जीव गुंतला तुझ्यात भाग : ४

मी मागे वळून पाहिले, माझ्या लक्षात यायला थोडा उशीर झाला आणि वेळ निघून गेली होती. मला यांचा नागोबाच्या साईझची आता परफेक्ट कल्पना आली कारण मी आता बरोबर त्याच्यावरच बसले होते, इनफॅक्ट अजयने मोठ्या चलाखीने मला त्यांच्या नागोबावर व्यवस्थित बसवले होते. मी तर मंत्रमुग्ध झाले होते.

“कमीत कमी शेवटी तरी मला राणी साहेबांना त्यांची बसण्याची नेमकी जागा म्हणजे सिंहासन देता आले.”

“इश्श! आणि राणी साहेबांना ते सिंहासन आवडले नसते तर?”

“नसते तर ना? आरोही मला पूर्ण विश्वास होता की तुला ते नक्की आवडणार होते.”

आणि अजयनी माझ्या गालावर एक किस केला.

“इश्श! हे काय करताय? सर्व जण पाहत आहेत ना?”

“पाहू दे ना, माझ्या बायकोलाच किस करतोय ना?”

माझ्याकडे बोलण्यासारखे काहीच नव्हते. अजयने मला पूर्णपणे निरूत्तर केले होते आणि अजय दोन्ही खेळामध्ये जिंकले होते आणि मला त्यांच्यासमोर हारून देखील जिंकल्याचा समाधान वाटत होते.

सर्व जण आमच्या भोवती गोळा झाले होते. काही जण टाळ्या वाजवत होते तर काही जण शिट्ट्या वाजवत होते. सर्व जण जवळ येताच मी व अजय एकमेकांपासून बाजूला झालो आणि बक्षि‍साची घोषणा झाली. विजेत्या कपल्सला राहण्यासाठी ‘हनिमून सूट’ मिळाला होता.

एव्हाना संध्याकाळचे ५ वाजले होते. सर्वांनाच चहा हवा होता. मग आम्ही सर्वंनी एकत्र मिळून लॉन्जमध्ये चहा मागवला आणि गेमबाबत गप्पा मारत चहा व स्नॅक्स घेतले. गप्पा मारताना आम्हाला समजले की या गेमची कल्पना माधुरीची होती. सर्वानी माधुरीला हॅट्स ऑफ केले.

मला अजयच्या नजरेला नजर मिळवायला लाज वाटत होती. त्यामुळे मी माझ्या लेडीज ग्रुपमध्ये बसले होते. पण अजय मात्र माझ्याकडे वळून वळून पाहत होते. त्यांची ती बैचैनी पाहून मला मनोमन हसू येत होते.

६ वाजायला आले होते. आम्ही सर्व जण आपापल्या व्हिलामध्ये निघण्याच्या तयारीत असतानाच अजून एक अनाउन्समेंट झाली की रात्री ९ वाजता सर्वांना डान्ससाठी डिस्को/पबमध्ये जमायचे आहे व नंतर डिनरपण तिकडेच अरेंज केले जाईल.

सर्वांकडे सर्व तयारी करून परत यायला फक्त ३ तासाचा वेळ होता, त्यामुळे सर्व जण घाईघाईने आपापल्या व्हिलाकडे निघाले, मी व अजयपण निघालो पण इतक्यात रिसॉर्टच्या स्टाफने येऊन आम्हाला आमच्या सूटची चावी दिली व सांगितले की आमचे सामानपण सूटमध्ये शिफ्ट केले आहे.

आम्ही स्टाफचे आभार मनात आमच्या सूटकडे निघालो.

“आरोही गिफ्ट आवडले का तुला?”

“अजून गिफ्ट नीट पाहू तर द्या? मग विचारा आवडले का म्हणून.”

“मग पहा ना कोण अडवलेय तुला.”

“इश्श! काहीही बोलता तुम्ही?”

“ही घे चावी आणि पहा सूट आवडतोय की नाही तुला?”

“असा होय मला वाटले की.”

“तुला काय वाटले?”

“काही नाही जा तिकडे. तुम्ही ना खूप चावट आहेत.”

मी खोट्या रागाने बोलले. अजयच्या डबल मिनिंग बोलण्याने खरंच माझी खूपच त्रिधा तिरपीट उडत होती आणि माझ्या मनामध्ये काय सुरू आहे हे ते नेमके जाणून घेत होते. प्रत्येक वेळी माझे अंदाज चुकत होते आणि अजय समोर मी स्वत:ला असहाय स्थितीमध्ये आणत होते. पण मनात कुठे तरी हे असे माझे असहाय स्थितीमध्ये येणे मला आवडू लागले होते.

“आरोही, कार्यक्रमाचे आयोजन छान झाले आहे मला आवडले.”

“हो का?”

“हो ना. मला तर खूप आवडला आणि अशा करतो नंतरचे इव्हेंट्सपण छानच असतील.”

“थँक्स, आता चला सूटमध्ये मला अजून खूप तयारी करावी लागेल.”

परत येताना मी विचार करत होते की आज तर अजयनी मला सर्वच बाजूनी चेक व मेट केले होते. अजयचा तो वाइल्ड रोमांस मला खूपच आवडला होता. मी अजयची बायको होण्याचे जे नाटक केले होते, ते सर्वासमोर तर ठीक झाले होते. पण एकांतामध्ये काय होईल? अजय माझ्या सोबत कसा वागेल, याची कल्पना करूनच माझ्या अंगावर रोमांच येत होते आणि मला भीती देखील वाटत होती. आता जे काय होईल त्याला फेस करायचे असे मी मनोमन ठरवून टाकले.

आम्ही सूटमध्ये आलो. सूट खरोखरच खूपचं छान होता. सर्व भिंतीचा रंग गुलाबी होता तर छत पांढऱ्या रंगाचे होते. सूटच्या मध्यभागी भिंतीला चिटकून मस्त मोठा किंग साईझ बेड, बेडवर मस्त मऊ मुलायम गादी, बेडच्या मागे भिंतीवर एक रोमँटिक कॅनवास, ज्यामध्ये प्रियकर आपल्या प्रेयसीचे चुंबन घेत होता.

बेडच्या समोरील भिंतीवर एक मोठा टीव्ही सेट आणि त्याच्या पासून काही अंतरावर टी-टेबल सोबत एक छानसा सोफा सेट. बेडच्या दोन्ही बाजूला सुंदर नाईट लॅम्प्स. छताला मस्त झुंबर लटकावले होते. एका बाजूला मोठे ड्रेसिंग टेबल, टेबलला अटॅच चांगला ८’x २’ फुल्ल मिरर. एका बाजूला भिंतीमध्ये फुल्ल वॉर्डरोब.

आणि वॉर्डरोब संपता संपता टॉयलेट-बाथरूम. आत जाऊन पाहते तर आतमध्ये मस्त काचेचे शॉवर क्युबिकल, एक वॉश बेसिन व बाजूला वेस्टर्न कमोड. आणि बाहेर रूममध्ये येऊन दुसर्‍या बाजूला पाहते तर नॉर्थ वेस्ट साईडला मस्त बाल्कनी, बाल्कनीमध्ये जाण्यासाठी स्लायडिंग डोर, बाल्कनीमध्ये थोडेच पण छान फर्निचर, दोन खुर्च्या आणि मध्ये एक टेबल आणि शेजारी एक हँगिंग झोपाळा.

“वाह! छानच आहे हं, हा सूट.”

“आवडले का मग गिफ्ट?”

“हो खूपच.”

“आरोही आता काय प्लॅन आहे?”

“आता मी अगोदर मस्त अंघोळ करते आणि पार्टीसाठी तयार होते. माझी अंघोळ झाली की तुम्ही मग शॉवर घेऊन तयार व्हा.”

“जशी राणी साहेबांची आज्ञा.”

“हम्म. मला थोडी प्रायव्हसी मिळेल तर अजूनच छान वाटेल मला.”

“तुला अजूनही प्रायव्हसी हवी आहे का?” अजय खोडकर हसत म्हणाले.

“हो, दिलीत तर तुमची फार फार मेहेरबानी होईल.” मी आर्जवी स्वरात बोलत होते.

“तुम्ही जरा आता आराम करा किंवा बाहेर रिसॉर्ट शेजारील निसर्ग सौंदर्य पहा.”

“हम्म. बरं.”

अजय गॅलरीमध्ये जाऊन उभे राहले. मी आता माझ्या बॅग्स उघडल्या आणि सर्व सामान काढून वॉर्डरोबमध्ये व्यवस्थित ठेवून दिले. डान्ससाठी मला आता पार्टीविअर वनपीस सूट घालावा लागणार होता, त्यामुळे मी सूट बेडवर काढून ठेवला, ड्रेसिंग टेबलसमोर माझा विग व सर्व दागिने काढून ठेवून दिले. मी माझा बाथरोब व इंनर्स घेऊन बाथरूममध्ये निघून गेले.

आत गेल्यावर मी एक एक करून माझे कपडे काढू लागले. सकाळपासून घातलेली साडी, परकर, ब्लाउज व इंनर्स एका कोपऱ्यात काढून टाकले. एक बरे झाले की मला नेहमीच बाहेर जायचे असेल तर सुरक्षिततेसाठी माझ्या नागि‍णीला टोपी म्हणजे कंडोम घालते म्हणजे काही प्रॉब्लेम झाला तरी कपडे खराब होणार नाहीत याची मी दक्षता घेते.

आणि आज त्याचा मला खूप फायदा झाला होता. गेममध्ये शेवटच्या ३ राऊंडमध्ये सर्वांच्या नकळत मला स्वत:लाच माझ्या नागिणीचा फणा कितीतरी वेळा कुस्करावा लागला होता, त्यामुळे टोपीची हालत खराब झाली होती.

मी टोपी काढली आणि डस्टबिनमध्ये टाकून दिली व शॉवर सुरू केला आणि शॉवरखाली मस्त उभी राहले. गरम पाण्यासोबत प्रवास व गेमचा सर्व क्षीण वाहून चालला होता. मनात विचारांनी खूपच गर्दी केली होती. अजयच माझ्या गालावरचे ते किसिंग, त्यांचा बेफिकीरपणा मला खूपच एक्साईट करत होते. त्या विचारांमध्येच मी इतकी गुरफटून गेले होते की माझी अंघोळ कधी झाली मलाच समजले नाही.

मी माझे ओले अंग टॉवेलने पुसले. नागि‍णीला एक नवी टोपी घातली मग इनर्स नेसली, वर बाथरोब घातला आणि डोक्याला टॉवेल गुंडाळला. मग मी बाथरूमच्या बाहेर आले, पहाते तर कर अजय अजून देखील गॅलरीमध्येच उभे होते.

“अहो ऐकलंत का?”

“काय गं आरोही?”

“माझी अंघोळ झालीये, तुम्ही जाऊन फ्रेश होऊ शकता आता.”

“आलोच.”

अजय आत आले. मी ड्रेसिंग टेबलसमोर उभी होते. त्यांनी आपली बॅग ओपन केली या कपडे व टॉवेल घेऊन बाथरूममध्ये निघून गेले.

अजय माझ्या नजरेआड होताच मी सुटकेचा एक श्वास सोडला आणि डोक्याचा टॉवेल काढून सर्वात अगोदर माझा विग डोक्यावर चढवला. मग मी माझ्या शरीरावर बॉडी लोशन लावून घेऊ लागले. माझे सर्व लक्ष माझ्या कामावर होते.

मी वाकून माझ्या मांड्या व पायांना बॉडी लोशन लावण्यात मग्न होते आणि अजय अचानक बाहेर आले. मी त्यांच्या समोर फक्त ब्रा व निकरमध्ये पाठमोरी वाकलेली होते नेमके त्याच वेळी मी उभी राहले आणि माझे लक्ष आरशामध्ये गेले. पाहते तर काय? अजय माझ्याकडेच पाहत होते. मी मागे वळले.

“सॉरी आरोही, मी माझे शेविंग किट इकडे बाहेरच विसरलो होतो.”

अजय गडबडीत शेविंग किट घेऊ लागले.

“हम्म इट्स ओके.”

अजयनी झटकन शेविंग किट घेत बाथरूमचे दार बंद केले.

मी आता स्वत:शीच विचार करू लागले सकाळपासून ही दुसरी वेळ होती की अजयनी मला नको त्या अवस्थेमध्ये पाहिले होते. त्यांनी मला असे पाहावे ही कल्पना मी केली नसली तरीपण आता अजय मला अस पाहतील याचा स्वीकार करायची स्वत:ची मानसिक तयारी केली पाहिजे होती.

मी आता माझ्याबद्दलपण विचार केला मीपण मघाशी त्यांनी माझ्यासोबत जो रोमांस केला होता तो सर्व एंजॉय केला होता. त्यांच्या नागोबावर बसलेच होते की मीपण आणि त्यावेळी बायकोची फिलिंग एंजॉय केलीच होती की आणि कुठे तरी माझापण ह्या सर्वाला होकार आहेच ना. ह्या विचारांनी माझ्या मनावरील दडपण खूपच कमी झाले मी ड्रेसिंग केले.

वनपीस सूट माझ्या गुडघ्यांच्या थोडं वर येत होता आणि माझ्या मांड्यांचा काही भागपण दिसत होता. ड्रेसची फिटिंग मात्र छान होती, माझे सर्व वक्र आकार उठून दिसत होते. मी स्वत:ला आरशासमोर पहिले. मला विश्वास वाटत होता की मला अश्या रूपात पाहून अजय नक्कीच वेडे होणार आहेत आणि मी मेकअप करू लागले.

अजय बाहेर आले. मी आता त्यांना बारकाईने एका बाईच्या नजरेतून पाहत होते. मी आरशामधून मी अजयकडे चोरून चोरून पाहत होते. अजयनी आता कमरेभोवती फक्त टॉवेल गुंडाळला होता. कमरेवरच्या भाग तसाच होता. त्यांची धिप्पाड केसाळ छाती खूपच छान दिसत होती. दोन्ही दंड पाण्याच्या थेंबामुळे चमकत होते आणि आत्ताच शेविंग केल्यामुळे चेहरा अजून गोरागोमटा दिसत होता.

एकूणच काय अजय एकदम हॉट दिसत होते. इकडे अजयना माझ्या मनात काय चालले आहे याची पुसटशी देखील कल्पना नव्हती व ते त्यांच्या मूडमधेच आवरत होते. ते पार्टीला जाण्यासाठी तयार देखील झाले.

“व्वा आरोही काय सुंदर दिसते आहे गं तू, झाले की नाही गं तुझे?”

“हो झालेच आहे. जरा इकडे येता का?”

“काय गं? काय झाले?”

अजय माझ्याकडे आले माझे तोंड आरशाकडे होते व मी त्यांना पाठमोरी उभी होते. अजय मा‍झ्या पाठीमागे आले आणि प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहू लागले.

“अहो ही झिप लावा ना ड्रेसची, मला लागत नाहीय.”

“असं होय.”

अजयनी माझ्या उघड्या पाठीवरून अगोदर हलकासा हळुवारपणे हात फिरवला हात फिरवताना त्यांचे लक्ष माझ्याकडेच होते. ते माझ्या रिअक्शन काय होतात हे पाहत होते.

“स्स्स. अहो काय करताय? झिप लवकर लावा ना. असं किती वेळ तुम्ही मला अश्याच अवस्थेमध्ये ठेवणार आहेत?”

मी माझे ओठ दाबून घेत होते आणि दोन्ही हातानी ड्रेसिंग टेबलला घट्ट पकडले होते. माझ्या मांड्या कंप पावत होत्या. माझे शरीर त्या स्पर्शाने रोमांचित झाले होते. प्रथमच आम्ही दोघे असे एकांतामध्ये एकमेकांच्या इतक्या जवळ होतो.

जर अजय लोकांमध्ये इतका वाइल्ड रोमांस करू शकत होते तर एकांतामध्ये ते काय करतील याची मला भीती वाटत होती. त्यांनी ड्रेसची झिप लावली व मी एक मोकळा श्वास सोडला. मी मेकअपचा शेवटचा टच माझ्या चेहऱ्याला दिला आणि मी निघण्यासाठी तयार झाले.

“अगं आरोही खूप वेळ झाला. आवर ना लवकर.”

“हो झालेच आहे माझे, ५ मिनिटात निघूयात आपण.”

मी सॅन्डल्स घालण्यासाठी खाली वाकले आणि हे माझे मागून निरीक्षण करू लागले.

“काय पाहताय इतके टक लावून?”

“जे पाहायला हवे तेच पाहतोय, आता पाहायलापण बंदी आहे का गं?”

“इश्श! चला आता, तुमच्या सोबत बोलण्यामध्ये कोणी जिंकणार नाही.”

जीव गुंतला तुझ्यात

मी अरूण, माझे वय आता ३० वर्षे आहे. गेली १५ वर्षे मी सिडींग करतोय. माझ्या शरीरावर फक्त चेहरा आणि पाय सोडले तर कुठेपण केस नाहीत. रेग्युलर डायट मेंटेन करून मी स्वत:ची फिगर मेंटेन केलेली आहे. ह्या सिडींगमध्ये १५ वर्षाचा कालावधी कसा गेला हे मला समजलेच नाही. सिडींग ही माझी...

जीव गुंतला तुझ्यात भाग : २

अजयला विचार करत बसलेला पाहून माझा जीव गळ्यात आला होता. माझी स्थिती परीक्षेचा निकाल ऐकणाऱ्या विद्यार्थ्यासारखी झाली होती की मी पास होतेय की नापास. शेवटी अजयने स्वत:चे डोके वर केले. “ठीक आहे. मी येईन तुमच्या सोबत मॅडम. पण काही प्रॉब्लेम नाही ना येणार?” अजयचा होकार ऐकून...

जीव गुंतला तुझ्यात भाग : ३

अजयला मी ‘अहो-जाओ’ करत होते आणि त्यामुळे त्याला एक समाधान वाटत होते, ते अजयच्या चेहऱ्यावरून मला जाणवत होते. अजयचा मेल इगो सुखावला गेला होता आणि त्यालापण या सर्वामध्ये मजा येत होती. “म्हणजे समजले नाही मला आरोही.” “अहो जर माझ्या फ्रेंड्सने तुम्हाला माझी फिगर साईझ काय...

जीव गुंतला तुझ्यात भाग : ५

आम्ही सूटच्या बाहेर आलो. आता साडे आठ वाजले होते, बाहेर थंडीपण पडली होती आणि या पार्टीवेअर ड्रेसमुळे मला ती थंडी अजूनच जाणवत होती. अजय माझी परिस्थिती पाहत होते. त्यांनी माझा हात पकडला व माझ्या कमरेमध्ये एक हात टाकून मला जवळ ओढून घेतले. आता आम्ही एकमेकांना चिटकून चालत...

जीव गुंतला तुझ्यात भाग : ६

आम्ही आता पबमधून बाहेर पडलो आणि आमच्या सूटकडे निघालो. ह्यांनी माझ्या कमरेमध्ये एक हात टाकून मला जवळ ओढून घेतले. आम्ही एकमेकांना चिटकून चालत होतो. “अरू काय गं तू एंजॉय केलंस ना?” “अहो आज मी खूपच एंजॉय केले.” “खरंच का?” “हो थँक्स फॉर द ऑल वंडरफुल मोमेंट्स.” “अरू, यु आर...

जीव गुंतला तुझ्यात भाग : ७

काही वेळाने मी शांत झाले. आता माझ्या वेदनापण कमी झाल्या होत्या. मी आता यांना माझ्यामध्ये पूर्णपणे सामावून घेतले होते आणि आता आमच्या पहिल्या वाहिल्या प्रणयाला सुरवात झाली होती. रूममध्ये फक्त माझ्या सुसकाऱ्यांसोबत माझ्या हातामधील बांगड्या व पायातील पैंजणांचा ‘किण किण’...

जीव गुंतला तुझ्यात भाग : ८

सकाळचे आठ वाजले होते. माधुरी, रूचिरा व शिल्पा अगोदरच आल्या होत्या. आम्ही एक कोपर्‍याचे टेबल पाहून बसलो व आणि नाश्ता करू लागलो. सोनाली व पूजा आमच्यानंतर पोहचल्या. नाश्ता झाल्यावर पुढच्या प्रोग्रामसाठी मला लेडीजनी बोलावून घेतले. त्या सर्वच जणी जीन्स पॅन्ट व टॉपमध्ये...

जीव गुंतला तुझ्यात भाग : ९

आम्ही पाहू लागलो तर शेजारी पेरूच्या झाडावरून एक पेरू खाली पडला होता आणि एक राघू तो पेरू खात होता. “बघ ना गं तो राघू, कसा पिकलेला पेरू मिळालाय त्याला आणि तो पेरूला टोच मारतोय.” “अगदी तुमच्या सारखा.” “त्याला हवं ते मिळालं, पण माझं काय?” “तुम्हाला वाट पाहावी लागेल. इकडे...

जीव गुंतला तुझ्यात भाग : १०

गप्पा मारत मारत आम्ही सूटमध्ये आलो. आतमध्ये येताच यांनी मला मिठीमध्ये घेतले. यांच्या डोळ्यामध्ये मला कामज्वर दिसत होता. मीपण यांच्या मिठीमध्ये स्वत:ला झोकून दिले. आम्हा दोघांनाही माहीत होते की आजची रात्र परत येणार नाही. मी यांना आज पूर्ण सुख द्यायचे मनोमनी ठरवले होते....

जीव गुंतला तुझ्यात भाग : ११

मंगळवारी मी नेहमीप्रमाणे ऑफिसला गेले. मला आज अजय समोर त्याचा बॉस म्हणून जायला थोडा संकोच वाटत होता पण मी ते अव्हॉइडपण करू शकत नव्हते. आज मला अजय व इतर स्टाफची प्रमोशन लेटर द्यायची होती. मी प्रत्येकाला माझ्या केबिनमध्ये बोलावून त्यांना त्यांचे प्रमोशन लेटर देऊन अभिनंदन...

जीव गुंतला तुझ्यात भाग : १२

आज सकाळी उठल्यावर मला खूपच छान वाटत होते. काल रात्री अजय सोबतचा रांगडा प्रणय अजूनही माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हता. प्रणय क्रिडेमध्ये अजय खरोखर खूपच तरबेज होते याचा प्रत्यय मला प्रत्येक वेळी येत होता. काल अजयनी माझ्यातील स्त्री व पुरूष दोघांचे पूर्ण समाधान केले होते....

जीव गुंतला तुझ्यात भाग : १३

पुजारी बुवा आमची वाट पाहत होते. आमच्या दोघांमध्ये अंतरपाट पकडला गेला. पुजारी बुवा मंत्रपाठ करू लागले. पुजारी बुवांनी विधिवत आमचे लग्ना लावून दिले. अजयने माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधले. आज मला खरोखर एक स्त्रीचा आणि बायकोपणाचा मान मिळाला होता. मी खाली वाकून माझ्या...

error: नका ना दाजी असं छळू!!