पेड गर्ल?
संध्याकाळचे साधारण सात वाजलेले असतात. व्हॉट्स ऍप वर एका अपरिचित नंबर वरून विकी ला एक मेसेज येतो. “हाय सर मी तुमची एका ऍप वरची न्यूड कथा वाचली. किंबहुना मी तुमच्या सगळ्या कथा वाचल्या आहेत. तुम्ही खूप छान लिहिता. विकी हा एक लेखक असतो. वय साधारण २८ वर्ष. तो आता आलेला मेसेज वाचतो. व आभारी आहे. अशी प्रतिक्रिया देतो. समोरून तो मेसेज पाहिला जातो. विकी आता पुन्ह आपल्या कामात व्यग्र होतो. काही वेळात पुन्ह त्याच नंबर वरून मेसेज येतो. फक्त आभारी आहे एवढंच बोलणार का? विकी आता मेसेज बघून विचारात पडतो. आणि विचारतो “कोण आपण?” समोरून प्रतिक्रीया येते. “मी नीला, मुंबईत राहते. एका प्रायव्हेट फर्म मध्ये बॅक ऑफिस ला जॉब करते. मला वाचनाची फार आवड आहे. त्यात न्यूड कथा मला फार आवडतात. आणि तुम्ही लिहिलेल्या न्यूड कथा मी फारच आवडीने वाचते. मी तुमची खुप मोठी फॅन आहे.” हे सगळं वाचून विकी मात्र फार थक्क होतो. कारण एवढ्या दिवसात त्याला त्याच्या न्यूड कथा वाचून बरेच लोक व्हॉट्स अपला प्रतिक्रीया द्यायचे. मात्र यात पुरुष मंडळींचा जास्त वाटा असायचा. स्त्री चा तर नसायचा. मुळात.या वेळेला आलेला मेसेज मात्र फार वेगळा होता. विशेष म्हणजे एका स्त्री चा होता आणि नवल म्हणजे फॅन वैगरे असणं हे जरा त्याच्या साठी अतिशयोक्ती च होत. तो मेसेज वाचून “अच्छा” एवढीच प्रतिक्रया देतो. कालांतराने पुन्हा रिप्लाय येतो की सर मला तुम्हाला भेटायचं आहे. मी भेटू शकते का? आता मात्र त्याचा पुरता गोंधळ उडतो. नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हेच त्याला समजत नाही. काही वेळ तो मात्र निवांत राहतो. बराच वेळ होतो. परत काही तिचा मेसेज येत नाही. हिला मला का भेटायचं आहे? काय काम असेल? नक्की कोण असेल ही अश्या बऱ्याच प्रश्नांनी त्याच्या मनात काहूर माजवला होता. आणि हे प्रश्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. म्हणून आता तो तिच्याशी बोलू लागतो. “मी भेटू शकतो. माझी काही हरकत नाही. पण नेमक मला का भेटायचं आहे.” तशी लागलीच प्रतिक्रिया येते. “असच”. आता मात्र विकीच्या मनातील कोडी अजुन वाढत जातात. आपली कोणी मस्करी तर करत नाही ना?. कारण एक मुलगी ओळख ना पाळख अशी भेटायला येणं म्हणजे थोडा संशय च आहे. म्हणून विकी त्या नंबर वर कॉल करतो. अगदी पहिल्या रिंग मध्ये कॉल रिसिव्ह केला जातो. “बोला ना सर” समोरून मुलीचा आवाज येतो. यावरून त्याची खात्री पटते की आपल्याशी व्हॉट्स ऍप ला बोलत असलेली ही मुलगी च असते. “काही नाही सहज कॉल केला.” तेव्हा ती बोलते “सहज कॉल केला की मुलगी च बोलत आहे की नाही याची खात्री करण्या साठी कॉल केला” तिच्या उत्तराने मात्र विकी आता खजील होतो. त्याला काय बोलावं सुचत नाही. “घाबरु नका सर” मी खरतर मी मघाशी खोट बोलले की मी एका प्रायव्हेट कंपनीत काम करते. पण आता मी खर सांगते की मी एक पेड गर्ल आहे. आणि पेड गर्ल असल्याने मला बऱ्याच पुरुषांच्या संपर्कात याव लागत. मला अनेक पुरुषांच्या संपर्कात आल्या मुळे खुप वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. सो मला तुम्हाला भेटून सांगायचे आहे. म्हणजे तुम्हाला अजुन रंजक कथा मिळतील. आता राहिला प्रश्न यात माझा फायदा काय आहे? तर तो म्हणजे तुमच्या कथा मी माझ्या कस्टमर ला पाठवते. ते त्या वाचून उत्साहित होतात. मग माझ्या कडे येतात. म्हणजे माझा व्यवसाय तेजीत होतो. जर अजुन रंजक कथा असतील तर मला अजूनच बर पडेल.” विकी साठी आता मात्र सर्व भयानक होऊन बसल होत. मी लिहिलेल्या न्यूड कथा आणि त्यांचा वापर असा पण होऊ शकतो. याची त्याला कल्पना पण नसते. तो आता बोलू लागतो. “मी तुम्हाला भेटेल. पण सध्या जरा बिझी आहे. मी मुंबईला च असतो. मी तुम्हाला कळवेल. तेव्हा समोरून प्रतिक्रया येते. “ठीक आहे सर” अस बोलून ती आता फोन ठेवते. विकी मात्र आता आपल्या कामात व्यग्र होतो. मात्र.काही केल्या त्याच कामात लक्ष लागत नाही. सारखं त्या मुलीचं बोलणं त्याच्या नजरेसमोर येऊ लागतं..खरतर आता विकीला च अस वाटू लागत की तिला लगेच भेटाव. पण शेवटी. दुसरं मन म्हणत नको, थोडा वेळ जाऊ दे. शिवाय ती अनोळखी मुलगी आहे. आणि त्यात पेड गर्ल आहे. तो आता मनावर कंट्रोल करतो. आणि आपल्या कामात व्यग्र होतो.
आठ दिवस उलटतात. वेळ रात्रीचे ११ वाजलेले असतात. विकी काम आटपून झोपण्याच्या तयारीत असतो. त्याच दरम्यान त्याच्या मोबाईलची रिंग वाजते. तो बघतो तर नीला चा फोन असतो. तो आता फोन रिसिव्ह करून बोलू लागतो. ” हॅलो बोला.” तशी समोरून ती बोलू लागते. “कसे आहात सर? बिझी आहेत का?” “नाही नाही बिझी कसला, आताच काम आटपून झोपायची तयारी करत होतो. बोला तुम्ही कश्या आहात? मी बरी आहे. आपण कधी भेटायचं मग” ती बोलते. “या विक मध्ये भेटू,तुम्हाला पत्ता पाठवतो. विकी बोलतो. तशी ती ठीक आहे अस म्हणते. आणि फोन ठेवते. विकी तसा घरात एकटाच असतो. म्हणून तो तिला घरचा पत्ता. आणि तारीख व्हॉटस अप करतो. समोरून ही डण अशी प्रतिक्रया येते. विकी मात्र आता झोपी जातो..
८ दिवस उलटतात. भेटीचा दिवस उजाडतो.. नीला आता त्याच्या घरी आलेली असते. गोरी पान, साधारण वय 25 ते 26 च्या दरम्यान असेल. दिसायला एकदम मॉडेल. विकी तिला चहा नाश्ता देतो. व त्यांच्या चर्चेला सुरुवात होते. विकी बोलतो, “बोला काय बोलायचं होत. नीला बोलते “मी गेली ३ वर्ष या मध्ये काम करते. आता पर्यंत बरेच कस्टमर झालेत. एक एक.नमुने असतात. कसला कसला राग ठेवून येतात. आणि माझ्या वर काढतात. कसेही ओरबडतात, कुठेही हात लावतात, शरीराशी नको ते खेळ करतात, असो त्याचेच पैसे आम्ही घेतो.म्हणून सर्व सहन कराव लागत रोगी, गांजाडी, ना ना प्रकारचे लोक असतात. त्यात आमच्याही शरीराची हानी होते. मध्ये एकदा असाच प्रसंग घडला होता. एक टि. बी पेशंट होता. माझे चार्ज पेड केले. व माझ्या सोबत रात्र घालवली. मात्र काही दिवसात त्याचा आजार मला जडला. कशी बशी मी त्यातून सावरले. असे बरेच प्रसंग घडले. यावर तुम्ही काय लिहू शकता?” विकी साठी एक लेखक म्हणून हे सगळ नवीनच होत. काय बोलावं हे ही त्याला सुचत नव्हत. खरतर कथा न्यूड च्या अंगाने लिहायची मात्र विषय असा आमच्या ही व्यथा ही मांडल्या गेल्या पाहिजेल. तेव्हा विकी म्हणतो “फार मजेशीर आहे. मात्र या कथा मी लिहून देईल. त्यात तुमची व्यथा ही मांडेल पण माझा फायदा काय? तशी ती हसू लागते. अहो मी इथे आले हाच मोठा फायदा आहे. विकी आता बुचकळ्यात पडतो. “म्हणजे समजलं?”
“नाही” तो बोलतो. “मला वाटलं तुम्ही लेखक आहात, म्हणजे स्मार्ट असाल. पण तस् नाही. अहो हे मी सर्व फोन वर सांगू शकले असते. पण त्याचा प्रॉफिट तुम्हाला मिळाला नसता.” त्याच्या डोक्यात आता प्रकाश पडतो. म्हणजे स्टोरी च्या बदल्यात ती आता आपल शरीर देणार तर. त्याचा ही मेंदू जागृत होतो. आता पर्यंत बऱ्याच गोष्टी लिहिल्या. पण आज गोष्ट लिहून अनुभवायला मिळणार याने तो ही खुप खुश होतो. नीला आता त्याच्या कडे कामुक नजरेनं कटाक्ष टाकत त्याच्या जवळ जाते. तसा तो अजुन उत्तेजीत होतो. आणि मग सुरू होतो तिथे दोघांच्या शरीराचा खेळ. त्या बंद खोलीत. विकी तर आता तिच्या वर अदाशा सारखा तुटून पडतो. कारण खुप दिवसांनी अस समोरून आणि अनपेक्षित अस त्याला मिळालं होती. भरभर आता दोघेही एक मेकांच्या अंगावरचे कपडे उतरवतात. विकी तिच्या संपूर्ण शरीरावर किस करू लागतो. आणि ती हुश… हूश असे सुस्कारे सोडत असते. बराच वेळ होतो. आता मात्र ते दोघे एकमेकात बरेच विलिनी झाले होते. हवी तशी मजा लुटत होते. मध्ये मध्ये अजुन उत्तेजन मिळण्यासाठी एक मेकांना शिव्या ही देत होते. ते दोघे पूर्ण विवस्त्र होऊन एकमेकांच्या शरीराची जणू लूट करत होते. अखेर खुप वेळ होतो. ते दोघे दमतात, शांत ही होतात. काही क्षण विवस्त्र होऊन एकमेकांच्या मिठीत विसावतात. व तसेच झोपी जातात. काही वेळाने विकी ला जाग येते. बघतो तर काय तिथे नीला आता बेड वर नसते. तो ताडकन उठतो. तर समोर ती कपडे परिधान करून बसलेली असते. ती त्याला हेरते. उठा लेखक साहेब. आता तुमचा प्रॉफिट तर तुम्हाला मिळाला. आता कथा घ्या लिहायला. बर कथेची सुरुवात आपल्या त्या मेसेज पासून करा. त्याचा मध्य असा करा की तुम्ही मला कसला ही विचार न करता उपभोगल आणि शेवट असा करा की मी एक मृत आत्मा आहे. पोटासाठी कसले कसले रोग अंगावर घेऊन मेलेली आत्मा. ” तिच्या ह्या बोलण्याने मात्र आता त्याला गरगरून घाम फुटू लागतो. तशी ती हसते आणि सांगते की हीच व्यथा मांडायची आहे. आम्ही अडलेल्या पडलेल्यानची भूक भागावतो. भले पैसे ही घेतो. पण समोरची व्यक्ति कोण, कशी आहे याचा विचार करत नाही. आम्ही शरीर देऊन मोकळे होतो. पण आमचा ही जीव आहेच, पैसे दिले तर काय झाल, आमच्या ही शरीराच विचार पण केला पाहिजेल, मिळाल शरीर तर मिळेल तस ओरबडायच नसत. आणि आम्ही त्रास होईल म्हणून जर दूसरा धंदा करू तर मात्र हे तुंबलेल पुरुषी शरीर अनेक चांगल्या स्त्रियांच्या शरीरावर उतू जाईल. तस आता सुरू आहेच, पण आम्ही नसू तर मात्र याचा वेग अजून वाढेल. आता आमची व्यथा तुम्हीच मांडू शकता, तुमच्या न्यूड स्टोरी द्वारे. कारण तुमच्या न्यूड कथा वाचून लोक उत्तेजित होतात, आणि आमच्या कडे येतात, यावेळी न्यूड स्टोरी द्वारे त्यांना उत्तेजित करत असताना आमची ही व्यथा मांडली तर फार उपकार होतील. माझ्या ही आत्म्याला शांती लाभेल, चला बाय बाय पुन्ह भेटू.. अस म्हणून ती निघते. तो मात्र आता तिच्या कडे विवस्त्र होऊनच बघु लागतो. तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. पण ती ताडकन निघून जाते. तो आपला मोबाईल बघतो, व तिला फोन करतो. तर हा नंबर अस्तित्वात नाही अस सांगितल जात. त्याला मात्र दरदरून घाम फुटतो. आणि तो तसाच विवस्त्र अवस्थेत खाली पडतो.
समाप्त