पावसाळी रात्र

दुपारी निपचित पडलेले शहर आता हालचाल करू लागले होते. दुपारची गरम हवा आता लोप पावून साधारणतः हवेत थंडावा तरंगत होता. सकाळी पूर्वेकडून येणारा सूर्य आता बऱ्यापैकी पश्चिमेच्या अंगास कलला होता. सायंकाळी वाहनाची नेहमी प्रमाणे वर्दळ वाढली होती. मुख्यमंत्र्यांचा शासकीय बंगला एखाद्या राजाप्रमाणे सिंहासनावर आरूढ होऊन समोरील रस्त्याचे बारकाईने निरीक्षण करत होता. रस्त्यावर एखादे वाहन जेव्हा आपला हॉर्न जोरात वाजवून शासकीय बंगल्यासमोरून जात असे तेव्हा जणु काही एखादा याचक आपली तक्रार किंवा फिर्याद आपल्या राजासमोर मांडतोय असा भास होत असे.

अचानक वातावरणात गोंगाट वाढू लागला. आवाज कुठून येतोय आणि कोण करतोय याचा अंदाज बांधता येत नव्हता. पण जो आवाज येत होता ते एखाद्या मोर्चाचे नारे किंवा घोषणा असल्यासारखे वाटत होते. या घोषणांचा आवाज हळूहळू वाढत होता म्हणजे हा जो मोर्चा येत होता तो नक्कीच मुख्यमंत्र्याच्या बंगल्याच्या दिशेने रस्ता तुडवत, वाटचाल करत येत होता.

मोर्चा बंगल्याच्या अगदी जवळ येऊन ठाकला. जवळपास सर्वच स्त्रिया होत्या. त्यांनी बंगल्यासमोर आल्यावर आपल्या घोषणांचा आवाज बुलंद केला. स्त्रियांवर होणार्‍या अन्यायाविरूद्ध त्या सर्व घोषणा करत होत्या. गेल्या एका महिन्यात मुंबईत चार अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाले. महाराष्ट्रात स्त्री भ्रूणहत्याचा टक्का वाढत आहे. वरून सरकारने दिलेले स्त्री आरक्षण हे काही क्षेत्रात अजूनही अमल बजावणी होत नाही या सारख्या ज्वलंत मुद्द्यावर हा मोर्चा होता.

ज्या चार मुलींवर बलात्कार झाला त्याचे आरोपी अजून फरार होते. पोलिसांच्या ताब्यात कोणीच आले नव्हते. सरकार पोलिसांकडे हात दाखवत होते. पोलीस कोणीच साक्षीदार नाही म्हणून जनतेच्या भित्रेपणाकडे बोट दाखवत होते. या सगळ्या घटनाक्रमाचा रोष या मोर्चात उफाळून येत होता. हा मोर्चा गेल्या आडवड्यात मंत्रालयावर गेला होता पण तिथे काही दखल घेतली नाही त्यामुळे नाईलाजास्तव हा मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी शासकीय बंगल्यावर समोर येऊन ठेपला होता.

या मोर्चामध्ये जवळपास ४० ते ६० स्त्रिया होत्या. या मोर्चाला कोणताही ड्रेस कोड नव्हता म्हणून स्त्रियांच्या पोशाखात वेगवेगळे रंग दिसून येत होते. स्त्रियांच्या हातात काळे झेंडे निषेध व्यक्त करत होते. काही जणीच्या हातात घोषणाचे बोर्ड दिसत होते.

या मोर्चाच्या अग्रभागी त्याची नेतृत्वधारी स्त्री उभी होती. या साठ स्त्रियांच्या गर्दीत सुद्धा तिचे नेतृत्व, तिचे व्यक्तिमत्व उठून दिसत होते. होय तिचे नाव होते श्वेता पानसे. ती एका आव्हान नावाच्या एनजीओची मुख्य संचालक होती. हा एनजीओ नवीनच म्हणजे जेमतेम दोन वर्ष झाली होती. हा एनजीओ स्त्रियांवर होणार्‍या अन्यायाविरूद्ध लढत असे. श्वेताने गेली दोन वर्ष स्वत:ला या एनजीओच्या कामात झोकून दिले होते. या दोन वर्षाची मेहनत होती म्हणूनच आज साठ स्त्रिया तिला पाठिंबा द्यायला हजर होत्या.

आज तिने एक पिच ऑरेंज कलरची साडी घातली होती. त्यावर मॅचिंग असा पीच कलरचाच आखूड हाफ स्लीव्हचा ब्लाउज तिने घातला होता. दोन वर्ष सतत एनजीओच्या कामासाठी उन्हातान्हात काम केल्यामुळे तिचा रंग सावळा झाला होता. पण खरे सांगायचे तर हा सावळा रंग तिच्या शरीरयष्टीस गोऱ्या रंगापेक्षाही उठावदार दिसत होता. तिची शरीरयष्टी म्हणाल तर ३४-२८-३८ चे उत्तम पॅकेज म्हणावे. गळ्यात एक गोल्डन रंगाचे मोठे नेकलेस छातीपर्यंत लोंबकळत असे.

केस साधारणतः तिच्या खांद्यावर लोळत असे. एक केसाची बट तिच्या डाव्या डोळ्यावर येत असे. कारचा वायपर जसा कारच्या काचेवर असलेले पाणी बाजूला करत असतो. तसे तिच्या डोळ्यावर येणारे केस कधी तिचा उजवा हात तर कधी डावा हात बाजूला घेत असे आणि कानात गुरफटून ठेवत असे. तिच्या मांसल ओठावर तिची लाईट पिंक कलरची तिची लिपस्टिक आपली निष्ठा बाळगून तिला अजून रूबाबदार बनवत असे. अशी ही पस्तीस वर्षाची सौंदर्यवती त्या आंदोलनाच्या आघाडीवर होती.

या मोर्चाच्या घोषणा जोरात सुरू होत्या. पण मुख्यमंत्री काही बंगल्यातून बाहेर आले नाही. खूप वेळ झाला. संध्याकाळचे सात वाजले. सर्वत्र अंधार पसरू लागला आणि त्या स्त्रियांचा धीर खचू लागला. कोणाचे घरी मुलं वाट पाहत होते तर कोणाचे घरी आईवडील वाट पाहत होते. कोणी विरारवरून तर कोणी नवी मुंबईवरून इतक्या लांब आले होते. इतक्या लांबून घरी पोहचायला किती उशीर होईल याची आकडेमोड काही स्त्रिया करू लागल्या.

स्त्रियांमध्ये एक प्रकारची चुळबुळ सुरू झाली. मग त्यात ज्या मनाविरूद्ध आल्या होत्या त्या आता मनाचे ऐकून त्या मोर्चातून पळ काढू लागल्या होत्या. साठ स्त्रियांच्या कधी तीस झाल्या हे कळलेच नाही. साडे सात वाजता एक पोलीस व्हॅन आली आणि त्यातून एक महिला पोलिसांची तुकडी बाहेर पडली. या प्रकरणात श्वेता मात्र विचलित न होता ताठ मानेने उभी होती. विचलित जर कोणी होत होते तर श्वेता सोडून त्या उरलेल्या एकोणतीस स्त्रिया.

महिला पोलिसांची तुकडी पुढे आली आणि आपल्या लाठीने त्यांना मागे सारू लागली. त्या मोर्चातील स्त्रिया आता बऱ्यापैकी घाबरल्या होत्या. असे काही होईल याची त्या घरंदाज स्त्रियांना बिलकूल अंदाज नव्हता. एकच धुमाकूळ माजला. त्या स्त्रिया इकडे तिकडे धावू लागल्या. श्वेता ओरडून त्यांना थांबवत होती, त्यांना धीर देत होती. पण तिचे आता कोणी ऐकण्यास तयार नव्हते. श्वेता ओरडून ओरडून थकली पण इतर स्त्रिया काही थांबल्या नाहीत.

हा हा म्हणता कॅरमच्या सर्व काळ्या पांढऱ्या रंगाच्या सोमट्या कॅरमवर दिसेनाशा झाल्या. राहिली ती फक्त एक लाल रंगाची क्वीन. कॅरमच्या खेळात कधी असे होत नाही की फक्त क्वीन राहिली कारण तिच्या बरोबर एक कव्हर असावे लागते. पण या खेळपटावर कव्हर हे क्वीनच्या अगोदर पसार झाले होते. त्या रात्रीच्या आठच्या काळोखात श्वेता फक्त खिन्न अवस्थेत उभी होती. आजूबाजूचे पोलीस आणि सेक्युरिटी गार्ड तिच्यावर हसत होते. तिच्या फजितीवर कमेंट करत होते.

पराभूत मुद्रेने ती चालू लागली. जेमतेम अर्धा तास चालल्यावर तिला कळले की आपण चुकीच्या दिशेने चालत आहोत. दिशा चुकली की माणसे चुकली हे तिलाच तिचे कळत नव्हते. बाजूला जरा सुनसान होते. एकाला विचारपूस करून ती आपली पर्स सावरून ती स्टेशनच्या दिशेने चालू लागली. इतक्यात मागून काहीतरी हालचाल झाली.

तिने मागून घाबरून बघितले तर मागे दोन धिप्पाड असे दोन पुरूष होते. तिला कळून चुकले की काहीतरी विघ्न ओढवत आहे. तिने काही विचार करावा इतक्यात एकाने तिला धक्का देऊन तिची पर्स खेचू पाहिली. तिने सावध होऊन आपली पर्स घट्ट पकडली. पण तो इसम अगदी ताकदीनिशी तिची पर्स ओढत होता. श्वेता त्या पर्सचे बेल्ट घट्ट छातीशी पकडून होती. श्वेता तोंडाने ‘हेल्प हेल्प’ असे जोराने ओरडत होती. पण त्या निर्जन रस्त्यात कोणीच नव्हते.

इतक्यात दुसऱ्या इसमाने मागून येऊन तिच्या दोन्ही कमरेवर घट्ट पकडून तिला आपल्या जवळ ओढले. अचानक मागून होणार्‍या हल्ल्याने ती आता खूपच घाबरली. नक्की या गुंडांना हवे काय असे तिच्या मनात येऊ लागले. पर्स खेचत आहेत म्हणजे त्यांना पैसे हवेत. तिच्या पर्समध्ये किमान दोन हजार रूपये, मोबाईल आणि काही कार्ड असतील. हे आपण गमावणार असे चिन्ह तिला दिसू लागले. पण हा मागचा गुंड तिच्या अंगाशी लगट करत होता. फक्त पैश्याच्या चोरीवर निभावले तर ठीक आहे. पण आपल्यावर बलात्कार तर होणार नाही ना अशी पाल तिच्या मनात चुकचुकली.

मागच्या गुंडाने तिला मागून घट्ट पकडून तिला तो चिकटून उभा होता. तिला त्याचा खूप किळस येत होता. ती खूप पेचात पडली होती. तिच्या समोर तिच्या ऐवजाची चोरी होत होती तर मागून तिच्याकडे असलेला भरीव खजिना कुस्करल्या जात होता.

तिला गरगरून घाम फुटला होता. मागचा गुंड तिच्या नेकलेसला आपल्या दातात पकडू पाहत होता. पण तिच्या हालचालीमुळे त्याला पकड भेटत नव्हती. इतक्यात त्याने तिचे नेकलेस आपल्या दातात पकडले आणि जोरात हिसका दिला. तिचे नेकलेस तिच्या गळ्यापासून वेगळे झाले आणि त्याने ते आपल्या तोंडातून हातात घेऊन आपल्या खिशात भरले.

तिची शक्ती आता संपत होती. तिच्या वर बलात्कार होणार, असे तिला वाटत होते इतक्यात तिच्या खेचाखेचीत तिची पर्सचे बेल्ट तुटले आणि ती पर्स त्या पहिल्या गुंडाच्या हातात आली. पर्स गेली, नेकलेस गेले, पैसे गेले, मोबाईल गेला, आता अजून काय जाणार परमेश्वरास ठाऊक!

इतक्यात समोरून एक गाडीची हेड लाईट या सर्व प्रकारावर पडली आणि ते दोघे घाबरून पर्स आणि नेकलेस घेऊन पळ काढू लागले. श्वेता मात्र रडत रडत त्या रस्त्याच्या कडेला खाली बसली.

ते दोघे जसे पळून गेले तशी ती काळ्या पिवळ्या रंगाची गाडी तिच्या जवळ आली. त्या गाडीत एकच व्यक्ती होती, तीच व्यक्ती ती गाडी चालवत होती. गाडीची नंबर प्लेट पिवळ्या रंगात होती. ती एक टॅक्सी होती. त्या टॅक्सीमधून तिचा ड्रायव्हर बाहेर आला.

“मॅडम तुम्हाला काही लागले तर नाही ना?” ड्रायव्हर

श्वेताने आता स्वत:ला सावरले होते. आपले अश्रू पुसून तिने नकारार्थी मान हलवली. नेकलेसचा गळ्याला लागलेल्या हिसक्यामुळे गळ्याभोवती लाल वण उठले होते. ड्रायव्हरने तिला हात दिला पण तिने आपला हात पुढे न करता स्वत:च बाजूच्या रस्त्याचा वर एक हात ठेवून, त्याचा आधार घेऊन ती हळूहळू उभी राहिली.

ड्रायव्हरने आपल्या टॅक्सीमधले पिण्याचे पाणी आणून तिला दिले. तिचा घसा सुद्धा कोरडा झाला होता. ड्रायव्हरने दिलेल्या पाण्याने तिने घसा ओला केला. तिने जरा पाण्याचा घोट घेतल्यामुळे तिच्या जीवात जीव आला.

तिने घडलेली सगळी हकीगत त्या ड्रायव्हरला सांगितली. ड्रायव्हरने हा सगळा प्रकार ऐकून पोलिसांकडे तक्रार करण्याचे सुचविले. पण तिने सांगितले की त्याचा काही फायदा नाही कारण काही वेळापूर्वी तिचा मोर्चा याच पोलिसांनी परतवून लावला होता. म्हणून ते पोलीस आपल्याला काहीच मदत करणार नाहीत असा तिने आपली शंका सांगितली. पण ड्रायव्हरने तिला दिलासा दिला आणि सांगितले की तुम्ही गाडीत बसा आपण पोलीस स्टेशन जाऊ.

ती इच्छा नसताना त्याच्या शब्दास होकार देऊन गाडीत बसली. ती त्याच्या बाजूच्या सीटवर नाही तर मागच्या सीटवर बसली. त्याने गाडीला चावी लावून गाडी स्टार्ट केली. तिने गाडीच्या काचा खाली केल्या. हवा आत शिरली आणि तिच्या केसाच्या बटीला उडण्यास भाग पाडले.

बाहेर पावसाचे वातावरण झाले होते. पण तरीही हवा वाहत होती. तिने डाव्या हाताने आपली बट बाजूला सारून कानात अडकवली. गाडी आता पोलीस स्टेशनच्या दिशेने कूच करत होती. कितीतरी वेळ घामाघूम झालेली श्वेता आता गाडीच्या काचेतून आत येणाऱ्या वाऱ्याचा आनंद घेत होती. तिच्या शरीरावरील घाम आता गायब होऊन तिचे शरीर आपले मादक रूप दाखवू लागले होते.

पावसाळी रात्र भाग : ५

ओठांची लिफ्ट एक एक मजले वर चढू लागली. तिचे तळवे, पाऊल, तिच्या पायाचा घोटा, तिचा गुडघा, पुन्हा तिच्या मांड्या, असे सर्व दख्खन लुटून तो मधल्या प्रदेशात कुच करत होता. वर येता येता तिचा गाऊन इतका वर झाला होता की तिच्या मांड्या पूर्णपणे आपले दर्शन देत होत्या. तिची चरबी...

पावसाळी रात्र भाग : ४

वाईनचा एक घोट घेत ती आपल्या पूर्व आयुष्यावर बोलू लागली. “ग्रॅज्युएट झाल्यावर मी माझा पहिला जॉब करत होती एका प्रायव्हेट कंपनीमध्ये. पगार थोडासा होता पण पहिलाच अनुभव जॉबचा म्हणून मी जरा जास्तच हुरळून गेली होती. तिथेच माझी ओळख अर्णवशी झाली. अर्णव त्या कंपनीत माझ्या आधी...

पावसाळी रात्र भाग : ३

इकडे प्रभाकर हॉलमध्ये एकटाच राहिला. त्याने आपल्या टॉवेलने हात, मान, डोके आणि केस व्यवस्थित पुसले. अचानक त्याला जाणीव झाली की त्या टॉवेलला एक वेगळाच सुगंध आहे. जणू काही हा सुगंध त्या टॉवेलने आपल्या मालकीणी कडून उधार घेतला असावा. हा सुगंध स्त्री शरीराचा असावा याबाबत...

पावसाळी रात्र भाग : २

थोड्याच वेळात ते पोलीस स्टेशन जवळ येऊन पोहचले. श्वेताला तेथील पोलिसांचे चेहरे ओळखीचे वाटत होते. कारण गेले दोन आठवडे तिच्या आंदोलनात तिला पोलिसांशी जास्तच संपर्क येत होता. तिचा पोलिसांशी जास्त चांगला अनुभव नव्हता. तसा तिचा तमाम पुरूष जातीबद्दल ही चांगला अनुभव नव्हता....

error: नका ना दाजी असं छळू!!