झपाटलेली

“सायली… सायली… यार… मला तर अजून पण त्याच्याच जवळ जावं वाटतंय.” अश्विनीने तिच्या रूममेट सायलीला मिठी मारून म्हटलं.

“अग पण आताच तर तू त्याच्या रूमवरून इथे आलीस… आणि येताच तुला पुन्हा त्याचा जवळ जावं वाटतंय..?” सायलीने अश्विनीच्या बोलण्यावर डोळे गरगर फिरवत म्हटलं.

“अग म्हणजे… आता तुला पण बॉयफ्रेंड आहे, मग घे ना समजून.. यार त्याला सोडून नाही राहावं वाटत गं..!”

“हो पण… जाऊ दे… काय खाणार तू… मी हे बनवलंय…”

“चालेल मला काही पण…” म्हणत ती आत गेली.

“गेली पुन्हा त्याच्या विश्वात..? एवढं पण काय असावं, आता आली आणि पुन्हा तेच?” रागात बडबड स्वत:शीच बडबड करत सायली आपलं काम करू लागली.


संध्याकाळी अश्विनी तयार होऊन बाहेर आली.

“सायली ऐक ना… मी जरा बाहेर जातेय प्रशांतसोबत आणि जेवण करून येणार आहे… तर माझं नको बनवू ह्ह्ह…” अश्विनी स्कार्फ गुंडाळत, डोअर लावत सायलीला म्हणाली.

तसं स्वयंपाक करण्याऱ्या सायलीने पुन्हा कपाळावर आठ्या आणत तिला पाहिलं आणि लगेच चेहरा नॉर्मल करत म्हणाली, “हो ठीकेय ना… जा तू…”

‘काय बोलणार आता..? नेहमीचंच झालंय… समजत नाहिये, का आली मी हिच्या सोबत राहायला..? अरे यार… एक तर सर्व काम पण मीच करावं आणि हिने फक्त त्या मूर्ख मुलासोबत फिरावं… तिला कळत नाही का की तो तिचा फक्त वापर करतोय..!’

‘हिच्याकडे पैसे आहेत तर तो हिच्या सोबत आहे… पण हिला असं कोणतं प्रेम दिसतंय त्याच्या डोळ्यात जे बाकी कोणालाच दिसत नाही की तो तिच्यावर खरंच प्रेम करतो..? जाऊ दे मला काय करायचंय..? शेवटी जे आहे ती तीचं आहे… ‘टेढा है पर मेरा है..!’ ओह्ह सॉरी सॉरी, ‘मतलबी है… पर मेरा है…’ हा हीच म्हण सुट होते दोघांना… पण यात नाव माझं नको यार खराब् व्हायला…’

‘दररोज येतो तो तिला इथे घ्यायला सोडायला… तिचे काय पाय मोडलेत का..? सांगितलं तरी गेट बाहेरच उतरत जा पण मुलखाची आळशी ना, एवढं चालायला पण जीवावर येतं… तिच्या सोबत राहतेय तर उगच लोक माझ्याकडे पण विचित्र नजरेने बघताय… नको वाटतं इथे राहायला… हा महिना जाऊ देते आणि कारण सांगते इथून जायला… मला नाही जमायचं हे सर्व… जाऊ दे पैशावाल्या लोकांची थेरच वेगळी असतात…’


तर इकडे,

“प्रशांत… ऐक ना रे… फक्त आजच्याच दिवस ना… घेऊन चल ना मला तुझ्या रूमवर… मग उद्या सकाळी खरंच निघून जाईल, हे पक्का प्रॉमिस…” कसतरी तिने त्याला त्याच्या रूमवर तिला नेण्यासाठी पटवलं.

“तू म्हणतेस तर चल मग… पण हो जरा सांभाळून हं कोणाला दिसू नकोस..!”

“अरे मी ना हे जॅकेट असं राहू देते आणि कॅप दे तुझी… बघ आता मुलगा वाटतेय ना..? कोणाला समजणार पण नाही.” असं म्हणत तिने डोळे मिचकावले आणि ती एक्साईट होऊन त्याच्या मागे त्याला घट्ट रेलून बसली.

तिथे गेल्यावर घरा बाहेर काही लोक गप्पा मारत उभे होते. ते पाहून तो जरा घाबरला आणि तिला तिथे उतरवून त्याने तिला शेजारी असलेल्या दुकानावर जायला सांगितलं. तिने थोडा वेळ तिथे टाईमपास केला पण करून करून किती करणार ना. कारण ते दुकान बंद होतं म्हणून ती तिथे तशीच बसून राहिली.

काही वेळाने ते लोक आत जाताच् ती पटकन उठून त्याच्या रूममध्ये आली आणि दरवाजा लावून घेतला आणि हात पसरून त्याच्याकडे जात तिने त्याला घट्ट मिठी मारली.

“बघ मी म्हटलं होतं ना काही नाही होत आणि आले ना मी आता आत… आता मी ना जरा थकलीय… मला मसाज दे ना करून…” ती जरा लाडिकपणे त्याच्या जवळ जात म्हणाली.

तसं त्यानेही तिला कमरेत हात घालून जवळ ओढलं आणि तिच्या केसांचा एक दीर्घ सुगंध आपल्या नाकात भरून घेत तिच्या कानाजवळ ओठ नेऊन तो मादक स्वरात म्हणाला, “तू जा वर बेडरूममध्ये मी आलोच…”

तशी ती वर त्याच्या रूममध्ये गेली आणि पाय पसरून बेडवर पालथी झोपून आतुरतेने त्याची वाट बघू लागली.

थोड्याच वेळात तो तेल गरम करून घेऊन आला आणि अधाशी नजरेने तिच्याकडे बघत तो तिच्या शरीराला खालून वर बघू लागला.

तीसुद्धा आतुरतेने त्याच क्षणाची वाट बघत होती.

“प्लिज आता नको ना वेळ घालवू..” असे म्हणून तिने डोळ्यांनी इशारा केला.

तसं त्याने पटकन पुढे होऊन तिला टॉप काढण्याचा इशारा केला. तसं तिने एक मिनिटही न दडवता पटकन टॉप सोबत आपली अंतर्वस्त्रही काढून फेकली.

त्याची नजर तिच्या त्या बेढब शरीरावर होती. त्याला जरी तिचं शरीर आवडत नसलं, तो फक्त नाटक करत असला तरीही समोर नग्न मुलगी आपल्याला बोलवतेय तर कसं दूर राहणार, अगदी तशीच अवस्था त्याची या क्षणाला झाली आणि ‘सावज हाती आलंय तर का सोडावं?’ असे मनात आणून पटकन त्यानेही तिच्या उघड्या पाठीवर तेलाची एक धार सोडली.

आता त्याचे हात त्या तेलावरून घसरत तर कधी तिच्या पाठीवर त्याचे बोट रूतत तिच्या मनाचा ठाव घेत होते. या क्रियेने तिच्यात आग लागणार नाही तर नवलंच ना ती चांगलीच पेटून उठली आणि आपल्या तोंडातून मादक सुस्कारे टाकू लागली.

त्याला आता स्वत:ला रोखणं कठीण होत होतं आणि त्याने तसच बाकी अडसर दूर करत तिच्याजवळ जात तो तिच्यात समावला आणि त्यांचा तो खेळ आता चांगलाच रंगात आला. खूप वेळ झाल्यावर शेवटी त्याने तृप्त होऊन तिला बाजूला केल आणि तो तिच्या शेजारी आरामात डोक्याखाली दोन्ही हात घालून पडला.

परिश्रम केल्यावर थकून झोपणं साहजिकच! आणि अश्या प्रसंगानंतर त्याला गाढ झोप लागली आणि झोपी गेला पण हिला मात्र अजूनही झोप येत नव्हती, ती आशेने तो आता उठेल आणि पुन्हा मला जवळ घेईल याची वाट बघत तशीच झोपी गेली.

सकाळी ११ ला उठल्यावर ती आळस देत इकडे तिकडे बघू लागली, काही वेळाने उठून फ्रेश झाल्यावर तिने पुन्हा त्याला मिठी मारली.

“अग मला कॉलेजला जायचंय चल आवर तू पण तुला तसंच तुझ्या रूमवर सोडतो आणि जातो कॉलेजला…” तो तिला थोडं दूर करत म्हणाला.

तिने आपली त्याच्यावरची मिठी आवळत त्याला नकार देत त्याला म्हणाली, “मला नाही जायचं तुला सोडून… थांबू दे ना रे मला इथेच… रात्री जाईल मी घरी… खरंच ना… प्लीज… प्लीज ना…”

गोड बोलत तिने पुन्हा त्याला मनवलं आणि तोसुद्धा घरी थांबला आणि पुन्हा दोघे क्रीडेत रमले.

आता पुन्हा संध्याकाळी कोणी पाहिलं तर या भीतीने त्याने तिला घरी जायला सांगितलं पण आताही ती त्याला कारण देत म्हणाली, “तू दोन दिवस आधी आलास… आपण नीट भेटलो सुद्धा नाही एकमेकांना आणि तू जायला सांगतोस…”

तिने पुन्हा त्याला इमोशनल ब्लॅकमेल केलं.

मग त्यानेही तिला आपल्याजवळ आपल्या रूममध्ये राहू देत तिचा पुरेपूर आनंद घेतला.

तिसऱ्या दिवशी सकाळ होताच मात्र त्याने तिचं काहीही न ऐकता सरळ तिला तिच्या रूमवर आणून सोडलं. तिची रूममेंट त्या वेळी कॉलेजला गेली ते पाहून तिने त्याला पुन्हा आपल्या जवळ थांबण्यास सांगितलं.

“अरे यार… आता नाही… मी जातो घरी…”

“अरे ऐक ना… मी तुला इथेच थांबायला थोडीच सांगतेय… मी फक्त बोलतेय जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंतच थांब… मग ती आल्यावर जा…”

त्याने तिचं ऐकलं आणि तो तिथेच थांबला.

काही वेळानंतर सायली कॉलेजवरून घरी परतली तर बाहेर त्या मुलाची गाडी पाहून काही वेळ तशीच थांबली. आत जाऊ की नको या विचारात पण कदाचित आपण आलेले बघून तो निघून जाईल, असा विचार करत ती आत आली.

थोड्या वेळाने रात्रीच्या जेवण करायची वेळ झाली आणि पुन्हा अश्विनीचं तेच… “आता टाइम झालाच आहे तर जा ना जेवण करूनच… त्याने काय होतंय..?” असं म्हणून तिने त्याला थांबवलं.

ते ऐकून पुन्हा सायलीच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. पण बोलणार कस ना एक तर आता घरात फक्त ती आणि ते दोघेच म्हणून तिनेही गप् मान हलवली.

असं करत पुन्हा रात्रीच्या जेवणाला उशीर झाला आणि ते पाहून अश्विनी लाडिकपणे त्याला पुन्हा तिथेच थांबण्याची विनंती करू लागली आणि ते दोघे बेडरूममध्ये गेले.

“हिला काय झपाटलंय का..? जेव्हा पाहावं तेव्हा तोच हवा असतो… सकाळी कॉलेजला जाताना सोबत, त्यानंतर लेक्चर सोडून पुन्हा त्याच्या सोबतच् बसलेली असते आणि आता तर हद्दच झाली ना… दोन दिवसापासून त्याच्या रूमवर आहे तरीही आताही त्याला इथे घेऊन आली, एक मुलगी इथे राहत असूनही… खरंच हिला झपाटलंय…”

तेवढ्यात आतल्या बेडरूममधून तिला त्या दोघांच्या एक होण्यामुळे तिच्या ओरडण्याचा, त्यांच्या जोर जोरात श्वास घेण्याचा आवाज येऊ लागला.

तसं त्या बिचारीने कानात हेडफोन्स टाकत तशीच हॉलमध्ये डोक्यावरून पांघरून घेत रागात एक सुस्कारा टाकत झोपण्याचा निष्फळ प्रयत्न केला.

सकाळचा चहा

अमेयची नुकतीच अंघोळ झाली होती. फक्त अंडरवेअर घालूनच तो…

व्यसन

तो त्याच्या रूममध्ये गादीवर पसरलेला होता. त्याच्या एका हातात त्याचा मोबाईल, कानात हेडफोन आणि दुसर्‍या हातात अर्धवट ताठरलेले लिंग होते. मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ सुरू होता आणि आवाज त्याच्या कानात घुमत होते. मोबाईलवर दिसणारी दृश्ये बिभत्स वाटत असली तरी आता त्याला ती फारच...

रोमँटिक डेट

रितू आज जरा वेगळ्याच मूडमध्ये होती. ऑफिसमधले सगळे काम उरकून ती लवकर घरी जायला निघाली. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. तिने छत्री उघडली आणि पावसाचा आनंद घेत चालू लागली. आज मॅडम जाम खुश होत्या. त्याचा मेसेज आला होता, संध्याकाळी कॉफीसाठी भेटू म्हणून. निनाद तिला पहिल्यांदाच...

माफी

रवीच्या मम्मी-डॅडींची सकाळपासूनच गडबड चालू आहे. घराची साफसफाई, भाजीपाला खरेदी, जेवणाची तयारी, सगळं स्वतःच्या देखरेखीखाली करुन घेतायत. कारणच तसं आहे ना. आज रवीची गर्लफ्रेन्ड त्यांना भेटायला येणार आहे. रवीनं लग्न करायचं ठरवलंय आणि ‘ही तुमची सून’ असं थेट न सांगता, आधी...

सॉरी

आज दिवसभरात तिला सॉरीचे पंधरा वीस मेसेज केले. सालं काही चूक नसतांना इतक्या वेळा सॉरी म्हणतोय तर ही इग्नोर मारतेय? भोकात जा. ह्यानंतर मेसेज करणार नाही. भांडण स्वतः तिने सुरू केलंय आणि आता दहा वेळ तोंडाशी मी जातोय सॉरी म्हणायला. तिला शेवटचा ‘ओके फाईन, गो टू हेल’ चा...

विजेचा करंट

एका लहानशा हॉटेलमध्ये एक म्हातारे जोडपे येते. बरीचशी टेबल्स रिकामी असूनही दोघे थोडा वेळ घुटमळतात. काही वेळाने कोपऱ्यातील एक टेबल रिकामे होते. दोघे पटकन जाऊन तिथे बसतात. बाजूच्या टेबलावर बसलेला मुलगा हे सगळे पाहत असतो. इतकी टेबल्स रिकामी असताना हेच टेबल का? त्याचे...

उदार नवरा

राजू दिसायला तसा साधारणच होता. पण नको त्या फुशारक्या मारायचा. एकदा तो मित्रांमध्ये बोलताना म्हणाला, "हे बघा, मी तुमच्यात सगळ्यात श्रेष्ठ आहे!" "का?" "कारण मला देवाने एक नाही दोन-दोन लवडे दिले आहेत. दाखवू का काढून??" राजूच्या ह्या आव्हानाला कोण सामोरे जाणार? तो नेहमीच...

ट्रेन चुकली तर

मी एका कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो. कंपनीचे ग्राहक वेगवेगळ्या राज्यात विखुरलेले असल्या कारणाने एकदा असेच एका क्लायंटच्या प्लांटवर मला व्हिझिटसाठी जावं लागलं. मी सहसा रेल्वेने प्रवास करतो. मधल्या स्टेशनवर गाडी थोडा वेळ थांबणार होती. रात्रीची वेळ होती. मला काहीतरी...

राग आणि प्रणय

आज त्यांच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाले. या दोन महिन्यात त्याने तिला खूप प्रेम दिलं, खूप खुश ठेवलं, दिवस रात्र जेव्हा मन होईल तेव्हा ते प्रणय करायचे, दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले, एकमेकांसाठी बनलेले, पण आज अगदी छोट्याश्या कारणामुळे दोघांमध्ये भांडण झालं....

जेवण गरम करतेय…

एका जोडप्याचे गावी लग्न झाले आणि ते जोडपे मुंबईला त्याच्या घरी आले. हनिमूनची पहिली रात्र होती. नवरी गावाकडची होती आणि २५ वर्षाची भोळीभाबडी मुलगी होती. नवरा ३२ वर्षाचा बेरकी मुलगा होता. रात्री त्याने दरवाजा लावून घेतला आणि तिला खाटेवर नेले. मग एक एक करून त्याने तिचे...

जालीम उपाय

गेल्या काही दिवसांपासून खरे तर रात्रींपासून तो फार अस्वस्थ झाला होता. त्याला कारणही तसेच होते. त्याची तरुण, सेक्साड बायको त्याला जवळ सुद्धा येऊ देत नव्हती. आजकाल तिचे सेक्समधले लक्ष्य काहीसे उडाले होते. ती अप्सरेप्रमाणे सुंदर आणि मादक होती, त्यामुळे तिच्या अशा...

स्वप्नपरी

बाहेर रिमझिम पाऊस पडत होता दुपारची वेळ असून सुद्धा सगळीकडे अंधारून आले होते कदाचित येणाऱ्या वादळाची ती चाहुल असेल. रस्त्यावरची वर्दळ जरा कमी झाली होती पण माझ्या मनातली खळबळ मला शांत बसू देत नव्हती. जेवण झाल्यापासून तिसरी सिगारेट ओढत खिडकीजवळ बसून बाहेर शून्यात बघत...

शॉवरखाली

त्याने बाथरूममध्ये उभा राहत नॉब फिरवला तसा कोमट पाण्याचा शॉवर चालू झाला. अंगावर पडणार्‍या त्या पाण्याच्या थेंबांनी त्याचे स्नायू सैल होऊ लागले. दोन हात भिंतीवर ठेवून मान खाली घालून गरम पाण्याने तो ओला चिंब भिजत होता. सुट्टीचा दिवस होता. आदल्या रात्री भरपेट जेवण करून...

गोळ्या

टंच फिगरवाली चाळीशीची एक भाभी खूपच अस्वस्थ होती. तिचा नवरा तिला आज काल झवायचाच नाही. ती खूप दु:खी होती. झवताना ती त्याला मनसोक्त आणि मनमुराद झवून द्यायची. तो सांगेल तसे चोखाचोखी करून, पुढून मागून, खालून वरून झवून घ्यायची आणि त्याला झवायला साथ द्यायची. तरीही आज काल तो...

जीवनदीप

त्याला मेल्यावर पाप-पुण्याचा हिशेब करण्यासाठी चित्रगुप्तासमोर उभे करतात. आपल्याला इतक्या लवकर मृत्यू आल्याबद्दल तो मनातून खट्टू असतो. म्हणून तो चित्रगुप्तासमोर आपली कैफियत मांडतो. "चित्रगुप्त महाराज, मला अजून जगायचे होते हो, बरीच कामे पेंडिंग आहे." त्याला काही उत्तर न...

आठवण

"बाहेर असता तेव्हा माझी आठवण येते का नाही?" तिच्या पतीच्या मिठीतून अलगदपणे सुटत तिने विचारलं. जेवण करून रात्रीच्या वेळी दोघेही अंथरुणात पडले होते. बर्‍याच दिवसांनी तो घरी आला होता. त्यामुळे त्याच्या मिठीत विसावण्यासाठी तीही उत्सुक होती पण त्याला डिवचायला मज्जा यायची...

कणीक

सकाळची वेळ होती. ती अंघोळ करून तयार होऊन स्वयंपाकाला लागली होती. डोक्यावर ओल्या केसाभोवती अजून टॉवेल गुंडाळलेला होता. ओल्या केसातून अजूनही शिकेकाई शाम्पूचा वास येत होता. तिची पाठ उघडी होती. ती किचनमध्ये उभारून कणीक मळत होती. तिचे हात पूर्ण चिकट झाले होते. ती शरीराने...

स्मार्ट बेटा

"हॅल्लो." ८ वर्षाच्या मुलाने फोन घेतला. "हॅल्लो बेटा, मी पप्पा बोलतोय.. तू आलास स्कूलमधून?" "हो पप्पा." "व्हेरी गुड! माझा ‘स्मार्ट बेटा'! मम्मी आहे का तिथे? मला बोलायचंय तिच्याशी." "पप्पा, मम्मी बेडरूममध्ये आहे.. अंकल बरोबर." असे बोलून मुलगा हसला. "काय? कुठले अंकल??"...

सुप्त इच्छा

रात्रीची वेळ होती. तो अंथरुणात एकटाच तळमळत पडला होता. भूतकाळातल्या गोष्टी आठवल्याने त्याच्या मनाला वासनेच्या सापाने विळखा घातला होता. इंद्रियाकडे जाणारा रक्तप्रवाह वाढून ते पूर्णपणे ताठरलं होतं. त्याची इच्छा नसतानाही वळवळणारा हात सातत्याने खाली जायला बघत होता. आता...

होम शिफ्टींग

“सामान आवरायचंय, नवीन शिफ्टींग करायचंय आणि त्यात या लाईटलापण आताच जायचं होतं..!” वैतागत तिने हातातील बॅग खाली टाकली आणि सोफ्यावरच कव्हर काढून त्यावर बसली. तसं तिच्या डोळ्यासमोर काल रात्रीचा क्षण आला की काल त्या जुन्या घरात कशाप्रकारे त्या दोघानीं आपली शेवटची रात्र...

मला आवडलं हं..!

“अग बाई आवर की, किती उशीर..? आता नेमकं ऑफिस जायच्या वेळेलाच हरवली असते.. मा‍झ्या जावयाच्या स्वप्नात..” “आई तूपण ना.. काहीही! मी कशाला त्यांची आठवण काढू.. ते काढतात का माझी आठवण हुह्ह…” असे म्हणत तिने लगेच लटक्या रागात आपलं छोटंसं नकटं नाक मुरडलं. “बरं बाई, नाही तर...

निवडणूक

तो आणि ती पक्के हाडाचे कार्यकर्ते. पक्षश्रेष्ठींसाठी झटणारे. पण लफडं असं की दोघं विरूद्ध पार्टीत. त्यामुळं बाहेर पक्षाच्या साहेबांचं आपापासात वाजलं की ह्यांच घरी वाजायचं आणि त्याला उपवास घडायचा. एकदा असंच झालं. निवडणुका जवळ आल्या होत्या, शहरात प्रचाराची राळ उडाली...

निरोध

तो जेव्हा १८ वर्षांचा होता, तेव्हा टीव्हीवर निरोधची जाहिरात लागायची. पण त्याला समजायचे नाही की निरोध म्हणजे काय ते. मग कॉलेजमध्ये मित्रांकडून त्याने निरोध म्हणजे काय, हे समजून घेतले. निरोधचा उपयोग वगैरे जुजबी माहिती त्याने मिळवली होती. नुकतीच दिवाळी संपली होती पण...

अगळी वेगळी कंप्लेंट

एकदा एक सुंदर आणि सेक्सी मुलगी एका पोलीस स्टेशनमध्ये गेली. ती आत शिरल्या रोबर सगळ्या पोलीसांचे आणि गजाच्या आड असलेल्या आरोपींचे लक्ष तिच्याकडे जाते. ती मुलगी होतीच, एकदम फटाकडा आयटम! तिने गडद हिरव्या रंगाची शिफॉनची साडी घातली होती ज्यातून तिची टंच भरलेली फिगर उठून...

स्वयंपाक

आमचा वन बीएचके मधला मध्यम वयीन जोडप्यांचा सर्वसामान्य माणसांचा संसार सुरू होता. आमच्या लग्नानंतरच्या कुस्ती केलेल्या रात्रींमुळे आम्हाला चांगलेच फळ भेटले होते. माझ्यासारख्या लग्नापूर्वी सडपातळ असणाऱ्या महिलेला नवऱ्याने मशागत करून चांगली भरवली होती. आमच्या संसाराच्या...

खुरपणी

दुपारची वेळ होती जेवण करून ते चिंचेच्या झाडाखाली अंथरून टाकून पसरले होते. दोघे एकमेकांच्या शेजारी चिटकूनच झोपले होते. "आज हुनार नाय सगळं खुरपून, मी म्हणलं हुतं रोजानं दोन बाया लावू." ती जराशी रागात होती. त्या दिवशी खुरपणं झालं असतं तर दुसऱ्या दिवशी त्यांना खत टाकून...

शेवटच्या इच्छा

तो तळमळत पडला होता. कपडे फाटले होते. घशाला पाण्याविना कोरड पडली होती. उन्हाचे चटके बसून कातडं जवळपास जळलं होतं. अजून काही काळ तो तशाच उन्हात पडून राहिला असता, तर त्याचा मृत्यू निश्चित होता. "तुझी शेवटची इच्छा काय आहे…?" त्याच्या अंत:करणातून आवाज येत होता. कुणीतरी...

गोड बोलणं

"असं गोड बोलून फायदा नाही व्हायचा?" ती म्हणाली. "का नाही होणार? गोड बोललं की सगळं काही साध्य होतं." त्याने एक हात तिच्या कमरेत घालत हळूच हिसका देत तिला जवळ ओढलं. दुसऱ्या हाताने तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची लट त्याने मागे सारली आणि स्वत:चे ओठ तिच्या जवळ नेऊ लागला....

आतुरता

"तुला पाहिलं तेव्हापासून मला तुला स्पर्श करायचा होता." तिच्या मागे उभा राहत, तिच्या हातावर अलगद हात ठेवत तो म्हणाला. "आता करतच आहेस ना मग तू मला स्पर्श?" त्याच्या मिठीतून तिने स्वत:ला सोडवून घेतलं आणि मान वळवून त्याच्याकडे पाहू लागली. त्याच्या डोळ्यात तिला पाहत असताना...

उकाडा

उकाडा भरपूर होता. फॅन व कुलरच्या वाऱ्याने काही तो कमी होत नव्हता. "मी म्हणत होते एसी बसवून घेऊ. पण तुम्ही ऐकलं नाही माझं." किचनमधून हातात एक वाटी घेऊन येताना ती बोलली व कुलरच्या वाऱ्यात बेडवर त्याच्या शेजारी बसली. "पैशाची अडचण होती, तुलापण माहिती आहे." तिने वाटीत काय...

नवऱ्याचा उपवास

"अहो, आज तर उपवास आहे ना तुमचा? मी खिचडी केली आहे, परत म्हणू नका माझ्यामुळे उपवास मोडला म्हणून.." किचनमध्ये साबुदाणा खिचडी परतत असताना ती, बेडरूममध्ये कामाला जाण्यासाठी तयार होणार्‍या नवर्‍याला म्हणाली. "हो, आहे.. आहे.." तयार होत बाहेर आलेला नवरा किचनकडे येत म्हणाला....

चटक

त्याचा फोन आला त्या वेळी ती घरात एकटीच होती म्हणून बरं झालं. फोनवर त्याने तिला त्याच्या शेतात असणाऱ्या पत्र्याच्या शेडवर बोलावलं होतं. त्याच्या आवाजातील आतुरता तिला जाणवत होती. घरी कोणी नव्हतं. संध्याकाळपर्यंत घरी कोणीच येणार नव्हतं. नवरा कामाला गेला होता, पोरं...

सुट्टी

"आजच्या दिवस सुट्टी घ्या ना.." तिच्या पदराशी चाळा करत मादक आवाजात त्याच्याकडे पाहत ती म्हणाली. "नाही, अशी कशी..?" त्याचे बूट घालताना त्याने मान वळवून तिच्याकडे पाहिलं आणि तो पाहतच राहिला. तिचे डोळे दिपवून टाकणारे सौंदर्य कितीही पाहिले तरी प्रत्येक वेळी त्याच्या नजरेत...

गिफ्ट

ती दररोज सकाळी लवकर उठायची. तिच्या कामाला लागायची. तिचा गजर वाजल्यावर त्यालाही जाग यायची, पण तो अंथरुणातच लोळत पडायचा. आज मात्र गजर वाजताच तो लगेच उठला. ती जागी होण्या अगोदरच त्याने गजर बंद केला. तिला तसच झोपू दिलं. तिचा वाढदिवस होता ना, तिची सर्व कामे पूर्ण करून...

बाहेरचं जेवण

"तुझी खूप आठवण आली आज." "मग यायलाच पाहिजे ना बायकोची आठवण." "अगं पण इतकी आठवण येत होती की सुट्टी काढून घरी यावं आणि तुला असं मिठीत घ्यावं वाटत होतं." त्याने जवळ येत तिला मागून मिठी मारली व कमरे भोवती हात गुंफले. "अहो सोडा, किती कामं पडलीयेत माझी." "मी नाही सोडणार."...

मोहक क्षण

वेळ रात्री १२… रेल्वे स्टेशन बाहेरची चहल पहल… “ओये चिकने किधर देख रहा.. आज की रात हमारे साथ गुजार के देख हम भी कुछ कम नही..” एक छक्का समोर वैश्यांकडे बघत असलेल्या इसमाला टाळ्या वाजवत स्वत:कडे बोलवत होता. त्याने त्याला खालपासून वरपर्यंत न्याहाळले ५ रूपये हातात टेकवून...

ग्रीष्म वर्षा

“मी चौकात थांबलोय.. कुठे पोहचलीस तू..?” “निघत आहे.. भूक लागली तर जरा खाऊन घेतलं.. मागच्या वेळी ‘झाल्यावर’ जाम भूक लागली होती अन् तू न खाताच हाकलवून दिलंस..” “अगं काय मुलगी आहे तू..? इथे मला कुठली भूक लागली आणि तुझं काय भलतंच सुरू.. लवकर ये कंट्रोल होत नाहिये.. मला वाट...

गुबगुबीत

कॉलेजचा सगळ्यात हँडसम ड्युड तो. पिळदार अंग, ट्रेंडी ट्रिम्ड लूक. शरीराचा एक एक इंच जणु मोजून आखलेला. सतत मुलींचा गर्हाडा त्याच्या आजूबाजूला. ती तेवढीच आगूल बागूल दिशा मिळेल तिकडे पसरलेली. आपल्याच मस्तीत, एका वेगळ्याच जगात जगणारी. दोघांचही वय म्हणजे सतत शारीरिक भावना...

टू ऑर नॉट टू इंसेस्ट

"एक गोष्ट विचारू का?" साडीला लावलेल्या पिना काढून ठेवत सरला म्हणाली. "विचार की, परवानगी कसली मागतेस?" बेडवर बसून सरलाला न्याहाळताना विकास म्हणाला. कपडे घालताना आणि काढताना सरलाला बघणं हा विकासचा आवडता छंद. त्यातून ती साडी नेसत किंवा फेडत असेल तर क्या बात! "आजच्या...

मॅनेजर

"एक्सक्युज मी, मला हॉटेलच्या मालकांशी बोलायचंय." राज, हॉटेलचा मॅनेजर, रजिस्टरमध्ये डोकं खुपसून काहीतरी आकडेमोड करत होता. वर न बघताच वैतागून तो खेकसला, "काय आहे? काय पाहिजे?" "अहो मला मालकांशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय. तुम्हीच आहात का, मालक?" राजने या वेळी तो नाजूक...

राँग नंबर

ती आज पुन्हा अंधारात बसली होती. तिला असे अंधारातच बसायला आवडायचे. बायका शक्यतो रात्री एकट्या असल्या की घरातले लाईट लावून ठेवतात, रेडीओ किंवा मोबाइलवर गाणी लावून ठेवतात. त्यामुळे घरात कुणी तरी असल्याचा भास त्यांना धीर देतो. पण ती सगळ्या बायकांपेक्षा वेगळी होती. तिला...

मधू आणि तिचे बाबा

"बाबा, तुम्ही इतक्या जोरात घालण्याचा प्रयत्न करताय ना म्हणूनच नीट जात नाही आत. अगदी हळूहळू घाला ना. नाहीतर तुमच्या गोट्या सटकून इकडे तिकडे हलतात." बेडरूममधून हे संभाषण ऐकून मी चमकले. ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये स्वयंपाक करणे म्हणजे किती कठीण काम. मी इथे किचनमध्ये...

error: नका ना दाजी असं छळू!!