आम्ही सूटच्या बाहेर आलो. आता साडे आठ वाजले होते, बाहेर थंडी पण पडली होती आणि या पार्टीवेअर ड्रेसमुळे मला ती थंडी अजूनच जाणवत होती. अजय माझी परिस्थिती पाहत होते. त्यांनी माझा हात पकडला व माझ्या कमरेमध्ये एक हात टाकून मला जवळ ओढून घेतले. आता आम्ही एकमेकांना चिटकून चालत होतो.
“आता ठीक आहे ना अरू? आता तुझी थंडी कमी होईल.”
पहिल्यांदा ‘अरू’ अशी हाक ऐकून मला खूप छान वाटले. एक प्रकारची जवळीक त्या हाकेमध्ये मला जाणवत होती.
“हो.”
यांच्या शरीराची गर्मी मला पूर्ण जाणवत होती.
“इकडे रात्री खूप थंडी पडते असा ऐकलंय मी.”
“मग?”
“मग काय? तुला थंडी नको असेल तर तू ठरव काय करायचे ते.”
“हो का? सूटमधे जाणवणार नाही ही थंडी.” मी हसत हसत टोला मारला.
“बरं सध्या तरी थंडीपासून रक्षण हवे आहे ना?”
अजय माझ्या कमरेवर हात फिरवत होते.
“हो हवे तर. अहो काय करताय?”
“प्रोटेक्शन टॅक्स. आजकाल फुकटमध्ये मी कोणाला मदत करत नाही.” अजय गालात हसत होते.
“आणि हा तुमचा प्रोटेक्शन टॅक्स आहे का?” मी पण हसत हसत त्यांना रिप्लाय देत होते.
“ठीक आहे ना?”
“इश्श! नाही म्हणून सांगतेय कोणाला? ते म्हणतात ना, अडला हरी, श्श्श!! धरी.”
“समजेल तुला लवकरच. हाऽऽ हाऽऽ हाऽऽ”
“हो का? वाट बघा.” मी पण त्यांना हाताचा ठेंगा दाखवत म्हणाले.
अश्या रोमँटिक गप्पा मारत आम्ही पबमध्ये आलो. तेथे अगोदरपासूनच सर्व जण जमा झाले होते. डान्स सुरू होण्यापूर्वी एक अनाऊन्समेंट झाली की आता डान्समध्ये बेस्ट कपल निवडले जाणार होते आणि सरप्राईझ गिफ्ट पण मिळणार होते.
अनाऊन्समेंट नंतर डान्स सुरू झाला. मी आणि अजय आम्ही दोघे पण डान्स फ्लोअरवर आलो. यांनी माझ्या कमरेत हात टाकला व मला जवळ ओढले आणि आम्ही डान्स करू लागलो. हे आज खूपच कॉन्फिडन्ट वाटत होते. डान्स करता करता हे माझ्या डोळ्यामध्ये पाहत होते.
“एक बोलू?”
“बोला ना.”
“तू खूप सुंदर आहेस गं, माझ्या तिन्ही गर्लफ्रेंडपेक्षा पण जास्त सुंदर आहेस.”
“थँक यु. तुम्ही पण खूपच हँडसम आहात तुमच्या गर्लफ्रेंडस मूर्ख होत्या की ज्यांनी तुम्हाला सोडले.”
“तू भेटणार होतीस म्हणून असेल कदाचित.”
“खरंच का?”
“हो गं, खरंच.”
पबमधे वातावरण खूपच रोमँटिक होते. मी यांच्या छातीवर माझे डोके ठेवले आणि मी डान्स एंजॉय करू लागले. मला हे सर्व क्षण माझ्या आठवणींमध्ये कैद करून ठेवायचे होते. असे रोमँटिक वातावरण न जाणो मला परत कधी अनुभवायला मिळेल. मी व हे आता डान्स करू लागलो. काही वेळानंतर ड्रिंक्स सुरू झाले.
“काय गं ड्रिंक्स घ्यायचे का?”
“ड्रिंक्स नको, पण मी वॉशरूमला जाऊन येईन.”
“ठीक आहे.”
“आलेच मी.”
आणि मी वॉशरूमला गेले.
परत आले तर अजय सोफ्यावर कोल्ड्रींक पीत बसले होते. मी पण जाऊन त्यांच्या शेजारी बसले. त्यांनी मला जवळ ओढून माझ्या कमरेत एक हात टाकला. मी काही बोलले नाही. मला आता अश्या प्रकारच्या रोमांसची सवय झाली होती.
“आरोही, तू ड्रिंक्स घेणार का?”
“नको हो.”
“अगं कोल्ड्रींकबद्दल बोलतोय मी.”
“कोल्ड्रींक असेल तर हो, मी पण घेईन.”
अजयनी कोल्ड्रींकची ऑर्डर दिली. वेटर ड्रिंक्स घेऊन आला आणि बॉटल व ग्लासेस सर्व्ह करू लागला. तर ह्यांनी फक्त बॉटल ठेवायला सांगितली. वेटर बॉटल ठेवून निघून गेला.
“अहो ग्लासेस?”
“बॉटलनेच कोल्ड्रींक शेअर करूयात ना?”
“पण?”
“आ पण हनिमून सूट शेअर करतोय. त्याचा तुला प्रॉब्लेम नाही मग एका बॉटलनेच कोल्ड्रींक शेअर करायला काय प्रॉब्लेम आहे?”
अजय मला एक प्रकारे आव्हान देत होते.
“ठीक आहे.”
मी पण ते आव्हान स्वीकारले.
अजयनी बॉटल ओपन करून एक घोट घेतला आणि बॉटल माझ्याकडे सारली. मी पण मग एक घोट घेतला आणि परत यांच्याकडे बॉटल सारली. आम्ही बाकी लोकांचा डान्स पाहत ड्रिंक्स पीत होतो. मला यांच्या तोंडाच्या उष्ट्या ड्रिंक्सची चव पण छान वाटत होती. खरंच माझी एका बाईची तिच्या नवर्याचे तोंडचे उष्टे खायचे इच्छा पण पूर्ण होत होती. अजय अजाणतेपणी बायकोचा अधिकार मला देत होते आणि मला ते अधिकार मनापासून आवडत पण होते.
“अरू चल आता थोडा डान्स करूयात.”
“हो चला.”
आम्ही परत डान्स फ्लोअरवर आलो. आता खूपच स्लो म्युझिक सुरू झाले होते आणि लाईट्स पण अंधुक करण्यात आल्या होत्या.
काही वेळ डान्स केल्यावर अजयनी मला फिरवले आणि माझी पाठ त्यांच्याकडे झाली. त्यांनी दोन्ही हात माझ्या कमरेतून पुढे आणले आणि माझ्या पोटाभोवती हातांची कैची केली. ह्यांचे तोंड माझ्या कोणापाशी होते.
“अरू, तू एंजॉय करते आहेस ना?”
“खूप.”
“आ पण आता अजून एंजॉय करूयात.”
ह्यांनी माझ्या कानाच्या पाळीवर एक हलकासा किस केला.
“आह.”
मी एक सुस्कारा सोडला व माझे डोळे मिटून घेतले.
हे आता माझ्या कानावर आळीपाळीने किस करत होते यांचा गरम श्वास मला जाणवत होता. मग हळूहळू माझ्या मानेवर मला गरम श्वासांचा आभास होऊ लागला. यांच्या व माझ्या मधील अंतरदेखील कमी होऊ लागले. आम्ही एकमेकांना चिकटलो होतो.
अजय आता माझ्या मानेवर किस करत होते माझ्या श्वासांची गती पण वाढली होती. माझ्या मागे यांच्या नागोबाने पण फणा काढला होता. माझ्या कमरेवर मला यांचा नागोबा ढोसण्या देऊ लागला होता.
“स्स्स, अहो.”
यांनी मला वळवले आणि अजून जवळ ओढून घेतले. मी आता यांच्या गळ्यात माझे दोन्ही हात गुंफले. आम्ही एकमेकांच्या डोळ्यात पाहत होतो. माझ्या डोळ्यामध्ये त्यांच्यासाठी आमंत्रण होते आणि त्यांनी ते आमंत्रण स्वीकारले. ते खाली वाकले आणि माझ्या ओठावर आणि आपले ओठ टेकवले आणि आम्ही आमचे पहिले चुंबन सुरू केले.
व्वा!! काही मस्त फिलिंग होती ती! माझ्या आयुष्यामधील पहिले चुंबन! अजय माझ्या ओठांचे रसपान करत होते. माझी नागीण पण फणा काढू लागली होती आणि योग्य वेळी म्युझिक थांबले आम्ही भानावर आलो. एकमेकांपासून आम्ही दूर झालो.
“कसे वाटले अरू? तू एंजॉय केलेस ना?”
“इश्श! हो, खूपच, थँक्स.”
आणि मी त्यांच्यापासून दूर जाऊ लागले.
“अगं कुठे चाललीस?”
“अहो वॉशरूमला आलेच ५ मिनिटामध्ये, मेकअप ठीक करून येते.”
“ठीक आहे, पण लवकर ये.”
मी पटकन वेळ ना गमावता लेडीज वॉशरूम गाठली आणि पटकन क्युबिकलच्या आत घुसले आणि काही वेळापूर्वी आमच्यामध्ये झालेल्या चुंबनाचा आठवू लागले व ड्रेसवरूनच माझ्या नागिणीचा फणा कुस्करला. “आईऽऽऽ गऽऽ” एक तीव्र सनक माझ्या मेंदूपर्यंत गेली. मी स्वतःला सावरले आणि माझे सर्व आवरून मेकअप ठीक करून परत बाहेर आले.
“झाले का तुझे अरू?”
“हो झाले.”
“चल आता डिनर करूयात.”
“हो चला.”
इतक्यात माझ्या फ्रेंड्सनी मला त्यांच्या सोबत डिनर करण्यासाठी बोलावले. मला माझ्या फ्रेंड्सना अव्हॉइड पण करता येत नव्हते आणि तसेही अजय सोबत त्या चुंबनानंतर मला एक प्रकारचा संकोचदेखील वाटत होता.
“अहो माझ्या फ्रेंड्स मला त्यांच्या सोबत डिनरला बोलवत आहेत. जाऊ का मी?”
“हो तू जा ना अरू.”
मी अजयला ‘नंतर भेटू’ असा इशारा केला व मी माझ्या लेडी फ्रेंड्सकडे गेले. रूचिरा, माधुरी, पूजा, शिल्पा व सोनाली, सर्वच लेडीज डिनरच्या डिशेश घेऊन एका टेबल भोवती गप्पा मारत बसल्या होत्या. मी पण जाऊन त्यांना सामील झाले.
“हाय लेडीज, काय गप्पा सुरू आहेत गं तुमच्या?” मी
“अगं आजची रात्र कशी घालावयाची याचे प्लॅनिंग सुरू आहे आमचे.” रूचिरा
“यात कसले प्लॅनिंग गं?” मी
“रात्री झोपायचे थोडीच आहे, पूर्ण रात्र तर आज जागूनच जाणार आहे.” माधुरी
“इश्श! तुम्हाला काही लाज शरम आहे की नाही?” मी
“करायला शरम नाही वाटत मग बोलायला कसली शरम गं?” पूजा
“अगं निदान जिभेवर तरी कंट्रोल ठेवा.” मी
“अगं बघा गं ही आरोही उगाच सतीसावित्रीचा आव आणते आहे.” शिल्पा
“बघ ना कशी आहे ही आरोही? म्हणे ‘मी नाही त्यातली आणि काडी घाल आतली’.” माधुरी
“अरे तुम्ही सर्व जणी माझ्यावर का चिडत आहात?” मी
“तू तुझ्या सिक्रेट लग्नाला का नाही बोलावलेस गं आम्हाला?” सोनाली
“अगं ते ना. एकदम अचानक ठरलं आमचं आणि मी तुम्हाला नंतर सांगणारच होते पार्टी देऊन, पण हा इव्हेंट आला म्हणून. तुम्हा सर्वांना समजलेच ना आता?” मी
“ पण काहीही म्हणा पण आरोहीने नवरा मात्र छान निवडला हं.” रूचिरा
“आरोही हँडसम आहे हं तुझा नवरा, अजय नाव ना त्याचे?” शिल्पा
“हो गं शिल्पा.” मी
“काय गं कसा आहे तो?” सोनाली
“छान आहे गं, मनमिळावू आणि ट्रस्टेबल आहे.” मी
“ते आम्ही पाहताच आहोत गं, पण आम्ही तुला काही वेगळं विचारतोय.” माधुरी
“नेमकं काय माहीत करून घ्यायचं आहे तुम्हाला?” मी
“अगं सोनाली आणि माधुरी तुला ‘तो बेडवर कसा आहे?’ असा विचारतेय.” पूजा
“इश्श! बाई तुम्ही काहीही विचारायला लागला हं.” मी
“अगं सांग ना. कशाला एवढे नखरे करते आहेस?” शिल्पा
“छान आहे.”
मी एक आवंढा गिळला. आता मला प्रश्नाच्या गोळीबाराचा सामना करावा लागणार होता.
“काय गं साईझ काय त्याची?” माधुरी
“९ इंच.” मी
“माय गॉड!” रूचिरा
“का गं माधुरी, आता तुला काय झाले?” मी
“अगं ती जळवतेय आपल्याला फक्त.” शिल्पा
“नाही गं शिल्पा, तुझी शपथ.” मी
“खरंच का गं?” माधुरी
“हो गं माधुरी, मी खरे तेच बोलतीये.” मी
“बिचारी अरू, खूप हाल झाले असतील ना गं?” रूचिरा
“रूचिरा तूच माझी खरी मैत्रिण गं, माझी काळजी फक्त तुला एकटीलाच आहे.” मी
“हो का आणि नंतर मज्जा पण तू एकटीनेच घेतलीये.” सोनाली
“सोनाली, मला ना कुठून तरी जाळण्याचा वास येतो आहे.” मी
“स्टॅमिना कसा आहे गं त्याचा?” शिल्पा
“छान आहे गं.” मी
“मग आज किती फेर्या गं?” रूचिरा
“इश्श बाई!! ठरवून होत का ते?” मी
“मी तर असा पार्टनर असता तर झोपलेच नसते रात्रभर.” माधुरी
“आता तुम्ही लोकांनी माझी फक्त फिरकीच घायची ठरवली असेल तर मी काय बोलू बायांनो?” मी
“आरोही खरंच तू खूप लकी आहेस.” सोनाली
“तुम्हा सर्वांच्या या आपुलकीबद्दल खरंच थँक्स गं.” मी
या सर्व गप्पांनी माझ्या मनामध्ये काहूर माजले होते. गप्पा मारता मारता आम्ही आमचे जेवण उरकले आणि स्टेजवर माझे व अजयचे नाव पुकारले जात होते. मी माझ्या फ्रेंड्सची माफी मागत स्टेजकडे जाऊ लागले. अजय स्टेजपाशी माझी वाट पाहत होते. मी तिथे गेल्यावर अजयनी माझा हात स्वतःच्या हातामध्ये घेतला व आम्ही स्टेजवर गेलो.
बेस्ट कपल म्हणून आमची निवड झाली होती. मला व ह्यांना आम्हा दोघांनाही हे सरप्राइसिंग होते. आम्ही अशी काही अपेक्षाच केली नव्हती स्टाफने गिफ्ट पॅकेट आमच्याकडे दिले. आम्ही स्टाफचे आभार मानले व खाली आलो. सर्व जण आमच्या भोवती गोळा झाले व आमचे अभिनंदन केले. आम्ही पण सर्वांचे आभार मानले.