सप्तरंग प्रणयाचे | भाग २०

इकडे ती बिझी आहे म्हणून इंद्रधनुष्य पण आपल्या जॉब हंटिंगवर लक्ष देत होता. दिवसभर तो त्याचीच तयारी करत असे. त्याला एका नामांकित कंपनीमधून इंटरव्यूसाठी कॉल आला होता. तो त्याचीच तयारी करत होता. त्याच्याकडे साधारण दहा दिवस होते. या कंपनीची प्रवेश प्रक्रिया तीन टप्प्यात होणार होती. लेखी परीक्षा, एच आर इंटरव्यू आणि फायनल ऑपरेशन मॅनेजर इंटरव्यू.

या तिन्ही गोष्टी एकाच दिवसात न होता टप्याटप्याने होणार होत्या. एक राऊंड क्लिअर झाला तरच दुसरा राऊंड, दुसरा क्लिअर झाला तरच तिसरा, तिसरा झाला तर चांगल्या पॅकेजवर जॉब नक्की होता. हे सर्व पाहून दिवसभर तो खूप मेहनत घेत होता.

दोघेही दिवसभर खूप विलक्षण बिझी असत पण मग त्याची कसर ते रात्री भरून काढत. दोघे रात्री २ ते ३ वाजेपर्यंत सर्रास चाट करत असत. काही दिवसांनी चाटचा कंटाळा आला आणि मग त्यांनी कॉलवर बोलायला सुरूवात केली.

आता दोघांना एकमेकांशी बोलल्या शिवाय करमत नसे. खरं तर दोघांना एकमेकांची सवय झाली होती. दोघेही कॉलवर इतके बोलत असत की आता दोघेही मनातून एकमेकांना आपले मानत होते. जेव्हा दोघांना एकमेकांना बघण्याची इच्छा होत असे तेव्हा ते विडिओ कॉलवर एकमेकांना एकटक बघत असे.

तिला विडिओ कॉलवर बघून इंद्रधनुष्यचे होश उडत असे. कारण निशाचे वय जरी ४० असले तरी ती ३० ते ३२ वयाची वाटत होती. एक पंधरा वर्षाच्या मुलांची आई कोणत्याही ॲगलने वाटत नव्हती. रंगाने सावळी असली तरी प्रोफेशनल लाईफमध्ये करत असलेल्या मेकअपमुळे तिची स्किन गोरी आणि क्लीन झाली होती.

तिची गोरी कांती त्या विडिओ कॉलमध्ये पण चकाकत होती. ओठ असे मांसल आणि गुलाबी होते की त्यावर कधी एकदा चुंबन घ्यावे असे कोणत्याही पुरूषास होईल असे होते. त्याला इंद्रधनुष्य पण अपवाद नव्हता. पण त्या विडिओ कॉलवर फेस टू फेस बोलताना तिचा फक्त चेहरा त्याला दिसत असे.

त्याला खरी घाई होती तिचा पूर्ण फिगर बघायचा पण त्या विडिओ कॉलवर दिसत नव्हता. तसा त्याने तिचे फोटो पाहिले होते. त्यात तर ती अव्वल दिसत होती. तिचे साडीवरचे फोटो, तिचे पंजाबी ड्रेसवरचे फोटो, तिचे जीन्स, टॉप स्कर्ट वरचे फोटो हे सर्व पाहून तो मनातून आवंढा गिळत असे.

विडिओ कॉलवर बोलताना ती स्लीव्हलेस गाऊन घालत असे. कधी ती उपडी झोपून विडिओ कॉलवर बोलताना तिच्या लोवर नेकमधून अप्रतिम देखावा दिसत असे. तिची अर्धवट दिसणारी स्तने ३४ ते ३६ इंची नक्कीच असतील याचा अंदाज येत असे.

तिच्या लोवर नेकमधून तिचे भारदस्त उरोज असे दिसत असे की वाटत असे की जसा फ्रीजचा दरवाजा उघडतात तसा हाताने तिचा लोवर नेक अजून खाली करून उघडावा आणि त्या यौवनाच्या फ्रीजमधून जगातील सर्वात हॉट वस्तू काढावी.

तिचे अर्धवट दिसणारे उरोज इतके मादक होते मग पूर्ण वक्ष स्थळ किती सेक्सी असेल याचा अंदाज घेत घेत इंद्रधनुष्यचे लिंग तिच्या सौंदर्याला ताठ होऊन सलामी देत असे. खरे पहिले तर तिचे वक्ष स्थळ इतके सेक्सी होते की एखादी पूर्ण रात्र पण तिच्या वक्षात तोंड खुपसून राहिलो तरी ती रात्र अपुरी राहील इतके अविश्वसनीय सौंदर्य तिच्या छातीशी निसर्गाने समर्पित केले होते.

इकडे इंद्रधनुष्यने त्या नामांकित कंपनीमध्ये लेखी परीक्षा ही आपल्या हुशारीच्या जोरावर फतेह केली होती. दुसरीकडे निशा आणि इंद्रधनुष्य आता एकमेकांवर प्रेम करू लागले होते. त्याची दोघांनी कबुली सुद्धा दिली होती.

निशाच्या जीवनात बर्याच वर्षांनी प्रेम आणि थ्रील आले होते. दोघेही एकमेकांना आपले मानू लागले होते. विडिओ कॉलवर एकमेकांना किस करणे, आपापल्या मोबाईलच्या स्क्रीनवर दोघांनी ओठ लावून दहा ते पंधरा मिनिटे स्मूच करणे हे दोघांना आवडू लागले.

आत्मविश्वास दुणावलेल्या इंद्रधनुष्यने त्याच भरात त्या नामांकित कंपनीमध्ये एचआर इंटरव्यू दिली. आपल्या हुशारीच्या जोरावर त्याने ती इंटरव्यू सुद्धा पास केली. दोन्ही राऊंड पास झाले तरी त्याने निशाला यातला ब्र सुद्धा सांगितलं नव्हता कारण त्याला जॉब मिळवून निशाला सरप्राईझ द्यायचे होते.

दोघेही आता इतक्या गाढ प्रेमात पडले होते की ते आपल्या प्रोफेशनल लाईफबद्दल एकमेकांशी बोलावे असे दोघांना वाटत नसे. रात्री फक्त प्रेम आणि प्रेम. रात्री दोघांच्या बेडवर रोमांस ओसंडून वाहत असे. वीकएंड चालू झाला की कधी कधी ते रात्रभर म्हणजे सकाळी पहाटे पाचपर्यंत विडिओ कॉलवर एकमेकांशी रोमॅंटिक बोलत असे.

जरी त्याने आपल्या इंटरव्यूबद्दल तिच्या समोर तोंडातून ब्र काढला नसला तरी विडिओ कॉलवर तिला ब्रावर पाहण्याचे भाग्य लवकरच त्याच्या नशीबात आले. तिच्या लोवर नेकमधून उरोजाचे टोक बघणारा तो आता तिचे ब्रा मधले अवघडलेलें वक्ष स्थळ डोळे फाडून बघत असे. ती त्याचा खूप विनवण्या नंतर तिने आपला गाऊन फक्त छातीखाली नेला होता तेव्हा त्याला हे ब्रा रूपी सौंदर्याचे दर्शन झाले होते.

तिची भरगच्च वक्षस्थळे त्या ब्राच्या औपचारिकतेत उगाचच कोंडून ठेवली असे वाटत होते. तिचा तो निळसर रंगाचा ब्रा म्हणजे फक्त एक वस्त्र नव्हते तर एक मादीच्या यौवनाचा तुकडा त्यात असा लपवून ठेवला होता की कोणत्याही नराचा तोल जाईल. मग इंद्रधनुष्य काय चीज आहे त्या सौंदर्यापुढे!

त्याने तिला पुढेही खूप विनवण्या केल्या की उरले सुरले कपडे काढून तो स्वर्ग इंद्रधनुष्यसाठी खुला करावा. पण त्याचे सगळे लाड विडिओ कॉलवर पूर्ण करायला ती तयार नव्हती. अर्थातच त्यामुळे दोघांना आता एकमेकांना भेटीचे वेध लागले होते.

जोपर्यंत त्याची भेट होत नाही तोपर्यंत तिच्या नावानेच तो हस्तमैथुन करत असे. तिचे बोट पण त्याचय नावानेच तिच्या योनित कधी शिरले हे तिलाच ठाऊक झाले नाही. डोळ्यासमोर व्हाट्सॲप डिपीवरील इंद्रधनुष्यचा फोटो आणि तोंडात इंद्रधनुष्यच्या नावाचा जप आणि तिचे बोट स्वतःच्या योनित जाऊन तिच्या वीर्याचा ठाव घेऊन त्याला बाहेर पडण्यास उद्युक्त करत असे. अशा तर्‍हेने दोघे एकमेकांच्या प्रेमात बंदिस्त होत होते पण अस्तित्वात दोघांनी एकमेकांना पाहिले नव्हते.

इकडे इंद्रधनुष्य आपल्या तिसर्‍या राऊंडच्या इंटरव्यूसाठी खूप जोमाने जय्यत तयारी करत होता. त्याची रात्र जरी निशाच्या नावाने असली तरी पूर्ण दिवस तो फक्त आपल्या मुलाखती बाबतीत सिरीयस होता. दुसर्‍या बाजूला निशाच्या जीवनात इंद्रधनुष्य एक प्रेमाची लाट घेऊन आला होता. ती कितीही मॅच्युर असली तरी या लाटेत वाहणे तिला आवडत होते. तिला कधी एकदा इंद्रधनुष्यला बघेन असे झाले होते.

ती इंद्रधनुष्यला त्याच्या पहिल्या डेटसाठी विचारू लागली. इंद्रधनुष्य तर मनातून खूप आनंदून गेला. निशासारखी इतकी रूपवती त्याला स्वतः हून भेटण्यासाठी पाचारण करत होती. पण इंद्रधनुष्य जरी या भेटीसाठी निशा इतकाच उतावळा असला तरी त्याची द्विधा मन:स्थिती झाली होती ती म्हणजे आधी डेट की आधी इंटरव्यू?

त्याने आपल्या इंटरव्यूबद्दल निशाला मुळीच सांगितले नव्हते किंबहूना त्याला तिला आताच सांगायचे सुद्धा नव्हते म्हणून तो तिला हे सांगू शकत नव्हता की आपली डेट जरा पुढे पोस्टपोन करूया कारण माझा इंटरव्यू मा‍झ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.

म्हणतात की स्त्री चाळीस वर्षाची झाली की ती आपल्या सौंदर्याच्या सर्वोच्च बिंदूवर असते. तशीच निशा अगदी चाळिशीत आपल्या सौंदर्याच्या पूर्णतः भरात होती. तिचे तिच्या नवर्याबरोबर जमत नव्हते. गेले कित्येक दिवस समोरासमोर निशा आणि तिचा नवरा बोलला सुद्धा नव्हता. अशा दुर्दम्य परिस्थितीत निशा इंद्रधनुष्यकडे ओढली जात होती.

तिच्या गरजा आणि प्रेमाची भूक इंद्रधनुष्य पूर्ण करू शकतो असे जणू तिच्या मनात पुन्हा पुन्हा येत असावे. मग अशा इंद्रधनुष्यसाठी सकारात्मक परिस्थितीत निशाला डेटसाठी नाही बोलणे किंवा पुन्हा केव्हा तरी भेटू असे बोलणे म्हणजे निशाच्या सौंदर्याला नकार देण्यासारखे होते.

अशा सुंदर स्त्री जर तुमचे दार ठोठावत असतील आणि तुम्ही तुमच्या प्रेमाचे दरवाजे त्या सुंदरीसाठी वेळेवर उघडे नाही केलेत तर ती कायमची निघून जाते. मग तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी ती काही येत नाही. तुम्हाला जिथे प्रेम भेटणार असते तिथे फक्त पश्चाताप भेटतो. म्हणून हुशार आणि सराईत पुरूष कधी सुंदर स्त्री प्रेमाचे दार ठोठावत असेल तर नाही म्हणत नाही.

इंद्रधनुष्य पण या निशाच्या संधीला गमवू इच्छित नव्हता. अखेर निशा आणि इंटरव्यू यामध्ये त्याने निशाला प्रथम प्राधान्य दिले. त्याची इंटरव्यू वीस तारखेला होती. त्याच्या चार दिवस अगोदर म्हणजे सोळा तारखेला त्यांनी भेटायचे ठरवले.

सोळा तारखेला शुक्रवार होता. त्यामुळे एकदा शुक्रवारी निशाचे ऑफिस सहा वाजता सुटले की ते दोघे भेटणार होते. समोर शनिवार आणि रविवारचा वीकएंड होता. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी कोणाला घाई नसेल हे मात्र नक्की होते. दोघेही या शुक्रवारची आतुरतेने वाट पाहत होते आणि इंद्रधनुष्य जशी शुक्रवारची वाट पाहत होता तशीच त्याच्या चार दिवसाने म्हणजे वीस तारखेच्या मुलाखतीसाठी थोडा नर्व्हस सुद्धा होता.

पण जेव्हापासून त्याच्या जीवनात निशा आली होती तेव्हापासून त्याच्या जीवनात चांगले घडत होते. एका मागोमाग एक इंटरव्यूचे राऊंड क्लिअर होत होते. बहुधा हे लेडी लक म्हणतात तेच असावे. म्हणून इतक्या महत्त्वाच्या इंटरव्यूपूर्वी या लेडीला भेटून जर आपले नशीब जर आपल्यावर खुश झाले तर हा जॉब आपल्याला भेटलाच म्हणून समजा अशी दूरदृष्टी इंद्रधनुष्यची होती.

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३४

तो जागच्या जागीच आश्चर्यचकित झाला कारण ती जाई नक्कीच नव्हती. एखादी भुताटकी सुद्धा नव्हती. मग ती होती तरी कोण? तर ती होती जाईची वहिनी! इंद्रधनुष्य अवाक झाला. त्याला काय करावे आणि काय करू नये याचा थांग पत्ता लागू शकत नव्हता. वहिनीने हे असे का केले याचे उत्तर त्याच्याकडे...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३३

आता मात्र तो वेडा झाला तिच्या वक्षांचा आकार अनुभवून तो मदहोश झाला. प्रथमच त्याची नजर चुकली होती कारण साखरपुड्याला त्याने तिच्या वक्षाची मापे ३२ आहे असे गृहीत धरले होते आणि तो नेहमीच आपल्या गृहीतकांमध्ये पक्का होता. पण आयुष्यात प्रथमच त्याचे गृहीतक चुकले होते. ही साईज...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३२

तिने त्याचा हात पकडून त्याला आपल्या बाजूला बसवले. तो ही गुमान तिच्या बाजूला बसला. तिने त्याच्या पाठीवरची बॅग त्याला काढायला खूप मदत केली. अजूनही तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. तिने आपल्या उजव्या हाताने त्याच्या कानावरील केसात हात फिरवला. तो रोमांचित झाला. मग तिने आपली...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३१

हळूहळू ट्रेन रिकामी होऊ लागली. ती ट्रेन नाही तर त्याच्या आकांक्षा रिकाम्या होत होत्या. पण त्याला भविष्य माहीत नव्हते की या रिकाम्या ट्रेन मध्येच त्याच्यासाठी बरेच काही वाढून ठेवले होते. फक्त या वेळेवर स्वार होऊन त्याची वाट पाहणे अति गरजेचे होते. ह्या ट्रेनचे शेवटचे...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३०

इंद्रधनुष्यला जा वरून जाई हवीच होती कारण एखादी अंधश्रद्धा म्हणावी किंवा अजून काय म्हणावे पण त्याला आता आपले सात रंगाचे इंद्रधनुष्य पूर्ण करायचेच होते. हे इंद्रधनुष्य पूर्ण करण्यासाठी त्याला ज्या जा वरून जांभळ्या रंगाची आवश्यकता होती तो जांभळा रंग त्याच्या दृष्टीने जा...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २९

हा हा म्हणता दिवस एका मागोमाग पुढे सरकू लागले. लग्न नावाचे लायसन्स भेटायला अजून अवकाश होता. पण साखरपुडा नावाचे लर्निग लायसन्स लगेच भेटले म्हणजे दोघांचा साखरपुडाही यशस्वी पार पडला. साखरपुडा झाल्यावर दोघांचे संभाषण वाढले. कधी फोनवर तासन् तास बोलू लागले तर कधी प्रत्यक्ष...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २८

एक नाही, दोन नाही तर तब्बल सहा सौंदर्य सुंदरी बरोबर प्रेम शृंगार आजमावल्यावर, त्याच्या बरोबर प्रेमरस चाखल्यावर इंद्रधनुष्यला आता आपल्या नावाचा अर्थ कळू लागला होता. इतके दिवस आपले नाव 'इंद्रधनुष्य' का ठेवले असे रडगाणे गाणारा इंद्रधनुष्य आपल्या नावाचे गमक शोधत होता....

सप्तरंग प्रणयाचे | भाग २७

आता वेळ काढण्यात काही मतलब नव्हता. त्याने आपल्या पॅन्टमधून आपला अजगर बाहेर काढला आणि तिच्या मागून तिच्या नितंबाच्या फटीत सरकवला. आत पूर्णपणे गेला नाही म्हणून एकदा त्याने मागे येऊन जोरात रेटा दिला. त्याबरोबरच त्याचा अख्खा अजगर तिच्या बिळात शिरला. त्याच्या या हिसक्याने...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २६

स्टिफनचा होकार या टेंडरसाठी आणि प्रोजेक्टसाठी बहुमूल्य होता. ती मुद्दाम त्याच्या डोळ्यात डोळे रोखून पाहू लागली. त्याच्या चलबिचल करणार्या पापण्या तिच्या एकटक नजरेचा रोख पेलण्यास कमी पडत होत्या. तिची नजर बघून तो वरच्या वर आवंढे गिळत होता. त्याचा हात तिच्या खांद्यावरून...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २५

गेली पंधरा मिनिटे दोघांची झालेली घालमेल त्या सेक्स घाईत दिसली. तिने अगदी त्याच्या बॉसप्रमाणे त्याचा ताबा मिळवला आणि त्याच्या मांडीवर पाय फाकवून त्याच्यावर बसली. आपल्या दोन्ही हातांनी त्याची कॉलर पकडून तिने त्याचा नाईट ड्रेस टरकन फाडला आणि त्याला उघडा केला. अचानक...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २४

इंद्रधनुष्य एका मागोमाग एक पाऊल पुढे सरकत होता. तो सव्वीस वर्षाचा झाला होता. इथे जॉब करून त्याला २ ते ३ वर्ष होत आले होते. त्याच्या कामापासून इतर सहकारी आणि मँनेजमेट खूप खुश होते. पण सर्वात जास्त खुश त्याची बॉस निशा होती. तो ऑफिस कामात जसा निपुण होता तसाच तो तिला...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २३

तो तिच्या मानेवर, खांद्यावर, कानावर, केसात, गळ्यावर, हनुवटीवर अशा किस घेत होता की न राहवून मग तिनेच त्याच्याच दोन्ही गालावर आपले दोन हात ठेवून त्याला वर खेचले आणि त्याच्या ओठात तिने आपले ओठ स्थानापन्न केले. त्याच्या ओठात तिचे गुलाबी ओठ रोवले गेले. मग चार ओठांची...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २२

घड्याळात पावणे आठ वाजले. ऑफीसमधला सगळा स्टाफ ऑफीसमधून निघून गेला. पूर्ण बाराव्या फ्लोरवर फक्त केबिनमधील एकच व्यक्ती इंटरव्यू घेत होती. तशी या कंपनीची चौदा माळ्याची स्वतःची बिल्डिंग होती. पूर्ण बिल्डिंगमध्ये काही जण आणि सेक्युरीटी अजून काम करत होते. पण बाराव्या...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २१

अखेर शुक्रवारचा म्हणजे डेटचा दिवस उजाडला. निशा नेहमीप्रमाणे ऑफिसला पोहोचली. आज नेहमीपेक्षा तिने जरा जास्तच मेकअप केला होता. मेकअपला साथ होती तिच्या चेहर्‍यावर असणार्‍या प्रसन्न मुद्रेची. गेली अनेक वर्ष तिनेच स्वतःच्या चेहर्‍यावर इतका आनंद पहिला नव्हता. संध्याकाळी सहा...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १९

अभियांत्रिकी पदवी प्राप्त झाल्यावर इंद्रधनुष्य मुंबईला आला. आता पुढे मोठी लढाई उभी होती. ती म्हणजे नोकरी मिळवण्याची. इतके महागडे शिक्षण घेऊन आता त्याचे चीज करण्याची वेळ आली होती. त्याने आपला चांगला बायोडेटा बनवला आणि अगदी नोकरी डॉट कॉमपासून ते लिकडेइनपर्यंत सगळीकडे...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १८

इतका वेळ मनाची घालमेल होत असताना आता मात्र तिने आपल्या दोन्ही हातांनी त्याचा चेहरा पकडला. आपल्या पायाच्या टाचा जराशा उंचावल्या आणि अगदी वेगात आपले मांसल ओठ त्याच्या पुरूषी ओठात कोंबले. दोघांच्या ओठांची सुरेल जुगलबंदी रंगली. गेली कित्येक दिवस दोघांनी संभोग केला नसेल....

सप्तरंग प्रणयाचे | भाग १७

इतक्यात संध्याकाळचे चार वाजले. त्यांना सुदैवाने तो कच्चा माल भेटला पण पूर्ण दिवस त्याचा तालुक्याच्या गावी गेला होता. मग त्यांनी हा कच्चा माल बसमधून पुन्हा आपल्या गावी आणला. ती पूर्ण दिवसाच्या क्षीणमुळे इतकी दमली होती की तिने बसमध्ये त्याच्या खांद्यावर डोके ठेवून ती...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १६

त्याने आपल्या हाताने तिच्या पूर्ण उघड्या पाठीवर मलम लावायला सुरूवात केली. आता त्याचा स्पर्श तिला एखाद्या नराचा स्पर्श जाणवत होता. तोही न घाबरता आपले पॅन्टमधले लिंग सरळ करून तिच्या पाठीवर मलम लावत होता. तिने आपले डोळे घट्ट बंद केले. आपले दोन्ही हात बेडवरील बेडशीटला...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १५

काल रात्री तिचा नवरा पुन्हा दारू पिऊन आला आणि घरात तमाशा करू लागला. जेव्हा तिने त्याला रोखू पाहू केले तेव्हा त्याचा राग अनावर झाला आणि त्याने आपल्या चामडी पट्ट्याने तिच्या पाठीवर व्रण उठेपर्यंत मारले. त्या नराधमाने केलेले कृत्य म्हणजे तिच्या पाठीवर आणि कमरेवर उठलेले...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १४

काही दिवस उलटले आणि इच्छा तेथे मार्ग त्याप्रमाणे मार्गही मोकळा झाला. इंद्रधनुष्यच्या कॉलेजमध्ये एक मुलगा होता जो दरवर्षी नवीन आणि ॲडवान्स मोबाईल घेत असे. असाच त्याने नवीन मोबाईल घेतला होता. त्याच्या जुना मोबाईलच्या काचेला थोडासा क्रॅक पडला म्हणून एक्सचेंज होऊ शकला...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १३

अभियांत्रिकी शाखेचा पहिल्या वर्षाचा निकाल लागला. इंद्रधनुष्य सगळ्या विषयात उत्तीर्ण झाला. त्याचे दुसरे वर्ष सुरू झाले. दुसर्‍या वर्षासाठी तो पुन्हा कोकणात परतला. कोकणात नाजूका मावशीच्या घरी जोमाने पुन्हा अभ्यास करू लागला. पहिल्या वर्षीच्या मानाने दुसर्‍या वर्षीचा...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १२

आता ती समोर ब्रावर होती आणि फ्रॉक कमरेपर्यंत खाली आणले होते. मग त्याने आपले शर्ट काढले. तो तिच्या समोर उघडा झाल्याने तिचे डोळे त्याच्या छातीला न्याहाळत होते. यातच त्याने कधी तिचे हात तिच्या छातीवरून बाजूला केले ते तिलाच समजले नाही. तिने एक पांढरी शुभ्र ब्रा घातली...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ११

आता तो तिला देत असलेल्या शाबासकीची प्रमाण वाढले होते. शाबासकीची निमित्ताने त्याचा हात न चुकता तिच्या पाठीवर मस्त फिरून येत असे. इतके दिवस 'दादा' हाक मारणार्या पियूषाला आता या स्पर्शातील वेगळे पण जाणवत होते. कधी कधी ते शिकवताना बेडवर मांडी घालून बसत असे. तेव्हा तो...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १०

शाळेत असताना इंद्रधनुष्यकडे एखाद्या मुलीने ढुंकून सुद्धा पाहिले असेल का याबाबत शंका आहे. पण बेरंगी आयुष्यात नाही नाही म्हणता इंद्रधनुष्यने दोन रंगांची उधळण करत करत दोन रंगांची चव चाखली होती. दोन मोहक तिलोत्तमा बरोबर आयुष्यात कधीही न विसरणारे क्षण गुंफले होते. या दोन...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ९

तो पुढे येऊन तिच्या मांड्यावर पाय फाकवून बसला आणि तो दोन्ही हाताने तेल तिच्या जांघेत चोळत होता. ती आता या नवीन अनुभवाने विरघळली होती. ती मोठ्याने 'आऊच' असे करून ओरडत होती. घरात अजून कोणी नव्हते. घराचा मेन दरवाजा तो बंद करून आला होता. त्यामुळे तिचा आवाज चार भिंतीत घुमत...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ८

मावशी डोळे मिटून होती. तो जेव्हा तिच्या मुक्या मारावर जोरात बाम चोळत असे तेव्हा मावशीच्या हळूच सित्कारत असे. पण तो इमानदारीने आपले काम करतच होता. गुडघ्याच्या खाली बाम लावल्यावर तो थोडा वर आला आणि मावशीची साडी गुडघ्यावर करू लागला. मावशीला ते कळले. तिला थोडीशी लाजही...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ७

बाथरूममध्ये जाताच पाहतो तर काय, बाथरूममध्ये नाजूका मावशी गुडघ्यावर बसण्याचा प्रयत्न करत होती पण तिला ते सहज जमत नव्हते. तिचा चेहरा पडला होता. केसांचा एक झुपका डोळ्यावर आला होता. पाय हा गुडघ्याखाली लाल झाला होता. तिची बाथरूममधील ती अस्तास्तव अवस्था पाहून हे लक्षात आले...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ६

बारावीला इंद्रधनुष्य हा त्याच्या कुवतीप्रमाणे चांगल्या गुणांनी गुणवंत झाला. ज्युनियर कॉलेजच्या कुंपणाबाहेर असलेल्या जगात या पठ्ठ्याला एक्सेस भेटला. पुढे त्याने अभियांत्रिकी शाखेत जाण्याचे योजिले. पण त्याच्या टक्क्याचे वजन इतके जास्त नव्हते की त्याला मुंबई आणि पुणे या...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ५

इंद्रधनुष्यची पण ही पहिली वेळ होती पण सेक्सी व्हिडिओ पाहून जे ज्ञान भेटले होते ते पडताळून पाहण्याची संधी समोर होती. आपल्या पहिल्या संधीत जर शतक ठोकले तर तारूल नावांची ट्रॉफी त्याचीच होती. त्याने तिला पकडून गरकन फिरवले. तिला आपल्या समोर पाठमोरी उभी करून तिच्या बॅकलेस...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ४

इंद्रधनुष्य पुढे झाला आणि तिचा हात पकडून तिला टेबल जवळ आणले. आज ती शिक्षिका नव्हती किंवा तो विद्यार्थी नव्हता. आज तो पुरूष होता आणि ती स्त्री होती. दोघांच्या वयातील अंतर आज गळून पडले होते. तो तिला मॅडम म्हणून तिचा हात पकडत होता. तेव्हा तिनेच त्याला मॅडम म्हणण्यास नकार...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३

आता रोज रात्री इंद्रधनुष्य हा जाईच्या नावाने हस्तमैथुन करत नव्हता तर जाईची जागा आता तारूलने घेतली होती. रोज रात्री तो आपल्या कल्पनेत तारूलच्या अंगावरील एक एक कपडा दूर करत असे आणि जशी ती हळूहळू विवस्त्र होत असे तसा त्याच्या मुठीतील त्याच्याच लिंगावर त्याची मूठ जोरात...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २

हस्तमैथुन करता करता कधी अकरावीचे वर्ष संपले हे इंद्रधनुष्यला पण समजले नाही. बारावीचे वर्ष सुरू झाले आणि सर्व गमती-जमती आता मेहनतीमध्ये बदलण्याची वेळ आली होती. इंद्रधनुष्यने हे जाणले होते की त्याला काही मुलगी पटणार नाही मग आ पण चांगला अभ्यास करून आपले स्वप्नच पूर्ण करू...

सप्तरंग प्रणयाचे

ग्रामपंचायतिच्या कौलारू शाळेत ग-म-भ-न शिकून आपल्या शिक्षणाची सुरूवात करणारी माझी मागची पिढी असो किंवा शासनाने ग्रँड दिलेल्या मुंबईतील मराठी माध्यमाच्या शाळेत अ-आ-इ-ई शिकून आपल्या शिक्षणाचा श्रीगणेशा करणारी माझी पिढी असो किंवा गलेलठ्ठ फी घेणार्‍या कॉन्व्हेन्ट...

error: नका ना दाजी असं छळू!!