समर्पण

वाड्याच्या भिंतीवर शेणाच्या गौऱ्या थापत असताना आलेल्या घोड्याच्या खिंकाळण्याचा आवाज ऐकून तिने त्या दिशेने मान वळवून पाहिलं . दूरवरून वाड्याच्या दिशेने येणाऱ्या घोड्यावर बसलेल्या पुरुषाची आकृती तिला परिचित वाटत होती .
एका विधवा स्त्रिने परपुरुषाकडे निर्लज्जासारखं पाहणं बरं नव्हे असं वाटून तिने तिची नजर घोड्यावरून हटवली आणि ती पुन्हा एकदा तिच्या गौऱ्या थापण्याच्या कामात व्यस्त झाली . घोडा जसजसा वाड्याच्या अधिक जवळ येऊ लागला तशी ती अधिकच सावध झाली .
नदीवर धुण्याला गेलेल्या बायांना घोडेस्वारांनी पळवल्याच्या अनेक घटना तिने ऐकल्या होत्या . आता तिच्या सोबतही तेच घडेल की काय असं वाटून ती घाबरली . मनोमन देवाची प्रार्थना करत ती थरथरत्या हाताने गौऱ्या थापत राहिली .
वाड्याच्या समोर येऊन घोडा थांबला . घोड्यावरुन उतरलेला पुरुष घोडा बांधून तिच्या दिशेने चालत येतोय असं तिला जाणवलं . तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं . वेळ आलीच तर ती त्याच्याशी लढायला तयार होती . कालच धार लावून आणलेल्या त्या विळ्यावर तिची नजर होती .
तिने शेवटची गौरी भिंतीवर थांपली आणि मान वळवून त्या पुरुषाकडे पाहिलं . काही क्षणासाठी वाटलं तिला भासच होतोय . समोरून तिचा मृत्यू पावलेल्या पती चालत येतोय , हे पाहिल्यानंतर कोणालाही तसं वाटणं सहाजिकच आहे .
” जानकी ? ” त्याने अविश्वासाने हाक मारली . त्याच्या स्वरात आश्चर्य होतं .
तो खरच त्या ठिकाणी आलाय , तिला भास होत नाही हे कळल्यानंतर ती तशीच शेणाने बरबटलेला हात घेऊन त्याच्या दिशेने पळाली . ती मान खाली घालूनच पळत होती . त्याच्या नजरेला नजर देऊन बघायचं तिचं धाडस होत नव्हतं . कदाचित त्याच्याकडे बघितलं तर तो नाहीसा होईल अशी विचित्र भीती तिला वाटत होती .

ती त्याच्यापासून काही पावलावर येऊन थांबली . हळूच मान वर करत त्याला पाहिलं . तेच रूप , तेच पैलवानी शरीर , तोच हसरा चेहरा , त्याच झुपकेदार मिश्या . तो तिचा नवरा होता , तो तिचा धनी होता . काही महिन्यापूर्वी युद्धात मृत्युमुखी पडला अशी बातमी आली होती , पण तो तर सहीसलामत तिच्यासमोर उभा होता .
त्याला पाहताच तिच्या घशात दाटून आलं . डोळ्यातून आसवे वाहू लागली आणि चेहऱ्यावरती हसू उमटलं . तिला जाऊन त्याला मिठी घ्यायचं होतं पण ती तशीच स्तब्ध होऊन त्याच्याकडे रडत-रडत व हसत-हसत पाहत होती .
एकाच वेळी तिच्या मनात अनेक भावना दाटून आल्या होत्या . तिचं मन गलबलून गेलं होतं . लग्ना अगोदर तिचं आयुष्य खडतर होतं . लग्न झाल्यानंतर तिच्या धन्याने तिला सुखाचे दिवस दाखवले , पण तिच्या पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा त्याच खडतर आयुष्याची सुरुवात झाली होती .
तिने आयुष्यात जे काही सुख अनुभवलं होतं , ते फक्त तिच्या पतीसोबत आणि पतीच्या सहवासात असतानाच . तिच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण होते त्या सर्व आनंदी क्षणांना फक्त तोच कारणीभूत होता . त्याच्या मृत्यूनंतर तिचं आयुष्य बेरंग झालं होतं .
पतीच्या मृत्यूनंतर सासूने लगेच तिचा छळ करायला सुरुवात केली . अगोदरच पांढऱ्या पायाची म्हणून ती तिला हिणवत होती . ती जेव्हा पासून त्या घरात आली तेव्हापासून त्यांच्या घराची दुर्दशा सुरू झाली असं तिच्या सासूची ठाम मत होतं . त्यात भर म्हणून तिने अजून त्यांच्या घराला वारस दिला नव्हता .

त्यामुळे पतीच्या मृत्यूनंतर ती फक्त घरातील बिना पगाराची दासी झाली होती . दिवसभर राब राब राबायचं , ते देतील ते खायचं आणि वाड्यातील कुठल्यातरी कोपऱ्यात झोपायचं . ते सारंकाही ती सहन करत होती . सुखाचे दिवस येतील म्हणून नव्हे , तर मृत्यू येईल आणि तिला तिच्या धनीकडे घेऊन जाईल अशी खोटी आशा तिने मनात बाळगली होती .

मात्र ज्यावेळी तिने तिच्या जिवंत असलेल्या धनीला प्रत्यक्षात समोर पाहिलं त्यावेळी तिच्या मनाची अवस्था फारच विचित्र झाली होती . ती पळत माघारी गेली . तिने तिचे शेणाचे हात पाण्याने राख लावुन खसखस धुतले .

” थांबा आं बाहीरच , मी ताट करून आनती ” ती रडत रडत हसऱ्या चेहऱ्याने बोलली . आणि पळतच वाड्यात निघून गेली .
तिचा नवरा वाड्याच्या दारात जाऊन उभारला . काही क्षणातच ती औक्षणाचं ताट घेऊन त्याच्यासमोर येऊन उभारली . जेव्हा ती परतून आली त्यावेळी तिच्या कपाळावर गडबडीत लावलेलं कुंकू होतं .
औक्षण करायच्या अगोदर तिने नवऱ्याला पाय धुण्यासाठी राजंनातील थंडगार पाणी दिलं . नवऱ्याने त्याचे अवजड कपडे बाजूला काढून ठेवले . तो आता फक्त सदरा आणि पायजम्यावर होता . पायजमा वर करत त्याने त्याचे पाय धुतले . मग हात व चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन काढले .
तिने लगेच नवर्‍याच्या हातात सुती कापड दिले आणि ती ताट घेऊन त्याच्या समोर तशीच उभी राहिली . नवऱ्याने कापडाने ओलं अंग पुसून काढलं आणि तिच्याकडे पाहिलं . तिच्या डोळ्यातून अजूनही अश्रूंच्या धारा वाहत होत्या .
त्याला बोलायचं होतं . तिचं सांत्वन करायचं होतं , पण काय बोलावं ? तिचं सांत्वन कसं करावं हे त्याला सुचत नव्हतं . तो मृत्यू पावला होता असे गृहीत धरून इतक्या दिवस ती विधवेचे जीवन जगत होती आणि आता तिचा पती समोर उभा राहिल्यानंतर तिची काय अवस्था झाली असेल याची त्याला कल्पनाही करवत नव्हती .
तो तिच्यासमोर जाऊन उभारला . तिने रडत रडत थरथरत्या हाताने त्याला ओल्या कुंकवाचा नाम ओढला . नंतर दिव्यावर सुपारी आणि सोन्याचा छोटूशा मनी तापवून त्याच्या चेहऱ्याभोवती फिरवला आणि शेवटी ताट फिरवत औक्षण केलं . सरतेशेवटी वाळल्या भाकरीचे तुकडे त्याच्या भोवती फिरवत वाड्याच्या बाहेर फेकून दिले आणि त्याला आत यायला मार्ग मोकळा झाला .
ती औक्षणाचं ताट घेऊन त्याच्याकडे बघत थरथरत्या शरीराने काही पाऊले दुरच उभी होती . खरं तर तिला त्याच्या जवळ जायचं होतं . त्याला स्पर्शुन त्याच्या मिठीत मनसोक्त रडायचं होतं .
” जानकी ..” तो तिच्या जवळ सरकला . तिचा एक हात हातात घेतला . तो काहीतरी बोलणार होता .. पण त्या अगोदरच तिने ते ताट बाजूला ठेवलं आणि त्याला मिठी मारली .

तिचं शरीर त्याच्या प्रचंड देहापुढे इवलुसं वाटत होतं . तिने दोन्ही हात त्याच्याभोवती घट्ट आवळले व त्याच्या छातीत डोकं घालून रडायला सुरुवात केली . मधून मधून ती काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती पण डोळ्यातून वाहणारे अश्रू , आनंद झाल्याने चेहऱ्यावर उमटू पाहणारं हसू , या सगळ्यामुळे तिच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हता .
तो त्याचे विशाल बाहू तिच्याभोवती आवळून उभा होता . सातत्याने तिच्या डोक्यावरून सांत्वन पूर्वक हात फिरवत होता . तिला मनमोकळं रडू देत होता . त्याच्या केवळ स्पर्शाने तिला आधार मिळाला होता . त्याचं अस्तित्व तिच्या सुखासाठी कारणीभूत ठरलं होतं .
काही महिन्यापूर्वी जेव्हा त्याच्या मृत्यूची बातमी तिला पहिल्यांदा कळाली तेव्हा तिच्या हृदयात प्रचंड मोठी कळ उठली , दातावर दात घट्ट बसले आणि ती शेवटी बेशुद्ध झाली . आताही अतीसुखाने तिचे डोळे सातत्याने वहात होते . हृदय जोरजोरात धडधडत होते आणि त्याच्या स्पर्शाने तिच्या मरून गेलेल्या भावना पुन्हा एकदा जाग्या होऊ लागल्या होत्या .
इतक्या दिवस तिचं जीवन एका वाळवंटासारखं झालं होतं आणि तो आता पाऊस बनून आला होता . त्याचं अस्तित्व ही एक सतंतधार बरसात होती आणि त्या बरसातीमुळे तिच्या आयुष्याला सुखाची हिरवी पालवी फुटू लागली होती . सुखाच्या पालवी बरोबरच तिच्या इतके दिवस मरून गेलेल्या इच्छा आता डोकं वर काढू लागल्या .
त्याने तिला नेहमीच समजून घेतलं होतं . तिच्या मताची कदर केली होती . तिला तिच्या इच्छेविरुद्ध कधीच वागायला लावलं नव्हतं . तिच्या संपूर्ण आयुष्यात तिला माणूस म्हणून योग्य ती वागणूक देणारा तोच एकमेव व्यक्ती होता . त्यामुळेच की काय तिने तिचं सर्वस्व स्वखुशीने त्याला अर्पण केलं होतं . त्याचं सुख तिच्यासाठी सारं काही होतं .
त्याला स्पर्श करताना आता तिला स्वतःची इच्छा पूर्ण करून घेण्याची ओढ लागली होती . लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसात वारंवार अनुभवलेलं शरीरसुख पुन्हा एकदा अनुभवण्याची आस लागली होती .

तेव्हाच त्याच्या पायजम्यातून तिला काही तरी तिला टोचत असल्यासारखं जाणवलं . सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केलं पण हळूहळू त्याचा आकार वाढत चालला होता . जेव्हा तिला ते काय आहे हे समजलं त्यावेळी ती त्याच्यापासून झटकन बाजूला झाली आणि मान खाली झुकवून चेहऱ्यावर ओंजळ आणत लाजली .
तिच्या डोळ्यातून येणारे अश्रू आता थांबले होते . चेहऱ्यावर लाजून आता वेगळीचच लाली आली होती .
” वाड्यावरची समंदी माणसं कुठं गेल्याती ? “
” सुगीचं दिस हायतं ना , दिस उगवायलाच समंदी रानात जात्यात , कडूसं पडोसतर कुणीबी नसतंय वाड्यावर ” ती पहिल्यांदाच त्याच्याशी बोलत होती . अजूनही तिची नजर त्याच्या पायाशी खिळली होती .
” मग आपण दोघंच हाय म्हण की..! ” तो हसत म्हणाला आणि तिच्या जवळ आला .
त्याचा स्पर्श होणार या कल्पनेने ती मोहरून गेली . तिने तिच्या चेहऱ्यावर असलेला हात अधिकच घट्ट केला . आणि मान खाली घालून तशीच उभा राहिली . त्याने जवळ येत एक हात तिच्या मांडीखाली व दुसरा पाटीखाली घालत तिला उचलून घेतलं .
त्याने काही पावले चालते पलंग असलेल्या खोलीत प्रवेश केला . त्या पलंगावर तिला ठेवलं आणि माघारी जात खोलीची कडी आतून लावून घेतली . तो परत पलंगाकडे चालत येताना तिच्याकडे टक लावून पाहत होता . तिने छातीजवळ पाय आणले होते आणि त्यात मान घालून ती बसली होती .
तिच्या चेहऱ्यावर उमटणारं हसू , त्याच्या स्पर्शाच्या आतुरतेनं थरथरणारं शरीर , हृदयाची वाढलेली धडधड सारं काही ते लपवायचा प्रयत्न करत होती . त्याने त्याचा सदरा काढून पलंगावर ठेवला आणि तो तिच्या शेजारी येऊन बसला .
गुढयावरचे हात बाजूला काढले आणि तिचा चेहरा वर उचलत तिच्या डोळ्यात डोळे घालुन बघितलं . ती सुरुवातीला लाजली पण लगेच डोळ्याच्या कडांना आसवे जमा झाली .
” आता आलुय ना मी , किती रडशील ! ” त्याने त्याचा एक हात तिच्या डोळ्यांवर फिरवला .

” न्हाय रडणार आता ..” ती गहिवरल्या स्वराने बोलली आणि पुन्हा एकदा मोठमोठ्याने रडु लागली . जे काही घडत होते ते सर्व काही तिच्यासाठी दैवी स्वप्न असल्यासारखं वाटत होतं .
त्याने तिला मिठीत घेतलं . तिच्या पाठीवर हात फिरवत तिला शांत होऊ दे .
ती शांत झाली तेव्हा त्याने तिला मिठीतून सोडवलं . तिचा चेहरा तळहातात धरत डोळ्यात डोळे घालून तो म्हणाला..
” मला लय आठवण येत हुती तुझी .‌”
ती लाजून लाल झाली .
त्याने तिला उचलुन स्वतःच्या मांडीवर घेतलं आणि तो पलंगावर आत सरला . त्याने तिच्या लुगड्याचा पदर हातात घेत ते सोडायला सुरुवात केली . ती थरथरत्या शरीराने उत्सुक होऊन पुढे येणाऱ्या क्षणांची आतुरतेने वाट पाहत होती .
त्याने तिचं लुगडं बाजूला केलं आणि तिला घट्ट मिठी मारली . त्याच्या शरीराचा स्पर्श तिच्या सर्वांगावर होत होता . त्याचे हात तिच्या पाठीवरुन फिरत खाली गेले . त्याच्या स्पर्शामुळे बेभान होऊन तिने मान वर करत उसासे सोडायला सुरुवात केली .
त्याने एका हाताने तिच्या चोळीची गाठ सोडली आणि तिचे उरोज त्याच्या तोंडापुढे मोकळे झाले . ती आता त्याच्या शरीरावर वेलीसारखी लगडली होती . तिचे दोन्ही पाय त्याच्या पाठीमागे आवळले होते आणि हात त्याच्या डोक्यवर आधारासाठी स्थिरावले होते .
त्याने त्याचे दोन्ही हात समोर आणत तिच्या उरोजांना हळुवारपणे दाबत चोखायला सुरुवात केली . तिने तिच्या तोंडून कोणताच आवाज निघणार नाही याची काळजी घ्यायचा प्रयत्न केला . मात्र इतक्या दिवसानंतर तिच्या पतीचा तो परिचित स्पर्श अनुभवत असताना घशातून बाहेर पडणारे हुंकार आणि तोंडावाटे निघाणाऱ्या अस्फुट किंकाळ्या आडवणं तिला जमलं नाही .
त्या शारीरिक स्पर्शाने तिच्या मनात सुखाची लाट उसळत होती पण त्याबरोबरच इतरही अनेक गोष्टी त्या सुखासाठी कारणीभूत होत्या . इतक्या दिवसानंतर तिच्या शरीराची भूक भागत होती पण त्यात भर म्हणून तिचा पती मृत्यू पावलेला नाही , तो जिवंत आहे हे तिला समजलं होतं .

सरते शेवटी तिने स्वतःला नियंत्रित करण्याचा प्रयत्न सोडून दिला आणि त्याच्या स्पर्शाने तोंडातून निघणारे स्वरांना मोकळीक दिली . तो तिच्या उरोजांना बराच वेळ चोखत राहिला आणि ती त्याच्याशी समरस होऊन प्रतिसाद देत राहिली .
नंतर हळूच त्याने तिला खाली बसवलं . त्याचा पायजमा निघालेला होता . त्याने तो कधी काढला हे तिला कळलंही नाही . त्याने एक हात तिच्या मांड्याच्या मध्ये नेत त्याचं बोट आत सारलं आणि तिने लाजून त्याच्या छातीत तोंड घालत पुन्हा एकदा मोठा उसासा सोडला .
प्रचंड उत्तेजनामुळे ओल्या चिंब झालेल्या तिच्या अवयवात ते बोट अलगदपणे शिरलं . त्याने तिचे पाय अधिकच विलग करत तिला त्याच्या मांडीवर बरोबर मध्ये आणलं . त्याच्या ताठरलेल्या अवयवाचं टोक आता तिच्या पाकळ्यांवरती अलगदपणे दाबलं जात होतं आणि त्या स्पर्शाने ती थरथरून निघत होती .
उत्साहाच्या भरात त्याने त्याची कठोरता एक जोराचा धक्का देत आत सारली आणि तिच्या तोंडून एक आर्त किंकाळी बाहेर पडली . ती वेदनेने भरलेली किंकाळी होती हे त्याला लगेच जाणवलं . तिने तिचा चेहरा त्याच्या छातीत अधिकच रूतवला आणि हात पाठीवर घट्ट रोवले .

तिचे नख त्याच्या पाठीत रुतून रक्ताचे थेंब निघाले पण त्याकडे त्याचं लक्ष नव्हतं . त्याचा अधीरपणा तिच्या वेदनेस कारणीभुत ठरला त्यामुळे त्याला स्वतःचा राग आला . तिने छातीत रुतवलेले तोंड त्याने बाहेर काढत तिच्या चेहऱ्याकडे पाहिले .

वेदनेने तिचा चेहरा पिळवटला होता . डोळ्यातून आसवे वाहात होती . ते आनंदाश्रू नव्हते . शरीराला झालेल्या त्रासामुळे वाहणारे अश्रू होते ते . तिला आणखी एकदा ओरडायचं होतं , पण तिने तिचे दात ओठावरती घट्ट दाबून धरले होते , त्यामुळे ओठातूनही रक्त आलं होतं .
पूर्वीही त्याला पूर्णपणे कधीच तिच्यात सामावून जाता आलं नाही हे त्याला माहिती होतं . त्याचा आकार तिच्यासाठी जास्त होता , तरीही मूर्खासारखं त्याने ती कृती केली होती . त्याला पश्चाताप होऊ लागला . तिला झालेल्या त्रासामुळे त्याची कामवासना उडून गेली आणि तो नरम होऊ लागला .

त्याच्या चेहऱ्यावर केविलवाणे भाव आले . हाताने तिच्या डोळ्यातुन आलेले अश्रू त्याने पुसले . तिला काहीतरी बोलावं या हेतूने त्यानं तोंड उघडलं ..
” तुम्ही नगा थांबु . ” चेहऱ्यावर बळजबरीने हसू आणत ती म्हणाली आणि त्याने काही बोलायच्या अगोदरच ती स्वतःच कमरेची वर-खाली हालचाल करू लागली .
खरं तर त्याला तिला दूर सारून तो प्रणय जागीच थांबवायचा होता . त्याला तिला वेदना द्यायच्या नव्हत्या पण जसजशी तिने वर खाली हालचाल करायला सुरुवात केली , त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला .
तिची त्याच्यावर असणारी पकड आणि ज्या सहजतेने ती त्याच्या भोवती फिरत होती , त्याला पूर्णपणे सामावून घेत होती , ते सगळं अति होतं . आता अतीव सुखाने ओरडण्याची बारी त्याची होती . त्याचे डोळे आपोआप मिटले आणि तोंडातून मोठ मोठे हुंकार बाहेर पडू लागले . चेहऱ्यावरती परमसुखाचे भाव उमटले आणि तो सुखाच्या सागरात बुडून गेला .
तिला त्याची शारीरिक जवळीक हवीशी वाटायची . त्याच्या स्पर्शाने तिचं संपुर्ण अंग मोहरून जायचं . पोटात खड्डा पडल्यासारखं होऊन मांडीच्या मध्ये गुदगुल्या व्हायच्या . संपूर्ण शरीरातील रक्त उसळु लागायचं . कानाची पाळी , नाक , गाल सारं गरम आणि लालबुंद व्हायचं .
मात्र त्याच्या आकाराची तिला धास्ती वाटायची . त्याला आत सामावून घेताना तिला त्रास व्हायचा . आत्तासुद्धा तो सुखद हुंकार भरत असला तरी ती मात्र वर खाली करत त्याला स्वतःमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करत असताना प्रचंड वेदना सहन करत होती .
मात्र जेव्हा तिने डोळे उघडून त्याच्या चेहर्‍याकडे बघीतलं त्या वेळी तिला वेदना होत असूनही चेहऱ्यावरती हसू उमटलं . हळूहळू काही वेळ गेल्यानंतर तिला होणारी वेदना कमी झाली . तिला त्याच्या आकाराची सवय झाली आणि आता प्रत्येक हालचाली बरोबर ती अधिक अधिक उत्तेजित होऊ लागली .
त्याच्या तोंडून निघणाऱ्या उसासांबरोबर आता तिचे हुंकारही त्यात मिसळले जाऊ लागले . त्याने तिला जवळ ओढत तिच्या उरोजात तोंड घातले आणि कमरेवर हात ठेवून तिची कंबर स्थिर करत स्वतःची कंबर वेगात वर खाली करायला सुरुवात केली .
त्याच्या वेगवान धक्क्यामुळे तिच्या तोंडून मोठ मोठ्या सुखद किंकाळ्या बाहेर पडू लागल्या आणि तो घशातून हुंकारू लागला . दोघांनी एकमेकाला घट्ट आवळलं होतं‌. इतक्या दिवसानंतर तिच्या पतीकडून ते सुख अनुभवताना तिने उत्तेजनाची परिसीमा गाठली . ती रत झाली . तिचा ओलावा त्याच्या संपूर्ण अवयवाभोवती अनुभवताना त्याला अधिकच जोश आला .
त्याने तिला उचलत पलंगावरती झोपवलं आणि तो तिच्यावरती आला . निसटलेला अवयव पुन्हा एकदा तिच्यावरती ठेवत जोरात धक्का मारत आत सारला . यावेळीही तिच्या तोंडून किंकाळी निघाली , पण ती वेदनेची नव्हती . अतीव सुखाची होती .
त्याने सुरुवात केली आणि एका पाठोपाठ एक धक्के देत राहिला . त्याच्या प्रत्येक हालचाली बरोबर तिच्या चेहऱ्यावर उमटणारे ग्लानीचे भाव , शरीराची होणारी हालचाल , वारंवार तिच्या थरथरणार्‍या मांड्या आणि तिच्या मांड्यांच्या मध्ये वाढत जाणारा ओलावा .
एकापाठोपाठ एक उत्तेजनाच्या परिसीमा गाठत ती वारंवार रत होत होती आणि त्या ओलाव्यांमध्ये हालचाल करत असताना तो ही त्याच्या उत्कर्षबिंदूच्या जवळ पोहोचू लागला होता .
त्याने एक जोराचा धक्का मारला . यावेळी तिने तिच्या मांड्या त्याच्याभोवती आवळल्या आणि त्याच्या कमरेत हात घालून त्याला जवळ ओढलं . तिच्या स्पर्शाने त्याचं स्वतःवरील उरलंसुरलं नियंत्रण संपलं आणि तो भरभरून वाहू लागला.
तो थरथरतं शरीर घेऊन तिच्यावरती कोसळला . दोघांचेही श्वास प्रचंड चढले होते . त्या वाड्याच्या खोलीतील उष्णतेने दोघांचे शरीर घामाने निथळून निघालं होतं पण त्यांना कशाचीच पर्वा नव्हती . इतक्या दिवसानंतर ते दोघे पहिल्यांदाच शरीराने जवळ आले होते .

समाप्त.

खोटं हसु

ते दोघे एकमेकांचे शेजारी बसले होते ." आता काय ? " तो म्हणाला .संपूर्ण शरीरात एक विचित्र गर्मी भरली होती . छाती जोरजोराने धडधडत होती . पुढे काय करायचं हे त्यांना माहिती होतं पण कसं करायचं हे माहिती नव्हतं ." मला नाही माहीत " ती म्हणाली .त्याला चिटकत , त्याचा हात तिच्या...

ती एक रात्र

तिचे श्वास गरम होत होते. अंगात हजारो कडाडणाऱ्या विजा सळसळत होत्या. याक्षणी ती स्वतःला आवरू शकत नव्हती.तीच शरीर तृप्त होण्यासाठी आळवत होत. त्याचा अलवार स्पर्श होताच इतका वेळ ताबा ठेवलेला तिचा पदर आपोआपच खांद्यावरून ढळला. तिच्या वळणदार शरीरावर चाचापडणाऱ्या त्याच्या...

पार्टनर 2

अखिलेशची चिडचिड झाली की अरुंधती संभाषण पुढे नेत नसे. बारा वर्ष ती त्याच्या आवडी निवडी संभाळत होती. तसा बघायला गेलं तर नवऱ्या बायकोचा संसार म्हणजे एक संघर्षच असतो. 'तो' आणि 'ती' चा संघर्ष. कधी त्याची जीत असते तर तिची जीत. पण इथे जीत मात्र सदैव त्याचीच होती. म्हणजे तो...

पार्टनर

अरुंधतीला परत अवेळी जाग आली. कशानं आली, कोण जाणे? अलीकडे असंच होतं. पहले काही तास गाढ झोप आणि मग जाग. परत तेच स्वप्न. परत तोच दिसला तिला. दिसला म्हणजे तसं त्याला काही रंग रुपच नव्हते. मग नक्की आहे तरी कोण ? तिला तो स्वप्नामध्ये ओढून न्यायचा. त्याला पाहण्यासाठी तिची...

पावसाळ्याचे दिवस

पावसाळ्याचे दिवस होते मी आणि माझ्या घरचे सगळे जण आम्ही शेताकडे गेलो होतो. आई आणि वडील हे दोघे जण पाहुणे आल्यामुळे घराकडे गेले आणि जाताना मामाच्या मुलीला गाडीवर घराकडे घेऊन ये असे म्हणले मी हो म्हणलो आणि माझे शेतातील काम पूर्ण व्हायला 1 तास गेला आणि आम्ही घराकडे निघणार...

मैत्रिण

हेल्लो मित्रांनो माझे नाव प्रीती आहे आणि मी पहिल्या वेळी कोलेज ला आले तेव्हा मी खूप खुश होते. कारण कि मी एक लहान गावातून आहे आणि जिथे मुलीना घरातून बाहेर निघायची अजिबात परवानगी नव्हती. त्या मुलींना खूप बंधन मध्ये त्यांच्या गावा मध्ये राहावे लागत असते. मित्रांनो मी...

कुणी पाहिलं तर…?

हा माझा नुकताच घडलेला अनुभव आहे. माझं नाव अंशुल आहे. मला भाभी आणि आंटी फार आवडतात. तर गोष्ट त्या दिवशीची आहे जेव्हा मी काही कामानिमित्त्य नागपूरवरून पुण्याला जात होतो. मी एका स्लीपर कोचमध्ये बुकिंग केलं होत कारण रेल्वेचं बुकिंग फार जास्त वेटिंग होत. मी रात्री ८:३०...

अफलातून ट्रिप

माझे आणि निशाचे अफेयर खूप वर्ष चालू होते. मी आणि ती एकाच कॉलेज मध्ये होतो. तेव्हापासून माझे आणि तिचे अफेयर चालू होते. ती एका मोठया घरातील मुलगी होती आणि मी एका सामान्य घरातील. तरीही ती मला पटली होती. निशा दिसायला जबरदस्त आयटम होती. तिला बघितले कि समोरच्याच नाही उठला...

गावरान कोंबडी

गावात सगळ्यात जास्त शेती माझ्याकडे होती तीपण सुपीक. त्यामुळे माझ्याकडे पैसे पण चांगला खेळता असायचा नेहमी. त्यामुळेच माझे रहाणीमान, माझा थाट काही औरच होता. थोडक्यात लोकांना हेवा वाटावा असा माझा थाट होता. म्हणूनच मला सगळे सावकार म्हणून ओळखत. माझे शेत जितके मोठे तितके...

शीतल

माझं नाव शीतल मी वेट लॉस ट्रेनिंग सेंटर चालवते मी मोस्टली मुलींना गाईड करते पण माझ्या एका मैत्रिणीच्या भावाचं लग्न जुळलं त्याला वेट लॉस करायच होत. मी प्रोटीन शेक, डाईट प्लॅन बनवून देणार होती पण तिच्या मुळे मला तिच्या भावाला सकाळी बॅच ला घ्यावं लागलं.,त्याची बॅच मी...

एक उनाड रात्र

आज प्रिया एकटीच घरात होती. घरचे सगळे गावी गेले होते. तिने आणि शरदने भेटायचे  ठरवले  होते, पण रात्रीच्या चांदण्यात चोरून भेटण्याची मज्जाच काही वेगळी असते, असं तिने तिच्या मैत्रिणीकडून ऐकलं होतं, म्हणूनच आज तिने हट्टाने त्याला बाहेर भेटायला बोलवलं. तसं तीचं घर...

हप्ता

माझं बायकोबरोबर संबंध तणले गेले होते. मी तिला हवं तेवढं शरीर सुख देऊ शकत नव्हतो. आम्ही बरेच उपाय करून पाहिले, पण फरसा उपयोग झाला नाही. शेवटी मी एखाद्या ज्योतिष्याला पत्रिका दाखवायची ठरवली. बरंच संशोधन आणि चौकशी केल्यावर मी एका प्रसिद्ध ज्योतिषी बाईंना पत्रिका दाखवायचं...

चावट नणंद

मी लग्न होऊन जेव्हा सासरी आले तेव्हा तिथे असलेले खरे काय आहे ते मला समजले. म्हणजे एक तर मी या लग्नासाठी तयार नव्हते. कारण मला असे वाटत होते की मला याच्यापेक्षापण चांगले स्थळ मिळू शकते. पण मा‍झ्या घरच्यांनी काहीच ऐकले नाही माझे आणि माझे जबरदस्तीने त्याच्यासोबत लग्न...

अनुभव कामसुखाचा

भर दुपारची वेळ होती. रेणू नुकतीच शाळेतून घरी आली होती. दरवाजा नुसता लोटला होता. तो उघडून ती आत आली. ती किचनकडे जाणार इतक्यात तिच्या मम्मीच्या खोलीतून विचित्र चित्कार हुक्कारचा आवाज तिच्या कानावर पडला पाठोपाठ हळुवारपणे दुसरे कोणीतरी बोलण्याचा आवाज देखील तिला ऐकू आला....

एक गुपित

सकाळचे नऊ वाजायला आले होते. खिडकीतून सूर्यकिरण आत येऊन निकीताची झोपमोड करत होते. निकीता बेडवर निवांत झोपली होती. तिने तोंडावरून चादर ओढली आणि तिला परत काही वेळासाठी झोप लागली. अचानक तिच्या तोंडावरून चादर ओढल्या गेली! दिवसाची सुरुवात झाली होती. आई तिला जागवायला आली....

यमुना

धुराने ते घर भरले होते मातीच्या चुलीवर ठेवलेल्या लोखंडी तव्यावर ती भाकरी होती. तिच्या कृतीकडे पहिले कि असे वाटत होते कि एखादे यंत्र आपले काम एकदम सफाईदार पने करत आहे. परातीत पिठाचे गोळे ठेवून ती भाकऱ्या थापत होती. या दरम्यान, ती कधी चुलीत लाकूड ठेवे, कधी काढून टाके...

बायकोची मैत्रीण

माझी नुकतीच इंदोर येथे बदली झाली होती, केंद्रीय सरकारी कार्यालयात नोकरीला असल्यामुळे देशात विविध ठिकाणी बदली होत असते तशी माझी पहिली बदली ही इंदोर येथे झाली. दोन महिन्याआधीच माझं नुकतंच लग्न झालं होतं आणि महिन्या भरातच माझी बदली झाली होती. त्यामुळे मी मा‍झ्या नवपरिणित...

अपर्णा

मी अपर्णा , दिसायला पहिल्या पासून साधारणच पण माझ्या नजरेत एक आकृष्ट करायची ताकद आहे असं माझा नवरा म्हणतो. आता माझे वय ३२ वर्ष आहे. लग्न लवकर झाले म्हणजे २२व्या वर्षी. दोन मुले झाली. पण अजूनही लोक वळून बघतात. कुठेही चरबी साठलेली नाही. वक्षस्थळे फार मोठी नाही पण अगदी...

कुसुम

त्यादिवशी लग्नात ती भेटली . काठ पदरी साडी, अंगात मॅचिंग ब्लॉऊसे . केस सैलसर बांधलेले. माफक मेकअप . साडेपाच फूट उंची. अंगाने भरलेली. चालत होती. पदर करत होती. पदर थोडासा खाली आला कि उन्नत उरोजांचे दर्शन द्यायची. माझ्याकडे जवळ येत म्हणाली भाऊजी ओळखले नाही का. मी चपापून...

प्रवास भाग : २

कामाक्षीचे डोळे बांधलेले असले तरी तिला राघवची आपल्या अंगावर फिरणारी नजर जाणवत होती. त्यामुळे उत्तेजीत होऊन तिने आपल्या तुकतुकीत मांड्या एकमेकांवर घासायला सुरुवात केली आणि आपले पोटावर ठेवलेले हात वर आणून तिने आपल्या स्तनांवर ठेवले. तिच्या त्या हालचालीने राघवची तंद्री...

प्रवास

भाग १ राघव दादर स्टेशनवर ट्रेनमधे चढला आणि त्या फर्स्ट ए.सी. च्या डब्यातला आपला कुपे त्याने लगेचच शोधून काढला. ट्रेन सुटायच्या बेतात होती, त्याने आत गेल्या गेल्या आपली बॅग सीटवर ठेवली. “ए हॅलो, कोण आहेस तू? आणि इथे कुठे घुसतोयस? ही सीट माझ्या मैत्रिणीची आहे. आम्ही...

मी, वहिनी आणि तो…!

मी, वहिनी आणि तो...! नमस्कार मित्रानो, माझे नाव सूर्या आहे. मि आज तुम्हाला जि कथा सांगणार आहे, ती वाचून किंवा ऐकून तुमच्या अंगात करंट नक्की येणार. तर कथेला सुरुवात करतो. माझे वय, कथा लिहित् आहे तेव्हा 24 वर्ष आहे, खरंतर हि कथा ३ वर्षा आधीपासून सुरु होते. मि पहिल्या...

माझा दुसरा नवरा

मी मुंबईतल्या एका चाळीत राहणारा मुलगा आहे. आमच्या घरात आम्ही चार भावंडे आणि आई वडील अशी माझी फॅमिली. मुंबईतल्या तीन खोल्यांच्या चाळीत मी राहतो. घरात मी सगळ्यात लहान त्यामुळे घरातली बारीकसारीक सगळी कामे मलाच पडतात. दूध आणण्यापासून ते दळण, किराणा, कोणी नातेवाईक आले तर...

मन शांती

जिग्नेश एका प्रायव्हेट कंपनीत जॉब ला असतो. लग्न होऊन ५ वर्ष उलटली असतात. जिया त्याच ऑफिस शी एम्पलॉय तिच्याशी त्याचा प्रेम विवाह झालेला असतो. एकमेकांवर जिवा पाड प्रेम करणारी ही जोडगोळी लग्नाच्या ५ व्या वर्षी एकाच फ्लॅट मध्ये विभागली गेली होती. अर्थात त्यांच प्रेम आता...

दोघांमधील अंतर

त्या बंद खोलीतून आता जोरजोरात आवाज येऊ लागला होता . “ नको नको .. प्लीज नको .. फार दुखत आहे रे . तू कसा ही करतोस . अहह उममह .. पुरे आता “ या आवाजात त्रास ,किळस, राग होता . मात्र तो करतच होता . थांब ग रांडे , झवू दे मला , काहीही दुखणार नाय . काय तुझी भूक अगोदर भागली आहे...

दोन कबुतर

मित्रांनो, माझं नाव मोनिका आहे. मी मुंबईची राहणारी आहे. मी एका प्रायव्हेट कंपनी मध्ये जॉब करते. मी आधीपासूनच खुल्या विचारांची मुलगी आहे त्यामुळेच देवाने मला भरभरून चांगल्या फिगरची, चांगल्या मॉडेल सारखं व्यक्तिमत्व दिला आहे. माझे बत्तीस इंचीचे उठलेले 2 कबूतर, अठ्ठावीस...

नकळत शेजारणीला

हॅलो फ्रेंड्स मी हरीष,२० वर्षाचा आहे, सध्या शिकत आहे, तर जरा ही वेळ न्अ घेता मी माझ्या पहिल्या कथे बद्दल सांगतो. मित्रांनो बरेच दिवस झाले माझं खातच उघडलं नव्हता, म्हणून हातभट्टी वर भागवून घेतला. पण किती दिवस बुल्ल्याची आग शांत ठेवायची, एकदातरी बिळात उंदीर घालायचाच असअ...

पेड गर्ल

पेड गर्ल? संध्याकाळचे साधारण सात वाजलेले असतात. व्हॉट्स ऍप वर एका अपरिचित नंबर वरून विकी ला एक मेसेज येतो. "हाय सर मी तुमची एका ऍप वरची न्यूड कथा वाचली. किंबहुना मी तुमच्या सगळ्या कथा वाचल्या आहेत. तुम्ही खूप छान लिहिता. विकी हा एक लेखक असतो. वय साधारण २८ वर्ष. तो आता...

मराठी टीचर आणि तिच्या मुलीला

नमस्कार मित्रांनो माझे नाव राहुल आहे. मी आज तुम्हाला माझ्या मॅडम आणि तिच्या मुलीला झवलेली स्टोरी सांगणार आहे। माझी उंची 5 फूट 11 इंच आहे व शरीर खूप मजबूत आहे। मी जेव्हा नववी मध्ये होतो तेव्हा माझी एक मैत्रीण होती. तिचे नाव ऋतुजा, ती खूप सुंदर दिसायची, माझे तिच्यावर...

चावट कुठला?

माझे नाव अनुष्का. २२ वर्षे वय म्हणजे माझे उरोज चांगले वाढलेले आहेत. नितंब चांगले भरदार आहेत आणि मी बॅडमिंटन पटू असल्याने शरीर अगदी सडपातळ आणि कडक आहे. मला पॅडवाली ब्रा सुद्धा घालायची गरज नाही कारण माझे स्तन माझ्या शरीरावर अगदी उठून दिसतात. तशी लाईन मरणाऱ्यांची कमी...

रुपाली काकू

आमच्या बिल्डिंगमधे एक कुटुंब राहायचं. आई, एक मुलगा आणि मुलगी. त्यातल्या मुलाचं मी ५वी मधे असताना लग्न झालं. त्याच्या बायकोचं नाव रुपाली. लग्नानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये वादविवाद झाले आणि त्या मुलाची आई आणि बहिण हे घर सोडून निघून गेले. आता फक्त तो मुलगा आणि रुपाली...

सनीला बॉसने जास्त काम दिलं आणि…

एका प्रायव्हेट कंपनीतील ही गोष्ट. सुनी ही २१ वर्षाची तरुणी आताच त्या ऑफिस मध्ये कामाला लागली होती. दिसायला सुंदर, झीरो फिगर. नेहमी चेहर्‍यवार स्मित हास्य. बोलका स्वभाव. तिच्या एकंदरीत पेहरावाने ऑफिस मधील पुरुष मंडळी मात्र चांगलीच भाळली होती. त्यात एक ३५ वर्षीय विवाहित...

अंजली आणि तिचा मानलेला भाऊ

अंजली आणि तिचा मानलेला भाऊ.. मुंबईतील ही कथा. अंजली एका फ्लॅट मध्ये आपल्या आई सोबत राहत असायची. तिचे वय साधारण २० वर्ष होते. दिसायला गोरी गोरी पान,बारीक शरीर यष्टी. तसेच केस बॉब कट केलेलं. तिची आई ही तिच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत असल्याने पूर्ण दिवस बाहेर असायची....

न्यूड सीन देणारी ती हिरोईन

न्यूड सीन देणारी ती हिरोईन... न्यूड सीन देणारी ती हिरोईन म्हणजे उमिया अली. ती आपल्या न्यूड सीन मुळे चर्चेचा विषय बनली होती.फक्त न्यूड सीन देन हीच तिची खासियत होती. एका सीन चे ती लाखो रुपये घ्यायची. असच एकदा एका प्रोड्यूसर सोबत तिने कॉंट्रॅक्ट केल होत. तिचा सीन हा...

सुलू

ट्रिंगऽऽ ट्रिंगऽऽऽ दारावरची बेल वाजली तशी अधीर झालेली ती अजूनच त्याच्या विचाराने खुलली. कधी घरच्या जेवणाने पोट भरले नाही तर, आपण जातोच न चटक मटक खायला? बस तसंच! ती दोघं जवळ आलेली. तिला त्याचा आगाऊपणा आवडायचा आणि त्याला ती. फक्त तिचं लग्न झालेलं होतं पण त्याच्या सोबत...

मित्राची बहिण

माझे वय ३० वर्ष आहे. घटना घडली तेव्हा माझे वय २० वर्ष होते आणि माझ्या मित्राची बहिण जिचे नाव प्रिया होते तिचे वय १८ होते. त्यावेळी माझ्या मनात तिच्या विषयी काही वाईट विचार नव्हते. आमचे घर लागून असल्यामुळे आमच्या गच्चीवरून त्यांच्या घरातले सर्व दिसते. एक दिवस मी...

वर्षा

आज रात्री झोपतांना तिने संध्याकाळी सजून काळ्या साडीमध्ये तिच्या पाच वर्षाच्या मुलासोबत फोटो काढून व्हाट्सअॅपवर टाकले आणि आज ही तो दिवस आठवला, जेव्हा ती मला पहिल्यांदा दिसली. तीच नाव वर्षा! आम्ही एका क्लासमध्ये होतो तेव्हा माझं वय १९ वर्षे असेल आणि ती २४/२५ वर्षाची...

सारिका काकी

मी तेव्हा इंजिनिअरिंगमध्ये होतो. मी ज्या बिल्डिंगमध्ये राहायचो तिकडेच एक काकू राहायच्या आणि तेव्हा माझी त्या काकूंशी ओळख झाली होती नंतर मला कळलं की त्या एकटेच घरी असतात. त्यांचा मुलगा शिक्षणासाठी बाहेरगावी असतो. त्यानंतर ओळख झाल्यामुळे आणि घरी एकटे असल्यामुळे मी...

मळ्यातली मज्जा

घरची थोडीफार जमीन होती पोटा पाण्याची तशी काळजी नव्हती. एक वर्षाचा मुलगा हि होता. भैरू पाटलाकडे आमची जमीन करायला होती. भैरू पाटील प्रामाणिक होता. भैरू पाटील हिशोबाच्या निमित्ताने कधी कधी घराला यायचा. पस्तीस छत्तीस वय असेल त्याचे. त्याची देह यष्टी भक्कम होती चेहरा...

पूजा भाभी

हि घटना आज पासून काही वर्षा आधीची आहे, जेव्हा मी जॉब साठी इकडे तिकडे फिरत होतो, तेव्हा मला एक दिवस मुंबई वरून कॉल आला होता. त्यांनी सांगितले कि, “तुमचे सिलेक्शन झाले आहे तुम्हाला २ दिवसानंतर मुंबईला यावे लागेल.” मग त्यांनी मला त्यांचा पत्ता पाठवला होता, मग मी पटकन...

आंटीचे व्याज

आमच्या सोसायटी मध्ये एक आंटी राहायची. तिचे नाव अंजली होते. ती दिसायला एकदम मस्त होती. एकदम माल होती. माझी तिच्यासाठी कधी काही वाईट विचार नव्हता, पण जेव्हा तिने माझ्यामध्ये रुची घेणे चालु केले तेव्हा माझ्या आतला सैतान जागा होऊ लागला. ती खूप चांगली होती. माझ्याकडे...

अनोखी आठवण

आमच्या लग्नाला १९ वर्षे झालीत. मी ४० वर्षाची तर, माझा नवरा ४५ वर्षांचा आहे. सेक्सच्या बाबतीत तो अत्यंत क्रेझी आहे. संभोगाच्या वेळी वेगवेगळ्या नवीन कल्पना तो प्रत्यक्षात आणतो, त्यामुळे आमच्या लग्नाला इतकी वर्षे उलटूनही आमच्या सेक्स लाईफमध्ये अद्याप निरसपणा आलेला नाही....

मैत्रिण

वेळेत शिक्षण, वेळेत नोकरी, वेळेत लग्न आणि वेळेत सेट व्हावे असे प्रत्येकालाच तर वाटत असते. पण ते सगळ्यांनाच शक्य होते असे नाही. पण मी मात्र त्या बाबतीत थोडा सुदैवीच म्हणावा लागेल. कारण मी माझे शिक्षण जसे पूर्ण केले तसे मला लगेचच नोकरी मिळाली आणि मी खूप चांगल्या कंपनीत...

नेहाची स्तनाग्रे

मी संध्याकाळी आठ ते रात्री नऊ पर्यंत कॉम्पुटर क्लासला जात. सकाळी कॉलेज आणि रात्री क्लास. क्लासमध्ये माझी एका मुलीशी मैत्री झाली होती. तिचे नाव नेहा. आमच्या मध्ये मैत्री खूप छान होती कधी कधी लवकर येऊन आम्ही दोघे नाश्ता करायला जात. तशी नेहा मला खूप आवडत होती विशेष करून...

उसाच्या फडात

मित्रानो नमस्कार. माझे नाव रघु आहे. मी आज चाळीस वर्षाचा आहे. मी गावात राहतो. भरपूर शेती आहे माझी. त्यामुळे पहिल्यापासूनच मी अभ्यासात काही फार हुशार वगैरे नव्हतो. त्यामुळे उनाडक्या करत गावभर फिरणे म्हणजे माझे रोजचे काम होते. घरची परिस्थिती सधन असल्याने मी अगदीच निवांत...

कामुक रेखा

हि गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी कॉलेजला होतो. अभ्यासाच्या नावाने ठोठोच होता आमचा. सतत बाहेर राहणे, मित्रांच्या बरोबर उनाडक्या करणे, मनसोक्त खेळणे असे एक ना अनेक प्रकार करत होतो मी. त्यामुळे तर माझे अभ्यासात अजिबातच लक्ष नव्हते. त्यातच घरची परिस्थिती फार काही ठीक...

पिंकी आंटी

ही घटना त्या वेळची आहे जेव्हा मी आधार कार्ड मध्ये काम करत होतो. माझे वय त्यावेळी २० वर्ष होते. मी एका गावात काम करायला गेलो होतो. आम्ही तिकडे शाळेत बसून काम करत असू आणि रात्री पण तिथेच थांबायची व्यवस्था केली होती. तिकडे २ जेवण बनवणाऱ्या बायका काम करीत होत्या. त्या रोज...

काकू आणि मी

मी रजत, मी चित्रा काकूकडे भाड्याने राहायचो. घर बघायला आल्यावरच चित्रा काकूवर माझी नजर पडली. काकू दिसायला एकदम भारी होती. ५ फुट उंची, चौडी छाती, कडक बॉल, निमुळती कंबर, साडी अगदी बेंबीच्या भोकावर घातलेली, गांड अशी की बघताच तोंड टाकायची इच्छा होईल आणि मांड्या सुद्धा शेप...

वहिदा

वहिदा. एक चाळिशितली स्त्री. दोन मुलांची आई. तरी दिसायला मात्र २१ च्या मुलीही झक मारतील असं ते सौंदर्य. स्त्री चाळीशीत सौंदर्याच्या ज्या वळणावर जाते त्याला कुठलीच उपमा देता येत नाही. खरा शृंगार हा चाळीशीतल्याच बाईचा, बाकी सगळं भातुकलीसारखं. चाळीशीतली स्त्री म्हणजे...

वैशाली

मी बांधकाम क्षेत्रात काम करत असल्याने मला सारखे बाहेर गावी फिरावे लागते. मी असेच एकदा नाशिकला गेलो असता मी कॉफी शॉपमध्ये चहा पिण्यास बसलो होतो. त्यावेळेस समोरच्या टेबलवर एक आंटी येऊन बसली. मी तिच्याकडे निरखून पहिले असता ती वैशाली होती. मी तिला लगेच ओळखले. मी लगेच उठून...

error: नका ना दाजी असं छळू!!