भेटूया कधी भाग : ४

त्याला काही कळायच्या आतच तिने आपल्या बारीक नाजूक ओठांमध्ये त्याचे ओठ गच्च पकडत डोळे मिटून एक दीर्घ चुंबन घेतले. अचानक झालेल्या या हल्ल्याने तो ही गडबडून गेला.

तिला दूर ढकलण्यासाठी उठलेले त्याचे हात तसेच हवेत थांबले आणि नकळत त्यानेही मन उंचावत तिच्या उत्कट चुंबनाला प्रतिसाद दिला. अचानक भानावर येत ती त्याच्यापासून दूर झाली आणि समोरच्या खिडकी जवळ जाऊन उभी राहिली.

तीचं डोकं काम करेनासं झालं. तिला खूप छान वाटलं पण का कोण जाणे तिला गुदमरल्यासारखं होत होतं. वर्षानुवर्षे अंधारकोठडीत राहलेल्या कैद्याला सूर्यप्रकाश पाहल्यावर जसा आनंद होतो पण तो सूर्यप्रकाश सहनही होत नाही अगदी तसंच तीचं होत होतं. तिची छाती जोरजोरात वर खाली होऊ लागली. पुढे काय होणार होतं, तिला काहीही माहिती नव्हतं.

इकडे अचानक घडलेल्या या सगळ्याने गडबडून गेलेल्या निशांतचीही अवस्था काही वेगळी नव्हती. आत्ता जे झालं ते खरंच झालं की तो एक भास होता हे त्याला कळेना. अख्खं कोवळं वय जिच्या स्वप्नांच्या सानिध्यात गेलं तिने आज लग्न झाल्यावर त्याला असं आश्चर्यचकित केलं होतं.

तो तिला न्याहाळू लागला. गडद जांभळ्या रंगाची शिरशिरीत साडी आणि त्याच रंगाचा ब्लाउज घातला होता. खिडकीतून ऊन पडल्याने तिचा चेहरा, साडीच्या पदराच्या वरची छाती आणि खांदा उजळून निघाला होता. तिचा सावळा रंगसुद्धा उन्हाने चकाकत होता. तीचं कमनीय शरीर किती आकर्षक आहे त्याला आत्ता दिसत होतं. कारण त्या नजरेने त्याने तिला कधी पाहलंच नव्हतं.

तिची पाठ जवळजवळ उघडीच होती, तिच्या ब्लाउजची पाठच तेवढी रूंद आणि खोल होती. ब्लाउजच्या शिरशिरीत कपड्यातून तिची पांढरी शुभ्र ब्रा तिच्या मांसल शरीरात रूतलेली दिसत होती. पाठीच्या मधली घळ ब्लाउजपासून सुरू होत तिच्या कमरेवर एक जीव घेणं वळण घेत तिच्या साडीच्या आत गेली होती. पाठीच्या खालचे फुगवटे घट्ट लपेटलेल्या साडीमुळे उठावदार दिसत होते.

या झटापटीत तिच्या घट्ट आवळून अंबाडा बांधलेल्या केसातून एक बट निसटून तिच्या चेहर्‍यावर झुलत होती आणि ती हाताची घडी घालून खिडकीतून बाहेर बघत उभी होती. अशा वेळी तोल जातोच.

त्यात ज्या व्यक्ती सोबत अख्खं आयुष्य घालवण्याची स्वप्नं पहिली असतील तीच व्यक्ती समोर असेल तर हे आणखीच अवघड होऊन बसतं. तो स्वत:ला सावरत उठून तिच्या जवळ गेला आणि तिच्या खांद्यावर अलगद आपला हात ठेवून त्याने तिचा खांदा हलकेच दाबला.

“ठीक आहे कोमल, वाईट वाटून घेऊ नकोस! होतं असं. मी समजू शकतो!”

त्याचा तो स्पर्श इतका आश्वासक होता आणि एवढ्या प्रेमळ शब्दांत कुणी तरी बहुधा तिच्याशी पहिल्यांदाच बोलत होतं. ती त्याच्या प्रेमात विरघळून गेली आणि मागे वळून तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि तिचा बांध फुटला. त्याला वरवर अधिकच गच्च आवळत ती हमसून हमसून रडू लागली. त्याला काय करावे कळेना. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून हमसत होती.

शेवटी कचरत कचरत त्याने तिच्या पाठीवर आपला हात ठेवला आणि अलगद थोपटत तो बोलला, “शांत! शांत! बस्स! पुरे आता!” खरं तर त्यालाही शब्द सुचत नव्हते. किती झालं तरी त्याचाही जीव तिच्यात कुठे तरी गुंतला होताच. त्याने तिचे दोन्ही खांदे आपल्या हातात घट्ट धरत तिला आपल्यापासून दूर केलं. ती अजूनही मन खाली घालून हुंदके देतच होती.

त्याने तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा वर केला. तिने पाणावलेल्या डोळ्यांनी एकदा त्याच्याकडे पाहिलं. तिचा चेहरा लाल झाला होता. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तो गोड हसला. रडता रडताच अचानक तिच्याही चेहर्‍यावर स्मित फुललं. किती सुंदर दिसली ती! दोघांच्याही नजरा एकमेकांच्या डोळ्यात खोल कुठे तरी स्वत:ला शोधत होत्या!

बहुधा डोळ्यांनाच त्यांची भाषा समजली आणि त्या दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारत आपले ओठ एकमेकांच्या ओठांना भिडवले. एका हाताने पडदा पुढे सारत त्याने खिडकीतून येणाऱ्या उजेडाची वाट बंद केली. आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीत त्याचा चेहरा धरून ती त्याच्यावर तुटून पडली. तोही तिच्या ओठांना अलगदपणे चोखत होता. त्याने हातांनी तिची कंबर घट्ट पकडली होती.

साडीच्या कडेवर दाबाने उठलेल्या मांसात त्याचे अंगठे रोवले गेले होते. उंची कमी असल्याने तिला टाचा उंचावून उभे राहावे लागत होते. पण सलग तसं उभं राहिल्याने तिच्या नडग्या भरून येत व ती मध्येच टाचा टेकवत आणि काही सेकंदात पुन्हा टाचा उंचावून त्याच्यावर तुटून पडे. यात तिचे उरोज त्याच्या छातीवर रगडले जात होते. ती बाकीचं सारं काही विसरली होती. हा क्षण तिचा होता आणि तिला तो गमावायचा नव्हता.

ती वेड्यासारखी त्याच्यावर बरसत होती. त्याचे ओठ आता ती अक्षरश: चावू लागली होती. आपली जीभ त्याच्या तोंडात कोंबून तिने त्याच्या जिभेला लपेटत होती. त्याची जीभ आपल्या तोंडात घेऊन खेळत होती.

तिचे हात अनियंत्रितपणे त्याच्या मानेवर पाठीवर केसांत भराभर फिरत होते. तिला उत्तेजना सहन होईनाशी झाली होती. तो नाही म्हटलं तरी जरा चकितच झाला होता. तिची कसरत लक्षात येताच त्याने आपले दोन्ही हात तिच्या नितंबांखाली मांड्यांवर धरत तिला हलकेच उचललं.

त्याचे लिंग तिच्या मांड्यांच्या मध्ये टोचू लागलं आणि ती आणखीच वेड्या सारखं करू लागली. त्याने तिला आणखी वर उचलून तीचं काम सोपं केलं. तिला तसंच उचलून धरत तो मागे सरकत दरवाज्या जवळ गेला आणि पाठीनेच दरवाजा ढकलून बंद केला. तिने हातांनी आपली साडी आणि पेटिकोट वर ओढून गुडघ्यांपर्यंत आणला आणि त्याच्या कमरेला पायांचा विळखा घातला.

मान खाली झुकवून ती त्याच्या ओठांवर आणि खांद्यांवर तुटून पडली होती. त्याचे हात तिच्या पाठीवर फिरत होते. तिच्या उरोजांचा होणारा स्पर्श त्याच्यातही शृंगाराचा अंगार फुलवत होता. अधशा सारखं त्याची मान आणि खांदा काळा निळा होईपर्यंत ती त्याच्यावर बरसत राहिली. पण तिच्या रोमारोमात पेटलेली आग शमण्यापेक्षा अधिकच भडकत होती.

त्याच्या कमरेभोवतीचा आपल्या पायांचा विळखा सोडवत ती जमिनीवर उभी राहिली. त्याच्यापासून दूर होतं तिने त्याची कॉलर पकडली आणि त्याला खेचत ती बेड जवळ घेऊन गेली. तिने जोराचा धक्का देऊन त्याला बेडवर उताणे पाडले. त्याच्या ट्रॅक पॅन्टचा तंबू झाला होता. तिने पटकन आपल्या साडीच्या पदराला खांद्यावर लावलेली पिन काढली आणि साडीचा पदर गळून जमिनीवर पडला.

तिच्या मुरमुसलेल्या तारुण्याची तिजोरी तिने त्याच्यासमोर आणून ठेवली होती. तिचे मध्यम आकाराचे अगदी गच्च असलेले उरोज जोरजोरात होणाऱ्या श्वासोच्छवासामुळे गदागद वरखाली होत होते. ब्लाउजची वरची कड तिच्या उरोजांमध्ये दाबली जाऊन तिथे तिच्या उरोजांवर हलकासा फुगवटा आला होता.

एका हातात सहज मावेल एवढ्या आकाराचेच तिचे वक्ष होते पण त्यांचा घट्टपणा खूपच आकर्षक होता. ‘ते तसेच होते की ब्लाउज टाईट असल्यामुळे तसे दिसत आहेत,’ याचा विचार तो करत होता.

इतका वेळ झटापट केल्याने तिच्या ब्राचे स्ट्रॅप दोन्ही खांद्यांवर ब्लाउजच्या बाहेर आले होते. ब्लाउजच्या खाली तीचं अगदी सपाट पोट हलकेच थरथरत होतं. कमरेवर गुंडाळलेल्या साडीच्या किनारीच्या दाबाने तिच्या पोटावरचं आणि कमरेवरचं मांस दाबाने किंचित फुगून बाहेर आलं होतं. आणि पोटाच्या मध्यभागी तिच्या साडीच्या निऱ्यातून तिची बेंबी बाहेर डोकावत होती.

दोन्ही हात स्वत:च्या मानेच्या मागे नेत ती काहीतरी करू लागली. हात वर गेल्या साडीच्या आणि ब्लाउजच्या मधल्या भागाचं वळण अगदी सुरेख दिसू लागलं आणि ब्लाउजच्या बाह्या तिच्या जराशा मांसल दंडांमध्ये रोवून त्यांना अधिकच आकर्षक करू लागल्या. धडपडत तिने तिचे मंगळसूत्र गळ्यातून काढले आणि समोरच्या टेबलवर भिरकावले. तो अवाक् होऊन फक्त पाहत होता.

भेटूया कधी

नेहमीप्रमाणे आपल्या बंगल्याच्या बाल्कनीत ती फुलझाडांना पाणी घालत होती. लग्न झाल्यापासून तिच्या जीवनात हाच काय तो विरंगुळा होता. आजूबाजूची बाग फुलविणे आणि फक्त मोबाईलवर तेही फक्त मैत्रिणींशी गप्पा मारणे. तिच्या कोमल नाजूक चेहर्‍यावर उगाचच प्रौढत्वाच्या खुणा दिसू...

भेटूया कधी भाग : २

दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा नेहमीप्रमाणे दिनक्रम चालू झाला. तिला पुन्हा आयेशाचा मेसेज आला. आयेशा - निशांत तुझ्याबद्दल विचारत होता. मी काही बोलले नाही. काय करू? पाषाणात फुटणारा पिंपळ कितीही वेळा खुडला तरी तो दुप्पट वेगाने पुन्हा फुटतोच. कोमल - नको सांगूस काही! आयेशा -...

भेटूया कधी भाग : ३

ठीक दोन वाजता सगळं आवरून तिने आप्पा आणि उदयसिंहला फोन करून सांगितलं जातेय म्हणून. परशा तिला आबांच्या घराच्या पोर्चमध्ये सोडून तिथूनच चालता झाला. आबांच्या नावाचंही त्याला वावडं होतं. ती सावकाश पायऱ्या चढत आत गेली. समोर मोठा दिवाणखाना होता. त्यांच्या घरापेक्षा जवळ जवळ...

भेटूया कधी भाग : ५

जरासं पुढे येत तिने एका हाताने साडीच्या निऱ्या धरून ओढल्या आणि साडी खाली सोडून दिली. पेटिकोटची गाठ सोडताच तो ही तिच्या पायात गळून पडला. तिने काळ्या रंगाची पॅन्टी घातली होती. ती इतकी घट्ट होती की तिच्या योनिचे फुगवटे आणि मधली चीर यांचा आकार वरूनही स्पष्ट दिसत होता....

भेटूया कधी भाग : ६

तिने मान वर करून त्याला आमंत्रण दिले. एका हाताने तिच्या कमरेला विळखा घालून दुसरा हात तिच्या मानेवर ठेवत त्याने तिचे मुलायम ओठ पुन्हा आपल्या ओठांमध्ये पकडले आणि चोखू लागला. जस जशी उत्तेजना वाढू लागली तस तसा तिच्या मानेवरचा त्याचा हात घसरून तिच्या स्तनावर घसरला. हाताने...

error: नका ना दाजी असं छळू!!