वेळ रात्री १२… रेल्वे स्टेशन बाहेरची चहल पहल…
“ओये चिकने किधर देख रहा… आज की रात हमारे साथ गुजार के देख हम भी कुछ कम नही… ”
एक छक्का समोर वैश्यांकडे बघत असलेल्या इसमाला टाळ्या वाजवत स्वतःकडे बोलवत होता. त्याने त्याला खालपासून वरपर्यंत न्याहाळले ५ रूपये हातात टेकवून पलीकडे उभ्या असलेल्या एका वैश्येला घेऊन गेला.
वैश्या आणि उभयलिंगी लोकांचा फार जवळचा संबंध असतो. त्या वैश्या एका रांगेत उभ्या राहून त्यांच्या कस्टमरची वाट बघत इशारे करत होत्या. तिथे उपस्थित सर्व उभयलिंगी टाळ्या वाजवत स्वतःची खळगी भरण्याचा प्रयत्न करत होते. त्यातील एकच जण असा होता, जो न टाळ्या वाजवत होता, न कोणाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होता.
६ फुट उंची, ब्लाउजमध्ये कसाबसा बसवलेला भारदस्त खांदा आणि दंड, त्याला न शोभणारी विचित्र गुंडाळलेली साडी, ना कुठला मेकअप ना शृंगार… कोपर्यात चिलीम ओढत एकटाच ध्यानस्थ असा बसून होता.
ती मात्र बराच वेळपासून एकटक त्याच्याकडे बघत होती. एका माणसाने अचानक बाजूने येऊन सरळ तिच्या ब्लाउजमध्ये हात घालत पैसे कोंबले आणि तसाच ओढत तिला गाडीकडे नेत होता. तिने त्याचा हात बाहेर काढला पैसे त्याच्या हातात टेकवले.
“साहब… आज तबियत ठीक नही लग रही… किसी और को ले जाओ…”
“रांड साली… बोहोत मस्ती है क्या तुझमे… अभी उतरता हू… चलो रे सब…”
त्याच्या सोबत ३-४ लोक आणखी आले. त्या वासनांध, विकृत लोकांना बघून ती घाबरली आणि स्टेशनकडे धावत सुटली. घाई घाईत एका उभ्या लोकलमध्ये चढली आणि डोळे गच्च लावून घेतले. आजच्या दिवशी तरी तिला त्या कोल्ह्या कुत्र्यांकडून स्वतःचे लचके तोडून घ्यायचे नव्हते.
ते लोक तिच्या मागे लोकलमध्ये चढणारच की दाराच्या दोन्ही हॅंडलला धरून कोणीतरी उभं राहिलं, ज्याच्यामुळे ते लोक आत येऊ शकत नव्हते. तिने त्याचा हात गच्च पकडला. लोकल हळूहळू ते चारही लोक त्याला खाली खेचत होते पण तो तसाच अडीग उभा होता.
“छक्के साले… तू क्या करेगा बे ऊस छिन्नाल के साथ… बाद में दिख बस… उसके साथ तेरी भी ले लुंगा…” असं म्हणत ते स्टेशनवर मागे सुटले.
समाजाच्या नजरेत असलेल्या छक्क्याच्या नजरेत तिला खरा पुरूषार्थ दिसत होता. दोघंही पुढल्या स्टॉपवर उतरले. तो तिच्या खोलीपर्यंत सोबत आला. रस्ताभर तिची बडबड सुरू होती. तो मात्र ‘हं’ आणि ‘हो’ एवढ्यातच उत्तर देत होता. तिला सोडून निघताना पहिल्यांदा तो बोलला,
“धंदा करायचा नसेल त्या दिवशी घरीच राहत जा, नाही म्हणणार्या बाईला जास्त ओरबाडून काढतात.”
बाहेर पाऊस सुरू झाला. तिने धावत जाऊन छत्री आणली. तोवर तो झपाझप पुढे निघून गेला. ती सुद्धा बंद छत्री घेऊन भिजत त्याच्या मागे निघाली आणि त्याच्या खोलीत शिरली. तो पाठमोरा राहून तिला बोलला,
“माफ करा पण मी एक छक्का आहे. माझ्याजवळ तुम्हाला देण्यासाठी कुठलंही सुख नाहिये.”
ती मागून त्याला बिलगली तसा तो मोहरला. आज पहिल्यांदा त्याला एका स्त्रीचा प्रेमळ स्पर्श झाला होता.
“साडी असो वा शृंगार पुरूषाचा स्पर्श, एक स्त्री लगेच ओळखते.” त्याच्या ओल्या गच्च ब्लाउजची बटणं उघडत ती त्याला म्हटली.
त्याने तिला थांबवलं. बाजूला असलेली त्याची कोरडी साडी तिच्यासाठी खुर्चीवर ठेवून तो आतल्या रूममध्ये जाताना म्हटला,
“छत्री घेऊन जा आजारी पडाल, नशीबात नसलेल्या गोष्टींचा मोह नको.”
तिने साडी ठेवली आणि दार लावून आत गेली. छोटीशी अंधारी खोली, एका बाजूला न्हाणी. खिडकीतून येणार्या स्ट्रीट लाईटचा काय तो उजेड. त्यात तो तिला तो आजवर बघितल्यापैकी सर्वात सुंदर पुरूष दिसत होता.
वैश्येला वासनेची काय कमी. पण आज ती त्याच्याकडे आकर्षित होत होती. तो कोपर्यात असलेल्या बेडवर अर्धनग्न अवस्थेत डोळे लावून पडून होता. ती आता संपूर्ण निर्वस्त्र होऊन त्याच्या पुढे उभी राहिली. तिला तसं बघून त्याच्या शरीरात तरंग उठत होते.
आता स्वतःला आवर घालणं त्यालाही शक्य नव्हतं. त्याच्या साडीच्या निर्या सोडत तिने त्यालाही निर्वस्त्र केलं आणि त्याच्यावर अलगद बसली. त्याच्या अंगावर आलेला नाजूक देह त्याला अगदी फुलांसारखा जाणवला.
भुरकट टपोरे डोळे, सावळा रंग, कमनीय बांधा, छोटी पण ताठ छाती, काळे टोकदार स्तनाग्र, त्याचं लक्ष वेधत होते. त्याचे हात आपसूक तिच्या छातीवर गेले. तो तिचे ‘आहह्… ’ हुंकार निघाले. त्याचा लिंग पहिल्यांदाच एवढा ताठ झाला होता.
बरेच पुरूषी स्पर्श त्याने सहन केले होते, आज पहिल्यांदाच एका स्त्रीच्या स्पर्शाने स्वतःच्या पुरूषत्वाची त्याला जाणीव होत होती. तिने तिची छाती त्याच्या छातीला टेकवली आणि ओठ ओठात घेतले. नकळत त्याने तिला खाली घेतले.
इतर पुरूषांना सुखावण्यासाठी त्यांच्या मर्जीप्रमाणे नाचणार्या तिला आज पहिल्यांदा कोणाचा तरी प्रेमळ स्पर्श सुखावत होता. स्त्री असण्याचा खरा आनंद आजच तिला मिळत होता. तो मात्र पार तिच्यात बुडाला. तिच्या ओठांचा यथेच्छ आनंद घेत तीचं संपूर्ण शरीर ओठांनी काबीज करत होता.
आता तिने त्याच्यासाठी तिचे पाय उघडे केले. आयुष्यात पहिल्यांदाच त्याने एका स्त्रीची योनी बघितली. छोट्या छोट्या काळ्या पाकळ्या तो हळूहळू बोटांनी उलगडत होता. रोज तिच्या कोरड्या योनिमध्ये अनेक पिसाट लिंग घासून जात. आज पहिल्यांदाच तिच्या योनितून असा द्रव बाहेर येत होता, जो प्रणय करण्याआधी स्त्रीची कामुक इच्छा शिघेला पोहोचल्या नंतरच येतो.
त्याने तिच्या योनी जवळ हलकेच ओठ टेकवले. तिच्या योनितून वेगळाच सुगंध येत होता. तिने दोन्ही हातांनी चादर गच्च पकडली. तोंडातून आवाज सुरू झाले. तिच्या कामुक आवाजाने त्याचा लिंग आणखी उताविळ झाला.
त्याने लिंग तिच्या योनिवर ठेवला आणि तिथेच थबकला. त्याचे भाव कळताच तिने त्याला स्वतःकडे ओढून घेतले. एक दीर्घ चुंबन देत तो परत तिच्यात विरघळला. तिने हळूच खालून एक झटका दिला आणि तो अचानक आवेशात आला.
तिचे स्तन हातात गच्च पकडत तो वेग वाढवत होता. ओठ चावूनही तिच्या आवाजाने त्याची खोली दणाणत होती. तो भान विसरून वेगाने लिंग आत बाहेर करत राहिला. ती बेफाम होऊन ओरडत होती.
एका मोठा हुंकार घेत छाती उंच करत ती खाली कोसळली आणि तो तिच्या छातीवर. बाहेरच्या पावसासोबत आत दोघंही शांत झाले. क्रूर वासना विरहीत स्पर्शाने तिच्यातील स्त्रीला समाधान मिळालं आणि तिच्या प्रेमळ पुढाकाराने त्याला पुरूषार्थ!
बाहेर मुसळधार पाऊस पडावा अन् आत वातावरण गरम व्हावं, ओघळणार्या ओल्या चिंब सरीत तुझ्या मिठीत अंग तापावं, तुझा स्पर्श होताच कपडे आपसूकच गळून पडावे, माझ्या अंगावर पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब तुझ्या ओठांनी बंदिस्त करावा, ऐन तारूण्यात सळसळणार ते मन तुझ्या अथांग प्रेमात न्हाऊन निघावं.