“भावजी, वहिनी गेल्या का शाळेत?”
“हो गेल्या. का हो?”
“अहो माझेही मिस्टर आत्ताच गेलेत ऑफिसला! जरा दोन मिनिट येता का? हुक लावून देता का?”
सकाळी सकाळी शेजारील वहिनींनी हुक लावायला बोलवलं आणि डोळे गरमच झाले! क्षणात तोंडाला कोरड पडली. आजूबाजूला पाहिलं! कुणीच नव्हतं! मस्त गुलाबी थंडी पडलेली! त्यात वहिनीने डोक्यावरून आंघोळ केल्यामुळे त्यांचे काळेभोर मोकळे केस भलतीच आग लावत होते!
‘आपल्याला हुक लावता येईल का? हुक लावता लावता काही अघटित झाल तर?’ अश्या विचारांनी घाम फुटला! आवंढा गिळत कपाळावरचा घाम पुसत पटकन त्यांच्या घरात गेलो!
वहिनी स्मित करत बेडरूममध्ये गेल्या! टीव्हीवर ‘भिगे होंठ तेरे, प्यासा दिल मेरा’ गाणे सुरू होत! मोगरा अगरबत्तीचा मधुर गंध दरवळत होता!
“भावजी, या ना हो आतमध्ये पटकन.”
वहिनीने अशी लाडिक हाक मारली आणि थेट मांडीवरच काटा आला! अंगावरून जणू मोरपीस फिरला!
आता जे होईल ते होईल आज वहिनीच हुक बसवायचंच, असा विचार करत हलक्या हातानं बेडरूमचा दरवाजा उघडला!
‘काय दिसेल? कसं दिसेल? कसं असेल? माझं काय होईल?’ असे प्रश्न मेंदूवर दणादण दणके देऊ लागले! काळजात रेलवे सुरू झाली!
दार उघडले आणि आत बघतो तर काय. बंटी शाळेचे कपडे घालून बेडवर बसला होता! त्या आळशी शेंबड्या मादरचोद गाबड्या आयझवाड्याच्या स्कूल बॅगचं हुक खराब झालं होत! आणि ते हुक लावायला वहिनीने मला बोलवलं होतं!!