इंद्रधनुष्यची पण ही पहिली वेळ होती पण सेक्सी व्हिडिओ पाहून जे ज्ञान भेटले होते ते पडताळून पाहण्याची संधी समोर होती. आपल्या पहिल्या संधीत जर शतक ठोकले तर तारूल नावांची ट्रॉफी त्याचीच होती.
त्याने तिला पकडून गरकन फिरवले. तिला आपल्या समोर पाठमोरी उभी करून तिच्या बॅकलेस ब्लाऊजमुळे उघड्या असलेल्या पाठीवर चुंबने घेऊ लागला. तिच्या कमरेत एक हात घालून तिला जवळ ओढून घेतले. त्याच्या पॅन्टमध्ये असलेला अजगर पॅन्टमधून तिच्या नितंबावर रेटून उभा होता.
तिच्या पाठीवर किस आणि नितंबात अजस्त्र लिंग अशा परिस्थितीमध्ये ती विरघळत होती. त्याने मागून तिच्या पुढे हात घालत तिच्या परकराची नाडी ओढली. परकर खाली पडला आणि तिला आता छातीवरचे हात नक्की कुठे ठेवू? असा प्रश्न पडला. पण तिने लगेच आपला पवित्रा बदलला व परत त्याच्या समोर उभी राहिली आणि त्याचा शर्ट काढू लागली. शर्ट आणि आतला बनियान काढून त्याची छाती विवस्त्र केली.
त्याने पुन्हा तिला उलटी फिरवून तिच्या मानेवर चुंबन करत तिच्या पाठीवर असलेली नाडी ओढली. ब्लाऊजचे शेवटी असलेले दोन हुक सोडले. करकचून शरीराला लपेटलेले ब्लाऊज सैल झाले. झाडाची पाने गळतात तसे तिचे ब्लाऊज तिच्या पायाजवळ गळून पडले.
आता ती फक्त लाल जाळीदार ब्रावर आणि फुलाफुलाच्या निकरवर होती. तिने त्याच्या पॅन्टचे बक्कल काढून त्याला पॅन्ट मुक्त केले. त्याचा जाड झालेला सोटा त्याच्या अंडरवेअरमधून स्पष्ट जाणवत होता. तिचे पुन्हा पुन्हा लक्ष त्या उंचवट्यावर जात होते. उंचवट्यावरून आतले लिंग किती मोठे असेल याचा अंदाज बांधून ती मनातून सुखावत होती. तिने न राहवत आपली चार बोटे त्याच्या त्या अंडरवेअरवरील उंचवट्यावर ठेवली. त्या शहाळ्याचे आतले खोबरे आणि पाणी त्या स्त्री स्पर्शामुळे बाहेर येण्यास तळमळ करू लागले.
त्यानेही वेळ न दवडता तिला आपल्या दोन्ही हातात अलगद उचलून घेतले आणि त्या मादक मोहिनीला बेडवर विराजमान केले. त्या अंधुक तांबड्या प्रकाशामध्ये बेडवर पहुडलेली ती अप्सरा फक्त लाल ब्रा आणि फुलाफुलाच्या निकरवर खूपच सेक्सी वाटत होती. या अवस्थेत ती ३४ वर्षाची, एका मुलाची आई असलेली गृहिणी नव्हे तर कौमार्य शाबूत राखलेली २२ वर्षाची मदमस्त युवती वाटत होती.
हा त्याचा जीवनातील पहिला सेक्स होता पण तिचा हा पहिला सेक्स नक्कीच नव्हता तरीही तिच्या चेहर्यावर असणार्या उत्सुकतेने हे सांगू शकत होते की ती आपल्या परिपूर्ण सेक्सची आज आतुरतेने वाट पाहत होती. अजूनपर्यंत अपूर्ण सेक्सच्या रात्री, जबरदस्तीने केलेला संभोग यात तिची तहान अपूर्ण राहिली होती. तिची तहान भागविणारा हौद तिच्यासमोर उघडा उभा होता.
त्या हौदाने स्वतः हून स्वतःची अंडरवेअर काढली आणि पूर्ण विवस्त्र अवस्थेत तिच्या समोर उभा राहिला. मघाशी अंदाज बांधलेल्या तारूलने त्याचे खरे लिंग पाहून ती वेडीपिशी झाली. अंदाजापेक्षा कितीतरी जाड आणि ताठ झालेले ते लिंग पाहून तिच्या डोळ्याचे पारणे फिटले.
मनातच तिने इंद्रधनुष्यच्या अजस्त्र लिंगाची आणि जिगरच्या आखूड लिंगाची तुलना केली. गेली दहा वर्ष आ पण कोणत्या खेळण्याशी खेळत होतो याचे तिलाच हसू आले. इतके दिवस आ पण जर जिगरच्या नागोबाची पूजा करत करत समाधानी होतो तर आज तिच्या समोर इंद्रधनुष्यचा धामण उभा होता. ज्याला ती इतके वर्ष समाधान समजत होती तो फक्त समझोता होता, खरी तृप्ती तिच्या समोरील अजस्त्र आकारी लिंगातून भरभरून दिसत होती.
त्या बेडवर पहुडलेल्या तारूलच्या पायाच्या तळव्यापासून त्याने आपला खेळ सुरू केला. तिच्या पायाच्या तळव्यावर तो ओठांनी किस करू लागला. तिने आपले डोळे घट्ट बंद केले. तो किस करत करत एक एक पायदान वर चढू लागला. पायाच्या तळव्यावर, पायाच्या बोटांवर, काफवर, गुडघ्यावर, तिच्या मांसल मांड्यावर चुंबनाची आतिषबाजी करू लागला. दोन्ही मांड्यात तो अशाप्रकारे किस करत होता की तिच्या दोन्ही मांड्या एकमेकात चिकटून ती आपला डावा अंगठा उजव्या पायावर घासत होती.
किस करत करत तो तिच्या निकरवर किस करू लागला. लगेच तिच्या तोंडातून ‘आह आह’ असे हळुवार उद्गार येऊ लागले. तो आपल्या दोन्ही हातानी तिच्या निकरच्या पट्ट्या घट्ट पकडून खाली करू लागला. पण तिची नितंब बेडवर अशी रूतली होती की निकर टीचभर पण हलली नाही.
स्त्रीचा जर विरोध असेल तर सेक्स करणे कधीही अवघड. पण त्याचा प्रॉब्लेम समजून तिने आपल्या पायावर जोर टाकून आपली नितंब अंधातरी हवेत वर केली. त्याचा मार्ग मोकळा झाला आणि त्याने आपल्या दोन हातांनी तिची निकर अगदी अलगद तिच्या शरीरातून विलग केली.
आता तो सैराट होऊन तिच्या योनिवर किस करू लागला. तिने योनिभोवतील केस काढून तिला तुळतुळीत केले होते. त्या तुळतुळीत योनिभोवती तो किस करत होता तशी ती आपल्या उजव्या हाताने त्याचे केस कुरवाळत होती.
त्याने आपली जीभ तिच्या योनित टाकून दह्याची वाटी जशी जिभेने पुसतात नेमकी तसेच तिच्या योनित जीभ टाकून गोलाकार फिरवली. हा प्रकार तिच्यासाठी नवीन होता. आज तिला घाईघाईने उरकणारा संभोग आणि दर सेकंदाला चेतवत असा दोन शरीराचा मिलाप घडवून आणणारा प्रेम शृंगार यातला फरक जाणवत होता.
त्याने तिच्या योनित अगदी आत जीभ टाकून तिच्या मदन मनीला प्रेमाचा स्पर्श करू लागला. गेल्या दहा वर्षात जिगरने तिच्या योनित बोट सुद्धा घातले नसेल तर या अवघ्या अठरा वर्षाच्या इंद्रधनुष्यने तिच्या आतल्या दाण्याला सुद्धा प्रेमाचा स्पर्श करून या प्रेम क्रीडेत ओढले होते. ती विव्हळत होती. आपल्या हाताने कधी उशी चुरघळत होती, कधी स्वतःचे वक्ष कुस्करत होती.
तो किस करत वर आला. तिच्या बेंबीवर किस केले. तिच्या छातीवर किस करत तिला समांतर तिच्यावर अधांतरी आरूढ झाला. तिच्या ब्रावर किस करत करत त्याने आपले हात तिच्या पाठीमागे टाकले. तिच्या पाठीमागे ब्राचे हुक सोडू लागला. पण तिनेच आपले हात आपल्या पाठीमागे टाकून आपल्या ब्राचे हुक काढले.
ब्राचे हुक काढताच क्षणी तिचा छातीचा डोलारा सरकन पुढे आला. त्याने तिच्या छातीवरचा ब्रा बाजूला सारला आणि कित्येक वर्ष जतन केलेले तिचे अलौकिक सौंदर्य त्याच्यासाठी खुले झाले. पण या खेपेस तिने लज्जेने आपले हात आपल्या छातीवर नाही ठेवले. हे त्याला खुले पाचारण होते की समोर ठेवलेला ऐवज लूट, त्याला कुस्कर किंवा त्याचा चोळामोळा कर. तिने त्याला हवे ते करायची खुली परवानगी दिली.
तो तिच्या वक्षांना कुरवाळणार इतक्यात तिने त्याला हाताने थांबविले. प्रश्नचिन्ह उभे राहिले की ऐन काम वासनेत तिने त्याला का रोखले. पण त्याचे उत्तर लगेच भेटले. तिने आपले मंगळसूत्र काढले आणि ती जिगरची निशाणी बाजूच्या टेबलवर भिराकवून टाकली.
आज तिला कोणत्याच जुन्या नात्याचा अडसर नको होता. तिने भिरकवलेले दोन लाखाचे मंगळसूत्र टेबलवर ठेवलेल्या जिगर आणि तारूलच्या फोटोफ्रेमवर पडले. त्या क्षणी ती फोटो फ्रेम पण खाली पडली आणि त्याच्या नात्याचा तो फोटो काळोखात गडप झाला. इकडे बेडवर नवे नाते तयार होत होते. जरी हे अनैतिक नाते असले तरी जिव्हाळ्याचे होते. तिने आपल्या नीरस नात्याचे मंगळसूत्र काढून आपल्या शरीराचा ताबा कामसूत्रास दिला. आज मंगळसूत्र हरत होते तर कामसूत्र जिंकत होते.
त्याने तिच्या गुबगुबीत वक्ष स्थळांना तोंडात घेतले. हाताने दुसरे वक्ष कुस्करू लागला. तिच्या गुलाबी स्तनाग्रांना कुरतडू लागला. त्याचा जोर वाढत होता तशी ती त्याच्या चेहर्याला आपल्या छातीत अधिक खोलवर रूतवत होती. तो तिच्या वक्षांना आपल्या दातांनी अलगद चावा घेत होता. त्या वेदना तिला औषधासारख्या वाटत होत्या.
आता दोन्ही शरीरे काम सागरात तल्लीन होऊन पोहत होती. दोन्ही शरीरे आपल्या परमोच्च आनंद मिळवण्यासाठी तयार होती. त्याने तिचे दोन्ही पाय फाकवले आणि आपले लिंग तिच्या योनिवर सेट केले. तिच्या लग्नाला जरी दहा वर्ष झाली तरी तिची योनी निमुळती आणि कसलेली होती. संभोगासाठी आदर्श योनी होती. गेल्या दहा वर्षात तिचा जास्त उपभोग घेतला नव्हता हे तिच्या ठेवणीवरून स्पष्ट कळत होते.
त्याने आपले लिंग तिच्या योनित घालण्याचा प्रयत्न केला. पण फक्त अगदी थोडेसे लिंग आत गेले. मग तिने त्याला मागे जाऊन पुन्हा प्रयत्न करायला सांगितले. तिचा अनुभव त्याच्या नवखेपणास उपयोगी पडत होता. तो मागे झाला. मग त्याने एक जोरात रेटा दिला. तिच्या मांड्यातून एक जोरात कळ गेली. तिने या वेळी जोरात ओरडून त्याला घट्ट पकडले. त्याला कळले की आ पण करतोय ते योग्य आहे.
आता तो मागे येऊन जोरात धक्के मारू लागला. त्याचे पूर्ण लिंग तिच्या योनित शिरकाव करू लागले. त्याची चढाई जितकी भेदक होती तितकाच तिचा बचाव मजबूत होता. तो रेट्यावर रेटा मारत होता. ती तितक्याच जोरात विव्हळत होती. घरात इतर कोणी नव्हते त्यामुळे ती इतक्या मोकळेपणे विव्हळून आपल्या वेदनेला मोकळे करत होती.
त्या चार भिंती तिच्या विव्हळल्याने भरून गेल्या. ती जितक्या जोराने विव्हळत होती तितकाच त्याचा चेव चढत होता. ती त्याच्या पाठीवर चापट मारून त्याला प्रोत्साहन देत होती. दोघे एकमेकांच्या आनंदासाठी झटत झटत परमोच्च आनंद बिंदूकडे आगेकूच करत होते.
शेवटी त्याने आपल्या वीर्य विसर्जनाच्या वेळी आपले घट्ट वीर्य तिच्या मादक योनित सोडले आणि तांबड्या अंधुक प्रकाशात तांबडी लाल साडी घालून त्या ‘ता’ वरून नाव असणार्या ‘तारूल’च्या प्रेम कारंजात इंद्रधनुष्य न्हाऊन निघाला आणि त्याचा ‘तांबडा’ रंग सफल झाला.