ताबा

“अगं ते कोरोना वगैरे म्हातार्‍या किंवा ज्यांना काही रोग आहे त्यांनाच होतो. तू उगाच टेन्शन घेतेयस.” पार्थचा सकाळपासून हा चौथा निष्फळ प्रयत्न चालू होता.

“अरे काल रात्री केले ना आपण? एवढा काय उतावळा होतोयस? इथे बाहेर काय चाललेय आणि तुझं काय चाललेय?” मिनलने त्याला साफ नकार दिला.

“ये बाई, ते फोन सेक्स वगैरे मला नाही जमत, आपले एकमेकांना तापवयाचे आणि झोपून घ्यायचे, त्यात काय मजा? प्लीज तू ये ना रूमवर.” पार्थ तिला विनवण्या करू लागला.

“ये नाही हा टीव्हीवरच्या बातम्या बघत नाहीस का तू? रोज किती पेशंटचा आकडा वाढतोय. सोशल डिस्टन्सिग पाळले पाहिजे आपण. मी नाही येणार.” मिनल आपल्या बॉयफ्रेंडला समजावण्याच्या स्वरूपात म्हणाली.

“अग, एवढी भीती वाटत असेल तर आपण मास्क लावून करू, प्लीज आज नाही नको म्हणू. प्लीज ये ना.” पार्थ किती झाले तरी प्रयत्न करण्याचे सोडत नव्हता.

“तुला काही काळजीच नाही. तुला माहिती आहे, बाबांची नोकरी पण गेलीय. इथे घरात किती प्रॉब्लेम चालू आहेत आणि तू फक्त स्वत:चाच विचार करतोस.” मिनलचा राग आता अनावर झाला होता.

“अरे यार, बापाला कुठे मध्ये आणतेस. आपले करायचे म्हणून ठरले होते ना लॉकडाउनच्या आधी. मग आता का माघार घेतेस?” पार्थचा आता ताबा सुटला होता. सर्व विफलता तो तिच्यावर काढत होता.

“हे बघ पार्थ, मला आता अस वाटू लागलंय तुझं माझ्यावर प्रेमच नव्हते. तुला फक्त त्याच गोष्टीमध्येच इंटरेस्ट आहे. मला आता रेलेशनशिपमध्ये पण नाही राहायचंय. आणि आजपासून मला अजिबात फोन करू नकोस. ठेव फोन आता.” मिनलने हुंदके देत फोन कट केला.

“अग थांब… ऐक तरी… मिनु… हॅलो… हॅलो…”

पार्थ मोबाईलकडे बघत नुसता उभा होता. त्याला कल्पना आली होती त्याचे रात्रीचे मिळणारे फोनवरचे सुखही हिरावले गेले होते. गॅलरीतून ओसाड झालेल्या रस्त्यावरून त्याने नजर टाकली. कोणी चिटपाखरूही रस्त्यावर दिसत नव्हते. पूर्ण दिवस फक्त हॉलमधून बेडरूममध्ये, बेडरूममधून गॅलरीत, आणि अधूनमधून टॉयलेटमध्ये त्याचा प्रवास चालत असे. आता गॅलरीचा मुक्काम संपला आणि तो हॉलमध्ये आला.

“अजून किती दिवस असं घरी बसून राहायचे? जिंदगी झंड झाली आहे राव!!” सोफ्यावर अंग टाकताना पार्थ स्वत:शीच म्हणाला.

परीक्षा न होताच कॉलेज बंद झालेले. महिना उलटून गेला होता. सरकार काही लॉकडाउन मागे घेण्याचा निर्णय घेत नव्हते. पण येथे तरूणाईच काय? त्यांनी किती दिवस स्वत:ला बंदिस्त करून घ्यायचे? आपल्या बाबुरावला असे किती दिवस हाताने गोंजारायचे?

त्याला सुद्धा आता चटक लागलीय. आजकाल त्याचे बोलणे सुद्धा त्याच्या कानावर ऐकू यायला लागलेय, ‘बाबा रे… भर जवानीत माझं टॅलेंट असं वाया जाऊ नको देऊस…’ त्याचीच काळजी म्हणून त्याने मिनलला कॉल केला होता. पण ह्या सुंदर मुलींना कोण समजवणार?

‘एवढी जर भीती वाटत असेल तर मास्क लावून करण्यात काय प्रॉब्लेम आहे?’ अशाप्रकारे पार्थला आपल्या रोग प्रतिकारशक्तीपेक्षा आपल्या बाबुरावची काळजी होती. ‘तुला काही काळजीच नाही, तू फक्त स्वत:चाच विचार करतोस’ वगैरे हे डायलॉग ऐकून विट आला होता.

आता ह्यांच्या घरातील प्रॉब्लेमचा मा‍झ्या सेक्सशी काय संबंध? अलीकडे तर ‘ब्रह्मचारी राहण्याचे फायदे’ या विषयावर पार्थ गंभीरपणे विचार करू लागला होता. स्वत:च्या भावनांवर ताबा ठेवला पाहिजे असेही त्याला वाटू लागले होते.

कॉलेजमध्ये असल्यापासून पार्थच्या लैंगिक भावना खूप तीव्र होत्या आणि आपली अनियंत्रित भूक भागवण्यासाठी त्याने कॉलेजमध्येच अनेक पर्याय शोधले होते.

अर्थात, ‘जी हो म्हणेल ती आपली’ हा एकमेव निकष असल्याने, त्याच्या सोबत संबंध ठेवणार्‍या मुलींमध्ये बाकीचे काही चांगले गुण असतीलच असे नव्हते.

उदाहरणार्थ, अंजलीचे टंच उरोज आणि तिचे चोखण्याचे कौशल्य या दोन्हीवर तो फिदा होता. पण कधी कधी ती एवढी विक्षिप्त वागायची की महिनाभर हातसुद्धा लावायची संधी मिळायची नाही. त्याचा चोखून देण्यासाठी किंवा तिचे चोखू देण्यासाठी वेगवेगळ्या वस्तूंची मागणी करायची.

मालिनी त्याचे सगळे ऐकून घ्यायची, पण ती पक्की नौटंकीबाज होती आणि तिचे मित्रमंडळी तर पार्थला अगदीच बकवास वाटायचे.

सीमा अतिशय सुंदर होती, पण तिचे वागणे, बोलणे, चालणे एवढे मंद होते, की पार्थला वैताग यायचा. आपली ससा आणि कासवाची जोडी आहे, असे तो नेहमी तिला ऐकवायचा.

मिनल मात्र त्याचा नवीन डाव होता. अगदी समोरून ताटात पडलेला गुलाबजामुन. पण कोरोनाने सर्व घोळ घातला. मासा अगदी गळाला लागणार तोच लॉकडाउनच्या कचकड्यात पार्थ सापडला.

आजच्या ब्रेक-अप नंतर आता पुन्हा तेच चक्र सुरू. अजून एक मुलगी शोधायची, पटवायची, तिचे नवे-नवे नखरे सोसायचे, थोडे दिवस मजा घ्यायची आणि पुन्हा कशावरून तरी फाटले की फाटलेच!

त्याला नवनवीन मुलींचा कंटाळा आला होता असे नाही, पण त्यांच्या नखर्‍यांना तो नक्कीच वैतागला होता आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, आता त्याला या सगळ्यात मजा वाटत नव्हती.

तो स्वत:शी पुटपुटला, “असे वाटतेय, पुढची काही वर्षं अभ्यासाशिवाय दुसरे काही करूच नये. हातात पुस्तक किंवा खडू न घेतलेली माणसे माझ्यासाठी अस्तित्वातच नाहीत, असे ठरवूनच टाकतो.”

“मला काही म्हणालास का?” त्याची रूम पार्टनर अपूर्वा हॉलमध्ये येत म्हणाली.

हा प्रश्न कानावर पडताच पार्थ दचकला. एक तर आपण अलीकडे स्वत:शीच फार बोलायला लागलोय, हे त्याच्या लक्षात आले. हे काही चांगले लक्षण नक्कीच नव्हते. आणि दुसरे म्हणजे अपूर्वा घरात असेल किंवा आत्ता हॉलमध्ये येईल, हे त्याच्या ध्यानीमनी नव्हतेच.

अपूर्वा अतिशय अभ्यासू मुलगी होती. अर्थात, हे फारच सभ्य शब्दांत वर्णन झाले. पार्थच्या भाषेत सांगायचे तर ती एक घासू आणि चष्मिश प्रकारची मुलगी होती. स्वत: कॉलेजमध्ये शिकत होती पण दिसायला जणू एखादी कडक शाळा मास्तरीण वाटायची.

गाढव आणि घोडा यांच्यात संकर घडवून खेचर तयार होते ना, तस्साच स्वेटर आणि टी-शर्टच्या संकरातून तयार झालेला काहीतरी प्रकार ती नेहमी अंगात घालायची. तो सुद्धा बहुतेक किमान पाचपट मोठ्या आकाराचा असेल.

वागायला-बोलायला अगदीच लाजाळूचे झाड. पार्थसारख्या सशाच्या दृष्टीने तर एवढी बोअरींग मुलगी दुसरी कुणीच नसेल. लक्षात राहण्यासारखी कुठलीच गोष्ट तिच्याकडे नव्हती. ना चेहरा, ना फिगर, ना कपडे, ना स्टाईल.

‘लाईट बिल भरलेस की मी भरू?’ याव्यतिरिक्त ती पार्थशी कुठल्या विषयावर काही बोलल्याचे त्याला अजिबात आठवत नव्हते.

डोक्यावरचे केस नेहमी लहान मुलींसारखे पोनीटेल करून बांधलेले असायचे. तेवढी एक खूण सोडली तर ही मुलगी किंवा बाई आहे ह्यावर विश्वास बसणे सुद्धा कठीण होते. मग एवढ्या बोअरींग मुलीसोबत आपला महारसिक पार्थ का बरे राहत असेल?

दोन महत्त्वाची कारणे होती. एक म्हणजे अपूर्वा या फ्लॅटचे निम्मे भाडे भरत होती. पार्थने यापूर्वी आपल्या एक-दोन मैत्रिणींना पार्टनर म्हणून आणले होते. महिनाभर त्या रहायच्या, अगदी बायकोसारख्या, पार्थच्या मागे-पुढे करत. पण भाडे द्यायची वेळ आली की हात वर करायच्या.

अंजली तर त्याला थेट बोललीच होती, “महिनाभर झवायला मिळाले त्याचा हिशोब कर. पुढच्या सहा महिन्यांचे भाडे भागेल तेवढ्यात!” यांच्यापेक्षा निम्मे भाडे भरणारी अपूर्वा लाख वेळा परवडली.

दुसरे कारण म्हणजे, खरे तर अपूर्वासोबत फ्लॅट शेअर करायचा निर्णय पार्थने नाही, त्याच्या आईने घेतला होता.

अपूर्वा तिच्या जवळच्या मैत्रिणीची मुलगी होती. पाच-सहा महिन्यांपूर्वी, पोस्ट-ग्रॅज्युएशनसाठी अपूर्वाचे याच शहरात यायचे ठरल्यावर, आईने परस्पर तिची रहायची सोय करून टाकली होती.

अपूर्वा पार्थपेक्षा थोडी मोठी होती आणि लहानपणी कधी भेटले तर आईच्या सांगण्यावरून तो तिला ‘अपूर्वा दिदी’ म्हणायचा. बाकी त्या दोघांचा एकमेकांशी काही संबंध आलेला नव्हता.

तिच्याबद्दल फारशी माहिती नसल्याने किंवा ती आपले उद्योग आईला कळवणारी गुप्तहेर असू शकते असे वाटत असल्याने, पार्थ कधी तिच्या वाट्याला जायचा नाही. अपूर्वाने सुद्धा त्याच्या खाजगी आयुष्यात अजून तरी कधी लुडबुड केली नव्हती.

तसेही आल्या दिवसापासून ती दिवस-रात्र अभ्यासात बुडालेली असायची. किचनमध्ये सुद्धा ती क्वचितच दिसायची. बहुतेक भूक लागल्यावर सुद्धा, वाचत असलेल्या पुस्तकाची पानेच चावून खात असावी, असे पार्थला वाटायचे.

लॉकडाउनपासून तर, ती सारखीच तिच्या अंधाऱ्या बेडरूममध्ये एकच टेबल लॅम्प लावून, जाड-जाड पुस्तकांमधली बारीक-बारीक अक्षरे आपल्या काळ्या फ्रेमच्या चष्म्यातून वाचत बसलेली दिसायची. कपाळावर सतत आठ्या असायच्या.

पार्थला तर अधूनमधून विचार आले हिला जर कोरोना पेशंट समोर उभे केले तर त्या पेशंटला श्वास घ्यायला त्रास नक्की कोरोनोमुळे होतोय की हिच्यामुळे हे डॉक्टरला सुद्धा नीट सांगता आल नसते.

“स… सॉरी, मला माहिती नव्हते तू घरी असशील,” पार्थ अडखळत बोलला, “तुझ्या अभ्यासात डिस्टर्ब झाले का?”

“नाही नाही, मी किचनमध्ये चहा बनवत होते,” अपूर्वा चहाच्या कपात चमचा फिरवत म्हणाली, “आज एकदम मूड ऑफ दिसतो तुझा? चक्क फोन खाली ठेवला आहेस.”

हे त्या दोघांमधले आजपर्यंतचे सर्वांत जास्त वेळ चाललेले संभाषण होते. पण तिला डिटेलमध्ये काही सांगायची पार्थची इच्छा नव्हती.

“काही नाही… कंटाळा आलाय फोनचा… जस्ट रिलॅक्स करतोय…”

“का रे? कुणी मैत्रिण-बैत्रिण नाही का टाईमपासला?” अपूर्वाने शांतपणे चहा पिताना विचारले.

ताबा भाग : ६

आता अजून वेळ काढण्यात अर्थ नाही हे पार्थच्या लक्षात आले. अपूर्वाच्या आकर्षक पायापासून मुश्किलीने आपले तोंड बाजूला करत तो उठून उभा राहिला. गुडघ्यापर्यंत उतरवलेली जीन्स आणि चड्डी काढून टाकत त्याने अपूर्वाचे दोन्ही पाय उचलून तिला टेबलवर पुढे सरकवले. टेबलचा पृष्ठभाग पसरट...

ताबा भाग : ५

"आह्… ओह्…" पार्थ कळवळला. पण त्याच्यासाठी हा अनुभव नवीन असला तरी खूपच उत्तेजक होता. दोन्ही हातांनी अपूर्वाचे डोकं पकडून त्याने स्वत:च्या डाव्या निप्पलसमोर आणले. अपूर्वाने जीभ बाहेर काढून त्याचे निप्पल चाटले आणि मग त्यावर हळूवार फुंकर मारली. त्या गार स्पर्शाने...

ताबा भाग : ४

पार्थची अंघोळ चालू असताना दरवाज्याची बेल त्याच्या कानावर ऐकू आली. त्या पाठोपाठ दरवाजा उघडण्याचा सुद्धा आवाज ऐकू आला. कुळकर्णी काकूने रात्रीचा डबा आणून दिला असणार आणि अपूर्वाने नेहमीप्रमाणे तो ओट्यावर ठेवून आपले जेवण आपल्या रूममध्ये घेऊन जाणार हा त्यांचा नेहमीचा...

ताबा भाग : ३

पार्थला ह्या मुलीचे काहीच समजेनासे झाले होते. तिचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? पण आत्ता ह्या वेळी तिचा प्रॉब्लेम समजून घेण्यापेक्षा त्याला आपल्या लिंगावर तिच्या तोंडाचा ओला उबदार स्पर्श जास्त हवाहवासा वाटत होता. त्यासाठी त्याला आपले तोंड बंद ठेवायचे होते आणि आपल्या...

ताबा भाग : २

पार्थने एकदा हॉलमध्ये नजर फिरवली. आपण चुकून दुसर्‍याच फ्लॅटमध्ये तर नाही ना शिरलो? आता अपूर्वाच्या ह्या प्रश्नावर काय उत्तर देणार? काहीतरी बोलायचे म्हणून तो म्हणाला, "नाही, तसे काही नाही. पण जरा कटकट कुरबुर होतच असते." "कसली कुरबुर? काही प्रॉब्लेम झाला काय?" तिचा...

error: नका ना दाजी असं छळू!!