त्याने आपल्या हाताने तिच्या पूर्ण उघड्या पाठीवर मलम लावायला सुरुवात केली. आता त्याचा स्पर्श तिला एखाद्या नराचा स्पर्श जाणवत होता. तोही न घाबरता आपले पॅन्टमधले लिंग सरळ करून तिच्या पाठीवर मलम लावत होता.
तिने आपले डोळे घट्ट बंद केले. आपले दोन्ही हात बेडवरील बेडशीटला घट्ट पकडून त्या बेडशीटला चुरगळू लागली. रात्री नवऱ्याचा राकट स्पर्श आणि आता होत असलेला इंद्रधनुष्यचा प्रेमळ स्पर्श यात ती मनोमन तुलना करू लागली.
इंद्रधनुष्यच्या स्पर्शाची जादू तिच्या पाठीवर काम वासनेने उस्फूर्त लहरी निर्माण करत होती. त्या लहरीमध्ये ती क्षणाक्षणाला वितळत होती. जिथे फक्त पाच मिनिटे लागायला हवे होते तिथे या खेळामध्ये अर्धा तास सहज निघून गेला होता.
दोघेही भानावर नव्हते पण दोघांच्या मनात त्या दिवशी काम वासनेचे रोपटे आकार घेऊ लागले. थोड्या वेळाने बाहेर कोणी तरी आले अशी चाहुल लागली आणि त्या खेळाची सांगता झाली. दोघांनी एकमेकाच्या डोळ्यात एकमेकासाठी ओढ बघितली आणि ती आपल्या पुढील कामाला निघून गेली.
इंद्रधनुष्यने मनाशी घट्ट निश्चय केला की आता हिनाची मदत करायची. तिचे प्रॉब्लेम आपण दूर करायचे. मुख्य प्रश्न होता तिचा नवरा. पण तो प्रश्न त्याच्या आवाक्यामध्ये नव्हता. दुसरा प्रश्न होता तिची आर्थिक परिस्थिती. यावर तोडगा होता ते म्हणजे तिचा आर्थिक विकास. तिची मिळकत वाढणे आवश्यक होते. यावर त्याने विचार सुरू केला.
काही दिवसात त्याला एक मार्ग भेटला. तालुक्याच्या ठिकाणी सरकारने लघुउद्योगासाठी विशेष योजना आणि कार्यशाळा भरवले होते. त्याने या विषयक वेबसाइट्स चेक केल्या. ह्या योजना जाणून घेतल्या. यात महिलांना विशेष सवलत होती ते जाणून घेतले. मग तालुक्याच्या जागी जाऊन चौकशी केली. हा सर्व अभ्यास करून त्याला एक लघुउद्योग भेटला जो हिनासाठी योग्य होता.
तो उद्योग कापडी पिशव्यांचा होता. त्याने हिनाला सर्व काही समजावले. तिला धीर दिला. हिना हळूहळू करून तयार झाली. मग तिने आणि त्याने आपल्या गावातील अजून काही महिलांना समजावले. त्यातील काही महिला तयार झाल्या. मग या सगळ्यांनी फॉर्म भरून तालुक्याच्या ठिकाणी या उद्योगासाठी ट्रेनिंग घेतली. ट्रेनिंगनंतर त्या महिलांना सबसिडीमध्ये शिवणयंत्र भेटली. मग त्या महिलांनी हळूहळू आपल्या घरातच शिवणयंत्रावर काम सुरू केले. हळूहळू सर्वाचा जम बसू लागला.
या योजनेमार्फतच स्त्रियांना कच्चा माल भेटत असे. त्यावर हिना हा कच्चा माल ट्रेनिंग घेतलेल्या सर्व महिलांमध्ये त्यांच्या कुवतीनुसार वाटत असे. एक आठवड्यामध्ये त्या स्त्रिया भेटलेल्या कच्च्या मालापासून पिशव्या बनवून हिनाकडे सुपूर्द करत असत.
हिना आणि अजून दोन स्त्रिया तिच्याबरोबर तालुक्याच्या गावी जाऊन त्या पिशव्या सबमिट करत असत. पुढे हा पक्का माल या योजनेमार्फत मुख्य बाजारपेठेत विकला जाई. येणारा नफा हा त्या महिन्याचा अखेरीस त्या महिला मंडळाने दिलेल्या एकमेव बँक अकाउंटवर जमा होत असे.
त्या आधी इंद्रधनुष्यच्या मदतीने हिना आणि तिच्या महिला भगिनींनी गावातील एक सहकारी बँकेत एक बँक अकाउंट खोलले. त्या बँक अकाउंटवर आणखी तीन महिलांचे हस्ताक्षर मुद्रित करण्यात आले. अर्थातच या मोहिमेची सेनापती ही हिना असल्यामुळे तिची सही ही बंधनकारक होती.
अशा तर्हेने जेव्हा महिना अखेरीस जेव्हा त्याच्या बँक खात्यात पैसे जमा होत तेव्हा त्या महिलांच्या आनंदाला पारावर राहत नसे. त्या जमा झालेल्या रकमेतील काही भाग बँकेतच ठेवून इतर पैसे हे सर्व स्त्रियामध्ये त्याच्या कामाप्रमाणे वाटले जायचे.
यामध्ये हिना खूपच व्यस्त झाली पण तिला अडणाऱ्या प्रत्येक मार्गात इंद्रधनुष्य तिला साथ देत होता. ती जर अर्जुनाप्रमाणे कुरुक्षेत्रात लढत होती तर तो कृष्णपरी तिच्या रथाचे सारथ्य करत होता. त्याचा पाठिंबा हेच तिच्या यशाचे गमक होते.
हळूहळू पूर्ण गावात हिनाची स्तुति होऊ लागली. हिनाच्या पाठीवर शाबासकीची थाप पडू लागली. पण खरे तर हिनाची मादक पाठ इंद्रधनुष्यने त्या दिवशी मलम लावताना पाहिली नसती तर तिच्या पाठीवर आज इतकी स्तुति सुमने पडली नसती.
हिनाने अनेक घरात करणारी भांडीकुंडी आणि इतर कामे आता सोडली आणि तिने या महिला लघुउद्योगाकडे लक्ष दिले. फक्त तिने नाजूका मावशीच्या अनुपस्थितित तिच्या घरचे काम काही सोडले नाही कारण तसे केले तर नाजूका मावशीचा नवरा आणि इंद्रधनुष्य याचे हाल होतील आणि इंद्रधनुष्यने इतकी मदत केल्यावर हे पाऊल माणुसकीच्या दृष्टीने योग्य ठरले नसते.
इंद्रधनुष्यने या महिलांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करून दिला. त्या ग्रुपचे नाव मस्करीमध्ये ‘माहेरच्या पिशव्या’ असे ठेवले. या ग्रुपवरच सर्व महिला हिनाशी संपर्क साधू लागल्या. ते सर्वासाठी सुलभ पडू लागले. हळूहळू त्या खेडूत स्त्रिया हुशार होऊ लागल्या. त्या महिलांची यशस्वी घोडदौड पाहून इतर स्त्रिया पण या उद्योगाशी जोडू लागल्या. हिनाने आपल्या प्रवाहात इतर स्त्रियांना अत्यंत आनंदाने सामावून घेतले.
जसजशी हिनाची स्तुति गावात वाढत होती तशी तिच्या घरी तिचे वजन आपणहून वाढत होते. तिच्या नवऱ्याच्या दुकानात लोक येऊन तिच्या नवऱ्याला शाबासकी देत असत की तो आपल्या बायकोच्या मागे इतका खंबीरपणे उभा आहे. पण वास्तविक त्याची काहीच मदत तिच्या पदरी नव्हती. म्हणून तिचा नवरा थोडा खजील झाला.
आपल्या आता पर्यंतच्या कृत्याचा त्याला पश्चाताप होऊ लागला. त्याने ठरविले की आपल्या बायकोची मदत करून तिला तिच्या उद्योग धंद्यात साथ द्यायची. पण शेवटी तो पुरुष होता. तिची माफी कशी मागायची हे ठरवता ठरवता दिवस मावळतीला जात असे. पण त्याच्या मनातील कुकरची पश्चातापाची पहिली शिटी वाजू लागली होती.
जसा तिचा नवरा पुन्हा रुळावर येत होता. त्याच वेळी मात्र हिनाच्या मनात इंद्रधनुष्यसाठी फक्त घर नाही तर गगनचुंबी इमारत तयार झाली होती. त्याच्या मदतीने ती पूर्णपणे त्याची बनली होती. तो तिला मदत करताना जेव्हा त्याचा तिला स्पर्श होत असे तेव्हा ती मनातून खूप सुखावत असे. तिच्या डोळ्यात समाधानाची आसवे दिसत असे.
त्याने ज्या दिवशी तिच्या पाठीवर मलम लावले त्या दिवसापासून तो पण तिला स्पर्श करण्याची एकही संधी सोडत नसे. ती पण त्याच्या स्पर्शाचा स्वत:हून स्वागत करत असे. आग दोन्ही बाजूला लागली होती पण दोघांना एकमेकांच्या मनात काय चालले आहे हे मुळीच ठाऊक नव्हते म्हणून फक्त एकमेकांना चोरून स्पर्श करण्याचा खेळ फक्त जोरावर होता.
एके दिवशी शनिवार होता. इंद्रधनुष्यला सुट्टी होती. हिना नेहमी प्रमाणे शनिवारी कच्चा माल घ्यायला जाणार होती. पण ती ज्या स्त्री बरोबर तालुक्याच्या गावी जाणार होती ती अचानक आजारी पडली. त्यामुळे आता ती एकटी तालुक्याच्या गावी जाणे शक्य नव्हते कारण येताना तिच्या हातात जे सामान असेल ते तिला एकटीला झेपणार नव्हते.
पण आज कच्चा माल जर आणला नाही तर आठवडाभर काम ठप्प पडले असते. त्यामुळे त्या शनिवारी तालुक्याच्या गावी जाणे अपरिहार्य होते. ही समस्या जेव्हा हिनाने इंद्रधनुष्यला सांगितले तेव्हा तो एका पायावर तिच्या बरोबर यायला तयार झाला. तिला पण त्याची कंपनी आवडत असल्यामुळे दोघेही मनातून सुखावले. दोघेही अकराच्या सुमारास तालुक्याच्या गावी जायला निघाले.
हिना आज जरा चांगलीच तयार होऊन आली होती. तिने हिरव्या रंगाची नऊवारी साडी घातली होती. ही वरून हिना आणि ही वरून तिची हिरवी साडी तिला खूप छान दिसत होती. हिरव्या साडीवर एक ठिगळांची चोळी घातली होती. त्या चोळीची पाठ जवळपास उघडी होती. त्या उघड्या पाठीवरून तिची मादकता ओसंडून वाहत होती.
तिने आपल्या उघड्या पाठीवरून पदर फिरवून घेतल्यामुळे तूर्तास ह्या नाट्यगृहाचा पडदा तिच्या पाठीवर पडला होता. तिची चोळी नेहमीप्रमाणे घट्ट असल्यामुळे तिची छाती करकचून त्या चोळीत सामावून घेतली होती. तिची छातीवरील कोंबून ठेवलेली दोन कबुतरे जणू काही लगान आणि गदर बनून बॉक्स ऑफिसवर रिलीज होण्यासाठी कासावीस होत होती.
तिचा तो सेक्सी अवतार पाहून इंद्रधनुष्य मनोमन आनंदी होता. बसमध्ये जेव्हा ते बाजूला बसले होते तेव्हा त्याचा एकमेकांना स्पर्श लीलया होत होता. ती खिडकीजवळ बसली होती आणि तो मुद्दामच तिला खेटून बसला होता. बस जेव्हा वेग पकडत होती तसा त्याच्या मांडीचा तिच्या मांडीला अगदी लीलया स्पर्श होत होता. ड्रायव्हर जेव्हा अचानक ब्रेक मारत होता तेव्हा ती आपला तोल सांभाळण्यासाठी त्याचा हात हक्काने पकडत होती.
काही वेळाने त्याचा पाय आणि मांडी तिच्या पायाला आणि मांडीला समांतर अवस्थेत चिकटून गेले. दोघांनी या क्षणाला नकार देण्यापेक्षा त्याचे स्वागत केले. तो दोन तासाचा प्रवास दोघांना संपू नये असे वाटत होते पण दोन तासाचा नेहमी कंटाळवाणा प्रवास आज तिला खूप रोमँटिक वाटत होता. कारण आज खडतर रस्त्यात तिच्या बरोबर योग्य साथीदार होता.
त्या दिवशी त्यांना कच्चा माल भेटायला थोडा वेळ लागला. पण तो पर्यंत दोघांनी तालुकाच्या गावी असणार्या विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन जोडीने दर्शन घेतले. जेव्हा त्यांनी तिथल्या पुजाऱ्याला दक्षिणा दिली तेव्हा त्या पुजाऱ्याने दोघांना नवरा बायको समजून आजन्म पती पत्नी भव असा आशीर्वाद दिला.
जेव्हा ते मंदिरातून बाहेर आले तेव्हा या आपल्याला भेटलेल्या आशीर्वादावर खूप हसले. आता जणू काही देवाच्या मंदिरातच त्याच्या या नात्याला हिरवा कंदील भेटला होता. मग त्यांनी समोरच्या वडाच्या झाडाखाली जाऊन आणलेली जेवणाची शिदोरी सोडली. प्रवासाने आणि उन्हाने दोघांना खूप जोराची भूक लागली होती. दोघांनी त्यावर ताव मारला आणि काही मिनिटेच लागली ती शिदोरी संपवण्यासाठी.