मी सकाळपासून तिसऱ्यांदा गळलो होतो आणि या वेळी स्खलन खूप तीव्र होते. त्यामुळेच माझे वृषण दुखत होते.
मी अंडरवेअर न घालता तशीच पॅन्ट घालू शकत नव्हतो. तेवढ्यात मला वहिनीची आठवण झाली. तिने थोड्या वेळापूर्वीच मला ड्रॉवरमधून आपली एक ब्रा पॅन्टी घ्यायला सांगितली होती आणि मग स्वतःहून एक जोड माझ्या हातात आणून दिला होता.
माझ्या मनात विचार आला, जर मी ती पॅन्टी घातली तर मला आराम मिळेल. तसेही तिने ती मलाच घालायला दिली होती.
पण मी ती घातली तर ती माझ्याबद्दल काय विचार करेल? त्यापेक्षा मी ड्रॉवरमधून दुसरी पॅन्टी घेतली तर? वहिनीकडे ड्रॉवरमध्ये खूप ब्रा पॅन्टी आहेत. मी त्यातील एक चोरली तर तिला कळणारही नाही.
पण नको! ती माझ्यावर इतका विश्वास करते, तिची काही वस्तू चोरायला नको. तिने दिलेली जोडच मी घालायला हवी आणि तिला नंतर काहीतरी कारण सांगेल.
मी त्या अर्धनग्न अवस्थेत बेडरूममध्ये गेलो आणि बेडवरील पॅन्टी उचलली आणि लगेच घातली. पण पॅन्टी घातल्यावर मला थोडे विचित्र वाटायला लागले.
खूप वर्षांपूर्वी वहिनीला आपल्या एका मैत्रिणीसोबत बोलताना, मी लपून ऐकले होते की, अग डिझाईनर ठीक आहे, पण ब्रा पॅन्टी जोडीतच असायला हवी. एक घातले आणि एक आणि एक नाही, असे नको!
आता पॅन्टी घातल्यावर मला ती ब्रा घालायची होती. मी लगेच टी-शर्टची गाठ सोडून तो काढला आणि ती ब्रा घातली. मी आरशात पाहिले. मी इतक्या महिन्यांनी ब्रा पॅन्टीवर आरशासमोर उभा होतो. अजूनही माझ्या कपाळावर टिकली आणि कानात झुमके होते.
मी स्वतःला पाहून एक फ्लाईंग किस दिले आणि मग पुन्हा आपली पॅन्ट आणि टी-शर्ट घालून तयार झालो. मग कपाळावरील टिकली काढून आरशाला चिटकवली आणि कानातून झुमके काढून टेबलवर ठेवले.
मग मी वहिनीच्या ड्रॉवरमध्ये एक प्लास्टिकची पिशवी शोधली आणि मग माझी अंडरवेअर पिळून त्या पिशवीत टाकली आणि ती पिशवी माझ्या पॅन्टच्या खिशात ठेवली.
वहिनी काही मिनिटात येणार होती. मी आता साडी व्यवस्थित घडी मारून बेडवर ठेवली आणि त्यावर ब्लाउज आणि परकर घडी करून ठेवला. मग आनंदी चेहऱ्याने वहिनीची वाट पाहू लागलो.
वहिनी आल्यावर मी आनंदाने तिला मिठी मारली. मला खुश पाहून तिने विचारलं, “आता बरं वाटतेय ना?”
मी मान हलवून हो म्हटले.
मग तिने बेडवर घडी ठेवलेली साडी पाहिली आणि म्हणाली, “अरे व्वा! तुला छान घडीपण करता येते.”
मग ती बेडवर बसली आणि मला आपल्या बाजूला बसवून म्हणाली, “आता सांग, का रडत होतास?”
मी तिला म्हणालो, “आता नको, नंतर.”
“ठीक आहे जेवण झाल्यावर बोलू.” असे बोलून ती जेवणाची तयारी करायला स्वयंपाक घराकडे गेली.
आतमध्ये ब्रा पॅन्टी घातल्याने मला गोड अनुभव होत होता.
वहिनीने माझ्या आवडीचे जेवण केले होते, खीर आणि पुरी! जेवणानंतर आई आपल्या रूममध्ये गेली आणि वहिनी स्वयंपाक घर आवरत होती. या वेळेत मी हॉलमध्ये टीव्ही पाहत सोफ्यावर होतो.
गेल्या काही वर्षांपासून आईचे गुडघे दुखतात. त्यामुळे ती रात्री गोळ्या घेऊन झोपते आणि सकाळीच उठते. मी रात्री वहिनीला सगळं सांगायचं ठरवलं होतं. त्यामुळे वहिनी सर्व आवरून आपल्या बेडरूममध्ये गेली, तेव्हा काही वेळाने मी तिच्या बेडरूममध्ये शिरलो.
वहिनी बेडवर एका बाजूने खाली पाय करून फोन पाहत बसलेली होती. तिने अंगावर एक गुलाबी नाईटी घातलेली होती, जी तिच्या गुडघ्यापर्यंत लांब होती. या पोझमध्ये ती खूप मादक दिसत होती.
मला पाहताच तिने हात पसरून जवळ येण्याचा इशारा केलापण मी सरळ तिच्या पायाजवळ जाऊन खाली जमिनीवर बसलो.
“काय झालं, खाली का बसला, ये वर बस.”
“वहिनी, मला तुला काही सांगायचं आहे.”
“अरे, मग वर बस ना.”
“नाही, मी इथेच ठीक आहे.”
“आता तुला वर बसायला माझी शपथ द्यावी लागेल का?”
मी नाही म्हणत होतो. तरीही तिने माझा उचलून मला बेडवर आपल्या शेजारी बसवले आणि मी तिचा हात पकडून तिला माझ्याबद्दल सर्व काही सांगायला सुरूवात केली. मी तिला अगदी सुरूवातीपासून म्हणजे लोक मला मुलगी म्हणायचे इथपासून, सहा महिन्यांपूर्वी काय झालं, त्या कॉलनीतल्या मुलाबद्दल, श्रेयाबद्दल, जयबद्दल, मग आज सकाळपासून झालेल्या सर्व घटना आणि सध्या मी माझ्या कपड्यांच्या आत तिची ब्रा पॅन्टी घातली आहे, सगळे काही स्पष्ट स्पष्ट सांगितले.
घड्याळात रात्रीचे साडेबारा वाजले होते. गेल्या दोन अडीच तासापासून मी न थांबता बडबडत होतो आणि वहिनी ऐकत होती. मी वहिनीच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिचे डोळे पाणावले होते. मनातील सर्व काही तिच्या पुढे ओकून, एकदाची माझी बडबड थांबली आणि रूममध्ये शांतता पसरली.
काही वेळाने वहिनीने हालचाल केली. तिने आपल्या दोन्ही हातानी माझा चेहरा पकडला आणि प्रेमाने म्हणाली, “म्हणजे तू शिखा आहेस? मी ज्या मुलीला जन्म द्यायचे स्वप्न पाहत होते, ती तू आहेस?”
“हो, वहिनी शिखा तुझंच प्रतिबिंब आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस. तुलाच लपून पाहत मी साडी नेसायला शिकलो. तुझ्यासारखं सुंदर दिसायचं म्हणून, मी काय नाही, ते केलं.”
वहिनीने मला मिठी मारली. माझं डोकं तिच्या छातीवर दाबले गेले होते आणि ती माझ्या केसात हात फिरवत होती.
काही वेळाने ती उठली आणि मला उभं राहायला सांगितलं. मीही तिची आज्ञा मानली आणि गुपचूपपणे उभा राहलो.
मग ती माझे कपडे काढायला लागली.
“वहिनी, काय करतेयस?” मी विचारले.
ती माझ्या ओठांवर बोट ठेवून म्हणाली, “मी माझ्या मुलीला, माझ्या शिखाला, तयार करत आहे.”
(क्रमशः)