भेटूया कधी भाग : ३

ठीक दोन वाजता सगळं आवरून तिने आप्पा आणि उदयसिंहला फोन करून सांगितलं जातेय म्हणून. परशा तिला आबांच्या घराच्या पोर्चमध्ये सोडून तिथूनच चालता झाला. आबांच्या नावाचंही त्याला वावडं होतं.

ती सावकाश पायऱ्या चढत आत गेली. समोर मोठा दिवाणखाना होता. त्यांच्या घरापेक्षा जवळ जवळ दुप्पट मोठा. सगळीकडे एकदम शांतता होती. दिवाणखान्याच्या मध्यातून मोठ्या पायऱ्या वरच्या मजल्यावर गेल्या होत्या. भिंतीवर मोठ मोठाले पेंटिंग्स टांगलेले होते. तिने आवाज दिला.

“कुणी आहे का?” कोमल

आतून एक बाई बाहेर आली. लता, वाडेकरांची कामवाली होती ती.

“कोण?” लता

“मी कोमल! आप्पा धनावडेंची सून!”

“अगं बाई! या वाहिनी साहेब! बसा!”

“काकू कुठे आहेत?” कोमल सोफ्यावर बसत बोलली.

“आत्ताच झोपल्यात! गोळ्या घेतल्यात!”

“अरे देवा! त्यांना भेटायला आले होते.” कोमल बुचकळ्यात पडली.

“तुम्ही बसा! आमची वैनी आन भाचं यायच्यात आज. माझी अर्धी सुटी हाय! आता छोट्या बाईसा येतील!”

“छोट्या बाईसा?” कोमलला काही कळेना.

“धाकल्या ताई! आबांच्या धाकल्या!” ती निशांतच्या बहिणीबद्दल म्हणजे निशीगंधा बद्दल बोलत होती.

“ठीक आहे!” कोमल समोरचं मॅगझिन उचलून चाळू लागली. लता निघून गेली.

“कोमल?” तिच्या कानात आवाज घुमला.

तिने मागे वळून पाहिलं तर निशांत जिन्यात उभा होता. तिला काय बोलावं हेच कळेना!

“वर ये ना! आई झोपलीय आत्ताच. इकडे बाल्कनीत बसूयात!”

ती निमूटपणे उठून त्याच्या मागोमाग वर गेली. तो त्याच्या खोलीत गेला. ती दाराशी येऊन उभी राहिली.

“ये ना आत!”

ती आत गेली. बेडच्या मागच्या भिंतीवर त्याचा आणि नीलमचा गळ्यात गळे घातलेला मोठा फोटो लावला होता. बाकीच्या भिंतींवरही त्या दोघांचे कॉलेजपासून ते आत्तापर्यंतचे बरेच फोटो फ्रेम करून लावलेले होते. ते न्याहाळत ती क्षणभर त्या फोटोत नीलमच्या जागी स्वत:ला पाहू लागली.

“छान आहे नीलम! सुंदर आहेर फोटो!” कोमल

“थँक्स! बस ना!” त्याने एक स्टूल तिला बसण्यासाठी पुढे केला.

“काय चाललं आहे मग!” तो कॉम्प्युटरवर काहीतरी बटणं दाबत बोलला.

“काही नाही, रोजचेच रुटीन!”

ती अक्षरश: तळमळू लागली होती. हे सगळं कदाचित तीचं होऊ शकलं असतं! आपण काय गमावलं आहे हे समोर दिसल्यावर माणसाला स्वत:चा खूप राग येतो.

“तू खूप शांत झाली आहेस आता. कुणी म्हणणारच नाही तूच कोमल आपटे आहेस म्हणून!” तो हसत तिच्या समोर बेडवर येऊन बसला.

“नाहीचये ना मी आता कोमल आपटे, आता धनावडे झालेय ना? आडनावाबरोबर बरंच काही बदलत असतं!” ती उगाच आपल्या नखांचं नेलपॅट खरवडत होती.

“एवढी सिरीअस का झालीयेस यार तू! कॉलेजात असताना जाम प्रेमात होतो तुझ्या! पण आता तुझा काकूबाई अवतार पाहून वाटतंय फसलो असतो!” तो मोठ्याने हसत बोलला.

तिच्या काळजात चर्रर्र झालं! लग्न हे सामान्य माणसासाठी असं बंधन असत जे तोडणं कितीही प्रयत्न केला तरी तोडणं म्हणजे दिव्यच असतं आणि ते करून साध्य शून्य होतं. पण हे शून्य साध्य करण्याचा तिचा मोह वरवर वाढत चालला होता.

“कदाचित हे तेव्हा बोलला असतास तर आज मी काकूबाई झाले नसते!” ती खिन्नपणे म्हणाली.

“म्हणजे तू पण? देवा! अशा किती प्रेमकथांचा या भित्रेपणाने बळी घेतलाय देव जाणे!”

“खरंच!” तिला स्वत:चा राग येत होता.

“काहीही म्हण हं पण! हे क्षत्रिय लोक भारी डेरिंगबाज असतात. बघ आता उदयने तुला मिळवलं आणि नीलमने मला! असं बाणावर खोचलेलं असतं त्यांचं प्रेम! बिनधास्त! आपल्यासारखं पारखून मोजून मापून प्रेम करता येत नाही त्यांना! त्याचं प्रेम उधाण असतं, वादळी, अमाप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेफिकीर!”

तो नीलमला आठवत होता बहुतेक. त्याला नीलममध्ये दुसरी कोमल सापडली आहे याची खात्री तिला पटली कारण तो जे वर्णन करत होता त्यात लग्नाआधीची कोमल अगदी फिट बसत होती!

“त्यांचं सगळंच अतिरेकी असतं! धसमुसळं! प्रेमसारखी नाजूक गोष्टही त्यांना हळुवारपणे करता येत नाही!” कोमल

“त्यात तर खरी मजा आहे. जिवंतपणा आहे त्यांच्यात एक! हे असलं बुळबुळीत बामणी जगणं काय कामाचं? जगात गोड भातापेक्षा तांबड्या पांढऱ्या रश्याचे चाहतेच अधिक आहेत ते त्यामुळेच!” तो पुन्हा मोठ्याने हसला.

“काहीही!”

“अगदी तसंच नाही गं! पण त्यांची उत्कटता खरंच अजोड असते. आपण कुठल्याही गोष्टीत त्यांच्या एवढं गुंतू शकत नाही. आपले हिशोब आपल्याला तसं करू देत नाहीत.”

“उत्कटता हा स्वभाव नाहिये ती भावना आहे. आपल्याला हवा तो जोडीदार मिळाला की उत्कटता आपोआप येते. त्यासाठी कुठल्या जातीचं असावं लागत नाही!”

“मे बी! असू शकेल! माझा अनुभव सांगितला मी!”

“माझा वेगळा आहे अनुभव!” कोमल

“जाऊ दे! ए पण तू अजून तशीच दिसतेस. हां! कॉलेजला असताना दिसायचीस तशी! हा ओढलेला चेहरा सोडला तर!”

“संसारात पडल्यावर स्त्रीला वेळ राहत नाही स्वत:कडे पहायला!” खरं तर तिला त्याला घट्ट मिठी मारून मनसोक्त रडावंसं वाटत होतं.

“ते आहेच! पण तुझ्या हाताखाली नोकर चाकर भरपूर असतील ना!”

“हो आहेत ना! पण संसार माझा आहे त्यांचा नाही!”

“तू बोलायला ऐकणार आहेस का कुणाला?” तो हसत मोबाईलमध्ये काहीतरी चाळे करत बोलला.

ती मोबाईलवरून कुणाला तरी कॉल लावण्याचा प्रयत्न करत होती.

“कुणाला लावतेयस?” निशांत

“काकू झोपल्यात हे मामंजीना सांगावं लागेल. नाहीतर काही खरं नाही माझं! पण उदयसिंह मामंजी किंवा परशा कुणाचाही फोन लागतच नाहिये!” ती अस्वस्थ झाली होती.

“तुला बोर होतंय का इथे?”

“नाही भीती वाटतेय!”

“काय भीती? तू बस इकडे मी काम करत बसतो माझी!”

तो उठून आपल्या टेबल जवळ गेला. तो ही आपल्यावर प्रेम करत होता हे कळल्यावर तिला थेट बाल्कनीतून खाली उडी मारावीशी वाटली. जेव्हा उदय आप्पांना घेऊन घरी आला होता, तेव्हा आपल्यापैकी कुणालाच आबांची आठवण कशी झाली नाही याचा तिला पश्चाताप होऊ लागला होता. आबांनी नक्कीच आप्पाला परत जायला लावलं असतं यात आप्पांनाही शंका वाटली नसती.

तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळे मिटले. तिचे लग्नाआधीचे दिवस तिच्या डोळ्यांसमोर तरळू लागले. किती आनंदी होतो आपण इतर लळ्यांसाठी, आपला आनंद आपण कायमचा गमावून बसलो. तिचे डोळे ओले झाले. अण्णा-आई, भाऊ सगळ्यांसाठी आयुष्याचं बलिदान दिलं आपण! पण माझं काय? माझ्या सुखाची चिंता करणारं कुणी आहे? एक क्षण मला सुख मिळावं म्हणून कुणी काही करत?

अचानक लग्नाआधीची कोमल तिच्यात संचारू लागली. मग मी का सगळ्यांचा विचार करतेय? खरं तर मी आता माझाच विचार करायला हवा! बास! आता सगळ्यांसाठी खूप केलं आता जगायचं स्वत:साठी!! नाहीतर जसं हक्काच्या निशांतला गमावलं तसं अजून काय काय गमावू आपण? तीचं डोक्यात विचारांचा कल्लोळ माजला होता. तिने स्वत:शीच काहीतरी ठरवलं होतं.

“निशांत! तुझं काम खूप महत्त्वाचं आहे का रे?”

“तसं नाही! पण तू अनकम्फर्टेबल होतेयस गप्पा मारायच्या तर मग वेळ आहे तर उरकून घ्यावं म्हटलं!” तो फाइल बंद करत बोलला.

“एक सांगायचं आहे तुला!”

शाळेत असताना पहिल्यांदा भाषण करण्यासाठी स्टेजवर जाताना जसं पोटात गोळा उठतो तसं तीचं झालं होतं. उर धडधडत होता घशाला कोरड पडली होती.

“सांग ना!” तो उठून पुन्हा बेडवर येऊन बसला.

“माझं आजही तुझ्यावर खूप प्रेम आहे!” ती कातर स्वरात बडबडली.

“माझंही आहे!” तो हसला.

“मी मस्करी करत नाहिये!” तिला थोडासा राग आला.

“मी ही मस्करी करत नाहिये!” तो पुन्हा हसला.

“निशांत!” ती वैतागली.

“कोमल तू किती मस्करी करतेस ते मला माहिती आहे. ही स्टाईलच आहे तुझी. मी फसणार नाहिये!”

ती कॉलेजात मुलांची थट्टा करायची तशीच आत्ताही करत असावी असं त्याला वाटत होतं. पण ती तिच्या मनातलं त्याला सांगत होतं. लांडगा आला रे आला गोष्टीतल्या मेंढपाळासारखी तिची अवस्था झाली होती. वैतागून काहीही विचार न करता तिने त्याच्या अंगावर थेट झेपच घेतली. तिच्या धक्क्याने तो बेडवर उताणा पडला आणि ती त्याच्या अंगावर!

भेटूया कधी

नेहमीप्रमाणे आपल्या बंगल्याच्या बाल्कनीत ती फुलझाडांना पाणी घालत होती. लग्न झाल्यापासून तिच्या जीवनात हाच काय तो विरंगुळा होता. आजूबाजूची बाग फुलविणे आणि फक्त मोबाईलवर तेही फक्त मैत्रिणींशी गप्पा मारणे. तिच्या कोमल नाजूक चेहर्‍यावर उगाचच प्रौढत्वाच्या खुणा दिसू...

भेटूया कधी भाग : २

दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा नेहमीप्रमाणे दिनक्रम चालू झाला. तिला पुन्हा आयेशाचा मेसेज आला. आयेशा - निशांत तुझ्याबद्दल विचारत होता. मी काही बोलले नाही. काय करू? पाषाणात फुटणारा पिंपळ कितीही वेळा खुडला तरी तो दुप्पट वेगाने पुन्हा फुटतोच. कोमल - नको सांगूस काही! आयेशा -...

भेटूया कधी भाग : ४

त्याला काही कळायच्या आतच तिने आपल्या बारीक नाजूक ओठांमध्ये त्याचे ओठ गच्च पकडत डोळे मिटून एक दीर्घ चुंबन घेतले. अचानक झालेल्या या हल्ल्याने तो ही गडबडून गेला. तिला दूर ढकलण्यासाठी उठलेले त्याचे हात तसेच हवेत थांबले आणि नकळत त्यानेही मन उंचावत तिच्या उत्कट चुंबनाला...

भेटूया कधी भाग : ५

जरासं पुढे येत तिने एका हाताने साडीच्या निऱ्या धरून ओढल्या आणि साडी खाली सोडून दिली. पेटिकोटची गाठ सोडताच तो ही तिच्या पायात गळून पडला. तिने काळ्या रंगाची पॅन्टी घातली होती. ती इतकी घट्ट होती की तिच्या योनिचे फुगवटे आणि मधली चीर यांचा आकार वरूनही स्पष्ट दिसत होता....

भेटूया कधी भाग : ६

तिने मान वर करून त्याला आमंत्रण दिले. एका हाताने तिच्या कमरेला विळखा घालून दुसरा हात तिच्या मानेवर ठेवत त्याने तिचे मुलायम ओठ पुन्हा आपल्या ओठांमध्ये पकडले आणि चोखू लागला. जस जशी उत्तेजना वाढू लागली तस तसा तिच्या मानेवरचा त्याचा हात घसरून तिच्या स्तनावर घसरला. हाताने...

error: नका ना दाजी असं छळू!!