तपासणी

सकाळची ११ वाजेची वेळ होती. दवाखाना उघडून २ तास झाले होते. पण अजून कोणी पेशंट आले नव्हते म्हणून डॉक्टर वैतागला होता. त्यामुळे पेपरात डोके घालून बसला होता.

डॉक्टरची बायको महिन्यापासून बाळंतपणासाठी तिच्या माहेरी गेली होती. त्यामुळे डॉक्टरला हातगाडी शिवाय पर्याय नव्हता. पण महिन्यापासून हातगाडी चालवून चालवून डॉक्टरला कंटाळा आला होता. आता काही तरी केले पाहिजे म्हणजे अगदी झवायला नाही मिळाले तरी कमीत कमी बॉल दाबायला आणि चोखायला मिळाले तरी चालेल. कारण दुधाची तहान ताकावर भागवावी लागणार होती.

एवढ्यात दवाखान्यात कुणाची तरी चाहुल लागली. म्हणून त्याने पेपर खाली ठेवला आणि वर बघितले. एक मध्यम वयाची बाई एका तान्ह्या मुलाला घेऊन आली होती. डॉक्टरने बाईचे निरीक्षण केले. बाई नाकी डोळी नीट होती. गव्हाळ वर्ण, मध्यम बांधा, निळ्या रंगाच्या साडीवर मॅचींग ब्लाउज घातला होता.

तिच्या हातामध्ये असलेले बाळ बरेच लहान दिसत होते. बहुतेक अंगावर पीत असावे त्यामुळे तिने ब्रा घातली नसावी. डॉक्टरने तिचे स्वागत केले आणि तिला समोरील खुर्चीवर बसायला सांगितले आणि विचारले,

डॉक्टर – हम्म्म, बोला बाई! काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला?

बाई – प्रॉब्लेम मला नाही या बाळाला आहे.

डॉक्टर – काय प्रॉब्लेम आहे या बाळाला?

बाई – डॉक्टर, बाळाची तब्येत काही ठीक नसते. बाळ नेहमी रडत असते.

डॉक्टर – काय वय आहे बाळाचे?

बाई – सहा महिन्याचा आहे.

डॉक्टर – कुठे झाले बाळंतपण?

बाई – माहेरी झाले दवाखान्यात.

डॉक्टर – बाळाला जरा शेजारच्या टेबलवर ठेवा, मी जरा तपासतो.

डॉक्टरने असे म्हटल्यावर त्या बाईने बाळाला शेजारच्या टेबलवर ठेवले. पण बाळाला खाली ठेवताना तिचा पदर खाली पडला. ब्लाउज खाली ब्रा घातली नसल्याने डॉक्टरला तिच्या दोन्ही गरगरीत आणि रसरशीत आंब्यांचे दर्शन झाले. घाईघाईने तिने पदर सावरला.

डॉक्टरने बाळाचे पोट दाबून पहिले. नंतर स्टेथस्कोपने बाळाची छाती चेक केली आणि विचारले,

डॉक्टर – बाई, मी बाळाची तपासणी केली आहे. बाळाला सध्या काय देता?

बाई – अजून सहा महिन्याचाच आहे त्यामुळे अंगावरच पितो.

डॉक्टर – बाई, असे वाटतेय की बाळाला दुधाची कमतरता आहे. काय दूध वगैरे कमी येत का?

बाई – नाही तसे काही नाही! दूध व्यवस्थित आहे.

डॉक्टर – जर तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला पण एकदा तपासून घेऊ का?

बाई – माझी तपासणी? कशासाठी?

डॉक्टर – अहो बाळाला दुधाची कमतरता आहे. त्यामुळे त्याचे पोट दुधाने भरत नाही आणि पोट रिकामे असते. त्यामुळे बाळ नेहमी रडत असते.

बाई – बरं बरं चला! करा माझी तपासणी.

डॉक्टर – त्या शेजारच्या टेबलवर झोपा.

बाईने बाळाला डॉक्टरच्या टेबलवर दुपट्यात गुंडाळून ठेवले आणि हळूच शेजारच्या टेबलवर झोपली.

बाई – अहो पण पदर कशाला बाजूला करायचा?

डॉक्टर – हे पहा बाई, डॉक्टर आणि वकीलापासून काहीही लपवू नये. कारण ते दोघे जे काही करतात ते पेशंट आणि अश़ीलाच्या भल्याचेच करतात. तेव्हा आता थोडी लाज बाजूला ठेवा आणि तुमचा पदर तुमच्या छातीवरून काढा. आणि तुम्हाला जास्तच लाज वाटत असेल तर तुमचे डोळे बंद करा.

बाई – हा हे चांगलं आहे.

असे म्हणून तिने डोळे मिटले आणि पदर छातीवरून बाजूला सरकवला.

डॉक्टर – गुड! आता तुम्ही तुमचे दोन्ही हात तुमच्या डोक्याखाली घ्या.

डॉक्टरने असे म्हटल्यावर बाईने तिचे दोन्ही हात डोक्याखाली घेतले. त्यामुळे तिचे दोन्ही आंबे चांगलेच फुगून वर आले होते.

डॉक्टरने तिच्या ब्लाउजच्या हुकांना हात घातला. हुक काढताना डॉक्टरच्या बोटांच्या स्पर्शामुळे तिला गुदगुल्या होत होत्या आणि डॉक्टरचा श्वास जोरजोरात सुरू झाला होता. त्याने एक एक करून सगळे हुक काढले आणि तिचा ब्लाउज तिच्या स्तनांवरून बाजूला केला. तिचे गोल गरगरीत आणि रसरशीत आंबे पाहून डॉक्टरच्या तोंडाला पाणी सुटले होते.

त्याने स्टेथस्कोप कानाला लावला आणि तिचे पोट तपासण्याचे नाटक केले. हाताने तिचे पोट दाबून पाहिले. तिच्या गोऱ्या पोटावरची सुंदर आणि नाजूक बेंबी पाहून डॉक्टर हरकला होता. त्याने नंतर स्टेथस्कोप तिच्या डाव्या आंब्याला लावला आणि तिच्या उजव्या आंब्याला दाबायला सुरूवात केली. त्याबरोबर बाईच्या तोंडातून सित्कार बाहेर यायला लागले.

तिच्या उजव्या आंब्याला दाबून पाहिल्यानंतर त्याने तिच्या डाव्या आंब्याकडे मोर्चा वळवला आणि दाबायला सुरूवात केली. त्याबरोबर बाईने आपले हात डोक्याखालून काढले आणि तिने टेबलाच्या कडेला घट्ट धरून ठेवले.

गेल्या एक महिन्यापासून डॉक्टरचा सेक्सचा उपवास होता त्यामुळे ही सुवर्ण संधी त्याला सोडायची नव्हती. म्हणून पटकन त्याने तिचे दोन्ही आंबे आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला. पण तिचे स्तन मोठे मोठे असल्याने त्याच्या एका हातात मावत नव्हते.

तो आता बिनधास्त तिच्या दोन्ही आंब्यांना चोळत होता. मध्येच आंब्यांच्या देठाला म्हणजे तिच्या स्तनाग्राला बोटांच्या चिमटीत घेऊन दाबत होता. जवळ जवळ १५ मिनिटे ही चोळाचोळी झाल्यानंतर त्याने तिला सोडले. कारण त्याच्या मांड्यांमध्ये त्याच्या ताठ झालेल्या लंडाची पिचकारी सुटली होती आणि त्याच्या चड्डीमध्ये नुसता चिकचिकाट झाला होता.

तिला सोडल्यानंतर डॉक्टरने तिला ब्लाउज घालायला सांगितला. बाईने ब्लाउज घातला. ब्लाउज घालताना तिने तिची स्तन पाहिली तर ती डॉक्टरने चोळून चोळून पार लाल लाल करून टाकली होती. ब्लाउज घातल्यानंतर ती बाई डॉक्टरच्या टेबल समोर बसली होती.

डॉक्टर – बाई, तुमची तपासणी केल्यावर माझ्या लक्षात आलेय की बाळाला दुधाची कमतरता का आहे?

बाई – का आहे?

डॉक्टर – कारण की तुमच्या स्तनामध्ये दूधच नाही! तर बाळाचे पोट कसे काय भरेल?

बाई – माझ्या स्तनामध्ये दूध नाही हे तर मला माहीतच आहे. त्यात तुम्ही नवीन काय सांगितले?

डॉक्टर – काय? तुमच्या स्तनामध्ये दूध नाही हे तुम्हाला माहित आहे? मग तुम्ही तसे मला का सांगितले नाही?

बाई – पण तुम्ही मला कुठे विचारले की माझ्या स्तनामध्ये दूध आहे की नाही ते?

डॉक्टर – हे बघा बाई तुम्ही काय बोलत आहात ते मला समजत नाही आहे.

बाई – काय समजत नाही तुम्हाला डॉक्टर?

डॉक्टर – हे बघा बाई, या बाळाची तब्येत ठीक नसते. त्यामुळे तो नेहमी रडत असतो असे तुम्ही म्हणाला होता?

बाई – हो म्हणाले होते ना.

डॉक्टर – मग मी त्याला तपासले आणि असे लक्षात आले की त्याला दुधाची कमतरता आहे.

बाई – बरोबर!

डॉक्टर – मग मी तुम्हाला तपासले?

बाई – बरोबर!

डॉक्टर – आणि तुम्हाला तपासल्यानंतर माझ्या असे लक्षात आले की तुमच्या स्तनामध्ये दूध नाही आहे.

बाई – बरोबर!

डॉक्टर – काय बरोबर? ते तर तुम्हाला माहिती आहे असे तुम्ही म्हणतात.

बाई – हो! कारण मी बाळाची आत्या आहे. त्यामुळे माझ्या स्तनामध्ये दूध येण्याचा प्रश्नच नाही. अहो बाळाची आई घरी बाळाच्या बापाखाली झोपली आहे. त्यामुळे ती येऊ शकली नाही म्हणून मी बाळाला घेऊन आले.

मिठी

"आज माझ्या रूमवर जाऊया"रिकामा झालेला चहाचा कागदी कप चुरगाळून कचराकुंडीत टाकताना रियाकडे वळून विनोद म्हणाला. विनोद व रिया मागच्या काही महिन्यांपासून फ्रेंड्स विथ बेनिफिट्स होते. इंजीनियरिंग झाल्यानंतर कोडींगचा कोर्स करताना त्यांची भेट झाली. रियाने त्याला पहिल्यांदा...

क्लायमॅक्स

काल रात्री तो बराच वेळ जागा होता. काही केल्या त्याला झोप लागत नव्हती. तसं आळस आला की त्याला नेहमी सहज झोप लागायची पण काल मात्र तसं झालं नाही. आळस आला असला तरी आठवडाभरापासून तो उपाशी होता. सात दिवसांपूर्वी सुमितची बायको रेखा तिच्या मावस बहिणीच्या लग्नाला गेली होती. ती...

तडफड

ती बराच वेळ एकटीच त्या ठिकाणी तडफडत पडली होती. मनाचं आतल्या आत होणारं युद्ध आणि त्या युद्धातून तिलाच पोहचणारी इजा आता असह्य झाली होती. आणखी काही वेळ ती एकटीच पडून राहिली तर डोके फुटून मेंदू बाहेर येईल की काय असं वाटत होतं. शेवटी वैतागून तिने मोबाईल उचलला त्याला फोन...

तुटवडा

मागचा संपूर्ण महिना आनंद उपाशी होता. अपर्णाच्या जवळ जायचा वारंवार प्रयत्न करायचा पण कोणता ना कोणता अडथळा वाटेत अडवा यायचा आणि त्याचा प्रयत्न फसायचा. त्यांच्या दोन खोल्यांच्या घरात त्याचे आई-वडील आणि दोन मुले असताना तिला एकांतात गाठणं म्हणजे अग्निदिव्यच होतं. चुकून कधी...

कोणी बघेल नं!

अग नवी नवरी आहे ती बसू दे की तिला शांत आजच लग्न करून आलीय आणी तु काय बडबडत बसलीय... चल उठ तिथून म्हणत कमला काकूंनी शालू ला नेहा जवळून पिटाळल आणी त्या जाऊन तिच्या जवळ बसल्या... तसा वरूण आणी नेहा ने मनातच कपाळावर हात मारून घेतला कारण वरूण गेल्या 1 तासापासून तिची आपल्या...

डोकेदुखी

"का हो? काय झालं?"कुणालचा कोमेजलेला चेहरा पाहुन मीनलने विचारले. तो नुकताच घरी परतला होता. त्याने दाराला कडी लावून खांद्यावरची बॅग तिथल्याच एका टेबलावर ठेवली.गाडीची चावी भिंतीला लावलेल्या एका मोठ्या चावीला असणाऱ्या हुकवर अडकवली. महिन्याभरापूर्वीच कुणालने त्याचा 39 वा...

पगार

पायातील बूट व सॉक्स काढून ठेवत अभय पोर्चच्या पायऱ्या चढून वर आला. तांबुस रंगाचं नक्षीदार लाकडी दार लावलेलं होतं. त्याने मूठ दारावरती आपटली. प्रतिभाने लगेच दार उघडलं. तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं करत तो आत गेला आणि कोपऱ्यात असणाऱ्या सोफ्यावरती जाऊन बसला. सोफ्यावरती...

कंदील

रघु गावातल्या एका श्रीमंत बापाचा मुलगा होता. नुसती हाक मारली तरी चार माणसं हात जोडून हजर त्याच्यासमोर उभी व्हायचीत. लहानपणापासून दिमतीला गडी माणसं असल्याने नाही म्हटलं तरी तो थोडा लाडावलाच होता. अशा या रघुचं एका शुभ मुहूर्तावर लग्न झालं. नवी नवरी जरा लाजरी बुजरी होती...

अतृप्त

ती त्याची कोणीच नव्हती, तरीही ती आता त्याच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनली होती. तिच्यासोबत शारीरिक संबंधांना सुरुवात झाल्यापासून आपल्या बायकोसोबत प्रणय करताना त्याला बेचव आणि निरस वाटू लागले होते. काही महिन्यांपूर्वी सुबोध त्याच्या मुलांसोबत पार्कमध्ये फिरायला गेला...

पवित्र जल

एका पवित्र धार्मिक स्थळात एक दुर्दैवी अपघात झाला आणि तेथे सेवेत असलेल्या चार स्त्रिया त्यात मृत्यु पावल्या. मरण पावल्यानंतर त्या वर स्वर्ग-नरकाच्या द्वाराजवळ पोहचल्या. स्वर्ग-नरकाच्या द्वाराबाहेर अधिकारी होते जे आलेल्या व्यक्तींना कोठे जायचे हे सांगत होते. नवीन...

बांधलेली

तिच्या डोळ्यावर बांधलेली रेशमी पट्टी वगळता ती पूर्णपणे विवस्त्र होती. तिने अनावश्यक हालचाली करू नयेत म्हणून हाताच्या मनगटावर व पायाच्या घोट्यांना सुती दाव बांधून ते बेडच्या चार कोपऱ्याला बांधलेले  होते. तो तिला पुरेपूर आनंद देण्यासाठी तिच्या शेजारी बसला होता. ते...

नवऱ्याचा संशय..

यथावकाश लग्नाचे सगळे विधी पार पडून वर्‍हाड घरी परत येते आणि नवरोबा रात्री सगळे झोपायची आतुरतेने वाट बघत असतो. कधी एकदा आपल्या रूममध्ये आपली नववधू बायको येईल आणि आपण तिला नग्न करून तिच्याशी प्रणयक्रिडा करू असे त्याला झाले होते. लग्न ठरवताना तिला पाहिल्यापासून तो...

छकुली

रात्रीचे नऊ वाजत आलेत. बेडवर ती 'इनसाईड मॅडेलाइन' वाचत पडलीय. छकुलीचा पण होमवर्क झालाय, तसाही उद्या संडे होता. तिच्या रुममध्ये एव्हाना ती झोपलीही असेल. किचन ही आवरले होते. काही वेळापूर्वीच तिचे मिस्टर दूर कुठेतरी दोन दिवसांच्या ऑफिसटुरला गेले होते. तिने अगदी फोन करून...

मोबाईल

एक अतिशय सेक्सी, टंच मुलगी घाईघाईने पण किंचित लंगडत डॉक्टर गोट्याच्या दवाखान्यात आली. घाईघाईत ती रिसेपनिस्टला म्हणाली, "मला अर्जंटली डॉक्टरसाहेबांना भेटायचं आहे." रिसेपनिस्ट उत्तर देते, "तुम्हाला थोडा वेळ थांबावे लागेल कारण डॉक्टरसाहेब आत एका पेशंटबरोबर बिझी आहेत."...

जिजू-सालीचे प्रेम

विशालची बायको त्याच्याजवळ तक्रार करत होती की खूप दिवस झाले ती तिच्या बहिणीच्या सासरी गेलेली नाही तेव्हा आपण तिच्याकडे जावूया म्हणून. पण विशालला कामातून वेळ काढता येत नव्हता. खरे तर त्यालाही आपल्या मेव्हणीला भेटायचे होते. शेवटी त्याच्या मेव्हणीने त्याला खास फोन करून ४...

लग्नाचा वाढदिवस

आपला गोट्या आणि त्याची बायको गोटी यांच्या लग्नाचा आज पन्नासावा वाढदिवस असतो. तो साजरा करण्यासाठी ती दोघे पन्नास वर्षापूर्वी पहिल्यांदा आपल्या हनीमूनला ज्या हॉटेलमध्ये गेलेले असतात तिथेच परत जातात. तीच खोली भाड्याने घेतात. ते दिवस आठवून म्हातारी गोटी मस्त रंगात येते....

लॉटरी

एक नावाजलेली लॉटरी कंपनीची ५ करोडच्या लॉटरीच्या तिकीटाची सोडत चालू होती. तिकीट निवडले गेले आणि जेव्हा पाहिले की ती भाग्यवान व्यक्ती कोण तर ती ५ करोडची लॉटरी एका २५ वर्षाच्या तरुणीला लागली होती. लॉटरी कंपनीचा मॅनेजर काळजीत पडतो की जर ही इतकी आनंदाची बातमी त्या तरुणीला...

हाक

रात्रीची वेळ होती. तो अंथरुणात एकटाच तळमळत पडला होता. भूतकाळातल्या गोष्टी आठवल्याने त्याच्या मनाला वासनेच्या सापाने विळखा घातला होता. इंद्रियाकडे जाणारा रक्तप्रवाह वाढून ते पूर्णपणे ताठरलं होतं. त्याची इच्छा नसतानाही वळवळणारा हात सातत्याने खाली जायला बघत होता. आता...

हनीमून घाई!

लग्न झाल्यानंतर आठ दिवसांनी एक जोडपे हनीमूनला निघाले होते. लग्न झाल्यानंतर बरेचशी पाहुणे मंडळी त्यांच्या घरात ठाण मांडून बसली होती त्यामुळे ते घरी हनीमून साजरे करू शकले नव्हते. त्यामुळे त्यांना फक्त चोरटे स्पर्शसुख घेऊन समाधान मानावे लागले होते. नवरा मुलगा हनीमूनसाठी...

हुक

"भावजी, वहिनी गेल्या का शाळेत?" "हो गेल्या. का हो?" "अहो माझेही मिस्टर आत्ताच गेलेत ऑफिसला! जरा दोन मिनिट येता का? हुक लावून देता का?" सकाळी सकाळी शेजारील वहिनींनी हुक लावायला बोलवलं आणि डोळे गरमच झाले! क्षणात तोंडाला कोरड पडली. आजूबाजूला पाहिलं! कुणीच नव्हतं! मस्त...

सकाळचा चहा

अमेयची नुकतीच अंघोळ झाली होती. फक्त अंडरवेअर घालूनच तो…

व्यसन

तो त्याच्या रूममध्ये गादीवर पसरलेला होता. त्याच्या एका हातात त्याचा मोबाईल, कानात हेडफोन आणि दुसर्‍या हातात अर्धवट ताठरलेले लिंग होते. मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ सुरू होता आणि आवाज त्याच्या कानात घुमत होते. मोबाईलवर दिसणारी दृश्ये बिभत्स वाटत असली तरी आता त्याला ती फारच...

रोमँटिक डेट

रितू आज जरा वेगळ्याच मूडमध्ये होती. ऑफिसमधले सगळे काम उरकून ती लवकर घरी जायला निघाली. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. तिने छत्री उघडली आणि पावसाचा आनंद घेत चालू लागली. आज मॅडम जाम खुश होत्या. त्याचा मेसेज आला होता, संध्याकाळी कॉफीसाठी भेटू म्हणून. निनाद तिला पहिल्यांदाच...

माफी

रवीच्या मम्मी-डॅडींची सकाळपासूनच गडबड चालू आहे. घराची साफसफाई, भाजीपाला खरेदी, जेवणाची तयारी, सगळं स्वतःच्या देखरेखीखाली करुन घेतायत. कारणच तसं आहे ना. आज रवीची गर्लफ्रेन्ड त्यांना भेटायला येणार आहे. रवीनं लग्न करायचं ठरवलंय आणि ‘ही तुमची सून’ असं थेट न सांगता, आधी...

सॉरी

आज दिवसभरात तिला सॉरीचे पंधरा वीस मेसेज केले. सालं काही चूक नसतांना इतक्या वेळा सॉरी म्हणतोय तर ही इग्नोर मारतेय? भोकात जा. ह्यानंतर मेसेज करणार नाही. भांडण स्वतः तिने सुरू केलंय आणि आता दहा वेळ तोंडाशी मी जातोय सॉरी म्हणायला. तिला शेवटचा ‘ओके फाईन, गो टू हेल’ चा...

विजेचा करंट

एका लहानशा हॉटेलमध्ये एक म्हातारे जोडपे येते. बरीचशी टेबल्स रिकामी असूनही दोघे थोडा वेळ घुटमळतात. काही वेळाने कोपऱ्यातील एक टेबल रिकामे होते. दोघे पटकन जाऊन तिथे बसतात. बाजूच्या टेबलावर बसलेला मुलगा हे सगळे पाहत असतो. इतकी टेबल्स रिकामी असताना हेच टेबल का? त्याचे...

उदार नवरा

राजू दिसायला तसा साधारणच होता. पण नको त्या फुशारक्या मारायचा. एकदा तो मित्रांमध्ये बोलताना म्हणाला, "हे बघा, मी तुमच्यात सगळ्यात श्रेष्ठ आहे!" "का?" "कारण मला देवाने एक नाही दोन-दोन लवडे दिले आहेत. दाखवू का काढून??" राजूच्या ह्या आव्हानाला कोण सामोरे जाणार? तो नेहमीच...

ट्रेन चुकली तर

मी एका कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो. कंपनीचे ग्राहक वेगवेगळ्या राज्यात विखुरलेले असल्या कारणाने एकदा असेच एका क्लायंटच्या प्लांटवर मला व्हिझिटसाठी जावं लागलं. मी सहसा रेल्वेने प्रवास करतो. मधल्या स्टेशनवर गाडी थोडा वेळ थांबणार होती. रात्रीची वेळ होती. मला काहीतरी...

राग आणि प्रणय

आज त्यांच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाले. या दोन महिन्यात त्याने तिला खूप प्रेम दिलं, खूप खुश ठेवलं, दिवस रात्र जेव्हा मन होईल तेव्हा ते प्रणय करायचे, दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले, एकमेकांसाठी बनलेले, पण आज अगदी छोट्याश्या कारणामुळे दोघांमध्ये भांडण झालं....

जेवण गरम करतेय…

एका जोडप्याचे गावी लग्न झाले आणि ते जोडपे मुंबईला त्याच्या घरी आले. हनिमूनची पहिली रात्र होती. नवरी गावाकडची होती आणि २५ वर्षाची भोळीभाबडी मुलगी होती. नवरा ३२ वर्षाचा बेरकी मुलगा होता. रात्री त्याने दरवाजा लावून घेतला आणि तिला खाटेवर नेले. मग एक एक करून त्याने तिचे...

जालीम उपाय

गेल्या काही दिवसांपासून खरे तर रात्रींपासून तो फार अस्वस्थ झाला होता. त्याला कारणही तसेच होते. त्याची तरुण, सेक्साड बायको त्याला जवळ सुद्धा येऊ देत नव्हती. आजकाल तिचे सेक्समधले लक्ष्य काहीसे उडाले होते. ती अप्सरेप्रमाणे सुंदर आणि मादक होती, त्यामुळे तिच्या अशा...

स्वप्नपरी

बाहेर रिमझिम पाऊस पडत होता दुपारची वेळ असून सुद्धा सगळीकडे अंधारून आले होते कदाचित येणाऱ्या वादळाची ती चाहुल असेल. रस्त्यावरची वर्दळ जरा कमी झाली होती पण माझ्या मनातली खळबळ मला शांत बसू देत नव्हती. जेवण झाल्यापासून तिसरी सिगारेट ओढत खिडकीजवळ बसून बाहेर शून्यात बघत...

शॉवरखाली

त्याने बाथरूममध्ये उभा राहत नॉब फिरवला तसा कोमट पाण्याचा शॉवर चालू झाला. अंगावर पडणार्‍या त्या पाण्याच्या थेंबांनी त्याचे स्नायू सैल होऊ लागले. दोन हात भिंतीवर ठेवून मान खाली घालून गरम पाण्याने तो ओला चिंब भिजत होता. सुट्टीचा दिवस होता. आदल्या रात्री भरपेट जेवण करून...

झपाटलेली

“सायली… सायली… यार… मला तर अजून पण त्याच्याच जवळ जावं वाटतंय.” अश्विनीने तिच्या रूममेट सायलीला मिठी मारून म्हटलं. “अग पण आताच तर तू त्याच्या रूमवरून इथे आलीस… आणि येताच तुला पुन्हा त्याचा जवळ जावं वाटतंय..?" सायलीने अश्विनीच्या बोलण्यावर डोळे गरगर फिरवत म्हटलं. “अग...

गोळ्या

टंच फिगरवाली चाळीशीची एक भाभी खूपच अस्वस्थ होती. तिचा नवरा तिला आज काल झवायचाच नाही. ती खूप दु:खी होती. झवताना ती त्याला मनसोक्त आणि मनमुराद झवून द्यायची. तो सांगेल तसे चोखाचोखी करून, पुढून मागून, खालून वरून झवून घ्यायची आणि त्याला झवायला साथ द्यायची. तरीही आज काल तो...

जीवनदीप

त्याला मेल्यावर पाप-पुण्याचा हिशेब करण्यासाठी चित्रगुप्तासमोर उभे करतात. आपल्याला इतक्या लवकर मृत्यू आल्याबद्दल तो मनातून खट्टू असतो. म्हणून तो चित्रगुप्तासमोर आपली कैफियत मांडतो. "चित्रगुप्त महाराज, मला अजून जगायचे होते हो, बरीच कामे पेंडिंग आहे." त्याला काही उत्तर न...

आठवण

"बाहेर असता तेव्हा माझी आठवण येते का नाही?" तिच्या पतीच्या मिठीतून अलगदपणे सुटत तिने विचारलं. जेवण करून रात्रीच्या वेळी दोघेही अंथरुणात पडले होते. बर्‍याच दिवसांनी तो घरी आला होता. त्यामुळे त्याच्या मिठीत विसावण्यासाठी तीही उत्सुक होती पण त्याला डिवचायला मज्जा यायची...

कणीक

सकाळची वेळ होती. ती अंघोळ करून तयार होऊन स्वयंपाकाला लागली होती. डोक्यावर ओल्या केसाभोवती अजून टॉवेल गुंडाळलेला होता. ओल्या केसातून अजूनही शिकेकाई शाम्पूचा वास येत होता. तिची पाठ उघडी होती. ती किचनमध्ये उभारून कणीक मळत होती. तिचे हात पूर्ण चिकट झाले होते. ती शरीराने...

स्मार्ट बेटा

"हॅल्लो." ८ वर्षाच्या मुलाने फोन घेतला. "हॅल्लो बेटा, मी पप्पा बोलतोय.. तू आलास स्कूलमधून?" "हो पप्पा." "व्हेरी गुड! माझा ‘स्मार्ट बेटा'! मम्मी आहे का तिथे? मला बोलायचंय तिच्याशी." "पप्पा, मम्मी बेडरूममध्ये आहे.. अंकल बरोबर." असे बोलून मुलगा हसला. "काय? कुठले अंकल??"...

सुप्त इच्छा

रात्रीची वेळ होती. तो अंथरुणात एकटाच तळमळत पडला होता. भूतकाळातल्या गोष्टी आठवल्याने त्याच्या मनाला वासनेच्या सापाने विळखा घातला होता. इंद्रियाकडे जाणारा रक्तप्रवाह वाढून ते पूर्णपणे ताठरलं होतं. त्याची इच्छा नसतानाही वळवळणारा हात सातत्याने खाली जायला बघत होता. आता...

होम शिफ्टींग

“सामान आवरायचंय, नवीन शिफ्टींग करायचंय आणि त्यात या लाईटलापण आताच जायचं होतं..!” वैतागत तिने हातातील बॅग खाली टाकली आणि सोफ्यावरच कव्हर काढून त्यावर बसली. तसं तिच्या डोळ्यासमोर काल रात्रीचा क्षण आला की काल त्या जुन्या घरात कशाप्रकारे त्या दोघानीं आपली शेवटची रात्र...

मला आवडलं हं..!

“अग बाई आवर की, किती उशीर..? आता नेमकं ऑफिस जायच्या वेळेलाच हरवली असते.. मा‍झ्या जावयाच्या स्वप्नात..” “आई तूपण ना.. काहीही! मी कशाला त्यांची आठवण काढू.. ते काढतात का माझी आठवण हुह्ह…” असे म्हणत तिने लगेच लटक्या रागात आपलं छोटंसं नकटं नाक मुरडलं. “बरं बाई, नाही तर...

निवडणूक

तो आणि ती पक्के हाडाचे कार्यकर्ते. पक्षश्रेष्ठींसाठी झटणारे. पण लफडं असं की दोघं विरूद्ध पार्टीत. त्यामुळं बाहेर पक्षाच्या साहेबांचं आपापासात वाजलं की ह्यांच घरी वाजायचं आणि त्याला उपवास घडायचा. एकदा असंच झालं. निवडणुका जवळ आल्या होत्या, शहरात प्रचाराची राळ उडाली...

निरोध

तो जेव्हा १८ वर्षांचा होता, तेव्हा टीव्हीवर निरोधची जाहिरात लागायची. पण त्याला समजायचे नाही की निरोध म्हणजे काय ते. मग कॉलेजमध्ये मित्रांकडून त्याने निरोध म्हणजे काय, हे समजून घेतले. निरोधचा उपयोग वगैरे जुजबी माहिती त्याने मिळवली होती. नुकतीच दिवाळी संपली होती पण...

अगळी वेगळी कंप्लेंट

एकदा एक सुंदर आणि सेक्सी मुलगी एका पोलीस स्टेशनमध्ये गेली. ती आत शिरल्या रोबर सगळ्या पोलीसांचे आणि गजाच्या आड असलेल्या आरोपींचे लक्ष तिच्याकडे जाते. ती मुलगी होतीच, एकदम फटाकडा आयटम! तिने गडद हिरव्या रंगाची शिफॉनची साडी घातली होती ज्यातून तिची टंच भरलेली फिगर उठून...

स्वयंपाक

आमचा वन बीएचके मधला मध्यम वयीन जोडप्यांचा सर्वसामान्य माणसांचा संसार सुरू होता. आमच्या लग्नानंतरच्या कुस्ती केलेल्या रात्रींमुळे आम्हाला चांगलेच फळ भेटले होते. माझ्यासारख्या लग्नापूर्वी सडपातळ असणाऱ्या महिलेला नवऱ्याने मशागत करून चांगली भरवली होती. आमच्या संसाराच्या...

खुरपणी

दुपारची वेळ होती जेवण करून ते चिंचेच्या झाडाखाली अंथरून टाकून पसरले होते. दोघे एकमेकांच्या शेजारी चिटकूनच झोपले होते. "आज हुनार नाय सगळं खुरपून, मी म्हणलं हुतं रोजानं दोन बाया लावू." ती जराशी रागात होती. त्या दिवशी खुरपणं झालं असतं तर दुसऱ्या दिवशी त्यांना खत टाकून...

शेवटच्या इच्छा

तो तळमळत पडला होता. कपडे फाटले होते. घशाला पाण्याविना कोरड पडली होती. उन्हाचे चटके बसून कातडं जवळपास जळलं होतं. अजून काही काळ तो तशाच उन्हात पडून राहिला असता, तर त्याचा मृत्यू निश्चित होता. "तुझी शेवटची इच्छा काय आहे…?" त्याच्या अंत:करणातून आवाज येत होता. कुणीतरी...

गोड बोलणं

"असं गोड बोलून फायदा नाही व्हायचा?" ती म्हणाली. "का नाही होणार? गोड बोललं की सगळं काही साध्य होतं." त्याने एक हात तिच्या कमरेत घालत हळूच हिसका देत तिला जवळ ओढलं. दुसऱ्या हाताने तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची लट त्याने मागे सारली आणि स्वत:चे ओठ तिच्या जवळ नेऊ लागला....

आतुरता

"तुला पाहिलं तेव्हापासून मला तुला स्पर्श करायचा होता." तिच्या मागे उभा राहत, तिच्या हातावर अलगद हात ठेवत तो म्हणाला. "आता करतच आहेस ना मग तू मला स्पर्श?" त्याच्या मिठीतून तिने स्वत:ला सोडवून घेतलं आणि मान वळवून त्याच्याकडे पाहू लागली. त्याच्या डोळ्यात तिला पाहत असताना...

error: नका ना दाजी असं छळू!!