सप्तरंग प्रणयाचे भाग : १९

अभियांत्रिकी पदवी प्राप्त झाल्यावर इंद्रधनुष्य मुंबईला आला. आता पुढे मोठी लढाई उभी होती. ती म्हणजे नोकरी मिळवण्याची. इतके महागडे शिक्षण घेऊन आता त्याचे चीज करण्याची वेळ आली होती. त्याने आपला चांगला बायोडेटा बनवला आणि अगदी नोकरी डॉट कॉमपासून ते लिकडेइनपर्यंत सगळीकडे अपलोड केले.

काही एचआरचे कॉल पण आले. त्यातील काहींनी इंटरव्यूसाठी बोलावले पण त्या ठिकाणी इंटरव्यू गेल्यावर कळे की तिथे त्याच्यासारखे अनेक जण इंटरव्यूसाठी आले आहेत. इतके जण आले आहेत की तिथे गर्दी जाणवत असे. यावरून भारतात असलेल्या सुशिक्षित बेकारांची संख्येची जाणीव येत असे.

तसा इंद्रधनुष्य पण काही कमी नव्हता. त्याचा इंटरव्यू उत्तम रित्या पार पडत असत. त्याचे शैक्षणिक मार्कही चांगले होते. पण शेवटी स्पर्धा इतकी तीव्र होती की अनुभवी माणसाला जॉब मिळत असे. इंद्रधनुष्यची परिस्थिती अशी होती की जॉब नाही म्हणून अनुभव नाही आणि अनुभव नाही म्हणून जॉब नाही.

हळूहळू महिने उलटू लागले होते. घरी अशी परिस्थिती होती की लवकर जॉब बघून रूजू होणे बंधनकारक होते. हळूहळू त्याच्यावरचा प्रेशर पण वाढत होता. कधी कधी त्याला वाटे की ते शिक्षणाचे दिवसच चांगले होते. कमीत कमी आपल्या ठराविक वेळी मनापासून अभ्यास करून चांगले मार्क मिळवता येत असे. आपला अभ्यासाक्रम सांगत असे की नक्की काय अभ्यास केला की मला यश भेटेल पण इथे परिस्थिती वेगळी होती.

कॉलेजचा गेट पार करून जसे आपण या जगात प्रवेश करतो तसे सर्व नियम, सूत्र बदलून जातात. या जीवघेण्या स्पर्धेत कधी कधी मार्क उपयोगी पडतात पण परीक्षेतील मार्कच सर्व काही नाही. समोरची कंपनी बघते की तुमच्या मार्काव्यतिरिक्त तुम्ही या कंपनीस कसे फायदेशीर ठरू शकता. तुमची हुशारी तुमच्या बॉसला कशी उपयोगी ठरेल. अशी सर्व नवीन समीकरणे जी कॉलेजमध्ये पाहिली सुद्धा नव्हती ती अंगीकृत करावी लागतात.

इंद्रधनुष्य यामध्ये थोडासा कमी पडत होता पण त्याचे प्रयत्न चालू होते. मध्येच त्याला आपल्या चार सेक्स प्रकरणाबद्दल आठवण येत असे. त्या चार जणींच्या नावाने तो रात्री आळीपाळीने हस्तमैथुन करत असे. पण सध्या तो हेच करू शकत होता. कारण आता त्या चारही जणी त्याला पुन्हा भेटणे अवघड होते.

नवीन एखादे पाखरू त्याच्या नजरेत सुद्धा नव्हते. तारूल, नाजूका, पियूषा आणि हिना या चारही इतक्या मादक होत्या की त्याची सर इतर मुलींना येणे शक्य नव्हते त्यामुळे तो आजूबाजूच्या साध्या मुलीत आपले मन रमवत नसे. त्याची भूख आणि तहान एखादी अशी स्त्री भागवू शकेल जी या चार तिलोत्तमाच्या रांगेत बसू शकेल. पण तूर्तास अशी मादी त्याच्या रडार वर नव्हती. त्यामुळे सध्या तरी आपल्या इंटरव्यू प्रक्रियेकडे लक्ष देणे क्रमप्राप्त होते.

एके रात्री इंटरव्यूची तयारी करताना त्याला थोडा कंटाळा आला आणि त्याने फेसबुक ओपन केले. आजकाल फेसबुक अकाउंट हॅक होतात म्हणून त्याने आपल्या अकाउंटवर जास्त माहिती ठेवली नव्हती. फक्त त्याचे नाव इंद्रधनुष्य आणि त्याचे तीन ते चार सुंदर फोटो. बाकी इतर फेसबुक प्रेमीसारखे शाळा कॉलेज, शिक्षण, हॉबी हे सर्व त्याने कटाक्षाने टाळले होते.

याचे कारण असेही होते की तो बऱ्याच वेळा इतर अनोळखी मुलीचे सुंदर फोटो पाहून त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असे. तिने फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केली तर मग चाट चालू होत असे. मग जर मुलीने वाव दिला तर फ्रेण्डशिप आणि मग पुढे लव्हच्या नावाखाली सेक्स. अशी साधी सोपी मोडस ऑपरेण्डी होती पण इंद्रधनुष्यला या फेसबुक किंवा सोशल मीडियावर अजून कोणी दाणे टाकले नव्हते.

पण त्या रात्री अचानक त्याची मोबाईलची टोन वाजली त्याने फेसबुकवर पाहिले तर कोणीतरी त्याची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केली होती. तो फेसबुकवर जाऊन त्याचा किंवा तिचा प्रोफाइल पाहू लागला. बघून आनंद झाला की ती व्यक्ती ‘तो’ नव्हता तर ‘ती’ होती म्हणजे स्त्री होती.

त्याने तिचे फोटो किंवा डिटेल्स चेक केले पण त्यावर काहीच म्हणजे वय, शाळा, कॉलेज, जॉब काहीच मेंशन नव्हते. एक दोन फोटो होते ते पण तब्बू आणि इतर हिरोइनचे होते. त्यामुळे ती कशी दिसत असेल यावर काहीच प्रकाश पडत नव्हता. असे कधी कधी होते सुंदर स्त्रिया आपले फोटो सोशल मीडियावर टाकत नाहीत. तरी त्याने धीर न खचता फेसबुक मेसेंजरवर गेला जिथे तो चाट करू शकतो.

तिथे त्याने तिच्यासाठी हाय केले. समोरून काहीच रिप्लाय आला नाही. शेवटी वैतागून मेसेंजर वर दुर्लक्ष करून त्याने झोपण्यापूर्वीची शेवटची स्टेप करायचे ठरवले आणि ती झाली की झोपून जावे असे ठरवले. रात्रीची शेवटची स्टेप म्हणजे हस्तमैथुन. ते पण त्याच्या जीवनात आलेल्या चार मदनापैकी एकीच्या नावाने!

आज बारी होती तारूल मॅडमच्या नावाने. तिचे सेक्सी अंग आठवून, तिचे गुबगुबीत नितंब आठवून, तिचे लुसलुशीत वक्ष स्थळे आठवून त्या गुजराती सुंदरीच्या नावाने तो जोरजोरात आपल्या लिंगावर हिसके देत होता. त्याचे वीर्य पडले आणि तारूल जेथे कुठे असेल तिथे तिला इंद्रधनुष्यच्या नावाने आठवणींच्या उचक्या लागल्या असतील हे मात्र नक्की!

इतक्यात त्याला मेसेंजरवरून हाय रिप्लाय आला. ही तीच व्यक्ती होती जी फेसबुकवर रिक्वेस्ट एक्सेप्ट केली होती. लगेच तो उठून बसला जणू काही शिकार पाहून शिकारी जागृत होतो नेमका तसा.

नंतर दोघेही रात्र विसरून चाट करू लागले. तिचे नाव निशा होते. ती पण मुंबईला राहणारी होती. मग दोघे बराच वेळ चाट करत होते. इकडची आणि तिकडची गोष्ट करत करत कधी रात्रीचे दोन वाजले हे दोघांना समजले नाही. रात्री दोन वाजता ती म्हणाली की आता मी झोपते मला सकाळी ऑफिसला जायचे आहे. तेव्हा त्यानेही तिला गुड नाईट केले.

दोघेही एकमेकांसाठी अनोळखी असले तरी दोन ते तीन तास चाट करत होते. एकमेकांनी आपली पर्सनल माहिती टाळली पण इतके समजले की ती एका प्रायव्हेट कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर कार्यरत आहे. मुख्य म्हणजे सेटल आहे. दुसर्‍या बाजूला इंद्रधनुष्यच्या जॉबचा पत्ता नव्हता. इंटरव्यूची तयारी सोडून परक्या आणि अनोळखी स्त्रीशी चाट करत बसला होता.

दुसर्‍या दिवशी सकाळी त्याने गुड मॉर्निंग केले पण त्याचे उत्तर फार उशिरा आले. अधून मधून तिला चाटमध्ये हाय करत होता पण उत्तर लवकर येत नव्हते. तो समजून गेला की ती फक्त एका रात्रीच्या चाटसाठी आली होती किंवा तिची चाट तिच्या नवऱ्याने पाहिली असेल म्हणून ती चाट करत नाही. त्याने पण तिचा विचार सोडून दिला.

रात्री अकरा वाजता तिच्याकडून सॉरी असा मेसेज आला. तेव्हा त्याच्या आशा पल्लवित झाल्या. तिने त्याला सांगितले की आज खूप हेक्टिक डे होता. खूप मिटींग्स आणि डोकेफोड होती. त्यामुळे ती त्याला वेळेवर रिप्लाय देऊ शकली नाही. त्यावर तो म्हणाला की इट्स ओके बट तुला शिक्षा झाली पाहिजे.

ती हसत म्हणाली की काय देणार आहेस शिक्षा मला. तो म्हणाला की विशेष काही नाही तुझा मोबाईल नंबर मला दे. त्यावर ती हसत म्हणाली की सरळ सांग ना तुला माझा नंबर हवाय. तो ही म्हणाला की मग सरळ सांगतो मला तुझा नंबर दे. मग तिने ही इतर घरगुती मुलीसारखे नखरे न दाखवता आपला नंबर दिला.

पुढे दोघे व्हाट्सॲपवर चाट करू लागले. दोघांनीही आपले फोटो शेअर केले. इंद्रधनुष्यने आपले कॉलेजच्या गमती-जमती सांगितल्या. सध्या जॉब हंटिंग चालू आहे हे ही सांगितले. त्यावर तिनेही त्याला बेस्ट ऑफ लक केले.

मग ती आपल्या =बद्दल सांगू लागली. तिचे नाव निशा. ती वयाने ४० वर्षाची होती. इंद्रधनुष्यचे वय त्या वेळी २३ होते. म्हणजे त्याच्यापेक्षा तब्बल १७ वर्षाने मोठी होती. ती एका प्रायव्हेट कंपनीमध्ये मॅनेजर होती. दिवसभर ती खूप बिझी असायची. तिला इतर गोष्टीसाठी वेळच भेटत नसे. त्यामुळे आता तिचे ऑफिस आणि घर हेच दोन ध्रुव होते.

तिचा दिवसभर वेळ ऑफिसमध्ये जात असे त्यामुळे तिला आपल्या मुलाकडे विशेष लक्ष देता येत नव्हते म्हणून त्याला पंचगणीच्या बोर्डिंगमध्ये ठेवले होते. तिचा मुलगा १५ वर्षाचा होता त्यावरून त्याचे लग्न होऊन किती वर्ष उलटली असतील याचा अंदाज येईल.

तिच्या लग्नाला सोळा वर्ष झाली होती. तिचा नवरा परदेशी कंपनीत मोठ्या पोस्टवर काम करत असे. पण तो नेहमी फिरतीवर असे. कधी या देशात तर कधी त्या देशात. आताही तो असाच कोणत्या प्रोजेक्टसाठी स्कॉटलंडला गेला होता. त्यामुळे निशाला रात्री इंद्रधनुष्य बरोबर चाट करता येत होती. जर तो असेल तर तिला इतक्या मुक्तपणे चाट करता आली नसती.

पण मुळात दोघे सेटल असल्यामुळे पैशाची रेलचेल खूप होती. पण दोघे एकमेकांना वेळ देऊ शकत नव्हते म्हणून त्याच्या नात्यात थोडे वितुष्ट होते. सध्याच्या परिस्थितीत १६ वर्ष नाते टिकवणे हीच मोठी गोष्ट आहे. नेमके निशा आणि तिचा नवरा तेच करत होते. ते नाते टिकवत होते. निशाच्या जीवनात पैसे होते, ऐश आराम होता, ऑफिसमध्ये मान होता पण आपल्या माणसांचे प्रेम नव्हते.

इकडे निशाच्या मोकळ्या रात्रीत इंद्रधनुष्य आपले अस्तित्व निर्माण करत होता. दिवसभर निशाला वेळ नसे पण तिला दिवसभर कितीही बिझी असेल तरी त्याला इंद्रधनुष्यची आठवण नक्की येत असे पण ती बोलणे टाळत असे.

सप्तरंग प्रणयाचे भाग : ३४

तो जागच्या जागीच आश्चर्यचकित झाला कारण ती जाई नक्कीच नव्हती. एखादी भुताटकी सुद्धा नव्हती. मग ती होती तरी कोण? तर ती होती जाईची वहिनी! इंद्रधनुष्य अवाक झाला. त्याला काय करावे आणि काय करू नये याचा थांग पत्ता लागू शकत नव्हता. वहिनीने हे असे का केले याचे उत्तर त्याच्याकडे...

सप्तरंग प्रणयाचे भाग : ३३

आता मात्र तो वेडा झाला तिच्या वक्षांचा आकार अनुभवून तो मदहोश झाला. प्रथमच त्याची नजर चुकली होती कारण साखरपुड्याला त्याने तिच्या वक्षाची मापे ३२ आहे असे गृहीत धरले होते आणि तो नेहमीच आपल्या गृहीतकांमध्ये पक्का होता. पण आयुष्यात प्रथमच त्याचे गृहीतक चुकले होते. ही साईज...

सप्तरंग प्रणयाचे भाग : ३२

तिने त्याचा हात पकडून त्याला आपल्या बाजूला बसवले. तो ही गुमान तिच्या बाजूला बसला. तिने त्याच्या पाठीवरची बॅग त्याला काढायला खूप मदत केली. अजूनही तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. तिने आपल्या उजव्या हाताने त्याच्या कानावरील केसात हात फिरवला. तो रोमांचित झाला. मग तिने आपली...

सप्तरंग प्रणयाचे भाग : ३१

हळूहळू ट्रेन रिकामी होऊ लागली. ती ट्रेन नाही तर त्याच्या आकांक्षा रिकाम्या होत होत्या. पण त्याला भविष्य माहीत नव्हते की या रिकाम्या ट्रेन मध्येच त्याच्यासाठी बरेच काही वाढून ठेवले होते. फक्त या वेळेवर स्वार होऊन त्याची वाट पाहणे अति गरजेचे होते. ह्या ट्रेनचे शेवटचे...

सप्तरंग प्रणयाचे भाग : ३०

इंद्रधनुष्यला जा वरून जाई हवीच होती कारण एखादी अंधश्रद्धा म्हणावी किंवा अजून काय म्हणावे पण त्याला आता आपले सात रंगाचे इंद्रधनुष्य पूर्ण करायचेच होते. हे इंद्रधनुष्य पूर्ण करण्यासाठी त्याला ज्या जा वरून जांभळ्या रंगाची आवश्यकता होती तो जांभळा रंग त्याच्या दृष्टीने जा...

सप्तरंग प्रणयाचे भाग : २९

हा हा म्हणता दिवस एका मागोमाग पुढे सरकू लागले. लग्न नावाचे लायसन्स भेटायला अजून अवकाश होता. पण साखरपुडा नावाचे लर्निग लायसन्स लगेच भेटले म्हणजे दोघांचा साखरपुडाही यशस्वी पार पडला. साखरपुडा झाल्यावर दोघांचे संभाषण वाढले. कधी फोनवर तासन् तास बोलू लागले तर कधी प्रत्यक्ष...

सप्तरंग प्रणयाचे भाग : २८

एक नाही, दोन नाही तर तब्बल सहा सौंदर्य सुंदरी बरोबर प्रेम शृंगार आजमावल्यावर, त्याच्या बरोबर प्रेमरस चाखल्यावर इंद्रधनुष्यला आता आपल्या नावाचा अर्थ कळू लागला होता. इतके दिवस आपले नाव 'इंद्रधनुष्य' का ठेवले असे रडगाणे गाणारा इंद्रधनुष्य आपल्या नावाचे गमक शोधत होता....

सप्तरंग प्रणयाचे भाग : २७

आता वेळ काढण्यात काही मतलब नव्हता. त्याने आपल्या पॅन्टमधून आपला अजगर बाहेर काढला आणि तिच्या मागून तिच्या नितंबाच्या फटीत सरकवला. आत पूर्णपणे गेला नाही म्हणून एकदा त्याने मागे येऊन जोरात रेटा दिला. त्याबरोबरच त्याचा अख्खा अजगर तिच्या बिळात शिरला. त्याच्या या हिसक्याने...

सप्तरंग प्रणयाचे भाग : २६

स्टिफनचा होकार या टेंडरसाठी आणि प्रोजेक्टसाठी बहुमूल्य होता. ती मुद्दाम त्याच्या डोळ्यात डोळे रोखून पाहू लागली. त्याच्या चलबिचल करणाऱ्या पापण्या तिच्या एकटक नजरेचा रोख पेलण्यास कमी पडत होत्या. तिची नजर बघून तो वरच्या वर आवंढे गिळत होता. त्याचा हात तिच्या खांद्यावरून...

सप्तरंग प्रणयाचे भाग : २५

गेली पंधरा मिनिटे दोघांची झालेली घालमेल त्या सेक्स घाईत दिसली. तिने अगदी त्याच्या बॉसप्रमाणे त्याचा ताबा मिळवला आणि त्याच्या मांडीवर पाय फाकवून त्याच्यावर बसली. आपल्या दोन्ही हातांनी त्याची कॉलर पकडून तिने त्याचा नाईट ड्रेस टरकन फाडला आणि त्याला उघडा केला. अचानक...

सप्तरंग प्रणयाचे भाग : २४

इंद्रधनुष्य एका मागोमाग एक पाऊल पुढे सरकत होता. तो सव्वीस वर्षाचा झाला होता. इथे जॉब करून त्याला २ ते ३ वर्ष होत आले होते. त्याच्या कामापासून इतर सहकारी आणि मँनेजमेट खूप खुश होते. पण सर्वात जास्त खुश त्याची बॉस निशा होती. तो ऑफिस कामात जसा निपुण होता तसाच तो तिला...

सप्तरंग प्रणयाचे भाग : २३

तो तिच्या मानेवर, खांद्यावर, कानावर, केसात, गळ्यावर, हनुवटीवर अशा किस घेत होता की न राहवून मग तिनेच त्याच्याच दोन्ही गालावर आपले दोन हात ठेवून त्याला वर खेचले आणि त्याच्या ओठात तिने आपले ओठ स्थानापन्न केले. त्याच्या ओठात तिचे गुलाबी ओठ रोवले गेले. मग चार ओठांची...

सप्तरंग प्रणयाचे भाग : २२

घड्याळात पावणे आठ वाजले. ऑफीसमधला सगळा स्टाफ ऑफीसमधून निघून गेला. पूर्ण बाराव्या फ्लोरवर फक्त केबिनमधील एकच व्यक्ती इंटरव्यू घेत होती. तशी या कंपनीची चौदा माळ्याची स्वत:ची बिल्डिंग होती. पूर्ण बिल्डिंगमध्ये काही जण आणि सेक्युरीटी अजून काम करत होते. पण बाराव्या...

सप्तरंग प्रणयाचे भाग : २१

अखेर शुक्रवारचा म्हणजे डेटचा दिवस उजाडला. निशा नेहमीप्रमाणे ऑफिसला पोहोचली. आज नेहमीपेक्षा तिने जरा जास्तच मेकअप केला होता. मेकअपला साथ होती तिच्या चेहर्‍यावर असणार्‍या प्रसन्न मुद्रेची. गेली अनेक वर्ष तिनेच स्वत:च्या चेहर्‍यावर इतका आनंद पहिला नव्हता. संध्याकाळी सहा...

सप्तरंग प्रणयाचे भाग : २०

इकडे ती बिझी आहे म्हणून इंद्रधनुष्य पण आपल्या जॉब हंटिंगवर लक्ष देत होता. दिवसभर तो त्याचीच तयारी करत असे. त्याला एका नामांकित कंपनीमधून इंटरव्यूसाठी कॉल आला होता. तो त्याचीच तयारी करत होता. त्याच्याकडे साधारण दहा दिवस होते. या कंपनीची प्रवेश प्रक्रिया तीन टप्प्यात...

सप्तरंग प्रणयाचे भाग : १८

इतका वेळ मनाची घालमेल होत असताना आता मात्र तिने आपल्या दोन्ही हातांनी त्याचा चेहरा पकडला. आपल्या पायाच्या टाचा जराशा उंचावल्या आणि अगदी वेगात आपले मांसल ओठ त्याच्या पुरूषी ओठात कोंबले. दोघांच्या ओठांची सुरेल जुगलबंदी रंगली. गेली कित्येक दिवस दोघांनी संभोग केला नसेल....

सप्तरंग प्रणयाचे भाग : १७

इतक्यात संध्याकाळचे चार वाजले. त्यांना सुदैवाने तो कच्चा माल भेटला पण पूर्ण दिवस त्याचा तालुक्याच्या गावी गेला होता. मग त्यांनी हा कच्चा माल बसमधून पुन्हा आपल्या गावी आणला. ती पूर्ण दिवसाच्या क्षीणमुळे इतकी दमली होती की तिने बसमध्ये त्याच्या खांद्यावर डोके ठेवून ती...

सप्तरंग प्रणयाचे भाग : १६

त्याने आपल्या हाताने तिच्या पूर्ण उघड्या पाठीवर मलम लावायला सुरुवात केली. आता त्याचा स्पर्श तिला एखाद्या नराचा स्पर्श जाणवत होता. तोही न घाबरता आपले पॅन्टमधले लिंग सरळ करून तिच्या पाठीवर मलम लावत होता. तिने आपले डोळे घट्ट बंद केले. आपले दोन्ही हात बेडवरील बेडशीटला...

सप्तरंग प्रणयाचे भाग : १५

काल रात्री तिचा नवरा पुन्हा दारू पिऊन आला आणि घरात तमाशा करू लागला. जेव्हा तिने त्याला रोखू पाहू केले तेव्हा त्याचा राग अनावर झाला आणि त्याने आपल्या चामडी पट्ट्याने तिच्या पाठीवर व्रण उठेपर्यंत मारले. त्या नराधमाने केलेले कृत्य म्हणजे तिच्या पाठीवर आणि कमरेवर उठलेले...

सप्तरंग प्रणयाचे भाग : १४

काही दिवस उलटले आणि इच्छा तेथे मार्ग त्याप्रमाणे मार्गही मोकळा झाला. इंद्रधनुष्यच्या कॉलेजमध्ये एक मुलगा होता जो दरवर्षी नवीन आणि ॲडवान्स मोबाईल घेत असे. असाच त्याने नवीन मोबाईल घेतला होता. त्याच्या जुना मोबाईलच्या काचेला थोडासा क्रॅक पडला म्हणून एक्सचेंज होऊ शकला...

सप्तरंग प्रणयाचे भाग : १३

अभियांत्रिकी शाखेचा पहिल्या वर्षाचा निकाल लागला. इंद्रधनुष्य सगळ्या विषयात उत्तीर्ण झाला. त्याचे दुसरे वर्ष सुरू झाले. दुसर्‍या वर्षासाठी तो पुन्हा कोकणात परतला. कोकणात नाजूका मावशीच्या घरी जोमाने पुन्हा अभ्यास करू लागला. पहिल्या वर्षीच्या मानाने दुसर्‍या वर्षीचा...

सप्तरंग प्रणयाचे भाग : १२

आता ती समोर ब्रावर होती आणि फ्रॉक कमरेपर्यंत खाली आणले होते. मग त्याने आपले शर्ट काढले. तो तिच्या समोर उघडा झाल्याने तिचे डोळे त्याच्या छातीला न्याहाळत होते. यातच त्याने कधी तिचे हात तिच्या छातीवरून बाजूला केले ते तिलाच समजले नाही. तिने एक पांढरी शुभ्र ब्रा घातली...

सप्तरंग प्रणयाचे भाग : ११

आता तो तिला देत असलेल्या शाबासकीची प्रमाण वाढले होते. शाबासकीची निमित्ताने त्याचा हात न चुकता तिच्या पाठीवर मस्त फिरून येत असे. इतके दिवस 'दादा' हाक मारणाऱ्या पियूषाला आता या स्पर्शातील वेगळेपण जाणवत होते. कधी कधी ते शिकवताना बेडवर मांडी घालून बसत असे. तेव्हा तो...

सप्तरंग प्रणयाचे भाग : १०

शाळेत असताना इंद्रधनुष्यकडे एखाद्या मुलीने ढुंकून सुद्धा पाहिले असेल का याबाबत शंका आहे. पण बेरंगी आयुष्यात नाही नाही म्हणता इंद्रधनुष्यने दोन रंगांची उधळण करत करत दोन रंगांची चव चाखली होती. दोन मोहक तिलोत्तमा बरोबर आयुष्यात कधीही न विसरणारे क्षण गुंफले होते. या दोन...

सप्तरंग प्रणयाचे भाग : ९

तो पुढे येऊन तिच्या मांड्यावर पाय फाकवून बसला आणि तो दोन्ही हाताने तेल तिच्या जांघेत चोळत होता. ती आता या नवीन अनुभवाने विरघळली होती. ती मोठ्याने 'आऊच' असे करून ओरडत होती. घरात अजून कोणी नव्हते. घराचा मेन दरवाजा तो बंद करून आला होता. त्यामुळे तिचा आवाज चार भिंतीत घुमत...

सप्तरंग प्रणयाचे भाग : ८

मावशी डोळे मिटून होती. तो जेव्हा तिच्या मुक्या मारावर जोरात बाम चोळत असे तेव्हा मावशीच्या हळूच सित्कारत असे. पण तो इमानदारीने आपले काम करतच होता. गुडघ्याच्या खाली बाम लावल्यावर तो थोडा वर आला आणि मावशीची साडी गुडघ्यावर करू लागला. मावशीला ते कळले. तिला थोडीशी लाजही...

सप्तरंग प्रणयाचे भाग : ७

बाथरूममध्ये जाताच पाहतो तर काय, बाथरूममध्ये नाजूका मावशी गुडघ्यावर बसण्याचा प्रयत्न करत होती पण तिला ते सहज जमत नव्हते. तिचा चेहरा पडला होता. केसांचा एक झुपका डोळ्यावर आला होता. पाय हा गुडघ्याखाली लाल झाला होता. तिची बाथरूममधील ती अस्तास्तव अवस्था पाहून हे लक्षात आले...

सप्तरंग प्रणयाचे भाग : ६

बारावीला इंद्रधनुष्य हा त्याच्या कुवतीप्रमाणे चांगल्या गुणांनी गुणवंत झाला. ज्युनियर कॉलेजच्या कुंपणाबाहेर असलेल्या जगात या पठ्ठ्याला एक्सेस भेटला. पुढे त्याने अभियांत्रिकी शाखेत जाण्याचे योजिले. पण त्याच्या टक्क्याचे वजन इतके जास्त नव्हते की त्याला मुंबई आणि पुणे या...

सप्तरंग प्रणयाचे भाग : ५

इंद्रधनुष्यची पण ही पहिली वेळ होती पण सेक्सी व्हिडिओ पाहून जे ज्ञान भेटले होते ते पडताळून पाहण्याची संधी समोर होती. आपल्या पहिल्या संधीत जर शतक ठोकले तर तारुल नावांची ट्रॉफी त्याचीच होती. त्याने तिला पकडून गरकन फिरवले. तिला आपल्या समोर पाठमोरी उभी करून तिच्या बॅकलेस...

सप्तरंग प्रणयाचे भाग : ४

इंद्रधनुष्य पुढे झाला आणि तिचा हात पकडून तिला टेबल जवळ आणले. आज ती शिक्षिका नव्हती किंवा तो विद्यार्थी नव्हता. आज तो पुरुष होता आणि ती स्त्री होती. दोघांच्या वयातील अंतर आज गळून पडले होते. तो तिला मॅडम म्हणून तिचा हात पकडत होता. तेव्हा तिनेच त्याला मॅडम म्हणण्यास नकार...

सप्तरंग प्रणयाचे भाग : ३

आता रोज रात्री इंद्रधनुष्य हा जाईच्या नावाने हस्तमैथुन करत नव्हता तर जाईची जागा आता तारुलने घेतली होती. रोज रात्री तो आपल्या कल्पनेत तारुलच्या अंगावरील एक एक कपडा दूर करत असे आणि जशी ती हळूहळू विवस्त्र होत असे तसा त्याच्या मुठीतील त्याच्याच लिंगावर त्याची मूठ जोरात...

सप्तरंग प्रणयाचे भाग : २

हस्तमैथुन करता करता कधी अकरावीचे वर्ष संपले हे इंद्रधनुष्यला पण समजले नाही. बारावीचे वर्ष सुरू झाले आणि सर्व गमती-जमती आता मेहनतीमध्ये बदलण्याची वेळ आली होती. इंद्रधनुष्यने हे जाणले होते की त्याला काही मुलगी पटणार नाही मग आपण चांगला अभ्यास करून आपले स्वप्नच पूर्ण करू...

सप्तरंग प्रणयाचे

ग्रामपंचायतीच्या कौलारू शाळेत ग-म-भ-न शिकून आपल्या शिक्षणाची सुरुवात करणारी माझी मागची पिढी असो किंवा शासनाने ग्रँड दिलेल्या मुंबईतील मराठी माध्यमाच्या शाळेत अ-आ-इ-ई शिकून आपल्या शिक्षणाचा श्रीगणेशा करणारी माझी पिढी असो किंवा गलेलठ्ठ फी घेणार्‍या कॉन्व्हेन्ट...

error: नका ना दाजी असं छळू!!