जीव गुंतला तुझ्यात | भाग ३

अजयला मी ‘अहो-जाओ’ करत होते आणि त्यामुळे त्याला एक समाधान वाटत होते, ते अजयच्या चेहर्यावरून मला जाणवत होते. अजयचा मेल इगो सुखावला गेला होता आणि त्याला पण या सर्वामध्ये मजा येत होती.

“म्हणजे समजले नाही मला आरोही.”

“अहो जर माझ्या फ्रेंड्सने तुम्हाला माझी फिगर साईझ काय आहे म्हणून विचारले तर काय सांगाल?”

“काय सांगू मी? ३६-३४-३६?”

“काय हो मी एवढी पण जाडी नाहीय, त्यांना सांगा माझी साईझ ३२-३०-३४ आहे म्हणून.”

“ओह्ह छान परफेक्ट फिगर आहे हा तुझी आरोही.”

“इश्श! बाई तुमचं आपलं काहीतरीच आणि तुमची साईझ काय?”

माझ्या मुरडण्याकडे अजय आता लक्ष देऊन पाहत होता.

“६ फूट उंची आणि वजन ७५ किलो.”

“अहो लेडीजला पुरूषाच्या त्या साईझमध्ये जास्त इंटरेस्ट असतो, त्यामुळे माझ्या फ्रेंड्स मला नक्की तुमची ती साईझ विचारतील. काय सांगू मी त्यांना?”

मी त्याच्या नजरेला नजर देत बोलले.

“ओह्ह असं काय? आरोही सांग त्यांना की ९ इंच साईझ आहे.”

“ओह्ह माय गॉड!”

अजयची साईझ ऐकून माझा तर घसाच कोरडा पडायची वेळ आली होती.

“काय झाले आरोही? एव्हरीथिंग ओके?”

अजयची साईझ ऐकून मला आता त्याच्या नजरेला नजर द्यायला भीती वाटू लागली होती. मी त्याच्या एक्स-गर्लफ्रेंड्सची काय अवस्था झाली असेल याचा विचार २ मिनिट करत होते. पण लगेच मी स्वतःला सावरून घेतले.

“अहो मी ठीक आहे हो. आपली स्टोरी सुद्धा परफेक्ट तयार झाली आहे आणि आ पण स्टोरी लाईन प्रमाणे वागूत तिकडे.”

“हो.”

आता आमचा फक्त १० मिनिटाचा प्रवास उरला होता. मी माझ्या नवीन ऍडव्हेंचरसाठी तयार झाले होते. कालपर्यंत मी फक्त एक सिडी होते, जिला ड्रेसिंग करून सिडी लाईफ एंजॉय करायची होती आणि त्या चक्करमध्ये मी आता एका वाईफच्या रोलमध्ये आले होते.

माझ्यासाठी हे एक मोठे आव्हान होते की पुढचे दोन दिवस मला एक परफेक्ट वाइफचा रोल प्रामाणिकपणे करायचा होता. मला स्वतः वर व अजयवर विश्वास होता व त्या विश्वासाच्या जोरावर मी हे आव्हान पूर्ण करेन याचा मला भरोसा होता.

आम्ही रिसॉर्टवर पोहचलो रिसॉर्ट खूपच सुंदर होता. रिसॉर्टच्या आजूबाजूला एकही बिल्डिंग नव्हती, कोणीही डिस्टर्ब करणारे नव्हते. सगळीकडे छान शांतता, हवेमध्ये गारवा पण जाणवत होता एकदम आल्हाददायक वातावरण होते. इथलं निसर्ग सौंदर्य पाहून मनाला एकदम प्रसन्न वाटत होत, खरंच लोक महाबळेश्वरला का येतात हे आज मला समजलं.

रेसॉर्टचा एरिया पण खूपच मोठा होता, नीटनेटके पार्कींग होते, पार्कींग शेजारी अंदाजे २ एकर हिरवीगार लॉन पसरली होती. लॉन संपतानाच रिसेप्शन काउंटर आणि रिसेप्शन काउंटर मागे एका बाजूला डायनिंग एरिया व लॉन्ज होता तर दुसर्‍या बाजूला सेपरेट ६ व्हिला होत्या आणि त्याच्या बाजूला एका कोपर्‍यामध्ये २ प्रशस्त हनिमून सूट पण होते.

ह्यांनी गाडी पार्क केली. आम्ही गाडीमधून बाहेर आलो. हवेतील गारव्यामुळे मी माझ्या साडीचा पदर स्वतःच्या अंगाभोवती लपेटून घेतला. आम्ही रिसेप्शन काउंटर वर गेलो. आमच्या नावे व्हिला अगोदरच बुक केलेली होती.

ह्यांनी रजिस्टर घेतले आणि आमची नावे रजिस्टरमध्ये लिहली व स्वतःची सही करत रजिस्टर माझ्याकडे सहीसाठी सरकवले. मी माझे नाव पाहिले, ‘सौ. आरोही अजय पाटील.’ मी पण रेकॉर्ड रजिस्टरवर गुपचूप सही केली व ६ नंबर व्हिलाची किल्ली घेऊन आम्ही व्हिलामध्ये गेलो.

व्हिला आतून पण छान व मोठा होता. व्हिलामध्ये सर्व सामान ठेवून आम्ही आमच्यासाठी खास राखून ठेवलेल्या लॉन्जमध्ये आलो. तिकडे माझ्या सर्व मैत्रिणी व त्यांचे पार्टनर्स बसले होते व सर्व जण आमचीच वाट पाहत होते. आम्हाला तास थोडा उशीर झाला होता, त्याबद्दल आम्ही दोघांनी मिळून सर्वांची माफी मागितली.

दुपारची वेळ झाली होती, त्यामुळे सर्वानुमते अगोदर लंच करून घ्यावे असे ठरले. बुफे तयार होता व आम्ही सर्व लंच करू लागलो. मी माझ्या मैत्रिणीसोबत लंच करत होते तर अजय इतर सर्व पुरूषांसोबत लंच करत होते.

आम्हा सर्वांचे लंच झाले. साधारण २ वाजताची वेळ होती. आमच्या सगळ्यांच्या गप्पा सुरू झाल्या. माझ्या मैत्रिणी सोनाली, माधुरी, रूचिरा, शिल्पा व पूजा सर्व जणी बसल्या होत्या. मी अजयला माझा नवरा म्हणून इंट्रोड्युस केले व सर्वांसोबत फॉर्मली ओळख पण करून दिली.

आम्ही सर्व लेडीज जश्या, काही कोणाच्या लग्न कार्यात एकत्र आलो आहोत, अश्या पद्धतीने मस्त नटलो होतो आणि वागत पण होतो. सर्वच लेडीज खूप आनंदी दिसत होत्या. मधेच कोणी तरी एकदा खट्याळ जोक करत होते व त्या जोकवर भरपूर हास्य पण उठत होते.

गप्पामध्ये तासभर कसा गेला हे समजले देखील नाही आणि मग एक अनाऊन्समेंट झाली. आता आम्हा सर्व कपल्सना एक गेम खेळायचा होता. गेमच नाव होते, ‘कपल म्युझिक चेअर.’

गेमचे नियम सोप्पे होते. यामध्ये कपल्सनी भाग घ्यायचा होता. म्युझिक सुरू झाल्यावर कपल्स खुर्च्यांभोवती फिरणार होते आणि म्युझिक बंद झाले की अगोदर पुरूष खुर्चीवर बसणार होते आणि आम्ही लेडीजनी आपल्या पार्टनरच्या मांडीवर बसायचे होते. विनरला सरप्राईझ गिफ्ट पण मिळणार होते.

हा गेम ग्रूपमधील कोणी तरी शक्कल लढवून तयार केला होता. कदाचित त्याला सर्व कपल्स खरे आहेत की नाहीत ते टेस्ट करायचे असावे. मी अजयकडे पाहू लागले अजय पण माझ्याकडेच पाहत होते. मी अजय माझ्याकडे आले.

“आरोही हे काय?”

“अहो मला पण आताच समजतेय की असा काही इव्हेंट आहे म्हणून. कदाचित अजूनही सरप्राईझ इव्हेंट असू शकतील.”

“हा कसला गेम? असा पब्लिकली मांडीवर??”

“आता मी काय बोलू यावर? म्हणूनच कदाचित इकडे प्रायव्हसी केलेली दिसते?”

“मग काय करायचे आ पण आरोही?”

अजय थोडे टेन्स वाटत होते.

“अहो जर तुम्हाला माझे वजन झेपणार नसेल तर आ पण गेममधून माघार घेऊयात.”

मी हसत हसत अजयला चिडवत होते व माझ्या डोळ्यांमध्ये एक आव्हान पण होते.

“अगं आरोही, तू ना अगदी फुलासारखी हलकी व नाजूक आहेस आणि तुला जर ट्राय करायचे असेल तर मग आ पण नक्की भाग घेऊयात.”

अजयने माझ्याकडे पाहून माझे आव्हान स्वीकारले.

“बघा हं, नंतर माघार घ्याल.”

आता मी हसत हसत अजयला डिवचत होते.

“आता विनर आपणच असणार.”

“हो का?”

“हो गं आरोही आणि तुला हे विनिंग प्राईझ माझ्याकडून गिफ्ट असेल.”

मला खरंच अजयचा कॉन्फिडन्स आवडला.

६च्या ६ कपल्सनी आपली नावे नोंदवली. लॉन्जमध्ये ५ खुर्च्या लावण्यात आल्या. सर्व कपल्स खुर्च्यांभोवती जमा झाली आणि पहिली फेरी सुरू झाली.

म्युझिक सुरू झाले. कपल्स खुर्च्यांभोवती फिरू लागले आणि सर्व जण आता गेममध्ये लक्ष देऊ लागले. अचानक म्युझिक बंद झाले, ह्यांनी पटकन जवळची खुर्ची पकडली व त्यावर बसले. मी येऊन यांच्या मांडीवर एक साईड वाईस बसले.

मला नीट बसण्यासाठी ह्यांनी माझ्या कमरेत एक हात टाकला व दुसरा हात मला सपोर्ट देण्यासाठी माझ्या मांडीवर ठेवला. साधारणतः एक मिनिट म्युझिक बंद होते. एक मात्र होते आम्ही दोघे पण आमच्या रोलमध्ये पूर्णपणे शिरलो होतो. मला माझ्या नाजूक कमरेसोबत मांडीवर देखील ह्यांच्या राठ बोटांची पकड जाणवत होती.

मी हसत हसत ह्यांना म्हणाले,

“काय हो झेपतेय ना माझे वजन?”

तर ह्यांनी मला चक्क डोळा मारला आणि माझ्या कंबरेतून हलकासा हात फिरवू लागले. काय बोलावे हेच मला समजत नव्हते. मी आता जे काय होते ते एंजॉय करायचे ठरवले.

आम्ही पाहिले तर माधुरी आणि तिचा पार्टनर गेममधून बाद झाले होते.

आता म्युझिक सुरू झाले व दुसरी फेरी सुरू झाली. आम्ही उरलेले ५ कपल्स खुर्च्यांभोवती फिरू लागलो. हास्य कल्लोळाला बहार आला होता. सर्वांनाच हा गेम आवडला होता. अचानक म्युझिक बंद झाले आणि परत ह्यांनी पटकन जवळची खुर्ची पकडली व त्यावर बसले.

मी आता आरामशीर येऊन यांच्या मांडीवर एक साईडला तोंड व मांड्या करून बसले. मला नीट बसण्यासाठी ह्यांनी माझ्या कमरेत एक हात टाकला व दुसरा हात मला सपोर्ट देण्यासाठी माझ्या मांडीवर ठेवला. मीही मग आधारासाठी ह्यांचा गळ्यामध्ये माझे हात गुंफले. या वेळी ह्यांनी मला डोळा मारत मुद्दाम माझ्या कमरेवर एक हळूच चिमटा काढला.

“आहऽऽ”

हळू आवाजामध्ये एक सित्कार माझ्या तोंडातून बाहेर पडला.

“काय झाले गं आरोही?”

“काही नाही हो, एक मुंगळा माझ्या कमरेवर डसतोय.” मी हसत म्हणाले.

“मग बाजूला कर ना त्याला.”

“नको राहू द्या हो, हा डंख खूप सुखावणारा आहे.”

एका तर्‍हेने मी अजयला प्रोत्साहनच देत होते.

आम्ही पाहिले तर या वेळी सोनाली आणि तिचा पार्टनर गेममधून बाद झाले होते.

आणि तिसरी फेरी सुरू झाली. म्युझिक सुरू झाले आम्ही उरलेले ४ कपल्स खुर्च्यांभोवती फिरू लागलो. अचानक म्युझिक बंद झाले. या वेळी यांना पळत जाऊन खुर्ची पकडावी लागली. या वेळी मी येऊन यांच्या मांडीवर सरळ यांच्याकडे पाठ करून बसले.

आता मी माझे सर्व वजन मुद्दाम यांचा अंगावर रेलून दिले. या वेळी मला हे काय करतात हे पाहायची हुरहूर लागली होती. माझी पाठ ह्यांच्या छातीला चिकटली होती. यांच्या शरीराच्या घामाचा मंद वास येत होता. वाहऽऽ काय वास होता!

तो ह्यांनी दोन्ही हात माझ्या कमरेत टाकले आणि एका हाताने माझ्या मुलायम पोटासोबत खेळू लागले. ह्यांची बोटे माझी बेंबी शोधत होती आणि एकदाचे त्यांना हवे ते ठिकाण मिळाले. माझ्या तोंडातून सित्कार निघाला,

“स्स्स.”

मी मागे सरकत ह्यांच्या कानामध्ये बोलले,

“अहो, काय करताय हे?”

“काय करतोय? गेम खेळतोय मी.”

“अहो कोणी पाहिलं ना?”

“कोण पाहणार आहे? आणि काय पाहणार आहे?”

“इश्श!! अहो गुदगुल्या होत आहेत मला.”

“मघाशी डंख सहन केलास ना? आता गुदगुल्या पण सहन कर.”

गप्पा बसण्याशिवाय माझ्यापुढे कोणातच मार्ग राहला नव्हता आणि हे माझा शरीर स्पर्शाचा एकही मोका सोडत नव्हते.

या वेळी पूजा आणि तिचा पार्टनर गेममधून बाद झाले होते.

चौथी फेरी सुरू झाली. आम्ही उरलेले ३ कपल्स खुर्च्यांभोवती फिरू लागलो. अचानक म्युझिक बंद झाले. या वेळी यांना फक्त नशीबानेच खुर्ची मिळाली नाहीतर आम्ही जवळजवळ गेमच्या बाहेरच होतो. हे बसले, मी येऊन यांच्या मांडीवर सरळ यांच्याकडे पाठ करून बसले.

या वेळी मात्र मला थोडी भीती वाटू लागली होती, हे काय करतात याचा मला काहीच अंदाज येत नव्हता. यांनी या वेळी स्वतःच्या दोन्ही पायामधे अंतर ठेवले होते. त्यामुळे मला मधील जागेमध्ये बसावे लागले.

मी बसताच यांनी एक हात माझ्या बेंबीवर ठेवला तर दुसरा हात माझ्या पदराआडून माझ्या छातीवर ठेवला आणि खाली मला माझ्या नितंबावर काही टोचत पण होते. माझ्या छातीमध्ये एकदम धस्स झाले, ह्यांचा नागोबाने फणा काढला होता. मी मागे वळून पाहिले तर हे हसत होते. एका हाताने हे गुपचूप माझी छाती गोंजारत होते व दुसर्‍या हाताने माझ्या बेंबीची खोली मोजत होते

एव्हाना मला अजयचा नागोबाच्या साईझची थोडीफार कल्पना आली होती. बापरे किती मोठा होता तो! माझी अवस्था खूपच बिकट झाली होती. मला आता सहन करण्याशिवाय काही पर्याय राहला नव्हता. पण मला मनोमन हा वरवरचा रोमांस व ह्यांचा अग्रेसिव्हनेस छान वाटत होता, इनफॅक्ट मला आवडला होता.

“अहो काय करताय माझे कपडे खराब होतील ना.”

मी माझा पदर नीट करत ह्यांचे कारनामे कोणाला दिसू नयेत, याची काळजी घेत होते.

“शेवटच्या राऊंडला ते खराब होणारच आहे.”

या वेळी शिल्पा व तिचा पार्टनर गेममधून बाद झाले होते.

अखेर फायनल फेरी होणार होती. आता फक्त ‘मी व अजय’ आणि ‘रूचिरा आणि तिचा पार्टनर’ असे दोनच कपल्स उरलेले होतो. मधोमध एक खुर्ची मांडण्यात आली. म्युझिक सुरू झाले. आम्ही खुर्चीभोवती फिरू लागलो. अचानक म्युझिक बंद झाले.

ह्यांचे लक आज खरोखर खूपच जोरावर होते. ह्यांना खुर्ची आरामशीर मिळाली आणि यांनी माझ्या हाताला पकडून जवळजवळ मला स्वतःकडे खेचून घेतले होते. मी तर यांच्या मांडीवर सरळ सरळ आदळलेच.

हे काय करतात याचा मला काहीच अंदाज येत नव्हता. पण यांचा विचार काही वेगळाच होता. यांनी माझ्या दोन्ही मांड्यामधे हात घालून मला अलगद उचलली आणि स्वतःला माझ्या खाली नीट एडजस्ट केले.

जीव गुंतला तुझ्यात

मी अरूण, माझे वय आता ३० वर्षे आहे. गेली १५ वर्षे मी सिडींग करतोय. माझ्या शरीरावर फक्त चेहरा आणि पाय सोडले तर कुठे पण केस नाहीत. रेग्युलर डायट मेंटेन करून मी स्वतःची फिगर मेंटेन केलेली आहे. ह्या सिडींगमध्ये १५ वर्षाचा कालावधी कसा गेला हे मला समजलेच नाही. सिडींग ही माझी...

जीव गुंतला तुझ्यात | भाग २

अजयला विचार करत बसलेला पाहून माझा जीव गळ्यात आला होता. माझी स्थिती परीक्षेचा निकाल ऐकणार्या विद्यार्थ्यासारखी झाली होती की मी पास होतेय की नापास. शेवटी अजयने स्वतःचे डोके वर केले. “ठीक आहे. मी येईन तुमच्या सोबत मॅडम. पण काही प्रॉब्लेम नाही ना येणार?” अजयचा होकार ऐकून...

जीव गुंतला तुझ्यात | भाग ४

मी मागे वळून पाहिले, माझ्या लक्षात यायला थोडा उशीर झाला आणि वेळ निघून गेली होती. मला यांचा नागोबाच्या साईझची आता परफेक्ट कल्पना आली कारण मी आता बरोबर त्याच्यावरच बसले होते, इनफॅक्ट अजयने मोठ्या चलाखीने मला त्यांच्या नागोबावर व्यवस्थित बसवले होते. मी तर मंत्रमुग्ध झाले...

जीव गुंतला तुझ्यात | भाग ५

आम्ही सूटच्या बाहेर आलो. आता साडे आठ वाजले होते, बाहेर थंडी पण पडली होती आणि या पार्टीवेअर ड्रेसमुळे मला ती थंडी अजूनच जाणवत होती. अजय माझी परिस्थिती पाहत होते. त्यांनी माझा हात पकडला व माझ्या कमरेमध्ये एक हात टाकून मला जवळ ओढून घेतले. आता आम्ही एकमेकांना चिटकून चालत...

जीव गुंतला तुझ्यात | भाग ६

आम्ही आता पबमधून बाहेर पडलो आणि आमच्या सूटकडे निघालो. ह्यांनी माझ्या कमरेमध्ये एक हात टाकून मला जवळ ओढून घेतले. आम्ही एकमेकांना चिटकून चालत होतो. “अरू काय गं तू एंजॉय केलंस ना?” “अहो आज मी खूपच एंजॉय केले.” “खरंच का?” “हो थँक्स फॉर द ऑल वंडरफुल मोमेंट्स.” “अरू, यु आर...

जीव गुंतला तुझ्यात | भाग ७

काही वेळाने मी शांत झाले. आता माझ्या वेदना पण कमी झाल्या होत्या. मी आता यांना माझ्यामध्ये पूर्णपणे सामावून घेतले होते आणि आता आमच्या पहिल्या वाहिल्या प्रणयाला सुरवात झाली होती. रूममध्ये फक्त माझ्या सुसकार्यांसोबत माझ्या हातामधील बांगड्या व पायातील पैंजणांचा ‘किण किण’...

जीव गुंतला तुझ्यात | भाग ८

सकाळचे आठ वाजले होते. माधुरी, रूचिरा व शिल्पा अगोदरच आल्या होत्या. आम्ही एक कोपर्‍याचे टेबल पाहून बसलो व आणि नाश्ता करू लागलो. सोनाली व पूजा आमच्यानंतर पोहचल्या. नाश्ता झाल्यावर पुढच्या प्रोग्रामसाठी मला लेडीजनी बोलावून घेतले. त्या सर्वच जणी जीन्स पॅन्ट व टॉपमध्ये...

जीव गुंतला तुझ्यात | भाग ९

आम्ही पाहू लागलो तर शेजारी पेरूच्या झाडावरून एक पेरू खाली पडला होता आणि एक राघू तो पेरू खात होता. “बघ ना गं तो राघू, कसा पिकलेला पेरू मिळालाय त्याला आणि तो पेरूला टोच मारतोय.” “अगदी तुमच्या सारखा.” “त्याला हवं ते मिळालं, पण माझं काय?” “तुम्हाला वाट पाहावी लागेल. इकडे...

जीव गुंतला तुझ्यात | भाग १०

गप्पा मारत मारत आम्ही सूटमध्ये आलो. आतमध्ये येताच यांनी मला मिठीमध्ये घेतले. यांच्या डोळ्यामध्ये मला कामज्वर दिसत होता. मी पण यांच्या मिठीमध्ये स्वतःला झोकून दिले. आम्हा दोघांनाही माहीत होते की आजची रात्र परत येणार नाही. मी यांना आज पूर्ण सुख द्यायचे मनोमनी ठरवले...

जीव गुंतला तुझ्यात | भाग ११

मंगळवारी मी नेहमीप्रमाणे ऑफिसला गेले. मला आज अजय समोर त्याचा बॉस म्हणून जायला थोडा संकोच वाटत होता पण मी ते अव्हॉइड पण करू शकत नव्हते. आज मला अजय व इतर स्टाफची प्रमोशन लेटर द्यायची होती. मी प्रत्येकाला माझ्या केबिनमध्ये बोलावून त्यांना त्यांचे प्रमोशन लेटर देऊन...

जीव गुंतला तुझ्यात | भाग १२

आज सकाळी उठल्यावर मला खूपच छान वाटत होते. काल रात्री अजय सोबतचा रांगडा प्रणय अजूनही माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हता. प्रणय क्रिडेमध्ये अजय खरोखर खूपच तरबेज होते याचा प्रत्यय मला प्रत्येक वेळी येत होता. काल अजयनी माझ्यातील स्त्री व पुरूष दोघांचे पूर्ण समाधान केले होते....

जीव गुंतला तुझ्यात | भाग १३

पुजारी बुवा आमची वाट पाहत होते. आमच्या दोघांमध्ये अंतरपाट पकडला गेला. पुजारी बुवा मंत्रपाठ करू लागले. पुजारी बुवांनी विधिवत आमचे लग्ना लावून दिले. अजयने माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधले. आज मला खरोखर एक स्त्रीचा आणि बायकोपणाचा मान मिळाला होता. मी खाली वाकून माझ्या...

error: नका ना दाजी असं छळू!!