मी आणि माझे भावजी भाग : २

माझ्या छातीमध्ये धस्स झाले होते. मी रेड हॅन्ड लेडीज ड्रेसिंगमध्ये पकडलो गेलो होतो. मी उठून उभा राहिलो. आता पुढे काय होणार याचा विचार करून माझा जीव टांगणीला लागला होता. माझा घसा सुकला होता. माझे अंग अनामिक भीतीने थरथर कापत होते. आता भावजी काय बोलतील किंवा काय करतील याचा मला काहीच अंदाज येत नव्हता.

“अरे अरुण हे काय?”

“भावजी तुम्ही?? तुम्ही तर संध्याकाळी येणार होता ना?”

बोलताना माझे शब्द अडखळत होते.

“हो पण. तू घरी एकटाच आहेस म्हणून हाल्फ डे सुट्टी काढून मी लवकर आलो.”

“भावजी ते मी.”

काय बोलावे हेच मला सुचत नव्हते.

“काय चालले आहे तुझं? तू आणि हे लेडीज कपडे, काही समजते की नाही तुला?”

“सॉरी भावजी.”

माझा चेहरा रडवेला झाला होता.

“काय सॉरी?? तुला काही कळत की नाही? असले धंधे सुरू आहेत तुझे??”

भावजी खूप रागात होते.

“सॉरी भावजी. प्लिज कोणाला काही बोलू नका. मी परत असं काही करणार नाही.”

माझ्या डोळ्यातून आता पाणी ओघळू लागले होते.

“तुझ्या घरी आई-बाबा व तुझ्या ताईला सर्व सांगावे लागेल मला.”

“भावजी प्लिज मला माफ करा मी या पुढे असे काही करणार नाही.”

भावजी माझ्या शेजारी आले आणि बेडवर बसले. मला पण त्यांनी बेडवर त्यांच्या शेजारी बसवले आणि माझ्याकडे पाहत भावजी बोलू लागले.

“ठीक आहे तू जर मला सगळं खरखर सांगितलंस तर मी नाही सांगणार कोणाला.”

“थँक यु भावजी, विचारा तुम्हाला काय विचारायचे आहे ते?”

“अरे या वयामध्ये मुलींचे आकर्षण असते आणि तुझं हे काय?”

“भावजी मला मुली आवडतात पण मला असं ड्रेसिंग करायला पण आवडत.”

“कधी पासून सुरू आहे तुझं हे सगळं?”

“भावजी ४ वर्षे झाली ८वी मध्ये असताना एका नाटकामध्ये लेडीज रोल केला होता. त्यानंतर सुरवात झाली. कदाचित मला मुलींचे आणि लेडीजचे कपडे आवडत असतील म्हणून असेल.”

“आणि कपडे मेकअप वगैरे?”

“अगोदर ताई व आईचे वापरात होतो. आता स्वत:चे आहेत.”

“बाकी कपडे खूप व्यवस्थित घातले आहेस तू. बरीच प्रॅक्टिस केलेली दिसतेस?”

“हो. घरी कोणी नसताना चान्स मिळाला की मी ड्रेसिंग करत होतो.”

“तू या ड्रेसिंगमध्ये अगदी तुझ्या अनुराधा ताई सारखाच दिसतोस.”

“थँक्स भावजी.”

“मी तुझ हे गुपित कोणालाही सांगणार नाही पण तुला मी सांगतो तास करावे लागेल.”

“काय भावजी?”

“तू जेवढे दिवस इकडे राहशील तेवढे दिवस तुला नेहमी असच लेडी गेटअपमध्ये राहावे लागेल.”

“भावजी पण कस काय शक्य आहे हे?”

“तसेही मला कोणी मेहुणी नव्हती, आता मला माझी मेहुणी पण मिळाली. तू माझा मेहुणा नाही तर मेहुणी म्हणून इकडे रहा, चालेल ना?”

“पण भावजी?”

“बघ तुला पण ड्रेसिंग करायला मिळेल आणि मला पण एक मेहुणी मिळेल. नीट विचार कर आणि सांग मला. ही माझी विनंती समज हवे तर.”

“ठीक आहे पण भावजी. पण तुम्ही कोणाला सांगणार नाही ना?”

“मी कोणालाही काहीही सांगणार नाही.”

“प्रॉमिस भावजी?”

“हो प्रॉमिस, मग तुझं लेडी नाव काय आहे?”

“भावजी मी ड्रेसिंग केलं की स्वत:ला ‘आरोही’ हे नाव दिलंय.”

“छान आहे नाव अनुराधाची छोटी बहीण आरोही. तुला आवडेल ना माझी मेहुणी बनून राहायला?”

“हो भावजी पण हे आपले सिक्रेट असेल.”

“हो आरोही, तू एकदम अनुराधा सारखीच दिसतेस ह, इव्हन तिच्यापेक्षा सुंदर.”

“थँक्स भावजी, तुमचं आपलं काहीतरीच.”

आता मला लाज वाटू लागली होती.

“बाकी काय काय आवडते तुला आरोही?”
.
“ड्रेसिंग केल्यावर मला घरातील सर्व कामे करायला आवडतात. खास करून स्वयंपाक.”

“ओह. म्हणजे घर अगदी नीट राहील तर.”

“हो आणि अजून एक, शेवंता मावशी उद्यापासून १५ दिवस कामाला येणार नाहीत.”

“का काय झाले?”

“त्यांच्या मुलीचे बाळंतपण असल्यामुळे त्या येणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.”

“आरोही, मग एक कप चहा बनवशील का माझ्यासाठी?”

“हो बनवेन ना.”

मी चहा बनवण्यासाठी स्वयंपाक घरात आले. मस्तपैकी दोन कप चहा बनवून परत हॉलमध्ये येऊन मी भावजींना चहा दिला.

“चहा खूप छान झाला आहे ह, आरोही.”

“थँक्स भावजी.”

मी चहाचे कप आत नेले आणि परत बाहेर येऊन सोफ्यावर बसले. भावजी पण फ्रेश होऊन परत सोफ्यावर येऊन बसले.

“तर आरोही आज आपण जेवण करायला बाहेर जाऊयात.”

“भावजी मी असं ड्रेसिंग करून कधी बाहेर नाही गेले, मला तर बाई खूप भीती वाटतेय.”

“तुला असं ड्रेसिंग करून बाहेर जायची इच्छा नाहीये का?”

“माझी इच्छा तर आहे पण भीती खूप वाटतेय.”

“अग आरोही भिऊ नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत. सो डोन्ट वरी.”

मी जाऊन तयार झाले. माझा मेकअप थोडा ठीक केला आणि मी व भावजी डिनरसाठी बाहेर पडलो. सिडींग मध्ये आउटींग करायची ही माझी पहिलीच वेळ होती, त्यामुळे मला मनातून खूपच भीती वाटत होती पण भावजी सोबत असल्यामुळे थोडे सेफपण वाटत होते.

मी व भावजी घरातून निघालो. असं लेडीज ड्रेसिंगमध्ये बाहेर फिरायची ही माझी पहिलीच वेळ होती. मनातून एकीकडे भीती वाटत होती तर दुसरीकडे हा अनुभव घ्यायची इच्छा पण होती. तसही भावजी सोबत असल्यामुळे मला टेन्शन थोडे कमीच होते फक्त मला लेडीज सारखे वागायचे होते. भावजींनी बाईक काढली व सुरू केली.

“आरोही बस ना.”

“हो बसते भावजी.”

मी लेडीज सारखे एक बाजूला तोंड करून बसले.

“नीट बस ह. नाहीतर पडशील खाली.”

“हो भावजी.”

भावजींनी बाईक सुरू केली आणि आम्ही निघालो माझी अशी एक साईडला तोंड करून बसण्याची माझी ही पहिलीच वेळ होती, त्यामुळे मला थोडे चक्रावल्यासारखे वाटत होते. त्यामुळे मी बाईकच्या मागील हॅन्ड रेस्टला घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत होते. माझी ती त्रेधा तिरपीट भावजी मिररमधून पाहत होते आणि त्यांनी बाईक बाजूला घेतली.

“काय झाले आरोही?”

“भावजी मला चक्कर आल्या सारखे वाट्ते आहे.”

“अग माझ्या खांद्यावर किंवा कमरेत हात टाकून बस आणि बाजूला न पाहता मान वाळवून समोर पहा म्हणजे काही होणार नाही.”

“ठीक आहे भावजी. मी तसंच करते.”

मी भावजींच्या खांद्यावर एक हात टाकून बसले व मान वाळवून समोर पाहू लागले. आता आमचा प्रवास परत सुरू झाला. आता मला ठीक वाटत होते आणि आता मी भावजी सोबत या बाईक राईडचा आनंद घेऊ लागले.

भावजी व मी हॉटेलमध्ये आलो. हॉटेल खूप महागडे वाटत होते. भावजी मला घेऊन पहिल्या मजल्यावरील वातानुकूलित विभागामध्ये घेऊन आले. तिकडे आम्ही बसलो. वेटर मेनूकार्ड घेऊन आला. भावजींनी मेनूकार्ड माझ्याकडे दिले.

“आरोही मस्त जेवण ऑर्डर कर.”

“बरं भावजी काय ऑर्डर करू?”

“तुला जे आवडेल ते ऑर्डर कर.”

“बघा भावजी बिल जास्त होईल.”

“माझ्या एकुलत्या एक मेहुणीसाठी आज ही माझी पहिली ट्रीट आहे.”

“बरं. मग ठीक आहे तर.”

मी वेटरला शाकाहारी जेवणाची ऑर्डर दिली.

एसीच्या गारव्यामुळे मला टॉयलेटला जायची खूप इच्छा होऊ लागली. पण आता मी काहीच करू शकत नव्हते. त्यामुळे गप्प बसण्या शिवाय माझ्या समोर कोणताच पर्याय नव्हता. मी थोडे नर्व्हस फील करत होते आणि मला थोडे टेन्शन आले होते. मी बेचैन झाले होते त्यामुळे मी सारखी इकडे तिकडे पाहत होते.

“आरोही काय ग काय झाले?”

“भावजी अॅक्चुअली मला ना टॉयलेटला जायचे आहे.”

“मग जा ना तिकडे उजव्या बाजूला लेडीज वॉशरूम आहे.”

“भावजी भीती वाटतेय हो.”

“आता यामध्ये मी तुझी काहीच मदत करू शकत नाही. तुलाच तिकडे जावे लागेल.”

“पण भावजी तिकडे बाकीच्या लेडीज पण असतील ना म्हणून.”

“आता तू लेडीचा गेटअप केला आहेस तर लेडीज प्रमाणे वाग.”

“ठीक आहे भावजी.”

मी उठून लेडीज टॉयलेटला गेले. तिकडे २-३ लेडीज होत्या. मी पण थोडे धाडस आणले आणि लेडीप्रमाणे वॉशरूममध्ये जाऊन माझे मोकळे झाले व बाहेर आले. भावजी माझ्याकडे पाहून मिश्किल हसत होते. त्यांच्या हसण्यामुळे मला खूपच लाज वाटत होती. खरच बायका वारंवार का लाजतात हे मला आता समजले होते.

“आता ठीक आहे ना आरोही?”

“हो भावजी आता ठीक आहे.”

वेटरने तो पर्यंत ऑर्डर टेबलावर आणून ठेवली होती. आम्ही दोघांनी जेवण केले. भावजींनी बिल पे केले आणि आम्ही परत घरी येण्यासाठी निघालो.

घरी परत येताना मी भावजींच्या पाठीमागे बसून लेडी फील घेत होते मला खूपच छान वाटत होते. मी विचार करत होते की आता हे पुढचे १५ दिवस मी पूर्ण बाई सारखे राहायचे आहे आणि भावजी मला जे सपोर्ट करत आहेत त्यामुळे हे १५ दिवस पूर्णपणे एन्जॉय करायचे आहेत.

आम्ही घरी परत आलो. आत आल्यावर भावजींनी चाव्यांचा गुच्छ माझ्या हाती दिला.

“हे काय भावजी?”

“अग ह्या घरातील कपाटाच्या आणि अनुच्या वॉर्डरोबच्या चाव्या आहेत. तुला आता गरज पडेल.”

“म्हणजे मी ताईच्या साड्या व ड्रेसेस वापरू शकते?”

“तुझी व तिची फिगर सेम आहे त्यामुळे मला वाटते तू वापरू शकतेस.”

“ओह थँक यु भावजी.”

“माझ्या मेहुणीसाठी मी इतकंही करू शकत नाही का? म्हणतात ना ‘साली आधी घरवाली’.”’

“इश्श! भावजी. तुमचं आपलं काहीतरीच!”

मी चेंज करण्यासाठी बेडरूममध्ये गेले.

मी बेडरूममध्ये जाऊन ताईचा वॉर्डरोब उघडला आणि ताईच्या साड्या, परकर ड्रेसेस, गाऊन पाहू लागले. वॉर्डरोबमध्ये कपड्याचे भांडारच पडले होते. मी त्यामधील एक गाऊन घेतला व बाथरूममध्ये जाऊन चेंज करून आले. गाऊनचे तलम कापडाचा शरीराला होणार स्पर्श मला खूपच छान वाटत होता. बाहेर भावजी हॉलमध्ये टीव्ही पाहत बसले होते. मी जाऊन भावजींच्या बाजूला बसले.

“तर आरोही आज कसं वाटलं असं लेडी गेटअपमध्ये बाहेर फिरून?”

“खूप छान वाटलं भावजी खरंच तुमचे आभार कसे मानावे हेच कळत नाहीये मला.”

“एक विचारू?”

“हो विचारा ना.”

“लेडीज वॉशरूमचा अनुभव कसा होता तुझा?”

“म्हणजे? समजले नाही मला.”

“तिकडे तू बसून केलेस की उभे राहून?”

“इश्श! भावजी अहो बाहेर लेडीज होत्या ना त्यामुळे बसूनच.”

“ओह्ह, जमले का तुला?”

“हम्म. हो आपली झोपायची काय व्यवस्था?”

“बेडरूममध्ये.”

“बरं ठीक आहे भावजी मला झोप येते आहे, मी जाते झोपायला.”

मी बेडरूममध्ये आले व बेडवर पडून डोळे मिटून घेतले आणि विचार करू लागले की ‘मी इकडे पुण्याला गुपचूप ड्रेसिंग करायचा प्लॅन करून आले होते आणि भावजींनी मला ड्रेसिंग मधेच पकडले आणि कळत न कळत मला पूर्ण वेळ ड्रेसिंग करायची संधी संधी दिली आहे तर पुढचे १५ दिवस मी पूर्ण वेळ स्त्री प्रमाणे राहून मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून पूर्णपणे एन्जॉय करायचे’ आणि मी झोपी गेले.

मी आणि माझे भावजी भाग : ८

२ दिवस नंतर आम्ही ताईला डिस्चार्ज मिळाला व तिला आम्ही घरी घेऊन आलो. भावजी ताईची खूप काळजी घेत होते. घरातील लोक पण त्या दोघांना प्रायव्हसी देत होतो. ३-४ दिवस ताईचा मूड ठीक नव्हता. तिच्यामध्ये व भावजी मध्ये काय बिनसलं ते घरातील लोकांना समजत नव्हतं. माझ्या सोबत पण ती...

मी आणि माझे भावजी भाग : ७

मी नाश्त्याची तयारी करायला स्वयंपाक घरात आले. मी नाश्ता तयार केला तोपर्यंत भावजी तयार होऊन डायनिंग टेबलवर येऊन बसले होते. आज भावजींनी टी शर्ट व लुंगी नेसली होती. मी नाश्ता डायनिंग टेबलवर मांडला व आम्ही नाश्ता केला. आज भावजींची नजर माझ्यावरून हटत नव्हती. मला आज...

मी आणि माझे भावजी भाग : ६

मी भावजींच्या केसांमधून प्रेमाने हात फिरवत होते. ५ मिनिट भावजी माझ्या अंगावर तसेच पडून होते. आता मला त्यांचा भर सहन होईनासा झाला, शेवटी मी त्यांना म्हणाले, “भावजी उठा ना.” “अगं असू दे ना छान वाटतेय ग.” “अहो पण मला वॉशररूमला जायचे आहे.”.“बरं बाई ठीक आहे.” भावजी...

मी आणि माझे भावजी भाग : ५

आम्ही पुढील शॉपिंग सुरू केली. मी एका बांगड्यांच्या दुकानापाशी आले आणि मी बांगड्या पाहू लागले. इकडे भावजींचा हात माझ्या बेंबी सोबत खेळत होता. “आईss गs.” काय छान वाटत होते! पुढे आम्ही छोटी मोठी खरेदी करत होतो आणि भावजींचे हात आता माझ्या उभारापर्यंत आले होते मिळालेल्या...

मी आणि माझे भावजी भाग : ४

मी माझ्या घरातील कामांना सुरवात केली, मी भावजींसाठी चहा व नाश्ता बनवला. भावजी चहा व नाश्ता करून ऑफिसला निघून गेले. मग मी घरातील सर्व कामे आवरली. दुपारचे जेवण करून थोडा वेळ विश्रांती घावी म्हणून बेडवर पडले. तासभर माझा डोळा लागला मला जाग आल्यावर मी माझा फोन पहिला पाहते...

मी आणि माझे भावजी भाग : ३

सकाळी मला लवकर जाग आली. मी बेडवर उठून बसले आणि मी हात पसरून मस्त एक आळस दिला मी घड्याळामध्ये पाहिले तर सकाळचे ६ वाजले होते. बाहेर पक्षांचा किलबिलाट माझ्या कानावर येत होता. मी उठून बेडरूमची खिडकी उघडली. सकाळचा आल्हादायक गारवा जाणवत होता. रात्री भावजी कधी येऊन माझ्या...

मी आणि माझे भावजी

माझं नाव अरुण. गेली ४ वर्षे मी गुपचूप घरी कोणी नसताना संधी मिळेल त्या वेळी आई व ताईचे कपडे वापरून ड्रेसिंग करतोय. मी एक पार्टटाइम क्रॉसड्रेसेर आहे. माझं वय आता १८ वर्षे आहे. माझी सडपातळ शरीरयष्टी, रंगाने गोरा आहे. माझी उंची ५' ८" व वजन ५५ किलो आहे. या ४ वर्षांमध्ये...

error: नका ना दाजी असं छळू!!