तडफड

ती बराच वेळ एकटीच त्या ठिकाणी तडफडत पडली होती. मनाचं आतल्या आत होणारं युद्ध आणि त्या युद्धातून तिलाच पोहचणारी इजा आता असह्य झाली होती. आणखी काही वेळ ती एकटीच पडून राहिली तर डोके फुटून मेंदू बाहेर येईल की काय असं वाटत होतं. शेवटी वैतागून तिने मोबाईल उचलला त्याला फोन केला.

“हेलो”त्याचा उत्साही आवाज ऐकून तिला जरासं बरं वाटलं.

“कुठाय?”तिने विचारलं.

“घरीच.”त्याने सांगितलं.

“कामात आहेस?”ती जेव्हा केव्हा असा प्रश्न विचारायची तेव्हा तो नाही असंच उत्तर द्यायचा हे तिला माहिती होतं तरीही तिने विचारलं.

“नाही.”तो पूर्वीपेक्षा अधिक उत्साहाने म्हणाला.

“येतोस?”तिने विचारलं.

“आलोच.”

“नीट ये, मागच्या बाजूने, कुणी बघितलं तल घोळ होईल”

“हो गं, कितीवेळा सांगशील, ही काय पहिली वेळ नाही.”त्याच्या आवाजात अधीरता होती.

“बर, ये मग पटकन”आणि तिने फोन बंद केला.

मागची वेळ सोडून त्याच्या अगोदर तिने जसं त्याला बोलवायचं नाही हे ठरवलं होतं तसेच ते मागच्यावेळी सुद्धा ठरवलं होतं. मात्र मागच्यावेळी प्रमाणे यावेळीही ते तिला पाळता आलं नाही. ती बसल्या जागेवरून उठली तो यायच्या अगोदर थोडंसं फ्रेश व्हावं म्हणून बाथरूममध्ये गेली.

साडी काढायला वेळ लागेल म्हणून तिने ती बदलून अंगावर गाऊन चढवला. आता काही घातलं नाही. किती ती उत्सुकता. तिला स्वतःचा राग आला. नंतर मग तोंडावरती थंडगार पाण्याचे सपकारे मारले. ते मारत असताना तिचं मन भूतकाळाचा प्रवास करू लागलं होतं.

बारावी झाल्यानंतर वयाच्या १८ व्या वर्षी तिचं तिच्या नवर्यासोबत लग्न लागलं होतं. दहावीत ती तिच्या शाळेत पहिली आली होती. लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच बारावीचा निकाल लागला. ८७ टक्के मार्क मिळवत त्या जुनियर कॉलेजमध्ये तिने पहिला क्रमांक पटकावला होता. त्याच कॉलेजमध्ये तिचं ग्रॅज्युएशन मोफत होऊ शकत होतं मात्र निकाल लागल्यावर काही दिवसातच ती गर्भवती राहिली आणि सगळ्याच गोष्टी फिसकटल्या.

निकाल लागल्यानंतर कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी तिने नवर्याजवळ कितीतरी विनवणी केली पण त्याने परवानगी दिलीच नाही. गर्भवती असल्यामुळे तो विरोध करतोय असं वाटून ती शांत झाली. बाळंत झाल्यानंतर मुल थोडसं मोठ झाल्यावर कॉलेजला जाता येईल असा विचार करून ती वाट पाहू लागली.

मात्र मूल थोडं मोठं होताच नवरा पुन्हा एकदा जवळीक करू लागला. तिने त्याला कॉन्डम वापरायला सांगितलं किंवा विरोध केला तरी तो ऐकत नव्हता आणि अशातच ती पुन्हा एकदा गर्भवती राहिली. मग मात्र तिने शिकायची आसंच सोडून दिली.

तिची लहान मुलगी सहा वर्षाची होईपर्यंत ती तिच्या दोन जावांबरोबर आणि सासू-सासर्यांसोबत राहत होती. नंतर भावा-भावांची भांडणे झाली आणि घराच्या वाटण्या झाल्या. मग ती मळ्यातील दोन खोल्यांच्या घरात राहायला आली. त्या एकमेकांना आडव्या चिटकून असणार्या वमध्ये दाराने जोडल्या गेलेल्या दोन खोल्या होत्या. दोन खोलीच्या समोर फरशी टाकलेलं अंगण. त्या अंगणाच्या एका बाजूला जनावरांचा गोठा, दुसर्या बाजूला वर पत्रे मारून केलेली स्वयंपाकाची छोटीशी खोली होती.

एकत्र राहत होते तेव्हा ते गावात राहायचे. तेव्हा कामही भरपूर असायची. मोकळा वेळ मिळायचा नाही आणि मिळाला तरी त्यात गप्पा रंगायच्या किंवा आणखी काहीतरी काम काढलेलं असायचं.

मळ्यात आल्यावर मात्र सगळ्याच गोष्टी बदलल्या. तिला आता चौघांचंच काम होतं. दोन मुले आणि नवरा. जनावरे होती पण त्यांचं काम फारसं नसायचं. ते रहायला आलेलं शेतही अडीच एकर होतं. त्यात अर्धा एकरात घर आणि गोठा बांधलेला आणि दोन एकरत ऊस असायचा.

अकरा वाजता मुले शाळेला गेली की बारापर्यंत तिचं सगळं काम व्हायचं. मग ती एकटीच असायची. तिचा नवरा ड्रायव्हर होता. त्याची स्वतःची कार तो भाड्याने लावायचा. उत्पन्न बर्यापैकी निघायचा. सगळं काही व्यवस्थित होतं.

ती एकटी असली कि तिला त्रास व्हायचा. नको नको ते विचार मनात यायचे आणि तिला छळायचे. तिचं लग्न झालं नसतं तर काय झालं असतं? ती शिकली असती तर काय झालं असतं? कदाचित आता तीही नोकरी करू शकली असती असं वाटायचं. शिलाई मशीन घेऊन शिवणकाम सुरू करायचा प्रयत्न केला होता पण तिच्या नवर्याला ते पटलं नाही. दुसर्याचे कपडे शिवणं त्याला अपमानास्पद वाटायचं.‌

तिने कधीकाळी पाहिलेली स्वप्ने मरून गेली होती पण त्याच स्वप्नाची भुते आता तिला पछाडत होती. नसलेल्या आयुष्याचा विचार करून तिचं असलेलं आयुष्य तिला नकोस वाटायचं आणि मन विद्रोह करून उठायचं. अशावेळी तिला प्रचंड वेदना व्हायच्या. त्या वेदना शमवण्यासाठी ती हर एक प्रकारचा उपाय करायची.

आजंही तसंच झालं. मुलं शाळेत निघून गेल्यानंतर तिला विचारांनी छळायाला सुरूवात केली. तिने स्वतःला कामात गुरफटून घेतलं. भांडी घासली. कपडे धुतली. घराच्या दोन खोल्या पुसून घेतल्या. कपाट आवरलं. मग जनावरांना पाणी वगैरे पाजून चारा टाकला. तरीही बराच वेळ शिल्लक होता.

तिने नवर्याला फोन केला मात्र, त्याने उचलून गाडी चालवतोय नंतर कर असं सांगून लगेच कट केला. ती वैतागली. मोबाईलमध्ये तिची नेहमीची सिरीयल पाहू लागली पण त्यातही मन रमेना. अस्वस्थता तिला खायला उठली होती. मग मन त्याची आठवण काढू लागलं.

त्याचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि तो घरूनच काम करत होता म्हणे…! तिने त्याला विचारलं हे असं घरून कसं काम चालतं. तर त्याने लॅपटॉप वरून वगैरे चालत असं काहीतरी सांगितलं पण ते काही तिला कळलं नाही.

त्यांच्या शेताला लागूनच त्याचं शेत होतं. त्यांच्या घरी चौघेजण राहायचे. तो, त्याचा मोठा भाऊ, त्याची आई आणि वडील. त्याच्या वडिलाला दारूचा नाद होता. त्यामुळे ते घरी कमी आणि गुत्त्यावर जास्त असायचे.

दीड वर्षांपूर्वी तिला नवीनच घेतलेल्या स्क्रीनटच मोबाईलला काहीतरी झालं होतं. तिने फोन करायचा म्हटलं तरी तिला फोन करता येत नव्हता. तिने स्विच ऑफ करून काढला तरीही काहीच होत नव्हतं. मग ती काय होतंय विचारण्यासाठी त्याच्याकडे गेली होती. तेव्हा तो घरी एकटाच होता. अगोदर त्यांचं बोलणं झालं होतं पण तेवढ्यास तेवढंच. दोघांची नजरा नजर मात्र नेहमी होयची. तो तिच्याकडे कसं पहायचा हे तिला जाणवायचं पण ती दुर्लक्ष करायची.

त्यादिवशी मात्र घटना अशा काही घडत गेल्या की त्याच्या घरी ती आणि तो कधी एकत्र आले आणि बेभान होऊन प्रणयात गुंतले हे तिलाही कळलं नाही. तेव्हापासून तिची अस्वस्थता वाढली की ती त्याला हमखास फोन करायची आणि तो नेहमी तयारच असायचा.

भूतकाळातल्या आठवणीतून बाहेर पडत तिने घरात येत ओलं अंग टॉवेलने पुसलं. आता तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली होती. मन नुसता त्याचा विचार करूनच उत्तेजित होत होतं. मागच्या वेळेला आता जवळपास महिना उलटून गेला होता. त्यानंतर पहिल्यांदाच ती त्याच्या जवळ जात होती. तोही तापलेला असणार हे तिला माहिती होतं. ते दोघे भडकले असले की प्रणय किती रंगायचा हे तिने अगोदरही अनुभवलं होतं.

काही वेळाने तो समोरून येताना दिसला. त्याला पाहताच ती उठून उभा राहिली. त्यानेही लांब पावले टाकत पायर्या चढून लगेच घर गाठलं आणि दारातून आता आला. आत येताच त्याने दाराची कडी लावली.

त्याने फॉर्मल शर्ट आणि खाली नाईट पॅन्ट घातलेली होती. जवळ येताच त्याने तिला मिठीत घेत घट्ट आवळलं. त्याच्या नजरेत भूक होती आणि तिच्याबद्दलचं कौतुक. मिठी मारताना त्याचे हात तिच्या शरीराला सगळीकडे जोरजोरात दाबत होते आणि अधिकच जवळ ओढून घेत होते.

तिचे हातही त्याच्या पाठीवर फिरत फिरत पोटावरून पुढे आले. तो आत येतात त्याचा लहान असलेला पॅन्टमधील फुगवटा आता भरपूर मोठा झाला होता. ती त्याच्या पूर्ण ताठरलेल्या लिंगावर पॅन्टवरूनच हात फिरवताना तो तिला किस करू लागला आणि हाताने तिच्या स्तनांना मळू लागला.

तिच्या मनात काही क्षणापूर्वी असलेली अस्वस्थता आता पूर्ण नाहीशी झाली होती. त्याच्या स्पर्शाने मिळणारं शरीर सुख त्या अस्वस्थेला जाळून टाकत होतं. नष्ट करत होतं.

तिने नाईट पॅन्ट आणि अंडरवेअरच्या आत हात घालत त्याच्या कठोरतेला स्वतःच्या हाताने स्पर्श केला पूर्णपणे ताठरलेली जराशी कोमट त्वचा हाताला लागताच ती थरथरली. तोपर्यंत त्याने तिच्या गाऊनची चेन खाली सरली होती आणि तो काढायचा प्रयत्न करत होता.

तिने तिचा हात मागे घेत तो काढून बाजूला फेकला. ती पूर्णपणे नग्न होताच तो अधिकच चेकाळला. तिला मागे ढकलत बेडवर झोपवत तो तिच्यावर आला आणि तिच्या सर्वांगावर चुंबनांचा वर्षाव करू लागला. जागोजागी त्याचे ओठ फिरत होते. त्याचे दात चावत होते आणि ती त्याच्या पॅन्टमध्ये हात घालून त्याच्या कठोरतेवरील त्वचा अलगतपणे मागे-पुढे करत होती.

त्यावेळी अचानक परवा रात्रीच्या आठवणी तिच्या मनात उसळून आल्या. त्यावेळी याच ठिकाणी ती पसरलेली होती पण वर तिचा नवरा होता आणि हातात तिच्या नवर्याचं लिंग. त्या क्षणी तिला स्वतःचा खूप राग आला. त्याला बाजूला ढकलून तिथून हाकलून द्यावा असं वाटलं पण पुन्हा अस्वस्थता येईल या भीतीने तिने उलटच केलं. त्याला अधिकच जवळ ओढत त्याच्या ओठावर ओठ टेकून जोरात किस करायला सुरूवात केली.

बराच वेळ त्याच स्थितीत ते बेभान होऊन किस करत होते

मग काही वेळाने तिला आडवत तो मागे सरकला. त्याने त्याचं शर्ट व बनियान काढलं. नाईट पॅन्ट आणि अंडरवेअर काढून तो तिच्या शेजारी पसरला आणि हाताने तिच्या स्तनांना मिळत तो स्तनाग्रे चोखू लागला. तिने त्याच्या कमरेत हात घालत त्याला जवळ ओढलं. मांड्यात मांड्या गुंतवून त्याच्या कठोरतेवर स्वतःला घासत ती त्याला अधिकच चेतवू लागली.

तो अधिकच आवेशाने तिला चोखू लागला. स्तनावर त्याच्या दाताचे ओरखडे उमटवू लागला आणि ती जोरजोराने हुंकार टाकत हळूहळू त्याच्या टोकाला आत घ्यायचा प्रयत्न करू लागली. मात्र तो इतक्या लगेच आत घुसणार नव्हता हे तिलाही माहिती होतं. आत गुंतल्यावर काही धक्क्यातच तो रत व्हायचा. त्याने कितीही अडवायचा प्रयत्न केला तरी त्याला ते शक्य व्हायचं नाही.

बर्याच वेळ स्तन चुपल्यानंतल तो खाली सरकला. तिच्या पोटात पडलेला उत्तेजनाचा खड्डा आता प्रचंड मोठा झाला होता. त्याची जीभ नाभीवरून आणखी खाली सरकली. अगोदरच चिकट आणि ओल्या झालेल्या तिच्या पाकळ्यांवर त्याची जीभ फिरू लागली तेव्हा मात्र ती जोरात घुत्कारू लागली. आता तिला आणखी सहन होत नव्हतं.

त्याने लाळीने त्याचा अंगठा भिजवत योनिच्या वरच्या बाजूला हळुवारपणे घासायला सुरूवात करताच तिचं घुत्कारणं ओरडण्यात परावर्तित झालं आणि तिचे पाय अतिव सुखाने थरथरू लागले. तेव्हाच त्याने त्याची जीभ हळुवारपणे आत टाकत ती हात बाहेर करायला सुरूवात केली.

काही वेळात तिचं संपूर्ण शरीर थरथरू लागलं. ती जवळ आली आहे हे कळतच तो तिच्यावर आला आणि स्वतःचा अवयव तिच्यावर टेकवत जोराचा धक्का देत एका झटक्यात पूर्णपणे आत सारला. तो आत घुसताच इतका वेळ वाढत आलेल्या उत्तेजनाचा उद्रेक झाला आणि ती प्रचंड वेगात त्याच्या कठोरतेवरती वाहू लागली.

काही क्षण त्या सुखाच्या लहरीत असताना तिने त्याच्या कमरेत हात घालत त्याला जवळ ओढलं. त्याच्या मागच्या बाजूला तिचे पाय आवळले आणि त्याच्या कठोरतेभोवती स्वतःला इतकं घट्ट आवळूं घेतलं कि त्याला धडपणे धक्केही मारता येईनासे झाले. त्या उष्ण ओलसर चिकट आणि ओल्या चिंब योनिला स्वतःच्या कठोरते भोवती अनुभवल्यावर त्याचाही बांध फुटला. तो वीर्याच्या पिचकार्या मारत तिच्या अंगावर कोसळला.

काही क्षणानंतर अतिव सुखाची ग्लानी उतरली आणि अचानक खर्या विश्वातील ती अस्वस्थता मनाच्या तळाशी पुन्हा एकदा उमटली. तो अजूनही चढलेल्या श्वासाने तिच्या अंगावरती पडलेला होता. समाधानाने त्याने डोळे झाकले होते आणि वीर्य ओतल्यानंतर त्याचा अवयव मलूल पडू लागला होता.

त्या क्षणी तिला प्रचंड किळस आली. स्वतःची, त्या परिस्थितीची, त्या घराची, तिच्या आयुष्याची, सगळ्याचीच. नंतर मग जन्मला तो स्वतःचा तिरस्कार आणि सुरू झाला तिच्या मनातील संघर्ष. ज्या अस्वस्थतेपासून दूर पळत ती त्याच्याजवळ आली होती तीच अस्वस्थता पुन्हा एकदा तिला गिळायला तयार झाली होती.

तिने त्याला उठवलं आणि जायला सांगितलं. तो थोडीशी तक्रार करत पण शेवटी नाईलाजाने कपडे घालून निघून गेला. तिला स्वतःचा राग येत होता. बाथरूम घराला लागूनच होतं. गाऊन घातला. बाथरूममध्ये गेली. दार लावून गाऊन पुन्हा एकदा बाजूला टाकला. नळ चालू केला. बादलीत पाणी भरू दिल. मग एकापाठोपाठ एक तांब्याने ते गार पाणी स्वतःच्या अंगावर ओतायला चालू केलं.

पाणी पडत होतं. ती ओली होत होती, पण मनात लागलेली आग विझतच नव्हती. आयुष्यभर ती आग तशीच पेटत राहणार होती आणि क्षणाक्षणाला तिला जाळत राहणार होती. तिने ती अस्वस्थता कितीही विझवायचा प्रयत्न केला तरी ती विझणार नव्हती.

कारण तिच्या मनातील आयुष्य आणि वास्तवातील आयुष्य यात प्रचंड तफावत होती. जोपर्यंत ती तफावत राहणार होती तोपर्यंत ती अस्वस्थता राहणार होती. जोपर्यंत ती अस्वस्थता राहणार होती तोपर्यंत ती मिटवण्यासाठी तिला त्याची किंवा इतर कोणाची तरी मदत घ्यावीच लागणार होती.

समाप्त.

अरू आणि आशू

अरू गॅसवर आधण ठेवून वरच्या फडताळावर ठेवलेला चहासाखरेचा डबा काढीत होती, तेव्हाच आशू तेथे आला... हात उंचावून चवड्यावर उभ्या असलेल्या अरूची छाती त्यामुळे उभारून तिचे ब्लाऊजमध्ये दडलेले स्तानाचे गोळे उठून दिसत होते. त्याचवेळी आशू तिथे आला... अत्यंत आकर्षक दिसणार्या...

कारण!

कामिनी नावाच्या एका विशीतल्या मुलीवर कोर्टात केस चालू होती. तिच्यावर बॉयफ्रेंडच्या खूनाचा आरोप होता. वकील तिला प्रश्न विचारत होता. जज्ज एक चाळिशीतल्या बाई होत्या. त्यांनाही या खूनामागचं कारण जाणून घ्यायची उत्सुकता होती. विटनेस बॉक्समध्ये उभ्या असलेल्या कामिनीला...

घुसमट

बघता बघता निमेषला चाळीसावं वर्ष लागलं. आपल्या कथेचा नायक निमेष बुलढाण्यामध्ये राहतो. वडील लहानपणीच वारल्यामूळे कुटुंबाची जबाबदारी निमेषच्या खांद्यावर येऊन पडली. पैशाच्या अभावी तो फार शिकू शकला नाही. म्हणून त्याने लॅब टेक्निशिअनचा कोर्स केला आणि एका कॉलेजमध्ये लॅब...

पांढरा धूर

ती कॉलेज वरून माघारी आली आणि तिने स्वतःला तिच्या रूममध्ये लॉक करून घेतलं. सेक्स, तिच्या डोक्यात नेहमी सेक्सबाबत विचार असायचे. कॅलेजला जाण्यासाठी घरातून निघाल्यापासून परतून घरात येईपर्यंत, तिच्या प्रत्येक विचारावर सेक्सच्या विचांरांचा परिणाम व्हायचा. सेक्स करण्याची...

प्रतिबिंब

तिने त्या आरशात स्वतःच रूप न्याहाळलं. तो आरसा अँटिक म्हणावा असा होता. जुन्या काळातील अवजड आरसा दिसायला तितकाच शाही वाटत होता. तिला तो आरसा आवडला. आवडला की तिने लगेच खरेदी केला. पैशाची तिला कमतरता नव्हतीच. विविध अत्याधुनिक वस्तूंनी सजलेल्या खोलीत तो जुनाट आरसा...

मर्यादा

 पुष्पा, पुष्पाबद्दल काय सांगावे? जेवढं बोलावं तेवढं कमीच. तिचा गोरा रंग, तिचे आंब्या एवढे स्तन जास्त मोठे नाहीत आणि अगदी छोटेही नाहीत. गोल गरगरीत भरीव नितंब, खोल नाभी आणि गोरागोमटा रंग. सौंदर्याची खाण, कुणीही पुरूषाने पाहिले की त्याची वासना जागी होणार हे नक्कीच....

रात्रपाळी

अंथरूणात तळमळणारा बंडू रात्री बाराचे टोले पडताच अंथरूणावरून उठला. त्याचे आई बाप एका बाजूला झोपले होते. पावलांचा आवाज न करता हातात चादर घेऊन तो बाहेर पडला. त्याच्या घरासमोरच्या परसात गवताची भली मोठी गंजी होती. दोन्ही बाजूने गवत ठेवलेले होते. मधोमध कुणालाही दिसणार नाही...

काल रात्री अमावस्या नसती तर…?

तिचे श्वास गरम होत होते. अंगात हजारो कडाडणार्या विजा सळसळत होत्या. याक्षणी ती स्वतःला आवरू शकत नव्हती.तीच शरीर तृप्त होण्यासाठी आळवत होत. त्याचा अलवार स्पर्श होताच इतका वेळ ताबा ठेवलेला तिचा पदर आपोआपच खांद्यावरून ढळला. तिच्या वळणदार शरीरावर चाचापडणार्या त्याच्या...

मिठी

"आज माझ्या रूमवर जाऊया"रिकामा झालेला चहाचा कागदी कप चुरगाळून कचराकुंडीत टाकताना रियाकडे वळून विनोद म्हणाला. विनोद व रिया मागच्या काही महिन्यांपासून फ्रेंड्स विथ बेनिफिट्स होते. इंजीनियरिंग झाल्यानंतर कोडींगचा कोर्स करताना त्यांची भेट झाली. रियाने त्याला पहिल्यांदा...

क्लायमॅक्स

काल रात्री तो बराच वेळ जागा होता. काही केल्या त्याला झोप लागत नव्हती. तसं आळस आला की त्याला नेहमी सहज झोप लागायची पण काल मात्र तसं झालं नाही. आळस आला असला तरी आठवडाभरापासून तो उपाशी होता. सात दिवसांपूर्वी सुमितची बायको रेखा तिच्या मावस बहिणीच्या लग्नाला गेली होती. ती...

तुटवडा

मागचा संपूर्ण महिना आनंद उपाशी होता. अपर्णाच्या जवळ जायचा वारंवार प्रयत्न करायचा पण कोणता ना कोणता अडथळा वाटेत अडवा यायचा आणि त्याचा प्रयत्न फसायचा. त्यांच्या दोन खोल्यांच्या घरात त्याचे आई-वडील आणि दोन मुले असताना तिला एकांतात गाठणं म्हणजे अग्निदिव्यच होतं. चुकून कधी...

कोणी बघेल नं!

अग नवी नवरी आहे ती बसू दे की तिला शांत आजच लग्न करून आलीय आणी तू काय बडबडत बसलीय... चल उठ तिथून म्हणत कमला काकूंनी शालूला नेहा जवळून पिटाळल आणी त्या जाऊन तिच्या जवळ बसल्या... तसा वरूण आणी नेहाने मनातच कपाळावर हात मारून घेतला कारण वरूण गेल्या १ तासापासून तिची आपल्या...

डोकेदुखी

"का हो? काय झालं?"कुणालचा कोमेजलेला चेहरा पाहून मीनलने विचारले. तो नुकताच घरी परतला होता. त्याने दाराला कडी लावून खांद्यावरची बॅग तिथल्याच एका टेबलावर ठेवली.गाडीची चावी भिंतीला लावलेल्या एका मोठ्या चावीला असणार्या हुकवर अडकवली. महिन्याभरापूर्वीच कुणालने त्याचा ३९ वा...

पगार

पायातील बूट व सॉक्स काढून ठेवत अभय पोर्चच्या पायर्या चढून वर आला. तांबुस रंगाचं नक्षीदार लाकडी दार लावलेलं होतं. त्याने मूठ दारावरती आपटली. प्रतिभाने लगेच दार उघडलं. तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं करत तो आत गेला आणि कोपर्यात असणार्या सोफ्यावरती जाऊन बसला. सोफ्यावरती...

कंदील

रघु गावातल्या एका श्रीमंत बापाचा मुलगा होता. नुसती हाक मारली तरी चार माणसं हात जोडून हजर त्याच्यासमोर उभी व्हायचीत. लहानपणापासून दिमतीला गडी माणसं असल्याने नाही म्हटलं तरी तो थोडा लाडावलाच होता. अशा या रघुचं एका शुभ मुहूर्तावर लग्न झालं. नवी नवरी जरा लाजरी बुजरी होती...

अतृप्त

ती त्याची कोणीच नव्हती, तरीही ती आता त्याच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनली होती. तिच्यासोबत शारीरिक संबंधांना सुरूवात झाल्यापासून आपल्या बायकोसोबत प्रणय करताना त्याला बेचव आणि निरस वाटू लागले होते. काही महिन्यांपूर्वी सुबोध त्याच्या मुलांसोबत पार्कमध्ये फिरायला गेला...

पवित्र जल

एका पवित्र धार्मिक स्थळात एक दुर्दैवी अपघात झाला आणि तेथे सेवेत असलेल्या चार स्त्रिया त्यात मृत्यु पावल्या. मरण पावल्यानंतर त्या वर स्वर्ग-नरकाच्या द्वाराजवळ पोहचल्या. स्वर्ग-नरकाच्या द्वाराबाहेर अधिकारी होते जे आलेल्या व्यक्तींना कोठे जायचे हे सांगत होते. नवीन...

बांधलेली

तिच्या डोळ्यावर बांधलेली रेशमी पट्टी वगळता ती पूर्णपणे विवस्त्र होती. तिने अनावश्यक हालचाली करू नयेत म्हणून हाताच्या मनगटावर व पायाच्या घोट्यांना सुती दाव बांधून ते बेडच्या चार कोपर्याला बांधलेले  होते. तो तिला पुरेपूर आनंद देण्यासाठी तिच्या शेजारी बसला होता. ते...

नवर्याचा संशय…

यथावकाश लग्नाचे सगळे विधी पार पडून वर्‍हाड घरी परत येते आणि नवरोबा रात्री सगळे झोपायची आतुरतेने वाट बघत असतो. कधी एकदा आपल्या रूममध्ये आपली नववधू बायको येईल आणि आ पण तिला नग्न करून तिच्याशी प्रणयक्रिडा करू असे त्याला झाले होते. लग्न ठरवताना तिला पाहिल्यापासून तो...

तपासणी

सकाळची ११ वाजेची वेळ होती. दवाखाना उघडून २ तास झाले होते. पण अजून कोणी पेशंट आले नव्हते म्हणून डॉक्टर वैतागला होता. त्यामुळे पेपरात डोके घालून बसला होता. डॉक्टरची बायको महिन्यापासून बाळंतपणासाठी तिच्या माहेरी गेली होती. त्यामुळे डॉक्टरला हातगाडी शिवाय पर्याय नव्हता....

छकुली

रात्रीचे नऊ वाजत आलेत. बेडवर ती 'इनसाईड मॅडेलाइन' वाचत पडलीय. छकुलीचा पण होमवर्क झालाय, तसाही उद्या संडे होता. तिच्या रूममध्ये एव्हाना ती झोपलीही असेल. किचन ही आवरले होते. काही वेळापूर्वीच तिचे मिस्टर दूर कुठेतरी दोन दिवसांच्या ऑफिसटुरला गेले होते. तिने अगदी फोन करून...

मोबाईल

एक अतिशय सेक्सी, टंच मुलगी घाईघाईने पण किंचित लंगडत डॉक्टर गोट्याच्या दवाखान्यात आली. घाईघाईत ती रिसेपनिस्टला म्हणाली, "मला अर्जंटली डॉक्टरसाहेबांना भेटायचं आहे." रिसेपनिस्ट उत्तर देते, "तुम्हाला थोडा वेळ थांबावे लागेल कारण डॉक्टरसाहेब आत एका पेशंटबरोबर बिझी आहेत."...

जिजू-सालीचे प्रेम

विशालची बायको त्याच्याजवळ तक्रार करत होती की खूप दिवस झाले ती तिच्या बहिणीच्या सासरी गेलेली नाही तेव्हा आ पण तिच्याकडे जावूया म्हणून. पण विशालला कामातून वेळ काढता येत नव्हता. खरे तर त्यालाही आपल्या मेव्हणीला भेटायचे होते. शेवटी त्याच्या मेव्हणीने त्याला खास फोन करून ४...

लग्नाचा वाढदिवस

आपला गोट्या आणि त्याची बायको गोटी यांच्या लग्नाचा आज पन्नासावा वाढदिवस असतो. तो साजरा करण्यासाठी ती दोघे पन्नास वर्षापूर्वी पहिल्यांदा आपल्या हनीमूनला ज्या हॉटेलमध्ये गेलेले असतात तिथेच परत जातात. तीच खोली भाड्याने घेतात. ते दिवस आठवून म्हातारी गोटी मस्त रंगात येते....

लॉटरी

एक नावाजलेली लॉटरी कंपनीची ५ करोडच्या लॉटरीच्या तिकीटाची सोडत चालू होती. तिकीट निवडले गेले आणि जेव्हा पाहिले की ती भाग्यवान व्यक्ती कोण तर ती ५ करोडची लॉटरी एका २५ वर्षाच्या तरूणीला लागली होती. लॉटरी कंपनीचा मॅनेजर काळजीत पडतो की जर ही इतकी आनंदाची बातमी त्या तरूणीला...

हाक

रात्रीची वेळ होती. तो अंथरूणात एकटाच तळमळत पडला होता. भूतकाळातल्या गोष्टी आठवल्याने त्याच्या मनाला वासनेच्या सापाने विळखा घातला होता. इंद्रियाकडे जाणारा रक्तप्रवाह वाढून ते पूर्णपणे ताठरलं होतं. त्याची इच्छा नसतानाही वळवळणारा हात सातत्याने खाली जायला बघत होता. आता...

हनीमून घाई!

लग्न झाल्यानंतर आठ दिवसांनी एक जोडपे हनीमूनला निघाले होते. लग्न झाल्यानंतर बरेचशी पाहूणे मंडळी त्यांच्या घरात ठाण मांडून बसली होती त्यामुळे ते घरी हनीमून साजरे करू शकले नव्हते. त्यामुळे त्यांना फक्त चोरटे स्पर्शसुख घेऊन समाधान मानावे लागले होते. नवरा मुलगा हनीमूनसाठी...

हुक

"भावजी, वहिनी गेल्या का शाळेत?" "हो गेल्या. का हो?" "अहो माझेही मिस्टर आत्ताच गेलेत ऑफिसला! जरा दोन मिनिट येता का? हुक लावून देता का?" सकाळी सकाळी शेजारील वहिनींनी हुक लावायला बोलवलं आणि डोळे गरमच झाले! क्षणात तोंडाला कोरड पडली. आजूबाजूला पाहिलं! कुणीच नव्हतं! मस्त...

सकाळचा चहा

अमेयची नुकतीच अंघोळ झाली होती. फक्त अंडरवेअर घालूनच तो…

व्यसन

तो त्याच्या रूममध्ये गादीवर पसरलेला होता. त्याच्या एका हातात त्याचा मोबाईल, कानात हेडफोन आणि दुसर्‍या हातात अर्धवट ताठरलेले लिंग होते. मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ सुरू होता आणि आवाज त्याच्या कानात घुमत होते. मोबाईलवर दिसणारी दृश्ये बिभत्स वाटत असली तरी आता त्याला ती फारच...

रोमँटिक डेट

रितू आज जरा वेगळ्याच मूडमध्ये होती. ऑफिसमधले सगळे काम उरकून ती लवकर घरी जायला निघाली. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. तिने छत्री उघडली आणि पावसाचा आनंद घेत चालू लागली. आज मॅडम जाम खुश होत्या. त्याचा मेसेज आला होता, संध्याकाळी कॉफीसाठी भेटू म्हणून. निनाद तिला पहिल्यांदाच...

माफी

रवीच्या मम्मी-डॅडींची सकाळपासूनच गडबड चालू आहे. घराची साफसफाई, भाजीपाला खरेदी, जेवणाची तयारी, सगळं स्वतःच्या देखरेखीखाली करून घेतायत. कारणच तसं आहे ना. आज रवीची गर्लफ्रेन्ड त्यांना भेटायला येणार आहे. रवीनं लग्न करायचं ठरवलंय आणि ‘ही तुमची सून’ असं थेट न सांगता, आधी...

सॉरी

आज दिवसभरात तिला सॉरीचे पंधरा वीस मेसेज केले. सालं काही चूक नसतांना इतक्या वेळा सॉरी म्हणतोय तर ही इग्नोर मारतेय? भोकात जा. ह्यानंतर मेसेज करणार नाही. भांडण स्वतः तिने सुरू केलंय आणि आता दहा वेळ तोंडाशी मी जातोय सॉरी म्हणायला. तिला शेवटचा ‘ओके फाईन, गो टू हेल’चा मेसेज...

विजेचा करंट

एका लहानशा हॉटेलमध्ये एक म्हातारे जोडपे येते. बरीचशी टेबल्स रिकामी असूनही दोघे थोडा वेळ घुटमळतात. काही वेळाने कोपर्यातील एक टेबल रिकामे होते. दोघे पटकन जाऊन तिथे बसतात. बाजूच्या टेबलावर बसलेला मुलगा हे सगळे पाहत असतो. इतकी टेबल्स रिकामी असताना हेच टेबल का? त्याचे...

उदार नवरा

राजू दिसायला तसा साधारणच होता. पण नको त्या फुशारक्या मारायचा. एकदा तो मित्रांमध्ये बोलताना म्हणाला, "हे बघा, मी तुमच्यात सगळ्यात श्रेष्ठ आहे!" "का?" "कारण मला देवाने एक नाही दोन-दोन लवडे दिले आहेत. दाखवू का काढून??" राजूच्या ह्या आव्हानाला कोण सामोरे जाणार? तो नेहमीच...

ट्रेन चुकली तर

मी एका कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो. कंपनीचे ग्राहक वेगवेगळ्या राज्यात विखुरलेले असल्या कारणाने एकदा असेच एका क्लायंटच्या प्लांटवर मला व्हिझिटसाठी जावं लागलं. मी सहसा रेल्वेने प्रवास करतो. मधल्या स्टेशनवर गाडी थोडा वेळ थांबणार होती. रात्रीची वेळ होती. मला काहीतरी...

राग आणि प्रणय

आज त्यांच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाले. या दोन महिन्यात त्याने तिला खूप प्रेम दिलं, खूप खुश ठेवलं, दिवस रात्र जेव्हा मन होईल तेव्हा ते प्रणय करायचे, दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले, एकमेकांसाठी बनलेले, पण आज अगदी छोट्याश्या कारणामुळे दोघांमध्ये भांडण झालं....

जेवण गरम करतेय…

एका जोडप्याचे गावी लग्न झाले आणि ते जोडपे मुंबईला त्याच्या घरी आले. हनिमूनची पहिली रात्र होती. नवरी गावाकडची होती आणि २५ वर्षाची भोळीभाबडी मुलगी होती. नवरा ३२ वर्षाचा बेरकी मुलगा होता. रात्री त्याने दरवाजा लावून घेतला आणि तिला खाटेवर नेले. मग एक एक करून त्याने तिचे...

जालीम उपाय

गेल्या काही दिवसांपासून खरे तर रात्रींपासून तो फार अस्वस्थ झाला होता. त्याला कारणही तसेच होते. त्याची तरूण, सेक्साड बायको त्याला जवळ सुद्धा येऊ देत नव्हती. आजकाल तिचे सेक्समधले लक्ष्य काहीसे उडाले होते. ती अप्सरेप्रमाणे सुंदर आणि मादक होती, त्यामुळे तिच्या अशा...

स्वप्नपरी

बाहेर रिमझिम पाऊस पडत होता दुपारची वेळ असून सुद्धा सगळीकडे अंधारून आले होते कदाचित येणार्या वादळाची ती चाहुल असेल. रस्त्यावरची वर्दळ जरा कमी झाली होती पण माझ्या मनातली खळबळ मला शांत बसू देत नव्हती. जेवण झाल्यापासून तिसरी सिगारेट ओढत खिडकीजवळ बसून बाहेर शून्यात बघत...

शॉवरखाली

त्याने बाथरूममध्ये उभा राहत नॉब फिरवला तसा कोमट पाण्याचा शॉवर चालू झाला. अंगावर पडणार्‍या त्या पाण्याच्या थेंबांनी त्याचे स्नायू सैल होऊ लागले. दोन हात भिंतीवर ठेवून मान खाली घालून गरम पाण्याने तो ओला चिंब भिजत होता. सुट्टीचा दिवस होता. आदल्या रात्री भरपेट जेवण करून...

झपाटलेली

“सायली… सायली… यार… मला तर अजून पण त्याच्याच जवळ जावं वाटतंय.” अश्विनीने तिच्या रूममेट सायलीला मिठी मारून म्हटलं. “अग पण आताच तर तू त्याच्या रूमवरून इथे आलीस… आणि येताच तुला पुन्हा त्याचा जवळ जावं वाटतंय...?" सायलीने अश्विनीच्या बोलण्यावर डोळे गरगर फिरवत म्हटलं. “अग...

गोळ्या

टंच फिगरवाली चाळीशीची एक भाभी खूपच अस्वस्थ होती. तिचा नवरा तिला आज काल झवायचाच नाही. ती खूप दुःखी होती. झवताना ती त्याला मनसोक्त आणि मनमुराद झवून द्यायची. तो सांगेल तसे चोखाचोखी करून, पुढून मागून, खालून वरून झवून घ्यायची आणि त्याला झवायला साथ द्यायची. तरीही आज काल तो...

जीवनदीप

त्याला मेल्यावर पाप-पुण्याचा हिशेब करण्यासाठी चित्रगुप्तासमोर उभे करतात. आपल्याला इतक्या लवकर मृत्यू आल्याबद्दल तो मनातून खट्टू असतो. म्हणून तो चित्रगुप्तासमोर आपली कैफियत मांडतो. "चित्रगुप्त महाराज, मला अजून जगायचे होते हो, बरीच कामे पेंडिंग आहे." त्याला काही उत्तर न...

आठवण

"बाहेर असता तेव्हा माझी आठवण येते का नाही?" तिच्या पतिच्या मिठीतून अलगदपणे सुटत तिने विचारलं. जेवण करून रात्रीच्या वेळी दोघेही अंथरूणात पडले होते. बर्‍याच दिवसांनी तो घरी आला होता. त्यामुळे त्याच्या मिठीत विसावण्यासाठी तीही उत्सुक होती पण त्याला डिवचायला मज्जा यायची...

कणीक

सकाळची वेळ होती. ती अंघोळ करून तयार होऊन स्वयंपाकाला लागली होती. डोक्यावर ओल्या केसाभोवती अजून टॉवेल गुंडाळलेला होता. ओल्या केसातून अजूनही शिकेकाई शाम्पूचा वास येत होता. तिची पाठ उघडी होती. ती किचनमध्ये उभारून कणीक मळत होती. तिचे हात पूर्ण चिकट झाले होते. ती शरीराने...

स्मार्ट बेटा

"हॅल्लो." ८ वर्षाच्या मुलाने फोन घेतला. "हॅल्लो बेटा, मी पप्पा बोलतोय... तू आलास स्कूलमधून?" "हो पप्पा." "व्हेरी गुड! माझा ‘स्मार्ट बेटा'! मम्मी आहे का तिथे? मला बोलायचंय तिच्याशी." "पप्पा, मम्मी बेडरूममध्ये आहे... अंकल बरोबर." असे बोलून मुलगा हसला. "काय? कुठले...

सुप्त इच्छा

रात्रीची वेळ होती. तो अंथरूणात एकटाच तळमळत पडला होता. भूतकाळातल्या गोष्टी आठवल्याने त्याच्या मनाला वासनेच्या सापाने विळखा घातला होता. इंद्रियाकडे जाणारा रक्तप्रवाह वाढून ते पूर्णपणे ताठरलं होतं. त्याची इच्छा नसतानाही वळवळणारा हात सातत्याने खाली जायला बघत होता. आता...

होम शिफ्टींग

“सामान आवरायचंय, नवीन शिफ्टींग करायचंय आणि त्यात या लाईटला पण आताच जायचं होतं...!” वैतागत तिने हातातील बॅग खाली टाकली आणि सोफ्यावरच कव्हर काढून त्यावर बसली. तसं तिच्या डोळ्यासमोर काल रात्रीचा क्षण आला की काल त्या जुन्या घरात कशाप्रकारे त्या दोघानीं आपली शेवटची रात्र...

मला आवडलं हं…!

“अग बाई आवर की, किती उशीर...? आता नेमकं ऑफिस जायच्या वेळेलाच हरवली असते... मा‍झ्या जावयाच्या स्वप्नात... ” “आई तू पण ना... काहीही! मी कशाला त्यांची आठवण काढू... ते काढतात का माझी आठवण हुह्ह…” असे म्हणत तिने लगेच लटक्या रागात आपलं छोटंसं नकटं नाक मुरडलं. “बरं बाई, नाही...

error: नका ना दाजी असं छळू!!