मी हळूच संदीपला म्हटले की ‘नितेशचा फोन आहे’ आणि इशार्यानेच त्याला म्हटले की आवाज करू नको. मग मोबाईल घेऊन मी ग्रीन बटण दाबले आणि हसून नितेशशी बोलायला लागले.
“हाय मणु.”
“हाय नितु.”
“काय गं. किती ऊशीर फोन घ्यायला? काय झोपली होतीस का?” नितेशने पलीकडून विचारले.
“हो रे. जाम झोप लागली होती. आणि मोबाईल हॉलमध्ये होता. त्यामुळे पटकन जाग आली नाही. कसा आहेस तू? हाऊज युवर ट्रिप गोईंग ऑन?” मी मुद्दाम एक जांभई देत त्याला विचारले.
“ट्रिप गॉट फिनिश. टु डेज अर्ली. मी परत येतोय.” नितेश उत्साहाने म्हणाला.
ते ऐकून मी सावध झाले! त्याची ट्रिप फिनीश झाली ह्याचा किंचित आनंद झाला पण तो लवकर येतोय हे ऐकून मन थोडे हिरमुसले. पण आनंद व्यक्त करणे जरूरीचे होते तेव्हा मी हसून म्हटले,
“हो का. अरे व्वा! व्हेरी गुड. मग कधी परत येतोय?”
“अग कधी काय मी आलोय ऑलरेडी. हे बघ टॅक्सी सोसायटीत पोहचली.”
“व्हाट? काय सांगतोस काय?” मी अक्षरश किंचाळत म्हटले आणि माझा थरकाप उडाला.
“येस्स डिअर. शॉक्ड ना? सरप्राईज! वरून खिडकीतून पहा म्हणजे कळेल.” नितेश पलीकडून म्हणाला आणि मी पटकन फोन कट करत खिडकीकडे पळाले.
माझा पांढराफटक चेहरा, घाबरलेले भाव आणि मला खिडकीकडे पळताना पाहून संदीपने अधीरतेने विचारले,
“काय झाले मनीषा? काय म्हणाला नितेश?”
“अरे तो लवकर आलाय. खाली टॅक्सीतून उतरतोय.” मी खिडकीजवळ पोहचत घाबरत त्याला म्हटले आणि परदा थोडा बाजूला करत खाली पाहिले.
“व्हाट? ओह नो!!” करत नागडा संदीप आत पळाला.
वरून मी बघत होते आणि नितेश टॅक्सीतून खाली उतरत वर खिडकीकडे पहात हसत होता.
मी हात वर करत त्याला टाटा केला आणि खिडकीपासून बाजूला झाले. लगबगीने मी सोफ्याजवळ पडलेला माझा टि-शर्ट घेतला आणि तो अंगात घालत घालत आत बेडरूममध्ये पळाले. आत संदीप भरभर आपले कपडे घालत होता. मी पण पटकन पुढे होत माझी स्लॅक घेऊन घालत घाबरत त्याला विचारले,
“संदीप, आता काय करायचे? नितेश तर वर येतोय. तो वर पोहचायच्या आत तुला बाहेर नाही पडता येणार. ओह गॉड, काय करू मी?”
“मनीषा, घाबरू नकोस, ” संदीपने कपडे घालता घालता मला म्हटले, “मला सांग. नितेश असा टूरवरून आला की पहिले काय करतो? म्हणजे हॉलमध्ये बसतो की बेडरूममध्ये जातो की फ्रेश व्हायला बाथरूममध्ये जातो?”
“सगळे करतो. तो आला की पाच दहा मिनिटे हॉलमध्ये बसतो. मग बेडरूममध्ये येऊन कपडे काढतो. मग फ्रेश व्हायला बाथरूममध्ये जातो. मग बेडरूममध्ये पडून आराम करतो.” मी भांबावत संदीपला सांगितले.
“ओके. पण मग तो किचनमध्ये जाण्याची शक्यता आहे का? म्हणजे ह्या दरम्यान कधी किचनमध्ये जातो का?” संदीपने विचारले.
“तसे तर नाही जात. पण काही सांगता येत नाही. त्याला काही खावे-प्यावेसे वाटले तर जातो पण किचनमध्ये. पण तू का विचारतोय हे? काय करायचे आपण? सांग लवकर. आपल्याकडे जास्त वेळ नाही.” मी घाबरत घाबरत म्हटले.
“हे बघ. मी आता किचनमध्ये जातो आणि दरवाज्याच्या मागे लपतो. नितेशला तू आत घे आणि मग त्याला हॉलमध्ये बसू दे नाहीतर बेडरूममध्ये जाऊ दे. तू फक्त इतकेच बघ की तो किचनमध्ये आला नाही पाहिजे. त्याला किचनमधून काही लागले तर तू स्वतः आणायला ये. नंतर तो बेडरूममध्ये गेला की तू पण त्याच्याबरोबर बेडरूममध्ये जा आणि दरवाजा लावून घे. मग त्याला तू तेथेच बोलण्यात गुंतव. तोपर्यंत मी किचनमधून बाहेर मेन डोअरकडे पळेल आणि दार उघडून बाहेर जाईन.” संदीपने मला सगळे समजावले.
“अरे पण. सगळे होईल ना व्यवस्थित? नितेशला काही सुगावा तर लागणार नाही ना??” मी घाबरत शंकेने विचारले.
“नाही लागणार. तू घाबरू नकोस आणि एकदम नॅचरल रहा. तसेही तू त्याला सांगितले आहे की तू झोपली होतीस. तेव्हा तू आळसावल्याचे नाटक कर. आणि हां. पटकन जाऊन चेहर्यावर पाणी मारून तोंड वगैरे धुव. आणि नंतर तू पण बाथरूममध्ये जाऊन अंघोळ वगैरे करून फ्रेश हो. म्हणजे नितेशला काही कळणार नाही.”
“बरं. गॉड! सगळे ठिक होऊ दे.” मी मनातल्या मनात प्रार्थना करत म्हटले.
एव्हाना संदीपने कपडे घातले होते आणि आमचे ठरल्याप्रमाणे संदीप बाहेर गेला. आधी त्याने आपले बुट घेतले आणि तो किचनमध्ये पळाला. मी त्याच्या मागोमागच होते. किचनमध्ये सिंकच्या नळाच्या पाण्याने मी तोंडावर पाणी मारून फ्रेश झाले.
तितक्यात बेल वाजलीच. तरी नशीब की आम्ही खूप वरच्या मजल्यावर राहत होतो तेव्हा नितेशला वर यायला थोडा वेळ लागला.
नॅपकिनने तोंड पुसत मनातल्या मनात देवाचा धावा करत मी हॉलमध्ये आले आणि दरवाजा उघडायला गेले.
दरवाजा उघडला तसे हसतमुख नितेश बॅग घेऊन आत शिरला. मी दरवाजा लावून घेतला तसे त्याने मला तिथेच दारात मिठीत घेतले आणि माझे तो चुंबन घेत माझी चौकशी करू लागला.
मी पण त्याला मिठी मारत शक्यतो माझा चेहरा हसरा ठेवत त्याला चुंबनात साथ देत त्याला उत्तर देऊ लागले. मग तसेच एकमेकांना बिलगून आम्ही सोफ्याजवळ गेलो आणि सोफ्यावर एकमेकांना मिठीत घेत बसलो.
मी त्याच्या टुरबद्दल त्याला विचारू लागले आणि तो मला उत्तर देऊ लागला.मध्ये मध्ये माझे लक्ष किचनच्या बाजूकडे जायचे पण नितेशच्या ते लक्षात येऊ नये म्हणून मी मान फिरवून घ्यायचे. नितेश थंडगार पाणी प्यायचेय म्हणत उठायला लागला तसे मी त्याला खाली बसवत म्हणाले की ‘तू बस, मी आणते.’
मग मी त्याला पाणी आणायला किचनमध्ये गेले. आत शिरून मी फ्रिज उघडून पाण्याची बॉटल काढली आणि एका ग्लासात पाणी घेतले. माझे लक्ष सारखे दरवाज्याच्या मागे जात होते जेथे संदीप लपला होता आणि माझ्याकडे बघत होता.
त्याने इशार्यानेच मला ‘सगळे व्यवस्थित होईल, तू जा बिनधास्त बाहेर’ असा इशारा केला. मला भिती वाटत होती की माझ्या मागे मागे नितेश किचनमध्ये तर नाही यायचा? म्हणून मी शक्यतो लवकरात लवकर पाणी घेऊन बाहेर गेले.
बाहेर मी नितेशला पाणी दिले आणि पुन्हा त्याच्या बाजूला त्याला बिलगून बसले. मग नितेशने पाणी प्यायले आणि आमच्या अजून दहा एक मिनीट गप्पा झाल्या. मग नितेश उठला आणि आळस देत म्हणाला की आता मी फ्रेश होतो आणि नंतर थोडी विश्रांती घेतो.
तो उठला तसे मी पण उठले. तो बेडरूमकडे चालायला लागला तसे मी पण त्याला बिलगून त्याच्याबरोबर आत जाऊ लागले. किचनच्या दरवाज्या जवळून पुढे जाताना माझ्या पोटात गोळा येत होता. कारण न जाणो पटकन कशाला तरी नितेश आत शिरला तर? पण तसे काही झाले नाही आणि आम्ही सरळ बेडरूममध्ये आलो.
आत शिरल्यावर मी बेडरूमचा दरवाजा लावून घेतला आणि सुटकेचा एक निश्वास सोडला. आता बाहेरच्या बाहेर संदीप पळून जाईल आणि आम्ही ह्या संकटातून वाचु ह्याचा मला विश्वास वाटायला लागला.
नितेश कपडे काढत होता आणि मी त्याच्याशी काहीतरी बोलून त्याला बोलण्यात गुंतवून ठेवत होते. नितेशने सगळे कपडे काढले आणि नग्न झाला. मग माझ्याकडे बघून सुचकपणे हसत हसत तो बाथरूममध्ये शिरला.
तो आत शिरल्यावर मी परत एकदा सुटकेचा निश्वास सोडला की आता तो कमीत कमी १५ मिनिटे तरी बाथरूममधून बाहेर येणार नव्हता. मी दोन मिनिटे तेथेच ऊभी राहून वाट पाहिली की कशाला तरी नितेश पटकन बाहेर तर येणार नाही ना म्हणून.
मग तो आतच आहे ह्याची खात्री झाल्यावर मी पटकन बेडवरची चादर काढली आणि दुसरी फ्रेश चादर घेऊन बेडला लावली. मग बेडरूमचा दरवाजा उघडून मी संदीपला चेक करायला बाहेर गेले.
धडधडत्या हृदयाने मी किचनमध्ये गेले आणि दरवाज्याच्या मागे पाहिले. तेथे संदीप नव्हता म्हणजे तो बाहेर पळाला असावा ह्याची मला खात्री झाली.
मग बाहेर हॉलमध्ये आले आणि सगळीकडे पाहिले. मग मेन डोअरजवळ जाऊन मी पाहिले तर दरवाजा नुसता लोटलेला होता. दरवाजा उघडून मी बाहेर एक नजर टाकली आणि परत दरवाजा लावून घेतला व लॉक केला.
मग मी हॉलमध्ये सोफ्याजवळ गेले आणि माझे अंग धाडकन सोफ्यावर टाकून डोळे मिटून पडले. नितेशचा फोन घेतल्यापासून आत्तापर्यंत जितका वेळ गेला तितक्या वेळात प्रथमच मला पूर्ण रिलॅक्स आणि निश्चिंत वाटले.
साधारण पंधरा मिनिटांनी नितेश बाहेर आला आणि त्याने मला उठवत विचारले की काय झाले, परत का झोपलीस? मी त्याला म्हटले की सकाळपासून तब्येत ठिक नव्हती तेव्हा फ्रेश वाटत नव्हते. मी आज ऑफिसला पण गेले नाही हे सुद्धा मी त्याला सांगितले.
मग नितेश माझ्या तब्येतीची चौकशी करत मला म्हणाला की आ पण बेडरूममध्ये जाऊन पडूया आणि विश्रांती घेऊया. मी म्हटले ठिक आहे आणि आम्ही दोघे एकमेकांना बिलगून बेडरूममध्ये आलो. मी त्याला म्हटले की तू बेडवर पड तोपर्यंत मी बाथरूममधून फ्रेश होऊन येते.
मग मी बाथरूममध्ये आले आणि अंगावरचे कपडे काढून नग्न झाले. शॉवर चालू करून मी गरम पाणी ॲडजस्ट केले आणि त्या गरम पाण्याखाली ऊभी राहिले. जवळ जवळ पंधरा मिनिटे बाथरूममध्ये मी फ्रेश होत होते.
संदीपबरोबर केलेल्या सेक्सच्या सगळ्या खुणा मी अंगावरून स्वच्छ केल्या आणि पुन्हा एकदा निर्मळ पतिव्रता बनुन बाथरूमच्या बाहेर पडले. बाथरूममध्ये मी दुसरे कपडे नेले नव्हते त्यामुळे मी नग्नपणेच बाहेर आले.
मी बाहेर आले तसे नितेशची नजर माझ्या नग्न शरीरावर पडली तसे त्याची कळी खुलली. बेडजवळ आल्यावर त्याने मला बेडवर ओढून घेतले आणि मी पडल्यावर तो माझ्यावर चढला.
खरे तर त्या क्षणी मला त्याच्याबरोबर काहीही करायची इच्छा नव्हती पण तो काही दिवस दुर राहून परत आला होता तर मला निरूत्साह दाखवता येणार नव्हता. तेव्हा चेहर्यावर आनंद दाखवत मी त्याला साथ द्यायला लागले.
महिनाभर संदीपपासून दूर राहिल्यानंतर आज त्याने मला संभोगाचा जो अदभुत आनंद दिला होता त्याचा प्रभाव माझ्या तन-मनावर होता, जो मला घालवायचा नव्हता. त्यामुळे त्या क्षणी नितेशने माझ्याशी काही करू नये असे मला वाटत होते.
पण नितेश माझा नवरा होता आणि संदीप एक परपुरूष. तेव्हा नितेशला मी नाही म्हणून शकत नव्हते. नंतर तासभर नितेश माझ्याशी संभोग करत होता पण माझे तन त्याला साथ देत होते पण मन संदीपच्या विचारात मग्न होते.
तू घरी नसतेस तेव्हा | भाग १३
दोन मिनिटांनी संदीप परत आला आणि त्याच्या हातात एक बाऊल होता. लगबगीने तो परत बेडजवळ आला आणि वर चढत माझ्या मागे पहिल्यासारखा बसला. माझे नितंब वर करत त्याने पुन्हा मला पहिल्यासारखी पोजीशन घ्यायला लावली.मग त्याने मला तसेच स्थिर रहायला लावले आणि बाऊलमधून काहीतरी घेतले आणि...