“आजच्या दिवस सुट्टी घ्या ना..” तिच्या पदराशी चाळा करत मादक आवाजात त्याच्याकडे पाहत ती म्हणाली.
“नाही, अशी कशी..?”
त्याचे बूट घालताना त्याने मान वळवून तिच्याकडे पाहिलं आणि तो पाहतच राहिला. तिचे डोळे दिपवून टाकणारे सौंदर्य कितीही पाहिले तरी प्रत्येक वेळी त्याच्या नजरेत नव्याने जल्लोष व्हायचा.
“मी काय म्हणते..”
त्याच्या पुढे अलगदपणे झुकत त्याने पायात चढवलेले सॉक्स काढत तिच्या खोल गळ्याच्या ब्लाउजमधून बाहेर डोकावणारे उरोज त्याच्या नजरेत भरतील याची काळजी घेत ती बोलत होती.
“हाफ डे तरी घ्या. कालची रात्र आठवली की मला कसतरीच होतंय.”
त्याच्या पायावरून सॉक्स काढून ती त्याच्या बाजूलाच बसली. खांद्यावर अडकवलेल्या बॅगचा पट्टा हाताने ओढत त्याच्या कानात हळूच कुजबुजली, “मला अजून किती तरसवणार आहात..?”
त्याच्या गालावर ओठ टेकवत ती म्हणाली, “कधी मिळतो का आपल्याला असा एकांत?”
त्याची बॅग बाजूला ठेवत तिने त्याला सोफ्यावर मागे सारले आणि ती त्याच्यावर आली. तो विस्फारलेल्या डोळ्यांनी काय बोलावं न कळून पूर्णपणे तिच्या आधीन झालेला. तिचं सौंदर्य निरखत, तिचा स्पर्श अनुभवत पूर्णपणे वाहवत चालला होता.
“मुलं त्यांच्या मामाच्याकडे गेली आहेत, तुमचे आई बाबा कुलदैवताच्या यात्रेला..”
त्याच्या शर्टची बटणे काढत त्याचा चेहरा जवळ चेहरा नेऊन ती बोलत होती आणि मध्ये मध्ये त्याच्या चेहऱ्यावर चुंबन करत होती
“परत कधी असा मोकळा वेळ मिळेल माहिती आहे का तुम्हाला तरी? परत मग तुम्हीच माझ्या नको त्या वेळी मागं लागता आणि मी नको म्हणलं की रूसून बसता.”
त्याचा शर्ट काढून बाजूला टाकल्या नंतर तिने तिचे ओठ त्याच्या छातीवर टेकवले आणि त्याचा हात उचलत आणून तिच्या उरोजांवर ठेवला. हातात आलेले तिचे उरोज त्याने जोरात दाबले. तिने एक मोठा सुस्कारा टाकला.
“हळू ना.. सुट्टी घेतली तर अशी गडबड करावी लागणार नाही.”
त्याच्या छातीवर ओठ फिरवत ती वर सरकू लागली आणि हळूच तिने त्याच्या ओठावर तिचे ओठ टेकवले. ओठ एकमेकात गुंतले. त्याचे हात तिच्या पाठीवर फिरू लागले. दोघांचे श्वास हळूहळू चढू लागले.
“इथेच करणार का सगळं?” मधूनच त्याच्या ओठापासून स्वत:चे ओठ विलग करत ती म्हणाली.
तिचा फुललेला श्वास, लाळेने ओले झालेले ओठ, प्रश्न विचारताना भुंवयांची झालेली कमान आणि तीचं ते मोहक रुप, तो पुरता घायाळ झाला होता.
“हो, इथेच..!” तो बोलत होता पण तिने तिचे बोट त्याच्या ओठांवर ठेवले. तो थांबला.
“चला ना बेडरूममध्ये जाऊ..”
ती रुणझुणत्या आवाजात बोलली आणि त्याच्यावरून उठली. तिने बेडरूमच्या दिशेने दोन पावले टाकली आणि मागे वळून पाहत म्हणाली, “येताय ना..?”
त्या आवाजाने जणू त्याला संमोहित केल्याप्रमाणे तोही तिच्या मागोमाग आत गेला. आणि त्या दिवशी त्याने सुट्टी घेतली नाही तर तिने त्याला सुट्टी घ्यायला लावली.