आज तब्बल सहा महिन्यांनी मी क्लीन शेव्ह केले. मी शेवटच्या वेळी असे केले होते, तेव्हा मला अंगावर एक सुंदर साडी नेसायची होती. आता या अवस्थेत मला अंगावर साडीची कमतरता जाणवली आणि मी निराश झालो.
पण हे नैराश्य फार काळ टिकलं नाही. स्वतःला क्लीन शेव्हमध्ये आरशात पाहत आपसूक माझी दोन्ही हातांची बोटं माझ्या छातिच्या निप्पल्सवर गेली आणि मी स्त्रियांप्रमाणे माझ्या शरीराशी खेळून माझ्यातील स्त्रीला शांत करू लागलो.
पण तेवढ्यात मला काहीतरी चुकल्यासारखे जाणवले. मी कंगव्याने माझे केस कपाळावर आणले आणि आरशात पाहिले. आता मी एका पिक्सी-हेअरकट केलेल्या बारीक केसांच्या मुलीसारखा दिसत होतो.
पुन्हा मी माझे डोळे मिटले आणि माझ्या शरीराशी खेळायला लागलो. मी स्वतःला एका अशा कल्पना रम्य जगात घेऊन गेलो होतो, जिथे मी एक परिपूर्ण सुंदर स्त्री होतो, जी स्वतःच्या स्तनांशी खेळत होती.
काही वेळेनंतर मला माझ्या अंडरवेअरमध्ये ओलावा जाणवला. माझ्या शरीरातील स्त्री तृप्त झाली होती आणि माझ्या स्त्रीत्वाला परम सुख प्राप्त झाले होते.
मग मी पटकन आंघोळ केली आणि फॉर्मल ब्लॅक शूजसह स्काय ब्लू डेनिम, ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लॅक ब्लेझर घातले. जेव्हा मी स्वतःला आरशात पाहिले, तेव्हा मी बारीक दिसत होतो आणि मला कळून चुकले की, माझी आई बरोबर होती. या पुरूषी पोशाखातही माझा चेहरा मुलीसारखाच दिसत होता.
ब्लेझर आणि मॅचिंग स्किन टाईट डेनिम्स घातल्यामुळे मी स्लिम दिसत होतोच, पण क्लीन शेव्हमुळे माझा आत्मविश्वास कमी झाला होता. आता मला पश्चाताप होऊ लागला की, मी क्लीन शेव्ह का केली?
गेल्या सहा महिन्यांत मी वजन फार कमी झाले होते. त्यातही जेमतेम साडे पाच फूट उंची आणि अठ्ठाविसची कंबर, असे माझे सडपातळ शरीर कुठल्या मुलीच्या शरीरापेक्षा कमी नव्हते.
क्षणभर उभं राहून विचार करू लागलो की, कुठेतरी लग्नाला नक्की जावं लागले तर अशा अवस्थेत मुलींसमोर मी खूप विचित्र दिसेल. तेव्हा मी ठरवले की, माझी आई कितीही म्हणाली तरी मी कॅज्युअल कपड्या मध्येच जाईल, म्हणजे किमान माझ्यात एक पुरूषी आत्मविश्वास तरी असेल.
मी पटकन अंगावरचे कपडे काढले आणि एक सैल कार्गो पॅन्ट आणि लेदर जॅकेटसोबत एक स्लीव्हलेस टी-शर्ट घातला. या सैल कपड्यांमध्ये मला थोडं चांगलं वाटू लागलं. मग वुडलँड ट्रेकिंग शूज घातल्यावर माझी उंचीही दोन इंचांनी वाढली.
मी तयार झालो. मग माझी बाईक काढली आणि माझ्या सर्व आठवणी मागे टाकून घराकडे निघालो.
मी आत्मविश्वासाने घराकडे निघालोपण कुठेतरी एक गोष्ट मनात घोळत होती, ती म्हणजे आज आईचे लक्ष नसले तरी माझी वहिनी नक्कीच, माझा गुळगुळीत चेहरा पाहून, मला ‘मुलगी’ म्हणून माझे पाय ओढणार आहे.
मी माझ्या वहिनीला आत्तापर्यंत फक्त एकदाच क्लीन शेव्हमध्ये सामोरे गेले होतो, ते सुद्धा जेव्हा मी क्रॉस ड्रेसिंग करत नव्हतो.
सहा वर्षांपूर्वीची ती घटना मला आजही आठवते. माझ्या मिशांचे केस लांब वाढले होते आणि सारखे माझ्या ओठांवर येत होते, म्हणून मी कंटाळून सलूनमध्ये जाऊन क्लीन शेव्ह करून घरी आलो होतो.
मी घरी आलो, तेव्हा वहिनी गच्चीवर कपडे सुकवत होती आणि माझा दीड वर्षाचा पुतण्या खाली रडत होता. मी त्याला उचलले आणि वहिनीकडे देण्यासाठी गच्चीवर गेलो.
मी त्याला बोबड्या भाषेत गप्प करत होतो. ते पाहून वहिनी मोठ्याने हसायला लागली आणि म्हणाली, “तू आता फक्त मुलींसारखा दिसत नाहीस तर मुलींसारखा बोलतपण आहेस.”
हो, तेही खरंच होते. माझा आवाज सुरूवातीपासूनच थोडा कोमल होता. तो मुलांसारखा कठोर किंवा मुलींसारखा मृदू नव्हता.
या आधीही अनेकदा फोनवर बोलताना लोक मला मुलगी समजायचे. पण मग कालांतराने माझा आवाज थोडा जड झाला. फक्त इतकाच जड की तो आता मुलींच्या आवाजासारखा वाटत नव्हता.
मला माझा आवाज कधीच आवडला नाही. त्या दिवशी मी माझ्या पुतण्याला बोबड्या आवाजात खेळवत होतो, “मेला लाजा बेटा… मेला शोना… मेला विशू…” त्यामुळेच माझ्या वहिनीला मी मुलगी वाटलो.
त्या वेळी वहिनीचे म्हणणे ऐकून मी लाजेने गप्प राहिलो. वहिनीनी त्याला मिठीत घेत शांत केलं आणि मला उद्देशून म्हणाली, “ओले… ओले… बेटा… आत्याकडे बघ… किती सुंदर दिसतेय…” आणि जोरात हसायला लागली.
मी चिडून तिच्याकडे पाहिले तर ती मला म्हणाली, “अरे एवढा काय चिडतोस? खरं सांगते, तू मुलींचे कपडे घातलेस तर मुलीसारखाच सुंदर दिसशील. बाई गं! काय तू गोड दिसशील सांगू!” आणि पुन्हा जोरजोरात हसायला लागली.
त्या दिवशी वहिनीने मला क्लीन शेव्हमुळे खूप छळले होते. पण ती पहिलीच वेळ नव्हती की कोणी माझी ‘मुलगी’ म्हणून माझी छेड काढली होती.
त्याआधीही अनेक वेळा लोकांनी मला मुलगी म्हटले होते. पण ते नेहमी माझ्या पाठीमागे कुजबुजत असत. वहिनी पहिलीच व्यक्ती होती, जी माझ्या तोंडावर मला मुलगी म्हणाली होती. त्यामुळे मला तिचा राग आला होता.
गेल्या चार वर्षांत मी माझ्या व्यक्तिमत्त्वात इतका बदल केला होता की मला कोणी ‘मुलगी’ म्हणत नव्हते. सगळ्यांच्या नजरेत मी एक देखणा ‘चॉकलेट बॉय’ झालो होतो. पण चार वर्षांपूर्वी क्वचितच एकदा दिवस असा जायचा की, ज्या दिवशी कोणी तरी मला ‘मुलगी’ म्हणून माझ्या मागे कुजबुजताना ऐकू आले नाही.
याला कारणही मीच होतो. माझा चेहरा अगदी गोरा आणि गुळगुळीत होता. माझे डोळे इतके काळेभोर होते की अनेक वेळा लोकांना मी डोळ्यांत काजळ घातले आहे, असे वाटायचे आणि यात भरीस भर म्हणजे मी माझे केस खांद्यापर्यंत लांब वाढविले होते!
(क्रमशः)