“मी चौकात थांबलोय… कुठे पोहचलीस तू…?”
“निघत आहे… भूक लागली तर जरा खाऊन घेतलं… मागच्या वेळी ‘झाल्यावर’ जाम भूक लागली होती अन् तू न खाताच हाकलवून दिलंस… ”
“अगं काय मुलगी आहे तू…? इथे मला कुठली भूक लागली आणि तुझं काय भलतंच सुरू… लवकर ये कंट्रोल होत नाहिये… मला वाट बघायला लावण्यात कसली मजा येते गं तुला…?”
“किती इर्रीटेट करतोय…? स्कार्फ बांधला… हेडफोन लावले… गाडी स्टार्ट केली… आणखी काही डिटेल्स देऊ…?”
“नको नको… मी होतो पुढे… आजूबाजूचा अंदाज घेत घरी पोहचून आतच बसतो… तू डायरेक्ट पार्किंगमध्ये गाडी लाव आणि सरळ आत ये, शेजारच्या सीसीटीव्ही काकूकडे लक्ष देऊ नकोस… ”
“उद्या तुझी आई आल्यावर त्यांनी सांगितलं तर…?”
“नाही सांगणार, घाबरते ती मला.”
“तू तिच्या मुलीवर लाईन मरतो न म्हणून…!!”
“हॅलो… ती बघते मला… रोज…!! मी मुलींवर नाही… मुली माझ्यावर मरतात…!!”
“पुरे…!! शर्टं काढून टेरेसवर फिरशील तर मुली काय त्यांच्या आयापण बघतील ना… तसंही रस्त्यावर मुली कमी आणि आन्ट्याच जास्त बघत बसतो तू…!!”
“अगं तुला काय माहिती साडीतल्या आन्टींमध्ये जे सौंदर्य खुलून दिसतं ते तोडक्या कपड्यातल्या सडपातळ पोरींमध्ये कुठे…? कदर करणारी नजर लागते त्यासाठी… नजर…!! आणि त्या बिचाऱ्यांकडे आम्ही नाही तर आणखी कोण बघणार गं…?? बरं… तू ये न लवकर… वाट लागली आहे खाली… बिचारा कधी मोठा होतोय तर कधी लहान…!!”
“आले… आले… एवढे महिने वाट बघितली… आता काही मिनिट सोस… आणि माझीपण ती उड्या मारतच आहे की… ”
त्याच्याशी फोनवर बोलता बोलता ती ७ मिनिटात घरी पोहचली. गेट उघडंच ठेवल्याने तिने थेट अंगणात गाडी लावून मागच्या दाराने आत गेली.
तो हॉलमध्ये बेडवर बसून होता. ती त्याच्या समोर खुर्चीवर बसली. स्कार्फ काढताच नुकतंच शॅंपू केलेल्या केसांचा सुगंध थंडगार कुलरच्या वाऱ्याने रूमभर दरवळला. तसं तिच्या ओलसर कुरळ्या बटा गालावर भुरभुरल्या.
तो लगेच तिच्या मांडीवर जाऊन बसला. कडक ऊन्हातून आल्याने घामाने डबडबलेला चेहरा, चुरगळलेला शर्ट, ना कुठला साज ना शृंगार… पण तिचे भुरे, पाणीदार मिष्कील डोळे, फिकट गुलाबी ओठ, त्यावर काळा तीळ, हे सर्व त्याला वेड लावत होतं.
आपण एखाद्या व्यक्तीवर जेव्हा मनापासून प्रेम करतो तेव्हा ती व्यक्ती कशी दिसते किंवा कशी राहते यापेक्षा तिचा निरागसपणा, तिची समर्पणाची भावना जास्त आकर्षित करते.
खूप दिवसांनी आज तो मनसोक्तपणे तिच्या ओठांची चव घेत होता. भान हरपून तो तिचे ओठ कधी चोखत तर कधी चावत होता. तिचे गुलाबी ओठ आता लालबुंद झाले होते. पुढचे दोन दिवस तरी तिच्या मऊ ओठांवर ही जाणीव राहणार हे नक्की. ती मध्येच त्याला थांबवत म्हटली,
“फ्लेवर कुठला आणलाय…?”
“ह्ममम्. आवडीचा आहे तुझ्या.”
“बरं, दे न मग मला.”
“जेन्ट्स कॉन्डम आणलंय मी.”
“वेडू किस नंतर डायरेक्ट कॉन्डम का…? मधल्या स्टेप्स कोण फॉलोव करेल…? आईसक्रीमचा फ्लेवर विचारला मी.”
“सिरिअसली…!!”
त्याचा मूड उतरला आणि पारा चढला. फ्रीजमधून आईसक्रीमची डब्बी काढून तिच्या हातात आदळली. ती त्याच्याकडे बघून फिदी फिदी हसत आईसक्रीम खायला लागली.
त्याने शर्ट काढला आणि पाठमोरा दरवाज्याच्या फटीतून बाहेरचा कानोसा घेत उभा राहिला. त्याची ती उघडी पाठ बघून तीचं आईसक्रीम बाजूलाच राहिलं आणि ती त्याला मागून बिलगली. दोन्ही हात अलगद त्याच्या छातीवर ठेवले आणि गाल पाठीला टेकवला. तिच्या हाताच्या नाजूक स्पर्शाने तो लगेच मोहरला.
“किती मोठी छाती आहे तुझी? हातातपण येत नाही माझ्या.”
“३२ इंच आहे.”
“काय!! माझी ब्राची साईज आहे ३२…!! बरं आता आणखी वाढवू नको, एवढीच राहू दे!!”
“का…? मला तुझी ब्रा घालता येणार नाही म्हणून का…?” तो हसत म्हटला.
तिनेही तिचा शर्ट आणि ब्रा काढली.
“नाही रे येडू… माझी छाती तुझ्यापेक्षा छोटी असेल तर कॉम्प्लेक्स नाही का येणार मला…?” ती लाजत म्हणाली.
त्याने तिच्या छातीकडे बघितलं. गोल, गोल गोऱ्यापान स्तनावर काळे टोकदार निप्पल्स उठून दिसत होते. त्याने एक स्तन हाताने दाबायला आणि दुसरा चोखणं सुरू केलं. ती डोळे बंद करून त्याच्या केसात, पाठीवर हात फिरवत होती.
आता तो आणखी आवेशात येत होता. हाताचा जोर वाढत स्तन अगदी पिळून निघत होता. दुसऱ्या स्तनावर दातांचे वळ उमटत होते. आता डावा हात जिन्सचं बटण उघडून आत गेला. तिच्या योनी लिंगावर बोटं फिरवताना त्याला मोगऱ्याच्या कोवळ्या कळीला स्पर्श केल्याची जाणीव झाली.
त्याच्या तीनही क्रिया वेग घेत होत्या आणि तिचाही ताबा सुटत होता. त्याच्या पाठीवर हळुवार फिरणारे हात आता नखांनी ओरबाडत होते.
अचानक कुलर आणि पंखा बंद झाला आणि दोघंही भानावर आले.
“शेट… लोड शेडींग…!! आता ४ तास फिकीर नाही.”
“अरेऽऽऽ बाहेर ४५° आपल्या दोघात १००°… कसं होईल…?”
“त्याला काय होतं? सूर्यालाही कळू दे आपल्यात किती गर्मी आहे ते, आज बघूच कोण जिंकतंय ते.”
“असं म्हणतो, चल मग.”
दोघांचे उरलेले कपडे काढत त्याने तिला खाली वळकटीवर झोपवलं. सुरू करण्या आधी त्याचा नेहमीचा प्रश्न.
“त्रास झाला तर सांग, मी लगेच थांबेल.”
तिचंही मग नेहमीचं उत्तर.
“तुझ्या स्पर्शाने मला कधीच कुठला त्रास ना झालाय, ना कधी होणार.”
त्याने हळूच तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तिच्या सर्वांगावर चुंबनाचा वर्षाव केला.
बाहेर जसं जसं ऊन तापत होतं तसं आत दोघांचंही अंग तापून निघत होतंपण कोणीच थांबायला तयार नव्हतं. त्याने तिच्या मांडीवर हात फिरवला. तिचे पाय लगेच बाजूला झाले. कित्येक दिवसांनी आज तो तिची योनी न्याहाळत होता. त्याच्या बोटांच्या स्पर्शाने त्या नाजूक पाकळ्या आणखी खुलत होत्या आणि ती त्याला जागा मिळेल तिथे ओरबाडत होती. शेवटी चवताळून तिने त्याला जवळ ओढलं.
“कर ना लवकरऽऽऽ”
“गप्प बस, मार खाशील नाही तर.”
तो कॉन्डम घेण्यासाठी बाजूला झाला. शारीरिक संबंध हे फक्त शरीर सुख उपभोगण्यासाठी नसून ती एक नाजूक जबाबदारी आहे, विशेषतः लग्नाआधी, प्रत्येक मोहाच्या क्षणी जी तो कटाक्षाने पाळत होता.
कॉन्डम लावून तो तिच्या अंगावर आला. ओठात ओठ घेतले, छाती दोन्ही हातात घेतली. गरम झालेल्या शरीरातून आता घामासोबत वाफा निघत होत्या. दोघंही प्रणय सुखाचा आनंद घेत होते. त्यांच्या संपूर्ण अंगातून घामाच्या धारा निघत होत्या.
त्याच्या चेहऱ्या, छातीवर अडथळा आणणारा घाम ती हाताने पुसत होती जो तिच्या अंगावर ग्रीष्मातील पावसासारखा बरसत होता. अंगाची लाही लाही करत त्याचा वेग वाढत होता. पण तिच्या चेहऱ्यावर परमोच्च आनंद बघितल्याशिवाय तो थांबणारा नव्हता. शेवटी तो क्षण येताच तिच्या अंगावर कोसळला. एवढ्या वेळपासून स्वतः वर ठेवलेला ताबा सोडत मोकळा झाला.
ती निपचित पडून होती. त्याने तिच्या कपाळावर ओठ हलकीशी किस केली आणि फ्रेश होण्यासाठी निघून गेला.
बाथरूममधून बाहेर येताच तो ओरडला,
“अगं कॉन्डम कुठे आहे…??”
ती धावत त्याच्याकडे गेली.
“मंद आहेस का तू…? साधं कॉन्डमचं इलास्टिक चेक नाही करता येत का…? माझ्या आतच ठेवलंस का…?”
“बावळट… काहीपण बोलते… इथे खाली कागदाच्या पुडीत बांधून ठेवलं होतं… कुठे गेलं असेल…?”
दोघंही घरभर कॉन्डमची पुडी शोधत फिरत होते. ती मध्येच किंचाळून त्याला बिलगली.
“उंदीरऽऽऽ!! अरे केवढे मोठे उंदीर पाळून ठेवलेत तू घरात…??”
“हाऽऽ हाऽऽ!! उंदीर तर नाहीपण एक घुस नक्कीच पाळली आहे. च्यामारीऽऽ!! उंदरानेच नेली की काय कॉन्डम…??”
ती तिथेच पोट धरून हसायला लागली.
“बापरेऽऽ!! एवढी एमर्जन्सी…! युस्ड कॉन्डम न्यावं लागलं…! आपण नवीन दिलं असतं की… ”
“दात काढणं बंद कर आणि शोधू लाग.”
“नक्की काय शोधायचं…? उंदीर की कॉन्डम…?”
“अगं हिडिंबा, जोक सुचत आहे तुला? उद्या आई येणार आहे, लाज निघेल माझी!”
तिची बडबड ऐकत तो सैरभैर होऊन घरभर फिरत होता.
“हम्म… ऐक ना, जर उंदीर तो नसून ती असेल तर…?”
“हे बघ… आत्ता जाम टेन्शन आलंय… तोंड आणि डोकं बंद ठेव प्लीज.”
“त्या कॉन्डममध्ये तुझे स्पर्म आहेत ना…? मग ते तिच्या पोटात गेले तर तुमचं आयव्हीएफ होईल. २०-२१ वर्षांनी तुझा काळा कुळकुळीत कुलदीपक आणून दिला तर तिने…?”
आता मात्र तो खूप जास्त वैतागला.
“थांब… तुझं तोंड असं बंद नाही होणार…”
त्याने तिला पकडून धाडकन भिंतीशी उभं करत तिच्या ओठांचा जोरात चावा घेत यथेच्छ चुंबनाचा वर्षाव केला.
“पुन्हा आगावपणा केला तर ९ महिन्यात तुझ्या हातात कुलदिपिका येईल, कळलं का…!! आता लवकर फ्रेश होऊन कपडे घाल नाही तर दुसरी कॉन्डमपण शोधत बसावी लागेल.”
आपला अगावपणा आवरता घेत ओठ चोळत ती बाथरूमकडे पळाली. दोघांनी बराच वेळ कधी उंदीर तर कधी कॉन्डम दोघांचीही शोधाशोध केलीपण काहीच हाती लागलं नाही. कॉन्डम शोध संभ्रमात तिने त्याचा निरोप घेतला.
दुसऱ्या दिवशीपर्यंत त्याने संपूर्ण घर पालथं घातलंपण काहीच हाती लागलं नाही. सुवासिक कॉन्डम नेणाऱ्या उंदराने औषध हुंगलं सुद्धा नाही. नशिबाने आई आल्यावर तरी त्या उंदराने माणसाला साक्ष दिली व त्यांची लक्तरे पुढ्यात मांडली नाही. पण एक प्रश्न नेहमी पडत राहिला, ‘नक्की त्याने कॉन्डमचं केलं तरी काय…?’
रख रखत्या ऊन्हात ओढ आपल्या भेटीची, तापलेल्या अंगावर फुंकर तुझ्या स्पर्शाची, उष्ण श्वासांनी झालेली तुझ्या अंगाची लाही, ओसंडतेय माझ्या छातीवर बनून दंव बिंदूंची शाही