एका रात्रीचा मुक्काम भाग : ३

अचानक एक कोयता मा‍झ्या नजरेसमोर चमकला. मी दचकून मागे झालो. बापरे! हिने कोयता काढला कुठून? मा‍झ्या अंगावर काटाच आला तिची चपळाई बघून. मी भांबावलोय हे पाहून ती खळखळून हसायला लागली. तिचे हसणे पाहून मी ओशाळलो.

कसेबसे हसू रोखून ती म्हणाली,

“नाही. म्हणजे तुम्ही घाबरू नका. तुमच्यावर चालवायची पाळी नाही यायची. तुम्ही तर सभ्य दिसता. म्हणूनच तर तुम्हाला घरात घेतलं.”

“थ.. थँक्स! म्हणजे आभारी आहे.” मी कसेनुसे हसत म्हणालो.

“अहो इंग्रजी कळत मला बी. आठवी शिकलीय मी.” तिने हसून म्हटले.

“अस्सं. अरे व्वा! नाही म्हणजे मी पण काही जास्त शिकलेलो नाही. पण धंद्यामुळे बोलतो इंग्रजी बऱ्यापैकी.” मी कुतुहलाने विचारले.

“हो का. कसला धंदा आहे तुमचा?” तिने मला विचारले.

मी तिला सांगायला लागलो आणि मग आमच्या गप्पा चालू झाल्या. मा‍झ्या बिल्डरच्या व्यवसायाबद्दल मी तिला थोडक्यात सांगितले. त्याच्या मागे जाऊन मी कश्या मुंबईत खस्ता खाल्ल्या आणि मोठा झालो ते सांगितले.

अर्थात, मी मुंबईला पळून गेलो त्याच्या आधीचे काही तिला सांगितले नाही. निव्वळ मला मोठं नाव कमवायचे होत म्हणून मुंबईला गेलो असे तिला सांगितले.

माझी कहाणी ऐकून ती हरखून गेली. तिच्या चेहर्‍यावर नवल होते आणि कौतुकही. मग बोलून माझे कौतुक करत ती म्हणाली,

“विजयराव. तुम्ही तर लई भारी माणूस हाय. इतक्या हलाकीच्या परिस्थितीत तुम्ही खूप पुढं गेलात.”

“पाण्यात पडलं की माश्याला पोहता येत तसं मुंबईला माणूस गेला की त्याच नशीब बदलत.” मी अनुभवाचे बोल बोललो.

“अहो काय सांगता. आमचं ब्येन किती वेळा गेलंय मुंबईला. त्याच नशीब नाही कधी बदललं. त्याच नाय आणि माझंपण नाय.” असे बोलून अचानक ती सिरीअस झाली आणि खाली पहायला लागली.

बहुतेक गरिबीमुळे ती पिचली होती त्यामुळेच ती दु:खी असावी. मी तिला बोलत करायला पुढे म्हटले,

“अहो बदलेल नशीब. योग्य वेळ आली की सगळे होते.”

“कसलं काय होतंय. दहा वर्ष झाली वाट बघतेय मी. काहीपण होत नाय.” ती कसेनुसे हसत म्हणाली.

तिचे हसणे पाहून मा‍झ्या जीवात जिव आला की ती जास्त सिरीअस नव्हती. ती कशाबद्दल बोलत असावी ह्याचा मला अंदाज आला पण तरीही मी पुढे विचारले,

“कसली वाट बघताय तुम्ही दहा वर्ष? काही खास आहे का?”

“अहो पोराची. सगळे उपाय केलं. पण पोरच होत नाय मला.” तिने बिनधास्त उत्तर दिले.

“नाही. म्हणजे तुम्ही आणि तुमचा नवरा? म्हणजे तुमचे संबंध?” तिला कसे विचारावे ते मला समजेना.

“संबंध? त्यात बेन लई पुढं. इथं असला की चांगला हेपतो मला.” तिने किंचित लाजून उत्तर दिले.

त्यावर तिच्याशी पुढे काहीतरी चावट बोलून तिला थोडी खुलवावी असे मा‍झ्या मनाला वाटले पण इतक्यात घाई नको करायला असा विचार करून मी पुढे तिला म्हटले,

“अस्सं होय. मग काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम.”

“काही पण नाय. अस्सं डॉक्टरबाई म्हणाली. कधी मला पोराच सुख मिळायचं देव जाणे.” असे म्हणत तिने एक निश्वास सोडला.

त्याने तिचे गच्च उभार हिंदळले आणि तिच्या दु:खी मूडमध्येही मला ती प्रचंड सेक्सी भासली. मनात चावट विचार आला की ‘मला झवायला दे. माझा चीक पुच्चीत घे. नाही तुला पोर झालं तर नाव नाही सांगणार’. पण ती कशाला मला झवायला देईल? बरे दिले तर माझा चीक पुच्चीत थोडीच गाळून घेईल?

पुन्हा तिच्याबद्दलच्या कामवासनेत माझे मन भरकटायला लागले आणि त्यातून बाहेर यायला मा‍झ्या मनाची धडपड उडाली.

मला बऱ्यापैकी भूक जाणवायला लागली. तेव्हा विषय बदलावा म्हणून मग मी तिला विचारले,

“काही खायला आहे का? मला जाम भूक लागलीय. म्हणजे मी जेवणाचे पैसे देईन.”

“अहो राहू द्या वो तुमचं पैसं! सारखं सारखं पैसं पैसं काय करताय. पावण्या माणसाला जेवणपण खाऊ नाही घालू शकत का मी? आत्ता करते मी काहीतरी खायला.” असे बोलून ती उठली आणि चुलीसमोर बसली.

चपळाईने हालचाल करत ती जेवण बनवायला लागली आणि बसल्या जागी मी तिचे निरीक्षण करायला लागलो. मी नुसताच तिच्याकडे बघतोय असे वाटू नये म्हणून मी तिच्याशी गप्पा मारायला लागलो.

मी काही विचारले की ती मला उत्तर द्यायची आणि मुळातच भरपूर बडबडायची तिला सवय असावी त्यामुळे मी एखादा प्रश्न विचारायची खोटी की ती पाल्हाळ लावत इतकी बडबड करत होती की तो विषय बदलायला मला पुन्हा काहीतरी वेगळेच विचारावे लागायचे.

तिच्याशी बोलताना मा‍झ्या लक्षात आले की मी काही विनोद केला की खदखदून हसायची आणि त्याने तिचे ब्लाउजमध्ये कसलेले गोळे डुचमळायचे. तिच्या गच्च उभाराची ती मोहक हालचाल पाहून मा‍झ्या लंडात हलचल व्हायची.

आता माझा लंड ताठरत होता त्याबद्दल मी जास्त काही फिकीर करत नव्हतो. मा‍झ्या मनात पुसटशी आशा पल्लवित झाली होती की तिचा नवरा ड्रायव्हर असल्याने नेहमी घरी नसावा आणि त्यामुळे तिला नवऱ्याकडून नियमित सुख मिळत नसावे.

तेव्हा मी प्रयत्न केला तर ह्या अश्या पावसाळ्या रात्री मा‍झ्या लंडाची सोय होण्याची शक्यता होती. ती तर एकदम सेक्साट होती आणि तिला पहाताच क्षणी मला तिला अंगाखाली घ्यावीशी वाटली होती.

पावसाळ्या रात्रीच्या बोचऱ्या थंडीत माझा लंड जास्तच पिसाटला होता आणि त्यात ती अशी उफाड्याची, फक्त ब्लाउज-परकरमध्ये माझा लंडाग्नी अजूनच भडकवत होती.

तेव्हा तिला नागडी करून कचकचा झवावी आणि अंगातला थंडपणा कमी करावा असे मला वाटत होते आणि ते काम जास्त कठीण नाही ह्याचीही मला आता कल्पना होती.

तेव्हा मी साधे साधे विनोद करत तिला हसत ठेवू लागलो आणि ती मा‍झ्या विनोदावर दिलखुलासपणे हसत मला आपले हिंदळणारे शरीर सौंदर्य दाखवू लागली.

तिला बहुतेक कल्पना होती की मी तिच्या मादक अंगाचे नेत्रसुख घेतोय पण त्याबद्दल ती आता काही संकोच दाखवत नव्हती.

यथावकाश जेवण तयार झाले आणि तिने मला वाढले. तिच्या पुढ्यातच तिने ताट ठेवले होते तेव्हा मी तिच्या समोरच बसलो. जेवताना पुन्हा आमच्या काही गप्पा चालू झाल्या आणि त्यात मी वात्रटच जास्त बोलत होतो. त्याने ती हसत खिदळत होती आणि जेमतेम दोन तीन फुटावरून मी तिला गुपचूप न्याहाळत होतो.

हसताना हलतेय असे दाखवत ती हलत होती की घातलेल्या मांडीला रग लागत होती म्हणून ती हलत होती माहीत नाही पण तिचे पाय हलत होते आणि तिने परकर पायाच्या वर गोळा करून ठेवला होता त्यामुळे मला तिच्या मांड्या आणि पोटऱ्या दिसत होत्या. त्यातल्या त्यात ती हलली की माझी नजर अजून तिच्या परकराखाली शिरायला बघायची.

जेवण झाले आणि आम्ही उठलो. मी बाजूला टाकलेल्या गोधडीवर बसलो आणि तिने सगळी भांडी गोळा करून धुवायला बाहेर नेली. तिने दरवाजा उघडला तसे थंड वारा पावसाच्या शिंतोड्यासकट घरात घुसला. त्याने मा‍झ्या अंगावर शहारा आलाच पण तिचे अंग शहारल्याचे मला स्पष्ट दिसले.

पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता आणि बदाबदा गळत होता. ती दरवाज्यातच पण वरच्या छताखाली बसून भांडी धुवायला लागली. उतरत्या छताखाली तिने एक बादली लावली होती त्या पाण्यातच ती भांडी धुवत होती.

भांडी धुताना तिने परकर जांघेपर्यंत वर केला होता पण बाहेर अंधार होता त्यामुळे मला तिच्या जांघेच्या आतले काही दिसत नव्हते. पण तिच्या मांड्या, पोटऱ्या आणि जांघ तेवढी स्पष्ट दिसत होती.

उठून तिच्या जवळ जाऊन बोलत उभा राहलो तर जांघेतल्या गुहेचा उलगडा होईल असे वाटत होते पण खास ते बघायला मी उठलोय हे पण तिला पक्के कळले असते. तेव्हा बसल्या जागीच मी आत लावलेल्या कंदिलाच्या प्रकाशातच तिची सावळी सेक्साट मूर्ती न्याहाळत मी सुखावत होतो.

सगळी भांडी धुवून ती आत घेऊन आली आणि तिने दरवाजा लावून त्याला कडी घातली. बाहेर पाऊस आडवा-तिडवा पडत होता आणि त्यात वार सुटलं होतं. त्यामुळे जरी ती शेड खाली भांडी धुवत बसली होती तरीही पावसाच्या शिंतोड्याने तिचा ब्लाउज आणि परकर ओला झाला होता.

एक तर आधीच तिचा ब्लाउज व परकर जुनाट अन विरलेले होते. त्यात आता ओले झाल्याने ते पारदर्शक दिसायला लागले. कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशातही ती मला जवळ जवळ नागडी असल्यासारखी दिसायला लागली.

म्हणजे खास करून तिचे नितंब टाईट ओल्या परकरमधून स्पष्ट दिसायला लागले आणि वर ब्लाउजमधील गोळे तिच्या निप्पल आणि अरोल्यासकट दर्शन द्यायला लागले.

मला आता काय काय दिसतेय ह्याची जणू तिला काही जाणीवच नव्हती अश्या तऱ्हेने ती भांडी घेऊन चुलीच्या कोपर्‍यात गेली आणि भांडी फळीवर लावायला लागली. मध्येच तिने माझ्याकडे बघितले आणि आमची नजरानजर झाली.

आत्तापर्यंत मी फक्त तिलाच बघत होतो हे तिच्या ध्यानात येऊ नये म्हणून आणि काहीतरी हालचाल करावी म्हणून मी मोठ्याने जांभाई देत अंगाला आळोखे पिळोखे दिले.

ते पाहून तिने हसून म्हटले, “दमला असाल, झोपा आता. अंथरा ती गोधडी तिथं, आमच्याकडं गादी-बिदी नाही. उश्याला ते गाठोडं घ्या हवं तर.”

“ठीक आहे आणि तुम्ही कधी झोपणार?” मी शाशंकपणे विचारले.

“मी पण पडते की इथं. आता तुम्ही होता म्हणून मी इतकी जागी राहले. नाहीतर केव्हाच झोपली असते मी.” भांडी लावता लावता तिने उत्तर दिले.

मी उठून गोधडी घेत ती पूर्ण अंथरली आणि त्यावर कपड्याचे गाठोडे ठेवले. मग त्यावर डोके ठेवून मी आडवा पडलो आणि तिच्या ओल्या अंगाकडे गुपचूप पहायला लागलो.

मा‍झ्या मनात काहीतरी आले आणि मी पटकन तिला विचारले,

“तुमचे कपडे ओले झालेत. तुम्ही अशाच झोपणार?”

“न.. नाही. मी बदलते आता.” तिने हसून उत्तर दिले.

ते ऐकताच क्षणी मा‍झ्या मनात जे आले त्याचे विचारचक्र सुरू झाले. ‘अरे, ही कपडे बदलते म्हणाली. पण ही कुठे कपडे बदलणार? इथे तर ही एकच रूम आहे.’

ती बाहेर जाऊ शकत नाही कारण बाहेर पाऊस पडतोय. हां बाजूच्या दरवाज्यातून त्या दुकानात जाऊ शकते. तेवढी एकच शक्यता आहे. तिथे जर ती नाही गेली तर मग इथेच कपडे बदलेन. पण कशी? माझ्यासमोर ती आपले ओले कपडे कसे काढेल? आणि दुसरे कपडे कसे घालेल?

एका रात्रीचा मुक्काम

‘आयचा घो ह्या पावसाच्या! धरण फुटल्यासारखा बदाबदा गळतोय! साला, कधी थांबणार कोणास ठाऊक?’ मनातल्या मनात मी धुंवाधार कोसळणार्‍या पावसाला दोष देत माझी कार ढकलत होतो. मला जायचे होते त्या तालुक्याच्या गावाच्या अलीकडे अर्ध्या तासाच्या रस्त्यावर माझी कार बंद पडली होती. सगळीकडे...

एका रात्रीचा मुक्काम भाग : २

काय बाई होती ती! एकदम गावरान मेवा! सावळी काया पण तुकतुकीत चमकणारी. भरलेल्या अंगाची पण प्रचंड आकर्षक वळणाची. भरगच्च आकाराचे ब्लाउजमध्ये ठासून भरलेले उभार. ब्लाउज छोटा होता की तिचे गोळे मोठे होते ते कळायला मार्ग नव्हता. बहुतेक ब्लाउजच छोटा झाला असणार कारण तो जुनाट वाटत...

एका रात्रीचा मुक्काम भाग : ४

सुपर स्पीडने मा‍झ्या मनात विचार चालू झाले की ती काय करेल? जर माझ्यासमोर कपडे बदलले तर कसे बदलेल? ती पाठमोरी उभी राहील की सरळ उभी राहील? मला तिचे गोळे दिसतील की तिचे नितंब? तिच्या मांड्या दिसतील की डायरेक्ट तिची पुच्ची? नुसत्या कल्पनेने मा‍झ्या लंडात सडकून वासना भरायला...

एका रात्रीचा मुक्काम भाग : ५

"अहो विजयराव, अहो, ऐकलंत का? अहो ऐकायला येत नाही का? काय झालं तुम्हाला?" लांबून खोलवर मला आवाज ऐकू आला. आधी तो क्षीण होता पण जस जसे मी लक्ष देऊन ऐकू लागलो तसे तो आवाज मोठा आणि स्पष्ट होत गेला. अचानक मी भानावर आलो आणि मला दिसले की ती माझ्यासमोर वाकून मला तांब्या देत...

एका रात्रीचा मुक्काम भाग : ६

माझ्याशी बोलताना किंवा मी काही विनोद वगैरे केला की ती ज्या तऱ्हेने दिलखुलास हसत होती त्यावरून कदाचित तिला माझी कंपनी आवडली असावी असे मला वाटू लागले. त्यामुळेच तिला माझ्याबद्दल आकर्षण तर वाटत नसावे? आणि त्यामुळेच ती अस्वस्थ होऊन तिला झोप लागत नसावी बहुतेक. मला जसे तिचे...

एका रात्रीचा मुक्काम भाग : ७

"अहो पण तुम्हीच.." मी काहीतरी बोलायला गेलो आणि माझे बोलणेच खुंटले! मा‍झ्या मनात विचार यायला लागले की ती म्हणत होती ते बरोबर होते. ती कशी काय स्वत:हून माझ्याकडे येईल? ती एक तर बाई आहे. दुसरे असे की मी तिचा अतिथी परका पुरूष आहे. तेव्हा स्वत:हून ती मा‍झ्या जवळ कशी येईल?...

एका रात्रीचा मुक्काम भाग : ८

पहिले दोन खेळ अनिर्णित राहले. तिसरा खेळ मी जिंकला. म्हणजे आता माझे एक वस्त्र निघणार होते जे तिने काढायचे होते. सुरूवात अर्थात बिनियानपासून होणार होती. मी ताठ बसून राहलो तिची वाट बघत. तिने दोन्ही हात लांब केले आणि माझी बनियान कंबरेजवळ धरली आणि ती वर करायला लागली. ती...

एका रात्रीचा मुक्काम भाग : ९

जिंकल्याचा आनंद अजिबात व्यक्त न करता ती सविता एकदम सिरीअस झाली. माझ्याकडे एक भेदक कटाक्ष टाकत तिने रोखून माझ्याकडे पाहिले तसे मा‍झ्या काळजाचा ठोकाच चुकला. मा‍झ्या नजरेमधून जराही नजर न हटवता मा‍झ्या डोळ्यात रोखून पहात ती बसल्या जागी हळूच मागे सरकली आणि हळुवारपणे मागे...

एका रात्रीचा मुक्काम भाग : १०

त्या पावसाळ्या रात्री मला अशी सेक्साट बाई झवायला मिळेल ह्याची मी कल्पनाही केली नव्हती आणि हा इथे मी त्या बाईला भुकेल्या जनावरासारखा भिडलो होतो आणि तिची योनी झवून तिची शिकार करत होतो. पुन्हा एकदा ती वेड्यासारखी कंबर हलवायाला लागली तसे मला जाणवले की ती पुन्हा झडायच्या...

एका रात्रीचा मुक्काम भाग : ११

मी आत आलो तसे तिने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि मग आपल्याच धुंदीत ती हात लांब करत तर गोल गोल फिरत पावसाचा आनंद घेऊ लागली. ढगाळ वातावरणातल्या अंधुक प्रकाशात पावसाच्या सरी खाली त्या सविताचे सावळे नग्न अंग पहायला मला इतके उत्तेजक वाटत होते की बघता बघता माझा लंड सडकून...

एका रात्रीचा मुक्काम भाग : १२

मुख्य अंगणाच्या कंपाऊंडचा दरवाजा मी दोन नंबरवरून परत आल्यावर लावून घेतला होता त्यामुळे आम्हा नग्न जोडप्याला बाहेरून कोणी बघण्याची शक्यताच नव्हती. तसेच एकमेकांना कवेत घेऊन आम्ही दोघं खोलीत गेलो. मग आपापली अंगे कोरडी करून आम्ही अंगावर कपडे घातले. तिने पुन्हा फक्त परकर...

एका रात्रीचा मुक्काम भाग : १३

काही क्षणात ती कामतृप्तीच्या शिखरावर पोहचली आणि एक आर्त किंचाळी सोडत ती मा‍झ्या लंडावर झडायला लागली. तेच औचित्य साधत मी पण माझा बांध सोडला आणि तिच्या योनित माझा चीक सोडायला लागलो. आम्ही दोघंही ह्या वेळी एकाच क्षणी झडत होतो आणि एकमेकांना रसा-चीकाचा प्रसाद चढवत होतो....

error: नका ना दाजी असं छळू!!