सप्तरंग प्रणयाचे | भाग १७

इतक्यात संध्याकाळचे चार वाजले. त्यांना सुदैवाने तो कच्चा माल भेटला पण पूर्ण दिवस त्याचा तालुक्याच्या गावी गेला होता. मग त्यांनी हा कच्चा माल बसमधून पुन्हा आपल्या गावी आणला. ती पूर्ण दिवसाच्या क्षीणमुळे इतकी दमली होती की तिने बसमध्ये त्याच्या खांद्यावर डोके ठेवून ती कधी झोपी गेली हे तिला पण कळले नाही.

तिच्या उबदार वक्षाची उशी त्याच्या बाहुला स्पर्श होत होती तसा तो रोमांचित होत होता. तिचा पदर थोडा छातीवरून खाली सरकल्यामुळे त्याला वरून तिची स्तने आरपार दिसत होती. वाटत होते की तिची स्तने दोन्ही हातात घेऊन कुरवाळू. पण तो आपल्या इच्छेवर कंट्रोल ठेवत होता.

मुळात आजकालची शहरी मुले वक्षाला ‘बॉल’ असे उपरोधिकपणे संबोधतात. मग ‘बॉल दाबले’ किंवा ‘बॉल आवळले असे अन रोमँटिकपणे पूर्ण शहराला सांगत सुटतात. हाच त्यांना पुरूषार्थ वाटतो. पण हा साक्षात वांझ पुरूषार्थ म्हणावा लागेल. कारण मग तुम्हाला ‘रोमांस’ या दैवी देणगीमधला ‘र’ पण जाणत नसावा.

स्त्री ही फक्त संभोग क्रियेसाठी उपभोगली जाऊ नये तर तिच्यामध्ये दडलेला रोमांस फुलवला पाहिजे. बॉल या शब्दापेक्षा ‘वक्षस्थळे’, ‘स्तन’ किंवा ‘उरोज’ हे शब्द एखाद्या पुरूषाच्या शरीरावर रोमांच फुलवतात. ‘बॉल दाबणे’ यापेक्षा ‘तिचे मादक वक्षस्थळे कुरवाळणे’ हे वाक्य कोणत्याही पुरूषास तथा स्त्रीस सुद्धा कामुक करते.

हीच मजा कामुक रोमांसमध्ये आहे जी मजा संभोग आणि जबरदस्तीमध्ये अजिबात नाही. पण यामध्ये आपला इंद्रधनुष्य पूर्णपणे वाकबदार होता कारण त्याच्या हाताशी ता वरून तारूल, ना वरून नाजूका, पि वरून पियूषा या तीन तिलोत्तमाचा रोमांस होता.

आणि आता त्याच्या समोर आपली यौवनाची शिदोरी घेऊन ही वरून हिना होती. जर ही स्त्री सुद्धा त्याच्याशी आपले कामुक क्षण आजमावते तर या इंद्रधनुष्यातील तांबडा, नारंगी, पिवळा आणि हिनाच्या रूपाने हिरवा रंग असे चारही रंग त्याच्या पदरी पडले असे म्हणायला हरकत नाही.

शेवटी त्याची बस त्याच्या गावात आली. बसमधून सर्व कच्चा माल उतरवून त्यांनी रिक्षा केली. आता प्रश्न हा होता की त्यांना यायला इतका उशीर झाला होता की रात्रीचे साडेसात वाजले होते. या वेळी सर्व स्त्रियांना बोलवून त्याचा माल त्यांना देणे शक्य नव्हते म्हणून हिनाने नाजूका मावशीच्या नवर्याला फोन करून त्याच्या घरातील धान्य ठेवण्याच्या कोठारात हा कच्चा माल फक्त एका रात्री पुरता ठेवावा अशी विनंती केली. त्यांनी पण ती लगेच मान्य केली.

लगेच हिना आणि इंद्रधनुष्यने आपली रिक्षा नाजूका मावशीच्या घराच्या दिशेने वळवली. कुंपणांजवळ रिक्षा उभी करून ते दोघे हे सामान आतल्या धान्य कोठारात ठेवू लागले. तीन चार फेर्यात सर्व सामान त्यांनी रिक्षातून काढले आणि रिक्षावाल्याला पैसे देऊन त्याला जाऊ दिले. इकडे दोघांनी सर्व माल आत धान्य कोठारात ठेवले.

हिना थेट कोठारात गेली आणि सर्व माल योग्य रीतीने आला का हे मोजत होती. धान्य कोठार ही एक छोटीशी खोली होती. त्यात सर्व धान्याची पोती एकावर एक ठेवली होती. बाहेर थंडीचे दिवस असल्याने त्या अरूंद जागेत सुद्धा गारवा होता.

हिनाच्या पाठोपाठ इंद्रधनुष्य पण त्या अरूंद खोलीत आला. हिना पाठमोरी उभी राहून तिच्या सामानाच्या पिशव्या मोजत होती. पाठमोरी हिनाचा पदर आता पाठीवरून फिरवून घेतला नव्हता म्हणून तिची सेक्सी पाठ आता उघडी होती. त्यावर आलेल्या घामामुळे ती अजूनच मादक आणि कसदार दिसत होती. तिची गोलाकार नितंब तिच्या हालचालीमुळे अशी हलत होती की त्याचे लिंग त्याला नव्वद अंशी कोनात सलामी देत लागले.

आता त्याला राहवत नव्हते कारण पूर्ण दिवस तो तिच्याबरोबर होता. पूर्ण दिवस तिच्या गालावर आणि मानेवर लावलेली पॉंड्सची पावडर त्याला तिच्याकडे प्रवृत्त करत होती. आता ती पॉंड्सची पावडर तिच्या घामात अशी मिसळली होती की तिच्या शरीराला एक वेगळाच सुगंध निर्माण झाला होता आणि तो सुगंध आता त्या अरूंद खोलीत कणाकणामध्ये पसरला होता. विशेषतः त्याच्या नाकपुड्यांत असा शिरला होता की त्याला आता राहवत नव्हते.

गेले कित्येक महिने त्याने स्त्री संभोगली नव्हती. त्याने संभोगलेल्या तीन स्त्रियांच्या तोडीस तोड अशी तिलोत्तमा त्याच्या समोर होती. त्याने थोडीशी डेरिंग करून त्या कोठाराचा दरवाजा आतून बंद केला. ती सामान मोजण्यात इतकी दंग होती की तिला हे कळत नव्हते की तिचे शरीराचे मादक सामान तो डोळे फाडून बघत आहे.

दरवाजा लावून तो तिच्या पाठीशी आला. अजून तिचे लक्ष नव्हते. तो अगदी तिच्या मागे उभा राहिला. आता तिला जाणवले की तो अगदी आपल्या मागे नजीक उभा आहे. पण ती मागे वळली नाही. तिला खरंच आता मागे वळायचे नव्हते कारण तिने जीवनात खूप दुःख बघितले होते. गरीबी, लाचारी, दारूड्या नवर्याचा मार हे सगळे तिने सहन केले होते. पण इंद्रधनुष्य तिच्या जीवनात आला आणि तिचा पुढचा प्रवास सुरू झाला. म्हणून तिला आता मागे वळून पाहायचे नव्हते.

इंद्रधनुष्य अगदी तिच्या जवळ आला आणि तिला खेटून तिच्या मागून उभा राहिला. तिच्या शरीराचा वास आता तो अगदी जवळून आस्वाद घेत होता. त्याने मागून तिच्या मानेवर पसरलेले तिचे केस एका हाताने बाजूला करून तिच्या मानेवर एक प्रेमळ चुंबन घेतले आणि ती पूर्ण शहारली.

अचानक झालेल्या या स्पर्शाने ती दचकली आणि आपल्या जागेवरून ती पुढे सरकली. आता तिच्या समोर तांदळाचे पोती एकावर एक ठेवली होती. ही एकावर एक ठेवलेली पोती साधारण तिच्या कमरेपर्यंत होती. ती पुढे सरकून त्या पोत्यांना चिकटून उभी राहिली.

तिच्या मागे इंद्रधनुष्य एक पावलावर उभा होता. तो पण एक पाऊल पुढे झाला आणि पाठमोर्‍या हिनाच्या मागे असा उभा राहिला की तिच्या नितंबाला त्याचे पॅन्टमधील लिंगाचा उभार सहज जाणवत होता. तिच्या समोर पोती रचली असल्यामुळे तिची या अरूंद जागेतून आता सुटका नव्हती.

गेली अनेक वर्ष फक्त दारूच्या दुर्गंधीत संभोग करणार्या हिनाला हा स्पर्श आतून चेतवत होता. त्याने आपले दोन्ही हात तिच्या कमनीय कमरेवर ठेवले. तिला पोत्याच्या दिशेने हलकेच ढकलून तो तिला आता मागून खेटून उभा राहिला. तिच्या दोन नितंबाच्या मधल्या फटीत त्याचे लिंग अगदी छान विसावले. ती या गुप्त भागात होणार्या अतिक्रमणाने अतिरोमांचित झाली.

त्याने तिच्यावरची आपली पकड अधिक घट्ट करून तिच्या मानेवर चुंबन करू लागला. तिच्या मानेवर, तिच्या खांद्यावर, तिच्या केसात तो चुंबनाचा वर्षाव करू लागला. ती अजून प्रतिसाद देत नसली तरी प्रतिकार सुद्धा करत नव्हती. त्याने आपले दोन्ही हात तिच्या कमरेतून तिच्या पोटावर नेले आणि तिला मागून घट्ट मिठी मारली.

ती जरी प्रतिसाद देत नसली तरी तिच्या मनात वेगळाच कलह चालू होता. तिचे एक मन सांगत होते की तू विवाहित आहेस. तुला एक मुलगा आहे. या लग्नाच्या वाटेवर अर्धा प्रवास चालून आता हे अनैतिक काम का करायचे? नको हे क्षणिक प्रेम नको!

तर तिचे दुसरे मन सांगत होते की इतके दिवस सर्वासाठी त्याग करून काय भेटले? तर पाठीवर चामडी पट्ट्याचे व्रण ज्यावर खण चढवला तरी ती त्वचा झोंबत होती. अशा फाटक्या परिस्थितीत इंद्रधनुष्य आला आणि त्याने जीवनात रंग भरले. आता हा तरूण तिच्याकडे एका रंगाची अपेक्षा करतोय तर तो रंग त्याला देताना काहीच अडसर नसावा.

परत तिचे पहिले मन तिला सांगायचे हे विवाहित बाईसाठी पाप आहे त्याला दूर सार. परत तिचे दुसरे मन तिला सांगायचे की जर आज तू या येणार्‍या प्रेमाच्या पावसाला दूर सारले तर आयुष्यभर पश्चाताप होईल. आयुष्यभर प्रेमासाठी तडफडत राहावे लागेल.

अशा दोन मनाची लढाई तिच्या मनात चालू होती. पण त्याचे तिच्या मागून होणारे आक्रमण काही क्षमत नव्हते. त्याने तिच्या अर्धवट मोकळ्या पाठीवर चुंबने घ्यायला सुरूवात केली. तिच्या पाठीवर असणार्‍या घामाच्या धारा ज्या तिच्या मादक पाठीवरून तिच्या कमरेवर येत होत्या. तो त्या निर्लज्जपणे आपल्या जि‍भेने रोखू लागला.

त्याने तिच्या पाठीवर असलेल्या चोळीच्या नाडीचे योग्य टोक ओढून तिची पाठ पूर्ण उघडी केली. या खेपेस त्याने चोळीचे योग्य टोक ओढण्यात कोणतीही गफलत केली नाही जी शेवटच्या खेपेस केली होती. तिची सेक्सी पाठ बघून तो वेडापिसा झाला.

त्या वेड्यापिश्या इंद्रधनुष्यची जीभ अगदी तीव्रतेने तिच्या पाठीवर फिरू लागली. तिची पूर्ण पाठ त्याने आपल्या जि‍भेने नांगरून टाकली. तो जसा मागून तिच्या वर एक एक आक्रमणे करत होता तशी तिची नैतिकतेची आणि तिच्या लग्नाची भिंत कोसळत होती.

अखेर तिच्या दोन मनाची घालमेल संपली. दोन मनाचा तिढा सुटला. त्या वीस वर्षाच्या युवकाने त्या सत्ताविस वर्षाच्या स्त्रीवर अशी जादू केली की तिने आपल्या एकोणचाळीस वर्षाच्या नवर्याचे मंगळसूत्र काढून बाजूला टाकले. हे बघताच इंद्रधनुष्यने तिच्याकडून होकार गृहीत धरला.

त्याने क्षणाचाही विचार न करता त्या पाठमोर्‍या हिनाला आपल्या दोन्ही हातानी आपल्या दिशेने सरळ उभे केले. तिची नजर घाबरलेली होती पण तिचे मांसल ओठ इंद्रधनुष्यसाठी आसुसलेले होते. त्याने तिच्या शरीरावर जो चुंबनांचा वर्षाव केला त्यामुळे ती खूप कामुक झाली होती. आता दोघांच्यामध्ये कसलीच भिंत नव्हती. जरी भिंत आली तरी त्यांना त्याची पर्वा नव्हती.

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३४

तो जागच्या जागीच आश्चर्यचकित झाला कारण ती जाई नक्कीच नव्हती. एखादी भुताटकी सुद्धा नव्हती. मग ती होती तरी कोण? तर ती होती जाईची वहिनी! इंद्रधनुष्य अवाक झाला. त्याला काय करावे आणि काय करू नये याचा थांग पत्ता लागू शकत नव्हता. वहिनीने हे असे का केले याचे उत्तर त्याच्याकडे...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३३

आता मात्र तो वेडा झाला तिच्या वक्षांचा आकार अनुभवून तो मदहोश झाला. प्रथमच त्याची नजर चुकली होती कारण साखरपुड्याला त्याने तिच्या वक्षाची मापे ३२ आहे असे गृहीत धरले होते आणि तो नेहमीच आपल्या गृहीतकांमध्ये पक्का होता. पण आयुष्यात प्रथमच त्याचे गृहीतक चुकले होते. ही साईज...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३२

तिने त्याचा हात पकडून त्याला आपल्या बाजूला बसवले. तो ही गुमान तिच्या बाजूला बसला. तिने त्याच्या पाठीवरची बॅग त्याला काढायला खूप मदत केली. अजूनही तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. तिने आपल्या उजव्या हाताने त्याच्या कानावरील केसात हात फिरवला. तो रोमांचित झाला. मग तिने आपली...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३१

हळूहळू ट्रेन रिकामी होऊ लागली. ती ट्रेन नाही तर त्याच्या आकांक्षा रिकाम्या होत होत्या. पण त्याला भविष्य माहीत नव्हते की या रिकाम्या ट्रेन मध्येच त्याच्यासाठी बरेच काही वाढून ठेवले होते. फक्त या वेळेवर स्वार होऊन त्याची वाट पाहणे अति गरजेचे होते. ह्या ट्रेनचे शेवटचे...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३०

इंद्रधनुष्यला जा वरून जाई हवीच होती कारण एखादी अंधश्रद्धा म्हणावी किंवा अजून काय म्हणावे पण त्याला आता आपले सात रंगाचे इंद्रधनुष्य पूर्ण करायचेच होते. हे इंद्रधनुष्य पूर्ण करण्यासाठी त्याला ज्या जा वरून जांभळ्या रंगाची आवश्यकता होती तो जांभळा रंग त्याच्या दृष्टीने जा...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २९

हा हा म्हणता दिवस एका मागोमाग पुढे सरकू लागले. लग्न नावाचे लायसन्स भेटायला अजून अवकाश होता. पण साखरपुडा नावाचे लर्निग लायसन्स लगेच भेटले म्हणजे दोघांचा साखरपुडाही यशस्वी पार पडला. साखरपुडा झाल्यावर दोघांचे संभाषण वाढले. कधी फोनवर तासन् तास बोलू लागले तर कधी प्रत्यक्ष...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २८

एक नाही, दोन नाही तर तब्बल सहा सौंदर्य सुंदरी बरोबर प्रेम शृंगार आजमावल्यावर, त्याच्या बरोबर प्रेमरस चाखल्यावर इंद्रधनुष्यला आता आपल्या नावाचा अर्थ कळू लागला होता. इतके दिवस आपले नाव 'इंद्रधनुष्य' का ठेवले असे रडगाणे गाणारा इंद्रधनुष्य आपल्या नावाचे गमक शोधत होता....

सप्तरंग प्रणयाचे | भाग २७

आता वेळ काढण्यात काही मतलब नव्हता. त्याने आपल्या पॅन्टमधून आपला अजगर बाहेर काढला आणि तिच्या मागून तिच्या नितंबाच्या फटीत सरकवला. आत पूर्णपणे गेला नाही म्हणून एकदा त्याने मागे येऊन जोरात रेटा दिला. त्याबरोबरच त्याचा अख्खा अजगर तिच्या बिळात शिरला. त्याच्या या हिसक्याने...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २६

स्टिफनचा होकार या टेंडरसाठी आणि प्रोजेक्टसाठी बहुमूल्य होता. ती मुद्दाम त्याच्या डोळ्यात डोळे रोखून पाहू लागली. त्याच्या चलबिचल करणार्या पापण्या तिच्या एकटक नजरेचा रोख पेलण्यास कमी पडत होत्या. तिची नजर बघून तो वरच्या वर आवंढे गिळत होता. त्याचा हात तिच्या खांद्यावरून...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २५

गेली पंधरा मिनिटे दोघांची झालेली घालमेल त्या सेक्स घाईत दिसली. तिने अगदी त्याच्या बॉसप्रमाणे त्याचा ताबा मिळवला आणि त्याच्या मांडीवर पाय फाकवून त्याच्यावर बसली. आपल्या दोन्ही हातांनी त्याची कॉलर पकडून तिने त्याचा नाईट ड्रेस टरकन फाडला आणि त्याला उघडा केला. अचानक...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २४

इंद्रधनुष्य एका मागोमाग एक पाऊल पुढे सरकत होता. तो सव्वीस वर्षाचा झाला होता. इथे जॉब करून त्याला २ ते ३ वर्ष होत आले होते. त्याच्या कामापासून इतर सहकारी आणि मँनेजमेट खूप खुश होते. पण सर्वात जास्त खुश त्याची बॉस निशा होती. तो ऑफिस कामात जसा निपुण होता तसाच तो तिला...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २३

तो तिच्या मानेवर, खांद्यावर, कानावर, केसात, गळ्यावर, हनुवटीवर अशा किस घेत होता की न राहवून मग तिनेच त्याच्याच दोन्ही गालावर आपले दोन हात ठेवून त्याला वर खेचले आणि त्याच्या ओठात तिने आपले ओठ स्थानापन्न केले. त्याच्या ओठात तिचे गुलाबी ओठ रोवले गेले. मग चार ओठांची...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २२

घड्याळात पावणे आठ वाजले. ऑफीसमधला सगळा स्टाफ ऑफीसमधून निघून गेला. पूर्ण बाराव्या फ्लोरवर फक्त केबिनमधील एकच व्यक्ती इंटरव्यू घेत होती. तशी या कंपनीची चौदा माळ्याची स्वतःची बिल्डिंग होती. पूर्ण बिल्डिंगमध्ये काही जण आणि सेक्युरीटी अजून काम करत होते. पण बाराव्या...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २१

अखेर शुक्रवारचा म्हणजे डेटचा दिवस उजाडला. निशा नेहमीप्रमाणे ऑफिसला पोहोचली. आज नेहमीपेक्षा तिने जरा जास्तच मेकअप केला होता. मेकअपला साथ होती तिच्या चेहर्‍यावर असणार्‍या प्रसन्न मुद्रेची. गेली अनेक वर्ष तिनेच स्वतःच्या चेहर्‍यावर इतका आनंद पहिला नव्हता. संध्याकाळी सहा...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २०

इकडे ती बिझी आहे म्हणून इंद्रधनुष्य पण आपल्या जॉब हंटिंगवर लक्ष देत होता. दिवसभर तो त्याचीच तयारी करत असे. त्याला एका नामांकित कंपनीमधून इंटरव्यूसाठी कॉल आला होता. तो त्याचीच तयारी करत होता. त्याच्याकडे साधारण दहा दिवस होते. या कंपनीची प्रवेश प्रक्रिया तीन टप्प्यात...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १९

अभियांत्रिकी पदवी प्राप्त झाल्यावर इंद्रधनुष्य मुंबईला आला. आता पुढे मोठी लढाई उभी होती. ती म्हणजे नोकरी मिळवण्याची. इतके महागडे शिक्षण घेऊन आता त्याचे चीज करण्याची वेळ आली होती. त्याने आपला चांगला बायोडेटा बनवला आणि अगदी नोकरी डॉट कॉमपासून ते लिकडेइनपर्यंत सगळीकडे...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १८

इतका वेळ मनाची घालमेल होत असताना आता मात्र तिने आपल्या दोन्ही हातांनी त्याचा चेहरा पकडला. आपल्या पायाच्या टाचा जराशा उंचावल्या आणि अगदी वेगात आपले मांसल ओठ त्याच्या पुरूषी ओठात कोंबले. दोघांच्या ओठांची सुरेल जुगलबंदी रंगली. गेली कित्येक दिवस दोघांनी संभोग केला नसेल....

सप्तरंग प्रणयाचे | भाग १६

त्याने आपल्या हाताने तिच्या पूर्ण उघड्या पाठीवर मलम लावायला सुरूवात केली. आता त्याचा स्पर्श तिला एखाद्या नराचा स्पर्श जाणवत होता. तोही न घाबरता आपले पॅन्टमधले लिंग सरळ करून तिच्या पाठीवर मलम लावत होता. तिने आपले डोळे घट्ट बंद केले. आपले दोन्ही हात बेडवरील बेडशीटला...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १५

काल रात्री तिचा नवरा पुन्हा दारू पिऊन आला आणि घरात तमाशा करू लागला. जेव्हा तिने त्याला रोखू पाहू केले तेव्हा त्याचा राग अनावर झाला आणि त्याने आपल्या चामडी पट्ट्याने तिच्या पाठीवर व्रण उठेपर्यंत मारले. त्या नराधमाने केलेले कृत्य म्हणजे तिच्या पाठीवर आणि कमरेवर उठलेले...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १४

काही दिवस उलटले आणि इच्छा तेथे मार्ग त्याप्रमाणे मार्गही मोकळा झाला. इंद्रधनुष्यच्या कॉलेजमध्ये एक मुलगा होता जो दरवर्षी नवीन आणि ॲडवान्स मोबाईल घेत असे. असाच त्याने नवीन मोबाईल घेतला होता. त्याच्या जुना मोबाईलच्या काचेला थोडासा क्रॅक पडला म्हणून एक्सचेंज होऊ शकला...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १३

अभियांत्रिकी शाखेचा पहिल्या वर्षाचा निकाल लागला. इंद्रधनुष्य सगळ्या विषयात उत्तीर्ण झाला. त्याचे दुसरे वर्ष सुरू झाले. दुसर्‍या वर्षासाठी तो पुन्हा कोकणात परतला. कोकणात नाजूका मावशीच्या घरी जोमाने पुन्हा अभ्यास करू लागला. पहिल्या वर्षीच्या मानाने दुसर्‍या वर्षीचा...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १२

आता ती समोर ब्रावर होती आणि फ्रॉक कमरेपर्यंत खाली आणले होते. मग त्याने आपले शर्ट काढले. तो तिच्या समोर उघडा झाल्याने तिचे डोळे त्याच्या छातीला न्याहाळत होते. यातच त्याने कधी तिचे हात तिच्या छातीवरून बाजूला केले ते तिलाच समजले नाही. तिने एक पांढरी शुभ्र ब्रा घातली...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ११

आता तो तिला देत असलेल्या शाबासकीची प्रमाण वाढले होते. शाबासकीची निमित्ताने त्याचा हात न चुकता तिच्या पाठीवर मस्त फिरून येत असे. इतके दिवस 'दादा' हाक मारणार्या पियूषाला आता या स्पर्शातील वेगळे पण जाणवत होते. कधी कधी ते शिकवताना बेडवर मांडी घालून बसत असे. तेव्हा तो...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १०

शाळेत असताना इंद्रधनुष्यकडे एखाद्या मुलीने ढुंकून सुद्धा पाहिले असेल का याबाबत शंका आहे. पण बेरंगी आयुष्यात नाही नाही म्हणता इंद्रधनुष्यने दोन रंगांची उधळण करत करत दोन रंगांची चव चाखली होती. दोन मोहक तिलोत्तमा बरोबर आयुष्यात कधीही न विसरणारे क्षण गुंफले होते. या दोन...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ९

तो पुढे येऊन तिच्या मांड्यावर पाय फाकवून बसला आणि तो दोन्ही हाताने तेल तिच्या जांघेत चोळत होता. ती आता या नवीन अनुभवाने विरघळली होती. ती मोठ्याने 'आऊच' असे करून ओरडत होती. घरात अजून कोणी नव्हते. घराचा मेन दरवाजा तो बंद करून आला होता. त्यामुळे तिचा आवाज चार भिंतीत घुमत...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ८

मावशी डोळे मिटून होती. तो जेव्हा तिच्या मुक्या मारावर जोरात बाम चोळत असे तेव्हा मावशीच्या हळूच सित्कारत असे. पण तो इमानदारीने आपले काम करतच होता. गुडघ्याच्या खाली बाम लावल्यावर तो थोडा वर आला आणि मावशीची साडी गुडघ्यावर करू लागला. मावशीला ते कळले. तिला थोडीशी लाजही...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ७

बाथरूममध्ये जाताच पाहतो तर काय, बाथरूममध्ये नाजूका मावशी गुडघ्यावर बसण्याचा प्रयत्न करत होती पण तिला ते सहज जमत नव्हते. तिचा चेहरा पडला होता. केसांचा एक झुपका डोळ्यावर आला होता. पाय हा गुडघ्याखाली लाल झाला होता. तिची बाथरूममधील ती अस्तास्तव अवस्था पाहून हे लक्षात आले...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ६

बारावीला इंद्रधनुष्य हा त्याच्या कुवतीप्रमाणे चांगल्या गुणांनी गुणवंत झाला. ज्युनियर कॉलेजच्या कुंपणाबाहेर असलेल्या जगात या पठ्ठ्याला एक्सेस भेटला. पुढे त्याने अभियांत्रिकी शाखेत जाण्याचे योजिले. पण त्याच्या टक्क्याचे वजन इतके जास्त नव्हते की त्याला मुंबई आणि पुणे या...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ५

इंद्रधनुष्यची पण ही पहिली वेळ होती पण सेक्सी व्हिडिओ पाहून जे ज्ञान भेटले होते ते पडताळून पाहण्याची संधी समोर होती. आपल्या पहिल्या संधीत जर शतक ठोकले तर तारूल नावांची ट्रॉफी त्याचीच होती. त्याने तिला पकडून गरकन फिरवले. तिला आपल्या समोर पाठमोरी उभी करून तिच्या बॅकलेस...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ४

इंद्रधनुष्य पुढे झाला आणि तिचा हात पकडून तिला टेबल जवळ आणले. आज ती शिक्षिका नव्हती किंवा तो विद्यार्थी नव्हता. आज तो पुरूष होता आणि ती स्त्री होती. दोघांच्या वयातील अंतर आज गळून पडले होते. तो तिला मॅडम म्हणून तिचा हात पकडत होता. तेव्हा तिनेच त्याला मॅडम म्हणण्यास नकार...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३

आता रोज रात्री इंद्रधनुष्य हा जाईच्या नावाने हस्तमैथुन करत नव्हता तर जाईची जागा आता तारूलने घेतली होती. रोज रात्री तो आपल्या कल्पनेत तारूलच्या अंगावरील एक एक कपडा दूर करत असे आणि जशी ती हळूहळू विवस्त्र होत असे तसा त्याच्या मुठीतील त्याच्याच लिंगावर त्याची मूठ जोरात...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २

हस्तमैथुन करता करता कधी अकरावीचे वर्ष संपले हे इंद्रधनुष्यला पण समजले नाही. बारावीचे वर्ष सुरू झाले आणि सर्व गमती-जमती आता मेहनतीमध्ये बदलण्याची वेळ आली होती. इंद्रधनुष्यने हे जाणले होते की त्याला काही मुलगी पटणार नाही मग आ पण चांगला अभ्यास करून आपले स्वप्नच पूर्ण करू...

सप्तरंग प्रणयाचे

ग्रामपंचायतिच्या कौलारू शाळेत ग-म-भ-न शिकून आपल्या शिक्षणाची सुरूवात करणारी माझी मागची पिढी असो किंवा शासनाने ग्रँड दिलेल्या मुंबईतील मराठी माध्यमाच्या शाळेत अ-आ-इ-ई शिकून आपल्या शिक्षणाचा श्रीगणेशा करणारी माझी पिढी असो किंवा गलेलठ्ठ फी घेणार्‍या कॉन्व्हेन्ट...

error: नका ना दाजी असं छळू!!