सप्तरंग प्रणयाचे | भाग ३

आता रोज रात्री इंद्रधनुष्य हा जाईच्या नावाने हस्तमैथुन करत नव्हता तर जाईची जागा आता तारूलने घेतली होती. रोज रात्री तो आपल्या कल्पनेत तारूलच्या अंगावरील एक एक कपडा दूर करत असे आणि जशी ती हळूहळू विवस्त्र होत असे तसा त्याच्या मुठीतील त्याच्याच लिंगावर त्याची मूठ जोरात काम करू लागत असे. शेवटी तारूल विवस्त्र कशी दिसत असेल या कल्पनेने त्याचे वीर्य त्याची मूठ ओली करत असे.

एक दिवस नक्की असा यावा की हे स्वप्न फक्त स्वप्न न राहता सत्यात उतरावे. ३४ वर्षीय तारूल आपला नवरा आणि मुलगा याच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधून ती १८ वर्षीय इंद्रधनुष्यच्या मिठीत यावी असे त्याला वाटे. पण हे स्वप्न काही खरे होणार नव्हते कारण ज्याच्याकडे एखाद्या मुलीने पण पाहिले नाही त्याच्याकडे एक विवाहित स्त्री कशी पाहील? हा मूळ प्रश्न होता. म्हणून सध्या तरी आपल्या बारावीकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक होते.

बायोलोजी सोडून इतर विषयांचा पण तो जीव तोडून अभ्यास करत होता. मॅडम त्याला शिकवताना त्याला हक्काने त्याच्या गालावर चापट मारत असे. कधी त्याचा हक्काने हात पकडत असे. तिच्या फक्त स्पर्शाने त्याच्या अंगावर शहारा येत असे. तोही शंका विचारायचा बहाणा करून मॅडमच्या कधी गोर्या बाहुंना तर कधी मॅडमच्या मांडीला स्पर्श करत असे. पण तो क्षणिक आनंद त्या नराचे समाधान करत नव्हते.

एकदा बायोलोजी शिकवून झाल्यावर त्याने एक फिजिक्सची शंका विचारली. मॅडमने पण फी बाहेरील प्रश्न त्याला सोडवण्यास मदत केली. शरीराचे तापमान यावर त्याची शंका होती. तेव्हा तारूलने त्याला उदाहरणासहित समजावून सांगितले. तिने आपला हात त्याच्या हातावर ठेवला, मग त्याच्या खांद्यावर, छातीवर, गालावर ठेवला आणि समजावून सांगितले की प्रत्येक शरीराचे किंवा प्रत्येक ठिकाणी शरीराचे तापमान सारखेच असेल असे जरूरी नाही.

नंतर तिने त्याला आपल्या अवयवांचे तापमान चेक करायला सांगितले. तसा तो बावरला पण ही सुवर्णसंधी सोडणे त्याच्या मनात सुद्धा नव्हते. त्याने आपला हात तिच्या हातावर ठेवला. अंगावर पुन्हा शहारा आला. त्याने आपला हात तिच्या खांद्यावर ठेवला जणू काही ती त्याची प्रेयसी आहे असे क्षणिक त्याने अनुभवले.

मग हळूच आपला हात तिच्या गोबर्‍या गालावर ठेवला. त्याच्या गरम हातात तिचे गोबरे गाल असे विसावले की त्याचा रक्त प्रवाह जोरात वाहू लागला. मग तो भानावर येऊन त्याने आपला हात आपल्या जवळ पुन्हा घेतला. तशी तिने पुढाकार घेऊन त्याचा हात तिच्या छातीवरच्या भागावर ठेवला.

तिची गुबगुबीत वक्ष स्थळे जिथून सुरूवात होतात त्या प्रदेशात त्याचा हात तिने ठेवला होता. त्याच्या हाताला तिचा उभार जाणवत होता. हाच उभार पुढे जाऊन ३२ इंची वक्षस्थळाचे नंदनवन निर्माण करतो या नुसत्या कल्पनेने त्याचे हात थरथरत होते. पण तिने आपल्या हाताने त्याचा हात आपल्या उरोजावर घट्ट पकडला होता.

मॅडम त्याला काही प्रश्न विचारत होती पण तो प्रश्न ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. कारण त्याची सर्व शक्ती त्याच्या हातात एकवटली होती. क्षणिक असे वाटत होते की आपला हात थोडा खाली घेऊन तिच्या ड्रेसवरील गळ्यातून आत घुसवून तिच्या वक्षांना गोंजारावे.

पण हे सर्व जे घडत होते ते फक्त एकतर्फी ओढीतून हे त्याला माहीत होते. तारूलच्या मनात असे काही नव्हते हे त्याला चांगले ठाऊक होते. पण ज्या दिवशी मॅडमचा मादक स्पर्श होत असे त्या दिवशी रात्री मॅडमच्या नावाने हस्तमैथुन करताना त्याच्या चेहर्‍यावर वेगळीच ओढ असे.

शेवटी बारावीच्या परीक्षेसाठी पंधरा दिवस शिल्लक राहिले होते. आता इंद्रधनुष्यने क्लासला जाणे बंद केले. घरीच तो अठरा तास अभ्यास करत असे. सर्व विषयांचा तसा चांगला अभ्यास झाला. पण तरीही धाकधूक होतीच म्हणून तो संध्याकाळी मॅडम फ्री असतील या बेताने तारूलला कॉल करत असे.

कधी पंधरा मिनिटे तर कधी अर्धा तास ते अभ्यासावर बोलत असे. तारूल त्यास आत्मविश्वास वाढविण्यासाठी मदत करत असे. त्यालाही छान आणि हलके वाटत असे. आता त्याने जर कॉल नाही केला तर तारूल स्वतः हून त्याला कॉल करत असे. इतकी दोघांना सवय झाली. अभ्यासाचे टेन्शन कमी व्हावे म्हणून कधी कधी ते अवांतर विषयावर बोलत असे.

हा हा म्हणता त्याची परीक्षा सुरू झाली. आजचा पेपर कसा गेला हे सांगण्यासाठी तो रात्री तिला कॉल करत असे. मग दोघे अर्धा तास छान बोलत असे. दोघांमधील दरी आता कमी झाली होती. तारूल पण त्याची कंपनी एन्जॉय करत होती. तिच्या चेहर्‍यावर हसू येत होते. ती पण त्याच्या फोनची वाट पाहत असे.

तिच्या नवर्याला कधी तिच्यासाठी वेळच नसे. रात्री प्रेमाने जवळ घेणे त्याला माहीतच नव्हते. फक्त पैसा कमावणे हे त्याच्या जीवनाचे मूलभूत सूत्र होते. मग अशात आपल्या बायकोकडे दुर्लक्ष होत आहे, तिच्या काही गरजा आ पण पुरवू शकत नाही याची त्याला काहीच खंत नव्हती. याचेच वाईट तारूलला वाटत असे. पण तोच जिव्हाळा तिला इंद्रधनुष्यच्या रूपाने मित्र म्हणून भेटत होता. इंद्रधनुष्यशी फक्त बोलून ती आपल्या दुःखावर फुंकर मारत होती.

एका मागोमाग एक पेपर संपत होते. शेवटी अखेर इंद्रधनुष्यची परीक्षा संपली. आता दोन महिने तो मोकळा होता. इकडे मुलाच्या हळूहळू परीक्षा आणि सुट्ट्या सुरू झाल्यामुळे तारूल पण बर्यापैकी फ्री झाली होती. एकदा नवरा कामावर गेला की ती जवळपास फ्री व्हायची. मग तारूल आणि इंद्रधनुष्य खूप फोन वर गप्पा मारायचे. आता अभ्यासाव्यतिरिक्त ते दोघे इतर विषयावर खूप बोलायचे. शिक्षक-विद्यार्थी ही भिंत केव्हाच तुटून आता दोघांची घनिष्ठ मैत्री झाली होती. किंबहूना मैत्रीपेक्षा पुढे काही शब्द असेल तर तो त्या नात्याला साजेसा होता.

एके दिवशी तिने त्याला सांगितले की आता चार दिवस ती महाबळेश्वरला जात आहे. निमित्त हे होते की तारूल आणि जिगरच्या लग्नाचा दहावा वाढदिवस येणार होता. त्यासाठी मोठ्या मुश्किलीने तिने महाबळेश्वर जाण्यासाठी आपल्या नवर्याला राजी केले होते. हे सांगताना तिच्या चेहर्‍यावर खूप आनंद होता. खूप उत्सुकता होती. सर्व जुळून आले होते. नवर्याने मोठ्या मुश्किलीने चार दिवसांचा वेळ काढला होता.

अखेर लग्नाचा वाढदिवसाचा दिवस उजाडला पण त्याच दिवशी जिगरचे अत्यावश्यक काम समोर आले आणि त्याला कामानिमित्त अहमदाबादला जावे लागले. आठवडाभर काही तो परत येणार नव्हता. तारूलच्या आनंदावर विर्जन पडले. ती ओक्साबोक्शी रडू लागली. इतक्या मोठ्या मुश्किलीने प्लॅन केला होता तोही पार फसला.

काही वेळाने तिला शुभेच्छा देण्यासाठी इंद्रधनुष्यचा कॉल आला तेव्हा तिने रडत रडत सगळी कहाणी सांगितली. इंद्रधनुष्यने सर्व कहाणी ऐकून घेतली पण फक्त सांत्वन करण्या पलीकडे तो काहीच करू शकला नाही.

तिचा कमालीचा मूड ऑफ झाला होता. आठवडाभर जिगर घरी येणार नव्हता. तिला कोणाशी बोलावे वाटत नव्हते. तिला एकटे राहावे वाटत होते. मग तिने आपल्या सात वर्षाच्या अंशला त्याच्या काकाकडे पाठविले. त्याचा काका तिच्या घरी येऊन अंशला आपल्या घरी घेऊन गेला. अंशला सुट्टी लागली होती. तो काकाच्या मुलासोबत खेळ खेळताना रमला असता या हेतूने तिने त्याला काकाकडे पाठविले. आता ती घरी एकटी होती. आठवडाभर तिला एकांत हवा होता.

रात्री नऊ वाजता तारूलच्या घराची बेल वाजली. तिने आळस देत, इच्छा नसताना देखील दरवाजा उघडला. तर समोर इंद्रधनुष्य होता. त्याच्या हातात एक केकचा बॉक्स आणि काही पिशव्या होत्या.

दरवाजा उघडताच तो लगेच आत शिरला आणि हातामध्ये असलेला केक त्याने टेबलवर ठेवला. तिने त्याला मराठीत विचारले की हे काय? त्यावर त्याने तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिला तो म्हणाला आज तुम्ही दुःखी राहू नका. तुमचे मिस्टर जरी नसले तरी आज आ पण दोघे मिळून तुमचा लग्नाचा वाढदिवस साजरा करू.

इतका वेळ उदास असलेली तारूल आता हसू लागली होती. त्याने तारूलला एक पिशवी दिली आणि सांगितले की हे माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट! पण ही साडी आताच नेसून तुम्ही केक कापावा अशी माझी इच्छा आहे.

ती आधीच इतकी खुश होती की त्याला नाही म्हणणे तिला जमलेच नसते. ती आनंदाच्या भरात त्याने दिलेली साडी घेऊन बेडरूममध्ये गेली. इकडे हॉलमध्ये त्याने केक बाहेर काढून त्याच्याभोवती मेणबत्ती लावल्या. काय नवल होते! लग्नाच्या वाढदिवसाच्या वेळी नवराच गैरहजर होता आणि एक गैर पुरूष त्याच्या बायकोला कंपनी देत होता. हे नवल वाटले तरी ही तरतूद तारूलच्या चेहर्‍यावर आनंद आणण्यास पुरेशी होती.

त्याने सर्व बाहेर तयारी केली. बाहेरची ट्युब लाईट बंद केली आणि टेबल लॅम्प ऑन केला. त्या काळोखात अंधुक प्रकाश खूप छान दिसत होता. काळोखात असलेली निरव शांतता मन प्रसन्न करत होती. पण जरी वातावरणात निरव शांतता असली तरी त्याच्या मनात खूप भावनेचा गोंगाट सुरू होता.

याच निरव शांततेत बेडरूमचा दरवाजा उघडला. त्या अंधुक प्रकाशात तारूल एक एक पाऊल पुढे सरकत पुढे येत होती. तिच्या मादक शरीरावर एक तांबड्या रंगाची शिफॉनची जाळीदार साडी होती. त्या तांबड्या रंगाची साडीवर तिचे शरीर अधिकच मादक दिसत होते.

आज प्रथमच तो तिला साडीवर बघत होता. यापूर्वी फक्त पंजाबी ड्रेस वर बघितले होते. आज खर्या अर्थाने ती खूप सुंदर दिसत होती. तिने घातलेले स्लीव्हलेस ब्लॅक गोल्डन ब्लाउज खूपच मोहक वाटत होते. तिच्या छातीवर असलेल्या पदरावरून सुद्धा तिच्या ब्लाऊजचा गळा स्पष्ट दिसत होता. त्या गळ्याच्या गल्लीत सोडलेले तिचे मंगळसूत्र तिच्या मादक वक्षांना स्पर्श करून त्यांना खुलवत होते.

तिची ३२ इंची स्तने त्या घट्ट ब्लाऊजची तटबंदी तोडून बाहेर येण्यासाठी तडफडत असावीत. अर्थातच इंद्रधनुष्य सुद्धा त्यासाठी कासावीस झाला होता. पण तिची २८ची कंबर खूपच कसलेली आणि कमनीय वाटत होती. साडीच्या आत दबा धरून बसलेली ती दोन नितंब आपल्या गोलाईने कोणत्याही पुरूषास विरघळण्यासाठी पुरेशी होती. अशी सेक्सी तारूल त्या अंधुक प्रकाशात अधिकच मादक वाटत होती. तिच्या या सौंदर्य अवताराने तो तर घायाळ झाला होता.

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३४

तो जागच्या जागीच आश्चर्यचकित झाला कारण ती जाई नक्कीच नव्हती. एखादी भुताटकी सुद्धा नव्हती. मग ती होती तरी कोण? तर ती होती जाईची वहिनी! इंद्रधनुष्य अवाक झाला. त्याला काय करावे आणि काय करू नये याचा थांग पत्ता लागू शकत नव्हता. वहिनीने हे असे का केले याचे उत्तर त्याच्याकडे...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३३

आता मात्र तो वेडा झाला तिच्या वक्षांचा आकार अनुभवून तो मदहोश झाला. प्रथमच त्याची नजर चुकली होती कारण साखरपुड्याला त्याने तिच्या वक्षाची मापे ३२ आहे असे गृहीत धरले होते आणि तो नेहमीच आपल्या गृहीतकांमध्ये पक्का होता. पण आयुष्यात प्रथमच त्याचे गृहीतक चुकले होते. ही साईज...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३२

तिने त्याचा हात पकडून त्याला आपल्या बाजूला बसवले. तो ही गुमान तिच्या बाजूला बसला. तिने त्याच्या पाठीवरची बॅग त्याला काढायला खूप मदत केली. अजूनही तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. तिने आपल्या उजव्या हाताने त्याच्या कानावरील केसात हात फिरवला. तो रोमांचित झाला. मग तिने आपली...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३१

हळूहळू ट्रेन रिकामी होऊ लागली. ती ट्रेन नाही तर त्याच्या आकांक्षा रिकाम्या होत होत्या. पण त्याला भविष्य माहीत नव्हते की या रिकाम्या ट्रेन मध्येच त्याच्यासाठी बरेच काही वाढून ठेवले होते. फक्त या वेळेवर स्वार होऊन त्याची वाट पाहणे अति गरजेचे होते. ह्या ट्रेनचे शेवटचे...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ३०

इंद्रधनुष्यला जा वरून जाई हवीच होती कारण एखादी अंधश्रद्धा म्हणावी किंवा अजून काय म्हणावे पण त्याला आता आपले सात रंगाचे इंद्रधनुष्य पूर्ण करायचेच होते. हे इंद्रधनुष्य पूर्ण करण्यासाठी त्याला ज्या जा वरून जांभळ्या रंगाची आवश्यकता होती तो जांभळा रंग त्याच्या दृष्टीने जा...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २९

हा हा म्हणता दिवस एका मागोमाग पुढे सरकू लागले. लग्न नावाचे लायसन्स भेटायला अजून अवकाश होता. पण साखरपुडा नावाचे लर्निग लायसन्स लगेच भेटले म्हणजे दोघांचा साखरपुडाही यशस्वी पार पडला. साखरपुडा झाल्यावर दोघांचे संभाषण वाढले. कधी फोनवर तासन् तास बोलू लागले तर कधी प्रत्यक्ष...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २८

एक नाही, दोन नाही तर तब्बल सहा सौंदर्य सुंदरी बरोबर प्रेम शृंगार आजमावल्यावर, त्याच्या बरोबर प्रेमरस चाखल्यावर इंद्रधनुष्यला आता आपल्या नावाचा अर्थ कळू लागला होता. इतके दिवस आपले नाव 'इंद्रधनुष्य' का ठेवले असे रडगाणे गाणारा इंद्रधनुष्य आपल्या नावाचे गमक शोधत होता....

सप्तरंग प्रणयाचे | भाग २७

आता वेळ काढण्यात काही मतलब नव्हता. त्याने आपल्या पॅन्टमधून आपला अजगर बाहेर काढला आणि तिच्या मागून तिच्या नितंबाच्या फटीत सरकवला. आत पूर्णपणे गेला नाही म्हणून एकदा त्याने मागे येऊन जोरात रेटा दिला. त्याबरोबरच त्याचा अख्खा अजगर तिच्या बिळात शिरला. त्याच्या या हिसक्याने...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २६

स्टिफनचा होकार या टेंडरसाठी आणि प्रोजेक्टसाठी बहुमूल्य होता. ती मुद्दाम त्याच्या डोळ्यात डोळे रोखून पाहू लागली. त्याच्या चलबिचल करणार्या पापण्या तिच्या एकटक नजरेचा रोख पेलण्यास कमी पडत होत्या. तिची नजर बघून तो वरच्या वर आवंढे गिळत होता. त्याचा हात तिच्या खांद्यावरून...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २५

गेली पंधरा मिनिटे दोघांची झालेली घालमेल त्या सेक्स घाईत दिसली. तिने अगदी त्याच्या बॉसप्रमाणे त्याचा ताबा मिळवला आणि त्याच्या मांडीवर पाय फाकवून त्याच्यावर बसली. आपल्या दोन्ही हातांनी त्याची कॉलर पकडून तिने त्याचा नाईट ड्रेस टरकन फाडला आणि त्याला उघडा केला. अचानक...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २४

इंद्रधनुष्य एका मागोमाग एक पाऊल पुढे सरकत होता. तो सव्वीस वर्षाचा झाला होता. इथे जॉब करून त्याला २ ते ३ वर्ष होत आले होते. त्याच्या कामापासून इतर सहकारी आणि मँनेजमेट खूप खुश होते. पण सर्वात जास्त खुश त्याची बॉस निशा होती. तो ऑफिस कामात जसा निपुण होता तसाच तो तिला...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २३

तो तिच्या मानेवर, खांद्यावर, कानावर, केसात, गळ्यावर, हनुवटीवर अशा किस घेत होता की न राहवून मग तिनेच त्याच्याच दोन्ही गालावर आपले दोन हात ठेवून त्याला वर खेचले आणि त्याच्या ओठात तिने आपले ओठ स्थानापन्न केले. त्याच्या ओठात तिचे गुलाबी ओठ रोवले गेले. मग चार ओठांची...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २२

घड्याळात पावणे आठ वाजले. ऑफीसमधला सगळा स्टाफ ऑफीसमधून निघून गेला. पूर्ण बाराव्या फ्लोरवर फक्त केबिनमधील एकच व्यक्ती इंटरव्यू घेत होती. तशी या कंपनीची चौदा माळ्याची स्वतःची बिल्डिंग होती. पूर्ण बिल्डिंगमध्ये काही जण आणि सेक्युरीटी अजून काम करत होते. पण बाराव्या...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २१

अखेर शुक्रवारचा म्हणजे डेटचा दिवस उजाडला. निशा नेहमीप्रमाणे ऑफिसला पोहोचली. आज नेहमीपेक्षा तिने जरा जास्तच मेकअप केला होता. मेकअपला साथ होती तिच्या चेहर्‍यावर असणार्‍या प्रसन्न मुद्रेची. गेली अनेक वर्ष तिनेच स्वतःच्या चेहर्‍यावर इतका आनंद पहिला नव्हता. संध्याकाळी सहा...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २०

इकडे ती बिझी आहे म्हणून इंद्रधनुष्य पण आपल्या जॉब हंटिंगवर लक्ष देत होता. दिवसभर तो त्याचीच तयारी करत असे. त्याला एका नामांकित कंपनीमधून इंटरव्यूसाठी कॉल आला होता. तो त्याचीच तयारी करत होता. त्याच्याकडे साधारण दहा दिवस होते. या कंपनीची प्रवेश प्रक्रिया तीन टप्प्यात...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १९

अभियांत्रिकी पदवी प्राप्त झाल्यावर इंद्रधनुष्य मुंबईला आला. आता पुढे मोठी लढाई उभी होती. ती म्हणजे नोकरी मिळवण्याची. इतके महागडे शिक्षण घेऊन आता त्याचे चीज करण्याची वेळ आली होती. त्याने आपला चांगला बायोडेटा बनवला आणि अगदी नोकरी डॉट कॉमपासून ते लिकडेइनपर्यंत सगळीकडे...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १८

इतका वेळ मनाची घालमेल होत असताना आता मात्र तिने आपल्या दोन्ही हातांनी त्याचा चेहरा पकडला. आपल्या पायाच्या टाचा जराशा उंचावल्या आणि अगदी वेगात आपले मांसल ओठ त्याच्या पुरूषी ओठात कोंबले. दोघांच्या ओठांची सुरेल जुगलबंदी रंगली. गेली कित्येक दिवस दोघांनी संभोग केला नसेल....

सप्तरंग प्रणयाचे | भाग १७

इतक्यात संध्याकाळचे चार वाजले. त्यांना सुदैवाने तो कच्चा माल भेटला पण पूर्ण दिवस त्याचा तालुक्याच्या गावी गेला होता. मग त्यांनी हा कच्चा माल बसमधून पुन्हा आपल्या गावी आणला. ती पूर्ण दिवसाच्या क्षीणमुळे इतकी दमली होती की तिने बसमध्ये त्याच्या खांद्यावर डोके ठेवून ती...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १६

त्याने आपल्या हाताने तिच्या पूर्ण उघड्या पाठीवर मलम लावायला सुरूवात केली. आता त्याचा स्पर्श तिला एखाद्या नराचा स्पर्श जाणवत होता. तोही न घाबरता आपले पॅन्टमधले लिंग सरळ करून तिच्या पाठीवर मलम लावत होता. तिने आपले डोळे घट्ट बंद केले. आपले दोन्ही हात बेडवरील बेडशीटला...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १५

काल रात्री तिचा नवरा पुन्हा दारू पिऊन आला आणि घरात तमाशा करू लागला. जेव्हा तिने त्याला रोखू पाहू केले तेव्हा त्याचा राग अनावर झाला आणि त्याने आपल्या चामडी पट्ट्याने तिच्या पाठीवर व्रण उठेपर्यंत मारले. त्या नराधमाने केलेले कृत्य म्हणजे तिच्या पाठीवर आणि कमरेवर उठलेले...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १४

काही दिवस उलटले आणि इच्छा तेथे मार्ग त्याप्रमाणे मार्गही मोकळा झाला. इंद्रधनुष्यच्या कॉलेजमध्ये एक मुलगा होता जो दरवर्षी नवीन आणि ॲडवान्स मोबाईल घेत असे. असाच त्याने नवीन मोबाईल घेतला होता. त्याच्या जुना मोबाईलच्या काचेला थोडासा क्रॅक पडला म्हणून एक्सचेंज होऊ शकला...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १३

अभियांत्रिकी शाखेचा पहिल्या वर्षाचा निकाल लागला. इंद्रधनुष्य सगळ्या विषयात उत्तीर्ण झाला. त्याचे दुसरे वर्ष सुरू झाले. दुसर्‍या वर्षासाठी तो पुन्हा कोकणात परतला. कोकणात नाजूका मावशीच्या घरी जोमाने पुन्हा अभ्यास करू लागला. पहिल्या वर्षीच्या मानाने दुसर्‍या वर्षीचा...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १२

आता ती समोर ब्रावर होती आणि फ्रॉक कमरेपर्यंत खाली आणले होते. मग त्याने आपले शर्ट काढले. तो तिच्या समोर उघडा झाल्याने तिचे डोळे त्याच्या छातीला न्याहाळत होते. यातच त्याने कधी तिचे हात तिच्या छातीवरून बाजूला केले ते तिलाच समजले नाही. तिने एक पांढरी शुभ्र ब्रा घातली...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ११

आता तो तिला देत असलेल्या शाबासकीची प्रमाण वाढले होते. शाबासकीची निमित्ताने त्याचा हात न चुकता तिच्या पाठीवर मस्त फिरून येत असे. इतके दिवस 'दादा' हाक मारणार्या पियूषाला आता या स्पर्शातील वेगळे पण जाणवत होते. कधी कधी ते शिकवताना बेडवर मांडी घालून बसत असे. तेव्हा तो...

सप्तरंग प्रणयाचे | भाग १०

शाळेत असताना इंद्रधनुष्यकडे एखाद्या मुलीने ढुंकून सुद्धा पाहिले असेल का याबाबत शंका आहे. पण बेरंगी आयुष्यात नाही नाही म्हणता इंद्रधनुष्यने दोन रंगांची उधळण करत करत दोन रंगांची चव चाखली होती. दोन मोहक तिलोत्तमा बरोबर आयुष्यात कधीही न विसरणारे क्षण गुंफले होते. या दोन...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ९

तो पुढे येऊन तिच्या मांड्यावर पाय फाकवून बसला आणि तो दोन्ही हाताने तेल तिच्या जांघेत चोळत होता. ती आता या नवीन अनुभवाने विरघळली होती. ती मोठ्याने 'आऊच' असे करून ओरडत होती. घरात अजून कोणी नव्हते. घराचा मेन दरवाजा तो बंद करून आला होता. त्यामुळे तिचा आवाज चार भिंतीत घुमत...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ८

मावशी डोळे मिटून होती. तो जेव्हा तिच्या मुक्या मारावर जोरात बाम चोळत असे तेव्हा मावशीच्या हळूच सित्कारत असे. पण तो इमानदारीने आपले काम करतच होता. गुडघ्याच्या खाली बाम लावल्यावर तो थोडा वर आला आणि मावशीची साडी गुडघ्यावर करू लागला. मावशीला ते कळले. तिला थोडीशी लाजही...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ७

बाथरूममध्ये जाताच पाहतो तर काय, बाथरूममध्ये नाजूका मावशी गुडघ्यावर बसण्याचा प्रयत्न करत होती पण तिला ते सहज जमत नव्हते. तिचा चेहरा पडला होता. केसांचा एक झुपका डोळ्यावर आला होता. पाय हा गुडघ्याखाली लाल झाला होता. तिची बाथरूममधील ती अस्तास्तव अवस्था पाहून हे लक्षात आले...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ६

बारावीला इंद्रधनुष्य हा त्याच्या कुवतीप्रमाणे चांगल्या गुणांनी गुणवंत झाला. ज्युनियर कॉलेजच्या कुंपणाबाहेर असलेल्या जगात या पठ्ठ्याला एक्सेस भेटला. पुढे त्याने अभियांत्रिकी शाखेत जाण्याचे योजिले. पण त्याच्या टक्क्याचे वजन इतके जास्त नव्हते की त्याला मुंबई आणि पुणे या...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ५

इंद्रधनुष्यची पण ही पहिली वेळ होती पण सेक्सी व्हिडिओ पाहून जे ज्ञान भेटले होते ते पडताळून पाहण्याची संधी समोर होती. आपल्या पहिल्या संधीत जर शतक ठोकले तर तारूल नावांची ट्रॉफी त्याचीच होती. त्याने तिला पकडून गरकन फिरवले. तिला आपल्या समोर पाठमोरी उभी करून तिच्या बॅकलेस...

सप्तरंग प्रणयाचे | भाग ४

इंद्रधनुष्य पुढे झाला आणि तिचा हात पकडून तिला टेबल जवळ आणले. आज ती शिक्षिका नव्हती किंवा तो विद्यार्थी नव्हता. आज तो पुरूष होता आणि ती स्त्री होती. दोघांच्या वयातील अंतर आज गळून पडले होते. तो तिला मॅडम म्हणून तिचा हात पकडत होता. तेव्हा तिनेच त्याला मॅडम म्हणण्यास नकार...

सप्तरंग प्रणयाचे | भाग २

हस्तमैथुन करता करता कधी अकरावीचे वर्ष संपले हे इंद्रधनुष्यला पण समजले नाही. बारावीचे वर्ष सुरू झाले आणि सर्व गमती-जमती आता मेहनतीमध्ये बदलण्याची वेळ आली होती. इंद्रधनुष्यने हे जाणले होते की त्याला काही मुलगी पटणार नाही मग आ पण चांगला अभ्यास करून आपले स्वप्नच पूर्ण करू...

सप्तरंग प्रणयाचे

ग्रामपंचायतिच्या कौलारू शाळेत ग-म-भ-न शिकून आपल्या शिक्षणाची सुरूवात करणारी माझी मागची पिढी असो किंवा शासनाने ग्रँड दिलेल्या मुंबईतील मराठी माध्यमाच्या शाळेत अ-आ-इ-ई शिकून आपल्या शिक्षणाचा श्रीगणेशा करणारी माझी पिढी असो किंवा गलेलठ्ठ फी घेणार्‍या कॉन्व्हेन्ट...

error: नका ना दाजी असं छळू!!