मनात हजारो विचार आले की, जर मी माझ्या स्त्री रूपात बाल्कनीचा दरवाजा उघडला असता, तर माझे काय झाले असते? तेवढ्यात फोनच्या आवाजाने माझी तंद्री तुटली. तो त्याच व्यक्तीचा फोन होता, जो मला भेटायला येणार होता.
मी उचलला आणि त्याने मला सांगितले की कॉलनीच्या गेटवरील वॉचमन त्याला आत येऊ देत नाहिये. त्याने लगेच वॉचमनला फोन दिला आणि मी त्याला आत सोडायला सांगितले.
तो आता आत येत होता. मी लगेच कॉल कट केला आणि बेडवर फोन ठेऊन मी घाईघाईने ड्रेसिंग टेबल जवळ गेलो. मग ड्रेसिंग टेबलवरील एक दागिन्यांचा बॉक्स उघडला, ज्यात लहान लहान घुंगरू असलेले चांदीचे पैंजण होते. मी त्यांना पटकन माझ्या दोन्ही पायात घातले.
“इश्श्य!! आता वेळ नाहिये तो येतच असेल.” असे म्हणून लाजलो.
कॉलनीच्या गेटपासून माझ्या दुसर्या मजल्यावरील फ्लॅटपर्यंत पायर्या चढून यायला पाच मिनिटे लागतात, तरीही मी घाई करत होतो.
आता माझ्या सौंदर्यात काही कमी तर नाही ना, याची मला खात्री करून घ्यायची होती. मी आरशासमोर उभं राहून स्वतःला व्यवस्थित न्याहाळलं आणि मला काहीतरी आठवलं.
मग मी ड्रेसिंग टेबल समोर ठेवलेला दुसरा दागिन्यांचा बॉक्स उघडला आणि त्यातून एक सोन्याचे नेकलेस काढले. दोन महिन्यांपूर्वी जेव्हा आम्ही पहिल्यांदा आणि शेवटचे भेटलो होतो, तेव्हा त्याने मला परत फ्लॅटवर सोडताना माझ्या गळ्यात घातले होते.
मी एक क्षणही वाया न घालता त्याला बाहेर काढले आणि माझ्या गळ्यात घातले. माझ्या गोर्या गळ्यात ते नाजूक नेकलेस शोभून दिसत होते.
तेवढ्यात माझ्या दारावरची बेल वाजली. शेवटी सकाळपासून मी ज्या व्यक्तीची वाट पाहत होतो आणि ज्याच्यासाठी मी शिखा बनून तयार झालो होतो, ती व्यक्ति या दारावर उभी होती.
सकाळपासून मी एका अभिसारिकेसारखा नटत होतो, जी आपल्या प्रियकराच्या भेटीसाठी आतुर आहे आणि आज त्याची भेट घेऊन त्याच्यासोबत रत होण्याची इच्छा आपल्या मनात बाळगून आहे.
त्याच्या आणि माझ्यामध्ये आता फक्त एक दार उरलं होतं. या भेटीच्या सुंदर तळमळीचा अंत जवळ आला होता.
माझ्या चेहर्यावर हलके हसू उमटले. हे स्मित सांगत होते की, पाच मिनिटांपूर्वी मी बाल्कनीचा दरवाजा उघडण्याच्या चुकीमुळे किती घाबरलो होतो. आता ती अस्वस्थता नाहीशी झाली आणि पुन्हा माझ्या स्त्रीत्वाचा आनंद घेऊ लागलो.
दारावरील बेलचा आवाज ऐकताच मी आरशात माझी एक झलक पाहिली. मेकअप, टिकली, लिपस्टिक, काजळ, झुमके, केस, साडी, बांगड्या आणि गळ्यातील नेकलेस, सगळं अगदी परिपूर्ण होतं.
तेवढ्यात माझं लक्ष ड्रेसिंग टेबलवरील लेडीज परफ्युमकडे गेले. मी लगेच तो उचलून आपल्या अंगावर मारला आणि आरशात माझं शेवटच रूप पाहून हसत हसत मी दार उघडण्यासाठी ड्रॉईंग रूमच्या दिशेने निघालो.
त्याला भेटण्यासाठी माझ्या चेहर्यावर हसू उमटले होते. माझ्या चालण्यात मादकता आली होती. साडीत छोटी पावले पुढे टाकत असताना माझी नाजूक कंबर लचकत होती आणि माझ्या रूंद नितंबाचे मोठे गोळे हलत होते.
मला असे माझी कंबर लचकवत आणि माझे गरगरीत नितंब मटकावत कोणी मागून पहिले असते तर नक्कीच तो मला आपल्या मिठीत घेण्यासाठी उतावळा झाला असता आणि तोंडातून लाळ गाळत माझ्या मागे मागे आला असता.
माझ्या हातातील बांगड्यांची किणकिण आणि पायातील पैंजणाची छमछम मला चालताना मंत्रमुग्ध करत होती. प्रत्यक्षात हे शरीर शेखरचे होते, पण आता या शरीरावर त्याचा अधिकार राहिलेला नव्हता आणि मनातही त्याच्यासाठी जागा शिल्लक नव्हती. मी आता शिखा होतो, फक्त शिखा!
दारापाशी पोहोचताच मी एक मोठा श्वास घेतला आणि मग डोळे खाली करून हसतमुखाने दरवाजा उघडला.
दार उघडताच मी डोळे मोठे करून समोर पाहिले, माझे डोळे पाणावले, माझे पाय थरथरू लागले आणि हृदयाचे ठोके वेगाने वाढू लागले. दर उघडताच जणू मला विजेचा धक्काच बसला.
मी माझा उजवा हात दरवाजा उघडण्यासाठी हॅण्डलवर ठेवलेला होता, तो मागे खेचला आणि डाव्या हातात पकडलेला पदराचा कोपरा आपल्या तोंडाजवळ आणून दोन्ही हाताने तोंड झाकले त्याच्याकडे बघायला लागलो.
एक उंचापुरा गोरापान पुरूष दारात उभा होता. त्याने जीन्स आणि टी-शर्ट घातलेला होता. त्याच्या टी-शर्टच्या बाहीतून दिसणारे त्याचे मजबूत हात आणि त्याची भारदस्त छाती त्याच्या पुरूषत्वाची ओळख करून देत होते.
तो दारात आपल्या गुडघ्यावर बसलेला होता आणि दार उघडताच त्याने आपल्या दोन्ही हातांनी एक लाल गुलाब पकडून माझ्या दिशेने समोर केले. त्याची हीच कृती पाहून मला लाजल्यासारखे झाले.
मी लाजून त्याच्या हातातून गुलाब घेतला आणि तो गुडघ्यावरून उठून उभा राहिला. मी लाजून मागे झालो आणि तो दार मागे लोटून माझ्या आणखी जवळ आला.
क्षणाक्षणाला माझे श्वास वाढत होते. त्याने एका हाताने माझी हनुवटी वर करून माझा चेहरा त्याच्या चेहर्याकडे वळवला आणि दुसरा हात माझ्या नाजूक कंबरेवर ठेवून मला जवळ ओढू लागला.
मी ज्या क्षणाची वाट पाहत होतो, तो आता आला होता. मी मान समोर करून माझे ओठ त्याच्या ओठांवर टेकवले आणि तो माझे ओठ चोखायला लागला.
माझे हात त्याच्या पाठीवरून फिरत होते. तर त्याचा एक हात माझ्या छातीवरील उभार आणि दुसरा हात माझ्या नितंबाचे गोळे दाबायला लागला. आम्हा दोघांनाही आपल्यावर कुठलाच संयम नव्हता.
पण मला हे इतक्यात पुढे जायचे नव्हते. चुंबन तोडत मी त्याला दोन्ही हाताने मागे केलं आणि त्याचा हात पकडून बेडवर नेऊन बसवले. त्याने मला डोळ्यांनी इशारा करून विचारले, “काय झालं?”
मी त्याला म्हणालो, “जरा थांब, एवढी कसली घाई?”
मग मी ग्लासात त्याच्यासाठी पाणी आणले. पण चालताना माझी लचकणारी माझी कंबर आणि हलणारे माझे नितंब, मला त्याला दाखवायचे होते.
त्याच्या हातात ग्लास देताना मी त्याच्यापुढे झुकलो आणि त्याच्या डोळ्यांत पाहत माझ्या पदराने माझे स्तन झाकून घेतले. असे करताना मी त्याचे लक्ष माझ्या स्तनांकडे खेचले होते.
पाणी पिल्यावर त्याने ग्लास बेडच्या जवळ खाली जमिनीवर ठेवला. मी त्याच्या समोर जाऊन उभा राहिलो आणि स्वतःभोवती गोल फिरून त्याला दाखवले की, मी सकाळपासून त्याच्यासाठी किती नटलो होतो.
त्याच्या चेहर्यावरील स्मित पाहून मला कळले, तो खुश झाला आहे. त्याने माझा हात पकडून जवळ ओढलं आणि आपल्या मांडीवर बसवलं. पहिल्यांदाच मी कुठल्या पुरूषाच्या मांडीवर बसलो होतो, तेही साडी नेसून!
साडीवरूनही मला त्याच्या पॅन्टमधील फुगवटा स्पष्ट जाणवत होता. त्या फुगवट्याच्या आकारावरून, मी त्याला मोहित करण्यात यशस्वी झालो, याचे मला समाधान झाले. त्याने आपल्या हाताचे एक बोट माझ्या गालावून फिरवले आणि मग त्याच बोटाने माझी हनुवटी पकडून म्हणाला, “शिखा, आय लव यु.”
तो आल्यापासून आम्ही काहीही बोललो नव्हतो. सगळं काही मूकपणे चालले होते. रूममध्ये फक्त माझ्या बांगड्यांचा आणि पैंजणचा आवाज होता. पण आता त्याच्या आवाजाने माझे मन आनंदाने भरले. मी त्याला मिठी मारली आणि म्हणालो, “आय लव यु, जय.”
(क्रमशः)