“का हो? काय झालं?”कुणालचा कोमेजलेला चेहरा पाहुन मीनलने विचारले.
तो नुकताच घरी परतला होता. त्याने दाराला कडी लावून खांद्यावरची बॅग तिथल्याच एका टेबलावर ठेवली.गाडीची चावी भिंतीला लावलेल्या एका मोठ्या चावीला असणाऱ्या हुकवर अडकवली. महिन्याभरापूर्वीच कुणालने त्याचा 39 वा वाढदिवस साजरा केला होता. मात्र त्याने वयाची चाळीशी गाठली असेल असं त्याच्याकडे पाहिल्यावर मुळीच वाटत नव्हतं.
“कुठे काय झाले?”मीनलकडे पाहत कुणाल म्हणाला.
तिने गाऊन घातला होता. लाल रंगांचा आणि त्यावर पांढऱ्या फुलांची नक्षी असलेला. मागच्या वर्षभरापासून तिने गाऊन घालायला सुरुवात केली होती. मात्र अजूनही तिला गाऊन मध्ये बघायची त्याला सवय झाली नव्हती.
“तोंडावर एवढ्या बारा का वाजलेत मग?”तिथल्याच सोफ्यावर बसून ती कोथिंबीरीची जुडी निवडत होती. तो शर्टाची बटने उघडत तिच्या शेजारी येऊन बसला. तिची नजर त्यायावरच खिळली.
“डोकं दुखतय गं जरा. प्रिन्सिपल सरांनी बोलवून घेतलं होतं, विनाकारण एक तास वाढला माझा”उजव्या हाताच्या दोन बोटांनी व अंगठ्याने स्वतःचं कपाळ दाबत कुणाल म्हणाला. तो एक माध्यमिक शाळेतील शिक्षक होता.
“कशाला?”मीनलने विचारलं.
“त्या शिर्के बाई आहेत ना, त्यांना तास बदलून पाहिजे एक.”तो पाचवी ते दहावीपर्यंत तो समाजशास्त्र शिकवायचा. शिर्केबाईं त्याच शाळेत विज्ञान शिकवायच्या.
“कोण शिर्के बाई?”
“अग ती नाही का, पांढरी शुभ्र, जाडी, बुटकी, नकट्या नाकाची आणि गोल चेहऱ्याची. आपल्या वास्तुशांतीला आली तेव्हा तू पांढरी म्हैस म्हणाली होती ना..! ती.”
काही महिन्यापूर्वीच ते नवीन घरात राहायला आले होते. तेव्हा वास्तुशांतीला शिर्केबाई येऊन गेल्यानंतर मीनलने त्यांच्यासाठी वापरलेले पांढरी म्हैस हे विशेषण कुणालच्या चांगलेच लक्षातच राहिले होते. ते आठवलं की अजूनही त्याला हसू यायचं.
“ती होय, तिचं काय झालं?”मीनलने हसत विचारलं.
“काय झालं माहिती आहे?”अचानक आज शिर्के बाईंबरोबर घडलेला किस्सा आठवण कुणालला हसू आलं. तो त्याच्या सवयीप्रमाणे गडगडाटी हसला. त्याने आता शर्ट काढून बाजूला फेकला.
“काय झालं, शिर्केबाईंचं नाव ऐकुण हसु आलं की काय?”
त्याच्या त्या धिप्पाड गव्हाळ वर्णाच्या देहाकडे पाहिल्यावर अजूनही मीनलच्या मनात कुठेतरी ते तरंग उमटायचे. तिला जास्तवेळ उघड्या असलेल्या कुणालकडे पाहिलं की कसंतरी व्हायला सुरुवात व्हायची.
त्यामुळे जेव्हा केव्हा तो शर्ट काढून किंवा उघडं बसायचा तेव्हा तेव्हा ती गोंधळ करून त्याला कपडे घालायला भाग पाडायची. आज मात्र तिने तसं काही केलं नाही उलट ती त्याच्याकडे एकटक बघत होती आणि नकळतपणे तिच्या हातातील कोथिंबीर मात्र विनाकारण जास्तच चुरगळली जात होती.
“शिंदे सर आहेत ना, समाजशास्त्राचे. त्यांचे अपेंडीसाईटसचे ऑपरेशन झालंय ना, त्यामुळे ते काही दिवस सुट्टीवर आहेत. तोपर्यंत या मॅडमना त्यांचा समाजशास्त्राचा तास दिलाय.”
सातवीच्या अ तुकडीवर त्यांचा तास होता. त्यावेळी विद्यार्थ्यांनी नको नको ते प्रश्न विचारून त्यांची केलेली फजिती शेजारच्या वर्गात शिकवायला असणाऱ्या सावंतांनी कुणलला सांगितली होती. वर्ग नियंत्रित होत नव्हता म्हणून शेवटी त्यांनी सावंतांना बोलवलं होतं. ते आठवून कुणालला पुन्हा एकदा हसू आलं.
“अहो एकटंच काय हसताय तुम्ही, मला पण सांगा ना काय झालं ते?”
ते दोघे जेव्हा केव्हा एकटे असायचे तेव्हा मीनलच्या मनात वेगवेगळ्या भावना आवर्जून जाग्या व्हायच्या. मुळात त्यांना पूर्वीसारखा एकांत मिळायचा नाही. त्यामुळे असेल पण अलीकडे ती त्याच्याबरोबर एकटं असली की खूप उत्तेजित होऊ लागायची. ती फिरून नवऱ्याच्या प्रेमात पडतेय असं तिला वाटत होतं.
त्याला तसं दिलखुलास हसताना बघितल्यावर पोटात वेगळीच गाठ पडायची. त्याचा स्पर्श झाला का गाठीवर गाठ चढत जायची आणि मग त्यांचा पडलेला तो सुखद पीळ तिच्याकडून बरंच काही करवुन घ्यायचा.
“अगं काही नाही. अभ्यास न करता शिकवायला गेल्या ह्या, मुलांनी प्रश्न विचारले. यांना काही उत्तर देता येईना..”मग कुणालने सावंतांनी त्याला सांगितलेला किस्सा अधिकच रंगवून आणि अतिशयोक्ती करून मीनलला सांगितला.
“मग हसायचं काय त्यात, बिचाऱ्या म्हशीची पंचायत झाली ना..!”
आल्या आल्या त्याचा कोमेजलेला चेहरा पाहिल्यावर मीनल जरा निराश झाली. तिने ठरवलेल्या गोष्टी आज घडणार नाहीत असं वाटलं, पण आता त्याला असं खुललेलं पाहून ती पुन्हा एकदा उत्सुक झाली. आता प्रश्न होता तो म्हणजे विषय कसा काढायचा.
“बर ते जाऊदे. खरी डोकेदुखी तिथूनच सुरू झाली माझी. प्रिन्सिपल सरांनी मला बोलावलं आणि त्या वर्गाचा लोड माझ्यावर लादला.”पुन्हा एकदा स्वतःच्याच हाताने स्वतःचं डोकं दाबत कुणाल म्हणाला.
“डोकं दुखतंय होय, या इकडे मी दाबून देते.”
कोथिंबीर कापडात गुंडाळून एका बाजूला ठेवत मीनल म्हणाली. सरळ विषय काढणं तिला जमणार नव्हतं. त्यामुळे त्याच्याच मनात त्या भावना निर्माण झाल्या आणि त्याने स्वतःहूनच पुढाकार घेतला, तर मस्तच झालं असतं.
“आज सूर्य काय पश्चिमेला मावळला की काय..!”उठून उभा राहत, पॅंटचा बेल्ट काढून ती ढिली करत तो तिच्या पायाशी येऊन बसला.
“सूर्य पश्चिमेलाच मावळतो.”त्याच्या अंगाला त्याने वापरलेल्या सुंगधी परफ्यूमचा त्यात घामा मिसळून वेगळाच पण हवा हवासा गंध येत होता. त्याच्या खांद्यात मान घालून त्याला किस करण्याचा मोह होत होता पण तिने त्याच्या डोक्यावरती हात ठेवून ते हळुवारपणे दाबायला सुरुवात केली.
“पुर्वेला मावळला की काय असं म्हचायचं होतं गं..”डोळे झाकून तो बडबडत होता. त्याच्या डोक्यावर तिच्या हाताचा दाब पडू लागताच वेदना कमी होऊ लागल्या होत्या.
“नाही ना.आज पण पश्चिमेलाच मावळला, पण नवऱ्याची काळजी करायला पाहिजे ना कधी कधी.. म्हणून म्हणलं या दाबून देते..”तो इतक्या जवळ होता की तिला आणखी वाट पाहावत नव्हती. मात्र सरळ विषय कसा काढायचा म्हणून ती गप्प होती. नाहीतर तिच्या शरीरात होणारी फुलपाखरांची फडफड आता इतकी वाढली होती की ती हवेत उडू शकली असती.
“अहा हा हा. हातात जादू आहे तुझ्या..! डोकं कसं लगेच दुखायचं बंद झालं बघ बर.”एक सुखद सुस्कारा सोडत कुणाल म्हणाला.
ती हसली. ती लाजली. तिला त्याच्या बोलण्याचं कौतुक वाटलं. तो तिची स्तुती करायला कधीच कमी पडायचा नाही. ती सुद्धा त्याच्या स्तुतीने अजूनही लाजायची.
“असं जरा खांद्यापाशी ये ना.. हा तिथेच, तिथेच दाब जरा.”तिचा हात हातात धरून, माने जवळच्या स्नायूवर ठेवत तो म्हणाला.
त्याच्या हाताचा स्पर्श होतात तिचं शरीर अधिकच पेटलं. त्याची मान वर करून त्याच्या ओठावरती ओठ ठेव असं म्हणू लागलं. त्याच्या खांद्याच्या स्नायूवर दाब देता देता हळूच ते हात खाली सारत न्यावे आणि त्याच्या शरीराला स्पर्श करत त्याला मिठीत घ्यावं असं तिला वाटू लागलं. अचानक ती उत्तेजना कैकपटीने वाढली. तिने हात बाजुला काढून घेतला.
“का गं काय झालं? अचानक का थांबली. मस्त वाटत होतं ना.”तो तिचा हात ओढून पुन्हा एकदा खांद्यावर ठेवायचा प्रयत्न करत म्हणाला.
“माझे हात दुखायला लागले दाबून दाबून.”तिने हात पुन्हा एकदा ओढून घेतला आणि ती उठून उभा राहिली. कुणालला तिला काय होतंय ते लगेच समजलं. तो उठून सोफ्यावर बसला आणि त्याने त्याची पॅन्ट काढून बाजूला फेकली.
“मग मी दाबून देऊ का? ‘ ती कापडात गुंडाळलेली कोथिंबीर उचलत होती तेव्हाच तिच्या कमरेत हात घालून तिला ओढुन स्वतःच्या मांडीवर बसवत कुणाल म्हणाला.
त्याच्या गरम शरीराचा स्पर्श स्वतःच्या शरीराभोवती अनुभवताच तिचं शरीर तव्यावर टाकलेल्या लोण्यासारखं वितळतंय असा भास तिला झाला. तिच्या मानेवर असणारे त्याचे ओठ टेकवून तो तिला किस करू लागला. पोटावरून हळूहळू स्तनाकडे सरकणारे ते हात आणि त्याच्या अवयवाला आलेला ताठपणा, सगळं काही तिला त्या गाऊनच्या पातळ कापडातून जाणवत होतं.
“उगाच चावटपणा करू नका..!”तिला ते सगळं हवंहवसं वाटत होतं. उलट स्वतःचा गाऊन काढून पूर्णपणे विवस्त्र होऊन त्याच्यावरती तुटून पडायची तिची इच्छा होती.
“राहुल फिल्मला गेलाय ना?”पाच वाजता शाळेतून घरी यायला निघाला होता तेव्हाच राहुलचा त्याची परवानगी विचारण्यासाठी फोन आला होता. सातच्या शोला काही मित्रांबरोबर तो जाणार होता, त्याने परवानगी दिली होती. तरीही त्याने खात्री करण्यासाठी म्हणून विचारलं.
“हो गेलाय.”तो जाणार हे नक्की झालं तेव्हापासून ती याच क्षणांची वाट पाहत होती. आता कधी एकदा तो बेभान होऊन तिच्यावर तिथून पडतोय असं तिला झालं होतं.
“रात्री दहा पर्यंत आपण दोघेच आहोत की मग..”गाऊन वरून तिच्या स्तनांना हळुवारपणे दाबत तो म्हणाला. ती हुंकारली.
त्याने तिच्या कानाची पाळी दातात पकडून हलकेच चावली. ती अजुन जोरात हुंकारली. तिच्या त्या हुंकारांनी त्याची उत्तेजना अधिकच वाढली. तो ताठरला. ते तिलाही जाणवु लागलं. तिचा हात त्याला स्पर्श करण्यासाठी वळवळ करू लागला.
“हो, पण मला स्वयंपाक करायचा आहे.”ती श्वासावर कसंबसं नियंत्रण मिळवत म्हणाली. चेहऱ्यावर लाजेची लाली आली होती. त्याच्या नजरेस नजर द्यायलाही ती लाजत होती.
“काय गं, अजूनही किती गोड लाजते. अगदी पहिल्यांदा लाजली होती तशीच.”
“उगाच चावटपणा करू नका, आपल्या वयात हे असले चाळे शोभतात का..”यंत्रवतपणे ती बोलून गेली. खरंतर तिला उग्र व्हावं असं वाटत होतं. मनात जे येतं ते सारं काही करावं पण लाज आडवी यायची. तसं केलंच तर तो काय म्हणेल असं वाटायचं.
“उगाच फिल्मी डायलॉग मारू नकोस आणि असं काय वय आहे आपलं. मी चाळीससुद्धा नाही आणि तू पस्तीसपण नाहीस..”तो बोलला आणि त्याने तिची मान स्वतःकडे वळवली.
“अहो पण..”तिला पुढचं काही बोलताच आलं नाही. त्याचे ओठ तिच्या ओठावरती टेकले आणि त्या दोघांनी आवेगाने एकमेकांना किस करायला सुरुवात केली.
खोटा विरोध करणे तिने बंद केलं आणि प्रवाहाबरोबर वाहत जायचं ठरवलं. राहुल निघून गेल्यापासून कळत नकळतपणे मनात तयार झालेली उत्सुकता आता पूर्ण होत होती. स्तनांवर पडणारा त्याच्या हातांचा दाब, ओठात गुंतलेले ओठ आणि जाणवणारी त्याची ताठरता अंगात विजेचा संचार झाल्याप्रमाणे ऊर्जा भरत होत्या. बऱ्याच दिवसांनी ते इतक्या जवळ येत होते त्यामुळे दोघांचाही आवेग प्रचंड होता आणि उत्तेजना घातांकीय वेगाने वाढत होती.
तिला त्याच्या हाताचा स्पर्श तिच्या उघड्या शरीरावर व्हावा असं वाटत होतं. तिच्या स्तनांच्या आणि त्याच्या हाताच्या मध्ये असणाऱ्या गाऊनचा तिला अडथळा वाटू लागला.
“थांबा हा जरा..”फुललेल्या श्वासाने त्याच्या ओठातून स्वतःचे ओठ विलग करत ती उठून उभी राहिली आणि तिने तिचा गाऊन काढत बाजूला फेकला.
तिच्या गोऱ्या मांड्यांवरती काळ्या अंतरवस्त्रांचं कापड अधिकच उठून दिसत होतं. त्याने तिच्या कमरेत हात घालत ते खाली ओढलं. ते गुडघ्यावरून निखळत ते तिच्या पायाशी पडलं. ती आता पुर्णपणे नग्न झाली होती. त्याने तिच्या नितंबांवरती हात ठेवत तिला स्वतःकडे ओढलं आणि तिच्या नाभीवरती किस करू लागला. उघड्या शरीरावर त्याचा स्पर्श होताच तिचे हुंकार वाढले.
हळूहळू तो खाली सरकू लागला. सरते शेवटी त्याने बारीक केसांच्या गुच्छात लपलेल्या योनिवर स्वतःची जीभ टेकवली तेव्हा ती प्रचंड थरथरली. तिच्या योनिवरुन तो जीभ वरखाली करत फिरवू लागला तेव्हा तिचे सुस्कारे वाढू लागले आणि मांड्या थरथरू लागल्या.
तिला उभं राहणं अशक्य झाल. ते ओळखून त्याने तिला सोफ्यावरती बसवलं आणि तिच्यासमोर गुडघ्यावरती बसत तिच्या मांड्यात तोंड घालून त्याने त्याची जीभ तिच्यावरती फिरवणं सुरूच ठेवलं. जीभ फिरवताना हाताने तो तिच्या स्तनांना जोर जोरात मळत होता. तिच्या स्तनाग्रांना बोटाच्या चिमटीत पकडून ती दाबत होता.
हे सगळं करताना तिच्या हुंकारांबरोबर त्याच्या अवयवाचा आकारही वाढला होता. त्याच्या टोकाशी वीर्य जमा होऊन ते किंचितसं ओल झालं होतं. तो तिच्यात गुंतवण्यासाठी उत्सुक होता पण अजून काही वेळ तिला चाखल्याशिवाय त्याचं समाधान होणाल नव्हतं.
जेव्हा त्याने त्याची जीभ तिच्यात सारली तेव्हा तिने त्याच्या तिच्या मांड्या त्याच्या तोंडाभवती आवळल्या आणि हाताने त्याचं तोंड अधिकच आत घुसवलं. मग त्याने त्याची जीभ अधिकच आत घालत आत बाहेर करायला सुरुवात केली. ती आता हळू आवाजात ओरडू लागली.
काही वेळ जीभ आता बाहेर केल्यानंतर त्याला स्वत:ला आवरण अशक्य झालं. शेवटी तो उठून उभारला आणि त्याने त्याची अंडरवेअर काढून बाजूला ठेवली. त्याच ठिकाणी तिच्या मांड्या फाकवत तो तिच्यावर झुकला. तेव्हा ती अचानक उठून बसली.
“काय झालं?”ताठरलेल्या अवयवावर स्वतःचा हात नेत त्याची त्वचा हळुवारपणे मागे,-पुढे करत चढलेल्या श्वासाने त्याने तिला विचारलं होतं. तो तिच्यात गु़ंतण्यासाठी आतुर झालेला असताना अचानक ती उठून बसलेली त्याला आवडलं नव्हतं.
“मी ट्राय करू?”त्याच्या तट्ट फुगलेल्या अवयवाकडे अभिलाषायुक्त नजरेने बघत तिने विचारलं.
“काय?”
त्याने अगोदरही मुखमैथुन करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या इच्छेला मान देऊन तिने अगोदर काही वेळा त्याला स्वतःच्या मुखात घेतलं होतं पण प्रत्येक वेळी तिला उलटी आली होती. त्यामुळे त्याने तिला विचारणंच बंद केलं होतं. तिला ते कधी जमणार नाही हे मनोमन मान्य केलं होतं.
“हे..”त्याच्या ताठरलेल्या अवयवाला स्वतःच्या हातात धरत त्याची त्वचा मागे सरली आणि वीर्यांने किंचित ओलं झालेलं टोक मुखात घेत त्यावरून जीभ फिरवली. आता तो हुंकारू लागला. त्याने अंगावर राहिलेलं बनियान काढून बाजूला टाकलं आणि हळूहळू स्वत:ला तिच्या तोंडात दाबायचा प्रयत्न करू लागला.
जर वेळीसारखी उलटीची उबळ तिच्या मनात दाटून आली नाही. ती विचित्र चव चाखल्यावर सुरुवातीला तिला ते घाणेरडं वाटलं पण काही क्षणातच तिला ते आवडू लागलं. हळूहळू तिने जास्तच अवयव मुखात घेत त्याला लाळेने भिजवलं. यावेळी काय वेगळं घडलं होतं याचा तिने विचार केला पण त्या क्षणी तिला काही सुचलं नाही.
फक्त ती जे काही करत होती ते तिला आवडत होतं, हे मात्र कळालं. त्याच्या अवयवाला जास्तीत जास्त तोंडात घेत त्याला चोखत असताना ती त्याच्या वृषणांना हळुवारपणे कुरवाळत होती. त्याच्या तोंडून निघणाऱ्या त्या सुस्काऱ्यांना ऐकून त्याला आणखी आत घेऊन जोरजोरात चोखण्याची इच्छा तिला होत होती.
मात्र अचानक त्याने तिला अडवलं आणि तो थोडंसं दूर झाला. त्याचा अवयव जोराने थरथरत होता. अचानक विर्याचा एक छोटासा थेंब त्यातून बाहेर आला. तिने समोर होत पुन्हा एकदा त्याला तोंडात घेतलं आणि ते वीर्य गिळून टाकलं. ती त्याला चोखायला सुरूच करणार होती पण त्याने तिला थांबवलं.
“बास. आता मला..”त्याला काय म्हणायचंय हे तिने ओळखलं. ती मागे सरून बसली. कंबर पुढे सरकवत तिने तिचे पाय फाकवले आणि तो तिच्यावर आला.
त्याने स्वतःच्या कठोरतेला तिच्या अवयवावरती घासायला सुरुवात केली तेव्हा त्या स्पर्शाने ती अधिकच भडकली. त्याच्या कमरेत हात घालत तिने त्याला ओढायला आणि त्याने जोराचा धक्का देत तिच्यात घुसायला एकच गाठ पडली. एकाच धक्क्यात तो पूर्णपणे तिच्यात गुंतला आणि दोघांच्या तोंडून एकाचवेळी आवाज निघाला. त्याने खाली झुकत तिच्या ओठावरती ओठ टेकवत तिला किस करायला सुरुवात केली आणि तसं करताना तो तिला जोरात धक्के देऊ लागला.
उष्ण चिकट आणि ओलाव्याची ती जाणीव त्याला फार काळ सहन झाली नाही. हळूहळू त्याचा वेग वाढू लागला आणि तो जोरजोरात प्रत्येक धक्क्याबरोबर आणखी खोल जायचा प्रयत्न करू लागला. फार काळ तो टिकणार नव्हता हे माहिती होतं, त्यामुळे तो प्रचंड आवेगात होते ते क्षण अनुभवत होता. मात्र त्यापेक्षा बिकट अवस्था तिची होती. तो आत घुसला तेव्हाच ती उत्तेजनाच्या लाटेवर स्वार होऊन चरम सुखाच्या किनाऱ्याकडे निघाली होती. त्याच्या त्या कठोरतेने स्वत:ला भरून घेताना तिला प्रचंड सुख मिळत होतं.
मात्र काही धक्के बसताच तिला आवेग सहन न होऊन ती जोरजोरात त्याच्या कठोरतेवरती रत होऊ लागली. स्वतःच्या ताठरलेल्या अवयवावर वाहणारा तिचा कामरस त्याला सहन झाला नाही. तेव्हाच तो फुललेल्या श्वासाने तिच्यावरती कोसळला आणि विर्याच्या पिचकाऱ्या मारू लागला. दोघांचे कामरसांनी भिजलेले अवयव एकमेकात गुंतून होते. त्यांची हालचाल मंदावली आणि ते शेवटी स्थिरावले.
“अगं आता फक्त साडेसहा वाजलेत, दहा वाजायला बराच वेळ आहे की अजून.”काही क्षणांनी उठून तिच्या शेजारी बसत तो म्हणाला.
“मग काय विचार आहे…?”जरवेळीसारखं लाजून त्याच्यापासून दूर न होता, तिने त्याचा हात हातात घेत त्याच्या कुशीत शिरत विचारलं.
समाप्त