भेटूया कधी भाग : २

दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा नेहमीप्रमाणे दिनक्रम चालू झाला. तिला पुन्हा आयेशाचा मेसेज आला.

आयेशा – निशांत तुझ्याबद्दल विचारत होता. मी काही बोलले नाही. काय करू?

पाषाणात फुटणारा पिंपळ कितीही वेळा खुडला तरी तो दुप्पट वेगाने पुन्हा फुटतोच.

कोमल – नको सांगूस काही!

आयेशा – त्याचं पण लग्न झालं दोन वर्षांपूर्वी.

कोमल – छान! कुठली आहे मुलगी?

आयेशा – साताऱ्याची आहे, पाटील!

कोमल – काय? त्याने इंटरकास्ट केलं?

आयेशा – जसं काय तू जातीतच केलंस?

कोमल – माझं वेगळं आहे. तुला माहिती नाही का?

आयेशा – अजूनही तेवढाच गोड दिसतो गं तो. काल पाहिलं गावात.

कोमल – मला का सांगतोयस पण तू?

आयेशा – त्याच्यावर एकेकाळी जीव ओवाळून टाकलायस तू, मला माहित नाही का ते?

कोमल – शांत बस!

ती रिप्लाय केला की आधीचा मेसेज डिलिट करून टाकत होती.

आयेशा – त्या उदयपेक्षा शंभरपट चांगला आहे तो.

कोमल – सांभाळून! माझ्या नवऱ्याबद्दल बोलतेस तू!

आयेशा – सॉरी!

आयेशाने तिला निशांतचा नंबर पाठवला आणि ती ऑफलाईन झाली. कोमलचं मन ढवळून निघालं. त्याचा नंबर तिने निशा म्हणून सेव्ह केला. दिवसभर तिला अनेकदा त्याला मेसेज करायची इच्छा अनावर झाली पण तिने स्वत:ला थांबवलं. रोजप्रमाणे एकटीच संध्याकाळचं जेवण करून ती खोलीत आली आणि उदयला फोन लावला.

“मी येणार नाही आज, काम आहे!” कोमल

“हम्म.” पलीकडून आवाज आला आणि फोन कट झाला. तिच्या अपेक्षांना काही किंमतच नव्हती. खरं तर तिलाच काही किंमत नव्हती. शेवटी हिंमत करून तिने निशांतला मेसेज केला.

कोमल – हाय!

निशांत – कोण?

कोमल – कोमल! कोमल आपटे!

निशांत – हे हाय! कशी आहेस तू? नंबर कुठून मिळवलास?

कोमल – नशीबात होता मिळाला. मी मजेत आहे. तू कसा आहेस?

निशांत – मी ही मजेत! कुठे असतेस तू सध्या? कॉलेज झालं की व्हाट्सऍप, फेसबुक सगळीकडून गायब झालीस अचानक.

कोमल – इथेच आहे! आता मी मिसेस उदयसिंह धनावडे आहे.

निशांत – ओह माय गॉड! सरप्राईज! इंटरकास्ट? मी आलो होतो काल तुमच्या घरी.

कोमल – हो पाहिलं मी तुला.

निशांत – कधी भेटूयात मग?

कोमल – नको, मला परवानगी नाही. तुला माहिती आहे धनावडेंचा घरंदाजपणा!

निशांत – ओके ओके! बोल अजून काय म्हणतेस?

कोमल – काही नाही. खूप वर्षं झाली तुझा आवाज ऐकला नाही म्हणून.

पुढे काय लिहावं तिला कळेना.

निशांत – वेट आय विल कॉल यु.

कोमल – नको! उदयने फोन केला तर मोठा गोंधळ होईल.

निशांत – देवा! कधी बदलणार आपले लोक? आय विल कॉल यु ऑनलाइन म्हणजे लाईन बिझी येणार नाही.

निशांतने तिला नेटकॉल केला.

“हॅलो.” कोमल

“हं बोल आता.” निशांत

“किती बदललाय तुझा आवाज.”

“तुझाही!”

“बाय द वे काँग्रेट्स!”

“कशाबद्दल?”

“मिसेस पाटील-वाडेकरांबद्दल.”

“हा हा हा! थँक्स थँक्स!”

“ठेवू आता?”

“ठीक आहे.”

खरं तर त्याला तीचं वागणं विचित्र वाटलं पण त्याने जास्त विचार केला नाही! त्याचा आवाज ऐकल्यानंतर तिला सगळे जुने दिवस आठवले. मैत्रिणी आणि शिक्षकांच्या नजरा चुकवत चोरून चोरून त्याच्याकडे पाहणं, त्याच्या नावाने असंख्य प्रेमपत्रं लिहिणं आणि त्यातलं एकही त्याला न देणं! वर्गात त्याच्या बाका शेजारच्या बाकावर बसायला मिळावं म्हणून रोज वर्गातल्या मुलींशी भांडणं!

त्या मोरपिशी दिवसांच्या आठवणींनी सुद्धा तिच्या चेहर्‍यावर हास्य पसरलं. एका क्षणासाठी तिला वाटलं सगळं झुगारून द्यावं पण दुसऱ्याच क्षणी आपण किती हतबल आहोत याची जाणीव तिला झाली.

पण तीचं मनही तेवढंच हट्टी होतं. ती जेवढं आवळून त्याला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत होती तेवढंच ते हिसके मारून मारून बंध तोडत सुसाट उधळत होतं. तिने पुन्हा त्याला मेसेज केला.

कोमल – काय नाव आहे रे तुझ्या बायकोचं?

निशांत – नीलम!

कोमल – डॉक्टरच असेल ना?

निशांत – हो. मेडिकलची क्लासमेट आहे. सध्या गेली आहे माहेरी, दोन महिन्यांनी डेट आहे.

कोमल – अरे वा! अभिनंदन!!

खरं तर तीचं काळीज पिळवटून निघत होतं. असं वाटत होतं की तिचे श्वास कुणी तरी हिरावून घेऊन दुसऱ्या कुणाला तरी दिले आहेत.

निशांत – धन्यवाद! बाकी काय आणखी? तुम्ही तर आता आख्या गावच्या महाराणी झालात! मजा असेल!

कोमल – हो ना! पण या काटेरी मुकुटाचं दु:ख इतरांना नाही कळायचं!

निशांत – हं! प्रत्येक गोष्टीची किंमत मोजवीच लागते. शेवटी या जगात फुकट काय मिळतं!

कोमल – आणि मला जे नको होतं, त्याची किंमत मला मोजावी लागतेय!

निशांत – तू ठीक आहेस ना? काही प्रॉब्लेम तर नाही ना?

कोमल – नाही रे! याला प्रॉब्लेम कसं म्हणू? हेच तर आयुष्य होऊन बसलंय माझं.

निशांत – मला भेटायचं आहे तुला. एकदा.

कोमल – उशीर झालाय आता.

निशांत – म्हणजे??

तिच्या मनातल्या कल्लोळाचा त्याला मागमूसही नव्हता.

कोमल – अरे रात्र खूप झालीय. झोपते आता.

तिने कसंबसं स्वत:ला सावरलं.

निशांत – ओके! गुड नाईट!

कोमल – गुड नाईट!

पुढचे दोन तीन दिवस तिला निशांत शिवाय दुसरं काहीच सुचत नव्हतं. ती स्वत:ला आवरण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. पण एवढ्या दिवसांच्या दु:खाच्या ओझ्याखाली दबलेलं तीचं मन आता ते ओझं पालटून टाकण्यासाठी अधीर झालं होतं.

एके दिवशी सकाळी सकाळी आप्पांनी कोमलला बैठकीत बोलवलं. किचनमधून पदराला हात पुसत ती बाहेर आली.

“जी मामंजी!” मान खाली घालून ती त्यांच्यासमोर उभी राहिली.

“त्या आबा वाडेकरांच्या मंडळी, आपल्या ताईसा आजारी आहेत खूप! दोन दिवस झाले अंथरुणाला खिळल्या आहेत. जाऊन तास दोन तास भेटून या त्यांना!”

“म.. म.. मी?” तिच्यासाठी हा मोठा धक्का होता.

“आपल्या घरचं दुसरं कुणी बाईमाणूस आहे का?” आप्पा चहाचा घोट घेत बोलले.

“क.. क.. कधी जाऊ?” आप्पांसमोर उभं राहणं म्हणजे तिच्यासाठी साक्षात यम राजासमोर उभं राहणं होतं.

“दुपारची तुमची कामं झाली की जा, दोनच्या आसपास! परशा सोडून येईल तुम्हाला. मग चार वाजता आम्ही येऊ तुम्हाला न्यायला.”

“जी मामंजी! ज… ज… जाऊ का मी?” ती आप्पांशी बोलताना नेहमी अडखळायची.

“जा! आणि जाताना जरा फळं वगैरे न्या! सखूला आणून ठेवायला सांगा आत्ताच!”

“जी मामंजी!” ती आत निघून गेली. सगळी कामं उरकून ती आपल्या खोलीत आली.

तिची मनस्थिती अतिशय विचित्र झाली होती. एकतर निशांतला भेटण्याची आयती संधी चालून आल्यामुळे तिला आनंदही होतं होता आणि भेटून करायचं काय हा प्रश्नही पडत होता.

काही कारण नसताना एक हुरहुर तिच्या मनाला लागून राहिली होती. तिची छाती धडधडत होती. ती कमालीची अस्वस्थ झाली होती. तिने ताबडतोब निशांतला मेसेज केला.

कोमल – काकूंना काय झालंय?

निशांत – बीपी ड्रॉप झालाय, अशक्त आहे त्यामुळे सहन होत नाही.

कोमल – मी येतेय आज भेटायला दुपारी! तास दोन तास थांबणार आहे! आप्पांनीच सांगितलंय.

निशांत – अंग एवढं सिरीअस नाहिये.

कोमल – असू देत. तुला भेटायचं होतं ना? त्या निमित्ताने भेट होईल तरी!

तिचा उर आणखी जोरात धडधडू लागला!

निशांत – ठीक आहे. मी असाही घरीच आहे आज. आबा गेलेत शिर्डीला आत्ताच!

कोमल – दोन वाजता येईन.

निशांत – ठीक आहे!

भेटूया कधी

नेहमीप्रमाणे आपल्या बंगल्याच्या बाल्कनीत ती फुलझाडांना पाणी घालत होती. लग्न झाल्यापासून तिच्या जीवनात हाच काय तो विरंगुळा होता. आजूबाजूची बाग फुलविणे आणि फक्त मोबाईलवर तेही फक्त मैत्रिणींशी गप्पा मारणे. तिच्या कोमल नाजूक चेहर्‍यावर उगाचच प्रौढत्वाच्या खुणा दिसू...

भेटूया कधी भाग : ३

ठीक दोन वाजता सगळं आवरून तिने आप्पा आणि उदयसिंहला फोन करून सांगितलं जातेय म्हणून. परशा तिला आबांच्या घराच्या पोर्चमध्ये सोडून तिथूनच चालता झाला. आबांच्या नावाचंही त्याला वावडं होतं. ती सावकाश पायऱ्या चढत आत गेली. समोर मोठा दिवाणखाना होता. त्यांच्या घरापेक्षा जवळ जवळ...

भेटूया कधी भाग : ४

त्याला काही कळायच्या आतच तिने आपल्या बारीक नाजूक ओठांमध्ये त्याचे ओठ गच्च पकडत डोळे मिटून एक दीर्घ चुंबन घेतले. अचानक झालेल्या या हल्ल्याने तो ही गडबडून गेला. तिला दूर ढकलण्यासाठी उठलेले त्याचे हात तसेच हवेत थांबले आणि नकळत त्यानेही मन उंचावत तिच्या उत्कट चुंबनाला...

भेटूया कधी भाग : ५

जरासं पुढे येत तिने एका हाताने साडीच्या निऱ्या धरून ओढल्या आणि साडी खाली सोडून दिली. पेटिकोटची गाठ सोडताच तो ही तिच्या पायात गळून पडला. तिने काळ्या रंगाची पॅन्टी घातली होती. ती इतकी घट्ट होती की तिच्या योनिचे फुगवटे आणि मधली चीर यांचा आकार वरूनही स्पष्ट दिसत होता....

भेटूया कधी भाग : ६

तिने मान वर करून त्याला आमंत्रण दिले. एका हाताने तिच्या कमरेला विळखा घालून दुसरा हात तिच्या मानेवर ठेवत त्याने तिचे मुलायम ओठ पुन्हा आपल्या ओठांमध्ये पकडले आणि चोखू लागला. जस जशी उत्तेजना वाढू लागली तस तसा तिच्या मानेवरचा त्याचा हात घसरून तिच्या स्तनावर घसरला. हाताने...

error: नका ना दाजी असं छळू!!