“काय आई तू पण?” नणंद म्हणाली.
दरम्यान ती नजर झुकवून ओढणीच्या आत केवळ मानेनेच होकार नकार दर्शवत होती.
“हो! तुला काय? ती हेमांगी पण सुरूवातीला हिच्यासारखीच मान हलवायची पण आता बघ कशी झाली. मागच्या आठवड्यात तर कमालच केली बाई तिने, मोबाईलच्या नादात नीट तांदळातले खडे काढले नाहीत तर सासू म्हटली, ‘देवाने दोन डोळे दिले आहेत, त्याचा वापर तरी कर.’ तर माहितेय काय उत्तर दिलं सटवीनं? ‘देवाने तुम्हाला पण बत्तीस दात दिलेत, त्यांचा वापर करा की.’ आता काय म्हणायचं बाई आजकालच्या सूनांना?”
“आई, तू बस बाई, मी जाते झोपायला. खूप थकले मी.”
“हो! मी पण जाते. आणि हो! नशीबवान आहेस पोरी तू, एवढा देखणा नवरा मिळाला तुला. माझा रूपेश नावासारखाच रूपवान आहे बरं.” म्हणत ती बाहेर जायला लागली, “आणि हो! रूपेश आल्यावर कूप नीट बंद कर. सकाळी सहा वाजता पोहोचेल गाडी पुण्याला. आणि हो अंगावरचे दागिने जरा सांभाळून बरं. कमी असले तरी घराची अब्रू आहे आता आपल्या!!”
तिने मान हलवली तशी सासू आणि नणंद कूपबाहेर पडल्या.
कूपमध्ये आता पूर्वीसारखीच शांतता पसरली. आवाज येत होता तो ट्रेनच्या चाकांच्या घर्षणाचा आणि मध्येच एखादी ट्रेन निघून जात असताना तिच्या हॉर्नचा!
तिचा नवरा रूपेश अजून आला नव्हता. काल तिने तिरक्या नजरेने बोहोल्यावर त्याला पाहण्याचा प्रयत्न केला पण आपल्या चेहर्यावरील ओढणी आणि त्याच्या चेहर्यावरील बाशिंगाने ते काही साध्य झालं नाही.
जवळपास अर्धा तास ती तशीच बसून राहिली. कूपचे दार बंद असले तरी लॉक नव्हते. ती आपल्या बर्थवरून उठून उभी झाली आणि चेहर्यावरची ओढणी काढून तिने बर्थवर टाकली. तिच्या गोर्यापान चेहर्यावरील हळद अजूनही उतरली नव्हती. ती हळद नवविवाहितेच्या सौंदर्यात अजून भर पाडत होती.
गळ्यातील सोन्याचा हात आणि मंगळसूत्रातील काळे मणी तिच्या गोर्यापान शरीरावर खुलून दिसत होते. माथ्यावरील मांगटीका तिच्या सौंदर्याला आणखी उजळून टाकत होता. अंगावरील दागिनेच नाही तर तिचे रूप सुद्धा तितकेच आकर्षक होते.
गोरापान चेहरा, लांब आणि टोकदार नाक, काळे डोळे, जरासे रूंद कपाळ आणि लांबसडक कंबरेपर्यंत येणारे केस तिचं रूप खुलवत होते. तिच्या चेहर्याखाली किंचितशी उंच मान आणि त्याखाली जवळपास छत्तीशीच्या आकाराचे वक्ष चांदीचे वर्क केलेल्या लाल चोळीत बंदिस्त होते.
त्या भरदार छातिच्या उभाराखाली कोणाचीही नजर रोखेल, असे तिचे नितळ पोट व खोल बेंबी आणि त्या खाली सोन्याचा कंबरपट्टा आणि लाल चोळीवर मॅचिंग लाल लेहंगा तिने घातला होता.
एकूणच नवविवाहितेला शोभेल असा साज शृंगार आणि कोणालाही भुरळ पाडेल असं तिचं सौंदर्य होतं. लेहंग्यातून तिचे छत्तीशीच्या मापाचे आकर्षक नितंब आपल्या अस्तित्वाचे प्रमाण देत होते.
रोडवर जिन्समध्ये किंवा लेगिंगमध्ये ती चालली तर नक्कीच अपघात होतील इतक्या आकर्षक नितंबांची ती मालकीण होती. एकूणच तिची एखाद्या मादक स्त्रीला शोभेल अशी प्रमाणबद्ध होती.
उभी होत तिने वर ठेवलेली उशी घेतली आणि पुन्हा खाली बसली व खिडकीवरील पडदा बाजूला सारत बाहेर अंधारात पाहू लागली.
धावणार्या रेल्वेतून दूरवर दिसणारे दिवे, मध्येच एखाद्या क्रॉसिंगवर टिमटिमणारा बल्ब, अंधुक उजेडात वेगाने मागे पळणारी झाडे, मध्येच क्रॉसिंगवरील गार्डच्या व्हिसलचा हलकासा आवाज कानावर पडायचा.
बाहेर बघता बघता तिची नजर वर आकाशाकडे वळली. स्वच्छ आकाशात सुंदर चांदणं पडलं होतं. अर्धा चंद्र त्या चांदण्या रात्रीच्या सौंदर्यात भर टाकत होता.
आकाशातील तो नजारा पाहून ती मंत्रमुग्ध होऊन पाहू लागली. मध्येच तिला एक तुटणारा तारा दिसला आणि डोळे बंद करून मनातल्या मनात तिने काहीतरी मागितले. बहुतेक आपलं दांपत्य जीवन सुखाचे जाओ, हीच इच्छा असावी.
आकाशातील नजारा पाहून तिचं मन शांत झालं आणि काही वेळाने ओढणी आपल्या छातीवर घेऊन ती झोपली. पडदा तसाच बाजूला सरकला होता. खिडकीच्या काचेतून आकाशातला दुधाळ प्रकाश जणू तिचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी आत डोकावत होता.
खिडकीतून येणार्या थंड हवेने मंत्रमुग्ध होऊ लागली. डोळ्यावर हळूहळू झोपेची लाली चढू लागली तशी तिने उशीवर डोके टेकवत बर्थवर पाय लांबवले आणि सगळा थकवा विसरून, ती जणू त्या चांदण्या रात्रीत गुंग झाली.
काही वेळाने तिला गाढ झोप लागली. झोपेच्या आधी कूपमधला दिवा तिने बंद केला असला तरी पडदा उघडा असल्यामुळे एखादे छोटे स्टेशन आले की त्या प्रकाशाने कूप उजळून जायचा. प्रत्येक मंद श्वासासह वर खाली होणार्या छातीवर ओढणीचे आवरण तिच्या अब्रूचे रक्षण करत होते, त्यामुळे ती निश्चिंत होती.
ती झोपून अर्धा पाऊण तास झाला असेल. अचानक तिच्या गालावर कसला तरी हलका स्पर्श झाला आणि तिची झोपमोड झाली. ती गाढ झोपेत असल्याने स्वप्नवत स्मित करत ती पुन्हा झोपली पण तो स्पर्श डाव्या गालाहून उजव्या गालावर जाणवू लागला.
तिने किलकिल्या नजरेने वर पाहिले. उंच-पुरा, केस थोडेसे वाढलेले, ट्रिम केलेली दाढी आणि अंगावर नवरदेवाचे कपडे असलेला पुरूष उभा होता.
ती शेरवानी तिनेच निवडली होती. तिने त्याला कधी पाहिलं नसलं तरी सासरच्यांनी त्याच्या कपड्यांचे माप तिच्या वडिलांना कळवले होते.
त्यामुळे आलेली व्यक्ती कोण आहे, हे तिला लगेच कळले आणि ती लाजून चूर झाली. तो लागलीच तिच्या बर्थवर बसला आणि आपले बोट तिच्या चेहर्यावर फिरवू लागला.
“स्स्स्सस…” नवर्याच्या पहिल्या वहिल्या स्पर्शाने ती शहारली.
लागलीच त्याने आपला हात तिच्या मानेवर नेत खांद्यावर आणला आणि खांद्यावर नेत तिच्या ओढणीचे टोक पकडत बाजूला टाकली.
चढणार्या प्रत्येक श्वासासह तिचे पुष्ट उरोज उत्तेजनेने वर खाली होऊ लागली. उत्तेजनेने तिच्या चेहर्यावर लाली पसरू लागली. हृदयाची धडधड वाढू लागली.
मधुचंद्राच्या पहिल्या रात्रीची जी स्वप्ने तिने पाहिली होती, त्या स्वप्नांना रेल्वेच्या डब्यातच सुरूवात होईल हे तिला कधीच वाटले नव्हते. आपला चेहरा खाली आणत त्याने तिच्या कपाळावर चुंबन घेतले आणि आपला हात तिच्या मानेवर फिरवू लागला.
“आहहहऽऽऽ स्स्स्स्सऽऽऽ” त्याच्या हाताच्या थंड स्पर्शाने ती शहारली.
(क्रमशः)