त्या बंद खोलीतून आता जोरजोरात आवाज येऊ लागला होता . “ नको नको .. प्लीज नको .. फार दुखत आहे रे . तू कसा ही करतोस . अहह उममह .. पुरे आता “ या आवाजात त्रास ,किळस, राग होता . मात्र तो करतच होता . थांब ग रांडे , झवू दे मला , काहीही दुखणार नाय . काय तुझी भूक अगोदर भागली आहे . किती जनान सोबत झोपली आहेस , मला काय माहीत नाय . “ मी पूर्ण दिवस बाहेर असतो . घरी कोण कोण येत . मला काय माहीत नाय . सगळ माहीत आहे . किती जणांचे चोखतेस . आता माझा लंड तुला नकोस झाला . बाहेरचे लंड खायची सवय पडली . थांब तुला दाखवतो माझ्या लंडची ताकत . अस म्हणत तो जोरजोरात ठोके देत होता . आणि ती मात्र विव्हळत होती . बराच वेळ अस सुरू असत . नंतर तो बाहेर येतो . तो म्हणजे तिचा नवरा प्रतीक , कपडे वगरे घालतो . ऑफिस ची बॅग घेतो आणि ऑफिस ला निघून जातो . ती आता स्वत ला सावरत बाहेर येते . आणि हॉल मध्ये बसते . व ओक्सा मोकशी रडत राहते . तिच्या अंगावर नखांचे असंख्य वार केलेल असतात . तोंडातून थोडस रक्त ही येत असत . अंगात त्राण ही नसतो . ती आता आपल्या मोबाईल मधून आपल्या बाल पणीच्या मैत्रिणी ला रिया ला फोन करते .
अमिता : हॅलो रिया .. अमिता बोलते ..
तिच्या बोलण्यात आता प्रचंड भीती जाणवत होती . ती आता रडू लागते . समोरून रिया विचारते “काय झाल .? काय झाल .? मात्र ती काहीच बोलत नाही .” आता अमिता फोन कट करते . तशी दरवाज्याची डोअर बेल वाजते . अमिता आता दरवाजाकडे बघते . व दरवाजा उघडते . तर समोर रिया आलेली असते . खरतर रिया तिच्याच बिल्डिंग मध्ये खालच्या फलोअर ला राहत असते . रिया आता अमिता ची झालेली अवस्था बघते . अमिता मात्र रियाला बघून गच्च मिठी मारते . व जोरजोरात रडू लागते . तशी रिया बोलते
रिया : अमिता अग आजही . ? अग किती दिवस हे सहन करणार आहेस . ? मी सांगते तुला . आपण जाऊ पोलिस स्टेशन ला. त्या शिवाय तुझा नवरा काही वटणीवर यायचा नाही .
अमिता : नाही अग नको मला भीती वाटते . मला तो मारून टाकेल .
रिया : अग अस घाबरून राहिलीस तर त्याचा फायदा तो अजून घेईल . माझ ऐक ..
अमिता : नको ..
रिया : नको तर हे सहन करत राहणार आहेस . ?
अमिता : मग काय करू दुसर .
रिया : तुला सांगितल ना . ? का असा वेडेपणा करतो तो , लग्ना अगोदर किती प्रेम करायचा तुझ्या वर मग आता अस काय झाल . ?
अमिता : विचारल तर . नको नको त्या शिव्या देतो . म्हणतो रांड आहेस तू , मला सगळ माहीत आहे . मी ऑफिस ला जातो नंतर तू घरात ..
बोलण तोडतच ती आता पुनः रडू लागते . हे ऐकल्या नंतर रिया च मात्र डोकच फिरत , तिला राग येतो , आणि किळस ही येते . खरंतर अमिता ही अतिशय चांगली मुलगी आहे , रिया आणि अमिता शाळे पासून च्या मैत्रिणी , आणि योगा योगाने त्यांची लग्न झाल्या नंतर ही त्या बाजू बाजूला रहायला आल्या होत्या , शिवाय प्रतीक त्या दोघांचा कॉलेज फ्रेंड होता . अमिता च व त्यांच कॉलेज मध्ये जुळल होत . तेव्हा ही अमिता च्या आयुष्यात प्रतीक व्यतिरिक्त दूसरा कोणताच मुलगा नव्हता हे प्रतीक ला सुद्धा माहीत होत . आणि आता त्याच्या मतानुसार जर हा ऑफिस ला गेल्या नंतर ती कुणाला बोलवेल तर हा संशय होता . आणि हा दूर होण गरजेच होत . मात्र अमिताच तो काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हता . खरतर रियाला ही त्याच्या अश्या वागण्याचा संताप येत होता . ती थोडा विचार करते . आणि पुनः बोलू लागते .
रिया : हे बघ अमिता आज काय तो सोक्ष मोक्ष होऊन जाऊ देत . अग तो तुझा नवरा आहे . तसा तो माझा मित्र आहे . आज मी संध्याकाळी येते आणि त्याला विचारते .
अमिता : नाही नको .. तू विचारल तर म्हणेल तुला कस समजल . म्हणजे मी सांगितल . आणि मी तुला सर्व सांगितल तर मला तो मारहाण करेल .
रिया : हे बघ मला तुझ वागण पटत नाही . तू सहन करत आहेस . पण किती करणार याला मर्यादा आहेत . अग हे आता रोजच झाल आहे . प्लीज ऐक माझ. आज मी त्याला विचारणार . काहीही करून .
अमिता : नको मला भीती वाटते . अग माझ त्याच्यावर प्रेम आहे . दूर जाईल माझ्या पासून तो . तशी रिया हसते . आणि बोलू लागते .
अमिता : बावळट आहेस तू . तुझ प्रेम त्याला समजलच नाही . आणि समजल असत तर ही वेळ आली नसती .
तेवढ्यात पुनः डोअर बेल वाजते . तस आता कोण आल असेल या विचारात त्या दोघी आता दरवाजाकडे बघतात . रिया आता दरवाजा उघडते तर प्रतीक आलेला असतो . रियाला बघून आता प्रतीक मान खाली घालतो . आत येऊन डायरेक्ट बेड रूम मध्ये जातो . व एक फाइल घेऊन बाहेर येतो . व पुनः ऑफिस ला जायला निघतो तशी रिया त्याला थांबवते .
रिया : थांब प्रतीक ?
तसा तो थांबतो .
रिया : माहीत आहे मला सर्व . मला मान्य आहे तुमच्या नवरा बायको च्या भांडणात पडू नये . पण .. एक तुझी मैत्रीण म्हणून विचारत आहे .
प्रतीक : प्लीज रिया यात तू पडू नकोस .
प्रतीक संतापाच्या सुरात बोलतो . तसा रियाचा ही पारा चढतो .
रिया : अरे बघ जरा तिची अवस्था .. तू काय करत आहेस तूला तरी कल्पना आहे का ? अरे बलात्कार करत आहेस तू तिच्यावर . ते ही रोज .
तसा प्रतीक रागाने लाल बूंद होतो व अमिता कडे बघत राहतो . अमिता मात्र प्रचंड घाबरते . तिला दरदरून घाम फुटतो . रिया हे सर्व हेरते .
रिया : प्रेम होत ना रे तिच्यावर .. मग आता काय झाल अस ? प्रेम आटल की प्रेमाची जागा तुझ्या संशयी बलात्काराने घेतली .कॉलेज मध्ये असताना तिला अगदी फुला सारखा जपायचा मग आता काय झाल आहे . ते फूल कोमेजून गेल आहे का ?
अमिता मात्र आता रडू लागते . रिया तिला शांत करते , प्रतीक मात्र ते सर्व बघत असतो . त्याच्या संतापाचा ओघ कमी झाला होता .
रिया : { अमिताला मिठी मारून } शांत हो घाबरू नकोस , आणि रडू नकोस , मी आहे ना खंबीर रहा . त्याच्या वागण्याच कारण हे न पटण्यासारख आहे आणि तो तुझ्याशी अस वागत आहे. यांचा अर्थ सरळ आहे , दोष त्याच्यात आहे . तुझ्यात नाही . तू रडू नकोस .
रिया आता मला दोष देत आहे . हे बघून तो आता संतापाने खवळतो .
प्रतीक : ( ओरडून ) ये गप्प बसा . फार झाल , ऐकून घेतो म्हणून काहीही बोलणार का ?
रिया : हेच तू तिच्या बाबतीत करत आहेस . तुला गमावण्याच्या भीतीने ती सहन करते . तिला किती त्रास होत आहे . तू तिला रोज ब्लेम करत आहे . रांड रांड म्हणून .. शी . ती कशी आहे हे तुलाही माहीत आहे , अगदी माझ्या पेक्षा .. कुठे गेली होती रे तुझ्या व्यतिरिक्त .. कुणाखाली झोपली होती रे तुझ्या व्यतिरिक्त . सांग ना . काय पुरावे आहेत तुझ्या कडे ? तू पाहिल का ? का तिच्या चारित्र्यावर असे …. ..
रिया मात्र बोलत सुटली होती . तिच्या बोलण्याच्या सर्व मर्यादा संपल्या होत्या . अमिता ला होणार त्रास ती बघत होती . आणि तिची ती घुसमट आज मात्र रिया कडून निघत होती . प्रतीक मात्र आता खजील झाला होता . तो आता हळुवार पणे अमिता कडे जातो . अमिता मात्र प्रचंड घाबरते . तीच शरीर भीतीने थरथरु लागत. तसा तो स्वतचे कान पकडतो . व अमिता ला घट्ट मिठी मारतो . व रडू लागतो .
प्रतीक : माफ कर मला . माझ चुकल . मी तुझ्याशी अस वागायला नको हव होत . माझ चुकल . खरंतर माझ्या मित्रानी माझे कान भरले .. रोज भरत आहेत . अजूनही . या बायका फार हरामी असतात . आपण ऑफिस मध्ये आल्या नंतर घरी काय करतात . आपण थकून भागून येतो . रात्री लवकर झोपतो . मग त्यांची भूक अशीच राहते . मग ते भूक भागवण्यासाठी कुणाकुणाला बोलवतात . सगळ सगळ .. मी आपल त्यांच्या वर विश्वास ठेवत गेलो त्यांचे संदर्भ तुझ्या शी जोडत गेलो , आपसूक मला तुझी चीड यायला लागली . ते चित्र सगळ दिसू लागल . मी वाहवत गेलो . मी कसली शहानिशा केली नाही ,ना तुझ मत ऐकून घेतल . माझ्या मूर्ख पणाची चूक मात्र तू सहन करत राहिली कारण मी तुझ्या पासून दूर जाऊ नये म्हणून . खरंच मला माफ कर .
अस म्हणून तो जोरजोरात रडू लागतो . इकडे रिया च्या ही डोळ्यातही पाणी येत . तो रियाचे ही आभार मानतो . अमिता ही रियाला मिठी मारते . व आभार मानते . व क्षणात सर्व पुनः मार्गाला लागत . दोघांमधील अंतर आता मात्र पुनः एक होत .
समाप्त .