काल रात्री तिचा नवरा पुन्हा दारू पिऊन आला आणि घरात तमाशा करू लागला. जेव्हा तिने त्याला रोखू पाहू केले तेव्हा त्याचा राग अनावर झाला आणि त्याने आपल्या चामडी पट्ट्याने तिच्या पाठीवर व्रण उठेपर्यंत मारले. त्या नराधमाने केलेले कृत्य म्हणजे तिच्या पाठीवर आणि कमरेवर उठलेले व्रण होय.
इंद्रधनुष्यला आता सगळी कहाणी सविस्तर समजली होती. तिची कहाणी ऐकून त्याचे मन हेलावून गेले होते. इतक्या मादक स्त्रीला घरी इतक्या वेदना असू शकतात याची त्याला मुळीच कल्पना नव्हती. त्याने पुन्हा तिला जवळ ओढले, तिचे डोळे पुन्हा पुसले आणि तिला घट्ट मिठी मारली.
ही समोरून मारलेली मिठी होती त्यामुळे आता तिच्या वक्षाच्या फक्त कडा त्याच्या छातीत रूतत नव्हत्या. तर त्याच्या पुरूषी छातीत तिचे अखंड वक्ष रूतले होते. तिच्या वक्षांचा जो मादक पसारा होता तो एखाद्या मोराच्या पिसार्यासारखा फुलला होता. तिचे निप्पल एखाद्या मोराच्या चोचीप्रमाणे त्याच्या छातीत टोचून त्याच्या शरीरात सुमधुर संगीत निर्माण करत होते.
त्याने तिला दोन्ही हाताने आधार देऊन उठवले आणि तो तिला आपल्या खोलीत घेऊन गेला. आज सकाळीच त्या घरचे मालक म्हणजे नाजूका मावशीचे मिस्टर शेतावर गेले होते. शेतावर आज नवीन पंप लावणार होते म्हणून अगदी पहाटेच लगबगीने गेले होते. त्यामुळे घरात फक्त हिना आणि इंद्रधनुष्य होता.
त्याने तिला आपल्या रूमवर आणल्यावर तिला आपल्या सिंगल बेडवर झोपण्यास सांगितले. ती तयार नव्हती पण मग त्याने त्याच्या ड्रॉवरमधून मलम काढले तेव्हा ती निमूटपणे त्याच्या आग्रहापुढे हात टेकून त्या बेडवर निजली.
त्याने तिला उलटे म्हणजे पाठमोरे झोपण्यास खुणावले. तिला हे सर्व अजब वाटत होते पण तिचा इंद्रधनुष्यवर विश्वास निर्माण झाला होता. शिवाय काल रात्री तिच्या नवर्याने जे तिच्या बरोबर केले त्यामुळे तिच्या मनावर झालेल्या जखमा या रक्ताच्या नात्यात नसलेला इंद्रधनुष्य आपल्या मदतीने पुसत होता. तिथे रक्ताच्या नात्यावर जिव्हाळ्याची नाती विजय मिळवत होती. याच इंद्रधनुष्यच्या जिव्हाळ्यापोटी ती बेडवर पाठमोरी निजली.
त्याने पाठीवर असणारा तिचा पदर बाजूला केला. तिची सावळी पाठ आणि तिची चरबीयुक्त पण मांसल कंबर त्याच्या समोर पहुडली होती. त्याने आपल्या दोन बोटावर मलम घेतले. त्या बेडवर उताणी निजलेलया हिनाच्या जवळ येऊन त्याने आपला डावा हात आधारासाठी तिच्या कमरेवर ठेवला. तशी ती दचकली पण तिने तोंडून हू की चू काढले नाही.
मग त्याने आपली उजव्या हाताची दोन बोटे ज्यावर मलम लावले होते तिच्या कमरेवरील व्रणावर लावले. ती मलम त्या जखमेवर लावताच तिच्या तोंडून ‘आह’ करून वेदना आल्या. मग त्याने त्या दोन बोटांनी त्या कमरेवरील व्रणाला नीट मलम लावली. तिला ते झोंबत होते. पण ती सहन करत होती. त्याने अगदी रीतसर त्या कमरेवरील व्रणाला मलम लावले. मग तो पाठीवर असलेल्या व्रणाकडे वळला.
हा व्रण जास्त खोलवर रूतला होता. तिच्या नवर्याने पुढचा आणि मागचा विचार न करता अविचाराने ती जखम तिला दिली होती. त्या जखमेवर एक परका मुलगा उपचार करत होता. हे पाहून तिच्यासारखी पुरूषाशी दोन हात अंतर ठेवून चालणारी स्त्री सुद्धा इंद्रधनुष्यसाठी वितळत होती. तिच्या मनात त्याच्याबद्दल अनपेक्षितपणे प्रेमाचे अंकुर फुटू लागले होते.
त्याने पुन्हा ते मलम आपल्या बोटावर घेऊन तिच्या उघड्या पाठीवर असणार्या व्रणावर लावण्यास सुरूवात केली. आता तिला तुलनेने जास्त झोंबत होते. वरून तिला आता हा इंद्रधनुष्यचा स्पर्श तिच्या बंद झालेल्या आनंदाच्या दारावर थाप मारत होता. त्याचा पुरूषी स्पर्श तिला आता जाणवू लागला होता.
गेली कित्येक महिने तिने आपल्या नवर्याबरोबर संबंध ठेवला नसेल याची गणती नव्हती. जर ठेवलाच असेल तर दारूच्या नशेत असणार्या नवर्याने तिला जबरदस्तीने झोपवून तिच्या मनाविरूद्ध किती तरी वेळा संभोग केला असेल.
तिचा आणि तिच्या नवर्याचे कायदेशीर लग्न झाले होते म्हणून या जबरदस्तिच्या सेक्सला पण संभोग म्हणतो. पण खर्या वेदना त्या स्त्रीला माहित असतात जी इच्छा नसताना त्या पुरूषाखाली चिरडली जाते. त्याच्या घामाच्या उग्र वासात तिच्या प्रेमाच्या कल्पना कुस्करून गेल्या असतात. त्याच्या ताकदीपुढे तिचे शरीर, तिच्या आशा पूर्णपणे फोल ठरल्या असतात. फक्त हे लग्न कायदेशीर आणि समाजाला मान्य असते म्हणून आ पण याला संभोग किंवा प्रेम असे तकलादू शब्द वापरतो.
पण खरे तर तो संभोग नसतो तर ज्याच्या नावाचे मंगळसूत्र घातले त्या पुरूषाने आणि कधी तर त्या नराधमाने केलेला बलात्कार असतो. जो बलात्कार समाजाच्या दृष्टीने वैध ठरवला जातो. पोलीस स्टेशनमध्ये त्याची दाद सुद्धा घेतली जात नाही. मग अशाच लाखो स्त्रिया अनेक रात्री या बलात्काराला सामोरे जाऊन आपले जीवन जगत असतात.
तो आपली बोटे तिच्या पाठीवरील उघड्या जखमेवर प्रेमाने लावत होता. ती त्याचा स्पर्श प्रेमाने स्वीकारत होती. पण दोघांना एकमेकांच्या मनात काय चालले आहे याची मनोमन खबर नव्हती. त्याचा पुरूषी स्पर्श तिच्या वेदनेपेक्षा तिला लक्षवेधक ठरत होता.
त्याने चोळीबाहेरील व्रणावर मलम लावले. पण त्याचे काम अजून बाकी होते कारण अर्धा व्रण तिच्या चोळीत दडला होता. त्यावर तो मलम लावू शकत नव्हता. त्याची इच्छा तर खूप होती पण तिची चोळी आडवी येत होती.
तिच्या पाठीवर अर्धी पाठ ही उघडी होती जणू काही बॅकलेस ब्लाउज म्हणावे. पण ते शहरी फॅशन नव्हते तर ती गरिबी होती. त्या अर्धवट मोकळ्या पाठीखाली एक चोळीची नाडी होती त्यावर या चोळीची मदार होती. जर ही नाडी फक्त ओढली तरी ती पाठ पूर्णपणे उघडी होईल. पण एका गावाच्या स्त्रीशी कोण पंगा घेणार म्हणून तो काढता पाय घेत होता.
पण पुन्हा पुन्हा त्याची नजर तिच्या मादक पाठीवर जात होती. जर आज संधी हुकली तर तिच्या पाठीवर असणारा ताजमहाल कधीच पाहू शकणार नाही याची त्याला भीती होती. अखेर त्याने सर्व शक्ती एकवटून तिला विचारले, “मला आतल्या व्रणावर मलम लावायचा आहे.” तेव्हा ती काहीच बोलली नाही.
तिने जसा होकार नाही दिला तसा नकार सुद्धा दिला नाही. स्त्रीचे गप्प राहणे म्हणजे होकार असे समजून त्याने पुन्हा विचारले, “मी तुमचे ब्लाउज थोडे मागून वर करू का, जेणेकरून मला जखमेवर मलम लावता येईल?” त्यावर पुन्हा तिचा नकार नाही आला. पण होकार सुद्धा नाही आला.
ती भिंतीकडे पाहून काहीच बोलत नव्हती. बहुतेक तिच्या मनात सुद्धा चलबिचल चालू होती. त्याने तिचे मौन म्हणजे होकार समजून तिच्या चोळीच्या नाडीला अलगद खेचले. पण ती नाडी सुटायच्या ऐवजी अजून घट्ट गाठ बसली.
तो पुन्हा प्रयत्न करू लागला. चुकून त्याने नाडीचे दुसरे टोक खेचले म्हणून गाठ अजून घट्ट झाली होती. त्याने ही सुवर्ण संधी गमावली असे त्याला वाटू लागले म्हणून तो जरा मनाने व्याकुळ झाला होता पण प्रयत्न सोडत नव्हता.
तो अजूनही ती गाठ सोडण्याचा प्रयत्न करत होता. इतक्यात ती खुदकन हसली. तिचे हसणे म्हणजे मघाशी असलेले मौन जे त्याने होकार ठरवले होते ते खरेच होकार आहे हे समजून आले. तिने जरा मागे बघून त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्याकडे बघून पुन्हा त्यावर हसली. तसा तो ही खुदकन हसला कारण त्याच्याकडे काही पर्याय नव्हता.
मग तिने आपले दोन्ही हात आपल्या पाठीवर ठेवून त्या दोन्ही नाड्या हातात घेऊन एक सराईत महिलेप्रमाणे फक्त १५ सेकंदांत तो गुंता सोडवला. परत तिने त्याच्याकडे पाहून आपली मान डोलावली आणि त्यावर पुन्हा हसली. जणू काही ती त्याला न बोलता म्हणाली की अरे गुंता सुटत नसेल तर हलक्या हाताने सोडवावा. घाई करून सुटत नाही.
तिने तो गुंता सोडवून आपले हात परत आपल्या उशीजवळ घेतले जेथे सुरूवातीपासून होते. आता तिची पाठ मोकळी होती. पण गाठ सुटली तरी त्या पाठीवर तिची चोळी तशीच तिने त्याच्यासाठी मुद्दाम ठेवली होती. ती त्याला जणू काही ‘हो सुरू’ म्हणून सांगत होती.
त्याला ही सुवर्ण संधी सोडणे कदापि शक्य नव्हते. त्याने लगेच तिची नाडी मुक्त झालेली चोळीची टोके तिच्या पाठीवरून बाजूला सारली आणि काय आश्चर्य. तिची ती मादक पाठ आता त्याच्या समोर खुली होऊन त्याचा रक्तप्रवाह तीव्र करत होती.
खरच ती पाठ खूपच सेक्सी होती. दिवसभर काम करून त्या पाठीला छान वळण आले होते. तिची पाठ रेखीव झाली होती. एखाद्या मुंबईच्या जिममध्ये हजारो रूपये खर्च करून चांगला फिगर बनवता येत नाही तितका चांगला फिगर तिने गावी अंग मेहनत करून मिळवला होता.
तिची पाठ जशी रेखीव होती तशी तिची कंबर कमनीय होती. हे प्रदर्शन इंद्रधनुष्य बघता बघता हरपून गेला. इतका हरपून गेला की जेव्हा भानावर आला तेव्हा त्याला लक्षात आले की आपल्याला आता जखमेवर मलम लावायचा म्हणून फक्त तिने चोळी तिच्या पाठीवर उघडी केली आहे.
आता तिला सुद्धा याची जाणीव झाली होती की आपली पाठ एका परक्या पुरूषासमोर पूर्ण उघडी आहे. तो पुरूष जरी आपल्यापेक्षा वयाने लहान असला तरी शेवटी एक पुरूष आहे. या कल्पनेने फक्त ती आतल्या आत लज्जित होत होती.