बिअरचा थोडा अंमल आणि त्यांचा जवळचा स्पर्श याने मी उत्तेजित होत होतो. त्यात आणि डान्स करणाऱ्या मुलीं कधी कधी अशा कपड्यात यायच्या की त्यातून त्यांचे व्यवस्थित अंगप्रदर्शन होत होते.
अशी एखादी मुलगी आली की श्रुती मॅडम माझ्याकडे सुचकपणे पहायच्या आणि मी सुचकपणे हसून त्यांना काय म्हणायचे ते मला कळले हे दाखवायचो. कधी कधी त्या त्यांची ड्रेसींगबद्दल कॉमेंट्सही करायच्या आणि मी थोडा चावटपणा करत कॉमेंट्स करायचो.
माझ्या कॉमेंट्सनी श्रुती मॅडमला मजा वाटायची व त्या कधी माझ्या हाताला चापट मारायच्या तर कधी माझ्या मांडीवर चापट मारून मला लटकेपणे दटावायच्या. मला कळत होते की श्रुती मॅडम बिअरच्या अंमलामुळे थोड्या खुलल्या होत्या. म्हणून मी त्या अजून बिअर घेतील असा प्रयत्न करत होतो.
७/८ गाणी झाली की मध्ये मध्ये ऑर्केस्ट्रा बंद होत असे व नुसती गाणी लावली जायची. मग कस्टमरमधील जोडपी डान्स फ्लोअरच्या समोर जाऊन डान्स करत होती. एकदा मी श्रुती मॅडमला रिक्वेस्ट केली की आपण डान्स करू तर तिने नकार दिला.
नंतर मी २/३ वेळा त्यांना गळ घातली तेव्हा त्या तयार झाल्या. मग मी श्रुती मॅडमला घेऊन डान्स फ्लोअरसमोर गेलो आणि आम्ही दोघे डान्स करू लागलो. तिला किंवा मला काही इतका डान्स येत नव्हता पण आम्ही बऱ्यापैकी हालचाल करून डान्स करत होतो.
आधी आधी आम्ही थोडे अंतर ठेवून नाचत होतो पण मग मी मध्ये मध्ये त्यांचा हात धरायला सुरुवात केली. त्यांनी एकदा दोनदा हात सोडवून घेतला पण मग नंतर त्यांनी तसे केले नाही. मग मी त्यांचे हात धरून डान्स करू लागलो. मग मध्येच मी त्यांना हात वर धरून फिरवू लागलो तर कधी त्यांना कवेत घेऊ लागलो.
माझ्या ह्या पवित्र्याने त्या थोड्या गांगरल्या आणि संकोचल्या पण त्यांनी मला थांबवले नाही. त्यांचे टेंशन दूर करण्यासाठी मी थोड्या फनी स्टेप केल्या आणि त्यांना हसवले तेव्हा त्यांचे टेंशन कमी झाले.
मग त्या थोड्या रिलॅक्स होऊन माझ्याबरोबर नाचू लागल्या. मग मी पण त्याचा फायदा घेत त्यांना अध्ये मध्ये मिठीत घेऊन त्यांच्याशी जवळीक करत होतो. त्यांनी हसून खिदळत मला थोडी साथ दिली आणि मग त्या दमले म्हणत पुन्हा टेबलवर जायला लागल्या.
मी त्यांना जास्त आग्रह केला नाही व आम्ही पुन्हा येऊन टेबलवर बसलो. मग आम्ही जेवण मागवले आणि हसत, विनोद करत जेवण संपवले. आणि मग आम्ही घरी आलो.
बिअरच्या अंमलाने श्रुती मॅडम बऱ्यापैकी खुलल्या होत्या आणि सतत हसत, खिदळत बडबड करत होत्या. घरी आल्यावर आम्ही दोघेही फ्रेश व्हायला आमच्या रूममध्ये गेलो. मी शॉवर वगैरे घेऊन नाईट शर्ट आणि पायजमा घालून बाहेर आलो आणि हॉलमध्ये सोफ्यावर पडून टिव्ही चॅनल पाहू लागलो.
श्रुती मॅडमनेही शॉवर वगैरे घेतला आणि मग त्याही बाहेर हॉलमध्ये आल्या. त्यांनी आम्ही मॉलमध्ये खरेदी केलेला एक गाऊन घातला होता व हा एकदम सेक्सी गाऊन होता. त्यातून त्यांची फिगर दिसत होती आणि ते पाहून मी उत्तेजित झालो! त्यांना पाहून मी हळूच एक शीळ घातली आणि चमकत्या डोळ्याने म्हणालो,
“वाऊ! यु लूक सेक्सी इन धिस गाऊन!”
“अजय,” श्रुती मॅडमने लटकेपणे डोळे मोठे करत मला दटावत म्हटले, “फारच फाजील बोलायला लागलास तू हं.”
“आता त्यात काय फाजीलपणा? तुम्ही दिसताच मुळी इतक्या सुंदर. तेव्हा ऑटोमॅटिकली माझ्या तोंडून तो शब्द बाहेर पडला.” मी हसून त्यांना उत्तर दिले.
“हो का. पण मघाशीही रेस्टॉरंटमध्ये डान्स करताना तू चावटपणा करत होता.”
“त्यात काय चावटपणा. डान्स करताना तसे काही होतेच.” पुन्हा मी त्यांचे म्हणणे हसण्यावारी नेत म्हटले.
“रुपाली किती दिवस झाले मुंबईला गेली आहे?” श्रुती मॅडमनी मला विचारले.
“जवळ जवळ महिना होईल. का विचारलेस असे?” मी तिला विचारले.
“तरीच. मला वाटते तू रुपालीला मिस करतोयस. म्हणून माझ्याशी चावटपणा करतोयस.” श्रुती मॅडमने हसून मिश्किलपणे म्हटले.
“ओह. कम ऑन, श्रुती. मी थोडी गंमत म्हणून तसे वागतोय. आपल्याला असा एकटेपणा आधी कधी मिळाला नाही म्हणून तुला माझा असा मिश्किलपणा माहीत नसावा. तू माझी गेस्ट आहेस तेव्हा मी तुला जमेल तितका आनंद द्यायला बघतोय.”
“आय सी. बाय द वे. काय पहातोय टिव्हीवर?” श्रुती मॅडमने हसत मला विचारले.
मी आधी सोफ्यावर पडलो होतो पण जेव्हा ती आली तेव्हा मी उठून बसलो होतो. मला तसे विचारून ती सोफ्यावर माझ्या बाजूला येऊन बसली. तरी आमच्यात दिड दोन फूटाचे अंतर होते.
“काही नाही असेच चेक करतोय.” मी तिला उत्तर दिले.
“कुठले चॅनल दिसतात येथे?” तिने कुतुहलाने विचारले.
“आपले इंडियन सगळे चॅनल दिसतात दिल्लीमध्ये. चेक कर ना तू.”
असे बोलून मी रिमोट तिच्या हातात दिला.
तिने थोडा वेळ चॅनल चेक केले. मग तिने वॉल युनीटमध्ये टिव्हीच्या बाजूला असलेल्या माझ्या म्युझिक होम थिएटरबद्दल विचारले. मी उत्साहाने तिला माझ्या होम थिएटर सिस्टीमबद्दल सांगू लागलो.
मी माझ्याकडील काही ॲक्शन पॅक्ड डिव्हीडी मूव्हीज त्यावर लावून माझी सिस्टीम तिला दाखवली आणि त्यातील वेगवेगळे फिचर तिला ऐकवले. बोसची ती सिस्टीम पाहून श्रुती मॅडम एकदम इंप्रेस झाली!
मग तिने मला एखादी हिंदी डिव्हीडी लावायला सांगितली. माझ्या डिव्हीडी कलेक्शनमधून मी तिला जो सिनेमा पहायचाय तो सिलेक्ट करायला सांगितला. तिने ‘कभी अलविदा ना कहेना’ ची डिव्हीडी सिलेक्ट केली व उत्साहाने म्हणाली की तिने हा सिनेमा पाहीला नाही तेव्हा तिला तो पहायला आवडेल.
मग मी ती डिव्हीडी लावली आणि आम्ही दोघेही तो सिनेमा पाहू लागलो. सिनेमा पहात असताना मध्ये मध्ये आम्ही एकमेकांशी बोलत होतो व सिनेमाबद्दल चर्चा करत होतो. जस जसा सिनेमा पुढे जात होता तस तसे श्रुती मॅडम थोड्या चुळबुळ करायला लागल्या. माझ्या लक्षात आले की सिनेमातील दॄश्याने त्यांना थोडे अनईझी फिल होत होते.
जेव्हा ते दृश्य आले ज्यात शहारूख आणि राणी हॉटेलच्या एका रूममध्ये सेक्स करायला जातात तेव्हा तर श्रुती मॅडमची अस्वस्थता जास्तच वाढली. मी वळून त्यांना विचारलेही की आर यु ओके?
त्यावर त्या मी ठीक आहे म्हणाल्या. पण मला माहीत होते त्यांना कंफर्टेबल वाटत नव्हते. माझ्या लक्षात आले की हिच आता संधी आहे जेव्हा मी तिच्याशी काही संवाद साधून तिला बोलते करू शकतो. तेव्हा मी तिला विचारले,
“फारच बोल्ड सिनेमा बनवला ना करण जोहरने.”
“हो ना. काहीतरीच आपलं.” श्रुती मॅडमने गडबडत उत्तर दिले.
“पण असे खरोखर घडते. म्हणूनच त्याने हा विषय मांडला.”
“हो! मान्य. पण आत्ता जे शाहरुख आणि राणी मध्ये घडले ती निव्वळ वासना होती.” श्रुती मॅडमने म्हटले.
“वेल. तसे शंभर टक्के म्हणता येणार नाही,” मी उगाचच तिच्याबरोबर संभाषण वाढवत म्हणालो, “दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींमधील ती एक ओढ असू शकते.”
“ओढ कळू शकते. पण ते दोघेही अजूनही विवाहीत आहेत. आय मीन त्यांचा डायवोर्स झालेला नाही. तेव्हा तरीही ते शारीरिक संबंध करतात म्हणजे ती वासना होती.”
“म्हणजे त्यांचा डायवोर्स झाला असता तर मग त्यांनी असे शरीर-संबंध ठेवलेले चालले असते.” मी मुद्दाम तिरकस प्रश्न विचारला.
“वेल. त्याचा अर्थ तसा होत नाही,” माझ्या प्रश्नाने श्रुती मॅडम चमकल्या आणि त्यांनी सावधपणे उत्तर दिले,
“आफ्टर ऑल. ते सगळे त्यांच्यातील रिलेशनवर अवलंबून आहे. जर ते एकमेकांवर खरोखर प्रेम करतात आणि त्यांना पुढचे आयुष्य एकत्र काढायचे असेल तर मग त्यांच्यात शरीर-संबंध घडले तर ते चालू शकते.”
“एक विचारू का, श्रुती मॅडम?”
“विचार ना. पण हे काय? तू पुन्हा चालू केले मला श्रुती मॅडम बोलायला?” श्रुती मॅडमने डोळे मोठे करत मला विचारले.
“नाही नाही. मी प्रयत्न करतोय. पण सवयीप्रमाणे कधी कधी तसे तोंडातून निघते. प्लिज! तू त्याबद्दल ऑब्जेक्शन घेऊ नकोस. हळूहळू मॅडम तोंडातून जाईल. तोपर्यंत मला तुला मॅडम बोलू दे.”
“बर ठीक आहे. नाही मी तुला फोर्स करत. म्हण तुला जे म्हणायचे ते.” श्रुती मॅडमने हसत हसत म्हटले.
“बरे मला असे विचारायचे होते की. पण तुला राग नाही ना येणार? म्हणजे मी थोडा नाजूक प्रश्न विचारणार आहे.”
“नाजूक प्रश्न?” पुन्हा श्रुती मॅडमने सावधपणे म्हटले, ” म्हणजे नक्की कशाबद्दल?”
“सांगतो. पण आधी प्रॉमीस कर. तू रागावणार नाहीस.”
“अरे पण आधी प्रश्न तर कळू दे.” श्रुती मॅडमने गंमतीने हसत म्हटले.
“नाही आधी प्रॉमीस कर.” मी माझे टुमणे लावून धरले.
“बरे बाबा. नाही रागावणार. प्रॉमीस!” शेवटी तिने माझे म्हणणे मान्य केले.
“आणि एक. मला खरे खुरे आणि प्रामाणिक उत्तर देशील?”
“हो हो. देईन. विचार काय विचारायचे ते.” तिने हसून म्हटले.
“तुझा डायवोर्स झाल्यानंतर तू दुसरे लग्न का केले नाहीस?” मी तिला विचारले.
“हा फारच पर्सनल प्रश्न विचारलास.” श्रुती मॅडमने थोडे अस्वस्थपणे म्हटले.
“हो! मला माहीत आहे. म्हणूनच मी तुझ्याकडून प्रॉमीस घेतले की तू माझ्या प्रश्नांची उत्तर देशील.”
“पण. जरूरी नाही की मी उत्तर दिलेच पाहिजे.” श्रुती मॅडमने एक भुवई उडवत गंभीरपणे म्हटले.
“नाही ना. पण हा प्रश्न मी कधी आधी विचारला का तुला? मला त्याचे उत्तर जाणून घ्यावेसे वाटतेय म्हणून मी विचारतोय.”
“काय करणार आहेस ते जाणून घेऊन? कशाला माझ्या भरलेल्या जखमेची खपली काढतोय?”
“तसे नाही, श्रुती मॅडम. तुझे मन हलके होईल. उलट मनातील दाबून टाकलेले विचार कोणाला सांगीतले तर मन हलके होते. तेव्हा मनमोकळेपणे सांगा.”
“आता काय सांगू तुला? असे समज की मला कधी तशी इच्छा झालीच नाही.” श्रुती मॅडमने नाखुशीने उत्तर दिले.
येऊन तुझ्या मिठीत भाग : १०
त्यांच्या विनंतीने मी खजिल झालो! मी त्यांना थोडे ढिल्ले सोडत खाली सरकलो जेणेकरून त्यांना खाली सरकायला चान्स मिळावा. त्या खाली सरकल्या आणि पाठच्या पिलोवर रेलत रिलॅक्सपणे पडल्या. त्यांनी सुटण्याचा प्रयत्न केला नाही व मुकाटपणे त्या खाली सरकल्या ते पाहून मी निश्चिंत झालो...