मला त्यांची किव आली आणि मी त्यांचे थोडे सांत्वन केले. मला थोडे हायसे वाटले की जास्त काही सिरीयस झाले नव्हते. ह्या घटनेने मॅडम उदास होत्या जरूर पण त्यांचा मूड बदलायला जास्त कष्ट पडणार नव्हते हे मी जाणले!
चहा पिता पिता मी त्यांना थोडे समजाऊन सांगीतले आणि इतके मनाला लावून घेऊ नका असा सल्ला दिला. त्याने त्यांचा मूड थोडा बदलला आणि चेहऱ्यावरील टेंशन थोडे कमी झाले.
“बघितल ना, मॅडम. तुमचा चेहरा कसा थोडा खुलला आता. मी म्हटले ना. तुम्हाला हलके वाटेल. आपले दु:ख दुसऱ्याबरोबर शेअर केले की हलके होते.”
“हो रे. बरोबर बोललास! पण रात्री त्यांनी मला थप्पड मारली त्याने मला खूप अपमानास्पद वाटले. म्हणजे आधी पण त्यांनी एकदा दोनदा थप्पड मारली आहे पण त्या वेळी माझी चूक होती. पण काल रात्री माझी काही चूक नव्हती. मी काय मागत होते त्यांच्याकडे? बायकोच आहे ना मी त्यांची.” त्यांनी फणकार्यात म्हटले.
“अहो तुम्हाला म्हटले ना मी, मॅडम. सोडून द्या तो राग. त्याला पण कळेल की तो चुकला आहे. आज बघा येईल तो लाळ घोटत तुमच्याकडे.” मी मुद्दाम त्यांना आशेचा किरण दाखवत म्हणालो.
“हॅऽऽऽ आला तर आज मी माझा बदला घेईन. आज मी त्यांना धुडकावून लावेल.” त्यांनी रागाने म्हटले.
“ठीक आहे. पण त्याला जास्त तरसवू नका. शेवटी नवरा आहे तो तुमचा. त्याला खूष ठेवणे तुमचे कर्तव्य आहे.” मी त्यांना समजावत म्हटले.
“अरे मग त्यांचे काही कर्तव्य नाही का बायकोसाठी? माझ्या तगमगीचा विचार का नाही करत ते?” त्यांनी विषन्नपणे म्हटले.
“मॅडम. सोडून द्या हो राग आता. कदाचित तो दमला असेल. कामाच्या काही टेंशनमध्ये असेल. तुम्हाला असा राग धरून चालणार नाही. तेव्हा मनातला राग काढून टाका.” मी शेवटी म्हणालो.
“ठीक आहे! पण मी ह्या अपमानाचा बदला घेणारच.” त्यांनी जिद्दीने म्हटले.
“नाही बदला जरूर घ्या. त्याबद्दल मी तुम्हाला नाही म्हणणार नाही.” मी हसून म्हणालो.
मग कविता मॅडम थोड्या ठीक झाल्या. मी हसत त्यांना विचारले,
“मग आता निघायचे का ऑफीसला? आता तुम्हाला बरे वाटत असेल ना.”
“नाही रे. तरी मन उदास आहे! ऑफीसला जावेसे वाटत नाही.” त्यांनी तरीही उदासपणे म्हटले.
“आणि घरी पण तुम्ही जाणार नाही. मग कुठे जाणार? कुठल्या मैत्रिणीकडे जाणार?” मी उत्सुकतेने विचारले.
“माहीत नाही! बघेल.” त्यांनी पुन्हा शुन्यात बघत म्हटले.
“मी तुम्हाला एक सजेस्ट करू का? म्हणजे तुम्हाला पटत असेल तर.” मी पटकन काहीतरी विचार केला आणि त्यांना म्हणालो.
“काय?” त्यांनी जास्त इंटरेस्ट न दाखवता विचारले.
“तुम्ही कुठे जाणार ते ठरवलेले नाही. बरे गेलात तर ती मैत्रिण जागेवर असेल की नाही, तिला तुमच्यासाठी वेळ आहे की नाही हे सांगता येत नाही. बरोबर ना?”
“हो! ते तर आहेच.”
“मग मी एक गोष्ट सजेस्ट करतो. तुमचा मूड ऑफ आहे तर तुम्ही थोडे बाहेर भटकले तर तुमचा मूड कदाचित ठीक होईल.”
“अरे पण बाहेर कुठे भटकू?” त्यांनी म्हटले.
“सांगतो ना. तुम्ही ऑफीसमध्ये येत नाही आहात. मी पण दांडी मारतो. आपण दोघे बाहेर कुठेतरी भटकूया.” मी सजेस्ट केले.
“अरे कशाला? माझ्यामुळे तू कशाला दांडी मारतोस?” त्यांनी आश्चर्याने विचारले.
“मग काय झाल? तुमचा मूड ठीक नाही तर तो चांगला करणे ही माझी जबाबदारी. त्यासाठी मला दांडी मारावी लागली तरी चालेल. मी म्हटले ना. तुमच्यासाठी मी काहीही करेल.”
“ते ठीक आहे रे, सागर. मला कळतात तुझ्या भावना. पण असे एकाच दिवशी आपन दोघांनी दांडी मारणे योग्य नव्हे. ते पण आज साहेब नाहीत अश्या दिवशी.” त्यांनी मला समजावत म्हटले.
“अहो मग काय झाल? आपण एकाच दिवशी काही कारणास्तव गैरहजर राहू नाही शकत का? समजा माझी तब्येत ठीक नसेल. किंवा तुम्हाला पर्सनल कामासाठी कुठे जायचे असेल. मग एकाच दिवशी आपण दोघे का गैरहजर राहू शकत नाही?” मी युक्तीवाद केला.
“अरे पण आपण तसे फोन करून आधी सांगायला पाहिजे होते.” त्या म्हणाल्या.
“मग ठीक आहे. तुम्ही एक काम करा. येथून एका पब्लिक फोनवरून ऑफीसमध्ये फोन करा की तुमची तब्येत ठीक नाही म्हणून तुम्ही ऑफीसमध्ये येणार नाहीत. मी ऑफीसमध्ये जातो आणि कंसल्टंटकडे जातो असे सांगून निघून येतो. म्हणजे कमीत कमी साहेबांनी फोन केला तर प्युन सांगेल तरी की मी आलो होतो व फक्त तुम्ही गैरहजर आहात.” मी पुन्हा युक्ती सांगितली. काही झाले तरी आजचा चान्स मला सोडायचा नव्हता.
“हा! असे काही केले तर ठीक होईल.” कविता मॅडमला माझी युक्ती पटली पण त्यांनी पुढे विचारले, “अरे पण आपण जायचे कुठे? दिवसभर कुठे भटकायचे?”
“ते ठरवू हो आपण. आता निघूया येथून. तुम्ही फोन करा तोपर्यंत मी ऑफीसमध्ये जाऊन येतो. पंधरा वीस मिनीटांनी मी तुम्हाला स्टेशनमध्ये भेटतो.”
मी त्यांना पुढे काही न बोलू देता उठलो. त्यांचा पण शेवटी नाईलाज झाला व त्या पण उठल्या. मग मी बिल पेड केले आणि आम्ही बाहेर आलो. त्यांना जायला सांगून मी ऑफीसकडे निघालो.
ऑफीसमध्ये जाऊन मी पाच मिनिटे थांबलो. कविता मॅडमचा फोन आलेला असे प्युनने मला सांगीतले. मग मी काही ड्राईंग्ज माझ्या बॅगेत घेतली आणि त्याला सांगीतले की मी अमुक कंसल्टंटकडे चाललोय आणि मला यायला संध्याकाळ होईल.
त्याला सगळी इंस्ट्रक्शन देऊन मी ऑफीसमध्ये लक्ष द्यायला सांगीतले. साहेबांचा फोन आला तर काय आणि कसे सांगायचे हे मी त्याला समजावले आणि मग मी ऑफीसमधून बाहेर पडलो आणि भरभर चालत रेल्वे स्टेशनला गेलो.
कुठे जायचे ह्याचा मी विचार करून ठेवला होता. स्टेशनमध्ये ब्रिजखाली कविता मॅडम माझी वाट बघत उभ्या होत्या. मला पाहून त्यांचा चेहरा थोडा खुलला! त्यांच्या जवळ जाऊन मी त्यांना म्हटले,
“सगळे आपल्या प्लानींग प्रमाणे झाले आहे. आता संध्याकाळ पर्यंत आपण भटकू शकतो.”
“अरे पण कुठे जायचे?” त्यांनी उत्सुकतेने विचारले.
“सांगतो. आपण गोराई बीचला जावुया.” मी शेवटी उघड केले.
“गोराई बिच? तेथे जाऊन काय करायचे?” त्यांनी शंकेने विचारले.
“काही नाही! भटकायचे तेथे. झाडीत फिरुया. बीचवर फिरुया.” मी म्हणालो.
“अरे पण पावसाळ्याच्या सिझनमध्ये बीचवर जायचे म्हणजे रिस्की आहे रे. पाऊस आला तर आपली पंचाईत होईल.” त्यांनी पुन्हा शंका काढली
“नाही होणार. आणि आज सकाळपासून आकाश एकदम स्वच्छ आहे. पाऊसाची काही चिन्ह नाहीत. आणि आलाच जर पाऊस तर काय? भिजू पावसात. ती पण एक मजा असते.” मी हसून म्हणालो.
“आणि भिजलेल्या कपड्याने नंतर फिरत बसायचे?” त्यांनी पटकन विचारले.
“नाही! तेथे काही तासाकरीता रूम भाड्याने मिळतात. तेथे आपण कपडे वाळवू शकतो. तेथे बसून डबा वगैरे खावुया. झालेच तर थोडी झोप वगैरे घेता येईल.” मी साळसूदपणे म्हटले.
त्या प्लानींगमध्ये अजून काय काय घडू शकते ह्याचा विचार त्यांच्या मनात न यावा अशी मी प्रार्थना करत होतो. कारण ते जर त्यांनी ओळखले तर त्या यायला तयार होणार नाहीत अशी मला शंका होती. नशीब ते त्यांच्या लक्षात आले नाही आणि काही क्षण विचार केल्यावर त्या यायला तयार झाल्या! मी मनातून जाम खूष झालो!
मग मी वेळ वाया न घालवता त्यांना पुढील सुचना दिल्या. तेथून फास्ट ट्रेन पकडून बोरिवलीला उतरायचे व पुढे रिक्षासाठी कुठे थांबायचे हे मी त्यांना समजावले. आमच्या दोघांचा पास होता तेव्हा तिकीट काढायचा प्रश्न नव्हता.
मग आम्ही ब्रिजवरून दुसर्या प्लॅटफॉर्मला गेलो आणि थोड्या वेळात आलेल्या विरार फास्ट लोकलमध्ये चढलो. मी जेंन्ट्स डब्यात आणि कविता मॅडम लेडीज डब्यात.
बोरिवली स्टेशनला उतरून आम्ही परक्यासारखे वेगवेगळेच बाहेर पडलो आणि गोराईला जाणाऱ्या रिक्षेच्या लाईनकडे आलो. मॅडम जवळ आल्यावर आम्ही एका रिक्षात बसलो आणि गोराईला निघालो.
पंधरा वीस मिनिटात आम्ही गोराईच्या खाडीजवळ पोहचलो. मग तेथून आम्ही बोटीने पलिकडे गोराई बिचला निघालो.
बोटीतही कविता मॅडम थोडे अंतर ठेवून बाजूला बसल्या होत्या. त्यांची नजर आजूबाजूला असलेल्या पॅसेंजरमध्ये कोणी ओळखीचे तर नाही ना ते शोधत होती. कोणी आमच्या ओळखीचे नव्हते. बऱ्याच तर मुलामुलींच्या जोड्याच होत्या.
मग बोटीनी आम्ही पलिकडे उतरलो आणि तेथून रिक्षा करून बिचकडे निघालो. तेथे बाकी रिक्षात बसल्यावर मी कविता मॅडमला एकदम खेटून बसलो.
पावसाळा असल्याने रिक्षाच्या दोन्ही बाजूला प्लास्टिकचा परदा लावलेला होता. त्याचा फायदा घेत मी एक हात कविता मॅडमच्या खांद्यावर टाकून त्यांना जवळ घेऊन बसलो होतो. रिक्षाचा ड्रायव्हर मिररमधून पाहीली म्हणून त्या थोड्या संकोचत होत्या आणि बाजूला व्हायला बघत होत्या. पण मी त्यांना घट्ट पकडून धरले होते. शेवटी आम्ही गोराईच्या बीचजवळ पोहचलो.
आम्ही रिक्षामधून उतरत असताना २/३ मुलें आमच्या जवळ आली आणि रूम पाहिजे का विचारू लागली. त्यातल्या त्यात एका गरीब दिसणार्या मुलाला मी हो म्हटले. मग तो मुलगा आम्हाला एका झाडीत घेऊन गेला.
थोडे आत चालत गेल्यावर एका ठिकाणी ४/५ रूम रांगेत असलेले एक बैठे घर होते तेथे आम्ही गेलो. त्या मुलाने एका कोपऱ्याच्या रूमचा दरवाजा उघडून आम्हाला रूम दाखवली. रूम तशी स्वच्छ होती.
एका कोपर्यात एक लोखंडाची खाट होती ज्यावर एक गादी आणि २ उश्या होत्या. गादीवरची चादर स्वच्छ दिसत होती. एका बाजूला एक छोटे टेबल आणि दोन खुर्च्या होत्या. कोपर्यात एक मोरी होती. मोरीच्या कठड्यावर पाण्याने भरलेले २ बकेट होती.
मी त्याला रूमचे भाडे विचारले. त्याने दिवसाचे १५० रुपये भाडे सांगीतले. मी १२५ ला त्याला तयार केले आणि त्याला रुपये काढून दिले. मग मी त्याला बिसलरीच्या २ पाण्याच्या बाटल्या आणून द्यायला सांगितल्या.
त्याने त्या खोलीचे लॉक माझ्या हातात दिले आणि तो निघून गेला. जाताना दरवाजा ओढून घ्यायला तो विसरला नाही. कविता मॅडम थोडे संकोचल्यासारखे बेडवर बसलेल्या होत्या. मी त्यांच्या जवळ गेलो आणि बेडवर बसलो, त्यांच्यापासून एक फूटाचे अंतर ठेवून. मी त्यांना विचारले,
“आता काय करूया? म्हणजे तुम्हाला थोडा आराम करायचा का आपण सरळ बीचवर फेरी मारून येऊया?”
“चालेल ना. आपण बीचवर फिरून येऊया.” त्यांनी हळूच उत्तर दिले.
कदाचित त्यांना कल्पना आली असावी की ह्या खोलीतील एकांतात बरेच काही घडू शकत होते. त्या कल्पनेने कदाचित त्यांच्या मनावर थोडे दडपण आले असावे. म्हणून त्या थोड्या टेन्समध्येच बसल्या होत्या. त्या क्षणी मी काही न करायचे ठरवले!
बीचवर फेरफटका मारताना त्यांचा मूड फुलवावा आणि त्यांना मोकळे करावे असा मी विचार केला. मग तो मुलगा पाण्याच्या बॉटल घेऊन आला. मग माझी बॅग आणि कविता मॅडमची पर्स तेथेच ठेवून आम्ही बाहेर पडलो. आम्ही चपला पण काढून ठेवल्या.
मी खोली नीट लॉक केली आणि चावी खिशात टाकून आम्ही तेथून निघालो.