सप्तरंग प्रणयाचे | भाग २१

अखेर शुक्रवारचा म्हणजे डेटचा दिवस उजाडला. निशा नेहमीप्रमाणे ऑफिसला पोहोचली. आज नेहमीपेक्षा तिने जरा जास्तच मेकअप केला होता. मेकअपला साथ होती तिच्या चेहर्‍यावर असणार्‍या प्रसन्न मुद्रेची. गेली अनेक वर्ष तिनेच स्वतःच्या चेहर्‍यावर इतका आनंद पहिला नव्हता.

संध्याकाळी सहा वाजता तिचे ऑफिस सुटणार होते. सहा वाजता जरी ऑफिस सुटणार असले तरी ती आज पावणेसहा वाजता ऑफिसमधून निघायचा तिचा प्लॅन होता. साडे सहा वाजता ती दोघे मरीन ड्राइव्हला भेटणार होते. जरी डेट त्याची साडे सहाला असली तरी ती आताच मनाने त्या डेटपर्यंत पोहोचली होती.

आज तिचे ऑफिसच्या कामात मुळीच लक्ष नव्हते. ती उघड्या डोळ्याने स्वप्न पाहत होती की आजच्या स्वप्नवत डेटमध्ये काय होईल. कधी एकदा मी इंद्रधनुष्यच्या मिठीत स्वतःला सामावून घेईल. संध्याकाळी घडू शकणार्या चित्रपटाचा ट्रेलर तिच्या डोळ्यासमोर झर्रकन उभे राहत होते.

सर्व काही साखरेच्या पाकाप्रमाणे गोड वाटत होते, इतक्यातच त्या गोडव्यात मिठाचा खडा पडावा तसे काही खारट घडले. इकडे इंद्रधनुष्य आपल्या रात्रीच्या डेटसाठी खूप एक्साइट होता. त्याच्या मुलाखतीला अजून चार दिवस अवधी होता म्हणून निदान आज तरी त्याने मुलाखतिच्या राऊंडचा विचार बाजूला ठेवला होता. इतक्यात ते घडले ज्याचा त्याने स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता.

त्याला त्याच नामांकित कंपनीमधून कॉल आला जिथे तो फायनल राऊंडसाठी वीस तारखेला जाणार होता. हा कॉल त्या कंपनीच्या एचआरचा होता. त्या फोनवरून समोरून येणारा आवाज इंद्रधनुष्य बारकाईने ऐकू लागला. त्या कॉलवरील सगळे बोलणे ऐकून त्याचा चेहरा पडला. त्याने पुन्हा त्या एचआरला समजावण्याचे प्रयत्न केले. पण एचआर आपल्या बोलण्यावर ठाम होते. शेवटी त्याने ओके बोलून त्याने फोन कट केला.

जसा फोन कट केला तसा त्याचा चेहरा अजून पडला. सकाळपासून त्याच्या चेहर्‍यावर दिसणारा आनंद अचानक नाहीसा झाला. तो फोन यासाठी होता की तो ज्या प्रोजेक्टसाठी त्या नामांकित कंपनीमध्ये इंटरव्यू देत होता. ते प्रोजेक्ट त्या क्लायंट गरजेनुसार लवकर इम्पलिमेन्ट करण्याचे ऑर्डर्स आले होते.

त्यामुळे लवकरात लवकर इंटरव्यू घेऊन नवीन एम्प्लॉयी लवकरात लवकर जॉईन करून घेण्यासाठी कंपनी आग्रही होती. त्यामुळे त्या कंपनीने डिसाईड केले होते की जी इंटरव्यू वीस तारखेला होती ती आज म्हणजे सोळा तारखेला प्रेपॉन केली होती.

त्याने एचआरला खूप समजावले पण एचआरने स्पष्ट सांगितले की जर तो या इंटरव्यूसाठी आज आला नाही तर त्याला या पदासाठी कन्सिडर केले जाणार नाही अर्थात त्याला या जॉबसाठी फायनल इंटरव्यू अगोदरच मुकावे लागेल.

इंद्रधनुष्य मोठ्या धर्मसंकटात सापडला. त्याची तशी इंटरव्यूची तयारी झाली होती पण अचानक इंटरव्यू प्रेपॉन झाल्याने तो थोडासा मानसिक रित्या तो कमी पडला होता. कारण खूप कमी वेळ होता. घड्याळात आत दुपारचे तीन वाजले होते. त्यांनी इंटरव्यूसाठी संध्याकाळी सहा वाजता बोलावले होते. यात एचआरने एक सवलत दिली होती की तुम्ही जरा उशिरा आलात तरी चालेल आम्ही सांभाळून घेऊ. पण इंटरव्यू आजच होणार हे मात्र नक्की.

इंद्रधनुष्य ज्याचा आजचा दिवस आरामात रमत गमत चालत होता. तोच इंद्रधनुष्य आता युद्ध पातळीवर घाई करू लागला. कारण आज संध्याकाळीसाठी त्याने कॅज्युल कपडे तयार केले होते त्याऐवजी त्याला आता फॉर्मल घालायचे होते. महत्त्वाचे म्हणजे त्याला कोणत्याही परिस्थितीत सहा वाजेपर्यंत त्या कंपनीत इंटरव्यूसाठी पोहचायचे होते.

तो लगबगीने अर्धा पाऊण तासात आपली तयारी करून इंटरव्यूसाठी घराबाहेर पडला. घड्याळात चार वाजायला आले होते. सहा वाजता त्याची इंटरव्यू होती आणि साडे सहा वाजता त्याला निशा भेटणार होती. जर इंटरव्यू फक्त पंधरा मिनिटात जरी संपली आणि त्याने ओला पकडून मरीन ड्राईव्हला जायचे ठरवले तरी तो साडे सहाला तिथे पोहचणे शक्य नव्हते.

जॉब आणि आपली प्रेयसी यात त्याला एक गोष्ट निवडायची होती. अशी सुंदर चाळीस वर्षांची विवाहित तिलोत्तमाचे महत्व आजच्या तरूण पिढीच्या दृष्टीने किती आहे ते आजच्या तरूण पिढीलाच माहित आहे. एखादी व्हर्जिन मुलगी आणि एखादी सुंदर भरीव विवाहित स्त्री यात आजच्या तरूण पिढीचा नक्कीच विवाहित स्त्रीकडे कल जास्त असतो. त्याला इंद्रधनुष्य पण अपवाद नव्हता.

एकदा त्याच्या मनात आले की असे जॉब छप्पन भेटतील पण अशी मादक विवाहित स्त्री पुन्हा उपभोगायला भेटणार नाही. असे त्याचे एक मन सांगत होते तर दुसर्‍या बाजूला त्याचे मन सांगत होते की अभियांत्रिकीची पदवी मिळवून जवळ जवळ त्याला सहा महिने झाले होते. एखादा इंजिनियर सहा महिने पगाराशिवाय घरी बसतो ही चिंताजनक बाब आहे. शिवाय इतर शेजारी पाजारी त्याला नाव ठेवतात ते वेगळेच.

त्यामुळे लवकरात लवकर जॉबचे आयडेन्टी कार्ड गळ्यात घालणे हे अति आवश्यक झाले होते. त्यामुळे त्याचे दुसरे मन सांगत होते की आज हा इंटरव्यू क्रॅक करणे जरूरी होते कारण हा जॉब आज भेटला तर अशी सुंदर स्त्री त्याच्या जीवनात पुढेही मिळू शकते पण या नामांकित कंपनीमध्ये पुढे असा जॉब मिळेल ही अशक्यच बाब दिसत होती.

शेवटी त्याचे दुसरे मन जिंकले आणि त्याने पूर्ण लक्ष इंटरव्यूकडे देण्याचे ठरवले. आजची डेट कॅन्सल करू असे कॉल करून सांगण्याचे धैर्य इंद्रधनुष्यकडे नव्हते. शिवाय कॉल करून जे भांडण होईल ते वेगळेच त्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या होणार्या इंटरव्यूवर होईल हे नक्कीच. म्हणून त्याने तिला कॉल करायचे टाळले.

शेवटी त्याने घाबरत घाबरत तिला व्हाट्सॲपवर मेसेज केला की एका अपरिहार्य कारणामुळे मी आज भेटू शकत नाही. तरी मला माफ करावे. त्याने तिला हा मेसेज साडे चार वाजता पाठविला आणि निशाने हा मेसेज वाचताच तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिने एक आठवड्यापासून जी स्वप्ने रंगवली होती ती अचानक धुळीला मिळाली होती.

तिने त्याला याचे उत्तर विचारण्यासाठी कॉल केला पण त्याने कॉल उचलण्याचे धाडस केले नाही किंवा त्याने रिस्पॉन्स म्हणून स्वतः कॉल सुद्धा केला नाही. त्यामुळे तिला त्याचा अधिकच राग आला. तिच्या मनात ब्रेकअपचे वारे वाहू लागले.

ती आपल्या टेबलवर डोके ठेवूनच चिंताग्रस्त होती इतक्यातच तिच्या केबिनमध्ये तिला रिपोर्ट करणारा एक कलीग आला आणि तिला कंपनी हेडने मिटिंगसाठी बोलावले आहे असे सांगितले. तिने लगेच प्रसंगावधान राखून आपला लॅपटॉप घेऊन आपल्या कंपनी हेडच्या केबिनमध्ये मिटिंगला गेली.

ही अचानक बोलावलेली मिटिंग होती ज्यात अजून पण कंपनीमधील महत्त्वाचे पदाधिकारी होते. निशाची कंपनी खूप दिवसापासून एक महत्त्वाचे प्रोजेक्ट मिळावे म्हणून प्रयत्न करत होती. शेवटी ते प्रोजेक्ट काही दिवसापूर्वी निशाच्या कंपनीला भेटले होते.

हे नवीन प्रोजेक्ट फार सेन्सिटिव्ह होते कारण यात एक पण चूक मान्य नव्हती. या प्रोजेक्टला रोहित सर लीड करणार होते पण अचानक त्याच्या घरी काही न टाळता येणारे प्रॉब्लेम्स निर्माण झाले आणि त्यांना एक मोठ्या सुट्टीवर जावे लागले.

आता कंपनी समोर फार मोठा प्रश्न हा होता की आता रोहित सराच्या अनुपस्थितित हे प्रोजेक्ट कोण हॅण्डल करणार? म्हणूनच ही मिटिंग तातडीने बोलावण्यात आली. या मिटिंगमध्ये खूप विचार विनिमय झाला आणि संध्याकाळी साडे पाच वाजता एकमताने निशाचे नाव संमत झाले.

आता हे नक्की झाले की या नवीन प्रोजेक्टला निशा आणि तिची टीम लीड करणार आहे. निशाला उद्या नाही, परवा नाही तर या क्षणापासून या प्रोजेक्टला लिड करायला सांगितले. निशा मनोमन खुश झाली. ही खूप मोठी जबाबदारी तिच्या कंपनीने तिच्यावर टाकली होती पण जर तिने ही जबाबदारी योग्य हॅण्डल केली तर तिचे प्रमोशन नक्की होते. प्रमोशन पोटी नव्हे तर एखाद्या चॅलेंजप्रमाणे तिने ही जबाबदारी स्वीकारली.

अशा तर्‍हेने तिची मिटिंग संपली. ती आपल्या केबिनमध्ये आली. तिला खूप छान वाटत होते. तिची डेट कॅन्सल झाली याचे तिला आता काहीच वाटत नव्हते. जर डेट कॅन्सल झाली नसती तर आज मिटिंग ती अटेंड करू शकली नसती किंवा मिटिंग नंतर तिला दिलेल्या नवीन प्रोजेक्टचे काम ती आज करू शकली नसती यामुळे तिला वाटले की जे देव करतो ते चांगलेच करतो. असा ती विचार करत होती इतक्यातच तिचा ऑफिस लँडलाईन फोन खणाणला.

तो कॉल त्या कंपनीच्या कंपनी हेडचा होता. त्याने एक जबाबदारीचे काम नवीन प्रोजेक्टसाठी आजच करायला सांगितले. तिने पण आता तिची डेट कॅन्सल झाल्यामुळे तिलाही कुठे बाहेर जाण्याची घाई नव्हती म्हणून कंपनी हेडला ओके म्हटले आणि जे आजची जबाबदारीचे काम सोपवले त्याचा विचार करू लागली.

इकडे इंद्रधनुष्य प्रवास करत, ट्राफिकचा सामना करत जेमतेम सहा वाजता त्या नामांकित कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहचला. त्याला एचआरने त्या काचेच्या बिल्डिंगमधील बाराव्या मजल्यावर नेले. तिथे ऑलरेडी पाच जण बसले होते आणि तो या स्पर्धेत सहावा होता. या सहा पैकी एक जण फक्त या पदासाठी नियुक्त होणार होता.

आता सहा जण तिथे ठेवलेल्या सोफ्यावर बसले होते. मग एचआरने सांगितले की एका मागोमाग एक त्यांनी केबिनमध्ये जावे. एक इंटरव्यू देऊन आला की दुसरा जाईल. दुसरा आला की तिसरा. याप्रमाणे पाचवा आला की इंद्रधनुष्य शेवटचा कॅन्डीडेट म्हणून त्या इंटरव्यू केबिनमध्ये जाईल.

इंटरव्यू सुरू झाला. एका मागोमाग एक कँडीडेट आत केबिनमध्ये जात होते. इंटरव्यू खूप वेळ घेत होते. प्रत्येकाला २० ते ३० मिनिटे लागत होते. असे करून एका मागोमाग एक जण इंटरव्यू देऊन बाहेर येत होता. असे करून चार जण इंटरव्यू देऊन बाहेर पडले.

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३४

तो जागच्या जागीच आश्चर्यचकित झाला कारण ती जाई नक्कीच नव्हती. एखादी भुताटकी सुद्धा नव्हती. मग ती होती तरी कोण? तर ती होती जाईची वहिनी! इंद्रधनुष्य अवाक झाला. त्याला काय करावे आणि काय करू नये याचा थांग पत्ता लागू शकत नव्हता. वहिनीने हे असे का केले याचे उत्तर त्याच्याकडे...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३३

आता मात्र तो वेडा झाला तिच्या वक्षांचा आकार अनुभवून तो मदहोश झाला. प्रथमच त्याची नजर चुकली होती कारण साखरपुड्याला त्याने तिच्या वक्षाची मापे ३२ आहे असे गृहीत धरले होते आणि तो नेहमीच आपल्या गृहीतकांमध्ये पक्का होता. पण आयुष्यात प्रथमच त्याचे गृहीतक चुकले होते. ही साईज...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३२

तिने त्याचा हात पकडून त्याला आपल्या बाजूला बसवले. तो ही गुमान तिच्या बाजूला बसला. तिने त्याच्या पाठीवरची बॅग त्याला काढायला खूप मदत केली. अजूनही तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. तिने आपल्या उजव्या हाताने त्याच्या कानावरील केसात हात फिरवला. तो रोमांचित झाला. मग तिने आपली...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३१

हळूहळू ट्रेन रिकामी होऊ लागली. ती ट्रेन नाही तर त्याच्या आकांक्षा रिकाम्या होत होत्या. पण त्याला भविष्य माहीत नव्हते की या रिकाम्या ट्रेन मध्येच त्याच्यासाठी बरेच काही वाढून ठेवले होते. फक्त या वेळेवर स्वार होऊन त्याची वाट पाहणे अति गरजेचे होते. ह्या ट्रेनचे शेवटचे...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३०

इंद्रधनुष्यला जा वरून जाई हवीच होती कारण एखादी अंधश्रद्धा म्हणावी किंवा अजून काय म्हणावे पण त्याला आता आपले सात रंगाचे इंद्रधनुष्य पूर्ण करायचेच होते. हे इंद्रधनुष्य पूर्ण करण्यासाठी त्याला ज्या जा वरून जांभळ्या रंगाची आवश्यकता होती तो जांभळा रंग त्याच्या दृष्टीने जा...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २९

हा हा म्हणता दिवस एका मागोमाग पुढे सरकू लागले. लग्न नावाचे लायसन्स भेटायला अजून अवकाश होता. पण साखरपुडा नावाचे लर्निग लायसन्स लगेच भेटले म्हणजे दोघांचा साखरपुडाही यशस्वी पार पडला. साखरपुडा झाल्यावर दोघांचे संभाषण वाढले. कधी फोनवर तासन् तास बोलू लागले तर कधी प्रत्यक्ष...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २८

एक नाही, दोन नाही तर तब्बल सहा सौंदर्य सुंदरी बरोबर प्रेम शृंगार आजमावल्यावर, त्याच्या बरोबर प्रेमरस चाखल्यावर इंद्रधनुष्यला आता आपल्या नावाचा अर्थ कळू लागला होता. इतके दिवस आपले नाव 'इंद्रधनुष्य' का ठेवले असे रडगाणे गाणारा इंद्रधनुष्य आपल्या नावाचे गमक शोधत होता....

सप्तरंग प्रणयाचे | भाग २७

आता वेळ काढण्यात काही मतलब नव्हता. त्याने आपल्या पॅन्टमधून आपला अजगर बाहेर काढला आणि तिच्या मागून तिच्या नितंबाच्या फटीत सरकवला. आत पूर्णपणे गेला नाही म्हणून एकदा त्याने मागे येऊन जोरात रेटा दिला. त्याबरोबरच त्याचा अख्खा अजगर तिच्या बिळात शिरला. त्याच्या या हिसक्याने...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २६

स्टिफनचा होकार या टेंडरसाठी आणि प्रोजेक्टसाठी बहुमूल्य होता. ती मुद्दाम त्याच्या डोळ्यात डोळे रोखून पाहू लागली. त्याच्या चलबिचल करणार्या पापण्या तिच्या एकटक नजरेचा रोख पेलण्यास कमी पडत होत्या. तिची नजर बघून तो वरच्या वर आवंढे गिळत होता. त्याचा हात तिच्या खांद्यावरून...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २५

गेली पंधरा मिनिटे दोघांची झालेली घालमेल त्या सेक्स घाईत दिसली. तिने अगदी त्याच्या बॉसप्रमाणे त्याचा ताबा मिळवला आणि त्याच्या मांडीवर पाय फाकवून त्याच्यावर बसली. आपल्या दोन्ही हातांनी त्याची कॉलर पकडून तिने त्याचा नाईट ड्रेस टरकन फाडला आणि त्याला उघडा केला. अचानक...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २४

इंद्रधनुष्य एका मागोमाग एक पाऊल पुढे सरकत होता. तो सव्वीस वर्षाचा झाला होता. इथे जॉब करून त्याला २ ते ३ वर्ष होत आले होते. त्याच्या कामापासून इतर सहकारी आणि मँनेजमेट खूप खुश होते. पण सर्वात जास्त खुश त्याची बॉस निशा होती. तो ऑफिस कामात जसा निपुण होता तसाच तो तिला...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २३

तो तिच्या मानेवर, खांद्यावर, कानावर, केसात, गळ्यावर, हनुवटीवर अशा किस घेत होता की न राहवून मग तिनेच त्याच्याच दोन्ही गालावर आपले दोन हात ठेवून त्याला वर खेचले आणि त्याच्या ओठात तिने आपले ओठ स्थानापन्न केले. त्याच्या ओठात तिचे गुलाबी ओठ रोवले गेले. मग चार ओठांची...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २२

घड्याळात पावणे आठ वाजले. ऑफीसमधला सगळा स्टाफ ऑफीसमधून निघून गेला. पूर्ण बाराव्या फ्लोरवर फक्त केबिनमधील एकच व्यक्ती इंटरव्यू घेत होती. तशी या कंपनीची चौदा माळ्याची स्वतःची बिल्डिंग होती. पूर्ण बिल्डिंगमध्ये काही जण आणि सेक्युरीटी अजून काम करत होते. पण बाराव्या...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २०

इकडे ती बिझी आहे म्हणून इंद्रधनुष्य पण आपल्या जॉब हंटिंगवर लक्ष देत होता. दिवसभर तो त्याचीच तयारी करत असे. त्याला एका नामांकित कंपनीमधून इंटरव्यूसाठी कॉल आला होता. तो त्याचीच तयारी करत होता. त्याच्याकडे साधारण दहा दिवस होते. या कंपनीची प्रवेश प्रक्रिया तीन टप्प्यात...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १९

अभियांत्रिकी पदवी प्राप्त झाल्यावर इंद्रधनुष्य मुंबईला आला. आता पुढे मोठी लढाई उभी होती. ती म्हणजे नोकरी मिळवण्याची. इतके महागडे शिक्षण घेऊन आता त्याचे चीज करण्याची वेळ आली होती. त्याने आपला चांगला बायोडेटा बनवला आणि अगदी नोकरी डॉट कॉमपासून ते लिकडेइनपर्यंत सगळीकडे...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १८

इतका वेळ मनाची घालमेल होत असताना आता मात्र तिने आपल्या दोन्ही हातांनी त्याचा चेहरा पकडला. आपल्या पायाच्या टाचा जराशा उंचावल्या आणि अगदी वेगात आपले मांसल ओठ त्याच्या पुरूषी ओठात कोंबले. दोघांच्या ओठांची सुरेल जुगलबंदी रंगली. गेली कित्येक दिवस दोघांनी संभोग केला नसेल....

सप्तरंग प्रणयाचे | भाग १७

इतक्यात संध्याकाळचे चार वाजले. त्यांना सुदैवाने तो कच्चा माल भेटला पण पूर्ण दिवस त्याचा तालुक्याच्या गावी गेला होता. मग त्यांनी हा कच्चा माल बसमधून पुन्हा आपल्या गावी आणला. ती पूर्ण दिवसाच्या क्षीणमुळे इतकी दमली होती की तिने बसमध्ये त्याच्या खांद्यावर डोके ठेवून ती...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १६

त्याने आपल्या हाताने तिच्या पूर्ण उघड्या पाठीवर मलम लावायला सुरूवात केली. आता त्याचा स्पर्श तिला एखाद्या नराचा स्पर्श जाणवत होता. तोही न घाबरता आपले पॅन्टमधले लिंग सरळ करून तिच्या पाठीवर मलम लावत होता. तिने आपले डोळे घट्ट बंद केले. आपले दोन्ही हात बेडवरील बेडशीटला...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १५

काल रात्री तिचा नवरा पुन्हा दारू पिऊन आला आणि घरात तमाशा करू लागला. जेव्हा तिने त्याला रोखू पाहू केले तेव्हा त्याचा राग अनावर झाला आणि त्याने आपल्या चामडी पट्ट्याने तिच्या पाठीवर व्रण उठेपर्यंत मारले. त्या नराधमाने केलेले कृत्य म्हणजे तिच्या पाठीवर आणि कमरेवर उठलेले...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १४

काही दिवस उलटले आणि इच्छा तेथे मार्ग त्याप्रमाणे मार्गही मोकळा झाला. इंद्रधनुष्यच्या कॉलेजमध्ये एक मुलगा होता जो दरवर्षी नवीन आणि ॲडवान्स मोबाईल घेत असे. असाच त्याने नवीन मोबाईल घेतला होता. त्याच्या जुना मोबाईलच्या काचेला थोडासा क्रॅक पडला म्हणून एक्सचेंज होऊ शकला...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १३

अभियांत्रिकी शाखेचा पहिल्या वर्षाचा निकाल लागला. इंद्रधनुष्य सगळ्या विषयात उत्तीर्ण झाला. त्याचे दुसरे वर्ष सुरू झाले. दुसर्‍या वर्षासाठी तो पुन्हा कोकणात परतला. कोकणात नाजूका मावशीच्या घरी जोमाने पुन्हा अभ्यास करू लागला. पहिल्या वर्षीच्या मानाने दुसर्‍या वर्षीचा...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १२

आता ती समोर ब्रावर होती आणि फ्रॉक कमरेपर्यंत खाली आणले होते. मग त्याने आपले शर्ट काढले. तो तिच्या समोर उघडा झाल्याने तिचे डोळे त्याच्या छातीला न्याहाळत होते. यातच त्याने कधी तिचे हात तिच्या छातीवरून बाजूला केले ते तिलाच समजले नाही. तिने एक पांढरी शुभ्र ब्रा घातली...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ११

आता तो तिला देत असलेल्या शाबासकीची प्रमाण वाढले होते. शाबासकीची निमित्ताने त्याचा हात न चुकता तिच्या पाठीवर मस्त फिरून येत असे. इतके दिवस 'दादा' हाक मारणार्या पियूषाला आता या स्पर्शातील वेगळे पण जाणवत होते. कधी कधी ते शिकवताना बेडवर मांडी घालून बसत असे. तेव्हा तो...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १०

शाळेत असताना इंद्रधनुष्यकडे एखाद्या मुलीने ढुंकून सुद्धा पाहिले असेल का याबाबत शंका आहे. पण बेरंगी आयुष्यात नाही नाही म्हणता इंद्रधनुष्यने दोन रंगांची उधळण करत करत दोन रंगांची चव चाखली होती. दोन मोहक तिलोत्तमा बरोबर आयुष्यात कधीही न विसरणारे क्षण गुंफले होते. या दोन...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ९

तो पुढे येऊन तिच्या मांड्यावर पाय फाकवून बसला आणि तो दोन्ही हाताने तेल तिच्या जांघेत चोळत होता. ती आता या नवीन अनुभवाने विरघळली होती. ती मोठ्याने 'आऊच' असे करून ओरडत होती. घरात अजून कोणी नव्हते. घराचा मेन दरवाजा तो बंद करून आला होता. त्यामुळे तिचा आवाज चार भिंतीत घुमत...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ८

मावशी डोळे मिटून होती. तो जेव्हा तिच्या मुक्या मारावर जोरात बाम चोळत असे तेव्हा मावशीच्या हळूच सित्कारत असे. पण तो इमानदारीने आपले काम करतच होता. गुडघ्याच्या खाली बाम लावल्यावर तो थोडा वर आला आणि मावशीची साडी गुडघ्यावर करू लागला. मावशीला ते कळले. तिला थोडीशी लाजही...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ७

बाथरूममध्ये जाताच पाहतो तर काय, बाथरूममध्ये नाजूका मावशी गुडघ्यावर बसण्याचा प्रयत्न करत होती पण तिला ते सहज जमत नव्हते. तिचा चेहरा पडला होता. केसांचा एक झुपका डोळ्यावर आला होता. पाय हा गुडघ्याखाली लाल झाला होता. तिची बाथरूममधील ती अस्तास्तव अवस्था पाहून हे लक्षात आले...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ६

बारावीला इंद्रधनुष्य हा त्याच्या कुवतीप्रमाणे चांगल्या गुणांनी गुणवंत झाला. ज्युनियर कॉलेजच्या कुंपणाबाहेर असलेल्या जगात या पठ्ठ्याला एक्सेस भेटला. पुढे त्याने अभियांत्रिकी शाखेत जाण्याचे योजिले. पण त्याच्या टक्क्याचे वजन इतके जास्त नव्हते की त्याला मुंबई आणि पुणे या...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ५

इंद्रधनुष्यची पण ही पहिली वेळ होती पण सेक्सी व्हिडिओ पाहून जे ज्ञान भेटले होते ते पडताळून पाहण्याची संधी समोर होती. आपल्या पहिल्या संधीत जर शतक ठोकले तर तारूल नावांची ट्रॉफी त्याचीच होती. त्याने तिला पकडून गरकन फिरवले. तिला आपल्या समोर पाठमोरी उभी करून तिच्या बॅकलेस...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ४

इंद्रधनुष्य पुढे झाला आणि तिचा हात पकडून तिला टेबल जवळ आणले. आज ती शिक्षिका नव्हती किंवा तो विद्यार्थी नव्हता. आज तो पुरूष होता आणि ती स्त्री होती. दोघांच्या वयातील अंतर आज गळून पडले होते. तो तिला मॅडम म्हणून तिचा हात पकडत होता. तेव्हा तिनेच त्याला मॅडम म्हणण्यास नकार...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३

आता रोज रात्री इंद्रधनुष्य हा जाईच्या नावाने हस्तमैथुन करत नव्हता तर जाईची जागा आता तारूलने घेतली होती. रोज रात्री तो आपल्या कल्पनेत तारूलच्या अंगावरील एक एक कपडा दूर करत असे आणि जशी ती हळूहळू विवस्त्र होत असे तसा त्याच्या मुठीतील त्याच्याच लिंगावर त्याची मूठ जोरात...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २

हस्तमैथुन करता करता कधी अकरावीचे वर्ष संपले हे इंद्रधनुष्यला पण समजले नाही. बारावीचे वर्ष सुरू झाले आणि सर्व गमती-जमती आता मेहनतीमध्ये बदलण्याची वेळ आली होती. इंद्रधनुष्यने हे जाणले होते की त्याला काही मुलगी पटणार नाही मग आ पण चांगला अभ्यास करून आपले स्वप्नच पूर्ण करू...

सप्तरंग प्रणयाचे

ग्रामपंचायतिच्या कौलारू शाळेत ग-म-भ-न शिकून आपल्या शिक्षणाची सुरूवात करणारी माझी मागची पिढी असो किंवा शासनाने ग्रँड दिलेल्या मुंबईतील मराठी माध्यमाच्या शाळेत अ-आ-इ-ई शिकून आपल्या शिक्षणाचा श्रीगणेशा करणारी माझी पिढी असो किंवा गलेलठ्ठ फी घेणार्‍या कॉन्व्हेन्ट...

error: नका ना दाजी असं छळू!!