“नाही! पण मी गोंधळून गेलेय. ह्यावर काय बोलावे हेच मला कळत नाही. मला कधी वाटले नव्हते की कोणी मला असे काही सांगेल म्हणजे तू तरी.”
“हो पण मीच तुला सांगतोय, मला तू आवडतेस! म्हणून मला तुझा सहवास हवा आहे.” मी म्हणालो.
“हो का! अरे पण मीच का तुला आवडले? मी तर तुझ्यापेक्षा मोठी आहे?” तिने पुन्हा निरर्थक प्रश्न केला.
“मग काय झाले? प्रेमाला वय नसते! मला तू आवडतेस आणि मला तुझ्याबरोबर वेळ घालवायची इच्छा होती म्हणून मी हे सगळे नाटक केले.” मी बोललो.
ते ऐकून रीता काही बोलली नाही आणि निव्वळ माझ्याकडे पाहत राहिली. मी पण तिच्याकडे रोखून पाहत होतो.मध्ये मध्ये तिच्या चेहर्यावर स्मित हास्य यायचे आणि ती मान हलवायची.
ते पाहून मी पण हसत होतो आणि माझे खांदे उडवत होतो. कदाचित मी जे जे काही सांगितले ते ते ती आठवत होती आणि त्याचे तिला हसू येत होते. आणि मी पण तिला ‘हे अस्सं आहे’ असे खांदे उडवून दर्शवत होतो.
काही मिनिटे अशीच शांततेत गेल्यावर शेवटी तिने एक दीर्घ उसासा टाकला आणि म्हणाली,
“मग, आता काय करायचे आपण?”
“काही नाही! आ पण एकत्र रहायचे रात्रभर!” मी हसत म्हणालो.
“वेल! तू खरा पेशंट नाहीस. तेव्हा तुला माझी गरज नाही. तेव्हा मी जाते येथून.”
“मी पेशंट आहे! माझ्या हृदयात दुखणे आहे! प्रेमाचे दुखणे! त्याची काळजी तुलाच घेतली पाहिजे. तेव्हा तुला जाता येणार नाही.” मी मिश्किलपणे हसत म्हणालो.
“हट, चावट कुठला. मी जाते बाई येथून, ” असे म्हणत रीता चेअरवरून उठायला लागली.
“थांब!” मी तिला थांबवत म्हणालो, “माझी कंपनी इतकी बोअरींग आहे का?”
“अरे तसे नाही पण.” ती म्हणाली.
“मग तू का चालली आहेस? थांब माझ्याबरोबर येथे! आ पण गप्पा मारू. मला फक्त तुझा सहवास हवाय!”
“अरे पणऽऽ”
ती काहीतरी बोलायला गेली पण मी तिला मध्येच थांबवत म्हणालो,
“आता पण नाही आणि बिन नाही. तुला थांबायलाच पाहिजे! ऐक रीता तसेही मी तुला आज रात्री करता बुक केले आहे. त्याचे तुला पैसे मिळणार आहेत. मग येथेच थांब ना. माझ्याकडून तुला काही धोका नाही!”
“प्रश्न तो नाही आहे.”
ती बोलायला लागली पण पुन्हा मी तिला थांबवले,
“मग काय आहे? तुला मी आवडत नाही का?”
“नाही. म्हणजे मला तू आवडतोस! पण हे सगळे अन एक्सपेक्टेड आहे माझ्यासाठी. तेव्हा मी थोडी गोंधळलेय.” रीता म्हणाली.
“मी तुला सांगू का? तू येथे शांतपणे बस. आ पण अशाच गप्पा मारू. तुला जर बोअरींग वाटले तर तू मला सांग. मी तुला अडवणार नाही. तू खुशाल जाऊ शकतेस! ठीक आहे?”
माझ्या प्रपोजलने ती विचारात पडली! जावे की जाऊ नये ह्या दोहनीय अवस्थेत ती काही सेकंद होती.
शेवटी तिला माझे म्हणणे पटले आणि ती मागे फिरत म्हणाली,
“बरं! मला वाटते थांबायला काही हरकत नाही थोडा वेळ. पण मला बोअरींग वाटले तर मी जाणार.”
“हो नक्की! थॅंक्स रीता! थॅंक्स माझी रिक्वेस्ट मान्य केल्याबद्दल!” मी आनंदाने तिला म्हणालो आणि बेडवर आरामात बसलो.
“इट्स ओके! तसेही नर्स रूममध्ये त्या इतर बायकांची बोअरींग बडबड ऐकत बसावे लागते. त्यापेक्षा तुझी कंपनी बरी म्हणून मी थांबतेय.” असे बोलून रीता येऊन पुन्हा चेअरवर बसली.
मी बेडवर कलंडलो आणि तिच्याकडे पाहू लागलो. मी तिच्याकडे बघून हसलो आणि ती पण माझ्याकडे पाहून हसली. मग मी तिच्याबरोबर गप्पा मारायला सुरूवात केली. इकडच्या तिकडच्या काही कॅज्युअल गप्पा झाल्यावर मी तिला काही विनोदी किस्से सांगायला सुरूवात केली.
बायकांना विनोदी किस्से ऐकायला आवडतात आणि ते ऐकून त्या खुलतात हे मला माहीत होते, तेव्हा रीतावर मी तो फॉर्मुला वापरला. माझी किस्से ऐकून रीता हसत सुटली. तिला हसू आवरत नव्हते.
हसून हसून शेवटी चेअरवर रिलॅक्स होऊन रेलत ती म्हणाली,
“तू ना एकदम फनी आहेस! श्युअर मी रात्रभर बसली तरी बोअर होणार नाही.”
“खरंच? म्हणजे तू येथे थांबणार हे नक्की झाले म्हणायचे?” मी आनंदाने तिला विचारले.
“हो! थांब जरा. मी नर्स रूममध्ये एक राऊंड मारून येते.” असे बोलून ती पटकन उठली आणि तरतरा चालत रूमच्या बाहेर केली.
मी आतुरतेने तिची परत यायची वाट पाहू लागलो. मनातून मी खुश होतो की माझा प्लॅन यशस्वी होतं होता म्हणून. येथून पुढे बरेच काही घडू शकणार होते. फक्त मला रीताला पटवायचे तेवढे बाकी होते.
साधारण दहा मिनिटानंतर रीता परत आली. तिच्या हातात तिची पर्स होती. रूममध्ये आल्यावर तिने दरवाजा लावून घेतला पण तो लॉक नाही केला. मग ती माझ्या जवळ आली आणि आपली पर्स बाजूच्या टेबलवर ठेवत पुन्हा चेअरवर बसली.
मी हसत तिला विचारले,
“का गं अशी अचानक नर्स रूममध्ये का जाऊन आलीस?”
“अरे काही नाही. नॉर्मली आमच्या ड्युटीमध्ये अधूनमधून आम्ही नर्स रूममध्ये जाऊन रिपोर्ट करत असतो. बराच वेळ मी गेले नाही तर कोणी तरी मला बघत येईल इकडे. तेव्हा जाऊन मी त्यांना सांगून आले की माझा ह्या रूममधील पेशंट, म्हणजे तू, आजारी वगैरे नाही तर काही टेस्ट करायला ॲडमीट झाला आहे.”
“तेव्हा त्याला बघायला मला जागे राहावे लागणार नाही. तेव्हा मी त्याच्या रूममध्ये चेअरवर झोपेल. म्हणजे मी सारखी सारखी नर्स रूममध्ये येणार नाही असे मी सांगून आले. म्हणून मी माझी पर्स पण इकडे आणली आहे.” तिने खुलासा केला.
“काय आहे तुझ्या पर्समध्ये?” मी कुतुहलाने विचारले.
“काय म्हणजे? लेडीजच्या पर्समध्ये असते ते सगळे आहे.” तिने हसून उत्तर दिले.
“नाही ते ठीक आहे. पण तू मुद्दाम पर्स घेऊन आलीस तेव्हा विचारले की, इतकी काय खास वस्तू आहे तुझ्या पर्समध्ये.” मी हसत म्हणालो.
“अरे खास काही नाही. टाईमपाससाठी आणलेला माझा एमपीथ्री प्लेअर आहे, एक नॉवेल आहे.”
“ह्म्म्म! म्हणजे असा टाईमपास करता तुम्ही नाईट ड्युटीमध्ये, ” मी हसत म्हणालो.
“हो तर. आता जागे रहायचे म्हणजे असा काहीतरी टाईमपास करावा लागतो. पेशंटच्या पर्टीक्युलर वेळेला मेडिसीन वगैरे दिली की मधल्या वेळेत काही काम नसते. तेव्हा असेच गाणी ऐकत नाहीतर पुस्तक वाचत आम्ही टाईमपास करतो.” ती म्हणाली.
“अस्सं होय. वेल! पण माझ्याबरोबर असताना तुला ह्या वस्तूंची गरज लागणार नाही. मी तुला मस्तपैकी एंटरटेन करेन.” मी मिश्किलपणे हसत तिला म्हणालो.
“ओह रिअली? बघू बघू. कसे काय माझे मनोरंजन करतो तू ते.” तिने पण हसत हसत मला आव्हान दिले.
“हंऽऽऽ रीता एक सांगू का? आय मीन! तुझी काही हरकत नसेल तर एक रिक्वेस्ट करायची होती.” मी तिला विचारले.
“कशाबद्दल?” तिने कुतुहलाने विचारले.
“आता तुला माहीत आहे की मी खरा पेशंट नाही. तेव्हा तुला पण नर्स बनून राहायची गरज नाही. तेव्हा तुझ्या डोक्याचा तो स्कार्फ काढून ठेव ना.” मी तिला विनंती केली.
“का? तुला काही त्रास आहे का त्याचा?” तिने मला उलट प्रश्न केला पण तिच्या चेहर्यावर स्मित हास्य होते.
“नाही. म्हणजे मला काही त्रास नाही. पण तुला जस्ट कंफर्टेबल वाटावे म्हणून म्हणालो.” मी म्हणालो.
“आम्हाला त्याची सवय आहे!” तिने मिश्किलपणे हसत उत्तर दिले.
“नाही! म्हणजे सवय असेल म्हणा. पण खरे सांगू का? मला तुझे केस बघायचे आहेत.” मी खरे तेच बोललो.
“केस बघायचे आहेत? का? काय खास आहे माझ्या केसात?” तिने हसून म्हटले.
“तेच तर पहायचे आहे. म्हणजे मी तुला नेहमी हा स्कार्फ डोक्याला बांधलेले पाहिले आहे. असे केस मोकळे सोडलेले पाहिलेले नाही. तुझ्या केसाच्या अंबाड्यावरून कळते की तुझे केस लांबसडक असणार. तेव्हा मला ते पहायची इच्छा आहे.” मी प्रामाणिकपणे म्हणालो.
“भलताच रसिक दिसतोस तू!” तिने लाडात हसत पुढे म्हटले, “वेल! माझे केस काही इतके लांब नाहीत.”
“पाहू तर दे मला. प्लीज!” मी तिला विनंती केली.
त्यावर तिने काही क्षण विचार केला आणि प्रसन्नपणे हसत ती आपल्या जागेवरून उठली.
“मी ना दरवाजा लॉक करते. नाहीतर कोणी आले तर पंचाईत होईल.” असे बडबडत ती दरवाज्याजवळ गेली आणि तिने दरवाजाची कडी लावून दरवाजा लॉक केला. मग दरवाज्यातून माझ्याजवळ येताना ती डोक्याला लावलेला स्कार्फ सोडायला लागली.
दोन्ही हात वर करून स्कार्फ काढताना हळूहळू चालत ती माझ्याजवळ येत होती आणि त्याने तिच्या भरगच्च उभाराची मोहक हालचाल होतं होती. मी कितीही कंट्रोल केला तरी माझी नजर तिच्या छातिच्या उभारावर जात होती. तिच्याही ते लक्षात आले पण तिने तसे काही दाखवले नाही आणि आपला स्कार्फ काढत परत मी माझ्या समोर चेअरवर येऊन बसली.
मागच्या बाजूला तिच्या केसांचा अंबाडा आता दिसायला लागला. मी तिच्या केसांकडे पाहत होतो आणि ती माझ्याकडे. जेव्हा आमची नजरा नजर झाली तेव्हा मीच थोडा ओशाळलो आणि तिला म्हणालो,
“आता जरा तो अंबाडा सोडून तुझे केस मोकळे कर ना.”
“का? माझे केस विंचरायचे आहेत का तुला?” तिने खुदकन हसत म्हटले.
“माझी काही हरकत नाही! पण माझा असा ठाम विश्वास आहे की मोकळे सोडलेले केस तुला अगदी छान दिसतील.” मी म्हणालो.
“कशावरून म्हणतोस तू? तू काय ब्युटिशीयन आहेस काय?” तिने चावटपणे हसत मला विचारले.
“ब्युटिशीयन नाही पण एक प्रशंसक जरूर आहे. तुझे जे मी निरीक्षण केले आहे त्यावरून माझा विश्वास आहे की तुला मोकळे सोडलेले केस छान दिसतील. तेव्हा प्लीज! सोड ना तुझे केस.” मी म्हणालो.
पुन्हा तिने काही क्षण विचार केला आणि माझे म्हणणे मान्य करत ती केसांचा अंबाडा सोडायला लागली. केस सोडता सोडता ती म्हणायला लागली,
“काय माहिती? मी का तुझे म्हणणे मान्य करतेय? मलाच कळत नाही!”
एव्हाना तिने केस सोडले होते आणि ते तिच्या पाठीवर पसरले होते.