माझ्या उजव्या हातात फोन होता आणि माझा डावा हात माझ्या अस्वस्थतेची साक्ष देत होता. मी भीतीने माझा डावा हात माझ्या छातीवर ठेवला होता आणि श्वासोच्छवासामुळे माझे स्तन वर खाली होत होते.
मी प्रचंड घाबरलो होतो. कधी मी माझ्या पदराशी खेळत होतो तर कधी केसांच्या बटा कानामागे करत होतो. एवढी अस्वस्थता होती की, मी काय करतोय, हे मलाच कळत नव्हते. शेवटी एकदाचा फोन वाजायचा थांबला आणि मी दीर्घ उसासा सोडला.
माझे पाय अजूनही थरथरत होते. मी कसाबसा बेडवर येऊन बसलो आणि आपल्या पदराने कपाळावरचा घाम पुसू लागलो.
मी फोन उचलला नाही म्हणून पुढच्याच क्षणी एसएमएस आला, ‘शेखर, फोन उचल. अर्जंट काम आहे.’
हे वाचून मी घाबरत माझ्या खालच्या ओठाचा कोपरा मी दातांमध्ये दाबला आणि माझ्या पदराशी खेळत विचारात पडलो. पण दुसर्याच क्षणी पुन्हा फोन वाजला. या वेळी मी तो उचलला.
“शेखर, तू काय करत होतास कधीपासून फोन करतेय. तू का उचलला नाहीस?”
फोनवर जी मुलगी बोलत होती ती दुसरी कोणी नसून माझी गर्लफ्रेंड श्रेया होती.
“अग, कामात व्यस्त होतो.” मोठ्या कष्टाने माझ्या घशातून थरथरत एवढेच शब्द बाहेर पडले.
माझे भीतीने थरथरणे, माझी अस्वस्थता, माझ्या हृदयाचे ठोके वाढणे, हे स्वाभाविक होते. शेवटी, कोणता मुलगा आपल्या प्रेयसीसोबत या रूपात, म्हणजे स्त्री बनून, बोलू इच्छितो.
कोणतीही मुलगी आपल्या प्रियकराला एका शक्तिशाली पुरूषाच्या रूपात बघण्याची कामना करते. त्याच्या पुरूषार्थावर ती गर्व करते. त्याच्यासोबत फिरताना त्याचे मजबूत दंड आणि भरीव छाती तिला सुरक्षित असल्याची अनुभूती देतात.
पण माझ्या हातातील बांगड्यांची किणकिण सांगत होती की, मी स्वतःला पुरूष म्हणवण्याच्या लायकीचा नाहिये. माझ्यातील पुरूषार्थ कधीच हरवला आहे. आता मला माझ्या पुरूषार्थावर नाही, तर माझ्या मादकतेवर गर्व आहे.
आता मी तिच्यासारखीच सुंदर स्त्री झालो आहे. त्यामुळे मी तिला संरक्षण देऊ शकत नाही तर आता माझ्या साडीच्या पदराने स्वतःचेच स्तन लपवण्याचे अयशस्वी प्रयत्न करत आहे.
“तू एवढा का घाबरत आहेस? तुझा आवाज का थरथरत आहे? शेखर, तू कुठे बाहेर आहेस का?
स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत मी म्हणालो, “नाही, नाही. ते…”
तेवढ्यात श्रेया म्हणाली, “हा आवाज कोणाचा आहे?”
मनातल्या मनात मी स्वतःलाच शिव्या घातल्या. फोनवर बोलताना केसांच्या बटांशी खेळण्याची मला काय गरज होती? हातात बांगड्या घातल्या आहेत, हे मी कसा विसरलो? माझी भीती आणखी वाढली.
“टीव्हीतून आवाज येत आहे.” मी थाप मारली.
“अरे, टीव्हीतून फक्त बांगड्यांचा आवाज येईल का? डायलॉग कुठे आहे? खरं सांग, कोणासोबत आहेस?
आता चुकूनही माझ्या बांगड्या वाजू नयेत म्हणून मी स्तब्ध झालो.
“अग, कोणासोबतच नाही. मी फ्लॅटमध्ये एकटाच आहे. काम करत होतो.”
“अच्छा, काय काम करत होतास?” श्रेया थोडी हसत म्हणाली.
“अग, ऑफिसचं काम आणखी दुसरं काय काम करणार?”
“मला वाटलं की तू तुझ्या त्या बांगड्यावाल्या मैत्रिणीबरोबर काम करत आहेस.” असे बोलून ती जोरजोरात हसायला लागली.
मी कोणत्या तरी मुलीशी सेक्स करत आहे, असा तिच्या बोलण्या मागचा हेतू होता.
“काहीही उलट सुलट बोलू नकोस.” मी नजर झुकवत हळू आवाजात म्हणालो.
माझे डोळे लाजेने खाली गेले होते. श्रेया विचार करत होती की, तिचा बॉयफ्रेंड कोणत्या तरी मुलीसोबत सेक्स करत आहे. पण तिला माहीत नव्हते की, खरं तर तो स्वतः साडी नेसून आरशासमोर बसून लाजत आहे.
शेवटी तिचा काय दोष होता? ती मला पुरूष समजत होती आणि साहजिकच, पुरूष फक्त स्त्रीसोबतच सेक्स करतात, अशी तिची समजूत होती. पण तिला कल्पना नव्हती की, तिच्या बॉयफ्रेंडला आता स्त्री बनण्याची आवड आहे आणि तो आता कुठल्या स्त्रीसोबत नाही, तर एका पुरूषासोबत लैंगिक संबंध ठेवण्याचे स्वप्न पाहत आहे.
मी तिला सांगू शकलो नाही की, मी साडी नेसलेली आहे आणि तो आवाज माझ्याच मनगटातील बांगड्यांचा आहे. आता मी कोणत्या मुलींशी लैंगिक संबंध ठेवणारा पुरूष नाही, तर तुझ्यासारखी मी सुद्धा एक स्त्री आहे.
“काय रे, नवी मैत्रीण मिळाली म्हणून मला विसरला वाटते?”
“श्रेया, मी शपथ घेऊन सांगतो, मी एकटा आहे. मला कोणीही मैत्रीण मिळाली नाही. तुझी शपथ.” भावना शून्य चेहर्याने मी म्हणालो.
मग आपल्या संपूर्ण शरीराकडे बघत मी मनात म्हणालो, “तुझ्याशिवाय मलाही कोणतीही मुलगी आजपर्यंत मला आवडली नाहिये. आणि आता तर कोणती मुलगी आवडण्याचा प्रश्नच येत नाही कारण आता मी पुरूष नाही, मी स्वतः एक मुलगी आहे.”
पहिले प्रेम हे खूप खास असते. श्रेयावर माझे पहिले प्रेम होते. त्या दिवशी माझ्या मनगटात बांगड्या, अंगावर साडी आणि पदराने मी मोठे स्तन झाकत असूनही, तो शेखरच होता, जो श्रेयाशी बोलत होता.
शिखाने माझ्या शरीराचा ताबा घेतला होता आणि शेखरला पूर्णपणे दाबून टाकले होते, तरीही श्रेयाच्या आवाजाने शेखर जागा झाला होता. क्षणभर आपलं रूप बघून मला वाटलं की, ही साडी, ब्लाउज, बांगड्या फेकून द्याव्यात आणि श्रेयाशी मनमोकळेपणाने बोलावं. पण ते सगळे आता शक्य नव्हतं. माझे हात बांगड्यांच्या बेड्यांत अडकले होते, जे सोडवणे आता शक्य नव्हते.
“मग त्या बांगड्या तू घातल्या आहेस का?” श्रेया हसत म्हणाली.
“हो! आणि साडी पण नेसली आहे.” मी हळू आवाजात म्हणालो.
“मग एक काम कर, लगेच व्हिडिओ कॉलवर ये. तुझ्या तोंडून आजपर्यंत शिखाच्या अनेक कथा ऐकल्या आहेत. आज मला तिला बघायचं आहे.”
(क्रमशः)