“सायली… सायली… यार… मला तर अजूनपण त्याच्याच जवळ जावं वाटतंय.” अश्विनीने तिच्या रूममेट सायलीला मिठी मारून म्हटलं.
“अगपण आताच तर तू त्याच्या रूमवरून इथे आलीस… आणि येताच तुला पुन्हा त्याचा जवळ जावं वाटतंय…?” सायलीने अश्विनीच्या बोलण्यावर डोळे गरगर फिरवत म्हटलं.
“अग म्हणजे… आता तुलापण बॉयफ्रेंड आहे, मग घे ना समजून… यार त्याला सोडून नाही राहावं वाटत गं…!”
“हो पण… जाऊ दे… काय खाणार तू… मी हे बनवलंय…”
“चालेल मला काही पण…” म्हणत ती आत गेली.
“गेली पुन्हा त्याच्या विश्वात…? एवढंपण काय असावं, आता आली आणि पुन्हा तेच?” रागात बडबड स्वतः शीच बडबड करत सायली आपलं काम करू लागली.
संध्याकाळी अश्विनी तयार होऊन बाहेर आली.
“सायली ऐक ना… मी जरा बाहेर जातेय प्रशांतसोबत आणि जेवण करून येणार आहे… तर माझं नको बनवू ह्ह्ह…” अश्विनी स्कार्फ गुंडाळत, डोअर लावत सायलीला म्हणाली.
तसं स्वयंपाक करण्याऱ्या सायलीने पुन्हा कपाळावर आठ्या आणत तिला पाहिलं आणि लगेच चेहरा नॉर्मल करत म्हणाली, “हो ठीकेय ना… जा तू…”
‘काय बोलणार आता…? नेहमीचंच झालंय… समजत नाहिये, का आली मी हिच्या सोबत राहायला…? अरे यार… एक तर सर्व कामपण मीच करावं आणि हिने फक्त त्या मूर्ख मुलासोबत फिरावं… तिला कळत नाही का की तो तिचा फक्त वापर करतोय…!’
‘हिच्याकडे पैसे आहेत तर तो हिच्या सोबत आहे…पण हिला असं कोणतं प्रेम दिसतंय त्याच्या डोळ्यात जे बाकी कोणालाच दिसत नाही की तो तिच्यावर खरंच प्रेम करतो…? जाऊ दे मला काय करायचंय…? शेवटी जे आहे ती तीचं आहे… ‘टेढा है पर मेरा है…!’ ओह्ह सॉरी सॉरी, ‘मतलबी है… पर मेरा है…’ हा हीच म्हण सुट होते दोघांना…पण यात नाव माझं नको यार खराब् व्हायला…’
‘दररोज येतो तो तिला इथे घ्यायला सोडायला… तिचे काय पाय मोडलेत का…? सांगितलं तरी गेट बाहेरच उतरत जापण मुलखाची आळशी ना, एवढं चालायलापण जीवावर येतं… तिच्या सोबत राहतेय तर उगच लोक माझ्याकडेपण विचित्र नजरेने बघताय… नको वाटतं इथे राहायला… हा महिना जाऊ देते आणि कारण सांगते इथून जायला… मला नाही जमायचं हे सर्व… जाऊ दे पैशावाल्या लोकांची थेरच वेगळी असतात…’
तर इकडे,
“प्रशांत… ऐक ना रे… फक्त आजच्याच दिवस ना… घेऊन चल ना मला तुझ्या रूमवर… मग उद्या सकाळी खरंच निघून जाईल, हे पक्का प्रॉमिस…” कसतरी तिने त्याला त्याच्या रूमवर तिला नेण्यासाठी पटवलं.
“तू म्हणतेस तर चल मग…पण हो जरा सांभाळून हं कोणाला दिसू नकोस…!”
“अरे मी ना हे जॅकेट असं राहू देते आणि कॅप दे तुझी… बघ आता मुलगा वाटतेय ना…? कोणाला समजणारपण नाही.” असं म्हणत तिने डोळे मिचकावले आणि ती एक्साईट होऊन त्याच्या मागे त्याला घट्ट रेलून बसली.
तिथे गेल्यावर घरा बाहेर काही लोक गप्पा मारत उभे होते. ते पाहून तो जरा घाबरला आणि तिला तिथे उतरवून त्याने तिला शेजारी असलेल्या दुकानावर जायला सांगितलं. तिने थोडा वेळ तिथे टाईमपास केलापण करून करून किती करणार ना. कारण ते दुकान बंद होतं म्हणून ती तिथे तशीच बसून राहिली.
काही वेळाने ते लोक आत जाताच् ती पटकन उठून त्याच्या रूममध्ये आली आणि दरवाजा लावून घेतला आणि हात पसरून त्याच्याकडे जात तिने त्याला घट्ट मिठी मारली.
“बघ मी म्हटलं होतं ना काही नाही होत आणि आले ना मी आता आत… आता मी ना जरा थकलीय… मला मसाज दे ना करून…” ती जरा लाडिकपणे त्याच्या जवळ जात म्हणाली.
तसं त्यानेही तिला कमरेत हात घालून जवळ ओढलं आणि तिच्या केसांचा एक दीर्घ सुगंध आपल्या नाकात भरून घेत तिच्या कानाजवळ ओठ नेऊन तो मादक स्वरात म्हणाला, “तू जा वर बेडरूममध्ये मी आलोच…”
तशी ती वर त्याच्या रूममध्ये गेली आणि पाय पसरून बेडवर पालथी झोपून आतुरतेने त्याची वाट बघू लागली.
थोड्याच वेळात तो तेल गरम करून घेऊन आला आणि अधाशी नजरेने तिच्याकडे बघत तो तिच्या शरीराला खालून वर बघू लागला.
तीसुद्धा आतुरतेने त्याच क्षणाची वाट बघत होती.
“प्लिज आता नको ना वेळ घालवू… ” असे म्हणून तिने डोळ्यांनी इशारा केला.
तसं त्याने पटकन पुढे होऊन तिला टॉप काढण्याचा इशारा केला. तसं तिने एक मिनिटही न दडवता पटकन टॉप सोबत आपली अंतर्वस्त्रही काढून फेकली.
त्याची नजर तिच्या त्या बेढब शरीरावर होती. त्याला जरी तिचं शरीर आवडत नसलं, तो फक्त नाटक करत असला तरीही समोर नग्न मुलगी आपल्याला बोलवतेय तर कसं दूर राहणार, अगदी तशीच अवस्था त्याची या क्षणाला झाली आणि ‘सावज हाती आलंय तर का सोडावं?’ असे मनात आणून पटकन त्यानेही तिच्या उघड्या पाठीवर तेलाची एक धार सोडली.
आता त्याचे हात त्या तेलावरून घसरत तर कधी तिच्या पाठीवर त्याचे बोट रूतत तिच्या मनाचा ठाव घेत होते. या क्रियेने तिच्यात आग लागणार नाही तर नवलंच ना ती चांगलीच पेटून उठली आणि आपल्या तोंडातून मादक सुस्कारे टाकू लागली.
त्याला आता स्वतःला रोखणं कठीण होत होतं आणि त्याने तसच बाकी अडसर दूर करत तिच्याजवळ जात तो तिच्यात समावला आणि त्यांचा तो खेळ आता चांगलाच रंगात आला. खूप वेळ झाल्यावर शेवटी त्याने तृप्त होऊन तिला बाजूला केल आणि तो तिच्या शेजारी आरामात डोक्याखाली दोन्ही हात घालून पडला.
परिश्रम केल्यावर थकून झोपणं साहजिकच! आणि अश्या प्रसंगानंतर त्याला गाढ झोप लागली आणि झोपी गेलापण हिला मात्र अजूनही झोप येत नव्हती, ती आशेने तो आता उठेल आणि पुन्हा मला जवळ घेईल याची वाट बघत तशीच झोपी गेली.
सकाळी ११ला उठल्यावर ती आळस देत इकडे तिकडे बघू लागली, काही वेळाने उठून फ्रेश झाल्यावर तिने पुन्हा त्याला मिठी मारली.
“अग मला कॉलेजला जायचंय चल आवर तूपण तुला तसंच तुझ्या रूमवर सोडतो आणि जातो कॉलेजला…” तो तिला थोडं दूर करत म्हणाला.
तिने आपली त्याच्यावरची मिठी आवळत त्याला नकार देत त्याला म्हणाली, “मला नाही जायचं तुला सोडून… थांबू दे ना रे मला इथेच… रात्री जाईल मी घरी… खरंच ना… प्लीज… प्लीज ना…”
गोड बोलत तिने पुन्हा त्याला मनवलं आणि तोसुद्धा घरी थांबला आणि पुन्हा दोघे क्रीडेत रमले.
आता पुन्हा संध्याकाळी कोणी पाहिलं तर या भीतीने त्याने तिला घरी जायला सांगितलंपण आताही ती त्याला कारण देत म्हणाली, “तू दोन दिवस आधी आलास… आपण नीट भेटलो सुद्धा नाही एकमेकांना आणि तू जायला सांगतोस…”
तिने पुन्हा त्याला इमोशनल ब्लॅकमेल केलं.
मग त्यानेही तिला आपल्याजवळ आपल्या रूममध्ये राहू देत तिचा पुरेपूर आनंद घेतला.
तिसऱ्या दिवशी सकाळ होताच मात्र त्याने तिचं काहीही न ऐकता सरळ तिला तिच्या रूमवर आणून सोडलं. तिची रूममेंट त्या वेळी कॉलेजला गेली ते पाहून तिने त्याला पुन्हा आपल्या जवळ थांबण्यास सांगितलं.
“अरे यार… आता नाही… मी जातो घरी…”
“अरे ऐक ना… मी तुला इथेच थांबायला थोडीच सांगतेय… मी फक्त बोलतेय जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंतच थांब… मग ती आल्यावर जा…”
त्याने तिचं ऐकलं आणि तो तिथेच थांबला.
काही वेळानंतर सायली कॉलेजवरून घरी परतली तर बाहेर त्या मुलाची गाडी पाहून काही वेळ तशीच थांबली. आत जाऊ की नको या विचारातपण कदाचित आपण आलेले बघून तो निघून जाईल, असा विचार करत ती आत आली.
थोड्या वेळाने रात्रीच्या जेवण करायची वेळ झाली आणि पुन्हा अश्विनीचं तेच… “आता टाइम झालाच आहे तर जा ना जेवण करूनच… त्याने काय होतंय…?” असं म्हणून तिने त्याला थांबवलं.
ते ऐकून पुन्हा सायलीच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. पण बोलणार कस ना एक तर आता घरात फक्त ती आणि ते दोघेच म्हणून तिनेही गप् मान हलवली.
असं करत पुन्हा रात्रीच्या जेवणाला उशीर झाला आणि ते पाहून अश्विनी लाडिकपणे त्याला पुन्हा तिथेच थांबण्याची विनंती करू लागली आणि ते दोघे बेडरूममध्ये गेले.
“हिला काय झपाटलंय का…? जेव्हा पाहावं तेव्हा तोच हवा असतो… सकाळी कॉलेजला जाताना सोबत, त्यानंतर लेक्चर सोडून पुन्हा त्याच्या सोबतच् बसलेली असते आणि आता तर हद्दच झाली ना… दोन दिवसापासून त्याच्या रूमवर आहे तरीही आताही त्याला इथे घेऊन आली, एक मुलगी इथे राहत असूनही… खरंच हिला झपाटलंय…”
तेवढ्यात आतल्या बेडरूममधून तिला त्या दोघांच्या एक होण्यामुळे तिच्या ओरडण्याचा, त्यांच्या जोर जोरात श्वास घेण्याचा आवाज येऊ लागला.
तसं त्या बिचारीने कानात हेडफोन्स टाकत तशीच हॉलमध्ये डोक्यावरून पांघरून घेत रागात एक सुस्कारा टाकत झोपण्याचा निष्फळ प्रयत्न केला.