एका पठारावर हे रिसॉर्ट होते आणि बैठ्या पद्धतिच्या रूम्स होत्या. विजय आणि कविताची रूम एका बाजूला होती व आमची रूम दुसऱ्या बाजूला होती. त्यांना त्यांच्या रूममध्ये सोडून आम्ही आमच्या रूममध्ये आलो.
रूम अतिशय छान होता! माझ्या अंदाजाप्रमाणे रूममध्ये एकच मोठा डबलबेड होता. वेल फर्नीश रूममध्ये संपूर्ण कारपेट होते व एसी, टीव्ही, फ्रिज वगैरे सगळ्या मॉडर्न वस्तूंनी रूम सुसज्ज होती. रूम पाहून सायली एकदम हरखून गेली!
पश्चिमेच्या भिंतीला असलेल्या खिडकीचा पडदा बाजूला करून मी ती उघडली आणि थंड हवेची एक झुळूक आत आली! हवेच्या त्या झुळूकेने आम्ही दोघेही सुखावलो!
खिडकीच्या बाजूला बाल्कनीत जायचा दरवाजा होता जो मी उघडला. सायली पटकन पळत आली आणि बाल्कनीत जाऊन उभी राहिली. मी पण बाल्कनीत आलो. बाल्कनीतून दिसणारा पश्चिम घाटीचा नजारा आम्ही दोघेही पाहू लागलो.
पाऊस नव्हता तरी आभाळ थोडे भरलेले होते. घाटातील हिरवळ आणि झाडी मनमोहक दिसत होती. ऊन्हाची किरणे हिरवळीवर अशी चमकत होती की जणू कोणी गालीचा घातला आहे. सायली भान हरखून समोरील दृश्य बघत होती!
तिला तेथेच सोडून मी रूममध्ये आलो आणि रूम सर्व्हीसला फोन करून मी चहा, बिस्कीटे वगैरे मागवली. मग मी बॅगेतून माझे कपडे काढून बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेलो. फ्रेश होऊन मी कॅज्युअल ड्रेस घातला आणि बाहेर आलो.
तोपर्यंत सायली रूममध्ये आली होती. तिला पाहून मी तिला विचारले,
“काय प्लानिंग आहे आता? घाट बघायला जायचे की येथेच रूममध्ये बसायचे? मी चहा वगैरे मागवला आहे. तो पिऊन मी निघालो फिरायला.”
“अहो मग मी पण येते. मी थोडीच येथे बसायला आलेय. थांबा! मी त्या दोघांनाही विचारून येते.”
असे बोलून सायली रूमच्या दरवाज्याकडे जाऊ लागली.
मी पटकन फोनकडे बोट करून तिला इशारा केला की ‘इंटरकॉमवरून त्यांना कॉन्टॅक्ट कर’. सायली आपल्या डोक्यावर हात मारत हसत हसत फोनकडे गेली आणि तिने त्यांच्या रूमचा नंबर डायल केला.
त्यांच्याबरोबर ती बोलली आणि ते म्हणाले की ते टीव्हीवर एक सिनेमा पहात आहेत तेव्हा ते रूम मध्येच थांबणार आहेत. सायली आणि मी एकमेकांकडे पाहून सूचकपणे हसलो. तेवढ्यात कोणी तरी दरवाजा वाजवला.
मी दरवाजा उघडला तर रूमबॉय चहा घेऊन आला होता. मग आम्ही हसत गप्पा मारत चहा घेतला नंतर मी सायलीला तयार व्हायला सांगितले. तिने उत्साहाने मला विचारले,
“भावजी मी जरा वेगळे कपडे घातले तर चालेल ना? का रागवाल माझ्यावर?”
“अगं काहीही घाल. माझी काही हरकत नाही. तुला लाज वाटली नाही म्हणजे झाले.” मी हसत तिला म्हटले.
“मग जरा तुम्ही बाल्कनीत जा ना. मी कपडे बदलते.” सायलाने लाडिकपणे हसत म्हटले.
मी गुपचूप बाल्कनीत गेलो व बाल्कनीचा दरवाजा ओढून घेतला. मनात विचार आला की दरवाज्याला एखादी फट आहे का पहावी पण तो विचार मी झटकून टाकला.
मग थोड्या वेळानंतर सायलीने मला आतून आवाज दिला आणि मी आत आलो. तिला पाहून मी पहातच राहलो! सायलीने निळ्या रंगाची जीन्स आणि पिवळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता.
तिला मी प्रथमच असे मॉडर्न ड्रेसमध्ये पहात होतो कारण मोस्टली ती साडी किंवा पंजाबी ड्रेस घालायची. जीन्स चांगलीच टाईट होती आणि तिच्या नितंबाची गोलाई बरोबर दाखवत होती. तिच्या नितंबाच्या भरीवपणाबद्दल माझा अंदाज खरा ठरला होता.
आश्चर्य म्हणजे वर तिच्या टाईट टी-शर्टमधून तिची सपाट छाती थोडी उठावदार वाटत होती. बहुतेक तिने ब्रेसीयरच्या आत खोटे कप्स घातले होते. मला ते माहीत होते म्हणून ठीक नाहीतर कोणालाही कळले नसते की तिची छाती कॅरमबोर्ड सारखी सपाट आहे ते!
नॉर्मली साडीच्या ब्लाउजवर पदर असतो किंवा पंजाबी ड्रेसमध्ये छातीवर ओढणी असते तेव्हा छातीचा खरा अंदाज येत नाही पण टी-शर्टमध्ये छातीबरोबर कळून येते म्हणून तिने ब्रेसीयरच्या आत कप घातले होते बहुतेक. पण काहीही म्हणा अशी जीन्स, टी-शर्ट तिला साडी किंवा पंजाबी ड्रेसपेक्षा जास्त सूट होत होते.
“कशी दिसते मी भावजी? आमच्या लग्नाआधीचा ड्रेस आहे हा. आज पहिल्यांदाच काढलाय इतक्या दिवसांनी. चालेल ना तुम्हाला की बदलू?” सायलीने उत्साहाने विचारले.
“अगं चालेल मला. शोभतोय तुला छान!” मी हसत तिला म्हटले.
“ह्यांना नाही आवडत घातलेला. हे म्हणतात, लग्न झालेल्या बायकांनी नाही घालायचे असले कपडे.” आनंदाने सायली पुढे म्हणाली.
“हं त्याला काय कळतंय? कितीतरी बायका घालतात आणि अश्या पिकनिकच्या वेळी असे ड्रेस नाही घालायचे तर मग कधी? नेहमीच काकूबाईसारखे साडीच थोडी घालायची असते.” मी मुद्दाम म्हणालो.
“अय्या भावजी म्हणजे मी साडी घालते तेव्हा काकूबाई वाटते?” सायलीने लटकेपणे डोळे हलवत चढ्या आवाजात विचारले.
“नाही गं. मी इतर बायकांची गोष्ट करतोय. तू नाही. बरे चल! निघूया आता.” मी विषय बदलत म्हणालो.
मग आम्ही रूमवरून निघालो आणि पन्हाळा किल्ल्याभोवती तासभर भटकलो. वातावरण एकदम प्रसन्न होते! पाऊस काही आला नाही पण एक दोन हलक्या सरी येऊन गेल्या.
गडाच्या पश्चिमेला जेव्हा आम्ही पोहचलो तेव्हा सायली उत्साहाने म्हणाली,
“भावजी येथे खाली गेले ना की एक धबधबा आहे. जायचे का तिकडे? दहा मिनिटे लागतील पोहचायला. काळोख पडायच्या आत परत येता येईल.”
“ठीक आहे! जाऊया!” मी होकार दिला.
मग आम्ही तेथून खाली एका अरूंद वाटेने निघालो. हा रस्ता थोड्याशा झाडीतून जात होता. झाडी अगदी गर्द नव्हती पण ही वाट रहदारीची वाटत नव्हती. मी खाली दरीत पाहिले तर एक गाव मला नजरेस पडले.
आम्ही त्या झाडीतून जाणार्या नागमोडी वाटेवरून चालत होतो.मध्ये मध्ये छोटे छोटे नाले आम्ही ओलांडत होतो. काही ठिकाणी वाट अगदीच अरूंद होती. पावसाळ्याचे दिवस असल्याने वाट निसरडी झाली होती म्हणून आम्हाला जपून चालावे लागत होते.
मी हायकींग वगैरेला नियमित जातो तेव्हा अश्या वाटेची मला सवय होती. सायली माझ्या पुढे चालली होती तेव्हा मागून मी तिचे मटकणारे नितंब पहात होतो. सायलीने जीन्स घातलेली असल्याने प्रथमच मला तिचे नितंब इतके स्पष्ट दिसत होते आणि जे दिसत होते ते मला आवडत होते.
एके ठिकाणी निसरड्या वाटेवर सायलीचा पाय घसरला आणि तिचा तोल गेला. मी तिच्या मागेच होतो तेव्हा पटकन पुढे होऊन मी तिला पकडले. तिला पकडून उभे करताना माझे तोंड तिच्या चेहर्याच्या जवळ आले.
त्यावेळी प्रथमच मी तिला स्पर्श केला होता. तिचे अंग मला अगदी मुलायम भासले. तिच्या शरीराचा एक विशिष्ट गंध मला जाणवला!
“सांभाळून! पडली असतीस आत्ता!” मी तिला सावरत म्हणालो.
“हो ना. वाट थोडी निसरडी आहे ना, ” सायलीने स्वतःला सावरत म्हटले, “पोहचलोय म्हणा आ पण आता. जवळच आहे धबधबा आता.”
धबधब्याच्या ठिकाणी पोहचण्याआधी आम्हाला एक रूंद नाला लागला. जास्त खोल नव्हता पण नाल्याचे पात्र मोठे होते. मला पाण्यातून बरेच शेवाळे दिसत होते तेव्हा मी सायलीला थांबवले आणि पुढे झालो.
“हात पकड माझा. खूप शेवाळ दिसतंय. पडशील पुन्हा तू.” असे बोलून मी सायलीचा हात पकडला.
तिचा हात मला तिच्या शरीराच्या मानाने मोठा वाटला. हाताची लांबसडक बोटे मुलायम होती! मला तिचा हात घट्ट पकडायची गरजच भासली नाही कारण तिनेच माझा हात घट्ट पकडला.
एका ठिकाणी फारच निसरडे होते तेव्हा तिने तिचा दुसरा हात माझ्या खांद्यावर ठेवून आधार घेतला. नाला पार करून आम्ही पलीकडे पोहचलो तेव्हा सायलीने माझ्या खांद्यावरील हात काढला पण माझ्या हातातील हात सोडला नाही.
तेव्हा पुढची वाट आम्ही हातात हात घालूनच पार केली. जेव्हा आम्ही डोंगराच्या शेवटी पोहचलो तेव्हा अजून एक मोठा नाला लागला. एका क्षणी सायलीने माझा पकडलेला हात ओढला आणि ती उत्तेजित स्वरात म्हणाली,
“भावजी उजवीकडे पहा धबधबा!”
अतिशय लक्षवेधक सीन होता तो! आमच्या उजवीकडे साधारण तीस फुटावर धबधबा पडत होता. धबधब्याची उंची साधारण पन्नास फुट असावी. आमच्या पाया खालील नाला त्या धबधब्याच्या पायथ्यापासून आलेला होता.
धबधबा पायथ्याशी कोसळत होता तेव्हा पाण्याच्या असंख्य धारा फुटून उसळत होत्या. पांढरे फेसाळ पाणी धुक्यासारखे उडत होते. एक सरळ अरूंद वाट आम्हाला धबधब्या जवळ घेऊन गेली. स्पीडने उडणार्या पाण्याच्या तुषारांनी आमचे स्वागत केले.
मला हे पाण्याचे तुषार फार आवडतात तेव्हा मी एका जागी उभा राहून ह्या तुषारात भिजण्याचा आनंद घेऊ लागलो. पण सायली पुढे जाण्यास आतुर झालेली होती तेव्हा तिने माझा हात अजून घट्ट पकडला आणि ती मला ओलांडून पुढे जायला लागली. पण त्या गडबडीत पुन्हा तिचा पाय घसरला आणि तिचा तोल गेला.
मी पटकन खाली वाकलो आणि तिच्या कंबरेत हात घालून मी तिला घट्ट पकडले. तिला पकडून मी वर केले आणि तसेच तिला घट्ट धरून राहलो. सायलीने ओशाळल्यासारखे माझ्याकडे पाहिले पण ती काही बोलली नाही. जवळ जवळ मिनिटभर मी तिला घट्ट आवळून उभा होतो.
मग अचानक आमच्या लक्षात आले की आम्ही उघड्यावर असे उभे आहोत. पटकन मी तिच्यापासून दूर झालो पण मी तिचा हात सोडला नाही. तिला नीट चालायला सांगून मी पुढे झालो व आम्ही दोघेही धबधब्याच्या अगदी जवळ आलो.
धबधब्याचा परिसर एकदम सुंदर होता! साधारण दहा बारा फुट रूंदीचा धबधबा पन्नास फुटावरून कोसळत होता. धबधब्याखाली एक वीस बाय दहा फुटाचे डबके तयार झाले होते. जेथे आम्ही उभे होतो तेथून मी पाहिले तेव्हा माझ्या लक्षात आले की धबधबा आणि मागे असलेला डोंगर यामध्ये साधारण २/३ फुटाची गॅप होती.
कदाचित तेथे एखाद्या गुहेसारखी जागा असावी. ती जागा पाहून मला तेथे जाऊन उभे रहाण्याची खुमखुमी आली! सायली माझ्या जवळ उभी होती व तिने अजूनही माझा हात पकडलेला होता. मी तिचा हात दाबत तिला विचारले,
“सायली ह्या धबधब्याच्या मागे एखादी गुहा दिसतेय. चल आ पण तेथे जाऊया.”
“नको हां भावजी. तिथे जायची वाट मला माहीत नाही. मी तरी अजून तेथे कोणी गेलेले पाहिले नाही.” सायलीने थोडे काळजीच्या स्वरात म्हटले.
ती तसे म्हणाली तेव्हा मी नीट पाहिले तेव्हा माझ्याही लक्षात आले की तेथे जाणारी कुठली वाट दिसत नव्हती. तेथे जाण्यासाठी खालचे डबके ओलांडून जायला पाहिजे होते. डबक्यातून जायचे म्हणजे पोहत जायला हवे होते पण डबक्याची खोली किती होती ह्याचा अंदाज येत नव्हता.
येथे माझा पुरूषार्थ जागा झाला! जेथे आधी कोणी गेले नाही तेथे मी जाऊन दाखवावे असे माझे मन म्हणू लागले. एकतर मला चॅलेंज घ्यायला आवडते दुसरे मी जर तसे केले तर मी सायलीला इंप्रेस करू शकणार होतो तेव्हा मी तेथे जाण्याचा निर्धार केला.