तृप्ती

रोजप्रमाणे त्याचा पोफळीतल्या टपरीच्या बाजूला दोन स्टूल घेऊन चहा आणि सिगारेटचा कार्यक्रम चालू होता.

शांत व स्वच्छ समुद्रकिनाऱ्यामुळे आणि घण्टेश्वराच्या टुमदार मंदिरामुळे गावात पर्यटकांची संख्या जरी वाढू लागली असली तरी तसं गाव मागासलेलंच होतं. शहरात मोठ्या हॉटेलांमध्ये लठ्ठ पगाराची नोकरी करून चांगला पैसा कमावून एक छोटेखानी पर्यटक निवास त्याने इथे चालू केला होता.

उत्पन्न खूप नसले तरी त्याचं बरं चाललं होतं. तो गावात हळूहळू सुधारणाही करू लागला होता. सुशिक्षित, शहरात राहून आलेला आणि इतरांच्या मानाने बराच सधन असल्यामुळे गावात त्याला बऱ्यापैकी मान होता.

सकाळी सात वाजल्यापासून ते साडेदहा अकरापर्यंत तिथे गावातल्या लोकांशी उगाच गप्पा मारायला बसत असे आणि चहा आणि सिगरेट ओढत असे. येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना जवळपास असणाऱ्यापण जास्त प्रसिद्ध नसणाऱ्या पर्यटन स्थळांची माहितीही देत असे. त्याच्या पेहराव व एकूणच व्यक्तीमत्वामुळे तो या गावातील नाही हे पाहताक्षणी कळायचं!

आजही नेहमीप्रमाणे त्याचा सकाळचा कार्यक्रम चालू होता. तेवढ्यात एक मोठा टेम्पो येऊन टपरीसमोर थांबला. समोरून उतरून एक म्हातारे काका त्याच्या जवळ आले.

“भय्या! ते जेट्टीला जायचा रस्ता कोणता आहे? आम्ही दुरून आलोय. ड्राइवरला रस्ते माहीत नाहीत. रात्रभर जंगलातून फिरतोय.” काका बोलले.

“ह्या रस्त्याने पुढे गाव लागेपर्यंत सरळ जा, गावातल्या चौकातून डावीकडे वळा आणि खाडी ओलांडली की पुन्हा पहिल्या उजव्या रस्त्याने सरळ जा! जेट्टीला जातो तो रस्ता!” तो

“गावं खूप लहान आहेत इथली. इथे अंघोळी व नाश्त्याची सोय कुठे असेल?” काका

“हा बाबूस बनवून देईल नाश्ता तुम्हाला. तिकडे थोडं पुढे घंटेश्वराचं मन्दिर आहे, तिथे हवं तर आराम करू शकता. बाजूच्या कुंडात पुरूषांना अंघोळी करता येतील. साबण लावू नका फक्त.” तो

“लेडीजपण आहेत!”

त्यांची काय सोय असं बहुधा त्यांना विचारायचं असावं.

“माझा यात्री निवास आहे तिथे पलीकडे मग सगळेच तिथे अंघोळी वगैरे करू शकता. नाश्ताही होऊ शकेल तिथेच. किनाऱ्यावर एक हॉल आहे. तुम्ही थकलेले दिसता. दुपारपर्यंत आराम करून पुढे निघालात तरी होईल! ड्रायव्हरलाही आराम हवा. रात्रभर गाडी चालवलीय म्हणताय तुम्ही.” तो

“एक मिनिट, ” म्हणून काका टेम्पोकडे गेले.

टेम्पोच्या मागे जाऊन त्यांनी आतमधील कुणालातरी काहीतरी विचारले.

“सगळेच खूप कंटाळलेत. सगळेच आराम करूच असं म्हणतायत. तुमचे चार्जेस कसे आहेत?” काकांनी परत येऊन त्याला विचारले.

“किती लोक आहात तुम्ही?” तो

“ड्राइवर धरून तेवीस जण आहोतं. लहान मुलं सहा म्हणजे एकूण तीसेक जण!” काका

“अंघोळी वगैरेचे पैसे नाही घेणार, हॉलच भाडं तीनशे रूपये होईल उद्या सकाळपर्यंतच आणि नाश्त्याचे प्रति माणूस पंचवीस रूपये होतील. पुरीभाजी किंवा पोहे सांबार मिळेल!” तो

“एक मीनीट!” ते पुन्हा टेम्पोच्या मागे गेले.

आता एक तिशीतला तरूण उतरून त्यांच्यासोबत आला.

“नमस्ते! मी राजेंद्र शेट्ये!” तो तरूण म्हणाला.

“नमस्ते, ” तो

“इथे आजूबाजूस काही पाहण्यासारखे आहे का? असतं तर मुक्कामच केला असता!” राजेंद्र

“आहे तिकडे लाईटहाऊस आहे, मंदिरात आज नेमकं शिमगोत्सव आहे पाहण्यासारखा असतो. किनाऱ्यावर पलीकडे शिवकालीन छुप्या गुहा आहेत. थोड्या वेळाने किनाऱ्यावर जेट स्की वगैरेही चालू होतं! दुपारपर्यंत आराम केलात तर रात्रीपर्यंत तुम्हाला बरंच काही पाहता येईल.” तो

“ठीक आहे मग आम्ही उद्या सकाळीच निघू, ” राजेंद्र

“नो प्रॉब्लेमपण हॉलचं भाडं हजार रूपये पडेल आणि एक वेळचं एका माणसाचं जेवण नव्वद रूपये.” तो

“एकूण किती होतात?” राजेंद्र

“दोन वेळचं जेवण एक नाश्ता आणि हॉलभाडे मिळून सात हजार शंभर होतात तीस जणांचे. एक हजार डिस्काउंट. सहा हजार होतील!” तो

“चालेल!” तो लगेच तयार झाला.

“चला ड्रायव्हरला माझे मागे यायला सांगा. रस्ता थोडा अरूंद आहे. सांभाळून!” असं म्हणत तो उठला. पायाखाली सिगारेट विझवत त्याने हेल्मेट चढवले.

“तुम्ही बसा माझ्या गाडीवरच!” राजेंद्रला सांगत तो त्याच्या बुलेटवर बसला.

काका टेम्पोत बसले. पुढे त्याची बुलेट आणि टेम्पो त्याच्यामागे निघाला. साळीच्या शेतांतून, पोफळी नारळीच्या बागांतून वळणावळणाच्या रस्त्याने ते समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या त्याच्या पर्यटक निवासवर पोचले. ते पोचताच बापू त्याचा मॅनेजर कम कूक कम रिसेप्शनसिस्ट धावत आला.

“बापू तीस लोक आहेत. अंघोळी करायच्या आहेत कॉमन बाथरूमची कुलुपं काढ. त्यांच्या अंघोळी होईपर्यंत हॉल झाडून गाद्या टाक आणि पुरीभाजी किंवा पोहे सांबरं करायला घे. पटापट उरक, सरूला हाक मर हवं तर! लवकर उरक!” तो

“मोटरची चावी द्या साहेब, टाकीत पाणी कमी आहे.” बापू

“लवकर! लवक्कर!” तो त्याच्याकडे चावी फेकत बोलला.

चावी झेलून तो पळाला.

“राजेंद्रजी, उतरून येथे बसुद्यात सगळ्यांना! टाकी भरली की अंघोळी सुरू करा मग!” तो

“ओके!” म्हणून राजेंद्र टेम्पोजवळ गेला.

ड्रायव्हरला त्याने काहीतरी सांगितले व तो रिसेप्शनजवळच्या मोठ्या झोपडीत येऊन बसला. ड्रायव्हरने पुढून एक स्टूल काढला व टेम्पोचे फाळकं पाडलं आणि समोर स्टूल मांडला. हा त्याच्यासाठी खास बनविलेल्या थोड्याश्या उंचावरील झोपडीत जाऊन बसला.

ती झोपडी म्हणजे मचाणच होते चार दहा बारा फूट उंच खांबांवरती एक स्लॅब टाकून वर एक कुडाचे छप्पर टाकलेले होते, भिंती नव्हत्याच आणि जंगली लाकडाच्या ओंडक्यांपासून वर जायला पायऱ्या बनविल्या होत्या. चारही खांबांनाही डिझाईन काढून झाडाच्या खोडांसारखे केले होते.

वरती एक मोठ्ठा सोफा एक आरामखुर्ची समोर टेबल आणि एक सिंगल बेड व एका कोपर्यात एक गिटार होता. एका खांबावर एक बंदूक अडकविलेली होती एकावर एक मोठी कुऱ्हाड! आजूबाजूला सुरूची दाट झाडी होती त्यामुळे तिथे त्याला मस्त एकांत मिळत असे.

समोरील चहाच्या माशीनमधून एक मोठ्ठा मग भरून चहा घेऊन त्याने सिगारेट शिलगावली. सिगारेटचे झुरके मारत एक एक घोट तो घेऊ लागला.

टेम्पोतून एक एक जण खाली उतरू लागला लहान मुलं धरून आणल्यासारखी एका बाजूला बसली. पुरूष मंडळी उतरून आळोखे पिळोखे देत गटागटात उभे राहिले.

सगळ्यात शेवटी सात आठ बायका उतरल्या. त्या थेट राजेंद्र बसला होता तिथे जाऊन पायऱ्यांवर बसल्या. ड्रायव्हरने सगळ्यांच्या बॅग आणून ठेवल्या. हा वर बसून सगळ्यांचे निरीक्षण करत होता.

टेम्पोने फिरायला येणारे लोक खूप कमी असतात आणि तो खूप दिवसाने असं दृश्य पाहत होता. त्याला त्याचे लहानपणीचे दिवस आठवले. तोही घाटावरच्या खेडेगावातून आलेला. लहानपणी कुलदेवतेला जाताना किंवा कुठे लग्नाला जाताना अर्धा गाव असाच टेम्पोत कोंबून जायचा. त्याला हसू आलं.

तो एखाद्या मॉडेलसारखा राहत असे महागडे कपडे, नेहमी वेगवेगळ्या केशभूषा, डोळ्यावर कायम रे बन, आणि हातात कायम सिगारेट. दाढीची खुंटं मुद्दाम राखलेली. गोरापान, व्यायाम करून कमावलेले पिळदार शरीर! कुणाचंही लक्ष वेधून घेईल असंच व्यक्तिंमत्व होतं त्याचं! बोलण्या-वागण्यातही खूप वजनदार होता!

खाली बसलेल्या बायकांमध्ये दोन तरूण मुली होत्या. कॉलेजात असाव्यात आणि आणखी एक पंचवीशीतली तरूणी पाठमोरी उभी होती. त्यांच्या एकंदरीत हावभावांवरून त्या त्याच्याबद्दलच बोलत होत्या असं वाटत होतं.

त्याचं लक्ष त्या पंचवीशीतल्या तरूणीकडेच होतं. गोरीपान, मध्यम बांधा, उंचीही फारशी नव्हती. ती सोनेरी तपकिरी रंगाची काठापदराची साडी नेसली होती. तिच्या ब्लाउजची पाठ जरा जास्तच रूंद व खोल होती.

जणू फक्त ब्राच्या स्ट्रॅप्स झाकण्यापुरताच तो ब्लाउज शिवला होता. वरती दोन नाड्यांची नाजूक गाठ मारली होती. हात मागे बांधून ती उभी होती. मांसल दंडात तिचा ब्लाउज रूतला होता.

अचानक त्याच्या लक्षात आलं व तो सावध झाला. त्याने मग उचलला आणि झुरके घेत घेत राजेंद्र बसला होता तिथे तो आला. जाताना तिच्या अगदी जवळून तो गेला.

अत्तराचा सुगंध आणि घामाचा वास याच्या मिश्रणाचा एक वेगळाच उत्तेजक गंध तिच्या आजूबाजूस दरवळत होता. पण त्याने तिच्याकडे पाहण्याचे कटाक्षाने टाळले. पण तो जागेवर पोचेपर्यंत त्या तिघी त्याच्याकडे पाहत होत्या.

“सिगारेटचा त्रास नाही होणार मला वाटत!” त्याची स्टाईल खूपच वेगळी होती समोरचा त्याला कुठल्याही गोष्टीसाठी विरोध करणं दुरापास्त असे.

“छे छे! मला सवय आहे, सॉफ्टवेअरमध्ये आहे आमच्या लोकांचं पेट्रोल आहे ते.” राजेंद्र हसला.

“जिथे ताण तिथे हिला मान!” तो

“तुम्ही अगदी टेम्पोत? खूप दिवसांनी कुणाला असं प्रवास करताना पाहतोय तेही तुमच्यासारख्यांना! सुशिक्षित लोकांना ही घाटीगिरी वाटते.” तो

“नवीन काहीतरी! आम्ही असे प्रयोग नेहमी करत असतो.” राजेंद्र हसला. “पण हे खूप सोयीस्कर आहे. हा चढायला उतरायला त्रास होतो थोडा बट इट्स ओके. प्रवास अगदी मजेत जातो, सगळे एकत्र राहतात.”

“खरंच! मी खूप प्रवास केलाय असा लहानपणी!” तो

“तुमची फॅमिली इथेच असते?” राजेंद्र

“आय हॅव नो फॅमिली!” तो

“म्हणजे?” राजेंद्र

“मी दहावीत असताना आई गेली, बाबा दारू प्यायचे. छोटीमोठी कामं करून कशीबशी बारावी गावातच पूर्ण केली. बारावीच्या सुट्टीत एका ढाब्यावर कामाला लागलो. तिथे हॉटेलमध्ये इंटरेस्ट तयार झाला. मनोमन यात प्रशिक्षण घ्यायचं ठरवलं. अचानक एके दिवशी बाबा नशेत ट्रकला धडकले आणि गेले. गावात माझं कुणी उरलं नाही. थोडेफार पैसे जवळ होते. शेजारच्या काकांच्या मदतिने घर विकले आणि त्याचे पैसे घेऊन थेट दिल्ली गाठली. तिथेही एका हॉटेलात वर्षभर काम केलं आणि हॉटेल मॅनेजमेंट प्रवेश परीक्षेची तयारी केली. दिल्लीचं कॉलेज सर्वोत्तम आहे भारतात, पण तयारी कमी पडली. मला गोव्याला ऍडमिशन मिळालं. तिथे प्रवेश घेतला. जॉब करत करत कोर्स पूर्ण केला. दोन वर्ष फाईव्ह स्टारमध्ये काम केलं मग कंटाळलो. पैसा कमावणं ध्येय नव्हतं कधीच. फक्त डोक्याला टेन्शन नको होतं. जेवढे पैसे जमले होते ते आणि MTDCनी थोडं सहाय्य केलं आणि हे उभं राहिलं. पुढच्या महिन्यात वर्ष होईल. जास्त नाहीपण दहा एक लाखांची कमाई झाली वर्षभरात!” तो बोलतच सुटला.

तृप्ती | भाग ६

एखाद्या नव्या खेळाडूला जणू कपिल देव गोलंदाजी करायला मैदानावर उतरत होता. त्याने आपले जीभ बाहेर काढली आणि तिच्या योनी द्वारावर टेकवली! “आऽऽऽ ह्ह! मंऽऽऽ!” तिला आता आवाज दाबणे अशक्य होऊ लागलं होतं. एक दोनवेळा जीभ वर खाली फिरवल्यांनंतर त्याने अलगद तिच्या योनित शक्य तेवढ्या...

तृप्ती | भाग ५

ती आवेगाने त्याचे केस ओढत होती आणि त्याचे हात कधी त्याच्या मांडीवर फिरत होते कधी कमरेवर तर कधी पाठीवर फिरत होते. बऱ्याच वेळ तिच्या नाजूक ओठांचा आस्वाद घेतल्यानंतर त्याने तिच्या ओठांतून स्वतःची सुटका करून घेतली. तिला तसेच धरून तो उभा राहिला. तिच्या पायांनी त्याच्या...

तृप्ती | भाग ४

ती उठून त्याच्या जवळ आली. अगदी त्याच्या समोर तिने तिच्या हातांच्या नाजूक तळव्यामध्ये त्याचा चेहरा अलगद पकडला आणि तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्यासमोर आणला! इतका जवळ की त्यांचे उच्छवास एकमेकांच्या चेहऱ्यावर धडकत होते. तिचा चेहरा लालबुंद झाला होता तिची कानशिलेही तापली होती....

तृप्ती | भाग ३

दोघेही आंब्याच्या बागेत गेले. तो तिचे शरीर निरखून पाहत होता. मनातल्या मनात त्याने ना जाणे काय काय विचार केले. तिची गोरीपान पाठ पाहण्यासाठी तो मुद्दाम तिच्या मागे राहत होता. “हे आंबे कधी होतील!” ती “अजून गारवा आहे, फळही वाढली नाहीत अजून पूर्ण! हवा थोडी उबदार झाली की...

तृप्ती | भाग २

“इंटरेस्टिंग!” राजेंद्र खरंच इंप्रेस झाला होता. “खरंच!” मागून आवाज आला. त्याने मागे वळून पाहिलं. ती मगाशीची तरूणी त्याच्या मागे उभी होती. “अरे! बरंका! सॉरी मी अजून तुमचं नाव नाही विचारलं!” राजेंद्र “विशाल!” तो “ओके विशाल! ही माझी बायको तृप्ती! दोन महिन्यांपूर्वी लग्न...

error: नका ना दाजी असं छळू!!