चांगली जीवनसाथी मिळण्याची मनोजची इच्छा लवकरच पूर्ण होणार होती. त्यांच्या गावापासूनच काही अंतरावर एक दुसरे गाव होते. तेथील भाऊसाहेब पाटील म्हणजे गावातील मोठे प्रस्थ — एक मुलगा संदीप आणि एक मुलगी संगीता.
भाऊसाहेब विधुर असले तरी त्यांची अनेक लफडी आजूबाजूच्या गावात प्रसिद्ध होतीपण मोठ्या माणसांना कोण रोखणार? कोण टोकणार? आणि त्याच रस्त्यावर मुले सुद्धा गेली!
मुलाने एखादी मुलगी पळवली असती किंवा आणखी काही केलं असतं तर ते काहीही करून त्यांनी ते प्रकरण दाबलं असतंपण इथे गोष्ट त्यांच्याच मुलामुलीची होती!
खरे सांगायचे झाले तर संदीप आणि संगीताचं काहीतरी प्रकरण आहे, अशा अफबा गावात आणि आजूबाजूच्या परिसरात पसरल्या होत्या. पाटलांनी आपल्या जमिनीचे दोन सारखे हिस्से केले. एक हिस्सा संदीपच्या आणि दुसरा हिस्सा संगीताच्या नावावर करून दिला.
नाही म्हणायला तरी पंचवीस एकर तरी जमीन संगीताच्या नावावर होती. पण आधीच झालेल्या बदनामीने तिच्याशी लग्न करण्यास सगळे नकार देत होते आणि अशातच पाटलांना मनोज दिसला.
गरीब असला तरी तो कष्टाळू होता. स्वतः च्या शेतात मेहनत करून त्याने बरीच प्रगती केली होती. आठवडी बाजारात पाटलांनी त्याचा चाणाक्षपणा पाहिला होता.
पाटलांनी कुसुमकडे संगीताबद्दल संदेश पाठवला. कुसुम आणि मनोजच्या कानावर संगीताचे कारनामे आधीच पोहोचले होतेपण कुसुम एक नंबर चाणाक्ष, चालाख आणि हुशार बाई होती. आणि ती सुद्धा कुठे धुतल्या तांदळासारखी होती? तिने संगीताबरोबर येणारी प्रॉपर्टी आणि दौलत पाहिली आणि लगेचच होकार कळवला.
काही दिवसांतच मनोज आणि संगीताचे लग्न उरकले. आपल्या वडिलांचा वाडा सोडून ती मनोजच्या तीन-चार खोल्यांच्या घरी राहायला आली. मनोजने प्रॉपर्टीसाठी संगीताबरोबर लग्न केले अशी कुणकुण सगळीकडे होती आणि मनोजला या गोष्टीचा राग सुद्धा होता.
“दोस्ता!! चूक तं नायी केली नं हिच्यासंग लगीन करून?” घराच्या अंगणात मनोजने आपल्या मनातील राग ललितला बोलून दाखवला.
लग्नानंतर पहिल्या मधुचंद्राच्या रात्री मिलनाआधी दोघेही मित्र एकांतात बोलत होते.
“दोस्ता, आतं चूक हाये का नाही म्या बी कायी सांगू सकत नाही. पर आता ती तुयी बायको हाय, तवा आरामात घे दोस्ता. राग सोड आन आपल्या जीवनाची सुरवात कर!”
“यार आपल्या मदी दुरावा आला नं हिच्यामुळं! आपल्या दोस्तीत फूट नाही नं येनार?”
“ये मन्या, काय बी नोको बोलू बरं, आपली दोस्ती कवाच तुटणार नायी.”
“दोस्ता, लहानपणापासनं आपून सगळी कामं एकाच येळेस केली, मंग हा अनुभव म्या एकटा कसा घेऊ?”
“मंजी मन्या? तुले काय मनाचं हाये ते सांग?”
“म्या काय मंतो लल्या, चाल दोघंबी मिळून हेपू दारिले. तसंही मायीत नायी कितीक लवडे खाल्ले असतीन तिनं बापाच्या वाड्यावर?”
“ये पागल झाला का बे? आज तुमचा दिवस हाय बापा, म्या कायले येऊ तुमच्या मदी?”
ललितच्या बोलण्यावर मनोज नाराज झाला. त्याचे सांत्वन करत ललित म्हणाला, “दोस्ता, एक कर, तू वैनीले तयार कर. माया लगन झालं का मंग आपण पावून घेऊ. जा तू तुयी पयली रात्र रंगव.”
“का रंगव मनतेस दोस्ता, साली ढिल्ली असन.” नाराजीनेच मनोज म्हणाला.
“अवं दाजी, जावा की आतं. का लग्नाची पयली रात दोस्तासंग काढणार?” संगीतासोबत आलेली तिची मैत्रीण मनोजला उद्देशून बोलली आणि खिदळत निघून गेली.
“जा दोस्ता, मज्जा कर. टेन्सन नोको घेऊ बा.”
“हा दोस्ता!! उद्याच्याले भेटला की सांगतो काय झालं तं.”
“आत्ता कसं?”
ललितची भेट घेऊन मनोज आपल्या खोलीत आला. सगळी खोली फुलांनी सजवली होती. खोलीच्या मध्यभागात सजलेल्या पलंगावर मधोमध संगीता आपले पाय दुमडून बसली होती.
डोक्यावर पदर असल्याने तो तिचा चेहरा पाहू शकत नव्हता. तसंही खेडेगावातील परंपरेप्रमाणे लग्नाआधी नवरी नवरदेव भेटू शकत नव्हते. त्यामुळे त्याने तिला कधीच पाहिले नव्हते. बाजारात वगैरे कधी चुकून पाहिलं असेल तर माहीत नाही.
रागाच्या भरातच तो तिच्याजवळ गेला. जसे धान्याच्या पोत्यांवर झाकलेली त्रीपाल फेकावी तसे डोक्यावरील पदर फेकला आणि तिचा चेहरा पाहून त्याच्या चेहऱ्यावरील राग कुठल्या कुठे पळून गेला.
गव्हाळ वर्ण, निळे डोळे, रूंद कपाळ, लालचुटुक ओठ आणि भरीव अंग, इतकी रूपवान मुलगी त्याने आजपर्यंत पाहिली नव्हती. तिच्या सौंदर्यावर भाळून जात तो हळूच पलंगावर बसला आणि बोटाने तिची हनुवटी उचलून तिच्याकडे पाहू लागला. दोघांच्या नजरा मिळाल्या तशी ती लाजून चूर झाली.
लज्जेने डोळे झुकवत तिने मान खाली केली.
“च्या मारी! माया नसीबात तुयासारखी बायको असन, असं मले सपनात बी वाटलं नवतं.” तिची प्रशंसा करत मनोज म्हणाला.
“जा, कायी बी तुमचं! म्या यवडी बी सुंदर नायी!” त्याच्याकडे पाहत ती बोलली, “आन पयल्या राती कोन असा पदर उचकतात व्हय?”
“संगीता, खरं सांगू? माया मनात जरासा राग होता तुयाबद्दल!”
“का?”
“ते तुयाबद्दल आयकलं आन माये सगळे दोस्त पैशासाठी लगीन केलं मनून खिजवतेत मले.” आपल्या मनातील स्पष्ट सांगत तो बोलला.
“आन तुमी इश्वास ठेवला व्हय?”
“हम्म.”
“मग पावाच आतं तुम्ही!” असे म्हणत ती बेडवर उभी झाली आणि भराभरा अंगावरील कपडे काढू लागली.
(क्रमशः)