“कारण मी तुझा मित्र आहे. गुड फ्रेंड! आणि तुझा एक चाहता!” मी म्हणालो.
“ओह रियली!” ती उद्गारली.
“मग काय. पाहिजे तर मला आजमावून बघ. जरा तुझे केस असे पुढे खांद्यावर आण ना… असे… असे नाही… असे ह्या बाजूने… हांऽऽ असे…”
मी तिला केस तिच्या चेहऱ्याच्या बाजूने पुढे खांद्यावर आणायला सांगितले आणि तिने जराही आढावेढे न घेता मी सांगितले तसे केस पुढे आणले. आता मला ती जास्तच सुंदर दिसायला लागली!
पांढर्या ड्रेसच्या पाठीवर तिचे काळेभोर केस खुलून दिसत होते. त्या काळ्या केसांच्या मध्ये तिचा किंचित सावळा पण चमकदार चेहरा दिलखेचक वाटत होता! ती साऊथची हिरॉईन वाटत होती! मी एकटक तिच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. तिने हात वर करून चुटकी वाजवत माझे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न केला मी जराही नजर हलवली नाही.
शेवटी ती खाकरत मोठ्या आवाजात म्हणाली,
“अहो मिस्टर! जरा भानावर या आता!”
त्यावर मी दचकल्या सारखे दाखवत नजर हलवली आणि ओशाळल्यासारखे करत तिला म्हणालो,
“ओह! सॉरी हं! तेऽऽ मीऽऽ तुझ्या चेहऱ्याकडे बघतच राहावे असे वाटत होते.”
“खरे की काय?” पुन्हा तिने चावटपणे हसत म्हटले.
“अगं खरेच! नजर हटवो नये असेच वाटत होते. तू जर मला डिस्टर्ब केले नाहीस तर मी रात्रभर असे तुझ्या चेहऱ्याकडे बघत राहील.” मी उगाचच तिच्या चेहर्याची स्तुती करत म्हणालो.
त्यावर ती खळखळून हसायला लागली. माझ्या बोलण्यात तिला काय फनी वाटले कोणास ठाऊक पण ती हसायचे थांबत नव्हती. मी तिला “काय झाले एवढे हसायला?” असे विचारले तरी ती हसतच राहले.
मी वेड्यासारखा तिच्याकडे पाहत राहलो. नंतर मग कसे बसे हसू आवरत ती म्हणाली,
“मला वाटते तू प्रेमवेडा झाला आहेस! तुला ह्या हॉस्पिटलमध्ये नव्हे तर मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करायला पाहिजे होते.”
“का? माझे बोलणे तुला वेडेपणाचे वाटतेय?” मी म्हणालो.
“नाहीतर काय. मी काय इतकी सुंदर आहे का? की तू रात्रभर माझ्याकडे बघत रहावेस.” तिने पुन्हा हसत म्हटले.
“सुंदरपणा हा बघणाऱ्याच्या नजरेत असतो. माझ्यासाठी तरी आत्ता तू जगातील सगळ्यात सुंदर स्त्री आहे! ते सौंदर्य दिसायला माझी नजर पाहिजे, माझ्या नजरेत असलेले प्रेम पाहिजे.” मी म्हणालो.
“आर यु श्युअर? मला तर तुझ्या नजरेत वेगळेच काही दिसतेय.” तिने स्मित हास्य करत म्हटले.
“काय दिसतेय?” मी कुतुहलाने विचारले.
“वेगळे आकर्षण!” पुन्हा ती गुढपणे म्हणाली.
“वेगळे म्हणजे?” मला कळेना तिला काय म्हणायचे ते.
“वेल! तुझी नजर सारखी माझ्या उभारावर जातेय. हे वेगळे आकर्षण आहे. त्याला प्रेम म्हणत नाहीत.” तिने हसून खुलासा केला.
ते ऐकून मी थोडा गडबडलो. माझी चोरी जणू पकडली गेली असे मला वाटले. पण दिलास्याची बाब म्हणजे ती हसत होती म्हणजे ती त्याबद्दल रागवली नव्हती. मी खरी गोष्ट कबूल करायचे ठरवले.
“हो! हे खरे आहे की माझी नजर तुझ्या उभारावर जातेय. कारण तुझी फिगर एकदम आकर्षक आहे. तुझ्याविषयी प्रेम वाटते म्हणूनच मी तुझ्याकडे बघतो. आणि तुझ्याकडे बघितलं की तुझ्या आकर्षक अवयवाकडेही नजर जाते. ही एकदम नॅचरल गोष्ट आहे! जी गोष्ट सुंदर आहे त्यावर नजर जाणारच. त्याबद्दल मी दोषी ठरू शकत नाही.” मी मला सुचेल तसे खुलासा करत होतो.
“वेल! मी तुला दोष देत नाही. मलाही माहीत आहे पुरुषांची नजर माझ्यावर जात असते. मला अशा नजरेची सवय आहे!” तिने पुन्हा हसून म्हटले.
“तू खूप समजूतदार आहेस! म्हणून मला आवडतेस!” मी हसून म्हणालो.
“हो का! मला माहीत नव्हते हे!” तिने पुन्हा खळखळून हसत म्हटले, “अरे पण तुला मी आवडायचे कारण काय? तुला कोणी गर्लफ्रेंड वगैरे नाही का?”
“नाही ना. अजूनपर्यंत अशी कोणी मुलगी भेटली नाही जिच्याविषयी आकर्षण वाटेल, जिच्याबरोबर मैत्री करावी किंवा जिच्या प्रेमात पडावे. अपवादऽऽ”
“मी! हो ना? असेच तुला म्हणायचे आहे ना?” तिने हसून पटकन म्हटले.
“हो! अपवाद तू! तुला बघून मला तुझ्याशी मैत्री कराविशी वाटली, तुझ्याबरोबर वेळ घालवावा असे वाटले.” मी सांगितले.
“अरे पण मी मोठी आहे तुझ्यापेक्षा आणि आपली नीट ओळखही नाही.” ती म्हणाली.
“मी म्हटले ना! प्रेमाला वय नसते आणि ओळख काय? अजून काय ओळख बाकी आहे आपली? अरे हां मी तुला विचारायचे राहलेच. तुला कोणी बॉयफ्रेंड आहे का?” मी तिला विचारले.
“वेल! नॉट रिअली!” तिने कॅज्युअली उत्तर दिले.
“नॉट रिअली म्हणजे?” मी विचारले.
“म्हणजे असे कोणी नाही. हां दोन-तीन जण आहेत जे माझ्या मागे लागलेत. पण मी कोणाबद्दल विचार केला नाही.” तिने उत्तर दिले.
“आय होप! मी त्या दोन तीन जणांमध्ये नसेल?” मी मिश्किलपणे हसत म्हणालो.
“मे बीऽऽ सांगू नाही शकत.” तिने चावटपणे हसत उत्तर दिले.
“मग तुला एक विचारू का? म्हणजे तुझे इतके वय झाले आहे. तुला लग्न वगैरे करावेसे वाटत नाही का? लग्न करून संसार करावासा वाटत नाही का?” मी विचारले.
“हो! वाटते ना! पण माझ्या कुटुंबाची जबाबदारी असल्याने मी लग्नाचा विचार करत नाही. अजून मला दोन भावांचे शिक्षण पूर्ण करायचे आहे. मुंबईत घर घेऊन सगळ्यांना इकडे आणायचे आहे.” तिने म्हटले.
“ते तर तू करू शकतेस ना. तुला चांगली नोकरी आहे. स्टेडी इनकम असेल. तू लग्न करून त्यांना मदत करू शकतेस.” मी म्हणालो.
“नाही रे. लग्न झाले की नवऱ्याचे रिस्ट्रिक्शन येणार. मला पाहिजे तसा खर्च मी माझ्या कुटुंबावर करू शकणार नाही. आणि नोकरीचे काय घेऊन बसलास. नोकरी खूप मुश्किलीने मिळते. आणि सगळ्यात मोठी कसरत म्हणजे नोकरी टिकवून ठेवणे. ती टिकवायला आम्हाला काय काय करावे लागते ते तुम्हाला नाही कळणार.” असे बोलताना तिच्या डोळ्यात मला उदासीनता दिसली!
“का? असे का म्हणतेस? काय करावे लागते तुम्हाला?” मी सिरियसली विचारले.
“जाऊ दे ते. आपण दुसरे काही बोलूया?” तिला बहुतेक त्या विषयावर बोलायचे नव्हते. पण मला आता त्याची उत्सुकता होती.
“नाही सांग ना मला. तू मला मित्र मानतेस ना? मग सांग मला बिनधास्त. तेवढेच तुझे मन हलके होईल.” मी तिला सांगण्याची विनंती केली.
“वेल मी इतकेच सांगू शकते की जरी माझे लग्न झाले नसले आणि मला बॉयफ्रेंड नसला तरी मी वर्जीन नाही!” रीताने माझ्यावर बॉम्ब टाकला!
“काय? काय म्हणतेस??” मी आश्चर्याने विचारले.
“येस! आय ॲम नॉट वर्जीन!” तिने शांतपणे म्हटले.
“काय? कसे काय? म्हणजे काय झाले?” तिच्याबद्दलचे ते सत्य जाणून मी गोंधळलो होतो पण स्वत:ला सावरत मी पुढे विचारले, “म्हणजे मला माहीत आहे ही तुझी पर्सनल गोष्ट आहे. पण जर तुझी काही हरकत नसेल तर मला जाणून घ्यायची आहे. म्हणजे तुला अनकंफर्टेबल वाटणार नसेल तर.”
तिने पुन्हा काही क्षण विचार केला की ह्याला सांगावे की नाही ते. मग ती शांतपणे बोलायला लागली. तिने मला सांगितले की जेव्हा तिने तिचा नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला तेव्हा तिला नोकरी हवी होती. त्यासाठी ती पणजीमध्ये गेली होती पण तिला नोकरी मिळत नव्हती.
शेवटी एका नर्सिंग होममध्ये तिला नोकरी मिळत होती पण इंटरव्युव्ह घेणाऱ्या डॉक्टरने तिच्याबरोबर झोपण्याची इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला की तिने जर त्याला खुश केले तर तिची ही नोकरी पक्की!
ते ऐकून रीताला आधी त्याची घृणा वाटली. पण जस जसा ती विचार करू लागली तस तसे तिच्या लक्षात आले की त्याचे प्रपोजल स्वीकारण्यावाचून तिच्याकडे काही पर्याय नव्हता. तिच्याकडील पैसे संपत आले होते आणि कुटुंबाचा खर्च जेमतेम चालत होता.
शेवटी खूप विचार करून तिने त्या डॉक्टरचे प्रपोजल मान्य केले. तो डॉक्टर खुश झाला आणि त्याने तिला दुसर्या दिवशी रात्री आपल्या घरी बोलावले. तो चांगला पन्नास वर्षाचा म्हातारा होता पण बराच रंगेल होता. रात्रभर तो तिची जवानी कुस्करत होता. प्रथमच कोणा पुरुषाबरोबर असा घिसाडघाईचा संभोग करताना तिला त्याची घृणा वाटत होती पण मुकाटपणे तिने सगळे सहन केले.
दुसर्या दिवशी त्या डॉक्टरने तिला अपॉईंटमेंट लेटर दिले आणि तिची नोकरी चालू झाली. नंतरही जेव्हा जेव्हा त्या डॉक्टरला वाटायचे तेव्हा तेव्हा तो रीताला बोलावून घ्यायचा आणि तिच्या कोवळ्या शरीराचा मनमुरादपणे उपभोग घ्यायचा. त्याच्या बरोबर इतर एक दोन डॉक्टरही चान्स मारून घेत होते आणि तिला रात्रीचे बोलवायचे.
तिला खरे तर ते आवडत नव्हते पण मजबुरी म्हणून ती सगळे सहन करत होती. पुरुषाबरोबरील संभोगाची नंतर तिला सवय झाली आणि हळूहळू तिला त्याचे काही वाटेनासे झाले. थोड्या फार प्रमाणात तिलाही ते आवडायला लागले.
नंतर ती मुंबईत आली आणि येथे ह्या नर्सिंग होममध्ये तिने नोकरीसाठी ॲप्लिकेशन दिले. इंटरव्युव्ह घेणाऱ्या डॉक्टरला तिने स्वत:हून ऑफर दिली की तिला जर ही नोकरी मिळाली तर ती त्याच्याबरोबर झोपायला तयार आहे! अर्थात! त्या डॉक्टरने लगेच तिची निवड केली आणि तिला ही नोकरी मिळाली.
मग पणजीचा किस्सा येथेही चालू झाला पण ॲटलिस्ट येथील डॉक्टर जास्त कदरदान होते आणि बरीच आर्थिक मदत करायचे. डॉक्टर बरोबर तिने काही पैसेवाल्या पेशंट बरोबरही संबंध प्रस्थापित केले आणि कधी कधी ते पेशंट तिला सेवेकरिता आवर्जून बोलवायचे.
रीताने अगदी शांतपणे तिची खरी कहाणी मला सांगितली आणि मी थोडा सुन्न होऊन ते ऐकत होतो. तिच्याबद्दल वाटणारे लैंगिक आकर्षण माझ्या मनातून गायब झाले आणि तिच्याबद्दल माझ्या मनात कीव निर्माण झाली!