सप्तरंग प्रणयाचे | भाग २४

इंद्रधनुष्य एका मागोमाग एक पाऊल पुढे सरकत होता. तो सव्वीस वर्षाचा झाला होता. इथे जॉब करून त्याला २ ते ३ वर्ष होत आले होते. त्याच्या कामापासून इतर सहकारी आणि मँनेजमेट खूप खुश होते. पण सर्वात जास्त खुश त्याची बॉस निशा होती. तो ऑफिस कामात जसा निपुण होता तसाच तो तिला हव्या असलेल्या सेक्स कामात पण महानिपुण होता. तिच्या जीवनात किती वर्षाने आनंद डोकावत होता. ती आयुष्यातील सर्वात आनंदी काळ अनुभवत होती.

त्याच्या कंपनीला एक गोव्याचे मोठे प्रोजेक्ट ऑफर झाले होते. पण त्याच्या कंपनीला यासाठी एक टेंडर भरावे लागणार होते. जर त्याचे प्रेझेंटेशन उत्तम झाले आणि त्यांची प्रोजेक्टसाठी लागणारी प्रोडक्शन कॉस्ट इतर कंपनीपेक्षा कमी असेल तर त्यांना हे प्रोजेक्ट नक्की भेटले असते. पण हे वाटते तितके सोपे नव्हते.

हे प्रोजेक्ट जितके अवघड होते तितकेच या प्रोजेक्टमधून प्रॉफिट आणि मार्केटमध्ये नाव कमवण्याची त्याच्या कंपनीला मोठी संधी होती. पण या संधीसाठी भारतातील अनेक कंपन्या आपले नशीब आजमावणार होते याबाबत शंकाच नाही.

या प्रोजेक्टचा आवाका लक्षात घेता कंपनीने सर्वात महत्त्वाच्या एम्प्लॉयीला ही जबाबदारी सोपवली. ती व्यक्ती म्हणजे निशा. निशाला सांगितले काहीही कर पण हे प्रोजेक्ट आपल्या कंपनीला भेटले पाहिजे. निशा सुद्धा हे शिवधनुष्य उचलण्यासाठी कंबर कसू लागली. निशाची पूर्ण टिम या प्रोजेक्टसाठी प्रयत्न करू लागली. अर्थातच त्याचे लीड निशा करत होती.

इंद्रधनुष्यला इतका अनुभव नक्की आला होता की तो या प्रोजेक्टमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करत होता. अप्रत्यक्ष रीत्या तो या टिमचा उपकर्णधार झाला होता. हे निशाच्या वशिल्याने झाले नव्हते तर त्याने केलेल्या २ ते ३ वर्षाच्या मेहनतीमुळे शक्य झाले होते. यात ऑफिसची महत्त्वाची प्रोजेक्ट होती ज्यात इंद्रधनुष्यचे योगदान खूप मोठे होते.

या सर्व मेहनतीनंतर त्याने निशा बरोबर घालवलेल्या रात्री होत्या. त्या रात्रीचे मोल नक्कीच होते पण ते निशा आणि इंद्रधनुष्यचे नाते घट्ट करण्यासाठी होते. दोघेही प्रॅक्टिकल होते म्हणून ते भावना प्रधान होणे वगैरे त्यांना माहीत नव्हते आणि हेच त्याच्या नात्याचे गमक होते ज्यामुळे हे नाते जरी अनैतिक असले तरी ताठ कण्यासारखे टिकून होते.

निशा, इंद्रधनुष्य आणि त्याची टिम अहोरात्र या प्रोजेक्टसाठी कष्ट घेत होती. अखेर त्याचे प्रोजेकट सबमिट करून त्याचे प्रेझेंटेशन देण्याचा आठवडा जवळ आला. ही जबाबदारी नक्कीच निशा आणि इंद्रधनुष्यवर होती. ते प्रेझेंटेशन देण्यासाठी दोघेही मुंबईवरून गोव्याला रवाना झाले.

मुंबईवरून उड्डाण झालेली फ्लाईट जेव्हा गोवा एअरपोर्टवर विसावली तेव्हा त्या गोव्याच्या दमट हवेत दोघे मिसळून गेले. गोव्याच्या भूमीत जसे त्यांनी पाऊल ठेवले तसे ते दोघे रिलॅक्स फील करू लागले. जणू काही ऑफिस तणावापासून दूर पिकनिक मूडमध्ये यावे असे दोघांना जाणवू लागले.

अंगावर टी-शर्ट आणि थ्री फोर्थ चढवावी, डोक्यावर हॅट आणि हातात बियरचा कॅन घेऊन पूर्ण गोवा पादाक्रांत करावा अशी त्याच्या कानात शिरलेली गोव्याची हवा त्याच्या कानात हळुवारपणे सांगत होती. पण आधी प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन मग खुशाल पिकनिक मूडची तयारी करू असे ठरले. ज्या कामासाठी इथे आले होते त्याला अग्रक्रम देणे अति आवश्यक होते.

ज्या प्रोजेक्ट आणि टेंडरसाठी आले होते त्याला अग्रक्रम देणे अति आवश्यक होते. जर हे प्रोजेक्ट निशाच्या कंपनीला निशा आणि इंद्रधनुष्यमुळे भेटले तर मग दोघांना ऑफिसमध्ये ऑफिस चेयर नव्हे तर डायरेक्ट सिंहासन देतील इतके हे प्रोजेक्ट त्याच्या कंपनीसाठी महत्त्वाचे होते. त्यामुळे दोघांनी आधीच ठरवून ठेवले होते की जोपर्यंत हे प्रोजेक्ट भेटत नाही तोपर्यंत नो एन्जॉयमेंट. एकदा हा प्रोजेक्ट कन्फर्म झाला की मग पुढे मग मज्जाच मजा!

गोवा एअरपोर्टवरून थेट ते आपल्या हॉटेलवर आले. हॉटेलची तयारी क्लाईंटने केली होती. त्याची व्यवस्था एका नामांकित ‘ग्रँड गोवा’ नावाच्या थ्री स्टार हॉटेलमध्ये केली होती. दोघांनी जाणून बुजून संगनमताने दोन वेगवेगळे रूम न घेता एकच रूम घेतला.

रूम तसा ऐसपैस होता. दोन देहांनी एकच रूम घेतला. ज्या रूममध्ये एकच डबल बेड होता हे सर्व पाहून दोघांच्या रोमँटिक रात्रीच्या रोमँटिक कल्पना उफाळून येऊ लागल्या. पण रात्र तेव्हा खर्या अर्थाने सार्थकी लागेल जेव्हा दिवसा घाम गाळून हे प्रोजेक्ट आपल्याकडे वळवू शकतील.

दोघांनी कामाला सुरूवात करण्याआधी बाथ घ्यायचे ठरवले. पण काम खूप होते वेळ कमी होता. म्हणून वेळेची बचत आणि गोव्याच्या स्थळांचा प्रभाव यामुळे त्यांनी एकत्र बाथ घ्यायचे ठरवले.

गेली दोन वर्ष दोघे एकमेकांच्या सानिध्यात होते म्हणून दोघांची शरीरे आता एकमेकांना परकी नसून पूरक झाली होती. दोघांच्या अंगावरील प्रवासात मलिन झालेले कपडे बाथरूम बाहेरच त्याच्या शरीरापासून विलग झाली. दोन तप्त नग्न शरीरावर जेव्हा शॉवरमधून पाण्याचे शीत थेंब पडले. तेव्हा ती त्याला घट्ट मिठी मारून बिलगली.

दोघांनी एकमेकांना बिलगून चुंबनांचा शिडकाव सुरू केला. अगदी तृप्त होईपर्यंत दोघांनी मनमुराद किसींग केली. मग त्याने वेळ न दवडता फोर प्लेमध्ये जास्त वेळ न दवडता त्याने तिला उलटी केली. आपले दोन्ही हात तिच्या दोन्ही नितंबावर ठेवून तिला असे फाकवले की तिची मागची फट मोकळी होईल. तिनेही दोन्ही पायातील गॅप मोठा करून त्याला सोयीस्कर जागा दिली.

मग त्याने आपला ताठ झालेला आठ इंची सुळका तिच्या फटीत अगदी आत जाईल अशा तर्‍हेने निर्दयीपणे घुसविला. तिने आपले दोन्ही हात समोरच्या वॉल टाईल्स लावलेल्या भिंतीवर ठेवून भिंतीचा आधार घेतला. कारण आता तिला माहीत होते की मागचा बुलडोझर तिला आपल्या रेट्याने जमीनदोस्त करायचा प्रयत्न करेल.

तिने समोरची भिंत घट्ट पकडली आणि त्याने अपेक्षेप्रमाणे मागून हिसके द्यायला सुरूवात केली. वरून शॉवरचे थंड थेंब कोसळतच होते. त्या पाण्याच्या आवाजात आता तिच्या “आह… आह…, आई… गं, फक… मी…, डोन्ट… स्टॉप…” अशा आरोळ्या मिसळू लागल्या. त्याने वेग वाढवला. तिच्या नितंबावर चापट मारून आपला घोडा अधिक वेगवान केला.

तिच्या फटीला त्याच्या लिंगाची गती आवडत होती म्हणून ती कसलेली फट त्याच्या लिंगाला सर्व बाजूने जखडून सैल होऊ देत नव्हती. शेवटी गोव्याच्या त्या रोमँटिक भूमीत त्याने तिची मागची विहीर वीर्याने भरून टाकली. गोव्यातील तो त्याचा छोटेखानी पण प्रभावी असा पहिला सेक्स होता. नंतर त्यांनी एकमेकांना साबण लावून आपली अंघोळ पूर्ण केली.

दोघेही गरम झाले असले तरी त्यांनी छोटेखानी सेक्स करून मनाची तृप्ती करून इच्छांना आवर घातला. कारण उद्या सकाळी त्यांना प्रेझेंटेशन द्यायचे होते. त्यासाठी त्यांना आज सर्व तयारी करायची होती. त्यासाठी लागणारी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन पिपिटी फायनल करायची होती. हे प्रेझेंटेशन निश्चितच निशा देणार होती. पण त्यातला एक स्टक्चरल बॉडीचा संदर्भ इंद्रधनुष्य देणार होता. त्यामुळे दोघांना एकत्र सरावाची किंवा रंगीत तालीमीची गरज होती.

त्या संध्याकाळी गोव्यात असून सुद्धा ते हॉटेल रूमच्या बाहेर पडले नाही. आपले प्रेझेंटेशन चोख करून त्यानी दोघांनी न चुकेपर्यंत तालीम केली. त्या प्रेझेंटेशनसाठी आलेल्या इतर कंपन्या जशा त्या संध्याकाळी गोव्याच्या सायंकाळचा, गोव्यातील बीचचा, हॉटेल मधील स्विमिंग पूलचा आनंद घेत होत्या तिथेच निशा आणि इंद्रधनुष्य आपल्या रूममध्ये बसून उद्याच्या लढाईसाठी आपली हत्यारे अजून धारदार आणि तीव्र करत होते.

रात्रीचा डिनर सुद्धा त्यांनी रूम मध्येच मागविला. वीस मिनिटात डिनर उरकून नंतर दहा मिनिटे ब्रेक घेऊन पुन्हा कामात झोकून दिले. त्याच रात्रीत दोघांना नवनवीन कल्पना सुचत होत्या तसे त्याचे प्रेझेंटेशनमध्ये तसे बदल घडत होते. तसे त्या अनुषंगाने ते आपली तयारी करत होते. रात्री एक वाजता दोघेही आपल्या तयारीने समृद्ध झाले. उद्या सकाळी प्रेझेंटेशनसाठी लवकर उठायचे होते म्हणून आता गुड नाईट करून झोपणे सुद्धा अति आवश्यक होते.

रात्री एक वाजता गुड नाईट बोलून दोघे आपल्या डबल बेडवर निजले. सकाळी लवकर उठायचे आहे ही काळजी म्हणून दोघांनी आज रात्री जवळ न येण्याचा आग्रह वजा निश्चय केला. दोघांनी एकमेकांकडे पाठ करून त्या डबल बेडवर झोपले. लाईट ऑफ झाली.

एखाद्या चांदण्या रात्रीमध्ये आपली प्रेयसी आपल्याच बेडवर आहे पण तिला स्पर्श करू शकत नाही यासारखे दुःख कोणते असावे असे इंद्रधनुष्यला वाटू लागले. तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला. पण तिच्या बॉडी स्प्रेचा सुगंध दरवळत त्याच्या नाकपुड्यांना सुखावत होता.

एक वाजून पंधरा मिनिटे झाली असावीत पण त्याला काही तिच्याशिवाय झोप येत नव्हती. शेवटी त्याने हताश होऊन मागे पाहिले तर त्याच वेळेला निशाने सुद्धा मागे पाहिले. बहुधा तिची अवस्था पण त्याच्यासारखी झाली होती. दोघांनी एकाच वेळी मागे बघून एकमेकाच्या डोळ्यात त्या चांदण्या रात्री एकमेकाची एकमेकांसाठी अस्वस्थता पाहिली. एकमेकांसाठी होणारी घालमेल पाहिली.

इतका वेळ फक्त त्यांना त्याच्या मनाचा ताबा त्यांना थांबवत होता पण आता तोही नारळाच्या झाडावरून धबकन शहाळे पडावे तसा तो ताबा सुटला. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारून एकमेकाच्या तोंडात तोंड खुपसले.

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३४

तो जागच्या जागीच आश्चर्यचकित झाला कारण ती जाई नक्कीच नव्हती. एखादी भुताटकी सुद्धा नव्हती. मग ती होती तरी कोण? तर ती होती जाईची वहिनी! इंद्रधनुष्य अवाक झाला. त्याला काय करावे आणि काय करू नये याचा थांग पत्ता लागू शकत नव्हता. वहिनीने हे असे का केले याचे उत्तर त्याच्याकडे...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३३

आता मात्र तो वेडा झाला तिच्या वक्षांचा आकार अनुभवून तो मदहोश झाला. प्रथमच त्याची नजर चुकली होती कारण साखरपुड्याला त्याने तिच्या वक्षाची मापे ३२ आहे असे गृहीत धरले होते आणि तो नेहमीच आपल्या गृहीतकांमध्ये पक्का होता. पण आयुष्यात प्रथमच त्याचे गृहीतक चुकले होते. ही साईज...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३२

तिने त्याचा हात पकडून त्याला आपल्या बाजूला बसवले. तो ही गुमान तिच्या बाजूला बसला. तिने त्याच्या पाठीवरची बॅग त्याला काढायला खूप मदत केली. अजूनही तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. तिने आपल्या उजव्या हाताने त्याच्या कानावरील केसात हात फिरवला. तो रोमांचित झाला. मग तिने आपली...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३१

हळूहळू ट्रेन रिकामी होऊ लागली. ती ट्रेन नाही तर त्याच्या आकांक्षा रिकाम्या होत होत्या. पण त्याला भविष्य माहीत नव्हते की या रिकाम्या ट्रेन मध्येच त्याच्यासाठी बरेच काही वाढून ठेवले होते. फक्त या वेळेवर स्वार होऊन त्याची वाट पाहणे अति गरजेचे होते. ह्या ट्रेनचे शेवटचे...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३०

इंद्रधनुष्यला जा वरून जाई हवीच होती कारण एखादी अंधश्रद्धा म्हणावी किंवा अजून काय म्हणावे पण त्याला आता आपले सात रंगाचे इंद्रधनुष्य पूर्ण करायचेच होते. हे इंद्रधनुष्य पूर्ण करण्यासाठी त्याला ज्या जा वरून जांभळ्या रंगाची आवश्यकता होती तो जांभळा रंग त्याच्या दृष्टीने जा...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २९

हा हा म्हणता दिवस एका मागोमाग पुढे सरकू लागले. लग्न नावाचे लायसन्स भेटायला अजून अवकाश होता. पण साखरपुडा नावाचे लर्निग लायसन्स लगेच भेटले म्हणजे दोघांचा साखरपुडाही यशस्वी पार पडला. साखरपुडा झाल्यावर दोघांचे संभाषण वाढले. कधी फोनवर तासन् तास बोलू लागले तर कधी प्रत्यक्ष...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २८

एक नाही, दोन नाही तर तब्बल सहा सौंदर्य सुंदरी बरोबर प्रेम शृंगार आजमावल्यावर, त्याच्या बरोबर प्रेमरस चाखल्यावर इंद्रधनुष्यला आता आपल्या नावाचा अर्थ कळू लागला होता. इतके दिवस आपले नाव 'इंद्रधनुष्य' का ठेवले असे रडगाणे गाणारा इंद्रधनुष्य आपल्या नावाचे गमक शोधत होता....

सप्तरंग प्रणयाचे | भाग २७

आता वेळ काढण्यात काही मतलब नव्हता. त्याने आपल्या पॅन्टमधून आपला अजगर बाहेर काढला आणि तिच्या मागून तिच्या नितंबाच्या फटीत सरकवला. आत पूर्णपणे गेला नाही म्हणून एकदा त्याने मागे येऊन जोरात रेटा दिला. त्याबरोबरच त्याचा अख्खा अजगर तिच्या बिळात शिरला. त्याच्या या हिसक्याने...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २६

स्टिफनचा होकार या टेंडरसाठी आणि प्रोजेक्टसाठी बहुमूल्य होता. ती मुद्दाम त्याच्या डोळ्यात डोळे रोखून पाहू लागली. त्याच्या चलबिचल करणार्या पापण्या तिच्या एकटक नजरेचा रोख पेलण्यास कमी पडत होत्या. तिची नजर बघून तो वरच्या वर आवंढे गिळत होता. त्याचा हात तिच्या खांद्यावरून...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २५

गेली पंधरा मिनिटे दोघांची झालेली घालमेल त्या सेक्स घाईत दिसली. तिने अगदी त्याच्या बॉसप्रमाणे त्याचा ताबा मिळवला आणि त्याच्या मांडीवर पाय फाकवून त्याच्यावर बसली. आपल्या दोन्ही हातांनी त्याची कॉलर पकडून तिने त्याचा नाईट ड्रेस टरकन फाडला आणि त्याला उघडा केला. अचानक...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २३

तो तिच्या मानेवर, खांद्यावर, कानावर, केसात, गळ्यावर, हनुवटीवर अशा किस घेत होता की न राहवून मग तिनेच त्याच्याच दोन्ही गालावर आपले दोन हात ठेवून त्याला वर खेचले आणि त्याच्या ओठात तिने आपले ओठ स्थानापन्न केले. त्याच्या ओठात तिचे गुलाबी ओठ रोवले गेले. मग चार ओठांची...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २२

घड्याळात पावणे आठ वाजले. ऑफीसमधला सगळा स्टाफ ऑफीसमधून निघून गेला. पूर्ण बाराव्या फ्लोरवर फक्त केबिनमधील एकच व्यक्ती इंटरव्यू घेत होती. तशी या कंपनीची चौदा माळ्याची स्वतःची बिल्डिंग होती. पूर्ण बिल्डिंगमध्ये काही जण आणि सेक्युरीटी अजून काम करत होते. पण बाराव्या...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २१

अखेर शुक्रवारचा म्हणजे डेटचा दिवस उजाडला. निशा नेहमीप्रमाणे ऑफिसला पोहोचली. आज नेहमीपेक्षा तिने जरा जास्तच मेकअप केला होता. मेकअपला साथ होती तिच्या चेहर्‍यावर असणार्‍या प्रसन्न मुद्रेची. गेली अनेक वर्ष तिनेच स्वतःच्या चेहर्‍यावर इतका आनंद पहिला नव्हता. संध्याकाळी सहा...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २०

इकडे ती बिझी आहे म्हणून इंद्रधनुष्य पण आपल्या जॉब हंटिंगवर लक्ष देत होता. दिवसभर तो त्याचीच तयारी करत असे. त्याला एका नामांकित कंपनीमधून इंटरव्यूसाठी कॉल आला होता. तो त्याचीच तयारी करत होता. त्याच्याकडे साधारण दहा दिवस होते. या कंपनीची प्रवेश प्रक्रिया तीन टप्प्यात...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १९

अभियांत्रिकी पदवी प्राप्त झाल्यावर इंद्रधनुष्य मुंबईला आला. आता पुढे मोठी लढाई उभी होती. ती म्हणजे नोकरी मिळवण्याची. इतके महागडे शिक्षण घेऊन आता त्याचे चीज करण्याची वेळ आली होती. त्याने आपला चांगला बायोडेटा बनवला आणि अगदी नोकरी डॉट कॉमपासून ते लिकडेइनपर्यंत सगळीकडे...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १८

इतका वेळ मनाची घालमेल होत असताना आता मात्र तिने आपल्या दोन्ही हातांनी त्याचा चेहरा पकडला. आपल्या पायाच्या टाचा जराशा उंचावल्या आणि अगदी वेगात आपले मांसल ओठ त्याच्या पुरूषी ओठात कोंबले. दोघांच्या ओठांची सुरेल जुगलबंदी रंगली. गेली कित्येक दिवस दोघांनी संभोग केला नसेल....

सप्तरंग प्रणयाचे | भाग १७

इतक्यात संध्याकाळचे चार वाजले. त्यांना सुदैवाने तो कच्चा माल भेटला पण पूर्ण दिवस त्याचा तालुक्याच्या गावी गेला होता. मग त्यांनी हा कच्चा माल बसमधून पुन्हा आपल्या गावी आणला. ती पूर्ण दिवसाच्या क्षीणमुळे इतकी दमली होती की तिने बसमध्ये त्याच्या खांद्यावर डोके ठेवून ती...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १६

त्याने आपल्या हाताने तिच्या पूर्ण उघड्या पाठीवर मलम लावायला सुरूवात केली. आता त्याचा स्पर्श तिला एखाद्या नराचा स्पर्श जाणवत होता. तोही न घाबरता आपले पॅन्टमधले लिंग सरळ करून तिच्या पाठीवर मलम लावत होता. तिने आपले डोळे घट्ट बंद केले. आपले दोन्ही हात बेडवरील बेडशीटला...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १५

काल रात्री तिचा नवरा पुन्हा दारू पिऊन आला आणि घरात तमाशा करू लागला. जेव्हा तिने त्याला रोखू पाहू केले तेव्हा त्याचा राग अनावर झाला आणि त्याने आपल्या चामडी पट्ट्याने तिच्या पाठीवर व्रण उठेपर्यंत मारले. त्या नराधमाने केलेले कृत्य म्हणजे तिच्या पाठीवर आणि कमरेवर उठलेले...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १४

काही दिवस उलटले आणि इच्छा तेथे मार्ग त्याप्रमाणे मार्गही मोकळा झाला. इंद्रधनुष्यच्या कॉलेजमध्ये एक मुलगा होता जो दरवर्षी नवीन आणि ॲडवान्स मोबाईल घेत असे. असाच त्याने नवीन मोबाईल घेतला होता. त्याच्या जुना मोबाईलच्या काचेला थोडासा क्रॅक पडला म्हणून एक्सचेंज होऊ शकला...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १३

अभियांत्रिकी शाखेचा पहिल्या वर्षाचा निकाल लागला. इंद्रधनुष्य सगळ्या विषयात उत्तीर्ण झाला. त्याचे दुसरे वर्ष सुरू झाले. दुसर्‍या वर्षासाठी तो पुन्हा कोकणात परतला. कोकणात नाजूका मावशीच्या घरी जोमाने पुन्हा अभ्यास करू लागला. पहिल्या वर्षीच्या मानाने दुसर्‍या वर्षीचा...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १२

आता ती समोर ब्रावर होती आणि फ्रॉक कमरेपर्यंत खाली आणले होते. मग त्याने आपले शर्ट काढले. तो तिच्या समोर उघडा झाल्याने तिचे डोळे त्याच्या छातीला न्याहाळत होते. यातच त्याने कधी तिचे हात तिच्या छातीवरून बाजूला केले ते तिलाच समजले नाही. तिने एक पांढरी शुभ्र ब्रा घातली...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ११

आता तो तिला देत असलेल्या शाबासकीची प्रमाण वाढले होते. शाबासकीची निमित्ताने त्याचा हात न चुकता तिच्या पाठीवर मस्त फिरून येत असे. इतके दिवस 'दादा' हाक मारणार्या पियूषाला आता या स्पर्शातील वेगळे पण जाणवत होते. कधी कधी ते शिकवताना बेडवर मांडी घालून बसत असे. तेव्हा तो...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १०

शाळेत असताना इंद्रधनुष्यकडे एखाद्या मुलीने ढुंकून सुद्धा पाहिले असेल का याबाबत शंका आहे. पण बेरंगी आयुष्यात नाही नाही म्हणता इंद्रधनुष्यने दोन रंगांची उधळण करत करत दोन रंगांची चव चाखली होती. दोन मोहक तिलोत्तमा बरोबर आयुष्यात कधीही न विसरणारे क्षण गुंफले होते. या दोन...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ९

तो पुढे येऊन तिच्या मांड्यावर पाय फाकवून बसला आणि तो दोन्ही हाताने तेल तिच्या जांघेत चोळत होता. ती आता या नवीन अनुभवाने विरघळली होती. ती मोठ्याने 'आऊच' असे करून ओरडत होती. घरात अजून कोणी नव्हते. घराचा मेन दरवाजा तो बंद करून आला होता. त्यामुळे तिचा आवाज चार भिंतीत घुमत...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ८

मावशी डोळे मिटून होती. तो जेव्हा तिच्या मुक्या मारावर जोरात बाम चोळत असे तेव्हा मावशीच्या हळूच सित्कारत असे. पण तो इमानदारीने आपले काम करतच होता. गुडघ्याच्या खाली बाम लावल्यावर तो थोडा वर आला आणि मावशीची साडी गुडघ्यावर करू लागला. मावशीला ते कळले. तिला थोडीशी लाजही...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ७

बाथरूममध्ये जाताच पाहतो तर काय, बाथरूममध्ये नाजूका मावशी गुडघ्यावर बसण्याचा प्रयत्न करत होती पण तिला ते सहज जमत नव्हते. तिचा चेहरा पडला होता. केसांचा एक झुपका डोळ्यावर आला होता. पाय हा गुडघ्याखाली लाल झाला होता. तिची बाथरूममधील ती अस्तास्तव अवस्था पाहून हे लक्षात आले...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ६

बारावीला इंद्रधनुष्य हा त्याच्या कुवतीप्रमाणे चांगल्या गुणांनी गुणवंत झाला. ज्युनियर कॉलेजच्या कुंपणाबाहेर असलेल्या जगात या पठ्ठ्याला एक्सेस भेटला. पुढे त्याने अभियांत्रिकी शाखेत जाण्याचे योजिले. पण त्याच्या टक्क्याचे वजन इतके जास्त नव्हते की त्याला मुंबई आणि पुणे या...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ५

इंद्रधनुष्यची पण ही पहिली वेळ होती पण सेक्सी व्हिडिओ पाहून जे ज्ञान भेटले होते ते पडताळून पाहण्याची संधी समोर होती. आपल्या पहिल्या संधीत जर शतक ठोकले तर तारूल नावांची ट्रॉफी त्याचीच होती. त्याने तिला पकडून गरकन फिरवले. तिला आपल्या समोर पाठमोरी उभी करून तिच्या बॅकलेस...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ४

इंद्रधनुष्य पुढे झाला आणि तिचा हात पकडून तिला टेबल जवळ आणले. आज ती शिक्षिका नव्हती किंवा तो विद्यार्थी नव्हता. आज तो पुरूष होता आणि ती स्त्री होती. दोघांच्या वयातील अंतर आज गळून पडले होते. तो तिला मॅडम म्हणून तिचा हात पकडत होता. तेव्हा तिनेच त्याला मॅडम म्हणण्यास नकार...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३

आता रोज रात्री इंद्रधनुष्य हा जाईच्या नावाने हस्तमैथुन करत नव्हता तर जाईची जागा आता तारूलने घेतली होती. रोज रात्री तो आपल्या कल्पनेत तारूलच्या अंगावरील एक एक कपडा दूर करत असे आणि जशी ती हळूहळू विवस्त्र होत असे तसा त्याच्या मुठीतील त्याच्याच लिंगावर त्याची मूठ जोरात...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २

हस्तमैथुन करता करता कधी अकरावीचे वर्ष संपले हे इंद्रधनुष्यला पण समजले नाही. बारावीचे वर्ष सुरू झाले आणि सर्व गमती-जमती आता मेहनतीमध्ये बदलण्याची वेळ आली होती. इंद्रधनुष्यने हे जाणले होते की त्याला काही मुलगी पटणार नाही मग आ पण चांगला अभ्यास करून आपले स्वप्नच पूर्ण करू...

सप्तरंग प्रणयाचे

ग्रामपंचायतिच्या कौलारू शाळेत ग-म-भ-न शिकून आपल्या शिक्षणाची सुरूवात करणारी माझी मागची पिढी असो किंवा शासनाने ग्रँड दिलेल्या मुंबईतील मराठी माध्यमाच्या शाळेत अ-आ-इ-ई शिकून आपल्या शिक्षणाचा श्रीगणेशा करणारी माझी पिढी असो किंवा गलेलठ्ठ फी घेणार्‍या कॉन्व्हेन्ट...

error: नका ना दाजी असं छळू!!