पार्टनर

अरुंधतीला परत अवेळी जाग आली. कशानं आली, कोण जाणे? अलीकडे असंच होतं. पहले काही तास गाढ झोप आणि मग जाग. परत तेच स्वप्न. परत तोच दिसला तिला. दिसला म्हणजे तसं त्याला काही रंग रुपच नव्हते. मग नक्की आहे तरी कोण ? तिला तो स्वप्नामध्ये ओढून न्यायचा. त्याला पाहण्यासाठी तिची आतुरता वाढत चालली होती. त्यासाठी ती काम आटपून लवकर झोपून घ्यायची. आज तरी त्याचा चेहरा आपल्याला पाहायला मिळेल ह्याच एकाच आशेने ती गच्च डोळे मिटून घ्यायची. निद्रेची झापड डोळ्यावर येताच तिचे स्वप्नाचे दार उघडे व्हायचे. तिची नजर त्यालाच शोधत असे. त्याची चाहूल लागताच ती बेचैन व्हायची. तो आल्यावर ती त्याच्या मिठीत विरघळून जायची. मग दोघेही मुक्तपणे चांदण्या रात्रीमध्ये आपली रासक्रीडा रचायचे. तिच्या सर्वांगाला छेडत अगदी तो तिचे अंतरंग फुलवून टाकत असे.

अरुंधती पूर्णपणे जागी झाली होती. मोबाईलमध्ये तिने वेळ पाहिली. रात्रीचे अडीच वाजले होते. बाजूला झोपलेल्या अखिलेश कडे तिने नजर टाकली. तोंडाचा ‘आ’ वासून त्याचे घोरण्याचे सुर पुर्ण बेडरूम मध्ये घुमत होते. बनियान मधला बाहेर पडणारा पोटाचा डोलारा श्वासामुळे वर खाली होत होता. कालांतराने केसाने त्याच्या मस्तकाची साथ सोडून मर्यादित अशी सीमा आखली होती. पैसा कमवण्याच्या शर्यतीमध्ये डायबेटीस, ब्लड प्रेशर, क्लोरेस्टाॅल यांनी कधी गाठले त्यालाच कळलं नाही. एक बायको म्हणुन अरुंधतीने कधीच त्याच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले नव्हते. त्याच्या जेवणाच्या पथ्याची ती पुरेपुर काळजी घ्यायची.

अरुंधतीला गेले आठ महिने अशा विचित्र स्वप्नाची सवय झाली होती. म्हणजे हा तिच्या तीव्र कामेच्छाचा भाग नव्हता. हे सर्व आपोआप जुळून आले होते. सुरवातीला तिला अगदी अपराधीपणाची भावना यायची. पण हळूहळू आपण स्वप्नांमध्ये कधी गुंतून गेलो हे तिलाच समजलेच नाही. आताही स्वप्नामध्ये प्रियकराबरोबर शृंगार रंगताना तिच्या मांड्यामध्ये निर्माण झालेला ओलावा तिला स्पष्ट जाणवत होता. ‘स्वप्नाचा राजकुमार’ ही संकल्पना तशी जुनी आणि रटाळ म्हणावी लागेल. “दिलावले दुल्हनीया…. च्या काजोलने टॉवेल डान्स करून त्यावेळेच्या तरुणींच्या ते डोक्यात खुळ घालण्याचा आगाऊ पणा केला होता. ‘म्हणे मेरे ख्वाबो मे जो आये …..पण चाळीशीच्या दिशेने वाटचाल करताना अरुंधतीला ह्या स्वप्नांचा अर्थ काही लागत नव्हता.

सकाळी बरोबर पाचच्या ठोक्याला तिला जाग आली. हा तिचा उठण्याचा शेवटचा अध्याय असायचा. त्यापुढे तिने अंथरुणात लोळत बसणे घरातल्या लोकांच्या नजरेत गुन्हा व्हायचा. एखाद्या टिपिकल गृहिणीची सकाळ असते तशीच अरुंधतीची सकाळ असायची. प्रत्येक कामाची वेळ तिने ठरवली होती. अमुक वेळेत अंघोळ उरकून ती बैलाला कसा नांगर जुंपतात तशी ती स्वतःला कामासाठी जुंपायची.

एका बाजूला चहाचे पातेलं ठेवत तिने भाजीची तयारी केली. पिठाचं कणिक मळून ठेवुन ती मनू ला उठवायला तिच्या रूम मध्ये गेली.

“मनू , अगं सहा वाजायला आले.. चल उठ लवकर” असे म्हणत तिच्या अंगावरची चादर ओढली.

“मम्मा, पाच मिनिटं फक्त “

“नेहमीचं आहे तुझं, ब्रश करायला एक तास काढतेस, चल उठ.

“उठते गं, तु जा. “

“नाही उठ आधी, तुझ्यामुळे बाबाना नेहमी उशीर होतो. मला ओरडा खायला लागतो.

असे म्हणत ती धावत धावत किचनमध्ये आली. अखिलेश उठुन ऑफिसला जायच्या तयारीला लागला होता. देवघरात सासूबाईंची देवपूजा चालु होती. स्त्रीची किचनमध्ये काम करण्याची यंत्रणाच वेगळी असते. आणि ती जर पहाटेची घाई गडबडीची वेळ असेल तर एकाद्या रोबोटसारखे तिचे हात चालत असतात. अरुंधतीची भाजी पोळी, चहा, नाश्ता सर्वकाही वेळेत तयार झाले.

“अरु, नाश्ता घेऊन ये गं पटकन उशीर होतोय मला” अखिलेश नेहमीच उशीर होण्याचे खापर अरुंधतीवर लादून मोकळा व्हायचा.

“आले आले”

” तु ना माझी एक दिवस नोकरी घालवणार आहेस.

“हे घ्या नाष्टा.”

अरुंधतीने निमूटपणे काही न बोलता त्याच्या हातात प्लेट दिली.

“हे काय, तुला किती वेळा सांगितलं, पोह्यात शेंगदाणे टाकु नकोस म्हणुन” .

“अहो मनू ला आवडतात म्ह्णून टाकलेत. उद्यापासुन नाही टाकणार.

“युजलेस ..म्हणजे उद्या पण नाश्त्याला पोहेच असणार?? कधी तरी डोसा, इडली असं काही तरी करत जा.

“अहो आजच्या दिवस खा ना.. उद्या करते डोसे.”

“म्हणजे मी सांगितल्यावरच करणार.

“तसं नाही ..सकाळी सकाळी डोसे बनवायचे तर खुप वेळ जातो.

” मग अर्धा तास लवकर उठ.

“हो,

” ठीक आहे ..मनू तयार आहे का बघ जरा”

“अगं बाई ..तुमची तयारी झाली का ? थांबा हा मी दोन मिनिटात मनूला तयार करते.

“अगं मनू काय चाललंय तुझं..चल लवकर शाळेला उशीर होतोय. बाबा तयार पण झाले.

“हो, तेच करतेय, माझी मॅथ्सची बुक सापडत नाही आहे.

“तु आधी कपडे घाल, मी शोधते बुक.”

मनू कपडे घालत असताना अरुंधतीने ड्रॉवर मधुन मॅथ्सची बुक ड्रॉवरमधुन शोधून काढली.

” सापडली??? कुठे होती.”

“आता चौकश्या कशाला पाहिजेत. चल पटकन कर, नाही तर शाळेचा गेट बंद करतील.

अखिलेश आणि मनू घराबाहेर पडल्यावर अरुंधतीने सासूबाईना चहा आणि नाश्ता दिला.

“अरु…घाईत आहेस का?

“नाही ..आई बोला ना.”

“अग परवा परांजपे बाई बोलत होत्या नर्मदा परिक्रमणा करण्यासाठी विस जणीचा ग्रुप तयार आहे. मला पण जाण्याची इच्छा होती.

“अहो तुमची इच्छा असेल खरंच तुम्ही जा, त्यात विचारायचं काय?

“नाही म्हटलं तरी पाच- सहा महिने लागतात परिक्रमणेसाठी.

“हो चालेल की, नर्मदा देवी स्वतः हुनच परिक्रमणा करून घेते असं मी ऐकलयं..तुम्हालाही जमेल.

“पण तुझी गैरसोय होईल ना, तुझं हॉस्पिटल असतं, मनू शाळेतून आल्यावर तिला कोण बघणार?

“अहो, त्याची काळजी करू नका, मनू आता मोठी झाली, नाही तरी मी ४ वाजेपर्यंत हॉस्पिटलमधुन येतेच की, तसा फक्त दोन तासाचा प्रश्न आहे. होईल अड्जस्ट…तुम्ही बिनधास्त जा.

“बरं तु जा आता, तुला उशीर होईल नाहीतर”

“मी रात्री बोलते ह्यांच्याशी”

अरुंधतीने किचनचा पसारा आवरून घेतला. कपाटातली गुलाबी रंगाची कॉटन साडी आणि त्यासोबत पांढरा परकर आणि मॅचिंग ब्लाउज घालायला काढले. ती नेहमी हॉस्पिटलमध्ये जाताना शक्यतो साडीच नेसायची. त्यामध्ये तिचे व्यक्तिमत्व खुप खुलून दिसायचे. आणि पेशंटला सुद्धा तिला पाहून अगदी फ्रेश वाटायचे. लॅक्मे फौंडेशन पावडरचा हलकासा लेप चेहऱ्यावर फिरवला. तिच्या गोऱ्या त्वचेवर अशा कुत्रिम सौन्दर्य प्रसाधनेची तशी काहीच गरज नव्हती. तिला मुळातच नैसर्गिक सौंदर्य लाभले होतं. परत एकदा आरशात तिने न्याहळुन पाहिले. तिची नजर घड्याळाकडे गेली. सासूबाईचा निरोप घेत ती घराबाहेर पडली. लिफ्टचं बटण दाबलं आणि ती आत शिरली.

बाराव्या मजल्या वरुन खाली येताना लिफ्टमध्ये आपण एकटे नाही आहोत असं तिला जाणवलं. पण लिफ्ट मध्ये कोणीच नव्हते. लिफ्ट सातव्या मजल्यावर येऊन थांबली तसा दरवाजा उघडला. तिला बाहेर कोणीच दिसले नाही. कोणीतरी वाट बघून जिन्यावरुन खाली गेले असावे असे तिला वाटले. तिने बटण दाबुन लिफ्टचा दरवाजा बंद केला. आता खाली १ ते ६ च्या मजल्यांच्या बटणा वरचा लाल लाईट पेटत होता. तिला नवल वाटले. साहजिकच लिफ्ट आता प्रत्येक मजल्यावर थांबणार होती. लिफ्ट एक एक मजला थांबत खाली तळ मजल्यापर्यंत आली. लिफ्टमध्ये शिरकाव करण्यासाठी प्रत्येक मजल्याच्या पॅसेज मध्ये कोणीही हजरच नव्हते. आपली कोणीतरी थट्टा केली असावी तिला वाटले. तिने जास्त काही मनावर घेतलं नाही. मेनच्या गेटच्या बाहेर येत समोरच्या स्टॅन्ड वरुन रिक्षा पकडली.

रिक्षा ‘मानसी सायकोलॉजी सेंटर’ च्या दिशेने धावु लागली. काही अंतर पुढे जाताच अरुंधतीच्या हाताच्या दंडाला काहीतरी घासल्याची जाणीव झाली. रिक्षामध्ये तिच्याशिवाय दुसरे कोणीच पॅसेंजर नव्हते. ती सरकत सरकत सीटच्या कडेला येऊन पोहचली. स्पर्शाची जाणीव तिला अधिक तीव्र भासू लागली. तीने अंग पुर्णपणे आकसुन घेतले. तिला भीती वाटु लागली. आपल्याबरोबर नक्की काय होत आहे. हा कसला विचित्र भास होतोय आपल्याला? ड्राइवरने आरशातुन तिला अंग चोरताना पाहिले.

“क्या हुआ मेंमसाब कोई दिक्कत हैं क्या..

“न..नही ..कोई दिक्कत नही..

“आप चाहे तो रिक्षा रुकवाते हैं, सीट पे कुछ हैं क्या??

“नही ..आप जल्दी लेके चलो..

“मेंमसाब इतनी ट्रॅफिक मे तो यही स्पीड सबसे जादा हैं.

” बरं बरं , आप बस चलते रहो.

“रिक्षा तो चालू हैं, मॅडम ..बस आप डरी हुई लग रही हैं.

” मी…मी कशाला घाबरेल,..कुछ डरी बिरी नही हू मै,

” मॅडमजी, सीट पे इतनी जगह है, फिर भी आप कोने मे जाके बैठी हो, जैसे कोई बाजू मे भूत बैठा हो.

” भूत????? काही काय बडबडा रहे हो??

“हम बडबडा नही रहे हैं… सच बोल रहे हैं,

“तुम चूपचाप रिक्षा चलाव..बैल गाडी की तरह चलाके अपना मीटर मत बढाव.

” हम चुपचाप ही चला रहे, हम कहा बोल रहे हैं.

अरुंधतीला रिक्षावाल्याचा आता राग यायला लागला होता. तो आता तिच्या डोक्यात जात होता. आधीच तिची फाटली होती. आपल्या बाजूला कोणीतरी बसलंय असा सारखा तिला भास होत होता. ‘नक्की काय चाललंय काहीच कळत नव्हते. लिफ्टमध्ये सुद्धा असाच काहीतरी विचित्र प्रकार घडला होता आणि आणि रिक्षा मध्ये पण तेच.

‘ अरुं…बाई गं शांत हो, हे आपले भास आहेत फक्त, उगाच लोकांना वाटेल तु वेडी बिडी आहेस, पण स्पर्श तर आपल्याला स्पष्ट जाणवतोय, म्हणजे हा म्हणतो तसा कोणी भूत बीत नसेल? छे!! काही काय मुर्खासारखे डोक्यात विचार येतायत. अरुंधती मनात विचार करत असताना रिक्षा सेंटर जवळ येऊन थांबली. तिने रिक्षावाल्या पैसे दिले आणि इकडे तिकडे पाहू लागली. तितक्यात तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. अरुंधती एकदम दचकली. छातीत तिच्या एक विज चमकून गेली. तिने मागे वळून पाहिले.

“काय ? कुठे बघतेस? डॉ. शुभदा आल्यात. चल लवकर. डॉ. श्रद्धा हास्पिटलच्या गेटवर उभ्या असणाऱ्या अरुंधतीला म्हणाली.

“कुठे काय ? काही नाही गं चल. अरुंधती खांद्यावरची पर्स नीट करत म्हणाली.

“गुड मॉर्निंग अरुंधती मॅडम, हिअर इज युअर टुडेज पेशंटस लिस्ट. सिस्टर श्वेता तिच्या हातात केसेसचे डिटेलस देत म्हणाली.

“रंजिता कशी आहे गं ” अरुंधतीने केसचे पेपर चाळत विचारलं

” तुमचीच वाट बघतेय.”

तितक्यात समोरून डॉक्टर शुभदा केबिन मधुन बाहेर आल्या.

“गुड मॉर्निंग अरुंधती, यु आर लुकिंग ग्रेट टुडे, एनीथिंग स्पेशल??

“ओह शुभदा मॅडम, गुड मॉर्निंग..काही स्पेशल नाही मॅडम.

“ओके, अगं रिक्षातुन उतरताना मी तुला पाहिलं तेव्हा तु घाबरलेली दिसली. एनी प्रॉब्लेम? तब्येत ठीक आहे ना ?

“काही प्रॉब्लेम नाही मॅडम, ते उशीर झाला म्हणुन म्हणुन जरा धांदल उडाली होती.

“अगं एवढं काय त्यात, घरातली काम सर्व उरकून येता ना थोडा उशीर झाला तरी हरकत नाही.

“नाही मॅडम, घरातून लवकरच निघते, पण ट्रॅफिक मुळे वेळ होतो.

“बरं ठीक आहे, नॉवु बॅक टु वर्क. असं बोलुन डॉक्टर शुभदा केबिन मध्ये निघुन गेल्या.

आज कौन्सिलींग साठी भरपूर पेशंट होते. चांगल्या भविष्याचं आमिष दाखवून ती पेशंटची ट्रीटमेंट साठी मानसिक तयारी करून घेत असे. एक नवा अनुभव. ट्रीटमेंट संपली, केस संपली. कधी पेशंट संपला, केस संपली. कौन्सिलींग, समुपदेशन, म्हणजे काय तर कोणीतरी निर्माण केलेले प्रश्न आपण सोडवत बसायचे. प्रत्येक व्यक्ती ती स्त्री असो वा पुरुष, कोणत्याही वयोगटातील असो, अगदी लहान बाळापासुन ते वयोवृद्ध असो. ती आपल्या भावनांच्या अतिरेकाने निर्मित आभासी जगात वावरत असते. जोवर व्यावहारिक जीवनांचा आणि आभासी जगाचा ताळमेळ साधला जातो तोवर सगळ्यांचं व्यवस्थित सुरु असते. अंगवळणी पडलेल्या या तडजोडीतील्या आयुष्याला एकदा का तडा गेला की त्या व्यक्तीचा मानसिक तोल ढासळतो. आणि पैसे देऊन या विषयात शिक्षण घेतलेले आम्ही त्यांच्या मानसिक संतुलनावर क्लिनिकल भाषेतील अवजड शब्द वापरून एखाद्या मानसिक आजाराचे नाव देतो आणि उपचार करतो. आणि उपचार म्हणजे तरी काय? आमच्यासारख्यानीच फार पूर्वी केलेले प्रयोग त्यात उपयुक्त बदल करून आम्ही परत तेच करतो. तेच नोट्स काढतो. अवलोकन करतो. औषधं देतो. आप्तेष्टांना मानसिक आधार आणि काळजी घ्यायला सांगतो. हे अरुंधतीचे तिच्या प्रोफेशनल स्पष्ट मत होते.

अरुंधतीने आपल्या करियरमध्ये आयुष्याचे बरेच रंगरुप बघितले होते. काही ती विसरून जायची तर विचारात घुटमळणाऱ्या केसचे प्रतिबिंब तिच्या पेंटिंग्स मध्ये उमटत असे. हो, अरुंधती एक उत्तम चित्रकार होती. फावल्या वेळात ती आपल्या कल्पना कार्ड बोर्ड वर उमटवत असे.

दिवसभर पेशंट आणि काम. आजचे लंच सुद्धा तिचे घाईघाईत झाले. साडेतीन वाजले तसं तिने आवरायला घेतले. सिस्टरला नोट्स देत ती निघाली.

रात्रीचे १०.३० वाजले होते. किचनचा पसारा आवरून अरुंधती मनूच्या रूममध्ये बघायला गेली. ती झोपलेल्याच्या खात्री करूनच ती बेडरूम मध्ये आली. अखिलेश लॅपटॉप वर ऑफिसचे काहीतरी काम करत होता. अरुंधती बेडवर जाऊन बसली.

“अहो तुमच्याशी थोडं बोलायचं होतं.

“परत तुझ्या पेंटिंगस बद्दल बोलून बोर करणार असशील तर राहु दे”

“पेंटिंगस् बद्दल बोलणं मी कधीच सोडून दिलंय”

“व्हेरी गुड, जगात ज्या गोष्टीतुन पैसा मिळत नाही असले शौक कधीच करायचे नाहीत.

अरुंधतीने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. म्हणजे तिने स्वतः ला तशी सवयच लावुन घेतली होती.

“अहो आईना नर्मदा परीक्रमनेला जायचे होते.

“ते काय असतं?

“अहो मला पण नीटसं माहिती नव्हतं. मी परांजपे काकुना विचारलं तर त्या म्हणाल्या की खुप धार्मिक व्रत आहे. परिक्रमेत बरीच देवस्थानांचं, आश्रमाचे दर्शन होते.

“अगं ती गेली तर तु काय घरात बसणार आहे का ? मनू शाळेतुन आल्यावर घरी कोण नको का?

“अहो, दोन तासाचा प्रश्न आहे, होईल अड्जस्ट.

” हे बघ, हे मला काही पटत नाही.

” देवाचं काम आहे हो…प्लिज नाही म्हणु नका. आणि बरेच वर्ष त्या कुठे गेल्या पण नाही हो.

“आणि मध्येच काही झालं तर??? कोण बघणार आहे तिला तिकडे.

” विस जणीचा ग्रुप आहे. काळजी करायचं तसं काहीच कारण नाही.

” म्हणजे तु स्वतःच निर्णय घेतला आहेच तर..मग मला तरी कशाला विचारतेस.

” नाही हो तसं नाही, तुम्ही ‘हो ‘ म्हटल्यावरच त्या जातील ना. तशी त्यांना पण मनू ची काळजी आहे.

“अच्छा ठीक आहे उदया बोलतो आईशी..आता कान नको चावूस.

खोटं हसु

ते दोघे एकमेकांचे शेजारी बसले होते ." आता काय ? " तो म्हणाला .संपूर्ण शरीरात एक विचित्र गर्मी भरली होती . छाती जोरजोराने धडधडत होती . पुढे काय करायचं हे त्यांना माहिती होतं पण कसं करायचं हे माहिती नव्हतं ." मला नाही माहीत " ती म्हणाली .त्याला चिटकत , त्याचा हात तिच्या...

समर्पण

वाड्याच्या भिंतीवर शेणाच्या गौऱ्या थापत असताना आलेल्या घोड्याच्या खिंकाळण्याचा आवाज ऐकून तिने त्या दिशेने मान वळवून पाहिलं . दूरवरून वाड्याच्या दिशेने येणाऱ्या घोड्यावर बसलेल्या पुरुषाची आकृती तिला परिचित वाटत होती .एका विधवा स्त्रिने परपुरुषाकडे निर्लज्जासारखं पाहणं...

ती एक रात्र

तिचे श्वास गरम होत होते. अंगात हजारो कडाडणाऱ्या विजा सळसळत होत्या. याक्षणी ती स्वतःला आवरू शकत नव्हती.तीच शरीर तृप्त होण्यासाठी आळवत होत. त्याचा अलवार स्पर्श होताच इतका वेळ ताबा ठेवलेला तिचा पदर आपोआपच खांद्यावरून ढळला. तिच्या वळणदार शरीरावर चाचापडणाऱ्या त्याच्या...

पार्टनर 2

अखिलेशची चिडचिड झाली की अरुंधती संभाषण पुढे नेत नसे. बारा वर्ष ती त्याच्या आवडी निवडी संभाळत होती. तसा बघायला गेलं तर नवऱ्या बायकोचा संसार म्हणजे एक संघर्षच असतो. 'तो' आणि 'ती' चा संघर्ष. कधी त्याची जीत असते तर तिची जीत. पण इथे जीत मात्र सदैव त्याचीच होती. म्हणजे तो...

पावसाळ्याचे दिवस

पावसाळ्याचे दिवस होते मी आणि माझ्या घरचे सगळे जण आम्ही शेताकडे गेलो होतो. आई आणि वडील हे दोघे जण पाहुणे आल्यामुळे घराकडे गेले आणि जाताना मामाच्या मुलीला गाडीवर घराकडे घेऊन ये असे म्हणले मी हो म्हणलो आणि माझे शेतातील काम पूर्ण व्हायला 1 तास गेला आणि आम्ही घराकडे निघणार...

मैत्रिण

हेल्लो मित्रांनो माझे नाव प्रीती आहे आणि मी पहिल्या वेळी कोलेज ला आले तेव्हा मी खूप खुश होते. कारण कि मी एक लहान गावातून आहे आणि जिथे मुलीना घरातून बाहेर निघायची अजिबात परवानगी नव्हती. त्या मुलींना खूप बंधन मध्ये त्यांच्या गावा मध्ये राहावे लागत असते. मित्रांनो मी...

कुणी पाहिलं तर…?

हा माझा नुकताच घडलेला अनुभव आहे. माझं नाव अंशुल आहे. मला भाभी आणि आंटी फार आवडतात. तर गोष्ट त्या दिवशीची आहे जेव्हा मी काही कामानिमित्त्य नागपूरवरून पुण्याला जात होतो. मी एका स्लीपर कोचमध्ये बुकिंग केलं होत कारण रेल्वेचं बुकिंग फार जास्त वेटिंग होत. मी रात्री ८:३०...

अफलातून ट्रिप

माझे आणि निशाचे अफेयर खूप वर्ष चालू होते. मी आणि ती एकाच कॉलेज मध्ये होतो. तेव्हापासून माझे आणि तिचे अफेयर चालू होते. ती एका मोठया घरातील मुलगी होती आणि मी एका सामान्य घरातील. तरीही ती मला पटली होती. निशा दिसायला जबरदस्त आयटम होती. तिला बघितले कि समोरच्याच नाही उठला...

गावरान कोंबडी

गावात सगळ्यात जास्त शेती माझ्याकडे होती तीपण सुपीक. त्यामुळे माझ्याकडे पैसे पण चांगला खेळता असायचा नेहमी. त्यामुळेच माझे रहाणीमान, माझा थाट काही औरच होता. थोडक्यात लोकांना हेवा वाटावा असा माझा थाट होता. म्हणूनच मला सगळे सावकार म्हणून ओळखत. माझे शेत जितके मोठे तितके...

शीतल

माझं नाव शीतल मी वेट लॉस ट्रेनिंग सेंटर चालवते मी मोस्टली मुलींना गाईड करते पण माझ्या एका मैत्रिणीच्या भावाचं लग्न जुळलं त्याला वेट लॉस करायच होत. मी प्रोटीन शेक, डाईट प्लॅन बनवून देणार होती पण तिच्या मुळे मला तिच्या भावाला सकाळी बॅच ला घ्यावं लागलं.,त्याची बॅच मी...

एक उनाड रात्र

आज प्रिया एकटीच घरात होती. घरचे सगळे गावी गेले होते. तिने आणि शरदने भेटायचे  ठरवले  होते, पण रात्रीच्या चांदण्यात चोरून भेटण्याची मज्जाच काही वेगळी असते, असं तिने तिच्या मैत्रिणीकडून ऐकलं होतं, म्हणूनच आज तिने हट्टाने त्याला बाहेर भेटायला बोलवलं. तसं तीचं घर...

हप्ता

माझं बायकोबरोबर संबंध तणले गेले होते. मी तिला हवं तेवढं शरीर सुख देऊ शकत नव्हतो. आम्ही बरेच उपाय करून पाहिले, पण फरसा उपयोग झाला नाही. शेवटी मी एखाद्या ज्योतिष्याला पत्रिका दाखवायची ठरवली. बरंच संशोधन आणि चौकशी केल्यावर मी एका प्रसिद्ध ज्योतिषी बाईंना पत्रिका दाखवायचं...

चावट नणंद

मी लग्न होऊन जेव्हा सासरी आले तेव्हा तिथे असलेले खरे काय आहे ते मला समजले. म्हणजे एक तर मी या लग्नासाठी तयार नव्हते. कारण मला असे वाटत होते की मला याच्यापेक्षापण चांगले स्थळ मिळू शकते. पण मा‍झ्या घरच्यांनी काहीच ऐकले नाही माझे आणि माझे जबरदस्तीने त्याच्यासोबत लग्न...

अनुभव कामसुखाचा

भर दुपारची वेळ होती. रेणू नुकतीच शाळेतून घरी आली होती. दरवाजा नुसता लोटला होता. तो उघडून ती आत आली. ती किचनकडे जाणार इतक्यात तिच्या मम्मीच्या खोलीतून विचित्र चित्कार हुक्कारचा आवाज तिच्या कानावर पडला पाठोपाठ हळुवारपणे दुसरे कोणीतरी बोलण्याचा आवाज देखील तिला ऐकू आला....

एक गुपित

सकाळचे नऊ वाजायला आले होते. खिडकीतून सूर्यकिरण आत येऊन निकीताची झोपमोड करत होते. निकीता बेडवर निवांत झोपली होती. तिने तोंडावरून चादर ओढली आणि तिला परत काही वेळासाठी झोप लागली. अचानक तिच्या तोंडावरून चादर ओढल्या गेली! दिवसाची सुरुवात झाली होती. आई तिला जागवायला आली....

यमुना

धुराने ते घर भरले होते मातीच्या चुलीवर ठेवलेल्या लोखंडी तव्यावर ती भाकरी होती. तिच्या कृतीकडे पहिले कि असे वाटत होते कि एखादे यंत्र आपले काम एकदम सफाईदार पने करत आहे. परातीत पिठाचे गोळे ठेवून ती भाकऱ्या थापत होती. या दरम्यान, ती कधी चुलीत लाकूड ठेवे, कधी काढून टाके...

बायकोची मैत्रीण

माझी नुकतीच इंदोर येथे बदली झाली होती, केंद्रीय सरकारी कार्यालयात नोकरीला असल्यामुळे देशात विविध ठिकाणी बदली होत असते तशी माझी पहिली बदली ही इंदोर येथे झाली. दोन महिन्याआधीच माझं नुकतंच लग्न झालं होतं आणि महिन्या भरातच माझी बदली झाली होती. त्यामुळे मी मा‍झ्या नवपरिणित...

अपर्णा

मी अपर्णा , दिसायला पहिल्या पासून साधारणच पण माझ्या नजरेत एक आकृष्ट करायची ताकद आहे असं माझा नवरा म्हणतो. आता माझे वय ३२ वर्ष आहे. लग्न लवकर झाले म्हणजे २२व्या वर्षी. दोन मुले झाली. पण अजूनही लोक वळून बघतात. कुठेही चरबी साठलेली नाही. वक्षस्थळे फार मोठी नाही पण अगदी...

कुसुम

त्यादिवशी लग्नात ती भेटली . काठ पदरी साडी, अंगात मॅचिंग ब्लॉऊसे . केस सैलसर बांधलेले. माफक मेकअप . साडेपाच फूट उंची. अंगाने भरलेली. चालत होती. पदर करत होती. पदर थोडासा खाली आला कि उन्नत उरोजांचे दर्शन द्यायची. माझ्याकडे जवळ येत म्हणाली भाऊजी ओळखले नाही का. मी चपापून...

प्रवास भाग : २

कामाक्षीचे डोळे बांधलेले असले तरी तिला राघवची आपल्या अंगावर फिरणारी नजर जाणवत होती. त्यामुळे उत्तेजीत होऊन तिने आपल्या तुकतुकीत मांड्या एकमेकांवर घासायला सुरुवात केली आणि आपले पोटावर ठेवलेले हात वर आणून तिने आपल्या स्तनांवर ठेवले. तिच्या त्या हालचालीने राघवची तंद्री...

प्रवास

भाग १ राघव दादर स्टेशनवर ट्रेनमधे चढला आणि त्या फर्स्ट ए.सी. च्या डब्यातला आपला कुपे त्याने लगेचच शोधून काढला. ट्रेन सुटायच्या बेतात होती, त्याने आत गेल्या गेल्या आपली बॅग सीटवर ठेवली. “ए हॅलो, कोण आहेस तू? आणि इथे कुठे घुसतोयस? ही सीट माझ्या मैत्रिणीची आहे. आम्ही...

मी, वहिनी आणि तो…!

मी, वहिनी आणि तो...! नमस्कार मित्रानो, माझे नाव सूर्या आहे. मि आज तुम्हाला जि कथा सांगणार आहे, ती वाचून किंवा ऐकून तुमच्या अंगात करंट नक्की येणार. तर कथेला सुरुवात करतो. माझे वय, कथा लिहित् आहे तेव्हा 24 वर्ष आहे, खरंतर हि कथा ३ वर्षा आधीपासून सुरु होते. मि पहिल्या...

माझा दुसरा नवरा

मी मुंबईतल्या एका चाळीत राहणारा मुलगा आहे. आमच्या घरात आम्ही चार भावंडे आणि आई वडील अशी माझी फॅमिली. मुंबईतल्या तीन खोल्यांच्या चाळीत मी राहतो. घरात मी सगळ्यात लहान त्यामुळे घरातली बारीकसारीक सगळी कामे मलाच पडतात. दूध आणण्यापासून ते दळण, किराणा, कोणी नातेवाईक आले तर...

मन शांती

जिग्नेश एका प्रायव्हेट कंपनीत जॉब ला असतो. लग्न होऊन ५ वर्ष उलटली असतात. जिया त्याच ऑफिस शी एम्पलॉय तिच्याशी त्याचा प्रेम विवाह झालेला असतो. एकमेकांवर जिवा पाड प्रेम करणारी ही जोडगोळी लग्नाच्या ५ व्या वर्षी एकाच फ्लॅट मध्ये विभागली गेली होती. अर्थात त्यांच प्रेम आता...

दोघांमधील अंतर

त्या बंद खोलीतून आता जोरजोरात आवाज येऊ लागला होता . “ नको नको .. प्लीज नको .. फार दुखत आहे रे . तू कसा ही करतोस . अहह उममह .. पुरे आता “ या आवाजात त्रास ,किळस, राग होता . मात्र तो करतच होता . थांब ग रांडे , झवू दे मला , काहीही दुखणार नाय . काय तुझी भूक अगोदर भागली आहे...

दोन कबुतर

मित्रांनो, माझं नाव मोनिका आहे. मी मुंबईची राहणारी आहे. मी एका प्रायव्हेट कंपनी मध्ये जॉब करते. मी आधीपासूनच खुल्या विचारांची मुलगी आहे त्यामुळेच देवाने मला भरभरून चांगल्या फिगरची, चांगल्या मॉडेल सारखं व्यक्तिमत्व दिला आहे. माझे बत्तीस इंचीचे उठलेले 2 कबूतर, अठ्ठावीस...

नकळत शेजारणीला

हॅलो फ्रेंड्स मी हरीष,२० वर्षाचा आहे, सध्या शिकत आहे, तर जरा ही वेळ न्अ घेता मी माझ्या पहिल्या कथे बद्दल सांगतो. मित्रांनो बरेच दिवस झाले माझं खातच उघडलं नव्हता, म्हणून हातभट्टी वर भागवून घेतला. पण किती दिवस बुल्ल्याची आग शांत ठेवायची, एकदातरी बिळात उंदीर घालायचाच असअ...

पेड गर्ल

पेड गर्ल? संध्याकाळचे साधारण सात वाजलेले असतात. व्हॉट्स ऍप वर एका अपरिचित नंबर वरून विकी ला एक मेसेज येतो. "हाय सर मी तुमची एका ऍप वरची न्यूड कथा वाचली. किंबहुना मी तुमच्या सगळ्या कथा वाचल्या आहेत. तुम्ही खूप छान लिहिता. विकी हा एक लेखक असतो. वय साधारण २८ वर्ष. तो आता...

मराठी टीचर आणि तिच्या मुलीला

नमस्कार मित्रांनो माझे नाव राहुल आहे. मी आज तुम्हाला माझ्या मॅडम आणि तिच्या मुलीला झवलेली स्टोरी सांगणार आहे। माझी उंची 5 फूट 11 इंच आहे व शरीर खूप मजबूत आहे। मी जेव्हा नववी मध्ये होतो तेव्हा माझी एक मैत्रीण होती. तिचे नाव ऋतुजा, ती खूप सुंदर दिसायची, माझे तिच्यावर...

चावट कुठला?

माझे नाव अनुष्का. २२ वर्षे वय म्हणजे माझे उरोज चांगले वाढलेले आहेत. नितंब चांगले भरदार आहेत आणि मी बॅडमिंटन पटू असल्याने शरीर अगदी सडपातळ आणि कडक आहे. मला पॅडवाली ब्रा सुद्धा घालायची गरज नाही कारण माझे स्तन माझ्या शरीरावर अगदी उठून दिसतात. तशी लाईन मरणाऱ्यांची कमी...

रुपाली काकू

आमच्या बिल्डिंगमधे एक कुटुंब राहायचं. आई, एक मुलगा आणि मुलगी. त्यातल्या मुलाचं मी ५वी मधे असताना लग्न झालं. त्याच्या बायकोचं नाव रुपाली. लग्नानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये वादविवाद झाले आणि त्या मुलाची आई आणि बहिण हे घर सोडून निघून गेले. आता फक्त तो मुलगा आणि रुपाली...

सनीला बॉसने जास्त काम दिलं आणि…

एका प्रायव्हेट कंपनीतील ही गोष्ट. सुनी ही २१ वर्षाची तरुणी आताच त्या ऑफिस मध्ये कामाला लागली होती. दिसायला सुंदर, झीरो फिगर. नेहमी चेहर्‍यवार स्मित हास्य. बोलका स्वभाव. तिच्या एकंदरीत पेहरावाने ऑफिस मधील पुरुष मंडळी मात्र चांगलीच भाळली होती. त्यात एक ३५ वर्षीय विवाहित...

अंजली आणि तिचा मानलेला भाऊ

अंजली आणि तिचा मानलेला भाऊ.. मुंबईतील ही कथा. अंजली एका फ्लॅट मध्ये आपल्या आई सोबत राहत असायची. तिचे वय साधारण २० वर्ष होते. दिसायला गोरी गोरी पान,बारीक शरीर यष्टी. तसेच केस बॉब कट केलेलं. तिची आई ही तिच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत असल्याने पूर्ण दिवस बाहेर असायची....

न्यूड सीन देणारी ती हिरोईन

न्यूड सीन देणारी ती हिरोईन... न्यूड सीन देणारी ती हिरोईन म्हणजे उमिया अली. ती आपल्या न्यूड सीन मुळे चर्चेचा विषय बनली होती.फक्त न्यूड सीन देन हीच तिची खासियत होती. एका सीन चे ती लाखो रुपये घ्यायची. असच एकदा एका प्रोड्यूसर सोबत तिने कॉंट्रॅक्ट केल होत. तिचा सीन हा...

सुलू

ट्रिंगऽऽ ट्रिंगऽऽऽ दारावरची बेल वाजली तशी अधीर झालेली ती अजूनच त्याच्या विचाराने खुलली. कधी घरच्या जेवणाने पोट भरले नाही तर, आपण जातोच न चटक मटक खायला? बस तसंच! ती दोघं जवळ आलेली. तिला त्याचा आगाऊपणा आवडायचा आणि त्याला ती. फक्त तिचं लग्न झालेलं होतं पण त्याच्या सोबत...

मित्राची बहिण

माझे वय ३० वर्ष आहे. घटना घडली तेव्हा माझे वय २० वर्ष होते आणि माझ्या मित्राची बहिण जिचे नाव प्रिया होते तिचे वय १८ होते. त्यावेळी माझ्या मनात तिच्या विषयी काही वाईट विचार नव्हते. आमचे घर लागून असल्यामुळे आमच्या गच्चीवरून त्यांच्या घरातले सर्व दिसते. एक दिवस मी...

वर्षा

आज रात्री झोपतांना तिने संध्याकाळी सजून काळ्या साडीमध्ये तिच्या पाच वर्षाच्या मुलासोबत फोटो काढून व्हाट्सअॅपवर टाकले आणि आज ही तो दिवस आठवला, जेव्हा ती मला पहिल्यांदा दिसली. तीच नाव वर्षा! आम्ही एका क्लासमध्ये होतो तेव्हा माझं वय १९ वर्षे असेल आणि ती २४/२५ वर्षाची...

सारिका काकी

मी तेव्हा इंजिनिअरिंगमध्ये होतो. मी ज्या बिल्डिंगमध्ये राहायचो तिकडेच एक काकू राहायच्या आणि तेव्हा माझी त्या काकूंशी ओळख झाली होती नंतर मला कळलं की त्या एकटेच घरी असतात. त्यांचा मुलगा शिक्षणासाठी बाहेरगावी असतो. त्यानंतर ओळख झाल्यामुळे आणि घरी एकटे असल्यामुळे मी...

मळ्यातली मज्जा

घरची थोडीफार जमीन होती पोटा पाण्याची तशी काळजी नव्हती. एक वर्षाचा मुलगा हि होता. भैरू पाटलाकडे आमची जमीन करायला होती. भैरू पाटील प्रामाणिक होता. भैरू पाटील हिशोबाच्या निमित्ताने कधी कधी घराला यायचा. पस्तीस छत्तीस वय असेल त्याचे. त्याची देह यष्टी भक्कम होती चेहरा...

पूजा भाभी

हि घटना आज पासून काही वर्षा आधीची आहे, जेव्हा मी जॉब साठी इकडे तिकडे फिरत होतो, तेव्हा मला एक दिवस मुंबई वरून कॉल आला होता. त्यांनी सांगितले कि, “तुमचे सिलेक्शन झाले आहे तुम्हाला २ दिवसानंतर मुंबईला यावे लागेल.” मग त्यांनी मला त्यांचा पत्ता पाठवला होता, मग मी पटकन...

आंटीचे व्याज

आमच्या सोसायटी मध्ये एक आंटी राहायची. तिचे नाव अंजली होते. ती दिसायला एकदम मस्त होती. एकदम माल होती. माझी तिच्यासाठी कधी काही वाईट विचार नव्हता, पण जेव्हा तिने माझ्यामध्ये रुची घेणे चालु केले तेव्हा माझ्या आतला सैतान जागा होऊ लागला. ती खूप चांगली होती. माझ्याकडे...

अनोखी आठवण

आमच्या लग्नाला १९ वर्षे झालीत. मी ४० वर्षाची तर, माझा नवरा ४५ वर्षांचा आहे. सेक्सच्या बाबतीत तो अत्यंत क्रेझी आहे. संभोगाच्या वेळी वेगवेगळ्या नवीन कल्पना तो प्रत्यक्षात आणतो, त्यामुळे आमच्या लग्नाला इतकी वर्षे उलटूनही आमच्या सेक्स लाईफमध्ये अद्याप निरसपणा आलेला नाही....

मैत्रिण

वेळेत शिक्षण, वेळेत नोकरी, वेळेत लग्न आणि वेळेत सेट व्हावे असे प्रत्येकालाच तर वाटत असते. पण ते सगळ्यांनाच शक्य होते असे नाही. पण मी मात्र त्या बाबतीत थोडा सुदैवीच म्हणावा लागेल. कारण मी माझे शिक्षण जसे पूर्ण केले तसे मला लगेचच नोकरी मिळाली आणि मी खूप चांगल्या कंपनीत...

नेहाची स्तनाग्रे

मी संध्याकाळी आठ ते रात्री नऊ पर्यंत कॉम्पुटर क्लासला जात. सकाळी कॉलेज आणि रात्री क्लास. क्लासमध्ये माझी एका मुलीशी मैत्री झाली होती. तिचे नाव नेहा. आमच्या मध्ये मैत्री खूप छान होती कधी कधी लवकर येऊन आम्ही दोघे नाश्ता करायला जात. तशी नेहा मला खूप आवडत होती विशेष करून...

उसाच्या फडात

मित्रानो नमस्कार. माझे नाव रघु आहे. मी आज चाळीस वर्षाचा आहे. मी गावात राहतो. भरपूर शेती आहे माझी. त्यामुळे पहिल्यापासूनच मी अभ्यासात काही फार हुशार वगैरे नव्हतो. त्यामुळे उनाडक्या करत गावभर फिरणे म्हणजे माझे रोजचे काम होते. घरची परिस्थिती सधन असल्याने मी अगदीच निवांत...

कामुक रेखा

हि गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी कॉलेजला होतो. अभ्यासाच्या नावाने ठोठोच होता आमचा. सतत बाहेर राहणे, मित्रांच्या बरोबर उनाडक्या करणे, मनसोक्त खेळणे असे एक ना अनेक प्रकार करत होतो मी. त्यामुळे तर माझे अभ्यासात अजिबातच लक्ष नव्हते. त्यातच घरची परिस्थिती फार काही ठीक...

पिंकी आंटी

ही घटना त्या वेळची आहे जेव्हा मी आधार कार्ड मध्ये काम करत होतो. माझे वय त्यावेळी २० वर्ष होते. मी एका गावात काम करायला गेलो होतो. आम्ही तिकडे शाळेत बसून काम करत असू आणि रात्री पण तिथेच थांबायची व्यवस्था केली होती. तिकडे २ जेवण बनवणाऱ्या बायका काम करीत होत्या. त्या रोज...

काकू आणि मी

मी रजत, मी चित्रा काकूकडे भाड्याने राहायचो. घर बघायला आल्यावरच चित्रा काकूवर माझी नजर पडली. काकू दिसायला एकदम भारी होती. ५ फुट उंची, चौडी छाती, कडक बॉल, निमुळती कंबर, साडी अगदी बेंबीच्या भोकावर घातलेली, गांड अशी की बघताच तोंड टाकायची इच्छा होईल आणि मांड्या सुद्धा शेप...

वहिदा

वहिदा. एक चाळिशितली स्त्री. दोन मुलांची आई. तरी दिसायला मात्र २१ च्या मुलीही झक मारतील असं ते सौंदर्य. स्त्री चाळीशीत सौंदर्याच्या ज्या वळणावर जाते त्याला कुठलीच उपमा देता येत नाही. खरा शृंगार हा चाळीशीतल्याच बाईचा, बाकी सगळं भातुकलीसारखं. चाळीशीतली स्त्री म्हणजे...

वैशाली

मी बांधकाम क्षेत्रात काम करत असल्याने मला सारखे बाहेर गावी फिरावे लागते. मी असेच एकदा नाशिकला गेलो असता मी कॉफी शॉपमध्ये चहा पिण्यास बसलो होतो. त्यावेळेस समोरच्या टेबलवर एक आंटी येऊन बसली. मी तिच्याकडे निरखून पहिले असता ती वैशाली होती. मी तिला लगेच ओळखले. मी लगेच उठून...

error: नका ना दाजी असं छळू!!