मी माझ्या गोड आठवणीत हरवलो होतो. तेवढ्यात फोनची रिंग वाजली आणि माझी तंद्री तुटली. बऱ्याच दिवसांनी आईने फोन केला होता.
“हॅल्लो, आई, बोल कशी आहेस?”
“हॅल्लो, बाळा, लवकर घरी ये.”
“लवकर? का? काय झालं आई?”
“काय झालं ते सोड, तू फक्त लवकर घरी ये.”
“अग, काय झालं ते तरी सांग?” माझी चिंता आणखी वाढली. “तुला बरं वाटत नाहिये का?”
“आता प्रश्न विचारण्यात वेळ वाया घालू नकोस, किती वाजेपर्यंत येतो ते सांग!”
“मी आता बाहेर आहे. मी फ्लॅटवर जातो आणि सगळं आवरून निघतो. खूप इमर्जन्सी असेल तर लगेच येतो.”
“ठीक आहे, फ्लॅटवर जा आणि चांगले कपडे घाल. आणि हो, तुला चांगले दिसतील असेच कपडे घालून ये, कळलं?”
“आता मला चांगले दिसतील म्हणजे कोणते कपडे घालू?” मी हसत म्हणालो, “मी शेरवानी घालून येऊ का?”
“अरे, कोणाच्या लग्नाला जाताना मी नवरी बनून जाते का? मी छान साडी नेसते. तसं तूही काही घालून ये.”
मी आधीच साडी नेसण्याच्या विचारात हरवून गेलो होतो. त्यात आईच्या वाक्याने आगीत तुपाचे काम केले आणि मी नकळत पटकन उत्तर दिले, “असं म्हणते, तर मी पण साडी नेसून येतो!”
मी फोनचा स्पीकर तोंडाला लावून हळू आवाजात बोलत होतो जेणे करून कॉफी शॉपमध्ये कोणालाही ऐकू येणार नाही.
“अग, पण माझ्याकडे एकही साडी नाही. मी घरी आल्यावर वहिनीची साडी नेसली तर चालेल का?” मी निरागसपणे हसत आईला म्हणालो.
“फालतू काही बोलू नकोस! कुठला तरी चांगला ड्रेस घाल आणि ये.”
“काय! ड्रेस? अग आई, माझ्याकडे तो सुद्धा नाही.” मी आईची आणखी मस्करी करत म्हणालो, “हा, माझ्या घराशेजारी एक मुलगी राहते, तिच्याकडून उसना घेतो आणि लगेच घालून येतो.”
“मूर्खा! ते काय म्हणतात? कोट की ब्लेझर? ते म्हणतेय मी! आता मस्करी पुरे! लवकर तिथून निघ!”
“हाऽऽ हाऽऽ हाऽऽ! हो ग आई, आहे माझ्याकडे! मी लगेच कपडे बदलून निघतो.” मी हसत म्हणालो.
“एक मिनिट ऐक, थोडी दाढी पण ठेव. क्लीन शेव्ह करून येऊ नकोस, मुलगी वाटतो.”
“अरे देवा! अग, मी तर ते कालच केलं. मग मी एक काम करतो, साडी नेसूनच येतो म्हणजे पूर्ण मुलीसारखा दिसेल!”
मी क्लीन शेव्ह केलेले नव्हते. फक्त आईला चिडवण्यासाठी मी हे बोललो.
“मेल्या, फोन ठेव आणि निघ!”
आईने रागारागात फोन कट केला.
गेला तासभर मी कॉफी शॉपमध्ये बसून माझ्या क्रॉस ड्रेसिंगच्या भूतकाळातील आठवणींमध्ये रमलो होतो. त्या आठवणींचा परीणाम माझ्या लिंगावर झाला होता आणि उत्तेजनेने ते कडक झाले होते.
त्यात आईशी झालेल्या या संवादामुळे ते आणखी ताठर आणि अस्वस्थ झाले होते. साधारण पाच-दहा मिनिटे मी खुर्चीवर बसून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि मग कॉफीचे बिल भरून फ्लॅटच्या दिशेने निघालो.
क्रॉस ड्रेसिंगच्या त्या आठवणी आणि आईसोबतचा संवाद वारंवार माझ्या डोळ्यांसमोर येत होता. आता मी तयार होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो आणि दाढी करायला आरशात बघितले तर मला आईने सांगितलेली गोष्ट आठवली, ‘क्लीन शेव्ह करून येऊ नकोस, मुलगी दिसतो’ आणि पुन्हा माझी अस्वस्थता वाढू लागली.
गेल्या काही दिवसांपासून मला साडी नेसायची इच्छा होत होती. मेकअप करून मला एकदा नटायचे होते. पण आता ते शक्य नव्हते!
एक म्हणजे, माझ्याकडे नेसायला कुठलीच साडी शिल्लक नव्हती आणि दुसरे म्हणजे, मला करायचेही नव्हते.
काहीही झाले तरी मला आता मला पुरूषच बनून राहायचं आहे. मी कधीच साडी नेसणार नाही आणि कधी इच्छा झाली तर फक्त माझ्या विचारात मी स्वतः स्त्री असल्याची कल्पना करेन, असे मी ठाम ठरवले होते.
गेल्या सहा महिन्यांपासून मी साडी नेसून नटलो नव्हतो, त्यामुळे मी या स्त्री सुखापासून वंचित होतो. पण आता त्या आठवणी आणि आईसोबतच्या बोलण्यामुळे वाढलेली अस्वस्थता शमावणे आवश्यक होते.
मी माझ्या घरापासून एका तासाच्या अंतरावर माझ्या स्वत:च्या फ्लॅटमध्ये राहून वर्क फ्रॉम होम करत होतो. दहा-पंधरा दिवसातून एकदा मी घरी जात असे.
घरी जायच्या दिवशी, जेव्हा मला स्त्री बनण्याची अस्वस्थता व्हायची, तेव्हा मी डोळे मिटून अंथरुणावर पडायचो आणि एखाद्या तरुण मुलीप्रमाणे स्वतःच्या शरीराशी खेळून माझी अस्वस्थता शांत करायचो जेणे करून मी माझ्या कुटुंबासमोर सामान्य व्यवहार करू शकेल.
असे फक्त एक-दोनदाच घडले, असे नव्हते. सहा महिन्यांपूर्वी जेव्हा मी क्रॉस ड्रेसिंग करत होतो, तेव्हा माझ्यातील स्त्री माझ्या शरीराचा पूर्ण ताबा घ्यायची.
तेव्हा मला नटायला, खरेदी करायला, घरातील कामे करायला आणि स्वयंपाक करायला आवडायचे. त्या वेळी स्वतःच्या शरीराशी खेळायला, मला मुळीच आवडायचे नाही.
पण जेव्हा मी क्रॉस ड्रेसिंग सोडले, तेव्हा मला त्याचे महत्त्व कळले. मला दररोज माझ्या स्त्रीत्वाची जाणीव झाल्यासारखे व्हायचे. म्हणून या काळात कधी घरी जावं लागलं किंवा क्रॉस ड्रेसिंग करायची इच्छा झाली, तेव्हा मी स्वतःला स्त्री समजून डोळे मिटून स्वतःच्या अंगाशी खेळायचो.
आजही तीच अस्वस्थता जाणवत होती. पण ही नेहमीपेक्षा वेगळी होते. मी आरशासमोर उभा होतो आणि आईचे शब्द वारंवार मनात येत होते की, क्लीन शेव्ह केली की मुलगी दिसतो.
माझ्या मनात विचार आला की, जर मला साडी नेसता येत नसेल तर किमान माझा मुलीसारखा चेहरा बघून तरी माझी अस्वस्थता शांत करता येईल.
मी माझ्या आईला आधीच सांगितले होते की, मी कालच क्लीन शेव्ह केले आहे. त्यामुळे आता फारसा फरक पडणार नव्हता. मी पटकन तोंडाला फोम लावला आणि रेझर उचलून चेहऱ्यावर फिरवला.
तशी माझी दाढीही फारशी दाट नाही. मिशाही विरळ आहेत. माझे दाढी आणि मिशांचे केस खूप मऊ आहेत. त्यामुळे मी बरेचदा क्लीन शेव्ह करायचे टाळतो. त्याचे कारणही तसेच आहे.
जेव्हा मी क्लीन शेव्ह करतो, तेव्हा गाल अगदीच गुळगुळीत होतात. इतके मऊ होतात की त्यावर कधी दाढी-मिशीचे केस होते, असे जाणवतच नाही. त्यामुळे माझा चेहरा क्लीन शेव्ह केलेल्या मुलाच्या जागी क्लीन शेव्ह केलेल्या मुलीसारखा दिसतो.
(क्रमशः)