पावसाळी रात्र भाग : ३

इकडे प्रभाकर हॉलमध्ये एकटाच राहिला. त्याने आपल्या टॉवेलने हात, मान, डोके आणि केस व्यवस्थित पुसले. अचानक त्याला जाणीव झाली की त्या टॉवेलला एक वेगळाच सुगंध आहे. जणू काही हा सुगंध त्या टॉवेलने आपल्या मालकीणी कडून उधार घेतला असावा.

हा सुगंध स्त्री शरीराचा असावा याबाबत प्रभाकर बऱ्यापैकी कन्फर्म होता. असा सुगंध कित्येक वर्ष प्रभाकरच्या नाकात घुमला नव्हता. बायको गेल्यावर हा पहिलाच अनुभव. त्याने पुन्हा टॉवेल उचलून आपल्या ओठ आणि नाकापाशी घेऊन, आपले अलगद डोळे बंद करून त्या टॉवेलचा सुगंध घेतला.

टॉवेल तर फक्त माध्यम होते. टॉवेल नावाचे फुलपाखरू श्वेता नावाच्या गोंडस फुलावरचे पराग कण शोषून प्रभाकरच्या नाकपुड्यांत प्रसारित करत होते. प्रभाकरचे डोळे बंद होते. इतक्यातच बेडरूमच्या दरवाजा उघडण्याचा आवाज झाला आणि प्रभाकर भानावर आला.

बेडरूममधून श्वेता बाहेर आली होती. तिच्या अंगावरच्या ओल्या कपड्याची जागा आता एका पिंक कलरच्या गाऊनने घेतली होती. गाऊन हा सिल्की रंगात असल्याने त्यावर एक चमक होती. तिने अंग पुसलेला आपला ओला टॉवेल आपल्या उजव्या खांद्यावर ठेवला होता.

गाऊन स्लीव्हलेस असल्याने डाव्या खांद्यावर जोडलेली तिची डावी बाही उठावदार दिसत होती. ओले केस पुसले तरी त्यातील ओलावा अजून केसांना सोडू पाहत नव्हता परिणामी केस आपल्यातच गुरफटून कुरळे झाल्याचा भास होत होता.

श्वेता हॉलमध्ये आली आणि तिने हॉलची खिडकी उघडली तशी बाहेरची थंड हवा आत शिरली. इतका वेळ घरात शांतता होती पण खिडकी उघडल्याने बाहेरच्या पावसाचा आवाज येऊ लागला. ती पाऊस बघून थबकली कारण पावसाने बाहेर रौद्र रूप धारण केले होते. खिडकी बाहेरील असलेल्या प्लास्टिक छपरावर जसा पाऊस कोसळत होता तसा पावसाचा आवाज वाढत होता आणि बाहेर मुसळधार पावसाचा जोर किती आहे याचा अंदाज येत होता.

वाढणाऱ्या पावसाचा ओघ पाहून श्वेता प्रभाकरला बोलली की इतक्या मुसळधार पावसात तुम्ही गाडी चालवू नका. थोडा वेळ इथेच आराम करा. पावसाचा ओघ कमी झाला की तुम्ही जा.

अजूनही प्रभाकरच्या नाकात दरवळत असलेल्या श्वेताच्या सुगंधामुळे कधी होकारार्थी मान हलवली ते स्वत: प्रभाकरला कळले सुद्धा नाही. एका अर्थी ते खूप सुरक्षित सुद्धा होते कारण अशा वादळी पावसात गाडी चालवणे खूप कठीण होते म्हणून थोडा वेळ विश्रांती घेऊन एकदा धोका टळला की पुढच्या प्रवासाला निघणे सोयीस्कर होते.

श्वेताने पाहिले की त्याचे कपडे अजून ओलेच होते म्हणून तिने कपाटातून आपला एक लूज कुडता काढला आणि प्रभाकरकडे देऊन बोलली की पहा हा कुडता तुम्हाला होतो काय. असे बोलून तिने त्याला बेडरूमकडे जाण्यासाठी खुणावले. तो तिच्या बेडरूममध्ये गेला आणि बेडरूमचा दरवाजा आतून बंद केला.

प्रथमच एखाद्या स्त्रीच्या बेडरूममध्ये त्याने प्रवेश केला होता. बेडरूममध्ये एक बेड होता त्यावर स्वच्छ अशी बेडशीट होती. बेडच्या तोंडापाशी एक तलम अशी उशी होती. उशीचे कव्हर बेडच्या चादरीला हुबेहूब मॅच होत होते.

प्रभाकरने आपले ओले शर्ट काढले आणि तूर्तास जमिनीवर टाकले. आपली पॅन्ट पायातून वेगळी केली. बरोबर असलेल्या टॉवेलने एकदा कपड्या आतील ओले अंग पुसले. पुन्हा तो टॉवेलमध्ये दरवळत असलेला तिचा सुगंध त्याच्या नाकात शिरला. त्याने डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेतला.

आता टॉवेलच्या मदतीला तिचा कुडता पण होता. त्याने कुडता आपल्या नाकाजवळ आणला. टॉवेल मधला सुगंध आणि कुडता मध्ये असणारा सुगंध हुबेहूब सेम होता. तो कुडत्याची बटणे उघडू लागला तेव्हा जणु काही एका स्त्रीच्याच अंगावरच्या कपड्याची बटणे उघडत आहे अशी त्याच्या बैचेन मनाला एक ठिणगी चेतवत होती.

अखेर त्याने तो कुडता अंगावर चढवला. तो तिचा कुडता त्याला घट्ट होत होता पण आता फक्त त्याचे कपडे सुकेपर्यंत हा पर्याय इतका वाईट नव्हता. बरोबर असलेला टॉवेल त्याने कमरेला गुंडाळला आणि एकदा आरशात पाहिले.

वरती एक सुंदर स्त्रीचा कुडता आणि खाली तिचाच टॉवेल गुंडाळलेला तरूण पाहून त्यालाच हसू आले. खरे तर तिचा कुडता त्याच्या अंगाला गुदगुल्या करत होता. या सर्व काल्पनिक गोष्टी बाजूला सारून तो भानावर आला आणि त्याने दरवाजा उघडून तो हॉलमध्ये आला.

श्वेताने त्याला पाहताच त्याचा पोशाख पाहून तिला हसू फुटले. तिने हसू आवरले. पण ती हसत आहे पाहून प्रभाकर सुद्धा स्वत:कडे पाहून हसू लागला. इतका वेळ वातावरणात असलेली गंभीरता आता हास्यात परिवर्तीत झाली होती.

घरात प्रसन्न हवा वाहू लागली. तो कपडे बदलत होता इतक्यात तिने जवळच्या आस्वाद हॉटेल मधून दोघांना डिनर ऑर्डर केला होता. हॉटेल जवळच होते म्हणून हॉटेलचा मुलगा ऑर्डर घेऊन पंधरा मिनिटात हजर झाला. त्याला हे सर्व सरप्राइज होते.

“आता तुम्ही जेवून जा.” ती म्हणाली

“काय मॅडम हे सर्व कशासाठी. इतका त्रास का केलात तुम्ही. मी बाहेर खाल्ले असते.” तो म्हणाला

“त्रास कसला. मी स्वत:साठी ऑर्डर करणार होतीच त्याबरोबर तुमच्या साठी सुद्धा केले. बाहेर खूप पाऊस आहे. तुम्ही घरी जाईपर्यंत सर्व बंद होईल म्हणून दोन घास खाऊन जा.” ती म्हणाली

प्रभाकर तिच्यासाठी पोलीस स्टेशन गेला होता, याची भरपाई म्हणून ही मॅडम आपल्याला कपडे, जेवण देत आहे, हे प्रभाकरच्या ध्यानात आले होते. तरी प्रभाकर या खातिरदारीने वरमून गेला होता.

हॉलमध्ये तिने जेवणाचे टेबल सरकवले. एक खुर्ची टेबल समोर आणली. तसे तिला मदत म्हणून त्याने दुसरी खुर्ची स्वत:हून टेबल जवळ आणली.

“टेबल आला. दोन खुर्च्या आल्या. त्या टेबलवर जेवणाचे पार्सल आले फक्त कमी आहे ती वाईनची. तुम्ही घेता का थोडी?” ती म्हणाली

असा अचानक प्रश्न आल्यावर प्रभाकर जागच्या जागी उडाला. हो बोलू की नाही बोलू अशी द्विधा मन:स्थितीत अडकला. हो बोलला तर त्याला पुढे ड्रायव्हिंग करायची होती. नाही बोलला तर एक सुंदर स्त्री ऑफर करते आणि आपण नाही बोलतो हे त्यालाही न पटणारे होते. तिने त्याला पुन्हा विचारले, “अहो मिस्टर कसला एवढा विचार करता? पटकन सांगा.”

त्याने अचानक आलेल्या तिच्या दुसऱ्या प्रश्नांमुळे आपल्या मनात तयार केलेल्या उत्तराची तारांबळ उडाली. याच दयनीय परिस्थितीत तो हो बोलला आणि मान नकारार्थी हलवली. ती खुदकन हसली आणि बोलली, “काय हो आणि काय नको.”

तसे त्याने तोंडातून नाही बोलले आणि या खेपेस चुकून मानेसकट चेहर्‍याने होकार दर्शविला. पुन्हा ती खुदकन हसली आणि बोलली, “तुमचे उत्तर तुमच्याकडेच राहू दे. मी घेऊन येत आहे वाईन दोघांना.”

तो आपली झालेल्या फजितीमुळे पुन्हा आपल्यावरच हसला. ती त्याच्यावर हसतच आत किचनमध्ये गेली. ती हसत होती, हे प्रभाकरला आवडू लागले होते. याचा त्यालाही अंदाज आला होता.

तिने दोन छानशी ग्लास आणि वाईन आणली आणि प्रभाकर समोर ठेवून आपल्या चेअरवर विराजमान झाली. तिने या खेपेस प्रभाकरला काही न बोलता त्याचा आणि आपला ग्लास त्या वाईनने भरला. इतकी उंची आणि महागडी वाईन प्रभाकरने या आधी कधी प्यायली असेल याची प्रभाकरला सुद्धा आठवण नसेल.

फार फार तर त्याने आपल्या ठराविक मित्राबरोबर बियर किंवा व्हिस्कीचा जाम उडवला असेल. पण बायकोचे निधन झाल्यावर त्याचे मन दारूत सुद्धा रमेना. पण आज मॅडमचे ते सौंदर्य, बाहेर कोसळणारा पाऊस, एका स्त्रीची कंपनी आणि त्याच स्त्रीच्या आग्रहामुळे तो कसा रन आउट झाला हे त्याला काय तर थर्ड अंपायरला सुद्धा कळले नाही.

श्वेताने त्याचा ग्लास त्याच्या हातात दिला आणि आपला ग्लास आपल्या हातात घेतला. चिअर्ससाठी आपला ग्लास त्याच्या जवळ नेताच त्याला तिचे हातवारे समजताच त्यानेही आपला ग्लास तिच्या ग्लासाला टच करत दोघांच्या तोंडून ‘चिअर्स’ असे शब्द उदगारले.

दोघांनी आप आपला ग्लास ओठांना लावून त्या पावसाच्या वातावरणात त्या मद्याचा पहिला आनंद घेऊ लागले. पहिला घोट रिचवत तिने एक आवंढा गिळला. ती म्हणाली, “ही तुमची ड्रेसिंग खूपच मजेशीर झाली आहे.” तेव्हा त्याने आपले ग्लास आपल्या ओठापासून विलग करून तिला म्हटले, “मॅडम तुमची कृपा म्हणावी की तुम्ही मला या फॅन्सी ड्रेसमध्ये फिट केलेत.”

त्याचे उत्तर ऐकून ती पुन्हा हसू लागली. तिला रिस्पॉन्स म्हणून तोही हसू लागला. या हसऱ्या चेहऱ्यांना कधी आपला पहिला पॅक संपवला ते त्यांनाही कळले नाही. बरोबर चकणा उपलब्ध नव्हता म्हणून तिने जेवणाचे पार्सल ओपन केले. वाईनचा दुसरा पॅक सुरू झाला आणि त्या सोबत ते त्या जेवणाचाही आस्वाद घेऊ लागले.

पहिला पॅक संपल्यावर प्रभाकर सुद्धा बोलता झाला होता. तीपण त्याला दाद देत होती. बोलता बोलता तो तिला म्हणाला, “मॅडम तुम्हाला एक प्रश्न विचारू?”

ती लगेच बोलली, “जर मॅडम म्हणत असाल तर मला एकही प्रश्न विचारू नका. मॅडम म्हणजे मला तुमची वयस्कर बॉस असल्यासारखे वाटते. म्हणून मला मॅडम म्हणू नका. यू कॅन कॉल मी ओन्ली श्वेता.”

तसे प्रभाकर थोडासा चाचपडत तिच्याकडे पाहून मंद स्वरात बोलला, “श.. श्वेता!”

त्याचा हळू आवाज ऐकून तिला पुन्हा हसू आले. या हसण्या खिदळण्यात प्रभाकरचा प्रश्न बाजूला राहिला. काही वेळाने तिला जेव्हा आठवण झाली तेव्हा ती बोलली की प्रभाकर तुम्ही काही प्रश्न विचारत होता.

“विचारा आता.”

तसा परवानगी भेटलेल्या प्रभाकरने श्वेताला विचारले, “तुम्ही लग्न नाही केले का?”

तसे श्वेताने झटकन त्याच्याकडे कटाक्ष टाकला तसा प्रभाकर बॅकफूटवर येऊन बोलला, “माझे काही चुकले का? तसे असेल तर नाही सांगितले तरी चालेल.” स्वत:ला सावरत तो बोलला.

तशी श्वेता बोलली, “माझे लग्न झाले होते. पण माझे लग्न फार काळ टिकवू शकले नाही.”

तेव्हा प्रभाकर तिला म्हणाला, “मला माफ करा. मला याची कल्पना नव्हती.”

तेव्हा श्वेता बोलली, “माफी तुम्ही का मागता? ज्या माणसाशी लग्न केले होते ती माझी चूक होती आणि नंतर त्याने अनेक चुका करून सुद्धा कधी माफी मागितली नाही. मग हा संसार टिकणार तरी कसा? शेवटी तो संसार कोसळला आणि त्याचा शेवट तसाच झाला जे माझ्या नशीबी लिहले होते.”

असे बोलून तिने आपल्या ग्लासात उरलेल्या दुसऱ्या पॅकचा बॉटमसिप मारून ग्लास रिकामे केले.

त्याने तिची परमिशन न घेता डायरेक्ट तिचा पॅक बनवला. तिने सुद्धा नकार दिला नाही. वाईन बरोबर ते जेवणपण फस्त करत होते. दोघांना प्रचंड भूक लागल्यामुळे जेवणावरपण त्यांनी ताव मारला होता.

पावसाळी रात्र भाग : ५

ओठांची लिफ्ट एक एक मजले वर चढू लागली. तिचे तळवे, पाऊल, तिच्या पायाचा घोटा, तिचा गुडघा, पुन्हा तिच्या मांड्या, असे सर्व दख्खन लुटून तो मधल्या प्रदेशात कुच करत होता. वर येता येता तिचा गाऊन इतका वर झाला होता की तिच्या मांड्या पूर्णपणे आपले दर्शन देत होत्या. तिची चरबी...

पावसाळी रात्र भाग : ४

वाईनचा एक घोट घेत ती आपल्या पूर्व आयुष्यावर बोलू लागली. “ग्रॅज्युएट झाल्यावर मी माझा पहिला जॉब करत होती एका प्रायव्हेट कंपनीमध्ये. पगार थोडासा होता पण पहिलाच अनुभव जॉबचा म्हणून मी जरा जास्तच हुरळून गेली होती. तिथेच माझी ओळख अर्णवशी झाली. अर्णव त्या कंपनीत माझ्या आधी...

पावसाळी रात्र भाग : २

थोड्याच वेळात ते पोलीस स्टेशन जवळ येऊन पोहचले. श्वेताला तेथील पोलिसांचे चेहरे ओळखीचे वाटत होते. कारण गेले दोन आठवडे तिच्या आंदोलनात तिला पोलिसांशी जास्तच संपर्क येत होता. तिचा पोलिसांशी जास्त चांगला अनुभव नव्हता. तसा तिचा तमाम पुरूष जातीबद्दल ही चांगला अनुभव नव्हता....

पावसाळी रात्र

दुपारी निपचित पडलेले शहर आता हालचाल करू लागले होते. दुपारची गरम हवा आता लोप पावून साधारणतः हवेत थंडावा तरंगत होता. सकाळी पूर्वेकडून येणारा सूर्य आता बऱ्यापैकी पश्चिमेच्या अंगास कलला होता. सायंकाळी वाहनाची नेहमी प्रमाणे वर्दळ वाढली होती. मुख्यमंत्र्यांचा शासकीय बंगला...

error: नका ना दाजी असं छळू!!