वहिनीच्या साडीचा पदर अनुभवण्यासाठी मी इतका आतुर झालो होतो की मनातल्या मनात मी रडायला लागलो. मी मनात म्हणालो, “अग वहिनी, मी तुला कसं सांगू की, मला कोणत्याही मुलीचा फोटो दाखवू नकोस, मला तुझ्या रूममध्ये घेऊन जा आणि तुझी ही गुलाबी साडी नेसवून मलाच मुलगी बनव.”
तेवढ्यात वहिनीने माझ्या जॅकेटच्या खिशात तो फोटो ठेवला आणि माझ्या कानात हळू आवाजात म्हणाली, “मला माहीत आहे, तुम्हाला आई आणि वहिनीसमोर लाज वाटते. फ्लॅटवर गेला की रात्रभर शांतपणे पहा.”
मी वहिनीच्या चेहर्याकडे बघितलं आणि तिच्या खोडसाळपणावर आणि निरागसपणावर मला हसू आले. वहिनीला वाटले की, मला तो फोटो एकट्यात पाहायचा आहे. जणू तिने माझे मन वाचले आहे, अशा आविर्भावात ती मला बोलली, याचे मला खरंच हसू आले.
मग माझ्याकडे दुर्लक्ष करत वहिनी उठून उभी राहिली आणि आईला म्हणाली, “आई, चला, सहा वाजले आहेत, पूजा करून घेऊ, मग जेवणही बनवावे लागेल.”
ती साडी आपल्या अंगावर नेसून पाहण्याची माझी उत्कंठा क्षणाक्षणाला वाढत होती. त्या साडीचा पदर माझ्या मांडीवर होता. ती साडी माझ्या शरीराच्या अगदी जवळ होती. तरीही मी तिला स्पर्श सुद्धा करू शकलो नाही, याचे मला वाईट वाटत होते.
वहिनीच्या या गुलाबी साडीत काय जादू होती, माहीत नाही! फक्त तिचा पदर माझ्या मांडीवर पडला होता आणि माझ्या लिंगात मला पहिल्यांदा इतका ताण जाणवला. कदाचित माझ्या लाडक्या वहिनीने ती आपल्या अंगावर नेसलेली होती, म्हणून मला त्या साडीचे इतके आकर्षण असावे.
कदाचित, वहिनीला माझ्या लिंगाचा ताण जाणवला असेल. त्यामुळे तिला वाटले की, फोटो पाहण्यासाठी मी उत्तेजित होत आहे. म्हणूनच ती माझ्या कानात म्हणाली की, ‘फ्लॅटवर जा आणि रात्रभर शांतपणे पहा’. पण हा ताण त्या फोटोमुळे नाही तर तिच्या साडीमुळे होता, हे तिला माहीत नव्हते.
क्षणभर मी विचार केला की, वहिनीला असं वाटलं, हे बरं झालं! आता बिनधास्तपणे मी तिच्याशी मला साडी नेसवण्याबद्दल बोलू शकेल आणि मी साडी नेसण्यात एवढा रस का घेतोय? अशी शंका तिला येणार नाही.
कारण ज्या मुलाचे लिंग फक्त मुलीचा फोटो पाहण्यासाठी ताठर होते, त्या मुलाला साडी नेसायला किंवा मुलगी व्हायला आवडते, याची कोणी कल्पनाही करू शकत नाही.
वहिनी गेल्याबरोबर आईही उठून निघून गेली. मग मी पण उठलो आणि पटकन बाथरूममध्ये शिरलो. लिंगाच्या तणावामुळे अंडरवेअर ओली झाली होती. मी पटकन माझी पॅन्ट आणि अंडरवेअर खाली सरकवली.
माझ्या लिंगाच्या टोकातून चिकट पाणी गळत होते. त्यामुळे अंडरवेअरचा बराचसा भाग ओला झाला होता. सर्वात आधी मी खाली बसून शांतपणे लघवी केली. गेल्या काही वर्षांत मला खाली बसून लघवी करण्याची जणू सवयच झाली होती.
मग मी हॅन्गरला टांगलेल्या टॉवेलने अंडरवेअरचा ओला भाग स्वच्छ केला आणि पॅन्ट व्यवस्थित करून बेसिनजवळ हात धुण्यासाठी गेलो. तेवढ्यात बेसिनवरील आरशावर माझी नजर पडली.
आरशावर चिकटवलेल्या लहान, मोठ्या, निरनिराळ्या आकाराच्या आणि रंगाच्या टिकल्या पाहून माझे डोळे पाणावले. आई मोठी लाल रंगाची टिकली लावते. त्यामुळे निःसंशयपणे या टिकल्या वहिनीच्या होत्या.
माझ्या हृदयाची धडधड आणि मनातील उत्साह वाढू लागला. तेवढ्यात मला एक लहान आकाराची लाल टिकली दिसली. जशी टिकली आज वहिनीने लावली होती, ती तशीच होती. मी पटकन ती आरशावरून काढली आणि माझ्या कपाळावर लावली.
“इश्श्य! वहिनीचं म्हणणं खरं आहे, क्लीन शेव्हमध्ये मी मुलीसारखाच दिसतो.” माझ्यातील शिखा म्हणाली, “बाई गं! नुसती एक टिकली लावली आणि माझा चेहरा एवढा खुलला!”
दुसर्या स्त्रीने वापरलेली एखादी वस्तू मी आजपर्यंत कधी घातली किंवा वापरली नाही. ही पहिलीच वेळ होती. या आधीही मी अनेक वेळा ‘सोळा शृंगार’ केला आहे, पण कधीच दुसर्या स्त्रीची वापरलेली कुठलीही वस्तू वापरली नाही.
काही मिनिटे असेच स्वतःला आरशात पाहिल्यानंतर मी माझ्या पाकीटामधून एक व्हिजिटिंग कार्ड काढले आणि कपाळावरची टिकली काढून त्यावर चिकटवली. मग मला मोह आवरला नाही. मी आरशावरून आणखी काही निरनिराळ्या टिकल्या काढून त्या कार्डावर चिकटवल्या आणि ते कार्ड पाकीटाच्या गुप्त खिशात ठेवले.
मग मी तोंड स्वच्छ धुवून बाथरूममधून बाहेर आलो. काही मिनिटांपूर्वी बाथरूम जे घडले त्याने माझा मोह आणखी वाढला. मी विचार केला, वहिनी पूजा करत आहे, तोपर्यंत तिच्या बेडरूममध्ये जाऊन ड्रेसिंग टेबलवरून लिपस्टिक, नेलपॉलिश किंवा आणखी काही चोरून आणूया.
पण मग मनात आणखी एक विचार आला, जर वहिनीला त्या वस्तू सापडल्या नाहीत तर ती थेट माझ्यावरच संशय घेईल. सध्या घरात मी, आई आणि वहिनी असे तिघेच जण होतो.
बाबा आणि भाऊ आपापल्या कामानिमित्त बाहेर गावी गेलेले होते. माझा पुतण्या आपल्या आजोबा-आजीकडे गेला होता. घरात कोणी मोलकरीण नाही. तेव्हा थेट माझ्यावरच संशय येणार होता.
जेव्हापासून वहिनीच्या साडीचा पदर माझ्या मांडीवर पडला तेव्हापासून माझ्यातील शिखाने शेखरवर पूर्ण ताबा मिळवला होता. एव्हाना तिच्यामुळेच माझ्या डोक्यात असले विचार येत होते.
तेवढ्यात वहिनीचा आवाज आला, “भावजी, आरतीला या. आई बोलावत आहे.”
मी खाली पोहोचलो तेव्हा वहिनी आणि आई डोक्यावर पदर घेऊन आरती करायला उभ्या होत्या. मी पटकन जाऊन वहिनीजवळ उभा राहिलो.
“डोक्यावर काही घ्यायचं असतं ना!” वहिनी हळुवारपणे माझ्या कानाजवळ कुजबुजली.
“माझ्याकडे पदर नाहिये ना!” निरागसपणे मी हळूच बोललो.
“अरे, रूमाल तरी ठेवायचा असता.” वहिनी म्हणाली.
आता आईने आरती सुरू केली होती. ती एका हाताने डोळे मिटून घंटी वाजवत होती आणि दुसर्या हातातील आरतिच्या ताटाने ओवाळत होती.
वहिनीचे बोलणे संपताच मी पटकन तिच्या पदरचा उरलेला भाग डोक्यावर धरला आणि माझे डोके तिच्या डोक्याजवळ नेऊन लाजत म्हणालो, “मी तुला म्हटलं होतं, साडी नेसव म्हणून. आता तू नेसवली नाही, त्याला मी काय करणार?”
वहिनीच्या साडीच्या मऊ पदराला आपल्या बोटांनी स्पर्श करण्याची माझी इच्छा पूर्ण झालीच शिवाय माझ्या डोक्यावर आणि गालावर त्या साडीची सुंदर अनुभूती काही क्षणांसाठीच का होईना अनुभवली!
मी साडीला स्पर्श करण्यासाठी इतका उत्सुक होतो की, वहिनीच्या छातीला माझ्या हाताचा धक्का लागला, हे क्षणभर मला कळलेच नाही. तिने घाईघाईने माझ्या डोक्यावरून पदर खेचला आणि रागाने डोळे वटारून म्हणाली, “तुला तर नंतर बघेल!”
मी तिच्या चेहर्याकडे बघत हसत हसत आरतीसाठी हळूच टाळ्या वाजवू लागलो. वहिनी अजूनही माझ्याकडे रागाने बघत होती. पण त्या रागातही तिचे प्रेम स्पष्ट दिसत होते.
(क्रमशः)