दोघा बहिण भावाने एकमेकांची समजूत घातली होती आणि मला आयुष्यातून ब्लॉक केले होते. पण इथे माझी समजूत घालायला कोणीच नव्हते किंवा मी कोणाला याबद्दल सांगू शकणारही नव्हतो.
शेखर श्रेयावर प्रेम करत होता तर शिखा जयवर प्रेम करत होती. दोघे आपापल्या परीने निस्वार्थ प्रेम करत होते. पण दोघे एकाच शरीरात होते. कदाचित दोघे वेगवेगळ्या शरीरात असते तर दोघांचेही जीवन किती सुखी असते.
पण आता माझ्या शरीराचा पूर्ण ताबा माझ्यातील पुरूषाने घेतला होता. ज्याने रौद्र रूप धारण केलेले होते. तो शिखावर प्रचंड रागावला होता.
मी रागारागात उठलो आणि ओरबाडून अंगावरील कपडे काढू लागलो. या प्रयत्नात माझा ब्लाउज, परकर, ब्रा, पॅन्टी सर्व फाटले होते. हातातल्या बांगड्या एक एक करून काढायला वेळ नव्हता, म्हणून मी माझे दोन्ही हात ड्रेसिंग टेबलवर आपटले.
हातातल्या काचेच्या बांगड्या तुटल्या होत्या. हातालापण काच लागला होता आणि रक्त येत होते. पण आता मला त्याची परवा नव्हती. उरलेल्या पितळच्या बांगड्या काढताना मला खूप त्रास होत होता. जेव्हा त्या हातातून बाहेर आल्या, तेव्हा त्या चपल्या होत्या.
हातातून बांगड्या काढल्यावर ओरबाडून मी डोक्यातून विग आणि कानातील झुमके काढले आणि खाली फेकले. कधी काळी या विगची मी खूप काळजी घेत होतो, तोच विग मी आता खाली फेकून त्याला पायाने चिरडू लागलो.
मग माझी नजर माझ्या पैंजणावर गेली. मी खाली वाकून दोन्ही हातांनी एक एक करून दोन्ही पायातील पैंजण तोडून टाकली आणि लाथ मारून दूर लोटली.
मग माझी नजर माझ्या नखांवर पडली. लाल नेल पॅन्टने रंगवलेली नखे आता मला नकोशी वाटत होती. मी ड्रेसिंग टेबल जवळ गेलो आणि ड्रॉवरमधून नेल पॅन्ट रिमूव्हर काढून नखांना लावला. नखांचा रंग निघाल्यावर मी सरळ बाथरूममध्ये शिरलो.
बराच वेळ शॉवरखाली उभा राहल्यावर सर्व मेकअप निघून गेला होता. अंघोळीनंतर मी शॉवर बंद करून टॉवेल उचलला आणि सवयीप्रमाणे माझ्या छातीवर बांधला.
जेव्हा माझ्या लक्षात आले की मुलीसारखा टॉवेल बांधला आहे, तेव्हा मी तो लगेच काढून आपल्यापासून दूर फेकला आणि तसाच नग्न अवस्थेत बाथरूममधून बाहेर आलो.
बाथरूममधून बाहेर आल्यावर सर्वात पहिले माझी नजर आरशातील प्रतिबिंबावर गेली. माझा डावा गाल काळा-निळा झाला होता. आता मी पुरूष रूपात आरशासमोर होते, ज्याचे पुरूषत्व समोर लटकत होते. मी ड्रेसिंग टेबलवरील तेलाची बाटली उचलली आणि त्यातील तेलाचे काही थेंब सरळ आपल्या लिंगावर ओतले.
मग मी मागे जाऊन बेडवर लेटलो आणि माझ्या हातात माझे लिंग पकडून जोरजोरात हलवायाला लागलो. बाथरूममधून आल्याने माझे शरीर अजूनही ओले होते. मी आता बेडवर पडून जोरजोरात माझे लिंग हलवत होतो, जणू मला कोणाला दाखवून द्यायचे आहे की, बघा मी पुरूष आहे, एक मर्द आहे!
काही तासापूर्वी झालेल्या प्रसंगाने माझे लिंग मलूल पडले होते आणि इतके घाबरले होते प्रयत्न करूनही त्याच्यात कुठलीही हालचाल होत नव्हती. एकाकी मी एक नपुंसक असल्याची भावना माझ्या आली.
मी स्वतःचीच पुटपुटलो, “श्रेया बरोबर होती, खरंच मी छक्का आहे!”
काही वेळेपूर्वी मी ज्या शरीरावर अभिमान करत होतो, आता मला त्याच शरीराची किळस यायला लागली. डोक्यात राग अनावर होत होता, काय करावे काही सुचत नव्हते. मी बेडवर पडून रडायला लागलो.
आता माझा स्वतःवरील राग कमी झाला होता. माझ्या हातातून रक्त निघत होते. काही वेळेपूर्वी जेव्हा मी माझे लिंग जोराजोरात हलवले तेव्हा मी माझ्या हातावरील जखमांना नकळत छेडले होते. मी आता जखमांना मलम लावला आणि दोन्ही मनगटांवर पट्टी बांधली.
माझ्या रूममध्ये सर्व समान अस्तव्यस्त होते. मी एक बॅग उचलली आणि शिखाचे सर्व सामान त्यात भरायला लागलो.
सर्व कपडे, दागिने, लेडीज परफ्युम, मेकअपचे सामान त्यात भरल्यावर ती बॅग नेऊन दरवाजाजवळ ठेवली. मग मी वार्डरोबमधून पुरूषी कपडे काढून अंगावर घातले आणि घर आवरायला लागलो.
घर आवरल्यावर मला काहीतरी आठवले. मी बाथरूममध्ये लपवून ठेवलेल्या ब्रा, पॅन्टी, हेअर रिमूव्हर क्रीम, सुगंधी साबण, शाम्पू, गुलाबी टॉवेल आणि जे काही माझ्यात पुन्हा स्त्रीत्वाची भावना निर्माण करेल, ते सर्व समान घेऊन मी ड्रॉईंग रूममध्ये आलो आणि त्या बॅगेत टाकले.
मग मी तोंडाला रूमाल बांधला, जेणे करून माझ्या गालावरील जखम कोणाला दिसू नये. मग ती बॅग घेऊन बाहेर आलो. मग बाईकने दूर सूनसान ठिकाणी ती घेऊन गेलो. मग तिथे ती जाळून टाकली. ती पूर्ण जळेपर्यंत मी तिथेच उभा होतो. जणू मी शिखाची हत्या करून, तिचे मृत शरीर नष्ट करत होतो.
बॅग जळल्यावर मी बाईकवर येऊन बसलो आणि माझी नजर माझ्या गळ्यावर पडली. ते नेकलेस अजूनही माझ्या गळ्यात होते. हे तेच नेकलेस होते, जे त्याने मला पहिल्या भेटीनंतर दिले होते.
मी नेकलेस काढले आणि हातात घेऊन रडायला लागलो. मला ते दूर फेकायचे होते, पण माझे हात ते करायला तयार नव्हते.
त्या नेकलेसचे काय करावं कळत नव्हते. फेकायचे मन नव्हते आणि स्वतः जवळ ठेवू शकत नव्हतो. तेवढ्यात माझ्या डोळ्यांसमोर एकच चेहरा आला, तो म्हणजे माझी रूपाली वहिनी!
मी दुसऱ्या दिवशी आपले कपडे आणण्याच्या बहाण्याने घरी जायचे ठरवले. पण रूमालाने लपवलेल्या माझ्या चेहऱ्याची मला आठवण झाली. श्रेयाने माझ्या गालावर कित्येक जोरदार थप्पड लगावल्या होत्या.
घरी गेल्यावर माझ्या आधीच माझ्या काळ्या-निळ्या चेहऱ्याने मी काहीतरी कुकर्म करून आलोय, असे सांगितले असते. दोन-चार दिवसांनी आईचा फोन आला तेव्हा मी वहिनीला कपडे घेऊन पाठवायला सांगितले.
वहिनी आल्यावर सगळ्यात पहिले मी तिला मिठी मारली आणि ते नेकलेस तिच्या हातात टेकवले. तिच्या खोडकर स्वभावाप्रमाणे तिने मला विचारले, “कोणत्या खुशीत वहिनीवर एवढं प्रेम उतू चाललंय?”
मला तिच्या या प्रश्नाचे काहीच उत्तर द्यायचे नव्हते. मी फक्त शांततेने पुन्हा मिठी मारली आणि बराच वेळ तिच्या मांडीवर डोकं टेकवून पडून राहिलो.
वहिनी बराच वेळ माझ्या केसात हात फिरवत राहिली. मला कधी झोप आली कळले नाही. जेव्हा मी उठलो, तेव्हा ती गेलेली होती.
कॉलनीतील बहुसंख्य लोक अमराठी होते. त्या दिवशी श्रेया खूप रागात होती, ती मोठमोठ्याने ओरडत होती, माझ्या रूमधील सामान फेकत होती, तरीही कॉलनीतील कोणी याबद्दल काहीच बोलले नाही, याचे मला आश्चर्य वाटले.
सर्व परिस्थिती सुरळीत झाल्यावर मी चौकशी केली, तेव्हा मला कळले की, ज्या दिवशी ती घटना घडली, त्या दिवशी कॉलनीत चोऱ्या करणाऱ्या मुलाला लोकांनी पकडले होते.
श्रेया आली त्या वेळी सर्व लोक त्याला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. त्यामुळे माझ्या फ्लॅटमध्ये जी घटना घडली, त्याला फक्त मी, श्रेया आणि श्रेयाचा भाऊ तिघेच साक्षीदार होतो. माझ्याबद्दल कोणाला काही कळले नाही, हे ऐकून मला बरं वाटलं.
(क्रमशः)