तुटवडा

मागचा संपूर्ण महिना आनंद उपाशी होता. अपर्णाच्या जवळ जायचा वारंवार प्रयत्न करायचा पण कोणता ना कोणता अडथळा वाटेत अडवा यायचा आणि त्याचा प्रयत्न फसायचा. त्यांच्या दोन खोल्यांच्या घरात त्याचे आई-वडील आणि दोन मुले असताना तिला एकांतात गाठणं म्हणजे अग्निदिव्यच होतं. चुकून कधी एकांत मिळालाच तरी तो जास्त वेळ टिकायचा नाही.

त्याला दुरावा सहन होत नव्हता लग्नाला बारा वर्षापेक्षा जास्त झाली होती तरीही त्याच्या मनात तिच्याविषयीची आसक्ती अजूनही होती तशीच होती. वेळ मिळेल तेव्हा एकटे असल्यावर ते दोघे पूर्वीसारखेच वागायचे. रविवारच्या दिवशी मात्र ती संधी चालून आली. चालून आली म्हणण्यापेक्षा त्याने निर्माण केली असं म्हणणं योग्य ठरेल.

गावाकडे जत्रा होती. जत्रा खर तर सोमवारी होती पण त्याने रविवारीच आई-वडील आणि त्याच्या दोन मुलांना जत्रेला पाठवायचं ठरवलं.‌मुद्दामहून बायकोला मात्र ठेवून घेतलं. आई वडील गावाकडे जायला नेहमी तयारच असायचे. आजी-आजोबांचा मुलांना लळा इतका होता की त्यांच्याबरोबर कुठेही जायला मुले तयार असायची.

दोन-चार दिवस मुलांची शाळा चुकणार होती पण महिन्याभरापासून तो उपाशी होता त्यामुळे त्याला त्या गोष्टींची परवा नव्हती. थोड्याफार दिवस सुट्टी घेतली काही नुकसान होणार नव्हतं असं त्याचं मत होतं. बायको मात्र त्याच्या विरुद्ध मताची होती. क्षणिक सुखाच्या एकांतासाठी मुलांची शाळा कशाला बुडवायची असं काहीतरी ती म्हणत होती पण त्याने तिचं ऐकलं नाही.

सकाळचं जेवण वगैरे उरकून त्याने त्याच्या आई-वडिलांना आणि मुलांना ट्रॅव्हल्स मध्ये बसवलं होतं. तिचा स्वयंपाकही झाला होता. त्यामुळे घरकाम आवरून ती टीव्ही पाहत बसली होती. घरी गेल्या गेल्या तिच्या अंगावरती तुटून पडायचं असं त्याच्या मनात होतं पण त्याने सबुरीने घेतलं. बऱ्याच दिवसापासून साठत आलेल्या भुकेचा आज वाचपा काढायचा होता त्यामुळे सगळं काही व्यवस्थित आणि पद्धतशीरपणे खायचं असं त्याने ठरवलं.

घरी गेल्यावर बायको त्याच्याकडे त्रासिक नजरेने पाहत होती. तो आता सुरुवात करणार असंच तिला वाटलं होतं पण त्याने तसं काही केलं नाही. त्याने बायको सोबत मिळून जेवण केलं. बायको जराशी चकित होऊनच पाहत होती. अजून कसा हा शांत असा तिच्या मनात विचार येत होता. त्याने तिला तसाच विचार करू दिला. तो मात्र भरपेट जेवल्यानंतर जाऊन बेडरूम मध्ये झोपला. बायको ताट वगैरे धून पुन्हा एकदा मालिका पाहत बसली. दुपारी चार पर्यंत तो झोपला होता. तो जेव्हा उठला तेव्हा बायको सायंकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत होती.

उठल्यावर त्याने पहिल्यांदा आंघोळ वगैरे केली आणि मस्तपैकी फ्रेश झाला. बायकोला वाटलं होतं आता काही होणार नाही पण तेव्हाच बाथरूम मधून कमरेभोवती टॉवेल गुंडाळून आलेल्या नवऱ्याला तिने पाहिलं आणि त्याच्यापेक्षा तिलाच जास्त इच्छा झाली. त्याने मात्र काहीच केलं नाही. ओले केस पुसत तो त्या ठिकाणी फक्त उभा राहिला. तिच्याकडे पाहत गालातल्या गालात हसत.

त्याच्या गोऱ्या मजबूत व कसलेल्या शरीरावरून वाहणारे पाण्याचे थेंब त्याच्या शरीराला वेगळीच चकाकी देऊन जात होते. त्याने कमरे भोवतीचा टॉवेल सोडला. आत फक्त अंडरवेअर होती. अंडरवेअर मधून त्याच्या किंचतशा ताठरलेल्या अवयवाचा आकार जाणवत होता. बायकोची नजर त्याच्या शरीरावरून फिरत होती. तीही त्याच्याप्रमाणेच उपाशी होती.

ती कधी स्वतःहून जवळ जायची नाही. तिला पुढाकार घ्यायची गरज पडायचीच नाही. वेळोवेळी नवरा स्वतः हावऱ्यासारखा तिच्या मागे लागायचा, पण आज स्वारी काही जवळ यायला तयार नव्हती..! तिने हसून त्याच्याकडे पाहिलं.

“आज खूपच शांत दिसताय..!”

“हो शांतच आहे, जर वेळी आम्हीच का अशांत व्हायचं?”

“शांतच राहायचं होतं तर मुलांना कशाला पाठवलं आई-बाबांबरोबर?”

“कारण मला फक्त तुझ्याबरोबर शांत राहायचं होतं.”

“बघा हा, तुम्हाला अशांत करायला मला वेळ लागत नाही.”

ती खरं तेच बोलत होती. तिला तयार करायचं म्हणलं की त्याला खूप विनवणी करावी लागायची पण तिने एकांतात साडीचा पदर खाली करून त्याच्या पुढे थोडसं झुकलं तरी तो हावरटा सारखा तिच्यावर तुटून पडायचा.

“आज नाही होणार. तू काही पण कर..!”तो विश्वासपूर्वक म्हणाला. आज तिने स्वतःहून स्पर्श केल्याशिवाय तो तिला स्पर्श करणार नव्हता.

“बघा हा मला चॅलेंज देऊ नका.”

“दिलं चॅलेंज.”

तिने ते हसत हसत स्वीकारलं

काम सोडून तिने पहिल्यांदा हात धुतला आणि हळुवार पावले टाकत ती त्याच्याजवळ आली. त्या दोघांमध्ये फक्त काही बोटांचा अंतर उरलं होतं. तो तिच्या स्पर्शासाठी उतावीळ झाला होता. तिचे उष्ण श्वास त्याला छातीवर जाणवत होते. त्याचे हात तिला स्पर्श करण्यासाठी सळसळत होते. त्याचे शरीर तिच्या भोवतीला लपेटण्यासाठी तडफडत होतं, पण तो जागेवरून हलला नाही.

तिने मान उंचावत त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यात डोळे घातले. जेव्हा तो तिच्यात खोलवर गुंतून जोरजोरात धक्के द्यायचा त्यावेळे जसे भाव असायचे अगदी छसेच भाव तिने चेहऱ्यावरती आणले.एक मोठा श्वास घेत तिने हुंकार सोडला आणि ते उष्ण श्वास त्याला त्याच्या चेहऱ्यावर जाणवले. क्षणार्धात तो पूर्णपणे ताठरला. त्याचा अवयव तडफडला. तिला जवळ घेऊन जोरात कुस्करावं असं त्याला वाटलं पण तो हलला नाही.

“एवढा संयम बाळगलाय आज..!”

ती थोडसं पुढे सरकली. तिने हात उचलून त्याच्या छातीवरती ठेवला. तिच्या हाताचा स्पर्श होताच त्याचं मन उड्या मारू लागलं. आता स्पर्श केलाय, तू पुढाकार घेऊ शकतो, चॅलेंज संपलं पण त्याने हालचाल केली नाही. तिचा हा अवतार त्याला खूप आवडायचा. त्याला मजा येत होती. ती मजा आणखी अनुभवायची होती. तो जागेवरतीच उभारला.

त्याच्या भारदार छातीवरून तिने हात हळूहळू खाली सारायला सुरुवात केली. पोटावर आला. पोटावरून केसांच्या लवीत मिसळत आणखी खाली सरकू लागला. तसं त्याला सगळं असह्य झालं. त्याचा श्वास चढला. हृदयाची धडधड वाढली. ती स्पर्श करणार या कल्पनेने अवयव अगोदरच थरथरू लागला.

“वाटतंय तितकं सोपं नाही हे चॅलेंज, बघा हां, अजूनही माघार घेऊ शकता.”

तिने हळूच त्याच्या अंडरवेअर मध्ये हात घातला आणि इतका वेळ असलेला त्याचा संयम तुटला. त्याने तिच्या कमरेत हात घालून मान खाली झुकवली आणि तिच्या ओठावरती ओठ ठेवत जोरात किस करायला सुरुवात केली.

तीही आवेशात त्याला प्रतिसाद देत होती. हाताने त्याच्या कठोरतेला पकडून हळुवारपणे मागे पुढे करत होती. तिच्या हाताचा त्या ठिकाणी स्पर्श होताच तो बेभान झाला. त्याचा रिकामा असलेला एक हात त्याने तिच्या पुढे आणत ब्लाऊजवरूनच तिच्या स्तनांना मळायला सुरुवात केली.

तिच्या स्तनांवर दाब पडताच ती हुंकारली. झालेल्या त्या सुखद वेदना सहन न होऊन तिने त्याचा खालचा ओठ पकडत हळूच चावला आणि कठोरते भोवती असलेला हात जोरात आवळत त्याला वेगाने मागे पुढे करायला सुरुवात केली.

त्याच्या ओठातून किंचितसं रक्त आलं. त्याने जीभ बाहेर काढत ते पुसून घेतलं आणि तिच्याकडे रागाने पाहिलं. ती हसली. त्याची अंडरवेअर खाली सारत तिने त्याच्या अवयवाला बाहेर काढलं आणि हातात थुंकी घेत तिने ती त्याच्यावर चोळायला सुरुवात केली.

अतीव सुखाने त्याने मान वर केली आणि तो जोरजोरात हुंकारू लागला. हाताने तिच्या स्तनांना मळू लागला. तिचा ब्लाउज काढून त्यांना चोखण्यासाठी तो उतावीळ होता. तो तिच्या ब्लाउजचे हुक काढायचा प्रयत्न करत होता पण त्याला ते काही केल्या निघत नव्हते. तिने हसून त्याला मदत केली. हुक काढताच तिचे पुष्ट स्तन हिंदकळत बाहेर आले. तो दोन्ही हातांनी त्यांना जोरजोरात दाबत एक स्तनाग्राला तोंडात घेऊन बेभान होऊन चोखू लागला.

ती मोठमोठ्याने हुकारू लागली. तिचा श्वास कमालीचा चढला होता. मांड्याच्या मध्ये जमा झालेली गोड संवेदना आता तिला वेड लावत होती. त्याच्या ताठरतेभोवती असलेला हात अधिकच वेगात फिरत होता. पोटात पडणारा खड्डा वाढत होता. अंगावरती रोमांच उभे राहत होते.

अचानक त्याने स्तन चोखायचं थांबवलं आणि तो तिच्या पुढे झुकला. तिच्यासमोर गुडघ्यावर बसत त्याने तिची साडी व परकर वर उचलला आणि तिच्या मांड्यांच्या मध्ये तोंड घातलं. त्याला काय हवंय हे समजताच तिने तिची साडी फेडून बाजूला टाकली आणि परकरच्या गाठी सोडायला सुरुवात केली.

तोपर्यंत तो बेभान होऊन तिच्या मांड्यांवर चुंबनांचा वर्षाव करत होता. क्षणाक्षणाला तिच्या शरीराची थरथर वाढत होती. परकरच्या गाठी सुटल्या तेव्हा क्षणभर त्याने मान बाजूला काढली. तिचा परकर जमिनीवरती कोसळताच त्याने त्याच तोंड तिच्या योनिवरती नेलं.

त्याने चिकट झालेल्या योनिवरती स्वतःची जीभ टेकवताच भिंतीला टेकून मान वर करून ती जोरजोरात घुत्कारू लागली. तिचाही हात त्याच्या डोक्यावरती गेला आणि ती त्याला आत दाबू लागली. त्याने तिच्या पाकळ्यांवरून जीभ फिरवायला सुरुवात केली. तसं करताना स्वतःचा अंगठा ओला करून तो तिच्या वरच्या बाजूला हळुवारपणे दाबू लागला.

हळूहळू त्याने त्याची जीभ आत सारायला सुरुवात केली आणि तिचे हुंकार आता हळूहळू ओरडण्यामध्ये रूपांतरित होऊ लागले. आता संपूर्ण शरीरात वेगळीच आग पसरली होती. ती आग वाढतच होती. कैक दिवसांनी होणारा त्याचा हा स्पर्श तिला अधिकच सुखावत होता. कधी एकदा त्याला खाली पडते आणि त्याच्यावरती बसत त्याच्या कठोरतेला स्वतःमध्ये सामावून घेते असं झालं होतं.

तिला आता वाट पाहावत नव्हती. तिने त्याला थांबवलं आणि त्याला बाजूला ढकलत खाली झोपवलं. ती त्याच्यावरती आली. त्याची अंडरवेअर काढून बाजूला टाकत तिने त्याच्या कठोरते जवळ स्वतःच तोंड नेलं. काय होणार या जाणिवेने तो अगोदरच थरथरला. तिने त्याच्या कठोरतेला हातात धरत त्याचं टोक तोंडात घेत चोखायला सुरुवात केली. तो हळुच ओरडला.

काही क्षण शक्य होईल तेवढं आत घेऊन ती त्याला चोखत राहिली. लाळीने भिजवत राहिली. मग मात्र अचानक उठून ती त्याच्यावर आली. त्याच्या अवयवाला जवळ घेऊन येत तिने स्वत:ला त्याच्यावर घासायला सुरुवात केली. त्याने तिला ओढून जवळ घेतलं. तिचे उरोज त्याच्या तोंडाजवळ आले. मग हळुवारपणे धक्के देत त्याने स्वतःच्या कठोरतेला आत घुसवायला सुरुवात केली.

हळूहळू तो आत घुसत होता आणि तिचा हुंकार वाढत होता. त्याने शेवटचा धक्का देत स्वत:ला पूर्णपणे तिच्यात गुंतवलं आणि ती सुखद वेदनेने किंचाळलीच. त्याच वेळी त्याने तिचं एक स्तनाग्र तोंडात धरून दाताने हलकसं चावलं. मग तर तिला काहीच कळेना झालं. ती जोरजोरात थरथरू लागली, ओरडू लागली. तेव्हाच त्याने कमरेची वेगात हालचाल करत खालून जोरजोरात धक्के द्यायला सुरुवात केली.

तिच्या मांड्याची थरथर वाढली. शरीर जोरजोरात हलू लागलं. तिच्या ओरडण्याने वेगळाच सूर गाठला होता. त्याला काय होतंय ते जाणवलं. त्याने त्याचा वेग किंचतसा कमी केला पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. कारण पुढच्याच क्षणी ती प्रचंड आवेगात त्याच्या अवयवावरती रत होऊ लागली. तिने स्वतःहून त्याला पूर्णपणे आत सामावून घेत त्याला स्वतःच्या अवयवाने अगदी घट्ट आवळलं आणि वर खाली करायला सुरुवात केली.

तिच्या त्या हालचालींमुळे त्यालाही स्वत:ला आवरता आलं नाही. त्याने अगोदरच तिच्या चिकट ओलसर द्रवामुळे उत्तेजनाचा उच्चांक गाठलेला. तिने त्याला आवळून घेतात तोही वीर्याचे फव्वारे उडवत रत झाला.

रविवारची ती रात्र आणि सोमवारचा दिवस त्यांनी पुरेपूर वापरला. संपूर्ण महिन्याचा तुटवडा भरून काढला.

घुसमट

बघता बघता निमेषला चाळीसावं वर्ष लागलं. आपल्या कथेचा नायक निमेष बुलढाण्यामध्ये राहतो. वडील लहानपणीच वारल्यामूळे कुटुंबाची जबाबदारी निमेषच्या खांद्यावर येऊन पडली. पैशाच्या अभावी तो फार शिकू शकला नाही. म्हणून त्याने लॅब टेक्निशिअनचा कोर्स केला आणि एका कॉलेजमध्ये लॅब...

पांढरा धूर

ती कॉलेज वरून माघारी आली आणि तिने स्वत:ला तिच्या रूम मध्ये लॉक करून घेतलं. सेक्स, तिच्या डोक्यात नेहमी सेक्सबाबत विचार असायचे. कॅलेजला जाण्यासाठी घरातून निघाल्यापासून परतून घरात येईपर्यंत, तिच्या प्रत्येक विचारावर सेक्सच्या विचांरांचा परिणाम व्हायचा. सेक्स करण्याची...

प्रतिबिंब

तिने त्या आरशात स्वतःच रूप न्याहाळलं. तो आरसा अँटिक म्हणावा असा होता. जुन्या काळातील अवजड आरसा दिसायला तितकाच शाही वाटत होता. तिला तो आरसा आवडला. आवडला की तिने लगेच खरेदी केला. पैशाची तिला कमतरता नव्हतीच. विविध अत्याधुनिक वस्तूंनी सजलेल्या खोलीत तो जुनाट आरसा...

मर्यादा

 पुष्पा, पुष्पा बद्दल काय सांगावे.? जेवढं बोलावं तेवढं कमीच. तिचा गोरा रंग, तिचे आंब्या एवढे स्तन जास्त मोठे नाहीत आणि अगदी छोटेही नाहीत. गोल गरगरीत भरीव नितंब, खोल नाभी आणि गोरागोमटा रंग. सौंदर्याची खाण, कुणीही पुरूषाने पाहीले की त्याची वासना जागी होणार हे...

रात्रपाळी

अंथरूणात तळमळणारा बंडू रात्री बाराचे टोले पडताच अंथरूणावरुन उठला. त्याचे आई बाप एका बाजूला झोपले होते. पावलांचा आवाज न करता हातात चादर घेऊन तो बाहेर पडला. त्याच्या घरासमोरच्या परसात गवताची भली मोठी गंजी होती. दोन्ही बाजूने गवत ठेवलेले होते. मधोमध कुणालाही दिसणार नाही...

काल रात्री अमावस्या नसती तर…?

तिचे श्वास गरम होत होते. अंगात हजारो कडाडणाऱ्या विजा सळसळत होत्या. याक्षणी ती स्वतःला आवरू शकत नव्हती.तीच शरीर तृप्त होण्यासाठी आळवत होत. त्याचा अलवार स्पर्श होताच इतका वेळ ताबा ठेवलेला तिचा पदर आपोआपच खांद्यावरून ढळला. तिच्या वळणदार शरीरावर चाचापडणाऱ्या त्याच्या...

मिठी

"आज माझ्या रूमवर जाऊया"रिकामा झालेला चहाचा कागदी कप चुरगाळून कचराकुंडीत टाकताना रियाकडे वळून विनोद म्हणाला. विनोद व रिया मागच्या काही महिन्यांपासून फ्रेंड्स विथ बेनिफिट्स होते. इंजीनियरिंग झाल्यानंतर कोडींगचा कोर्स करताना त्यांची भेट झाली. रियाने त्याला पहिल्यांदा...

क्लायमॅक्स

काल रात्री तो बराच वेळ जागा होता. काही केल्या त्याला झोप लागत नव्हती. तसं आळस आला की त्याला नेहमी सहज झोप लागायची पण काल मात्र तसं झालं नाही. आळस आला असला तरी आठवडाभरापासून तो उपाशी होता. सात दिवसांपूर्वी सुमितची बायको रेखा तिच्या मावस बहिणीच्या लग्नाला गेली होती. ती...

तडफड

ती बराच वेळ एकटीच त्या ठिकाणी तडफडत पडली होती. मनाचं आतल्या आत होणारं युद्ध आणि त्या युद्धातून तिलाच पोहचणारी इजा आता असह्य झाली होती. आणखी काही वेळ ती एकटीच पडून राहिली तर डोके फुटून मेंदू बाहेर येईल की काय असं वाटत होतं. शेवटी वैतागून तिने मोबाईल उचलला त्याला फोन...

कोणी बघेल नं!

अग नवी नवरी आहे ती बसू दे की तिला शांत आजच लग्न करून आलीय आणी तू काय बडबडत बसलीय... चल उठ तिथून म्हणत कमला काकूंनी शालू ला नेहा जवळून पिटाळल आणी त्या जाऊन तिच्या जवळ बसल्या... तसा वरूण आणी नेहा ने मनातच कपाळावर हात मारून घेतला कारण वरूण गेल्या 1 तासापासून तिची आपल्या...

डोकेदुखी

"का हो? काय झालं?"कुणालचा कोमेजलेला चेहरा पाहुन मीनलने विचारले. तो नुकताच घरी परतला होता. त्याने दाराला कडी लावून खांद्यावरची बॅग तिथल्याच एका टेबलावर ठेवली.गाडीची चावी भिंतीला लावलेल्या एका मोठ्या चावीला असणाऱ्या हुकवर अडकवली. महिन्याभरापूर्वीच कुणालने त्याचा 39 वा...

पगार

पायातील बूट व सॉक्स काढून ठेवत अभय पोर्चच्या पायऱ्या चढून वर आला. तांबुस रंगाचं नक्षीदार लाकडी दार लावलेलं होतं. त्याने मूठ दारावरती आपटली. प्रतिभाने लगेच दार उघडलं. तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं करत तो आत गेला आणि कोपऱ्यात असणाऱ्या सोफ्यावरती जाऊन बसला. सोफ्यावरती...

कंदील

रघु गावातल्या एका श्रीमंत बापाचा मुलगा होता. नुसती हाक मारली तरी चार माणसं हात जोडून हजर त्याच्यासमोर उभी व्हायचीत. लहानपणापासून दिमतीला गडी माणसं असल्याने नाही म्हटलं तरी तो थोडा लाडावलाच होता. अशा या रघुचं एका शुभ मुहूर्तावर लग्न झालं. नवी नवरी जरा लाजरी बुजरी होती...

अतृप्त

ती त्याची कोणीच नव्हती, तरीही ती आता त्याच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनली होती. तिच्यासोबत शारीरिक संबंधांना सुरुवात झाल्यापासून आपल्या बायकोसोबत प्रणय करताना त्याला बेचव आणि निरस वाटू लागले होते. काही महिन्यांपूर्वी सुबोध त्याच्या मुलांसोबत पार्कमध्ये फिरायला गेला...

पवित्र जल

एका पवित्र धार्मिक स्थळात एक दुर्दैवी अपघात झाला आणि तेथे सेवेत असलेल्या चार स्त्रिया त्यात मृत्यु पावल्या. मरण पावल्यानंतर त्या वर स्वर्ग-नरकाच्या द्वाराजवळ पोहचल्या. स्वर्ग-नरकाच्या द्वाराबाहेर अधिकारी होते जे आलेल्या व्यक्तींना कोठे जायचे हे सांगत होते. नवीन...

बांधलेली

तिच्या डोळ्यावर बांधलेली रेशमी पट्टी वगळता ती पूर्णपणे विवस्त्र होती. तिने अनावश्यक हालचाली करू नयेत म्हणून हाताच्या मनगटावर व पायाच्या घोट्यांना सुती दाव बांधून ते बेडच्या चार कोपऱ्याला बांधलेले  होते. तो तिला पुरेपूर आनंद देण्यासाठी तिच्या शेजारी बसला होता. ते...

नवऱ्याचा संशय..

यथावकाश लग्नाचे सगळे विधी पार पडून वर्‍हाड घरी परत येते आणि नवरोबा रात्री सगळे झोपायची आतुरतेने वाट बघत असतो. कधी एकदा आपल्या रूममध्ये आपली नववधू बायको येईल आणि आपण तिला नग्न करून तिच्याशी प्रणयक्रिडा करू असे त्याला झाले होते. लग्न ठरवताना तिला पाहिल्यापासून तो...

तपासणी

सकाळची ११ वाजेची वेळ होती. दवाखाना उघडून २ तास झाले होते. पण अजून कोणी पेशंट आले नव्हते म्हणून डॉक्टर वैतागला होता. त्यामुळे पेपरात डोके घालून बसला होता. डॉक्टरची बायको महिन्यापासून बाळंतपणासाठी तिच्या माहेरी गेली होती. त्यामुळे डॉक्टरला हातगाडी शिवाय पर्याय नव्हता....

छकुली

रात्रीचे नऊ वाजत आलेत. बेडवर ती 'इनसाईड मॅडेलाइन' वाचत पडलीय. छकुलीचा पण होमवर्क झालाय, तसाही उद्या संडे होता. तिच्या रुममध्ये एव्हाना ती झोपलीही असेल. किचन ही आवरले होते. काही वेळापूर्वीच तिचे मिस्टर दूर कुठेतरी दोन दिवसांच्या ऑफिसटुरला गेले होते. तिने अगदी फोन करून...

मोबाईल

एक अतिशय सेक्सी, टंच मुलगी घाईघाईने पण किंचित लंगडत डॉक्टर गोट्याच्या दवाखान्यात आली. घाईघाईत ती रिसेपनिस्टला म्हणाली, "मला अर्जंटली डॉक्टरसाहेबांना भेटायचं आहे." रिसेपनिस्ट उत्तर देते, "तुम्हाला थोडा वेळ थांबावे लागेल कारण डॉक्टरसाहेब आत एका पेशंटबरोबर बिझी आहेत."...

जिजू-सालीचे प्रेम

विशालची बायको त्याच्याजवळ तक्रार करत होती की खूप दिवस झाले ती तिच्या बहिणीच्या सासरी गेलेली नाही तेव्हा आपण तिच्याकडे जावूया म्हणून. पण विशालला कामातून वेळ काढता येत नव्हता. खरे तर त्यालाही आपल्या मेव्हणीला भेटायचे होते. शेवटी त्याच्या मेव्हणीने त्याला खास फोन करून ४...

लग्नाचा वाढदिवस

आपला गोट्या आणि त्याची बायको गोटी यांच्या लग्नाचा आज पन्नासावा वाढदिवस असतो. तो साजरा करण्यासाठी ती दोघे पन्नास वर्षापूर्वी पहिल्यांदा आपल्या हनीमूनला ज्या हॉटेलमध्ये गेलेले असतात तिथेच परत जातात. तीच खोली भाड्याने घेतात. ते दिवस आठवून म्हातारी गोटी मस्त रंगात येते....

लॉटरी

एक नावाजलेली लॉटरी कंपनीची ५ करोडच्या लॉटरीच्या तिकीटाची सोडत चालू होती. तिकीट निवडले गेले आणि जेव्हा पाहिले की ती भाग्यवान व्यक्ती कोण तर ती ५ करोडची लॉटरी एका २५ वर्षाच्या तरुणीला लागली होती. लॉटरी कंपनीचा मॅनेजर काळजीत पडतो की जर ही इतकी आनंदाची बातमी त्या तरुणीला...

हाक

रात्रीची वेळ होती. तो अंथरुणात एकटाच तळमळत पडला होता. भूतकाळातल्या गोष्टी आठवल्याने त्याच्या मनाला वासनेच्या सापाने विळखा घातला होता. इंद्रियाकडे जाणारा रक्तप्रवाह वाढून ते पूर्णपणे ताठरलं होतं. त्याची इच्छा नसतानाही वळवळणारा हात सातत्याने खाली जायला बघत होता. आता...

हनीमून घाई!

लग्न झाल्यानंतर आठ दिवसांनी एक जोडपे हनीमूनला निघाले होते. लग्न झाल्यानंतर बरेचशी पाहुणे मंडळी त्यांच्या घरात ठाण मांडून बसली होती त्यामुळे ते घरी हनीमून साजरे करू शकले नव्हते. त्यामुळे त्यांना फक्त चोरटे स्पर्शसुख घेऊन समाधान मानावे लागले होते. नवरा मुलगा हनीमूनसाठी...

हुक

"भावजी, वहिनी गेल्या का शाळेत?" "हो गेल्या. का हो?" "अहो माझेही मिस्टर आत्ताच गेलेत ऑफिसला! जरा दोन मिनिट येता का? हुक लावून देता का?" सकाळी सकाळी शेजारील वहिनींनी हुक लावायला बोलवलं आणि डोळे गरमच झाले! क्षणात तोंडाला कोरड पडली. आजूबाजूला पाहिलं! कुणीच नव्हतं! मस्त...

सकाळचा चहा

अमेयची नुकतीच अंघोळ झाली होती. फक्त अंडरवेअर घालूनच तो…

व्यसन

तो त्याच्या रूममध्ये गादीवर पसरलेला होता. त्याच्या एका हातात त्याचा मोबाईल, कानात हेडफोन आणि दुसर्‍या हातात अर्धवट ताठरलेले लिंग होते. मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ सुरू होता आणि आवाज त्याच्या कानात घुमत होते. मोबाईलवर दिसणारी दृश्ये बिभत्स वाटत असली तरी आता त्याला ती फारच...

रोमँटिक डेट

रितू आज जरा वेगळ्याच मूडमध्ये होती. ऑफिसमधले सगळे काम उरकून ती लवकर घरी जायला निघाली. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. तिने छत्री उघडली आणि पावसाचा आनंद घेत चालू लागली. आज मॅडम जाम खुश होत्या. त्याचा मेसेज आला होता, संध्याकाळी कॉफीसाठी भेटू म्हणून. निनाद तिला पहिल्यांदाच...

माफी

रवीच्या मम्मी-डॅडींची सकाळपासूनच गडबड चालू आहे. घराची साफसफाई, भाजीपाला खरेदी, जेवणाची तयारी, सगळं स्वतःच्या देखरेखीखाली करुन घेतायत. कारणच तसं आहे ना. आज रवीची गर्लफ्रेन्ड त्यांना भेटायला येणार आहे. रवीनं लग्न करायचं ठरवलंय आणि ‘ही तुमची सून’ असं थेट न सांगता, आधी...

सॉरी

आज दिवसभरात तिला सॉरीचे पंधरा वीस मेसेज केले. सालं काही चूक नसतांना इतक्या वेळा सॉरी म्हणतोय तर ही इग्नोर मारतेय? भोकात जा. ह्यानंतर मेसेज करणार नाही. भांडण स्वतः तिने सुरू केलंय आणि आता दहा वेळ तोंडाशी मी जातोय सॉरी म्हणायला. तिला शेवटचा ‘ओके फाईन, गो टू हेल’ चा...

विजेचा करंट

एका लहानशा हॉटेलमध्ये एक म्हातारे जोडपे येते. बरीचशी टेबल्स रिकामी असूनही दोघे थोडा वेळ घुटमळतात. काही वेळाने कोपऱ्यातील एक टेबल रिकामे होते. दोघे पटकन जाऊन तिथे बसतात. बाजूच्या टेबलावर बसलेला मुलगा हे सगळे पाहत असतो. इतकी टेबल्स रिकामी असताना हेच टेबल का? त्याचे...

उदार नवरा

राजू दिसायला तसा साधारणच होता. पण नको त्या फुशारक्या मारायचा. एकदा तो मित्रांमध्ये बोलताना म्हणाला, "हे बघा, मी तुमच्यात सगळ्यात श्रेष्ठ आहे!" "का?" "कारण मला देवाने एक नाही दोन-दोन लवडे दिले आहेत. दाखवू का काढून??" राजूच्या ह्या आव्हानाला कोण सामोरे जाणार? तो नेहमीच...

ट्रेन चुकली तर

मी एका कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो. कंपनीचे ग्राहक वेगवेगळ्या राज्यात विखुरलेले असल्या कारणाने एकदा असेच एका क्लायंटच्या प्लांटवर मला व्हिझिटसाठी जावं लागलं. मी सहसा रेल्वेने प्रवास करतो. मधल्या स्टेशनवर गाडी थोडा वेळ थांबणार होती. रात्रीची वेळ होती. मला काहीतरी...

राग आणि प्रणय

आज त्यांच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाले. या दोन महिन्यात त्याने तिला खूप प्रेम दिलं, खूप खुश ठेवलं, दिवस रात्र जेव्हा मन होईल तेव्हा ते प्रणय करायचे, दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले, एकमेकांसाठी बनलेले, पण आज अगदी छोट्याश्या कारणामुळे दोघांमध्ये भांडण झालं....

जेवण गरम करतेय…

एका जोडप्याचे गावी लग्न झाले आणि ते जोडपे मुंबईला त्याच्या घरी आले. हनिमूनची पहिली रात्र होती. नवरी गावाकडची होती आणि २५ वर्षाची भोळीभाबडी मुलगी होती. नवरा ३२ वर्षाचा बेरकी मुलगा होता. रात्री त्याने दरवाजा लावून घेतला आणि तिला खाटेवर नेले. मग एक एक करून त्याने तिचे...

जालीम उपाय

गेल्या काही दिवसांपासून खरे तर रात्रींपासून तो फार अस्वस्थ झाला होता. त्याला कारणही तसेच होते. त्याची तरुण, सेक्साड बायको त्याला जवळ सुद्धा येऊ देत नव्हती. आजकाल तिचे सेक्समधले लक्ष्य काहीसे उडाले होते. ती अप्सरेप्रमाणे सुंदर आणि मादक होती, त्यामुळे तिच्या अशा...

स्वप्नपरी

बाहेर रिमझिम पाऊस पडत होता दुपारची वेळ असून सुद्धा सगळीकडे अंधारून आले होते कदाचित येणाऱ्या वादळाची ती चाहुल असेल. रस्त्यावरची वर्दळ जरा कमी झाली होती पण माझ्या मनातली खळबळ मला शांत बसू देत नव्हती. जेवण झाल्यापासून तिसरी सिगारेट ओढत खिडकीजवळ बसून बाहेर शून्यात बघत...

शॉवरखाली

त्याने बाथरूममध्ये उभा राहत नॉब फिरवला तसा कोमट पाण्याचा शॉवर चालू झाला. अंगावर पडणार्‍या त्या पाण्याच्या थेंबांनी त्याचे स्नायू सैल होऊ लागले. दोन हात भिंतीवर ठेवून मान खाली घालून गरम पाण्याने तो ओला चिंब भिजत होता. सुट्टीचा दिवस होता. आदल्या रात्री भरपेट जेवण करून...

झपाटलेली

“सायली… सायली… यार… मला तर अजून पण त्याच्याच जवळ जावं वाटतंय.” अश्विनीने तिच्या रूममेट सायलीला मिठी मारून म्हटलं. “अग पण आताच तर तू त्याच्या रूमवरून इथे आलीस… आणि येताच तुला पुन्हा त्याचा जवळ जावं वाटतंय..?" सायलीने अश्विनीच्या बोलण्यावर डोळे गरगर फिरवत म्हटलं. “अग...

गोळ्या

टंच फिगरवाली चाळीशीची एक भाभी खूपच अस्वस्थ होती. तिचा नवरा तिला आज काल झवायचाच नाही. ती खूप दु:खी होती. झवताना ती त्याला मनसोक्त आणि मनमुराद झवून द्यायची. तो सांगेल तसे चोखाचोखी करून, पुढून मागून, खालून वरून झवून घ्यायची आणि त्याला झवायला साथ द्यायची. तरीही आज काल तो...

जीवनदीप

त्याला मेल्यावर पाप-पुण्याचा हिशेब करण्यासाठी चित्रगुप्तासमोर उभे करतात. आपल्याला इतक्या लवकर मृत्यू आल्याबद्दल तो मनातून खट्टू असतो. म्हणून तो चित्रगुप्तासमोर आपली कैफियत मांडतो. "चित्रगुप्त महाराज, मला अजून जगायचे होते हो, बरीच कामे पेंडिंग आहे." त्याला काही उत्तर न...

आठवण

"बाहेर असता तेव्हा माझी आठवण येते का नाही?" तिच्या पतीच्या मिठीतून अलगदपणे सुटत तिने विचारलं. जेवण करून रात्रीच्या वेळी दोघेही अंथरुणात पडले होते. बर्‍याच दिवसांनी तो घरी आला होता. त्यामुळे त्याच्या मिठीत विसावण्यासाठी तीही उत्सुक होती पण त्याला डिवचायला मज्जा यायची...

कणीक

सकाळची वेळ होती. ती अंघोळ करून तयार होऊन स्वयंपाकाला लागली होती. डोक्यावर ओल्या केसाभोवती अजून टॉवेल गुंडाळलेला होता. ओल्या केसातून अजूनही शिकेकाई शाम्पूचा वास येत होता. तिची पाठ उघडी होती. ती किचनमध्ये उभारून कणीक मळत होती. तिचे हात पूर्ण चिकट झाले होते. ती शरीराने...

स्मार्ट बेटा

"हॅल्लो." ८ वर्षाच्या मुलाने फोन घेतला. "हॅल्लो बेटा, मी पप्पा बोलतोय.. तू आलास स्कूलमधून?" "हो पप्पा." "व्हेरी गुड! माझा ‘स्मार्ट बेटा'! मम्मी आहे का तिथे? मला बोलायचंय तिच्याशी." "पप्पा, मम्मी बेडरूममध्ये आहे.. अंकल बरोबर." असे बोलून मुलगा हसला. "काय? कुठले अंकल??"...

सुप्त इच्छा

रात्रीची वेळ होती. तो अंथरुणात एकटाच तळमळत पडला होता. भूतकाळातल्या गोष्टी आठवल्याने त्याच्या मनाला वासनेच्या सापाने विळखा घातला होता. इंद्रियाकडे जाणारा रक्तप्रवाह वाढून ते पूर्णपणे ताठरलं होतं. त्याची इच्छा नसतानाही वळवळणारा हात सातत्याने खाली जायला बघत होता. आता...

होम शिफ्टींग

“सामान आवरायचंय, नवीन शिफ्टींग करायचंय आणि त्यात या लाईटलापण आताच जायचं होतं..!” वैतागत तिने हातातील बॅग खाली टाकली आणि सोफ्यावरच कव्हर काढून त्यावर बसली. तसं तिच्या डोळ्यासमोर काल रात्रीचा क्षण आला की काल त्या जुन्या घरात कशाप्रकारे त्या दोघानीं आपली शेवटची रात्र...

मला आवडलं हं..!

“अग बाई आवर की, किती उशीर..? आता नेमकं ऑफिस जायच्या वेळेलाच हरवली असते.. मा‍झ्या जावयाच्या स्वप्नात..” “आई तूपण ना.. काहीही! मी कशाला त्यांची आठवण काढू.. ते काढतात का माझी आठवण हुह्ह…” असे म्हणत तिने लगेच लटक्या रागात आपलं छोटंसं नकटं नाक मुरडलं. “बरं बाई, नाही तर...

निवडणूक

तो आणि ती पक्के हाडाचे कार्यकर्ते. पक्षश्रेष्ठींसाठी झटणारे. पण लफडं असं की दोघं विरूद्ध पार्टीत. त्यामुळं बाहेर पक्षाच्या साहेबांचं आपापासात वाजलं की ह्यांच घरी वाजायचं आणि त्याला उपवास घडायचा. एकदा असंच झालं. निवडणुका जवळ आल्या होत्या, शहरात प्रचाराची राळ उडाली...

निरोध

तो जेव्हा १८ वर्षांचा होता, तेव्हा टीव्हीवर निरोधची जाहिरात लागायची. पण त्याला समजायचे नाही की निरोध म्हणजे काय ते. मग कॉलेजमध्ये मित्रांकडून त्याने निरोध म्हणजे काय, हे समजून घेतले. निरोधचा उपयोग वगैरे जुजबी माहिती त्याने मिळवली होती. नुकतीच दिवाळी संपली होती पण...

error: नका ना दाजी असं छळू!!